Eye One News
Eye One News
  • 7 661
  • 41 922 447
लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेलं पुण्याचं एक अख्ख कुटुंब बुडालं. चिमुकल्यांचा करून अंत.
लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेलं पुण्याचं एक अख्ख कुटुंब बुडालं. चिमुकल्यांचा करून अंत.
มุมมอง: 2 722

วีดีโอ

बाबा अमरनाथ यात्रेसाठी जुन्नर वरून भाविकांचा पहिला जत्था रवाना.
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
बाबा अमरनाथ यात्रेसाठी जुन्नर वरून भाविकांचा पहिला जत्था रवाना.
देवराम लांडेंची एन्ट्री होताच माळशेज घाट जाम. पुण्यासह ठाणे जिल्ह्यात देखील देवराम लांडे यांचीच हवा.
มุมมอง 4.4Kวันที่ผ่านมา
देवराम लांडेंची एन्ट्री होताच माळशेज घाट जाम. पुण्यासह ठाणे जिल्ह्यात देखील देवराम लांडे यांचीच हवा.
बेघर बांधवांसाठी जुन्नर तालुक्यातील अक्षय बोऱ्हाडे ठरतोय देवदूत.बेघर बांधवांना मिळाला हक्काचा निवारा
มุมมอง 2.9Kวันที่ผ่านมา
बेघर बांधवांसाठी जुन्नर तालुक्यातील अक्षय बोऱ्हाडे ठरतोय देवदूत.बेघर बांधवांना मिळाला हक्काचा निवारा
शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे जंगी स्वागत. आर्वी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम.
มุมมอง 1K14 วันที่ผ่านมา
शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे जंगी स्वागत. आर्वी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांची राज्यभर निदर्शने..
มุมมอง 1.5K14 วันที่ผ่านมา
शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांची राज्यभर निदर्शने..
जुन्नर आपटाळे रोडवर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी.
มุมมอง 17K14 วันที่ผ่านมา
जुन्नर आपटाळे रोडवर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी.
माळशेज घाटात दरड कोसळून दोघांचा मृत्यु. मृतांमध्ये सहा वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश.
มุมมอง 25K14 วันที่ผ่านมา
माळशेज घाटात दरड कोसळून दोघांचा मृत्यु. मृतांमध्ये सहा वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश.
जुन्नरला उत्खनन करताना आढळले पुरातन शिवलिंग,नागरिकांमध्ये कुतूहल.
มุมมอง 10K14 วันที่ผ่านมา
जुन्नरला उत्खनन करताना आढळले पुरातन शिवलिंग,नागरिकांमध्ये कुतूहल.
नगर-कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात,डंपर ची पिक अप व कारला धडक.दोघे जबर जखमी.
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
नगर-कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात,डंपर ची पिक अप व कारला धडक.दोघे जबर जखमी.
मी आमदारकीला इच्छुक असल्याने मला मुद्दामून अडचणीत आणल जातय,या मागचा मास्टरमाईंड लवकरच शोधणार..
มุมมอง 6K28 วันที่ผ่านมา
मी आमदारकीला इच्छुक असल्याने मला मुद्दामून अडचणीत आणल जातय,या मागचा मास्टरमाईंड लवकरच शोधणार..
देवराम लांडे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना पदाचा दुरुपयोग केला,बंडू उतळे यांचे गंभीर आरोप.
มุมมอง 1.4K28 วันที่ผ่านมา
देवराम लांडे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना पदाचा दुरुपयोग केला,बंडू उतळे यांचे गंभीर आरोप.
कबाडवाडी मध्ये चोरांचा उच्छाद, शेतकऱ्यांच्या तब्बल चार लाखांच्या केबल चोरीला.
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
कबाडवाडी मध्ये चोरांचा उच्छाद, शेतकऱ्यांच्या तब्बल चार लाखांच्या केबल चोरीला.
जुन्नर मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून अनोखा निषेध.
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
जुन्नर मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून अनोखा निषेध.
आदिवासी भागात बोगस पाणी योजना सुरू,स्थानिक महिलांनी देवरामशेठ लांडे यांची गाडी अडवून मांडल्या व्यथा
มุมมอง 4.9Kหลายเดือนก่อน
आदिवासी भागात बोगस पाणी योजना सुरू,स्थानिक महिलांनी देवरामशेठ लांडे यांची गाडी अडवून मांडल्या व्यथा
माझ्या माग कोणी उभं राहिलं नाही परंतु लांडे साहेब खंबीर उभे राहिले म्हणत महिलेला अश्रू अनावर..
มุมมอง 24Kหลายเดือนก่อน
माझ्या माग कोणी उभं राहिलं नाही परंतु लांडे साहेब खंबीर उभे राहिले म्हणत महिलेला अश्रू अनावर..
अजितदादांन सोबतची मंत्रालयातील बैठक संपन्न. शरददादा सोनवणे आज संध्याकाळी सोडणार उपोषण ??
มุมมอง 812หลายเดือนก่อน
अजितदादांन सोबतची मंत्रालयातील बैठक संपन्न. शरददादा सोनवणे आज संध्याकाळी सोडणार उपोषण ??
शरददादांच्या आंदोलनाची राज्य सरकारने घेतलीदखल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलविली तातडीची बैठक
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
शरददादांच्या आंदोलनाची राज्य सरकारने घेतलीदखल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलविली तातडीची बैठक
शेठबाबांचे संस्कार, शेतकऱ्यांचे हित साधून कारखाना एका वेगळ्या उंचीवर नेणार - सत्यशीलदादा शेरकर.
มุมมอง 97หลายเดือนก่อน
शेठबाबांचे संस्कार, शेतकऱ्यांचे हित साधून कारखाना एका वेगळ्या उंचीवर नेणार - सत्यशीलदादा शेरकर.
शरददादा सोनवणे.
มุมมอง 813หลายเดือนก่อน
शरददादा सोनवणे.
शेतकऱ्यांची पोरं चारचाकीत फिरायला लागली ही शेठ बाबांची पुण्याई - देवरामशेठ लांडे.
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
शेतकऱ्यांची पोरं चारचाकीत फिरायला लागली ही शेठ बाबांची पुण्याई - देवरामशेठ लांडे.
पत्र्याची खोली ते 85,000 कामगारांची कंपनी हनुमंतराव गायकवाड यांची थक्क करणारी यशोगाथा.
มุมมอง 675หลายเดือนก่อน
पत्र्याची खोली ते 85,000 कामगारांची कंपनी हनुमंतराव गायकवाड यांची थक्क करणारी यशोगाथा.
आता शेतकऱ्यांनाच चिलखत घालून फिरायची वेळ आली आहे - सत्यशीलदादा शेरकर.
มุมมอง 443หลายเดือนก่อน
आता शेतकऱ्यांनाच चिलखत घालून फिरायची वेळ आली आहे - सत्यशीलदादा शेरकर.
स्व.मा.खासादर निवृत्ती शेठ शेरकर उर्फ शेठ बाबा यांना सतराव्या पुण्यस्मरणा निमित्ताने विनम्र अभिवादन.
มุมมอง 253หลายเดือนก่อน
स्व.मा.खासादर निवृत्ती शेठ शेरकर उर्फ शेठ बाबा यांना सतराव्या पुण्यस्मरणा निमित्ताने विनम्र अभिवादन.
शरद दादांना वाढता पाठिंबा, आशाताई बुचकें सह शिवाजीदादा आढळराव पाटलांची उपोषण स्थळी हजेरी.
มุมมอง 963หลายเดือนก่อน
शरद दादांना वाढता पाठिंबा, आशाताई बुचकें सह शिवाजीदादा आढळराव पाटलांची उपोषण स्थळी हजेरी.
वनकर्मचाऱ्यावर जो हल्ला झाला त्यात त्यांची वाचा गेली. नाईलाजाने तक्रार द्यावी लागली -अमोल सातपुते.
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
वनकर्मचाऱ्यावर जो हल्ला झाला त्यात त्यांची वाचा गेली. नाईलाजाने तक्रार द्यावी लागली -अमोल सातपुते.
जुन्नरमध्ये भर दुपारी बिबट्याचा हल्ला,नागरिक भयभीत.
มุมมอง 29Kหลายเดือนก่อน
जुन्नरमध्ये भर दुपारी बिबट्याचा हल्ला,नागरिक भयभीत.
जुन्नर तालुक्यात कोट्यावधी रुपयांच्या जल जीवन मिशन योजना होतायेत बोगस, शासनाचे करोडो रुपये पाण्यात.
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
जुन्नर तालुक्यात कोट्यावधी रुपयांच्या जल जीवन मिशन योजना होतायेत बोगस, शासनाचे करोडो रुपये पाण्यात.
जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे,अद्याप ओळख पटलेली नाही...
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे,अद्याप ओळ पटलेली नाही...
जुन्नर शहरातील नागरिक पाणी प्रश्नवार आक्रमक,मोठ्या संख्येने धडकले नगर पालिकेवर.
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
जुन्नर शहरातील नागरिक पाणी प्रश्नवार आक्रमक,मोठ्या संख्येने धडकले नगर पालिकेवर.

ความคิดเห็น

  • @meghrajutale9669
    @meghrajutale9669 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are tumhi ek maus pan paudhe jau shkat navtka are ek sakli kili asti na tari tumhi tya lokna vacwla asta

  • @user-tk3uk2eh7r
    @user-tk3uk2eh7r 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    फिरायला जाणाऱ्या प्रत्येक लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य यांची काळजी घ्यावी आणि जिवीताला धोका होईल असे वर्तन करु नये कृपया काळजी घ्या आणि ईजॉय करा धन्यवाद

  • @naikwadinaikwadi5603
    @naikwadinaikwadi5603 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लवकर मदत करायला पाहिजे होती

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिजड़े देखते रहे

  • @akifinamdar
    @akifinamdar 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Baap re 😲

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    So sad

  • @sushantsonavane
    @sushantsonavane 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Niwdnukila koni koni grass dila he lacxat thewa he lagech wisru naka saheb😊😊😊😊😊😊😊

  • @rahulshelke6793
    @rahulshelke6793 3 วันที่ผ่านมา

    सर युरीन मध्ये ब्लड येत असेल तर काय करावे

    • @rahulshelke6793
      @rahulshelke6793 3 วันที่ผ่านมา

      प्लिज सांगा

    • @rahulshelke6793
      @rahulshelke6793 3 วันที่ผ่านมา

      मी ड्राइवर आहे

  • @rahulshelke6793
    @rahulshelke6793 3 วันที่ผ่านมา

    Sir urin madhe yet asel tar kay karayche plz sanga

  • @sanjayshinde1328
    @sanjayshinde1328 4 วันที่ผ่านมา

    त्या शिक्षकावर गुन्हा करा

  • @didyknow8694
    @didyknow8694 5 วันที่ผ่านมา

    Sir sandhi vatvar gharguti upay

  • @18812112
    @18812112 8 วันที่ผ่านมา

    सर्व जण यात्रेसाठी जात आहेत प्रवास लांबचा आहे,आपल्या सर्वांना यात्रेसाठी शुभेच्छा ❤

  • @atmaramunde4390
    @atmaramunde4390 8 วันที่ผ่านมา

    सर्वांना अमरनाथ यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nandkishordhoble511
    @nandkishordhoble511 9 วันที่ผ่านมา

    सर्वांना अमरनाथ यात्रेच्या शुभेच्छा

  • @UshaSawant-fn3ru
    @UshaSawant-fn3ru 9 วันที่ผ่านมา

    Thank u so much sir ❤

  • @user-cv6dz2bq3v
    @user-cv6dz2bq3v 9 วันที่ผ่านมา

    जुन्नर तालुक्याचे भावी आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.

  • @Rohidas_Thombare_Trending
    @Rohidas_Thombare_Trending 9 วันที่ผ่านมา

    Satyawan chi Jamin aahe mag tumhi ka nahi sodat...😢

  • @dnyandeozinjad3561
    @dnyandeozinjad3561 10 วันที่ผ่านมา

    Happy. Amaranth. Yatra. Om namo. Shivay. Hamara. Pranam

  • @parissangade8980
    @parissangade8980 10 วันที่ผ่านมา

    जय बाबा बर्फानी

  • @user-go6nu3sq2p
    @user-go6nu3sq2p 10 วันที่ผ่านมา

    शिवजन्म भुमीचे सुपुत्रांचे सहर्ष स्वागत जय भोलेनाथ जय जिजाऊ जय शिवराय पंचलिंग महाराज कि जय आम्ही जुन्नर कर धन्यवाद.

  • @sameerhundare44
    @sameerhundare44 10 วันที่ผ่านมา

    जय बाबा बर्फानी

  • @ganeshshinde8918
    @ganeshshinde8918 10 วันที่ผ่านมา

    बंम बब भोले🎉🎉🎉

  • @vikramkurhe1703
    @vikramkurhe1703 10 วันที่ผ่านมา

    जय भोले

  • @sanchitgunjal9349
    @sanchitgunjal9349 10 วันที่ผ่านมา

    जय बाबा बर्फानी

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 10 วันที่ผ่านมา

    Manpurvk shubechha mitranno

  • @nitintamboli7896
    @nitintamboli7896 10 วันที่ผ่านมา

    जय भोले अमरनाथ बाबा की जय बम बम भोले 🚩🚩🚩

  • @rajfoundationjunner
    @rajfoundationjunner 10 วันที่ผ่านมา

    सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा 🙏🙏

  • @user-nl9qz5sd8s
    @user-nl9qz5sd8s 10 วันที่ผ่านมา

    जय भोले

  • @subhashbhalekar9622
    @subhashbhalekar9622 11 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र,भाऊ

  • @Djpravinkolhapurwala
    @Djpravinkolhapurwala 11 วันที่ผ่านมา

    सक्का भाऊ पक्का वैरी

  • @Djpravinkolhapurwala
    @Djpravinkolhapurwala 11 วันที่ผ่านมา

    परदेसी मेरे यारा भूल न जाना ,,

  • @user-lt8kc9yu4j
    @user-lt8kc9yu4j 11 วันที่ผ่านมา

    पैसा खा🎉ऊन मनसे फसवतात हे निवडणूका आली आहे

  • @pandurangpachpute1857
    @pandurangpachpute1857 11 วันที่ผ่านมา

    भाऊ व्हिडिओ बनु नको तु व्हिडिओ बनवतो तर लोकांना वाटत भाऊ प्रसिध्द साठी करतो

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 11 วันที่ผ่านมา

    Dhanyavad borhade saheb

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 13 วันที่ผ่านมา

    Good job

  • @user-xs6ef8lg4p
    @user-xs6ef8lg4p 14 วันที่ผ่านมา

    अरे बाबा रथीमहथी नेते पडलेत तालुक्यात ते आमदार शब्दातील आ काढीत नाहीत तुला झालंय तरी काय आम्ही वेडे वाटलो तुझ्या नादी लागायला

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 14 วันที่ผ่านมา

    बंडू भाऊ असेच घोटाळे बाहेर काढा. गरीब आदिवासी समाज नावावर असा भ्रष्टचार करणारेना उघडे पाडा.

  • @prajwalsupe3651
    @prajwalsupe3651 15 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @swatibhor9478
    @swatibhor9478 15 วันที่ผ่านมา

    जुन्नर तालुक्यातील शिक्षकांचं अभ्यासू नेतृत्व

  • @balasaheblanghi5126
    @balasaheblanghi5126 15 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @rameshdabhade1235
    @rameshdabhade1235 15 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तमरीत्या तमामशिक्षक बंधू भगितींची बाजू मांडली आहे सरांनी .

  • @eknathbhangare8295
    @eknathbhangare8295 15 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @sureshgirhe9137
    @sureshgirhe9137 15 วันที่ผ่านมา

    ढवळ्या दिवसा आज वाघाचे हल्ले शेळ्यावर गाईवर वर होतात . त्या रस्त्यान आदिवासी मुले शाळेत येतात जातात . त्यांच्या जीवीतास काही प्रोल्बम झाला तर कारणीभूत कोण असणार आहे . आज शेळ्या मारल्या उद्या वाघ मुलाना मारतील याला कोण कारणीभुत याचा विचार वन विभागाने केला पाहिजे . आणि वन विभागाला जर वाघ सोडायचे असतील तर त्याच्या फॉरेस्ट मध्ये सोडा इकडे मालकी मध्ये कशाला येऊ देता . आणि ज्याला आमच्या इथ वाघ सोडायचे आहे त्यांनी त्याची खाण्या पेण्याची वेवस्था करावी . 🌲🌳🌳 वन विभाग समर्पित .🌴🌳🌲

  • @RameshPawar-ql5lk
    @RameshPawar-ql5lk 16 วันที่ผ่านมา

    नजर कमी तर कय करवे

  • @VidyaMore-xy9re
    @VidyaMore-xy9re 16 วันที่ผ่านมา

    Putrprapti sathi sanga

  • @shikantgade609
    @shikantgade609 16 วันที่ผ่านมา

    Vadal adva

  • @engineer9314
    @engineer9314 17 วันที่ผ่านมา

    माळशेज घाटात मंदिराजवळ च्या रस्त्या चे काम जाणून बुजून करत नाही। इतकं निष्काळजीपणा।

  • @mqrajpatilmaharashtra728
    @mqrajpatilmaharashtra728 18 วันที่ผ่านมา

    राजकारनी शेट ऊपटताय मागच्या 10 वर्ष पासुन नेहमी ऐकायला ईथे कोनी ना कोनी गेलेल

    • @sandipnalawade4837
      @sandipnalawade4837 18 วันที่ผ่านมา

      घाट मृत्यू चा साप_ळा बनला आहे,त्यास पर्यायी रस्ता दाऱ्या घाट हा उत्तम पर्याय आहे,सरकारी आणास्था, पूर्वी हा घाट प्रस्तावित होता ,त्यास तथाकठीत राजकारण्यांनी ठेंगा दाखविला,

  • @SamruddhiAgre
    @SamruddhiAgre 18 วันที่ผ่านมา

    Miss you rahul kaka aani babu 😔