Special program | Sangeet Sandhya | Musical Evening | Welcome new year | Rajyog Dhuri | Gauri Gosavi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 194

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 3 วันที่ผ่านมา +23

    खरेच जीवनविद्या ही रत्नांची खाण आहे. राजयोग हा त्यातील एक कोहीनुर आहे. तू खुप मोठ्ठा कलाकार होणार. राजयोग तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @MD-bo7bd
    @MD-bo7bd 3 วันที่ผ่านมา +10

    सर्व जण छान गायले. प्रवीण दादा असाच आणखी गाताना एकायला मिळावा ही
    सद्गुरु चरणी प्रार्थना#❤# 🎉

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 3 วันที่ผ่านมา +6

    इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👏👏 आजच्या या नव तरुण दिग्गज कलाकारांनी संगीत जीवन विद्या अतिशय सुंदर सादर केली.सर्वच कलाकारांना सद्गुरूंची अखंड कृपा बरसत राहो ही सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 2 วันที่ผ่านมา +4

    🙏🏻🙏🏻❤️❤️ विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली पूजनीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन व सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️❤️🎉2025 नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 3 วันที่ผ่านมา +14

    खूप सुंदर.. नव वर्षाची सुरुवात !! सर्वांना इंग्लिश नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो !! सर्वांचे भले होवो.. सर्वांचा संसार सुखाचा होवो !! सर्वांकडे भरभराट होवो आणि अधिकाधिक सत्कर्म घडो !! 🎉🎉🌼💐💐

  • @ushajoshi5777
    @ushajoshi5777 3 นาทีที่ผ่านมา

    राजयोग धुरी. खूपच छान गायलास पुन्हा ऐकायला आवडेल 👌👌👍👍🙏🙏

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 3 วันที่ผ่านมา +3

    Very Talented Singing Gauri Gosavi 🎉🎉🎉🎉🎉
    Jeevan Vidya Mission
    Great 👍👍👍👍👍

  • @sachinchavan4009
    @sachinchavan4009 3 วันที่ผ่านมา +4

    भुषण दादा,मंदार दादा,गौरी,प्रवीण,राजयोग,आशा सर्व कलाकारांना नुतन वर्षाच्या मनपुर्वक सद्गुरु मय शुभेछा ❤
    !! खुप सुंदर,अती छान नुतन वर्षाची सुरुवात संगीतमयाने तुंम्ही सर्वांनी केलीत त्या बद्दल सद्गुरु तुंम्हा सर्वांचे विशेष भल करो.🙏🙏

  • @pramodkulkarni8760
    @pramodkulkarni8760 32 นาทีที่ผ่านมา

    जीवन विद्या मिशनचा अत्युत्तम प्रयोग व गौरी गोसावी व राजयोग धुरी यांचे अप्रतिम सादरीकरण. आवाजाची उत्तम फेक. मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन. सर्वांचेच सादरीकरण खुपच सुंदर. पुनश्च एकदा अभिनंदन.

  • @kamalakarnaik4662
    @kamalakarnaik4662 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजयोग धुरी उगवता तारा आहे! अतिशय सुंदर, असाच गात राहा! जुने गायकांचे दिवस नक्कीच पाहायला मिळतील यात शंका नाही! शुभेच्छा शुभेच्छा

  • @ushajoshi5777
    @ushajoshi5777 11 นาทีที่ผ่านมา

    सर्व जण खूपच अप्रतीम गायले प्रवीण बांदकर खुपच छान गायलास सर्वांना खूप शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 3 วันที่ผ่านมา +5

    जीवन विद्या ला कृतज्ञता🙏 माऊली सर्वांनच भल कर सर्वांनकडुन जीवनविद्या चे कार्य घडो

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻🙏🏻विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻पूज्य वंदनीय आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा तुम्हाला मनःपूर्वक कोटी कोटी वन्दन 🙏🏻🙏🏻❤️❤️ नवीन 2025 वर्षांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻❤️❤️ सर्व गायक गायिका ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अतिशय सुंदर अप्रतिम संगीत सोहळा 👌👌कृतज्ञतापूर्वक सर्वांचे धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 วันที่ผ่านมา +2

    गौरी खुप खुप सुंदर छान सुंदर गीत गायलस अप्रतिम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 3 วันที่ผ่านมา +2

    जीवनविद्येतले हे एकापेक्षा एक सरस शास्ञीय सगीतातले गायक आहेत.या सर्वांना यश आ णि किर्ती मिळो,हिच सद्गुरूचरणी प्रार्थना.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 วันที่ผ่านมา +2

    Wah Wah Wah Wah ❤❤ Rajyog

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 วันที่ผ่านมา +1

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹 ♥️

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्यांना असला विलोभनिय कार्यक्रम आँग्ल वर्षाच्या शेवटच्या दिवशि ठेवण्याचे धारीष्ट्य करणाऱ्या संयोजकांना मनंपूर्वक जय श्री राम..

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 วันที่ผ่านมา +1

    Khupach Sundar apratim Geet Gauri Satguru bless you beta thank you so mach.❤❤❤

  • @VishvasBhave-f7w
    @VishvasBhave-f7w วันที่ผ่านมา +1

    वाहवा, अत्युत्तम, कान तृप्त झाले.👏👏👏

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 3 วันที่ผ่านมา +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉वाह क्या बात है
    आनंद प्राप्त झाला आहे.
    मन तरपत हरी दरशन को आज
    सुप्पर भैरवी.

  • @janardhannar1188
    @janardhannar1188 3 วันที่ผ่านมา +4

    सर्वच गायक एकापेक्षा एक सरस आहेत. प्रविण बांदकर खूप सुंदर गातो. त्याने गातच रहावे आणि तल्लीन होऊन ऐकत रहावे इतकं सुंदर. गौरी गोसावी बद्दल काय सांगावे? गोड गळ्याची अप्रतिम गायकी आहे तिची. गौरव पाटील याने तर कमालच केली. चक्क पंडित भीमसेन जोशींची गाणी गाऊन मैफिल बहारदार केली आणि राजयोग धुरी याचेही सादरीकरण अप्रतिम होते. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हायला हवेत आणि तेही जाहीर कार्यक्रम व्हायला हवेत. सर्वांना खूप सा-या शुभेच्छा ❤

  • @ravipatil3809
    @ravipatil3809 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम आहेत सर्व गायक गौरव पाटील, राजयोग धुरी,गौरी गोसावी, बांदकर साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉 सर्वानाच शुभेच्छा , विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashingle8918
    @prakashingle8918 3 วันที่ผ่านมา +1

    नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. देवा सर्वांचं खुप भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. जय सदगुरू माऊली 🙏🙏

  • @smitaiparkar5513
    @smitaiparkar5513 3 วันที่ผ่านมา +2

    भक्तिमय व भावपूर्ण वातावरण
    विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🌺🌺
    सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎊🎊🎊

  • @RupaliBajare-qf9ic
    @RupaliBajare-qf9ic 3 วันที่ผ่านมา +1

    ❤अप्रतिम....अप्रतिम.....मेजवानि❤🎉सुमधुर गायन खुप आभार सर्वांचे Satguru bless you all always Happy New year✨🎊🎊🎊✨✨✨

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 3 วันที่ผ่านมา +1

    नवीन वर्षाची सुरुवात अतिशय सुरमयी
    होत आहे.
    जीवन विद्या मिशन चा अप्रतिम प्रोग्राम
    येथे मन संगीतमय होते आहे.

  • @prachijoshi2048
    @prachijoshi2048 2 วันที่ผ่านมา

    विठ्ठल विठ्ठल माऊली, नवीन वर्षाची सुंदर झाली, सर्वांची गाणी अप्रतीम झाली. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सद्गुरू माऊलीचे अखंड आशिर्वाद पाठीशी राहो अशी माऊली चरणी प्रार्थना. असेच कार्यक्रम होत राहो. विठ्ठल विठ्ठल. ❤🎉

  • @ashagingine6265
    @ashagingine6265 3 วันที่ผ่านมา +1

    Happy New Year, Satguru Bless You All 🙏🙏🌹🌹

  • @shripadvaidya4635
    @shripadvaidya4635 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवीन वर्षात संगीताची बरसात झालेला कार्यक्रम ऐकून खूप अंगावर शहारे येत होते. प्रत्येक गायकाने अत्यंत सुंदर रीतीने तालासुरात गाणी म्हटली. कोणा एका गायकाचे नाव घेऊन दुसऱ्यावर मला अन्याय करायचा नाही, म्हणून प्रत्येक गायकाचे आणि तालवाद्य वादकांचे खूप खूप अभिनंदन. इंग्रजी नववर्षात आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वर्षभर असेच आणि यापेक्षाही सुंदर असे कार्यक्रम आपणाकडून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्रीपाद वैद्य, पुणे.

  • @PralhadGarad-ju2nb
    @PralhadGarad-ju2nb วันที่ผ่านมา

    खूप छान अप्रतिम आहे आवाज ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramakantneswankar1346
    @ramakantneswankar1346 วันที่ผ่านมา

    राजयोग अप्रतिम गायन. आपल्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. 🎉🎉

  • @surekhabagwale5549
    @surekhabagwale5549 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम कार्यक्रम.सर्वजण सुंदर गायले.सद्गुरू त्यांचं भल करो.❤

  • @adityasuryawanshi7448
    @adityasuryawanshi7448 3 วันที่ผ่านมา +1

    खुप अप्रतिम कार्यक्रम......
    सद्गुरू सर्वांचे भलं करो ll

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 3 วันที่ผ่านมา +1

    नविन वर्षाची सुरवात संगीतमय सुरावटींनी साजरी होत आहे. खुपच आनंदमय सुरवात आहे. येणारे प्रत्येक वर्ष असेच आनंदमय व ऐश्वर्य संपन्न येऊदे .

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 วันที่ผ่านมา +1

    गौरी खुप सुंदर छान उत्तम अप्रतिम नविन वर्षाचि सुरुवात सुमधुर गायनाने झाली अप्रतिम धन्यवाद थाॅंकयु विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sheelahonrao7916
    @sheelahonrao7916 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम वर्षाची सुरवात thanks all sangeet team❤🌹

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 3 วันที่ผ่านมา +1

    सर्वांना प्रेमाने विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
    खूपच सुंदर अप्रतिम गायन👌👌👌

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand วันที่ผ่านมา

    Superb. सुंदर सादरीकरण.

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 3 วันที่ผ่านมา +1

    Classical Bhakti Sangeet
    God bless Singer Great 👍
    Jeevan Vidya Mission
    🎉🎉🎉🎉🎉
    Very Nice Talented Singer's &
    Musician's

  • @nehapawar6464
    @nehapawar6464 3 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर कार्यक्रम...सर्व गायकांनी सुंदर सादरीकरण केले..Rajyog चे अप्रतिम सादरीकरण..सर्वाना खूप खूप शुभेच्छा..विठ्ठल विठ्ठल

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 3 วันที่ผ่านมา

    Excellent beginning of new year with classic sangeeta sandhya musical melody voice all have thank you pralhad Dada vitthal vitthal satguru 🙏🙏🙏

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 3 วันที่ผ่านมา +1

    Khup sundar Geet 👌👌👌❤

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 3 วันที่ผ่านมา +1

    जीवन विद्या मिशन चा अप्रतिम प्रोग्राम
    अतिशय सुंदर आहे

  • @NarayanGaonkar-mp1ki
    @NarayanGaonkar-mp1ki 2 วันที่ผ่านมา

    माऊली आपण 😊 कही वेगळे स्वर काढून मनाला वेगळाच आनंद झाला

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 3 วันที่ผ่านมา +1

    नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर अप्रतिम सुरेख सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshshirgaonkar744
    @santoshshirgaonkar744 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कार्यक्रम सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन...

  • @ManasiGokhale-c2g
    @ManasiGokhale-c2g 2 วันที่ผ่านมา

    संगीत संध्या छानच रंगत आणली
    नामवंत कलाकारापेक्षा उत्तमच

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 3 วันที่ผ่านมา +1

    कार्यक्रम khup chan hota. Ektana man ramun jat hote. Ek ek hire sagale gayak. Tyat dombivli फास्ट. सद्गुरु blessings all

  • @greenworld6865
    @greenworld6865 3 วันที่ผ่านมา

    Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 วันที่ผ่านมา

    सर्वच गायक एकसे एक आहे, जीवन विध्येचे हिरे आहेत

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 วันที่ผ่านมา

    सद्गुरू स्वरूप दादा वहिनी कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 दादा विठ्ठल 🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 วันที่ผ่านมา

    जीवनविद्येतले हे एकापेक्षा एक सरस शास्ञीय सगीतातले गायक आहेत.या सर्वांना यश आ णि किर्ती मिळो,हिच सद्गुरूचरणी प्रार्थना

  • @virendrakulkarni3361
    @virendrakulkarni3361 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Faar sundar🎉🎉🎉🎉 man anandit zale❤

  • @ushagodase7969
    @ushagodase7969 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कार्यक्रम...राजयोग अगदी भारावून टाकणारं सादरीकरण 👍🏻🙏🏻

  • @wamanjog-w6c
    @wamanjog-w6c 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Sundar Navin varshyachya Hardik shubhechha

  • @sagarkaranjavkar
    @sagarkaranjavkar วันที่ผ่านมา

    रसिक म्हणून धन्य झालो ❤

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 วันที่ผ่านมา

    संपूर्ण संगीत कलाकारांना नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक अनंत अनंत अनंत शुभेच्छा 🙏🙏 सर्वांचीच कृतज्ञता व्यक्त करते अप्रतिम गीतं गाईलेत 👌👌 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 วันที่ผ่านมา

    प्रविण दादा अप्रतिम सुंदर छान गायले धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 วันที่ผ่านมา +1

    वा राजयोग साक्षात सद्गुरुंचे स्मरण करून दीलेस धन्यवाद थाॅंकयु लय लयं लयभारी 👌👌 अप्रतिम मस्त 👌👌🙏🙏

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar1760 วันที่ผ่านมา

    राजयोग जबरदस्त गायन. खुप खुप शुभेच्छा

  • @shobhayadav381
    @shobhayadav381 3 วันที่ผ่านมา

    जीवनविद्या मिशन रत्नांची खान आहे thank you satguru ❤

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 วันที่ผ่านมา

    गौरी खुप खुप सुंदर अप्रतिम मनपुर्वक शुभेच्छा 🌹🌹 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 วันที่ผ่านมา +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @khandugend5410
    @khandugend5410 2 วันที่ผ่านมา

    जीवनविद्येमध्ये रत्नांची खाण आहे असे सद्गुरू म्हणायचे ते अगदी बरोबर आहे. Salute सर्व गायक वृंदाना. 👌👌👌🙏🙏🙏💐🌹🌸🌺🌷🙏🙏

  • @sumatinarkar6351
    @sumatinarkar6351 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सुंदर गाणं सर्वांना खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 3 วันที่ผ่านมา +1

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushamachari937
    @sushamachari937 3 วันที่ผ่านมา

    खूप छान.खुप खुप अभिनंदन.

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 3 วันที่ผ่านมา +1

    सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🎇🎆 खूप खूप सुंदर संगीत कर्णमधुर करणारी सर्व गायकांची खूप खूप कृतज्ञता🙏 SBA with health,wealth,happiness , prosperous life and devotion 🌹🙇‍♀️🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 วันที่ผ่านมา

    Vitthal ,Vitthal . Vitthal ,Vitthal, Vitthal .Vitthal.....khupach Apratim ❤❤

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 3 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan geet🙏🙏👌👌

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 3 วันที่ผ่านมา

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 खूप छान

  • @JyotiMhasawade
    @JyotiMhasawade 3 วันที่ผ่านมา +1

    Rajyog kup khup sundaralap chan🙏🙏

  • @worldofaastha4743
    @worldofaastha4743 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची खूप छान भेट 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🎈🎈🎈

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 3 วันที่ผ่านมา

    नविन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माऊली सर्वांचं भलं करणारच देवा खूप खूप कृतज्ञता 🙏🙏🌹🙏

  • @virendrakulkarni3361
    @virendrakulkarni3361 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rajyog dhuri is the best. Go ahead, our wishes and blessings with you❤

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 3 วันที่ผ่านมา

    Khup khup chan🎉

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम गायन नव वर्षाच्या सर्वांना हृदय पूर्वक शुभेच्छा🌹🌹🙏🙏

  • @nehapawar6464
    @nehapawar6464 3 วันที่ผ่านมา

    आम्हाला हा कार्यक्रम प्रत्यक्ष बघता आला असता तर खूप आवडले असते ❤

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 วันที่ผ่านมา

    Khupach Sundar geet Thank you so much ❤

  • @niteshmestry3471
    @niteshmestry3471 3 วันที่ผ่านมา +1

    नवीन वर्षाच्या ऐश्वर्य संपन्न शुभेच्छा सर्व नामधारकाना

  • @santoshkadge918
    @santoshkadge918 3 วันที่ผ่านมา

    पहिला कार्यक्रम जीवन विद्येचा अप्रतीम

  • @suvidhatirodkar6389
    @suvidhatirodkar6389 3 วันที่ผ่านมา +2

    नववर्षाच्या शुभेच्छा सर्व नामधारकांना व सर्वांना.

  • @prabhakarpatil5987
    @prabhakarpatil5987 วันที่ผ่านมา

    अप्रतिम. रामकृष्णहरि ❤

  • @Fireinme170
    @Fireinme170 3 วันที่ผ่านมา +1

    Vitthal vitthal 💐🙏🙏
    Jai sadguru 💐🙏🙏

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 3 วันที่ผ่านมา +1

    Happy new year...God bless you all....🙏🙏❤❤❤❤❤❤❤🙏🙏

  • @smitachavan852
    @smitachavan852 3 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर प्रतिम प्रोग्राम 💐💐

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 3 วันที่ผ่านมา +2

    नव वर्षाच्या सर्व नामधारका ना हार्दिक शुभेच्छा.

  • @veenakasar4955
    @veenakasar4955 3 วันที่ผ่านมา

    Khoop chhan
    Dhanyae dada dhadya to jeevanvidya

  • @shobhayadav381
    @shobhayadav381 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम खूप खूप छान आणि सर्वांचे कौतुक ❤

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 วันที่ผ่านมา

    अप्रतिम गौरी, सुंदर गायन

  • @sanjivkumarsawashe7570
    @sanjivkumarsawashe7570 3 วันที่ผ่านมา

    सुंदर, अप्रतिम धन्यवाद 🙏 😮

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 3 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर, गीत सुमने , thank u जीवन विद्या 🎉 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुंदर गीतांचा हा आनंद सोहळा अनुभव la ❤🎉

  • @sangitakute1222
    @sangitakute1222 2 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर सर्वांचं सद्गुरू खूप खूप भलं करो

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 วันที่ผ่านมา

    Khupach chaan deva thanks ❤

  • @गीतगुंजनसौ.अनुपमागुरू
    @गीतगुंजनसौ.अनुपमागुरू 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान❤

  • @RamavtarYadav-l4g
    @RamavtarYadav-l4g 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Om shanti baba

  • @SulbhaLimaye
    @SulbhaLimaye วันที่ผ่านมา

    खूप छान गाण आईकत राहवत अस वाटल

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 3 วันที่ผ่านมา

    सुंदर आनंद होत असे गाणे धन्यवाद

  • @RajeshMohod-py6ll
    @RajeshMohod-py6ll 3 วันที่ผ่านมา

    Khup sunder apritam 👌🙏