Gopichand Padalkar | ST मधून धनगर समाजाला आरक्षण द्यावे - पडळकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- Gopichand Padalkar | ST मधून धनगर समाजाला आरक्षण द्यावे - पडळकर
#GopichandPadalkar #Aadiwasi #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
लक्षात ठेवा राज्यात धनगर समाज आणि मराठा समाज जागा झाला आहे ज्यच त्याला आरक्षण मिळाले पाहिजे
जय मल्हार जय शिवराय धनगर st मराठा ओबीसी वर्गीकरण करून ज्याचं त्याला हिस्सा भेटला पाहिजेल
Hake la samjun sanga raw lay manstap hotoy. Ekikade st madhe jaych mhnta.ekikde obc banun aamhala khetat aahe.
मिळत नाही जा जय शिवराय जय आदिवासी 🎉🎉
मिळणार म्हंजे मिळणार ही दगडावरची रेश आहे कारण आमचं संविधानात बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे
एक पण धनगर जय आदिवासी बोलत नाहीत हीच प्रमुख घोषणा आहे आदिवासींची, मुळात यांना फक्त फायद्यासाठी आरक्षण हवे आहे 😢😢
आदिवासी असो किंवा नसो पण संविधानात धनगर समाज हा st आहे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे तो कोणीच रोखू शकणार नाही
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
@@PandurangPole-fz9mbआदिवासीचे आरक्षण कधीही मिळणार नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
आणी मिळणार पण नाही
जय आदिवासी जय जोहार
यांना आदिवासी मध्ये नको B वर्ग पाहिजे आणि दाखले ST मधून पाहिजे व्हा माझा दादा हुशार आहेस तू, प्रकृती रक्षक आम्ही आणि आमचा नवावर खाणारे तुम्ही म्हणजे अस काम आम्ही करायचा आणि तुम्ही खायचा...😅
70 वर्ष तुम्ही आमच्या हिष्याच खाल्ला आता नाही सर्वांना माहीत आहे धनगर समाज वर इतके दिवस अन्याय झाला धनगड हेच धनगर हे सिद्ध झालंय
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
दुसऱ्या च ताटातल कशाला घेता, स्वतंत्र ताट घ्या😅😅😅
Wegalach magtoy dear Adhiwasi samajach arakshan lokasankhenusar asat te tyanach theun Dhangar Samaj ST category mdhun gat karun wegal dya mantoy , fakt amalbajawani kara mantoy dear Amalbajawani 😊
धनगर समाज जाचे विकासाचे आधुनिक माननीय शिल्पकार आमदार पाडळकर गोपीचंद साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन
पडळकर साहेब संपूर्ण धनगर समाज आता यांना आपली ताकत दाखवेल.... जय मल्हार...
प्रकाश आंबेडकराना हे चालतं का हे स्पष्ट करावं
आरक्षन घ्या पन स्वातत्र ..नाही तर ...बगा ..जय आदिवासी
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगाभाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
स्वतंत्र आरक्षण मागा आदिवासीतुन नाही' धनगर समाजाने आदिवासी च नाव घेऊ नये.
फडणवीसाचा चाकलेट बाय
कधीही भेटणार नाही आणि दिले तर कधीच कोर्टात टिकणार नाही. धनगर समाजाला एन टी मधून आरक्षण आहे ते बरोबर आहे.
संविधानात बाबासाहेबांनी धनगरांना st आरक्षण दिलं आहे 36 क्रमांक वर ते कोणीही रोखू शकत नाही देश कायद्याने चालतो झुंड शाही ने नाही
जय मल्हार जय भीम जय शिवराय हर हर महादेव ❤❤
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
आदिवासी यांनी मूळ राज्यघटना अभ्यास करावा.. राज्यघटने मध्ये धनगर ही जमात अनुसूचित अगोदर पासून आहे.
जमातीमध्ये
पडलकर साहेब आरक्षण मिळालेच पाहिजे जय मल्हार
धनगडाचे सरटफिकेट नकिच राजकिय हेतूने त्या वेळेला मुद्दाम
काढयला लावले असावे?
पडळकर ला मंत्री करा.मग गप्प बसेल
केवळ टीका तीपणी करणे समाजानी टाळले पाहिजे टीका तीपणी केवळ नेत्यांनी करावी कार्यकर्त्यांनी केवळ नेत्याचे आदेश पाळले पाहिजेत हा कार्यकर्त्याचा स्वभव झाला पाहिजे
पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है,,जय मल्हार जय अहिल्या सकल धनगर समाज❤❤❤❤❤❤🎉🎉
केळ पकण्यासाठी
माननीय b k कोकरे साहेब .शिवाजी बापू शेंडगे .आदरणीय अण्णासाहेब डांगे साहेब आमदार प्रकाश शेंडगे साहेब तसेच आमदार पाडळकर गोपीचंद साहेब हेच खरे समाजाचे उधरक पण समाजातील लहान सहान कार्यकर्ते पण यात मोठा सहभाग आहे उदाहरणार्थ भिंगे family weg वेगळ्या ठीकानुन जे कऱ्ये करते काम करतात ते सर्व नेते कार्य करते धनगर समाज चे नेते आहेत हे समाजानी समजून मान्य केले तरच समाजाला आरक्षण मिळेल .असे आपण सर्व समाजानी मान्य केलं पाहिजे आज विजय गोफने त्याची टीम यांचं योगदान मान्य केलं पाहजे
जय मल्हार 🙏
आतापर्यंत पडळकर झोपले होते का. हा निवडणूक स्टंट आहे. जनता अशांना जागा दाखवतील
धनगड आनि धनगर चि भयेटक लावा जय मल्हार 🙏
court म्हंटले तुम्ही आदिवासी नाहीत,, त्यासाठी पुरावे गोळा करा,, नाहीतर राजकीय स्टंट होईल
एकच मिशन धनगर st आरक्षण
जय मल्हार ❤
भाजपाने भाकरी टाकावी
तुम्ही S T मधे आरक्षण मागता तुम्ही 1950 पासून कधी आदिवासी दिवस मनवाला आहे का
जय मल्हार जय अहिल्या जय बाळूमामा
धनगर समाज चे अभिनंदन पण समाजानी पण नेत्यांना समजून द्यवे विनंती
Very nice
जय मल्हार
पडलकर साहेब तुम्ही भाजपचा त्याग करा कारण भाजप धनगरांना फिरवीत आहे तुम्ही भाजपा सोडली भाजपा राज्यातून झिरो होणार.
एकच छंद गोपीचद
Are gopya adivasi to adivasi hiy
धांगड आणि धनगर असे दोन उच्चार आहेत त्या शब्दाचे....
१)स्वतंत्र पूर्व काळात मध्य प्रांत आणि वऱ्हाड यात ओरान - धांगड नावाची जात होती त्यांचे वारसदार मध्य प्रदेश ,झारखंड आणि ओरिसा राज्यात आहे ...
२) केंद्र सरकारच्या इतर मागासवर्ग जातीत धनगर समाज अंतर्भूत केलेला आहे
३)काका कालेलकर आयोगाने sc st ची जातवार जनगणना केली ...त्यात त्यांनी धनगर ची जनगणना केली नाही....
४) राज्यसरकारने तसा निर्णय घेतल्यास त्यास राष्ट्रपतींकडून सूची तयार करून, घटनादुरुस्ती आणि सुप्रीम कोर्टात ते टिकले पाहिजे...
५) फक्त निवडणुकीचे गाजर भेटेल..... आरक्षण टिकणार नाही.....
त्याच टेन्शन तुम्ही घेऊ नका. 1832 पासून चे 107 भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. मुळात धनगड जमात ही महाराष्ट्र सोडा भारतात सुद्धा नाही.. अभ्यास करा. संविधानातील सूची चा.. उगाच विरोध करून काहीच साध्य होणार नाही.
@@kuldippawar664 Tumcha barobar aahe dhangad he all india madhe nahit...
धनगड जे सापडले 5 दाखले ते आमचे धनगर च आहे त इतका वेड्या ल पण कळत धनगड हेच धनगर आहेत
A आणि b करायला समर्थन द्या नाहीतर आम्ही आमचा st है हक्काचं आरक्षण मिलवल्याशीवय राहणार नाही 70 वर्ष अन्याय झाला आमच्या समाज वर
पडलकरला पंत प्रधान बनवा आता.
हे थोतांड आहे धनगर हे आदीवासी होत नाहीत हे धनगरांना माहिती आहे. कोर्टाने तसा निकाल पण दिला आहे त्यामुळे हे फक्त निवडणुकीला दाखवलेलं गाजर आहे, आणि तसं जर झालं तर आदीवासी जनता गप्प बसणार नाही हे त्रिवार सत्य आहे...
धनगर आदिवासी असो किंवा नसो काय फरक पडत नाही बाबासाहेबांनी धनगरांना संविधानात 36 करमकवर आरक्षण दिलेलं आहे ते कोणीही रोखू शकत नाही
जय मल्हार जय bhim जय शिवराय
निवडूक आली कि यांचं धनगर आरक्षण येते... Sc ने सांगितलं आहे कि मिळणार नाही तरी पण हे जिद्द करत आहे...
Sc ने कशामुल सांगितलं माहित आहे का धनगड दाखले 5 सापडले ते पण आमचे धनगर च आहेत
@@PandurangPole-fz9mb धनगड आहे म्हणूनच म्हटलं असेल ना.....
याला आदिवासी मध्ये घ्यायचं नाही, हे माधव आहेत
Jay adivashi
007
शेमन घ्या
द्या पण वेगळं ताट द्या सगळ्यांना वाटी वाटी द्या देऊन टाका एकदाच एक दोनच सगळे ताटातलं खाऊन गब्बर झाले😂😂😂😂😂
Amchi takat bagach
आरक्षण देण हे..महाप्रसाद नाही
हेच ताट वेगल लावा ree उष्ठ खाच मंतोय
अरे पडळकर कशाला भुल थापा देतो. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे असी निती वापरतो. कशाला शासनाची दिशाभूल करतो. धनगर आदिवासी नाहीच तर कशाला अंमल बजावणीची भाषा करतो.
भाजपचा.....😂
पडळकर साहेब बी जे पी आमदार नाहित ❓
jay mLhar
तुम्हाला ntcमध्ये आरक्षण आहे ना
Aadivasinna dhamki deta ki sarkarla, he Nandurbar yevun sang
ST arshen tumala bhetnar nahi
निवडून आली कि उठतो 😂😂
Aadiwasina rastyavar utarle kay time lagnar nay
तुमच्या मध्ये द्या
मच्छिंद्र ढेपले
फक्त पडळकर 🎉
Upshan ka karat nahi st aarkshn sathi?
अरे तू सत्यत आहे न भाऊ ऍड बनवतो का लोकल
पतप्रधान होत का जा मोदी पोशी
Khot bola pan retun bola
Jatigat janganana hoil tr samajele na .... konala kuthy thevach ani ...st sc la tr savidhan ney aarkashan dil ahi ...tayat tumachy samavesh nahi hou shakat .....aadhich aadivasi samaj berojgar ahi ani ata tumhi Navin khul kadhat ahi
जानकर महा देव...
ताकत फक्त मराठ्यांची आहे🎉🎉🎉🎉
Jay adivashi