नक्कीच होणार आणि ती आपण घरोघरी जाऊन करायची गल्लीत, चाळीत, सोसायट्या मध्ये, चौकात छोट्या छोट्या सभा घेऊन रहिवाशांना विश्वासात घेऊन मुददे पटवून सांगितले पाहिजे,, खात्री दयायची,, राज ठाकरे साहेब सभा घेतातच आणि अशा प्रकारे करायला पाहिजे यश मिळणारच
राज साहेब एकदम योग्य बोलले. पत्रकारांनो लाजा वाटून घ्या. महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न कधीच विचारत नाही हे पत्रकार. ह्यांचा फक्त एकच धंदा काड्या लावायच्या महाराष्ट्रात एक नंबर राज साहेब
Sahebana bol lada manun nakich jinkel asyaa faltu loka la chatu giri karun janata kasa saath denar umedwar pahije cm hoila 😂😂😂Ani he tar mandvali krun gp bastata
खासदार व्हायचे मला,या लोभाने वसंत मोरे लौवंडत गेले ते गेलेच इकडून तिकडे फिरले आणि गेले उ बा ठा मध्ये ना घर ना दार शेवट ठोंबरे, नितीन नांदगावकर आणि बरेच
राज ठाकरे यांच वक्तृत्व चांगले सभेला गर्दीसुद्धा होते परंतु फडणवीसांनी जो चिखल केला या विषयी सर्व काही माहीत असून फडणवीसांन बद्द्ल काहीच कसे बोलू शकत नाही? याचे जनतेला मोठे आचऱ्य वाटते . जय महाराष्ट्र.
सत्यनाश तर भाजप ने केलाय महाराष्ट्राचा व देशाचा पण आणि तुमची साथ त्यांना त्यामुळे लोक तुम्हाला नाकारणार हे निश्चित. भाजप वर पण बोला जरा. येऊन जाऊन शरद पवार व उद्धव ठाकरे.
खरं आहे... आम्हाला नरेंद्र मोदी भाजपा महायुती पण नको आणि महाआघाडी पण नको म्हणून आम्ही राज ठाकरे मनसे ला वोट देण्याचे ठरवले होते परंतु जर भाजपा जर राज ठाकरे चा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये सत्ता हासिल करणार असेल तर आम्ही मनसेला वोट देण्याचा विचार पाठीमागे घेत आहोत
Karun dhavkha fqt maz ani mazya family ch matdan tumhalach 🎉rajkaran ha fqt business zalay tumhala jara matdaranchya gharat ghusa upashi ahe ka mele 🎉🎉🎉
Am sure one or the other day will rule manse only raj thakre, support him My request My personnel request to all the voters of maharashtra to vote only engine, raj thakre...
Only manse Vote Cheateters.. But now vote for manse Only....try once.. Defeat all, the leaders of maharashtra..then see, give one chance. Old,, old , is gold, no development.
वाह रे चुटिया मुंबई महानगर पालिकेचा पैसा इतके वर्ष कोणी खाल्ला ? कोणता ही काम धंदा न करता करोडो ची संपती करोडोच्या गाड्या कुठून आल्या?? मुंबईचा मराठी माणूस कोणा मुळे गायब झाला ? बाहेरच्या लोकांना मुंबईत पाय पसरायला कोणी दिला? बाळासाहेब ठकरेंच्या नावा पुढून हिंदुहृदसम्राट कोणी काढल? ह्याची उतर आहेत का? राहिली गोष्ट कोहिनूर ची तर तो प्रोजेक्ट पैशाच्या अभावी बंद पडला आणि त्यात राज ठाकरे ना विचारपूस झाली त्यांनी त्याचे सगळे कागतपत्र समोर ठेवले त्यात ते चुकीचे होते हे सिद्ध नाही झालं
राज साहेब या गर्दीच परिवर्तन मतामघे व्हावं हीच अपेक्षा
नक्कीच होणार आणि ती आपण घरोघरी जाऊन करायची गल्लीत, चाळीत, सोसायट्या मध्ये, चौकात छोट्या छोट्या सभा घेऊन रहिवाशांना विश्वासात घेऊन मुददे पटवून सांगितले पाहिजे,, खात्री दयायची,, राज ठाकरे साहेब सभा घेतातच आणि अशा प्रकारे करायला पाहिजे यश मिळणारच
Mission swaraj...👍 स्वरराज श्रीकांत ठाकरे🔥 नावात च सगळ आले 🙏 मनसे thank you Dhruv 🙏 😊
Evm no problem
🚩🚂 वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂
मराठी हितासाठी मराठी हृदयसम्राट
🔥🔥🔥💯🔥🔥🔥💯🔥🔥🔥
😂😂😂😂
मनसे 🎉
@@patahe7036tumchya sarkhe lavdyan mule maharashtra chi vaat lagli ahe
@@patahe7036Mission swaraj...👍 स्वरराज श्रीकांत ठाकरे🔥 नावात च सगळ आले 🙏 मनसे thank you Dhruv 🙏 😊
साईनाथ बाबर साहेबांच ह्या भागात जबरदस्त काम आहे. सर्वसामान्य जनता त्यानलाच निवडून देणार ह्यात काही शंका नाही..
Ek bhagat kam hote nhi
Mission swaraj...👍 स्वरराज श्रीकांत ठाकरे🔥 नावात च सगळ आले 🙏 मनसे thank you Dhruv 🙏 😊
@@rehanshaikh2180 तुम्ही तुमच काम घेऊन कधी त्याच्या कार्यालयात गेला होतात का?
बाळासाहेबांचा खरा वारसदार माननीय राज साहेब ठाकरे
एक संधी राज साहेब यांना.... मनसे 🙏
एकटाच लढतोय वाग
अगदी बरोबर बोललात हो तुम्ही
एकटाच वाघ 🐯🐯 लढतोय त्याला साथ दया सर्वानी ,, भरभरून मतदान करून निवडून आणा भरपूर आमदार
राज साहेब एकदम योग्य बोलले. पत्रकारांनो लाजा वाटून घ्या. महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न कधीच विचारत नाही हे पत्रकार. ह्यांचा फक्त एकच धंदा काड्या लावायच्या महाराष्ट्रात
एक नंबर राज साहेब
Raj saheb❤
विजयी भव 💐🙏💯
Raj Sahebancha bhashan yekyala var Dolya madhi ashru yetat🙂 kharach ek sandhi dya Raj Sahebanna❤
Sahebana bol lada manun nakich jinkel asyaa faltu loka la chatu giri karun janata kasa saath denar umedwar pahije cm hoila 😂😂😂Ani he tar mandvali krun gp bastata
Mission swaraj...👍 स्वरराज श्रीकांत ठाकरे🔥 नावात च सगळ आले 🙏 मनसे thank you Dhruv 🙏 😊
Only Mnse ❤
वसंत मोरे सोडून गेला होता नसता गेला तर आज असता
Kay karnar vinash kale viparit budhi..
खासदार व्हायचे मला,या लोभाने वसंत मोरे लौवंडत गेले ते गेलेच इकडून तिकडे फिरले आणि गेले उ बा ठा मध्ये ना घर ना दार शेवट ठोंबरे, नितीन नांदगावकर आणि बरेच
वसंत मोरे चा मिडिया ने आणि स्वप्नातला खासदार ने फसवले
Raj saheb❤
बरोबर बोलतात राज साहेब
बरोबर आहे एक संधी देऊन बघा एकदा
आम्हाला नरेंद्र मोदी भाजपा महायुती पण नको आणि महाआघाडी पण नको.. फक्त आणि फक्त राज ठाकरे मनसे च पाहिजे
बरोबर
मनसे
जे खरे आहे ते बोलतात राज साहेब
Raj Saheb ❤❤❤❤
राज ठाकरे यांच वक्तृत्व चांगले सभेला गर्दीसुद्धा होते परंतु फडणवीसांनी जो चिखल केला या विषयी सर्व काही माहीत असून फडणवीसांन बद्द्ल काहीच कसे बोलू शकत नाही? याचे जनतेला मोठे आचऱ्य वाटते . जय महाराष्ट्र.
❤ Raj saheb thakare ❤
जे खरे आहे ते बोलतात राज साहेब चिखली टाळगावचा रहिवासी मला पण वाटते सगळं बदल झालं पाहिजे पण बदलत नाही मी तर काय करू
सभेला जावा विजय राव
पहिलं उभं राहीला शिका निट विजय राव मग सगळं बदला😊😊😊
मतदान करा मनसेला डोळे बंद करून विश्वास ठेवा सर्व मतदारांना समजावून सविस्तर सांगायच पटेल नक्कीच
Like it....
00:26 रस्त्यावरील प्राण्यांच्या सुध्दा एवढा विचार करणारा एकमेव नेता म्हणजे.. मा. राजसाहेब ठाकरे..👍🏻👍🏻 🚩🚩🚩🚩🚩
दुर्दैवी जनता उगाच भाषण ऐकून घरी जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला मतदान करेल 😂😂😂
हिंदूत्वाचा बुलंद आवाज 🚩
सत्यनाश तर भाजप ने केलाय महाराष्ट्राचा व देशाचा पण आणि तुमची साथ त्यांना त्यामुळे लोक तुम्हाला नाकारणार हे निश्चित. भाजप वर पण बोला जरा. येऊन जाऊन शरद पवार व उद्धव ठाकरे.
खरं आहे... आम्हाला नरेंद्र मोदी भाजपा महायुती पण नको आणि महाआघाडी पण नको म्हणून आम्ही राज ठाकरे मनसे ला वोट देण्याचे ठरवले होते परंतु जर भाजपा जर राज ठाकरे चा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये सत्ता हासिल करणार असेल तर आम्ही मनसेला वोट देण्याचा विचार पाठीमागे घेत आहोत
हा प्रश्न महायुती ला विचारले पाहिजे
आहे का आपल्यात ????
आमचा माणूस
मनोज दादा जरांगे पाटिल समर्थक राज साहेब तुमचा विचार खरच भारी तुम्ही मनोज दादा वर काहीही बोलु नका साहेब हि 🙏 विनंती जय शिवराय साहेब
मी पण मराठा आहे
राज साहेबांनी आपण काढलेल्या सर्व मुक मोर्चा चे नेहमीच कौतुक केले आहे
राजसाहेबांकडून मराठी माणसाला अजुनही अपेक्षा आहे ...
निदान या पुढे तरी भाजपच्या नादाला लागू नये हीच अपेक्षा
लोकांचा विश्वास उडालाय तुम्हाच्यावरचा, कारण नसताना बिनशर्ट पाठिम्बा डोळे बंद करून आणि जनतेला सांगतोय डोळे उघडून मतदान करा,😅😅
Saheb
राजा साहेब ठाकरे प्रणाम
भाजपच इंजिन..
❤
साईनाथ बाबर 🚂
Saheb maz vote tumhala
Khar mhanje janta la ek diwas kalel
Raj Thackeray havh khara neta ahe🎉🎉
❤ साई भाऊ❤
विजयी भव
तुमचे...13.. आमदार कोठे आहेत.
Karun dhavkha fqt maz ani mazya family ch matdan tumhalach 🎉rajkaran ha fqt business zalay tumhala jara matdaranchya gharat ghusa upashi ahe ka mele 🎉🎉🎉
भाजपने सत्यानाश केला आणि मनसे भाजपची साथ देते म्हणजे मनसेला मत मिळणे कठीण आहे.
जय महाराष्ट्र!!
🎉🎉🎉🎉
जाती पाती चे राजकारण कोण करत आहेत आधी ते स्पष्ट करावे
मोदी 😂
Mns
नुसत्या गप्पा.. हडपसरला रस्ते खराब आहेत तर जबाबदार कोण? ते महायुती सरकार. पण टीका करायची ते शरच्चंद्र आणि उद्धववर.. हा लैच फनी माणूस आहे राव।।
आमदार कोण आहे रे तिथं आता सद्या
इतकं कळत अस्त तर तो हे बोलला च नसता भावा
नकला बघायला गर्दि मत नाही मिळत.
All the best....Sainath Dada
Nest cm Raj સાહેબ ઠાકરે 💯💯🚩
😀😀😀😀😀😀😄
Nice❤️👍
मनसे 🎉🎉🎉🎉
Raj
🚩🚩🚩👍👍👍
राज ठाकरे + देवा भाऊ+ एकनाथ शिंदे = जय श्रीराम...🙏🚩
वीस वर्षाचा फोटो राज साहेब तुमच्या सोबत आहे पण त्यावेळेस
कोरोना मधे बघीतले सगळ्यांना.
कोरोना मधे सगळ्याना संधी होती.
फीरता वसंत ला बघ म्हनाव
Am sure one or the other day will rule manse only raj thakre, support him
My request
My personnel request to all the voters of maharashtra to vote only engine, raj thakre...
विजयी भव!
🥺♥️♥️♥️
Modi hai to Mumkin hai❤
हा राष्ट्रवादीला एवढया शिव्या घालतो पण २००७ ला १३ निवडून दिलेले आमदार तुझ्यापासून का लांब आहेत?
Abp maza tumhi tumchya manane ky pan headline takta ky?
🐯🐯🐯🐯
Me BJP la vote deto pn hya veles mahayuti ne jo ghadyala ⏰️ cha umedvar dilay tya vr bharosa nhi .. mhnun hyaveles Sainath Babar la vote denar MNS
MNS
MNS jari nivdun aale tari tyana Hat milavni karavi ch lagnar aahe ..........
हातमिळवणी केली तरी विचारांशी आणि धोरणांची नाही वाकणार ते
M शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शिंदे उभाठा भाजपा काय एकटे सत्ता आणत आहेत का
Perfect Reply@@sambhoir8106
हात मिळवली करु द्या एक पंचवार्षिक स्वतःला निट करण्यात जाईल पण पुढे महाराष्ट्राला हाच पक्ष वाचवु शकतो
जरा..फडणवीस बदल जरा बोला की दादा..नाही तर ..भाजपचा मुख्य मंत्री ..होणार म्हणून तूम्ही जाहीर केले आहे..
महागाई बद्ल बोला
आता लवकरच महाराष्ट्र विकणे आहे 🤡🤡🤡🤡
राज ठाकरे 🚩🚩🚩
राज ठाकरे 🚩🚩🚩 मनसे 🙏🙏🙏
राज ठाकरे 🚩🚩🚩
Mns only
Binshart
जातीं पाती नको धर्म पाती असावं बरोबर ना राज साहेब thakare😂😂😂😂
Only Pawar Saheb ❤
288 जागा लढावायला पाहिजे तुम्ही
One man show uddhav balashaeb Thackeray ❤❤❤❤
ED😂😂
Only manse
Vote
Cheateters..
But now vote for manse
Only....try once..
Defeat all, the leaders of maharashtra..then see, give one chance.
Old,, old
, is gold, no development.
जय मनसे
Voting zero😅
जय शिवराय 🔥 जय मनसे ✌️🚩
मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद ला मत देउ नाका
ED आली भाग😂😂
बाबर पडणार 101%
पुण्याची पसंत .... पान पसंद.....
साहेब तुम्ही मला एक भेट दया मी लोकांना सगळा विषय सांगतो साहेब लोकांना विषय समजला तर मतदान करले साहेब विचार करा
वसंत मोरे प्रकार बास करा ना, 30 हजार पण मते घेऊ शकला नाही तो कशाला येवढा कौतुक.
मोदी सरकार न-Wat-lavli.....
याना कोहिनूर मिल वाचवायची आहे म्हणुन हा मोदीचे पाय चाटत हाय जय महाराष्ट्र उद्धव साहेब
हो
त्याच्या मालकीची आहे का आता ते बघ केळू 😂😂😂
ते उद्धव भाऊ हिरवं आणी शरद राव चे पाय चाटत आहे त्याच्या काय 😂😂
वाह रे चुटिया मुंबई महानगर पालिकेचा पैसा इतके वर्ष कोणी खाल्ला ? कोणता ही काम धंदा न करता करोडो ची संपती करोडोच्या गाड्या कुठून आल्या?? मुंबईचा मराठी माणूस कोणा मुळे गायब झाला ? बाहेरच्या लोकांना मुंबईत पाय पसरायला कोणी दिला? बाळासाहेब ठकरेंच्या नावा पुढून हिंदुहृदसम्राट कोणी काढल? ह्याची उतर आहेत का? राहिली गोष्ट कोहिनूर ची तर तो प्रोजेक्ट पैशाच्या अभावी बंद पडला आणि त्यात राज ठाकरे ना विचारपूस झाली त्यांनी त्याचे सगळे कागतपत्र समोर ठेवले त्यात ते चुकीचे होते हे सिद्ध नाही झालं
Nashik cha Kay vikas kela saheb
स्वार्थ + भ्रष्टाचार = मोठी कीड
Sarad power Maharaj ch Nav Niget
Marathi sathi fkt mns ❤❤❤❤
Mst distay saheb ❤
Raj saheb tumcha kanhi tari ajenda vat
toy
मिमक्री सम्राट
बरा पण लाचार सम्राट नको
😂😂साहेबानी चक्क कॉफ़ी मारली खडकवासला मध्ये 😂