निकाल काही लागुद्या... मी खुशी खुशी. जनतेसाठी सदैव उपलब्ध असणार - देवराम लांडे.

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 49

  • @ChimaBhandkoli-y4k
    @ChimaBhandkoli-y4k วันที่ผ่านมา +8

    देवराम लांडे साहेब एकमेव नेता सर्व सामान्य माणूस तुमच्या पाठीशी आम्ही आदिवासी सदैव आहोत आमदार तुम्ही नक्की होनार

  • @AvinashDandekar-y9j
    @AvinashDandekar-y9j 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी हिंगोली चा आहे लांडे साहेब तुम्ही फिक्स आमदार होणार तुमची खूप हावा होती

  • @LegalRights88
    @LegalRights88 วันที่ผ่านมา +18

    लांडे साहेब खुशी खुशी आमदार होणार...✌️💯

  • @sandeshpadekar3994
    @sandeshpadekar3994 วันที่ผ่านมา +9

    हे खर आहे लाडे साहेब तुमचा हा खुशी खुशी स्वभाव खूप छान आहे ...खुशी खुशी...

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khushi khushi

  • @ChimaBhandkoli-y4k
    @ChimaBhandkoli-y4k วันที่ผ่านมา +5

    आजपर्यंत आम्ही बाकीच्या उमेदवारामागे गेलो आमचा विकास झाला नाही आमचा वापर फक्त मतं घेण्या साठी झाला आदिवासी बांधव आता हुशार झाला आहे फक्त देवराम लांडे साहेब

  • @DipalirajLande
    @DipalirajLande 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अखा जुन्नर नडला पण देवराम लांडे नाय पडला जय आदिवासी....

  • @sanjunirmal968
    @sanjunirmal968 วันที่ผ่านมา +9

    जो शेतात काम करू शकतो,
    तालुक्यात तो कोणत पण काम करू शकतो
    २४ तास उपलब्ध आमदार
    गोरगरीब लोकांचा आमदार जुन्नर तालुक्याची भरारी संपूर्ण जगात
    गोरगरीबांचे आमदार मा श्री देवराम लांडे 💯

  • @machindrashelke8958
    @machindrashelke8958 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदिवासी वादळ नक्कीच तुफान घेऊन येणार आहे. मोर्चावाडीकर, अकोले

  • @breeze8305
    @breeze8305 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Garib aamdar navh tumhi. Khup changle mahit aahat

  • @SagarLandge-pt6fx
    @SagarLandge-pt6fx 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खुशी खुशी रिक्षा 🎉

  • @YusufShaikh-zs8vf
    @YusufShaikh-zs8vf วันที่ผ่านมา +13

    जुन्नर तालुक्यात रिक्षा खुशी खुशीने. 💯 विधानसभेत सुसाट निघाली
    आपला माणुस
    शरद दादा सोनवणे
    2024 पहिला अपक्ष आमदार विधानसभेवर

  • @JayashriMuthe-c6d
    @JayashriMuthe-c6d 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai adivasi👈

  • @sanjunirmal968
    @sanjunirmal968 วันที่ผ่านมา +5

    जर गरीब लोक निवदून येउ शक नाही तर भारत महाराष्ट्र पुणे आणि जुन्नर श्रीमंत आहे असे समजेल ??????o

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 วันที่ผ่านมา +1

    Ek no manus ahe VBA

  • @BabajiGhode-sx6sr
    @BabajiGhode-sx6sr วันที่ผ่านมา +3

    उदया सगळेजण🎉 खुशी🎉खुशी🎉

  • @pradipjagtap5858
    @pradipjagtap5858 วันที่ผ่านมา +3

    शरद दादा सोनवणे हेच शिवजन्मभुमीचे आमदार होणार

  • @ShitalMundhe-k2j
    @ShitalMundhe-k2j วันที่ผ่านมา +4

    लांडे साहेब आमदार होणार

  • @vighanharamobilealephata7640
    @vighanharamobilealephata7640 วันที่ผ่านมา +3

    खुशी खुशी शरद दादा सोनवणे आमदार होणार ✌️✌️

  • @vish1500
    @vish1500 วันที่ผ่านมา +10

    देवराम शेठ लांडे भावी आमदार

  • @nandkishorjagtap7899
    @nandkishorjagtap7899 วันที่ผ่านมา +3

    आमचा भागात सगळं कसं ख़ुशी ख़ुशी झालं

  • @sanjaysonawane4108
    @sanjaysonawane4108 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद दादा सोनवणे आमदार जय हो

  • @रोखठोक-ष1ख
    @रोखठोक-ष1ख วันที่ผ่านมา +10

    खुशी खुशी🛺🛺🛺🛺💯💯💯🚩🚩🚩

  • @pandurangadhari8840
    @pandurangadhari8840 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    लांडे साहेब आमदार

  • @jamilshaikh1249
    @jamilshaikh1249 วันที่ผ่านมา +10

    जुन्नर तालुक्यातील माय बाप जनतेच्या आशिर्वादामुळे शरद भिमाजी सोनवणे हे आमदार होतील. ख़ुशी ख़ुशी 😍✌️🛺🛺🛺🛺

  • @VaibhavGagare-up9lr
    @VaibhavGagare-up9lr วันที่ผ่านมา +2

    खुशी खुशी 🛺💯🚩👑

  • @sagardukare5419
    @sagardukare5419 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार फक्त शरद दादा सोनवणे

  • @vilassonawane1328
    @vilassonawane1328 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    2223🎉

  • @ganeshkute4114
    @ganeshkute4114 วันที่ผ่านมา +2

    🛺🛺🛺🛺🛺

  • @sanjaysonawane4108
    @sanjaysonawane4108 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुशी खुशी शरद दादा सोनवणे आमदार झाले

  • @GK_CREATIVITY
    @GK_CREATIVITY วันที่ผ่านมา +5

    खुशी खुशी रिक्षा ✌🏻💯

  • @FaizanQureshi-fc5do
    @FaizanQureshi-fc5do วันที่ผ่านมา

    ⏰⏰⏰⏰

  • @stolen-4jc
    @stolen-4jc วันที่ผ่านมา +3

    😂😂

  • @WalterReca09
    @WalterReca09 วันที่ผ่านมา +12

    १०००० पण मत मावळात मिळणे मुश्कील आहे. आम्ही मावळकर आदिवासीं समाजाने पण तुतारी, घड्याळ आणि रिक्षा चालविली आहे. आम्हाला खात्री आहे तिघामध्येच लढाई आहे. 🙏🙏🙏🙏

    • @nandkishorjagtap7899
      @nandkishorjagtap7899 วันที่ผ่านมา

      मावळात सगळयांत जास्त मतदान देवराम लांडे साहिबाना झालं आहे एक ही रुपया न घेता ही निवडणुक आदिवासी माणसांनी हातात घेतली होती निकाल जो लागेल तो लागेल पण नाद केला देवराम लांडे ने

    • @DinkarShingade-z3b
      @DinkarShingade-z3b วันที่ผ่านมา +2

      अजिबात नाही उद्या समजेल

    • @ganeshtalape4640
      @ganeshtalape4640 วันที่ผ่านมา +2

      🍌🍌

    • @Ncp5398
      @Ncp5398 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      मावळ पट्टा पूर्ण यांच्या सोबत नाही व नव्हता, मतदान सर्वाना झाले आहे, जास्त रिक्षा चालवली आहे, आदिवासी भागात

  • @ShantanuNarale
    @ShantanuNarale วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @vandanamandve9468
    @vandanamandve9468 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाचार झाले साहेब

  • @mangaltemkar7100
    @mangaltemkar7100 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही खुशी खुशी नही हार मानली आहे याचा अर्थ विधानसभेत शरद दादा सोनवणे येणारच येणार

  • @FaizanQureshi-fc5do
    @FaizanQureshi-fc5do วันที่ผ่านมา

    Atul Dada

  • @sandeepkalekar3292
    @sandeepkalekar3292 วันที่ผ่านมา +1

    फक्त 25000 हजार मत

    • @maharashtra.7253
      @maharashtra.7253 วันที่ผ่านมา +1

      फक्त नेही बाबू... तू उभा रहा तुला 25 पडणार नाहीत घरातलं सोडून

  • @sanjunirmal968
    @sanjunirmal968 วันที่ผ่านมา

    वर्ष
    1962
    1967
    सदस्य
    विठ्ठलराव आवटे
    डी.आर.काकडे
    1972
    श्रीकृष्ण तांबे
    1974
    Lata Tambe
    1978
    कृष्णराव
    मुंढे
    1980
    दिलीप धामधरे
    1985
    वल्लभ बेनाके
    १९९०
    1995
    Balasaheb
    1999
    दांगट
    2004
    वल्लभ बेनके
    2009
    2014 शरद सोनवणे
    2019
    अतुल वल्लभ बेनके
    पार्टी
    प्रजा सोशलिस्ट पार्टी
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
    भारतीय काँग्रेस
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
    शिवसेना
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  • @ashokbboir105
    @ashokbboir105 22 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @rahuldewade6109
    @rahuldewade6109 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    🛺🛺🛺🛺