Hello mam, Currently i am in pune but for delivery i will prefer my native place kolhapur (patki hospital)so Is it possible to you provide me online consultation.
डॉक्टर मॅडम नमस्कार माझे वय वर्षे 47 आहे व माझ्या पत्नीचे वय 41 वर्षे आहे 2019आमचे लग्न झाले आजपर्यंत गर्भधारणेसाठी साठी नैसर्गिकरीत्या रेघुलरी प्रयत्न केले आम्ही दोनेवेळा IVF केले परंतु यशस्वी झाले नाही माझी शुक्राणू संख्या कमी होती परंतु 50% सुधारणा केली आहे डॉक्टररांनी सांगितले रिपोर्ट ठिक आहे परंतु अजून माझ्या शुक्राणू संख्येत वाढ वाढण्यासाठी योग्य आहार फळ फ्रूट भाज्या काय खावे .व माझ्या पत्नीचे अंडे प्रक्रिया चांगली वाढ होत नाही अंड्याची कॉलिटि चांगल्या प्रकारे होण्यासाठी व ते वेळेवर फुटले जावे याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी योग्य खानपान पद्धत आहार फ्रूट फळे भाजीपाला काय खावे काय खाऊ नये याबद्दल योग्य असं मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती 🙏
हॅलो मॅडम माझी राईट साईड ची ट्युब ब्लॉक आहे आणि iui करण्यासाठी मी ट्राय करत आहे पण जर महिना माझ्या राईट साईड लाच स्त्रीबीज तयार होते लेफ्ट साईड ला होताच नाही मग काय करावं कोणती ट्रीटमेंट घ्यावी
1.दि.11/4/22 2. दि.25/5/22 3. दि.7/7/22 4. दि.8/822 5. दि. 29/9/22 6. दि.8/11/22 मॅडम अशा प्रकारे मासिक पाळी आलेली येत आहे तर आता चालु ओव्हुलेशन डे कधी येईल मॅडम सांगा. Please 🙏
Very nice information mam, Gratitude mam
नमस्कार मॅडम 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.
Thank you very much mam for your nice information 🙏
Madham kharacha khup nice mhiti ahe thanks
खुप छान माहिती दिली आपण 😊
Exllent mam
Kiti chan ani sopi mahiti dilit mam.... Thank you so muchhh
thank you
खुप च छान माहिती धन्यवाद मॅडम🙏
thank you
Khup chan mahti aahe.
thank you
खुप छान माहिती...
Thank you
खूप मस्त माहिती सांगितली वा क्या बात है
Thank you
Very nice information..👌thanks mam🙏
thank you
धन्यवाद मॅडम
welcome
Ya sonography mdhe egg Ani sperms milale ki nai ase sangta ka
Hello mam,
Currently i am in pune but for delivery i will prefer my native place kolhapur (patki hospital)so
Is it possible to you provide me online consultation.
Yes. Kindly WhatsApp on 9823226858. Only WhatsApp, no calls
डॉक्टर मॅडम नमस्कार
माझे वय वर्षे 47 आहे व माझ्या पत्नीचे वय 41 वर्षे आहे 2019आमचे लग्न झाले आजपर्यंत गर्भधारणेसाठी साठी नैसर्गिकरीत्या रेघुलरी प्रयत्न केले आम्ही दोनेवेळा IVF केले परंतु यशस्वी झाले नाही माझी शुक्राणू संख्या कमी होती परंतु 50% सुधारणा केली आहे डॉक्टररांनी सांगितले रिपोर्ट ठिक आहे परंतु अजून माझ्या शुक्राणू संख्येत वाढ वाढण्यासाठी योग्य आहार फळ फ्रूट भाज्या काय खावे .व माझ्या पत्नीचे अंडे प्रक्रिया चांगली वाढ होत नाही अंड्याची कॉलिटि चांगल्या प्रकारे होण्यासाठी व ते वेळेवर फुटले जावे याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी योग्य खानपान पद्धत आहार फ्रूट फळे भाजीपाला काय खावे काय खाऊ नये याबद्दल योग्य असं मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती 🙏
कृपया ओ.पी. डी मध्ये येऊन प्रत्येक्ष भेटावे जेणेकरून सविस्तर कॉन्सलटेन्शन करता येईल.
हॅलो मॅडम माझी राईट साईड ची ट्युब ब्लॉक आहे आणि iui करण्यासाठी मी ट्राय करत आहे पण जर महिना माझ्या राईट साईड लाच स्त्रीबीज तयार होते लेफ्ट साईड ला होताच नाही मग काय करावं कोणती ट्रीटमेंट घ्यावी
Please meet your gynecologist.
ह्या सोनोग्राफी ला किती खर्च येतो मॅडम
800 to 1200
1.दि.11/4/22
2. दि.25/5/22
3. दि.7/7/22
4. दि.8/822
5. दि. 29/9/22
6. दि.8/11/22
मॅडम अशा प्रकारे मासिक पाळी आलेली येत आहे तर आता चालु ओव्हुलेशन डे कधी येईल मॅडम सांगा. Please 🙏
Madam please Reply
14 days before next expected MC. Difficult to predict without sonography in your case because MC is irregular. Sonography is best option
Ok
Mam agg rapture hot nahi
Ka hot nahi ky karave lagel
Krupaya samaksh bhetayla ya
माझी पाळी रेगुलर नाही मॅडम मग मी ओऊलेशेन कशे ओळखायच
Follicular study करा समजेल कधी संबंध ठेवायचे Dr. सांगतील
@@prashantparab9438 ok Tx
Mabam tumcha mo dya pz
WhatsApp on 9823226959