योग्य विश्लेषण सहज सहज पक्षाचा आमदार झाला असता व राजकीय वैमनस्य न येता कारखाना पण सुरक्षित राहीला असता एकंदरीत विचार केला असता तर ही भुमिका पक्षासाठी योग्य होती
दूरदृष्टीचा विचार केला तर सूरजभाऊ वाजगे अगदी बरोबर बोलत होते पक्षाने गांभीर्याने ही बाब घेतली पाहिजे होती महा विकास आघाडी सरकार आले असते तर सत्यशील शेरकर साहब विधानपरिषद आमदार सुद्धा होऊ शकले असते
मीठाचा खडा नाही जनतेच्या मनातील भावना ओळखून सूरजभाऊ यांनी भूमिका घेतली शरददादा सोनवणे यांना पक्ष व चिन्हाची गरज होती तर पक्षाला आमदार देण्याची गरज होती हे सगळ जुळवून आलं असतं ऊलट योग्य विश्लेषण सविस्तर पहा
सूरजभाऊ निस्वार्थी सच्चा कार्यकर्ता गोरगरीबांना देवदूत ठरला आहे तालुकयातील जनमत ओळखुन कदाचित हा निर्णय घेत असतील चिन्ह व पक्ष शरद दादांना गरज होती व पक्षाला आमदार देण्याची गरज होती हे सर्व शक्य झाले असते सत्यशील दादांनी लाॅंगटर्मचा विचार करावा कळकळीची विनंती सूरजभाऊ गरिब कुटुंबातील कार्यकर्ता असेल पण सत्य बोलणारा आहे
शरद दादा कितीही चांगले असले तरी लोकसभेला जुन्नर तालुक्याच्या उमेदवाराच्या विरोधातच त्यांनी काम केले, जुन्नर तालुक्याचा दुसऱ्यांदा खासदार निवडून जात आहे याचा सर्व जनतेला अभिमान होता परंतु त्याच खासदाराला पाडण्यासाठी प्रयत्न शरद दादा सोनवणे यांनी केला आणि त्या शरद दादा सोनवणे च्या पाठीमागे उभे राहून काय फायदा ज्याला तालुक्यातील खासदारकीचा उमेदवार दिसला नाही.
@@B-H-O-R पक्षाच्या विरोधी काम केलेले राहुल कलाटे यांना चिंचवड मधून तिकीट हर्षवर्धन पाटील यांना इंदापुर मधून तिकीट संदीप नाईक यांना नवी मुंबई मधून तिकीट खूप उदाहरण आहेत शरद सोनवणे यांनी लोकसभेला तुतारीचे मावळे आणले तेव्हा चालले वाटत तुम्हाला
मिठाचा खडा नाही... सामान्य जनतेच्या भावनेला मोकळी वाट करून दिली अशी हेडलाईन्स पाहिजे होती... मविआ च्या बाजूने बातमीचा कल जावा अशी काळजी घेतलेली दिसते हेडलाईन्स देताना.. पण कॉमेंट्स सर्व जनतेची भावना सांगतात...
सूरज भाऊ एक नंबर भूमिका होती आपली... जनतेचा कारखाना हा आता राजकीय होऊन इलेक्शन होत जाईल... आणि शिवजन्मभुमी व किल्ले शिवनेरी उद्घघाते शरददादाकडेच व्हिजन आहे🚩🚩
भाऊ, आपलयाला सत्यशील दादा ने कमी पैसै नही दिली तरी पण आपण शरद दादा बरोबर, अभिमान आहे तुमचा, शरद दादा नी योग्य किंमत दीली, आता कूठे गेली निष्ठा, ये पैसा बोलता है!🦴🦴🤓🤓तुम्हाला दादा चे कार्य आवडले तर तूम्ही आधी पासून दादा बरोबरच थांबायला पहिजे, राजीनामा दे भाऊ, आम्ही तुमच्या बरोबरच आहे,
सूरज भाऊ....शरद दादांना सांगा या पक्षातून त्या पक्षात किती वेळा करणार....आधी सेना नंतर मनसे परत सेना नंतर शिंदे गट आता परत अपक्ष... जुन्नर ची जनता हुशार आहे suraj bhau.... तूम्ही दादांना सांगा माऊलींच्या मागे उभे रहा आता...जेव्हा गरज होती माऊली उभे होते त्यांच्या सोबत... आम्हाला दादा बद्दल आदर आहे पण आम्ही या निवडणुकीत माऊली ना साथ देणार🎉
अहो हे लोकांचे पैसे द्यायला सांगा पहिले 😊 मग यांची बाईट घ्या. यांना नारायणगाव सोबत दोन लोक घेता येत नाही आणि हे नेते व्हायला लागलेत आपले पाण्याचे जार वाटा मग बाईट द्या. तालुका संगमनेर😂😂😂😂
सूरजभाऊ निस्वार्थी सच्चा कार्यकर्ता गोरगरीबांना देवदूत ठरला आहे तालुकयातील जनमत ओळखुन कदाचित हा निर्णय घेत असतील चिन्ह व पक्ष शरद दादांना गरज होती व पक्षाला आमदार देण्याची गरज होती हे सर्व शक्य झाले असते सत्यशील दादांनी लाॅंगटर्मचा विचार करावा कळकळीची विनंती सूरजभाऊ गरिब कुटुंबातील कार्यकर्ता असेल पण सत्य बोलणारा आहे
सुरज आपण भाऊ सत्याची बाजू घेतली... खूप खूप धन्यवाद.... आमदार शिवभक्त शरद दादा भिमाजी सोनवणे च होणार.... सुरज भाऊ आपली आणि जनतेची ईच्छा पूर्ण होणार
योग्य विश्लेषण
सहज सहज पक्षाचा आमदार झाला असता व राजकीय वैमनस्य न येता कारखाना पण सुरक्षित राहीला असता
एकंदरीत विचार केला असता तर ही भुमिका पक्षासाठी योग्य होती
खरी तळमळ आहे भाऊ पण आपल कोणी ऐकत नाही. खुप वाईट वाटत.
खरोखर मानलं सुरज भाऊ तुम्हाला. तुम्ही बेधडक तर आहातच पण सत्याच्या बाजूने उभे राहता याचे कौतुक वाटते.
🚩मावळा शिवबाचा🚩 शूरवीर,
लई नतमस्तक अंबर..👏
केले गप गार शंभर. ✌️
हा थांबत नाही क्षणभर
शरद दादा जुन्नरकर,
आहे १ नंबर ✌️
दूरदृष्टीचा विचार केला तर
सूरजभाऊ वाजगे अगदी बरोबर बोलत होते
पक्षाने गांभीर्याने ही बाब घेतली पाहिजे होती
महा विकास आघाडी सरकार आले असते तर सत्यशील शेरकर साहब विधानपरिषद आमदार सुद्धा होऊ शकले असते
शरद दादा अपक्ष च आमदार होवू शकतात.
त्यांना पक्षाची गरज नाही.
पक्ष वाले पॅकेज घेवून मॅनेज होतात. आणि आपलच उमेदवार पाडतात
आपला माणूस फक्त
मीठाचा खडा नाही
जनतेच्या मनातील भावना ओळखून सूरजभाऊ यांनी भूमिका घेतली
शरददादा सोनवणे यांना पक्ष व चिन्हाची गरज होती तर पक्षाला आमदार देण्याची गरज होती
हे सगळ जुळवून आलं असतं
ऊलट योग्य विश्लेषण सविस्तर पहा
जुन्नर तालुक्यातील जनता माणूस बघून मतदान करते पक्ष बघून नाही त्यामुळे शरद दादा किंवा माऊली खंडागळे नक्कीच यशस्वी होतील असे वाटते.
शरद दादा आमदार होणार
त्या मध्ये #सूरजभाऊ यांची निर्णायक भूमिका असेल ✌️
पदरमोड करून,, सामान्य जनतेसाठी झटणारे कार्यकर्ते,, सर्व पक्षीय नेते शरद दादा चेच काम करणारं ❤❤❤❤
सूरजभाऊ निस्वार्थी सच्चा कार्यकर्ता गोरगरीबांना देवदूत ठरला आहे
तालुकयातील जनमत ओळखुन कदाचित हा निर्णय घेत असतील
चिन्ह व पक्ष शरद दादांना गरज होती
व पक्षाला आमदार देण्याची गरज होती
हे सर्व शक्य झाले असते
सत्यशील दादांनी लाॅंगटर्मचा विचार करावा कळकळीची विनंती
सूरजभाऊ गरिब कुटुंबातील कार्यकर्ता असेल पण सत्य बोलणारा आहे
सुरजभाऊ आपण खरचं ग्रेट आहात👍
Only Sharad Dada 🚩🚩
सुरज भाऊ शून्याला लय किंमत आहे ❤
शरद दादा भिमाजी सोनवणे
Sahi baat hai aapla manus jeetne wala hai
सुरजभाऊ वाजगे साहेब खूपच छान आपले विचार मांडले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद
आपला माणूस शरददादा सोनवणे झिंदाबाद
Suraj bhau manat aanl tr shard dada la aamdar krnar he 100% khar aahe
Dada❤
योग्य विचार , सच्चा कार्यकर्ता,सुरज भाऊ वाजगे
नाद केला भाऊ
सुरज भाऊ एकदम बरोबर ❤
महाविकास आघाडीचा योग्यउमेद्यार शेरकर
शरदादा सोनवणे फक्त फिक्स ❤️
शरद दादा कितीही चांगले असले तरी लोकसभेला जुन्नर तालुक्याच्या उमेदवाराच्या विरोधातच त्यांनी काम केले, जुन्नर तालुक्याचा दुसऱ्यांदा खासदार निवडून जात आहे याचा सर्व जनतेला अभिमान होता परंतु त्याच खासदाराला पाडण्यासाठी प्रयत्न शरद दादा सोनवणे यांनी केला आणि त्या शरद दादा सोनवणे च्या पाठीमागे उभे राहून काय फायदा ज्याला तालुक्यातील खासदारकीचा उमेदवार दिसला नाही.
@@B-H-O-R पक्षाच्या विरोधी काम केलेले राहुल कलाटे यांना चिंचवड मधून तिकीट
हर्षवर्धन पाटील यांना इंदापुर मधून तिकीट
संदीप नाईक यांना नवी मुंबई मधून तिकीट
खूप उदाहरण आहेत
शरद सोनवणे यांनी लोकसभेला तुतारीचे मावळे आणले तेव्हा चालले वाटत तुम्हाला
मिठाचा खडा नाही...
सामान्य जनतेच्या भावनेला मोकळी वाट करून दिली अशी हेडलाईन्स पाहिजे होती...
मविआ च्या बाजूने बातमीचा कल जावा अशी काळजी घेतलेली दिसते हेडलाईन्स देताना..
पण कॉमेंट्स सर्व जनतेची भावना सांगतात...
💯
योग्य भुमिका मांडली सूरजभाऊ
शिवभक्त दमदार आमदार आपला माणूस 'शरददादा भिमाजी सोनवणे' "विजयी भव:"✌️🚩
जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
सत्याची व सर्व सामान्याची बाजू घेणारा सच्चा कार्यकर्ता सूरजभाऊ
Suraj bhau
पक्षाचा सच्चा कार्यकर्ता फक्त सुरज भाऊ
सूरज भाऊ आता तिकीट दिलाय त्याचं काम करा..आणि महविकास आघाडी चा उमेदवार निवडून आणा..तरच तुम्ही एकनिष्ठ आहे हे सिद्ध होईल...
सूरज भाऊ एक नंबर भूमिका होती आपली...
जनतेचा कारखाना हा आता राजकीय होऊन इलेक्शन होत जाईल...
आणि शिवजन्मभुमी व किल्ले शिवनेरी उद्घघाते शरददादाकडेच व्हिजन आहे🚩🚩
भाऊ, आपलयाला सत्यशील दादा ने कमी पैसै नही दिली तरी पण आपण शरद दादा बरोबर, अभिमान आहे तुमचा, शरद दादा नी योग्य किंमत दीली, आता कूठे गेली निष्ठा, ये पैसा बोलता है!🦴🦴🤓🤓तुम्हाला दादा चे कार्य आवडले तर तूम्ही आधी पासून दादा बरोबरच थांबायला पहिजे,
राजीनामा दे भाऊ, आम्ही तुमच्या बरोबरच आहे,
जय हो अतुल दादा
सुरज भाऊ महाविकास आघाडी आदिवासी समाजाचा विश्वास घात केला आहे.त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी व महायुती आता कधीच मतदान करणार नाही.
आमची निष्ठा - शरद पवार साहेब. कोणी एकाचे मत म्हणजे पक्षाचं नाही.
भाऊ तुम्हाला बिनविरोध, देऊ वाजगे अळीत उभा रहा,
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी..
यात पक्ष प्रेम जास्त आहे ऊलट
पक्षाचा आमदार देण्यासाठी खरी तळमळ
सहज सहज शक्य होते
Barober aahe Suraj che
छान नीष्ठा
कुठ गेली शरद पवार साहेबांवर ची निष्ठा
अजित पवार गटाची माणसं अशीच विचारनार 😂
तालुक्याला सांगू का संगमनेरचे कोणते हॉटेल होते ते😂😂😂 कशाला विनाकारण बोलता कोणाबद्दल मांजरीने किती डोळे झाकले आणि दूध पिली तरी बघणारा बघत असतो😂😂😂
4 4 पक्ष बदलून अपक्ष उभे रहावे लागत आहे...... जनता चुकीली की नेता चुकले ???
सूरज भाऊ....शरद दादांना सांगा या पक्षातून त्या पक्षात किती वेळा करणार....आधी सेना नंतर मनसे परत सेना नंतर शिंदे गट आता परत अपक्ष... जुन्नर ची जनता हुशार आहे suraj bhau.... तूम्ही दादांना सांगा माऊलींच्या मागे उभे रहा आता...जेव्हा गरज होती माऊली उभे होते त्यांच्या सोबत... आम्हाला दादा बद्दल आदर आहे पण आम्ही या निवडणुकीत माऊली ना साथ देणार🎉
आपला माणूस
जनतेच्या मनातिल योग्य मानुस सत्यशिल दादा शेरकर
👏👏👏
राम कृष्ण हरी
khup Great
बदल घडणार .. सत्यशील शेरकर✅
Suraj Dada Thumi Samanvay Sadhatay Khara Ahe He
जुन्नर तालुक्यासाठी योग्य निर्णय असेल
आमचं मत फक्त सत्यशील दादाला
Suraj bhau 🔥
गोरगरीब जनतेचा कैवारी आमदार शरददादा सोनवणे यांनी खूप गोरगरीब जनतेची सेवा केली त्यांच्या आमदारकी पासून जनतेला खरा विकास दिसला
तरुणांच्या मनात फक्त सत्यशील
हे तरुण कार्यकर्ते ज्येष्ठांना सल्ला देत आहे, ज्यांची शिफारस करताय त्यांची वाटचाल बघा. एखादे माजी. CM पण कमी पडतील.
आता हा पण कडी लावणाऱ्यांची कडी उघडायला गेलाय काय😂😂😂😂
फक्त तुतारी
शरद सोनवणेंनी उद्धव साहेबांना का सोडले, सोडले नसते तर आज महाविकास आघाडीचे ते उमेदवार नक्कीच असले असते ,जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
चेहरा नवा सत्यशील शेरकर
पक्ष हिताची भूमिका आहे
हे सुज्ञ माणसालाच समजणार
मागचा ईतीहास पाहीला तर शेरकरच योग्य उमेद्यार आहे
जुन्नरमध्ये शिवसेनेचा बोलबाला आहे ...हेच सिद्ध होतेय ......
पवार साहेब बोलतील तोच आमदार होणार
Bhau tumchi bhumika changli ahe pan he lokasbhe adhich he jhale pahije hote
रिक्षा❤
जुन्नर मध्ये फक्त तुतारीचा आवाज घुमणार
आम्हाला सत्यशिल दादाच पाहीजे
Sharad Dada eknishth aahet ka,,, tikit bhetnyasathi kiti dhadpad ,,, tyani kiti paksh badal kele he paha ki
अहो हे लोकांचे पैसे द्यायला सांगा पहिले 😊 मग यांची बाईट घ्या. यांना नारायणगाव सोबत दोन लोक घेता येत नाही आणि हे नेते व्हायला लागलेत आपले पाण्याचे जार वाटा मग बाईट द्या. तालुका संगमनेर😂😂😂😂
फेक अकाउंट नक्कीच बाहेर येईल 😂
@ncp-z2o हो का
माया कमी पडली सुरज भाऊ तुमची
तुम्ही निष्ठा सांगता का तुम्ही राष्ट्रवादीचे जे पक्ष धोरण ठरवेल तेच आपण करावे आपण स्वतःची बालिश बुद्धी वापरून काही करू नये
दादा वेगळा निर्णय घेऊ नका
फक्त अतुल दादाच परत आमदार जय हो
Surajbhau tumhi fokas madhe ale te fakt Ani fakt Atuldadanmule ......
जुन्नरला उंचीवर न्यायचं काम शरददादा करू शकतात
त्याची जान ठेवावी लागते
आमदार अतुल दादा बेनके साहेब जय हो
अतुल शेठ ला आपण सोडलं तिथेच आपला खेळ संपला सूरज भाऊ जरा बघा विचार करा एकदा रात्री
@@MAHARAJ906 शेठचा ना😅बरोबर आहे तूझं
दोन दिवस तु विचार कर
भाऊ यांना सांगा सहा नंबर वार्ड मधून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या😂😂😂😂
वाजगे शरद दादाचं प्रेम लई डेंजर आहे सुजविन तुम्हाला
सूरजभाऊ निस्वार्थी सच्चा कार्यकर्ता गोरगरीबांना देवदूत ठरला आहे
तालुकयातील जनमत ओळखुन कदाचित हा निर्णय घेत असतील
चिन्ह व पक्ष शरद दादांना गरज होती
व पक्षाला आमदार देण्याची गरज होती
हे सर्व शक्य झाले असते
सत्यशील दादांनी लाॅंगटर्मचा विचार करावा कळकळीची विनंती
सूरजभाऊ गरिब कुटुंबातील कार्यकर्ता असेल पण सत्य बोलणारा आहे