पत्रकार बंधुनी थोडा अभ्यास करावा, भूमिका म्हणजे कळते तरी काय? राज साहेबांची कामे दिसत नाहीत, महाराष्ट्र चे व्हिजन दिसत नाही. ह्या असल्याप्रश्नांमुळे/ पत्रकारा मुळे समाजाचे खूप नुकसान झालाय. आताची भाषणे बघा सगळ्यांची काढून. चिल्लार नेते सोडून गेले पण महाराष्ट्र सैनिक जागेवर आहे
बाळासाहेब ठाकरे बरोबर चा भाजपा वेगळे होती.नवाब मलिक ला मतदान म्हणजे महायुती मतदान, काय राजू पाटील एकदोन प्रकल्प जाणे तुमच्या साठी किरकोळ गोष्ट वाटते येथेच तुमच्याबद्दल संशयित आहात.
राजु पाटील साहेब तुम्ही तुमच्या स्वतः च्या goodwil वर निवडून येत आहेत पण राजसाहेब एकनिष्ठ आहेत असे तुम्हाला तरी वाटते का? प्रामाणिक पणे सांगा इतरांकडे बोट करू नका
राजू सर पुढे वेळ येइलंच ना. तो कोठे जातोय का आपण कोठे जातोय.पुढ च्या वेळी या शिर्क्याला मतदार संघ बदलायला लाऊ. त्या फडण्वीस च्या जिवावर या बाप लेकाचा बेड काचा बैल झालाय. नाहितर याची लायकी काय.
@@meghanasawant3313 अहो Madam पाकिस्तान ला support करणारे मुस्लिम आज फ़तवा काढतात कि MVA ला वोटिंग करा म्हणून...... कारण tyana waff bill pass करु dyayche नाही....... एकदा तुम्हाला वेळ भेटला तर waff board and tyacha Act kay ahe bagha manje tumala kalel...... बाकी शरद पवारांनी तर महाराष्ट्र पेटवला जाती- जाती मधे ते पन् बघा जरा..... आणि विषय राहिला भाजप चा आणि मनसे चा...... हे हिंदू च्या बाजूने अस्तात असे जर वाटत असेल तर MVA कायम मुस्लिम समुदाय ला support karat आली आहे... 🚩आणि हो तुम्हाला एक मराठी म्हणून कधीही व कोणतीही अडचन आली तर तुमी मनसे च्या लोकांकडे जा... नक्की solve करतील.... तेव्हा ते विचार नहित करत किं तुम्ही कोणत्या जातीचे, धर्माचे, पक्षाचे आहेत माझा अनुभव आहे........ Tyamule ya veles...... Please एक हिंदू आणि एक मराठी म्हणून एकदा विचार करुन वोटिंग करा..... धन्यवाद 🙏जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩
भाजपची बी टीम आहे मतं खाण्यासाठी यांचा सगळा प्रयत्न चालू असतो भाजप सोबत जर जायचं आहे व निवडणूक लढवताच कशाला तुम्ही मराठी माणसा सगळ्यात वेड्यात पकडण्याचा काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते
अरे झाटू गेली २५ वर्षे युतीमध्ये तुम्ही सडवली ना? एमएनएस नेहमी स्वबळावर लढते. बाळासाहेबांचे विचार सोडून congress ncp आणि अबू ची चाटता आणि प्रश्न एमएनएस ला. फाटली आहे आता हातभार
Hee sarve Maharashtra che ghatki lok aahe .. eknisth tar Raj pan nahi Balasahe astana lalche ne Maharashtra che vibhajan kele aani aaj kuthe gele tumche Raj Thakerey...
Tumhi ya na Direct BJP chiya under madhe . Modi Shah ne thumala Maharashtra madhe defence sathi thevlele aahe baki kahi nahi ... You guys are more threat to Marathi people rather than Modi Shah.
राजू पाटील आपण राज ठाकरेची भूमिका बद्दल बोला ,सतत डाॅक्टर बदल ने चांगले नाही ना? शांत स्वभावाचे तुम्ही आहात .महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला जातात तेव्हा राज ठाकरे मुग गिळून गप्प का आहेत.
@@meghanasawant3313 त्यावेळी उबाठा सरकार live लोकांशी संपर्क साधत होते...त्यामुळे 40 आमदार घरातून गेले ते कसे माहित असणार... मग उद्योग गेले हे कसं कळणार...त्यावेळी उबाठा घरी होते...
शिंदे मध्ये चांगले गुण आहेत म्हणजे शिंदेवर आपले प्रेम सुरू झाले आहे असे समजावे का ?
पत्रकार बंधुनी थोडा अभ्यास करावा, भूमिका म्हणजे कळते तरी काय? राज साहेबांची कामे दिसत नाहीत, महाराष्ट्र चे व्हिजन दिसत नाही. ह्या असल्याप्रश्नांमुळे/ पत्रकारा मुळे समाजाचे खूप नुकसान झालाय. आताची भाषणे बघा सगळ्यांची काढून. चिल्लार नेते सोडून गेले पण महाराष्ट्र सैनिक जागेवर आहे
Bro tya na mns chi bhiti vatte. Mhanun te loka madhe dwesh nirman karat ahet 🤬🤬🤬🤬🤬🤬
बाळासाहेब ठाकरे बरोबर चा भाजपा वेगळे होती.नवाब मलिक ला मतदान म्हणजे महायुती मतदान, काय राजू पाटील एकदोन प्रकल्प जाणे तुमच्या साठी किरकोळ गोष्ट वाटते येथेच तुमच्याबद्दल संशयित आहात.
Yenar 💯 Nivdun 😊
❤❤Love You Raju Dafa❤❤
❤❤❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤❤
❤❤❤❤जय मनसे ❤❤❤❤
महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले त्या वर प्रश्न विचार
Raju patil, very kind and nice person,best MLA,all the best.
Saheb
Uttam boltay apan..!
Salute to you.
राज ठाकरे साहेब ❤
राजु पाटील साहेब तुम्ही तुमच्या स्वतः च्या goodwil वर निवडून येत आहेत पण राजसाहेब एकनिष्ठ आहेत असे तुम्हाला तरी वाटते का? प्रामाणिक पणे सांगा इतरांकडे बोट करू नका
Ya veles ny yet nivdun
5 varshat kahich kaam nahi keli
@@pramodbhandari2262 Me kalyan gramin mdhe rahto Raju patil yanche kam 100% perfect ahe
राजू पाटील साहेब 2014 ला वेगवेगळे लढलेले
❤💯🔥
जय महाराष्ट्र
राजू दादा
Raj Thackeray Only !!!!!!!!!!!!!!!
राजू दादा ❤❤❤❤
Only Raju dada saheb
एकच दादा राजू दादा
जस पेराल तस उगवेल 😄
राजू सर पुढे वेळ येइलंच ना. तो कोठे जातोय का आपण कोठे जातोय.पुढ च्या वेळी या शिर्क्याला मतदार संघ बदलायला लाऊ. त्या फडण्वीस च्या जिवावर या बाप लेकाचा बेड काचा बैल झालाय. नाहितर याची लायकी काय.
Ekach engine aahe
मनसेचा ऊमेदवार निवडुन येत नाही म्हणुन पाठींबा दिला.सेना पक्षासाठी नाही.
Raju dada Dombivli Dawadi madhe panyacha motha problem aahe tikde bagha kahitari.... nahitar voting var khup parinaam hoil
लोकसभेला दिसलं नव्हतं का?
अशी चूक तुम्ही परत कराल म्हणून तुम्ही नको आता
विचारपूर्वक बोलणं याला म्हणतात नाहीतर सकाळ सकाळी उलटी करणारे आहेच पडलेले
Bjp la mat mhanje Adani la dharavi
उभाठा ला vote manje Ambani la vote...... Te chalel ka tumala. .....
@@motivation.8007भाजपाला मतदान करणार नाही मनसे मोदीची बी टीम, इतके वर्ष मतदान मनसेला केला आता मतदान मनसेला नाही नाही
@@meghanasawant3313 अहो Madam पाकिस्तान ला support करणारे मुस्लिम आज फ़तवा काढतात कि MVA ला वोटिंग करा म्हणून...... कारण tyana waff bill pass करु dyayche नाही....... एकदा तुम्हाला वेळ भेटला तर waff board and tyacha Act kay ahe bagha manje tumala kalel...... बाकी शरद पवारांनी तर महाराष्ट्र पेटवला जाती- जाती मधे ते पन् बघा जरा.....
आणि विषय राहिला भाजप चा आणि मनसे चा...... हे हिंदू च्या बाजूने अस्तात असे जर वाटत असेल तर MVA कायम मुस्लिम समुदाय ला support karat आली आहे...
🚩आणि हो तुम्हाला एक मराठी म्हणून कधीही व कोणतीही अडचन आली तर तुमी मनसे च्या लोकांकडे जा... नक्की solve करतील.... तेव्हा ते विचार नहित करत किं तुम्ही कोणत्या जातीचे, धर्माचे, पक्षाचे आहेत माझा अनुभव आहे........ Tyamule ya veles...... Please एक हिंदू आणि एक मराठी म्हणून एकदा विचार करुन वोटिंग करा..... धन्यवाद 🙏जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩
@@meghanasawant3313. Nigh kadene
भाजपची बी टीम आहे मतं खाण्यासाठी यांचा सगळा प्रयत्न चालू असतो भाजप सोबत जर जायचं आहे व निवडणूक लढवताच कशाला तुम्ही मराठी माणसा सगळ्यात वेड्यात पकडण्याचा काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते
अरे झाटू गेली २५ वर्षे युतीमध्ये तुम्ही सडवली ना? एमएनएस नेहमी स्वबळावर लढते. बाळासाहेबांचे विचार सोडून congress ncp आणि अबू ची चाटता आणि प्रश्न एमएनएस ला. फाटली आहे आता हातभार
जय मनसे दादा निवडून येणार
तू पडणार हे नक्की
Don't compare your self with Balasaheb. You are un comparable nuts . Just for Entertainment . People just enjoy🎉 you guys wake up before its to late
News la chukich title nka deu TRP sathi...
Hee sarve Maharashtra che ghatki lok aahe .. eknisth tar Raj pan nahi Balasahe astana lalche ne Maharashtra che vibhajan kele aani aaj kuthe gele tumche Raj Thakerey...
Mahanagar live boycott 🤬🤬🤬🤬🤬🤬
patrakar mhanun bhumika badalali ha prashna vicharayla laaj nay vatat, bakichyani kay kela bagha jara
मग किती उद्योग त्याच्या मुख्य मंत्राने किती आणले ते विचारा
Tumhi kay boltat 😂
Maharashtra sathi kadhi tumhu pudhe aale ka . Sarve udyog Gujarat la gele Mumbai la tumhi Adani Ambani denar he mudde kadhi bolachi himmat nahi karat . ED CID cha dhaak aahe maganun sheput ghalun bastat
मोदी देशाचे आहे ते गुजरात चे नाहीत त्यांचा मुख्यमंत्री त्यांच्या राज्याचा असतो मग आपला मुख्य मंत्री काय उपातोय का
Correct bole singal siingal laddha
Tumhi Maharashtra cha ka vichar karat nahi Engine gheun kuthe Nighnar
दया मोदी शाह ला मत घ्या शेक वुन
Ya manus ne bjp la oting kel na
Tumhi ya na Direct BJP chiya under madhe . Modi Shah ne thumala Maharashtra madhe defence sathi thevlele aahe baki kahi nahi ... You guys are more threat to Marathi people rather than Modi Shah.
RAJ+ U [JANTA] = RAJU DADA...HE JARA KONALA SAMJHLA ASEL TAR LIKE KARA...
Floop Show 😂