Ladaki Bahin योजना महायुतीसाठी तोट्याची?Ravi Rana यांचं वक्तव्य ते कॉंग्रेसचा मेगाप्लॅन डॅमेज करणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 379

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar4532 2 หลายเดือนก่อน +207

    हेच तर दुःख आहे मॅडम की इथे जनतेच्या फायद्यासाठी सरकारी योजना नाही
    तर सरकारच्या फायद्यासाठी जनतेसाठी योजना आहेत.
    कटू आहे पण सत्य आहे.

    • @dattatreyapadhye2787
      @dattatreyapadhye2787 2 หลายเดือนก่อน +5

      एकदम बरोबर. थोडक्यात सर्व आले

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +265

    लाडक्या बहिणीला भेळ
    लाडक्या भावाला केळ !!

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 2 หลายเดือนก่อน +10

      😂😂😂

    • @kirtilondhe4669
      @kirtilondhe4669 2 หลายเดือนก่อน +4

      😂

    • @meetsandeep2022
      @meetsandeep2022 2 หลายเดือนก่อน +9

      Bahinila padayala nighale hote techa ladki bahin yojana kadhtat

    • @AryanShinde-gj7fp
      @AryanShinde-gj7fp 2 หลายเดือนก่อน +4

      Prarna bhavi finance minister❤

    • @Ashushi387
      @Ashushi387 2 หลายเดือนก่อน +2

      Khava mag

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +147

    खुप झाले लाडक्या बहिणीचे लाड आता लाडक्या भावासाठी रोजगार निर्मिती च्या योजना आना.

    • @DEVAMESHRAM-h3g
      @DEVAMESHRAM-h3g 2 หลายเดือนก่อน

      योजना दूत😂😂😂

    • @sonasona7132
      @sonasona7132 2 หลายเดือนก่อน +1

      काय खूप झाले लाड,एकदाच पैसे दिले... आणि बहिणी घर चालवतात तुम्ही भाऊ पैसे घेऊन काय करता माहित 😂😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 2 หลายเดือนก่อน +1

      भारी कमेंट करतो भाऊ तू 👍🏻

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 หลายเดือนก่อน +99

    राणा बाई खर बोलल्या एकीकडे1500 रु देयचे दुसऱ्या बाजूने 2000 वसूल करायचे महागाई वाढवून

    • @mayurrehapade210
      @mayurrehapade210 2 หลายเดือนก่อน +2

      Imagine side effects of 8000 khata khat...
      Pan apan blindly vote kel

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@mayurrehapade210 imagin टपातप १५ लाख... झाले असते तर.😂

    • @samarth2937
      @samarth2937 2 หลายเดือนก่อน

      ​@@mayurrehapade210 te free navte , internship kelyavar milnar hote

  • @abhaydalal6019
    @abhaydalal6019 2 หลายเดือนก่อน +41

    एक योजना ,"लाडका टॅक्स पेअर ," ही पण हवी जेणे करून आम्ही जो टॅक्स भरतो तो फुकट कोणाला ही नको द्यायला.. मग तो उद्यगपती असो किव्हा कोणी..

    • @SantoshChoudhari-ys4zd
      @SantoshChoudhari-ys4zd 2 หลายเดือนก่อน +2

      टॅक्स प्रत्येक गरीबातला गरीब माणूसही देतो भाऊ तू एकटा नाही देत

    • @Misschinki-8411
      @Misschinki-8411 2 หลายเดือนก่อน

      Correct... होय तो पैसा सरकारला आम्ही विकासासाठी व आम्हाला शासनाने सुविधा पुरवाव्यात म्हणून देतो... CM तोच पैसा स्वतःच्या बापाचा असल्यासारखा वाटतोय

    • @Kbd-x1c
      @Kbd-x1c 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या टॅक्सचा पैसा पुढाऱ्यांनी खाल्ला तर ते चालत का ? तिथं तुमचं काही चालणार ही नाही..

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr 2 หลายเดือนก่อน +27

    ह्या त्रिमूर्ती हरणार म्हणजे हरणार .
    सरकारी पैशाची वारे माप उधळण चालू आहे. हे भिकार चोट त्रिमूर्ती सरकार हरणार.

  • @vishalpaikrao631
    @vishalpaikrao631 2 หลายเดือนก่อน +25

    जल जीवन मिशनच निधी पण लाडकी बहिण मधे खर्च केला...आता लोकांन पाणी पुरवठा योजना बंद पडली

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 2 หลายเดือนก่อน +42

    आता भाजपला मतदान होणार नाही काहीही करा
    लोकांचा माइंडसेट झालाय🔥🔥

    • @tejalpardeshi637
      @tejalpardeshi637 2 หลายเดือนก่อน +1

      Amhi denar BJP la vote kahi problem aahe ka

    • @cvh593
      @cvh593 2 หลายเดือนก่อน +4

      महा विकास आघाडीचे 225 आमदार निवडून येतील.
      लोकसभा निवडणुकीत 31 जागा जिंकल्या त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत 225

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 หลายเดือนก่อน +2

      @@tejalpardeshi637 गुजराती अंधभकत देणारच

    • @tejalpardeshi637
      @tejalpardeshi637 2 หลายเดือนก่อน

      @@कन्हैयाकुमार-थ5ज tula kay problem Tu kon aahe pahile tuze what your name

    • @priyashinde5967
      @priyashinde5967 2 หลายเดือนก่อน +1

      हो आहे.​@@tejalpardeshi637

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 2 หลายเดือนก่อน +8

    कायबी करा 😂 पन येणार तर महाविकास आघाडी च ❤❤❤❤170 🎉🎉🎉

  • @halemsagu5400
    @halemsagu5400 2 หลายเดือนก่อน +14

    20000 महिना केल्यानंतर नक्की भरपूर प्रमाणात फायदा होईल

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 2 หลายเดือนก่อน +20

    जर अडीच वर्षात तुम्ही महिलांना तरुणांना रोजगार दिले असते तर आज ही वेळ आली नसती तुमच्यावरती

  • @AniketR777
    @AniketR777 2 หลายเดือนก่อน +35

    भाजप ने जनतेला 10 वर्षे भरपूर लुटलं आता जनतेने ठरवलं आहे पैसे घ्यायचे आणि मतदान महाविकास आघाडीला करायचं. लोकसभेला सुद्धा जनतेने हेच केलं. निर्णय सर्वांसमोर आहे

    • @sonfire1
      @sonfire1 2 หลายเดือนก่อน +2

      10 वर्ष आधी काय मस्त चालू होते ना 😂😂😂

    • @gurudattkalyankar7490
      @gurudattkalyankar7490 2 หลายเดือนก่อน +1

      Tu ekta mhanje janta nhave bhava

    • @radhekawre5602
      @radhekawre5602 2 หลายเดือนก่อน +1

      महा विकास आघाडी सुद्धा काय घंटा देणार? ते पण तसेच आहेत.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 หลายเดือนก่อน +43

    हे बोलघेवडे नेते सरकारच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवणार आहे.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 หลายเดือนก่อน +142

    लवकरच ठाकरे सरकार ❤❤🎉🎉🎉

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q 2 หลายเดือนก่อน +5

      😂😂

    • @shubhamwagh3740
      @shubhamwagh3740 2 หลายเดือนก่อน

      😢​@@XYZ-k3i8q

    • @preetamdurgadeshaha7715
      @preetamdurgadeshaha7715 2 หลายเดือนก่อน

      Fraud sarkar... Paise khau sarkar... Chor sarkar Thakare sarkar

    • @swapnilsandbhor2068
      @swapnilsandbhor2068 2 หลายเดือนก่อน

      हुजुर उद्धव खान बोला 😂😂😂
      मातोश्री बाहेर मुसलमान त्यांचा रस्ता अडवतात आता.

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 2 หลายเดือนก่อน

      फुटलेला फुगा😂

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 2 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रतील तरूणांना गरज आहे रोजगाराची , सरकारी नोकरी ची नाकी लाडका भाऊ व लाडक्या बहीणीची जर रोजगार उपलब्ध करून दिल्यास कुठल्याही योजनेची गरज भासणार नाही

    • @sumedhk7286
      @sumedhk7286 2 หลายเดือนก่อน +1

      💯

    • @luciferl-xj8bm
      @luciferl-xj8bm 2 หลายเดือนก่อน

      @@sohampatil5776 भाऊ ह्याच्या मते जर सगळयांना रोजगार,नोकरी दिला तर मग पक्षासाठी, धर्मासाठी गुलामी, झेंडा कोण उचलणार

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 2 หลายเดือนก่อน +13

    1500 देतील 3000 परत घेतील😂 तुम्ही पहा

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 2 หลายเดือนก่อน +54

    संधीसाधू भाऊ असण्या पेक्षा नसलेला बरा, पायाखालची जमीन सरकली म्हणून बहिणी विरुद्ध लढलेला भावाला इतर बहिणी आठवू लागल्या😂😂😂😂😂
    एडिट :मतदार बहिणीची 😂😂😂😂😂

    • @PrakashBarhe
      @PrakashBarhe 2 หลายเดือนก่อน

      बहिण कोणती एक एकर मध्ये दोन चार कोटीचे वांगे पिकवते असं सांगून या देशाचे करोडो रुपये चोरणारी चोरटी सुप्रिया सुळे का त्यांचं सगळं खानदान चोरट बामट आहे😅😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +45

    सहासी बहीण, झाशीची राणी योजना आना लवकर
    या अंतर्गत मुलींना लढाई प्रशिक्षण दया, आत्म संरक्षण चे प्रशिक्षण द्यावे. आजकाल देशात व राज्यात वाढते बलात्कार, अत्याचार हा महत्वाचा मुद्दा आहे.

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 2 หลายเดือนก่อน +3

      Barobar 😢

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 หลายเดือนก่อน +6

      ते कोणाला पडलय भावा. इथे सरकार पडणार म्हणून असले उद्योग सुरु करायलेत. काहितरी शेवटचा केविलवाणा प्रयत्न. जनता तर समजदार आहेच.

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน +3

    प्रेरणा ......❤❤

  • @kunalshirke3511
    @kunalshirke3511 2 หลายเดือนก่อน +9

    ह्यांच कस झालाय जस धनुष्यातून बान सोडायचं तस काही तरी बोलून गेले आणि आता ह्यांना ते निस्तरव लागेल😅

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil 2 หลายเดือนก่อน +3

    पहिल्या जवळ जवळ सगळ्या योजना बंद केल्या परंतू मध्यप्रदेशच्या धर्तीवर काही काळासाठी लाच देवून सत्तेत राहण्याचा प्रयत्न परंतू हा महाराष्ट्र आहे

  • @vishalpaikrao631
    @vishalpaikrao631 2 หลายเดือนก่อน +9

    ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनाचे निधी पण बंद केला देणं...

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 หลายเดือนก่อน +26

    लग्नाळू मुलांसाठी :--
    ' नवरी मिळे नवऱ्याला ' ही योजना कधी येणार ?

    • @indian62353
      @indian62353 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 2 หลายเดือนก่อน

      Udya Sakali sakali Yenar Ahe Ladki Bayko Yogna 😢😢

    • @narayangarud298
      @narayangarud298 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂खरंय भाऊ😂😂😂😂😂😂😂

  • @aapkadostveer8227
    @aapkadostveer8227 2 หลายเดือนก่อน +7

    असले फुकटचे योजना बंद करा लोकांना चांगलं नोकरी कसे मिळतील याच्याकडे लक्ष द्या

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 หลายเดือนก่อน

      चांगले शिक्षण आणि नौकरी दिल्यावर जनतेला चुतिया मध्ये कसे काढणार?

  • @rohitchandanshive7862
    @rohitchandanshive7862 2 หลายเดือนก่อน +8

    पैसे जरी भेटले तरी विरोधात मतदान करणार 👉🏻👉🏻

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 หลายเดือนก่อน +4

    #लाडकी #योजना. 😍😍 (यावेळी तरी भक्तांनी विचार करा रावं pls)
    पात्र महीला - 2 कोटी 20 हजार.
    एक महीण्याला1500 रू. म्हणजे
    22,00,0000 × 1500 = 33,000,000,000 रू.
    😍
    आणि हीच योजना 5 वर्ष राबवली तर
    33,000,000,000 × 60 महीने =1,980,000,000,000 .रू
    😍
    येवढा पैसा येणार कुठून?
    याचे उत्तर आता तुम्हीच सांगा?🤔

    • @mahesh_choudhari90
      @mahesh_choudhari90 2 หลายเดือนก่อน

      एवढे रोखठोक प्रश्न विचारू नका.
      तुम्ही फक्त इमानदारीने टॅक्स भरत रहा😂😂

    • @Indian_Men_are_Simp
      @Indian_Men_are_Simp หลายเดือนก่อน

      😳​@@mahesh_choudhari90

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan1030 2 หลายเดือนก่อน +67

    यांनी किती हीं पैसे वाटू द्या.. विधानसभा निवडणुकीत यांचा बाजार मात्र उठणार आहे

    • @paragwarana
      @paragwarana 2 หลายเดือนก่อน +5

      हो. त्याबाबत तुम्हा लोकांचे एक आश्चर्यच आहे. तुमच्यासाठी भाजप सरकारने कितीही चांगल्या योजना राबवल्या तरी तुम्ही लोक काँग्रेस च्या ताटाखालची मांजरंच राहणार आणि त्यांनाच मतदान करणार

    • @pradipbhosale9873
      @pradipbhosale9873 2 หลายเดือนก่อน

      भाजप दुसरे पक्ष फोडा आणि राज्य​ करा त्यामुळे बॅफूटवर आहे आणि जाणार@@paragwarana

    • @zamirbagwan1030
      @zamirbagwan1030 2 หลายเดือนก่อน +12

      @@paragwarana निडणुकीत डायरेक्ट पैसा वाटता येत नाही म्हणून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 หลายเดือนก่อน

      ​@@paragwarana😂😂 अरे लाज वाटु दे बोलायला. काय केस आणलय? 1500 इतक्या दिवस का आणले नाहीत? लोकसभेतील पराभव बघून बर्या या योजना सुचल्या. 55 लाख कोटींचे कर्ज 205 लाख कोटींवर गेलय.गेले कोठे एवढे पैसे?एवढा जीएसटी लावून जायलाय कोठे एवढा पैसा? कॉंग्रेस सरकारच्या आणि मांजराच्या गोष्टी करताना 70 वर्षाखाली देश कोठे होता आणि कोठपर्यंत पोहोचला याची माहिती कळण्यासाठी एक तर शाळा नीट शिकावी लागते नाहीतर वडिलांनी त्यांच्या काळातला अनुभव सांगावा लागतो तेव्हा कळतय कोणि काय केलय आणि कोणि देश विकायला काढलाय?

    • @akashapune5413
      @akashapune5413 2 หลายเดือนก่อน

      Mng paise gheu nko cm che , fukacha khyacha mat detacha nhi hai ksla dupatipna

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 หลายเดือนก่อน +2

    हि मुलगी❤❤

  • @mahendrashelke2243
    @mahendrashelke2243 2 หลายเดือนก่อน +1

    बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो येणाऱ्या काळात खूप वाढणार आहे सरकारने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त मराठा आरक्षण...❤
    450 मुलांच्या आत्महत्या झाल्यात...
    कित्येक शेतकरी आत्महत्या केल्यात...
    1500 साठी एकही मराठा महायुती आणि महाविकास आघाडीला मतदान करणार नाहीच...
    फक्त पाटलांचा उमेदवार ❤

  • @rahuldalal8
    @rahuldalal8 2 หลายเดือนก่อน +2

    फुकट चे पैसे देण्याची योजना बंद करावी. त्या ऐवजी प्रत्येक गावात वार्ड मध्ये एक उद्योग अशी योजना आणावी. योग्यता नुसार काम द्यावे. अर्धे ही उद्योग सफल झाले तरी कधी 1500 ची मदतीची गरज राहणार नाही

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 2 หลายเดือนก่อน +20

    30 लाख शासकीय पद रिक्त आहेत सरकारी नोकर भरती बंद करून ठेवलीय mpsc उत्तीर्ण पोलिस भरती परिक्षा उत्तीर्ण शिक्षक तलाठी परिक्षा उत्तीर्ण बेरोजगार आंदोलन करतायत पण सरकारला पगार देण परवडणार नसल्याने बेरोजगारांना घरात बसवून 1500 रूपये देण परवडतय

  • @viralshorts1929
    @viralshorts1929 2 หลายเดือนก่อน +3

    आम्हा करदात्यांचा पैसा वेस्ट करायचा अधिकार सरकारला नाही 😮

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 หลายเดือนก่อน +5

    लाडक्या दाजीच्या खिशातून पैसे लुटायचे आणि तेच पैसे लाडक्या बहिणीला देयचे 😂😂.

  • @dineshtiwari5962
    @dineshtiwari5962 2 หลายเดือนก่อน +1

    महायुतीच्या नेत्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही की लाडकी बहिण योजनेसाठी महविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्या मतदारांसाठी जास्त सक्रिय आहेत,मग ती मत आपसुखच माविआ चे नेत्यांनाच मिळणार.

  • @shubhambobade5535
    @shubhambobade5535 2 หลายเดือนก่อน +3

    Udhav saheb next cm🎉🎉

  • @SupriyaMahadevan
    @SupriyaMahadevan 2 หลายเดือนก่อน +21

    , दुखू द्या पोटात, बहिणींचं चांगलं होतय हे बघवत नाही, आता बहिणीच हिसका दाखवतील यांना..
    आपण तर काही केल नाही आणि आता पोटात दुखतयं..

    • @preetamdurgadeshaha7715
      @preetamdurgadeshaha7715 2 หลายเดือนก่อน

      100% agree 👍

    • @siddhivinayakenterprises9418
      @siddhivinayakenterprises9418 2 หลายเดือนก่อน +2

      #लाडकी #योजना. 😍😍 (यावेळी तरी भक्तांनी विचार करा रावं pls)
      पात्र महीला - 2 कोटी 20 हजार.
      एक महीण्याला1500 रू. म्हणजे
      22,00,0000 × 1500 = 33,000,000,000 रू.
      😍
      आणि हीच योजना 5 वर्ष राबवली तर
      33,000,000,000 × 60 महीने =1,980,000,000,000 .रू
      😍
      येवढा पैसा येणार कुठून?
      याचे उत्तर आता तुम्हीच सांगा?🤔

    • @mahesh_choudhari90
      @mahesh_choudhari90 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@siddhivinayakenterprises9418
      असे रोकठोक प्रश्न विचारू नका
      तुम्ही फक्त इमानदारीने टॅक्स भरत रहा😂😂

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 หลายเดือนก่อน +2

    राममंदीर बांधून सुद्धा तेथील जनतेने भाजपचा उमेद्वार पाडला . अगदी तसंच १५०० रुपये घेऊन लोक पाडतील .

  • @gundupednekar7374
    @gundupednekar7374 2 หลายเดือนก่อน +2

    हे आमदार काय आपल्या बापाच्या घरातले पैसे देतात, आमचेच पैसे या योजने मार्फत महिला वर्गाला देतात. आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या खिश्यातून देत नाहीत

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 หลายเดือนก่อน +17

    लाडक्या भावाला कोणतेही फायदे आणि सवलती दिल्या नाहीत. निवडणूक आली की प्रचार करायला आणि सतरंज्या उचलायला भावाची आठवण येते. त्यामुळे पुरूष मतदार नाराज आहेत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी निवडणुकीत मते द्यावीत.

  • @AnilKakad-q6w
    @AnilKakad-q6w 2 หลายเดือนก่อน +1

    कृपया नमो शेतकरी योजना च काय झालं किती हप्ते थकेले यावर एक व्हिडिओ बनवा
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pratikchar
    @pratikchar 2 หลายเดือนก่อน +15

    (२०००/-)कर्नाटकातील योजना बंद झाली की हो ताई😂😂...

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 หลายเดือนก่อน +6

      मध्यप्रदेशातील योजना बंद केली आहे

    • @cvh593
      @cvh593 2 หลายเดือนก่อน +3

      कर्नाटक व तेलंगणा मधे योजना चालू आहे

    • @VidzMG
      @VidzMG 2 หลายเดือนก่อน

      Feku che bhakt

  • @nehaha23
    @nehaha23 2 หลายเดือนก่อน +3

    तरी पण तूमहला वोट नाही देणार किती पण योजना आणा..

  • @k_raj_710
    @k_raj_710 2 หลายเดือนก่อน +4

    ताई बोल भिडू ला विनंती आहे की तुम्ही latest hindenberg report वर पण व्हिडिओ बनवावा जेणे करून नेमक काय आहे त्या report nusar te सर्वांना कळेल

  • @arvindthorat6136
    @arvindthorat6136 2 หลายเดือนก่อน +4

    शेतकऱ्यांना काहीच नाही.
    एवढ्या अटी - शर्ती टाकतात की काहीच मिळत नाही.

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 2 หลายเดือนก่อน +2

    आसली योजना आणल्या पेक्षा सरकारने शेतकर्याच्या दुध दर, सोयाबीन चे दर ,ऊसाला भाव दिला आसता तर परिस्थिती सरकार विरोधात कमी झाली आसती

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 2 หลายเดือนก่อน +3

    लाडक्या बहिणीला काही हवं तर ते आहे त्यान्च्या भावांना व मुलाना रोजगार तो तर हे शेजारील राज्यात घेऊन जाता आहे

  • @a2zzzz489
    @a2zzzz489 2 หลายเดือนก่อน +7

    सरकार विरुध्द व्हिडिओ बनवण्यासाठी बंद पडलेल्या योजना चालू सांगता ताई.... तुम्ही पण लाभ घ्या की.... योजनेचा.... गरीब महिलांना दोन पैसे .. मिळाले की पोटात दुखायला लागला तुमच्या....आणि सरकारच्या कुठ्ल्याही गोष्टीत चुकीच काय ते सांगण्यात लय पुढाकार घेता.....

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 2 หลายเดือนก่อน

      बोल भिडू ने म वी आ ची सुपारी घेतली आहे असे वाटत आहे.

    • @n4hp4r
      @n4hp4r 2 หลายเดือนก่อน +1

      गरीब महिलांनाच मिळत आहेत असा नाही, सुस्थितीत असलेल्यांचे ही approve झालेत. नीट verification ची तरतूद नाही. आणि उडवायला काय ह्याच्या बापाचा पैसा आहे का?

    • @balasahebmote2987
      @balasahebmote2987 2 หลายเดือนก่อน

      हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे.जनतेला लाच आणि हित यातील फरक समजतो. शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस कांदा दूध या मालाला भाव नाही.त्यांच्या हक्काचे पैसे मिळाल्यास लाचरूपी रकमेची गरज पडणार नाही

    • @Indian_Men_are_Simp
      @Indian_Men_are_Simp หลายเดือนก่อน +1

      फुकट मागण्यापेक्षा कमवा की मग .... ‼️

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 2 หลายเดือนก่อน +1

    दादा येवढी म्हागाई झाली की जगणे कंठी झाले काय करावे तूम्ही सांगा आज डाळ येवढे झाले तर काय काणार सर्व मागाई कमी करा

  • @pravinkarpe7252
    @pravinkarpe7252 2 หลายเดือนก่อน +1

    Most sexiest face of Bolbhidu... 💕
    Mrs. Prerna.... ❤️

  • @ajaypatil7527
    @ajaypatil7527 2 หลายเดือนก่อน

    1 no प्रेरणा...❤🎉

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 2 หลายเดือนก่อน +3

    हे पैसे परत घेणार तेही व्याजासकट😂

  • @panditchavan9800
    @panditchavan9800 2 หลายเดือนก่อน +2

    400पार योजना होती का कस काय अभास खूपच चांगला आहे ताई 😂
    लाडकी बहिण योजना महिला साठी हितकारी आहे नियत चांगली असली तर योजना यशस्वी होणेच आहे
    100कोटी वसुली वल्याची वाट लागेल कारण नियत शेन खाऊ आहे त्यांची

  • @Gauravpatil-zi6kn
    @Gauravpatil-zi6kn 2 หลายเดือนก่อน +1

    लाडकी बहिणी योजनेपेक्षा सरकारने शिक्षण व दवाखाने यांचा दर्जा वाढवून ते मोफत करायला हवेत

  • @VilasKudtarkar-w4y
    @VilasKudtarkar-w4y 2 หลายเดือนก่อน +1

    मतदार खूप शहाणे चलाख झाले आहेत आणि ते सरकारला खूप चांगले ओळखून आहेत.10 वर्ष तेच काम जनता करीत आहे.

  • @preetamdurgadeshaha7715
    @preetamdurgadeshaha7715 2 หลายเดือนก่อน +4

    बोल भिडू ने पण वटवृक्ष् ची पारंबी पकडली वाटतेय.. अवघड आहे

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 หลายเดือนก่อน

    💯💯💯🎯🎯🎯 perfect Analysis

  • @sambhajibhote2485
    @sambhajibhote2485 2 หลายเดือนก่อน +2

    भिक नको ,हक्काची नोकरी द्या. प्रत्येक माणसाला काम द्या

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 หลายเดือนก่อน +4

    प्रचार तर असे करत आहे की स्वतः चे पैसे देत आहेत..

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 21 วันที่ผ่านมา

    कोणतीही योजना आणल्या तरी महायुति विजयी होणार नाही.

  • @piyushkawale9654
    @piyushkawale9654 2 หลายเดือนก่อน

    प्रेरणा ❤❤❤❤❤

  • @ravindrasonawane9462
    @ravindrasonawane9462 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त रेशन कार्ड नसल्यामुळे माझ्या बायकोचे लाडकी बहिन योजना पासून मुकली
    सातारा

    • @kishordeepake3518
      @kishordeepake3518 2 หลายเดือนก่อน +2

      Same 😭

    • @abhiii777
      @abhiii777 2 หลายเดือนก่อน +2

      उत्पन्नाचा दाखला दिला असता तरी झालं असत की

    • @tahiRRjamadar
      @tahiRRjamadar 2 หลายเดือนก่อน

      Tya sathi pn ration card lagte

    • @VidzMG
      @VidzMG 2 หลายเดือนก่อน

      ​@@abhiii777
      Nahi det..
      Paisa khanar 3ghe bhau milun ata

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde2049 2 หลายเดือนก่อน +2

    आशा ताई चा आँक्टोबर पासुन वाढीव मानधन दिला नाही

  • @Parivartan999
    @Parivartan999 2 หลายเดือนก่อน +1

    लाडके भाऊ कडे कोण लक्ष देणार....???

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 2 หลายเดือนก่อน +2

    तोटा का होतो, आमदार खासदारंचे वेतन भत्ते कमी करा, राजकारण्याचे पगार भत्ते कसे कमी होईल एक vdo बनवा जनतेला पण सरकारला पण कळू द्या

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 2 หลายเดือนก่อน +1

    महायुती हटाव महाराष्ट्र बचाव

  • @pranav9732
    @pranav9732 2 หลายเดือนก่อน +2

    या एकनाथ ने शेतकऱ्यांना राज्या मार्फत मिळणारा शेतकरी सन्मान निधी बंद केला.

  • @only8028
    @only8028 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी वर्गाचे वाटोळे केले या सरकारने,

  • @BhikaGavali-c4v
    @BhikaGavali-c4v 2 หลายเดือนก่อน +2

    Thakre. Sarkar

  • @Misschinki-8411
    @Misschinki-8411 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही डायरेक्ट indirect taxes भरतो...हा पैसा सरकारला आम्ही विकासासाठी व जनतेला शासनाने सुविधा पुरवाव्यात म्हणून देतो... CM तोच पैसा स्वतःच्या बापाचा असल्यासारखा वाटतोय... जनतेला स्वावलंबी बानवण्यापेक्षा भिकारी बनवून कायम ह्यांच्या भिकेवरच राहायला शिकवत आहे.. या पेक्षा विकास करण्याकडे लक्ष दिलं भलं होईल... चीन जपान वाऱ्या काय हवा पालट करायला जाता का....तिथला विकास बघून शिकण्यासाठी असतात दौरे..... बघा ते देश किती पुढं गेलेत.. ते असल्या भिकमागु योजनेमुळे नाही ... जनतेचा पैसा जनतेच भलं करण्यासाठी वापरला गेला पाहिजे.. नाहीतर सर्व कर भरणाऱ्या लोकांनी कोणत्याही प्रकारचा कर भरणे बंद केले पाहिजे ..

  • @santoshpatil-hi9wn
    @santoshpatil-hi9wn 2 หลายเดือนก่อน +5

    नवीन ऍडमिशन..!

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o 2 หลายเดือนก่อน +1

    Tax payer चा पैसा हयांच्या बाप जाद्यान्ची प्रॉपर्टी असल्या सारखे उधळत आहेत... सत्तेच्या लालसेपोटी..
    ते सुद्धा आधीच प्रचंड कर्जाचा डोंगर राज्यावर असताना

  • @rahulghadge1946
    @rahulghadge1946 2 หลายเดือนก่อน

    Barobarch ahe

  • @ravindrasonar3998
    @ravindrasonar3998 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार प्रेरणा जी.....

  • @PrakashNatulkar
    @PrakashNatulkar 2 หลายเดือนก่อน +1

    Bilkul. Nahi

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน

    लाडकी लेक योजना चांगली आहे. सरकारचे अभिनंदन परंतु या योजनेसाठी इतर योजनांचा निधी वापरला जाऊ नये. हि विनंती. पायावर चादर घेतली तर डोकं उघडं पडु नये. सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे की शेवटी मतदार राजा आहे तो कुणाच्या बापाचा बांधलेला नाही धन्यवाद

  • @deepakdonde9199
    @deepakdonde9199 2 หลายเดือนก่อน +1

    Direct tax cancel kara...nantar mag kaay yojna karaychya tya kara...

  • @btslove7746
    @btslove7746 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही सर्वसामान्य करदाते . आमचाही पैसे काय झाडाला लागले आहेत का . मेहनत आम्ही करायची आणि सरकार आमचा कडून भरभरून कर पण घेते आणि राहिलेले पैसे याची सुविधा देण्याचा ऐवजी आमचेच पैसे स्वतःच्या मतांचा राजकारण साठी इतरांना देतात .तुमचा बापाचे पैसे आहेत का हे असे पैसे वाटायला . करदाते म्हणून आम्हला काय सुविधा देत आहेत तुम्ही . सर्व करदाते यांनी सरकार विरोधात मतदान करावे . सरकारने जनतेला स्वावलंबी बनवणाऱ्या योजना बनवल्या पाहिजे .असे चाकरमान्यानाचे पैसे उडवणाऱ्या सरकार ला सत्तेतून हहकलले पाहिजे .

  • @pyawalkar2305
    @pyawalkar2305 หลายเดือนก่อน +1

    Swathchya pagartun dya na bhhininan ovlani....dusrychya khushtun kadhun ovlani denara bhau ....😂

  • @shashankp4729
    @shashankp4729 2 หลายเดือนก่อน +8

    ताई तु सादरीकरण करताना ओढणी वापरली असती तर आनंद झाला असता .... ❤

    • @Ashushi387
      @Ashushi387 2 หลายเดือนก่อน +3

      News Kade laksh dya

    • @1M-subscriber-y9y
      @1M-subscriber-y9y 2 หลายเดือนก่อน

      लोक सांगे खोटे ब्रम्ह ज्ञान..
      आपण कोरडे पाषाण 🤭

    • @pranalisuhaspatil
      @pranalisuhaspatil 2 หลายเดือนก่อน

      Tich ti baghel tu ticha aikayla ala ki tila baghayla

    • @vastuvishwa1496
      @vastuvishwa1496 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂 भाऊ कुठे तुझ लक्ष 😂😂

    • @Indian_Men_are_Simp
      @Indian_Men_are_Simp หลายเดือนก่อน +1

      येडा आहे का रे तू? माकडा कसला आनंद झाला असता तुला? Simp आहे तू बहुतेक ‼️

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 2 หลายเดือนก่อน

    या योजने मुळे महायुती ला 250 जागा मिळू शकतात

  • @dattatraysonawane3791
    @dattatraysonawane3791 2 หลายเดือนก่อน +1

    ह्यामुळे आम्ही टॅक्स भरणारे तुमच्या विरोधात असणार आणी ज्याला मिळणार नाही ते पण तुमच्या विरोधात असणार फक्त तुमच्या लाडक्या बहीणच तुम्हाला मतदान करणार

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 2 หลายเดือนก่อน +2

    चिन्मय भाऊ ला का नाही देत विडिओ बनवायला

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त पैसै उधळयचे बहाणा पाहिजे

  • @santoshrithe8071
    @santoshrithe8071 2 หลายเดือนก่อน +1

    अशी भीक देण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव द्या एक्सपोर्ट साठी काहीतर प्रयत्न करा.. लाचार जिवन जगण्यापेक्षा सन्मानाने जगता येईल कष्टाचा योग्य मोबदला मिळेल असे काही तरी काम करा..

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 หลายเดือนก่อน

    महायुतीला लाभार्थी बहीणींशिवाय कोणीही मतदान करू नये😅😅😅😅😅

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน +2

    The people who have no vision have come to power , instead of creating employment opportunities they are making people lazy with free grains ,( ait khau ) unproductive monetary benefits, free Dev dharshan....etc
    How it will help to create wealth and add value to GDP of the nation?
    Unfortunately no economist is taking about it ..

  • @TEJASBHOSALE-p9p
    @TEJASBHOSALE-p9p 2 หลายเดือนก่อน +3

    Tax amhi bharu.
    Schema garibansati kadu.
    Tax bharnar bhik magel karan garibachi garibi sampat nahi fukat scheme ch paise garibana n tax bharnaryala paise bharun govt hospital madhe treatment he kasla sarkar n kuthla ha niyam.
    Shetta ghe vote amche
    #METAXPAYER

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 2 หลายเดือนก่อน +1

    Make video on Mumbai boom blast in 1993 in Congress government. Still people struggle for justice.

  • @umashankarjaiswar708
    @umashankarjaiswar708 2 หลายเดือนก่อน

    Madam,
    UP my MP chi scheme ahe te

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 2 หลายเดือนก่อน +2

    सरकार १५०० देत पन महागाई वाढणार गॉस १५००से पेट्रोल १५० डीझेल १५०रू दाळी२५०होनार जनतेला माहीत आहे

  • @pravinpatil5612
    @pravinpatil5612 2 หลายเดือนก่อน +3

    आका tumi बरला ahe ka fom

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 หลายเดือนก่อน +1

    चिनू कुठे आहेस..

  • @np7389
    @np7389 2 หลายเดือนก่อน

    ज्यांना 1500 मिळाले नाही ते योजनेला नावे ठेवत आहेत ज्यांना 1500 मिळाले ते योजनेचा लाभ घेत आहेत..
    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जवाबदारी टॅग लाईन होती आणि लाळ पुसे पत्रकार ब्रह्मंडतील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ढोल वाजवत होते...

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 2 หลายเดือนก่อน +2

    Hyanna lokanni dakhvun ch dile pahije ki janata kaay aahe kay Karu shakte

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 2 หลายเดือนก่อน +1

    He saral saral mat kharedi karayachi changlich idea hya tin chaki riksha sarkarni anli pan hyana hyach bahini ghari pathavtil

  • @bhagyashreechavhan5049
    @bhagyashreechavhan5049 2 หลายเดือนก่อน

    New Addmission...

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 2 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार याला कळ नाही फुकट वाटून सरकार कार्य करता येते का अजित हाच का चुजा अनुभव

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 2 หลายเดือนก่อน

    ह्या तिरकी चाल करणाऱ्या त्रिकुटाने कोणाचं काही भल केले नाही उलट अर्थी स्वतःच्या आणि फक्त जवळच्या लोकांच्या तुंबड्या भरण्याचे काम मात्र फार व्यवस्थित केले

  • @VenkatRayte-yk5go
    @VenkatRayte-yk5go 2 หลายเดือนก่อน +1

    वक्फ बोर्डावर व्हिडिओ बनवा, कलकत्ता बलात्कार प्रकरण समजून सांगा.