शरददादा सोनवणे यांना उमेदवार करा ही माझी विनंती पक्षानी फेटाळली.सुरज वाजगे यांचे धक्कादायक खुलासे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 138

  • @akashkabadi8943
    @akashkabadi8943 24 วันที่ผ่านมา +32

    सुरज भाऊ अतिशय सुंदर भूमिका आम्ही सर्व शरद दादांच्या पाठीशी उभे राहणार जुन्नर तालुक्या चा विकास करणार फक्त आणि फक्त किल्ले शिवनेरीचा शिलेदार दमदार आमदार 2223

    • @nandkumartambe9536
      @nandkumartambe9536 23 วันที่ผ่านมา +3

      धन्यवाद सुराज भाऊ जुन्नर चा खरा विकास पुरुष कोण आहे हे आपण ओळखले...आपणास विनंती आहे की आपणस विनंती आहे की आपण शरद दादांना साथ द्यावी...

    • @shazebsayyed1574
      @shazebsayyed1574 23 วันที่ผ่านมา +2

      Only 2223

  • @GadeVishal2223
    @GadeVishal2223 24 วันที่ผ่านมา +30

    धन्यवाद सुरजभाऊ वाजगे ❤
    आपला माणूस शरददादा सोनवणे 🎉❤

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 24 วันที่ผ่านมา +19

    जनतेच्या मनातील भावना ओळखणारा सच्चा कार्यकर्ता सूरजभाऊ

  • @रोखठोक-ष1ख
    @रोखठोक-ष1ख 24 วันที่ผ่านมา +19

    तुम्ही शरद दादाच्या मागे उभे राहिले तर महा विजयात रुपतर नक्की होईल🚩🚩

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 24 วันที่ผ่านมา +23

    सुरज भाऊ एक राजा माणूस स्वतःसाठी उमेदवारी न मागता जो निवडून येईल त्यांच्यासाठी उमेदवारी मागत होते शेतकरी कितीही पैसा वाटू द्या पडणार पडणारच

  • @dattatraysonawane7002
    @dattatraysonawane7002 24 วันที่ผ่านมา +17

    *जुन्नरच्या जनतेला हात जोडून विनंती, भावनेतून मतदान करू नका, कामाचा माणूस निवडून द्या, नाहीतर पाच वर्ष पश्चाताप होईल.*
    *हीच ती योग्य वेळ आहे!* *आपला माणूस निवडून देण्याची!*
    *माझे मत शरद दादालाच 🚩✌️🙏*

  • @vaibhavbelhaware1764
    @vaibhavbelhaware1764 23 วันที่ผ่านมา +5

    दादांच्या वार्‍याला उभ राहू शकत नाही बाकीचे उमेदवार..
    महाकषटाळू,जिद्दी, दातृत्व, कर्तुत्व, संपर्क,
    झोकून देऊन कामतडीस नेणार...नेतृत्व
    फक्त शरद दादा ❤

  • @somnathdube5599
    @somnathdube5599 24 วันที่ผ่านมา +15

    जनसामान्यांचा आपला माणूस शरद दादाच आमदार होणार 🚩

  • @anilraykar2289
    @anilraykar2289 24 วันที่ผ่านมา +25

    धन्यवाद भाऊ❤

  • @dynaneshwarkale1846
    @dynaneshwarkale1846 23 วันที่ผ่านมา +11

    भाऊ तुम्ही शरद दादा यांच्या मनातले हिरो झालात आपला माणूस शरद दादा सोनवणे

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 23 วันที่ผ่านมา +3

    सुरज भाऊ एक नंबर .... आपण एकट्यांनी खरे ओळखले जुन्नरचा विकास आणि रोजनार निर्मिती फक्त आणि फक्त शरद दादाचं करू शकतात👍

  • @रोखठोक-ष1ख
    @रोखठोक-ष1ख 24 วันที่ผ่านมา +24

    मलिदा गँग च टेशन वाडल 😅धकाच दिला सूरज भाऊंनी

  • @pravindumbre3525
    @pravindumbre3525 24 วันที่ผ่านมา +21

    सुरज भाऊ धन्यवाद ❤

  • @hemantbodakevlogs6576
    @hemantbodakevlogs6576 23 วันที่ผ่านมา +13

    शरद दादा फिक्स विधानसभा 2024🎉

  • @VaibhavGagare-up9lr
    @VaibhavGagare-up9lr 24 วันที่ผ่านมา +17

    सूरज भाऊ शरददादा ही दोस्ती तुटायची नाय 👑💯✌🏻💪🏻

  • @madhavthikekar4155
    @madhavthikekar4155 23 วันที่ผ่านมา +5

    सुरजभाऊ वाजगे आपली भुमिका आवडली ,पारख आवडली ,👌👌👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @शिवजन्मभूमी
    @शिवजन्मभूमी 24 วันที่ผ่านมา +15

    योग्य निर्णय झाला असता ❤❤❤

  • @omkarhande4408
    @omkarhande4408 23 วันที่ผ่านมา +9

    आपला माणूस ❤ शरद दादा सोनवणे आमदार होणार ❤🎉

  • @dattatraysonawane7002
    @dattatraysonawane7002 24 วันที่ผ่านมา +13

    भाऊ शरददादा सोनवणे अदभुत असा विजय निश्चीतच करणार आहेतच पण आपले सर्वोच्य नेतृत्व इथेच चुकलम आणि ही शिट विकल गेलय

  • @manishkale4916
    @manishkale4916 19 วันที่ผ่านมา +1

    सुरज भाऊ तुम्ही तरी लवकरच पाठिंबा द्याल शरददादाना.
    यापुढे सर्व कार्यकर्त्यांनी पण तुमच्या सारखा विचार केला पाहिजे. तालुक्याचा आणि जनतेचा विकास पाहून मतदान केले पाहिजे. उगाच आपले घर भरून आपलं गावचा विकास नाही थांबला पाहिजे.

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 23 วันที่ผ่านมา +3

    गोरगरिबांचा दमदार आमदार... आपला माणूस
    ...शरददादा भिमाजी सोनवणे ❤️‍🔥✌🏻🥳

  • @ganeshyewale8517
    @ganeshyewale8517 24 วันที่ผ่านมา +15

    सुरज भाऊ योग्य भुमिका होती तुमची

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 23 วันที่ผ่านมา +9

    शरददादा सोनवणे यांना खऱ्या अर्थाने ओळखणारा अवलीय आहे हे नाकारून चालणार नाही.

  • @omhande8978
    @omhande8978 23 วันที่ผ่านมา +3

    सुरज भाऊ आपण सगळे मिळून शरद दादांना नक्की आमदार करू 🙏🙏🙏🙏

  • @ganeshkasar711
    @ganeshkasar711 23 วันที่ผ่านมา +9

    सुरजभाऊ...
    आपनही तालुक्याचे भविष्य ,भवितव्य ओळखता.
    सच्चा कार्यकर्ता....
    आपनास मनापासून धन्यवाद.

  • @yogeshmundhe6639
    @yogeshmundhe6639 23 วันที่ผ่านมา +3

    सूरज भाऊ खूप सुंदर विचार .....
    आपला माणूस शरद दादा सोनवणे.❤फिक्स विधानसभा 2024... ❤

  • @jitendraghadge7199
    @jitendraghadge7199 23 วันที่ผ่านมา +7

    आपला माणूस शरददादा भिमाजी सोनवणे

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387 24 วันที่ผ่านมา +13

    सुरज भाऊ योग्य भूमिका घेतली होती

  • @शेतकरीपुत्रशिवजन्मभूमी

    🙏सूरज भाऊ एक नंबर फक्त साथ द्या कामाच्या माणसाचा शरद दादा फिक्स आमदार एक नंबर वक्तव्य

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 23 วันที่ผ่านมา +3

    सत्यशील दादा हा नेताच नाही फक्त पैसा वाला आहे पैशाला कोण कोण विचारतो

  • @GaneshPadre-d8x
    @GaneshPadre-d8x 23 วันที่ผ่านมา +13

    जनतेच्या मनातील भावना अचूक ओळखणारे युवा नेतृत्व.. खूप छान भूमिका सुरजभाऊ.. 👌👌

  • @harunshaikh6327
    @harunshaikh6327 23 วันที่ผ่านมา +2

    जुन्नरमधील प्रत्येक शिवसैनिकांचे मत फक्त शरद दादा ला
    लोकसभेला परिस्थिती वेगळी होती
    शरददादाच योग्य उमेदवार 😍
    माऊली आणि आशाताईनी दादांची मत नाय फोडली पाहिजे

  • @MahendraMurade-zz6to
    @MahendraMurade-zz6to 24 วันที่ผ่านมา +15

    सुरज भाऊ ❤ बरोबर

  • @babulamkhade3729
    @babulamkhade3729 24 วันที่ผ่านมา +19

    1 नंबर 🎉❤

  • @NaynaTaiKhokrale
    @NaynaTaiKhokrale 24 วันที่ผ่านมา +10

    जिगरबाज स्वाभिमानी सूरजभाऊ
    जबरदस्त भूमिका

  • @ganeshyewale8517
    @ganeshyewale8517 24 วันที่ผ่านมา +12

    सलाम सुरज भाऊ ❤❤❤

  • @Mandar.mpate56
    @Mandar.mpate56 22 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार साहेब जे साहेबांची एकनिष्ठ नाही राहिलं कशाला त्यांची बाईट घेता. मांडवली स्वयंघोषित नेता😂😂

  • @mahendranarawade3424
    @mahendranarawade3424 23 วันที่ผ่านมา +5

    हेच जनतेच्या मनातील भावना आहे बाकी आपण सुज्ञ आहात

  • @luckyshinde7572
    @luckyshinde7572 23 วันที่ผ่านมา +5

    आमदार शरददादा सोनवणे ❤

  • @SanketAlhat-ft1py
    @SanketAlhat-ft1py 24 วันที่ผ่านมา +9

    100% बरोबर सुरज भाऊ

  • @BhageshwarDere
    @BhageshwarDere 23 วันที่ผ่านมา +2

    100%शरद दादा विजयी होणार

  • @DINESH-x1s1i
    @DINESH-x1s1i 23 วันที่ผ่านมา +4

    शरद दादा विजयी भव ✌️

  • @surajchavan302
    @surajchavan302 23 วันที่ผ่านมา +4

    शरद दादा सोनवणे आमदार ❤

  • @जयशिवराय-य2र
    @जयशिवराय-य2र 23 วันที่ผ่านมา +4

    शरददादा सोनवणे फक्त

  • @omkardivate887
    @omkardivate887 23 วันที่ผ่านมา +4

    Shard dada Fix MLA ❤️🚩🚩🚩🚩

  • @SandipDolas-fn5ue
    @SandipDolas-fn5ue 24 วันที่ผ่านมา +4

    सुरज भाऊ धन्यवाद फक्त शरद दादा

  • @BajiravLamkhade
    @BajiravLamkhade 23 วันที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी तिकीट वाटपात सपशेल अपयशी ठरली आहे यदाकदाचित आपला माणूस मा.आमदार शरद, दादा सोनवणे यांना तुतारी किंवा मशाली कडून तिकीट मिळाले असते तर इलेक्शन लावायची गरज पडली नसती🎉

  • @बाळासाहेबकोंडे
    @बाळासाहेबकोंडे 24 วันที่ผ่านมา +8

    राजकारण भवणीकतेनी नाही होत सुरज भाऊ

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 23 วันที่ผ่านมา +3

    शरद दादा चे मागे उभे रहा आणि विकासाला मतदान करा.

  • @YuvrajDere-mf8hb
    @YuvrajDere-mf8hb 24 วันที่ผ่านมา +4

    Only Sharad Dada sonawan

  • @harshadkashid7285
    @harshadkashid7285 23 วันที่ผ่านมา +3

    शरद दादा fix आमदार

  • @madhavthikekar4155
    @madhavthikekar4155 23 วันที่ผ่านมา +1

    सुरजभाऊ लय भारी वाटले, पुढचे सगळे ओके पार पाडा , शरद दादा वनसाईड आला पाहिजे , नंतर बघु बाकीचे

  • @gautamauti7094
    @gautamauti7094 23 วันที่ผ่านมา +2

    आता नारायणगावकरानी कोणावर विश्वास ठेवायच ते पहा सोयी नुसार राजकारण करणारी माणसे आता पहा आणि निर्णय घ्या नारायणगावकराणी

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 24 วันที่ผ่านมา +4

    जबरदस्त भूमिका होती ऐकलच पाहिजे होतं

  • @AjayGagare
    @AjayGagare 24 วันที่ผ่านมา +8

    Apla manus 🚩🚩

  • @baluchakave3018
    @baluchakave3018 24 วันที่ผ่านมา +8

    2223❤

  • @ganeshdarekar2270
    @ganeshdarekar2270 23 วันที่ผ่านมา +1

    सुरज भाऊ 1नंबर आपला माणूस विजयी भव 🚩2223

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 24 วันที่ผ่านมา +8

    खुपच भाऊ🎉🎉🎉🎉

  • @dattarayhande7179
    @dattarayhande7179 23 วันที่ผ่านมา +2

    Only Sharad,Dada

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 22 วันที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण

  • @Khanduwaykar9999
    @Khanduwaykar9999 23 วันที่ผ่านมา +2

    शरददादा विजयी भाव❤❤❤

  • @vighnahartacreationjunnar7911
    @vighnahartacreationjunnar7911 23 วันที่ผ่านมา +1

    आपला सत्यशिल दादा यंदा फिक्स हाय कुणी किती बी करा विरोध👑

  • @jubershaikh9554
    @jubershaikh9554 24 วันที่ผ่านมา +5

    भाऊ एक नंबर 🙏🙏🙏

  • @experttalks6754
    @experttalks6754 23 วันที่ผ่านมา

    शरद सोनवणे कधीच महविकास आघाडी मध्ये नाही येणार
    त्यांचे विचार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणी वर आहेत आणि ते कधीच महविकास आघाडीकडे जाणार नाहीत म्हणून मी त्यांनाच मतदान करणार

  • @sushantsonawane7340
    @sushantsonawane7340 21 วันที่ผ่านมา

    Sharad dada ❤

  • @arjunbankar6223
    @arjunbankar6223 23 วันที่ผ่านมา +1

    सत्यशील दादा पण नक्कीच आमदार होतील

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 23 วันที่ผ่านมา +1

    अहो सूरजराव पवारसाहेबांनी हा विचार केला नसेल का ? अहो शरद पवारानी १९८५पासून २०२४पर्यत बेनके कुटुंबाशिवाय कोणालाच उमेदवारी दिली नाही प्रथमच त्यांनी बेनके कुटुंब सोडून अन्य आडनावाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे शरद सोनवणे यांच्या बद्दल म्हणता पण तसे काही होणार नाही

  • @pravinmadgule1661
    @pravinmadgule1661 23 วันที่ผ่านมา +2

    Sharad Dada

  • @sameergaikwad3398
    @sameergaikwad3398 23 วันที่ผ่านมา

    *दुसरा कोनीच पटत नाही अतुलदादा हटत नाही ⏰⏰✌🏻*

  • @BhageshwarDere
    @BhageshwarDere 23 วันที่ผ่านมา

    शरद दादा विजयी होणार

  • @sopantotare7220
    @sopantotare7220 23 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद भाऊ

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 23 วันที่ผ่านมา

    ही मुलाखत सत्यशिल शेरकर यांना उमेदवारी जाहिर होण्यापूर्वीच देणे आवश्यक होती.
    आता गैरसमज होत आहेत.

  • @pratikpardeshi2661
    @pratikpardeshi2661 24 วันที่ผ่านมา +3

    2223✌🏻

  • @pravindumbre3525
    @pravindumbre3525 24 วันที่ผ่านมา +4

    अभ्यासू वृत्तीने बोले

  • @VandanaKashid-ts8vq
    @VandanaKashid-ts8vq 23 วันที่ผ่านมา +1

    ऐकच वादा अतुल दादा 💯 🎉🎉

  • @jayeshsonawane4633
    @jayeshsonawane4633 23 วันที่ผ่านมา +1

    Fkt sharaddada❤

  • @pravinmundhepm11
    @pravinmundhepm11 23 วันที่ผ่านมา +2

    आमदार सत्यशिल दादा शेरकर ❤👑

  • @221ठठललठथरठथठ
    @221ठठललठथरठथठ 23 วันที่ผ่านมา

    तुमच्या मनातील आमदार होईन वाजगे भाऊ टेन्शन घेऊ नका

  • @18812112
    @18812112 23 วันที่ผ่านมา +1

    अतुल बेनके यांचा विरोधात भाऊंना उभे करायचे होते.😅

  • @rahulkharade151
    @rahulkharade151 23 วันที่ผ่านมา

    दमदार आमदार फक्त सत्यशील दादा शेरकर

  • @avinashjadhav6562
    @avinashjadhav6562 23 วันที่ผ่านมา +2

    ❤❤🎉🎉2223

  • @anilraykar2289
    @anilraykar2289 24 วันที่ผ่านมา +3

  • @Soh12596
    @Soh12596 23 วันที่ผ่านมา +1

    ग्रेट भाऊ

  • @sangramsonawane3395
    @sangramsonawane3395 23 วันที่ผ่านมา

    आमचं कस सुरज भाऊ म्हणतील तस

  • @King007-v9z
    @King007-v9z 23 วันที่ผ่านมา +1

    सत्यशील दादांना चान्स द्या 100% काम होणार

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 23 วันที่ผ่านมา +2

    2223

  • @rajanwable7577
    @rajanwable7577 23 วันที่ผ่านมา

    सुरज भाऊ 1 नंबर

  • @bhanudasPansare-yp1vs
    @bhanudasPansare-yp1vs 23 วันที่ผ่านมา

    सुरज भाऊ तुम्ही शरद दादा ची काय सुपारी घेतली आहे का कारण ऐकवेळ कांग्रेस शरद पवार यांना जवळ आहे आणि तुम्ही डायरेक्ट शरद सोनवणे यांना आमंत्रण दिले याचा अर्थ तुम्ही शरद दादा यांना मेनेज झाला आहे काही ही बोलु नका

  • @366590
    @366590 24 วันที่ผ่านมา +1

    भाऊ आता कोणाचं काम करायचं

  • @tusharchandgude3889
    @tusharchandgude3889 23 วันที่ผ่านมา

    Sharad sonavane paksh badaltat sarakhe

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 23 วันที่ผ่านมา

    चेहरा नवा सत्यशील हवा

  • @santoshaher2374
    @santoshaher2374 24 วันที่ผ่านมา

    काम करायला मण लागत नाही

  • @kiranpansare6220
    @kiranpansare6220 23 วันที่ผ่านมา +1

    अहो शरद दादा झालते एकदा आमदार आता होऊ द्या
    सत्यशील शेरकर यांना आमदार!!👍👍

  • @atulwable2529
    @atulwable2529 23 วันที่ผ่านมา

    एका जागी राहा

  • @maheshgawade2893
    @maheshgawade2893 23 วันที่ผ่านมา

    आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा जुन्नर तालुका.......

  • @kiranpansare6220
    @kiranpansare6220 23 วันที่ผ่านมา

    सुरज भाऊ तुम्ही पक्षाचे खच्चीकरण करता असं वाटत नाही का?
    सर्व पक्षात फिरून झालेल्या माणसाला शरद पवार साहेब आपल्या पक्षात कधीच घेऊ शकत नाहीत...

  • @shubhamwavhal6679
    @shubhamwavhal6679 23 วันที่ผ่านมา +1

    सत्यशील दादा फिक्स आमदार 2024❤🚨✌️

  • @pritamwaykar5440
    @pritamwaykar5440 23 วันที่ผ่านมา

    ४ तारखेनंतरच का? भाऊ माऊलीशेठ फॉर्म मागे घ्यायची वाट पाहतय का? मग तुम्हाला माहितीये कोण निवडून येईल अण मग तुम्ही निवडून येईल त्याच्या मागे भूमिका का?

  • @atulwable2529
    @atulwable2529 23 วันที่ผ่านมา +2

    आमदार अतुलदादा बेनके

  • @rushiwajage339
    @rushiwajage339 23 วันที่ผ่านมา +1

    जुन्नर चा निकाल लागलाय....
    आमदार अतुलदादा बेनके ✌️✌️✌️