महाराष्ट्राच्या अनु.जमातीच्या यादीत 36. नंबर वरील Dhangad ह्याचा मराठी उच्चार धनगड नसून धांगड असा आहे... आणि हा समुदाय अजूनही छत्तीसगड मध्ये अस्तित्त्वात आहे.
Gadchiroli, Gondiya,Chandrapur,Bhadara,Chatishgad,Bhamragadh, aheri, Ya Bhagatil Naxalwadi Bhagat Oran -Dhangad ओरान-धांगड he Adhalat Te Naxalwadi Banlet Tujhya Gochand Goo Gopya, Gay Shendgey la Ghewun Ja Aani jiwant Part Aaley Ka Sanag Tithe Adhalat Naxalwadi Adiwashi Oran -Dhangad ओरान-धांगड
Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok

@@Rhythmkharde Dhangad Dakhale High Court Madhe Dakhvale Hote Tyanni Etihas Nahi Pahila Te Kase tayar zale Te lok Agodar Dhangar hote Tya Mule Dhangar Jatila Aarkshan Milale Nahi Sambhajinagar Madhe Kahi Dhangad Dakhale Dhangar Lokanna Milel Aahe Aani te Lok Pahune Aahet Dhangar Lokance
@@shubham5464अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
@@ShaunakDeogirkarOBC Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
@@AmolPatule-yu7ef Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
नक्कीच घटनेनं तुम्हाला दिलेल्या 3.5% आरक्षणाची कडक अंमलबजावणी केली पाहिजे...😅 महाराष्ट्राच्या अनु जमाती यादीत 36 व्या नंबर वर धांगड जमात आहे जिचं धनगर बांधवांशी काडीमात्र संबंध नाही.
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
जरा खिल्लारे कुटुंबीयांचे affidative वाचा Bombay High court मधले ❤ ते स्वतः मानतात की ते धनगड नसून धनगरच आहेत ❤❤ आणि ज्या आमदाराला राजीनामा द्यायचंय त्यांनी तो speaker साहेबांकडे द्या म्हणजे ते तुम्हाला लगेच निलंबित करतील कारण तो अधिकार त्यांनाच आहे ❤ नाहीतर देताल पक्षाच्या अध्यक्षा कडे 😂😂 जय अहिल्या जय धनगर जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤

@@king_111. Are Dhangad Kontyac Rajyat Nahi Je Aahet Te Dhangar Aahet Maharashtra Madhe Dhangad aste tr Te Baher Aale Aste Maharshtra Rajyaci ST Yadi Bghun Ghe Tu
@@ShaunakDeogirkarOBC Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
@@Bhim-shkti9539 लोकमत धनगर आदिवासी नाहीतच; मग जीआर कसा काढता? ट्रायबल फोरमचा सवाल : मुंबई उच्च न्यायालयाने तर नाकारले लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अनुसूचित जमातीच्या सूचीत 'धनगर' शब्द नाहीच. धनगर ही 'जात' आहे, 'जमात' नाही. मुंबई उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही राज्य सरकार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या सूचीत समावेश करण्यासाठी धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर कसा काय काढू शकते?, असा आक्षेप ट्रायबल फोरमचे राज्य उपाध्यक्ष अजाबराव उईके यांनी घेतला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ही बाब चुकीची असून, निषेधार्ह आहे. मताच्या राजकारणासाठी धनगर समाज आणि आदिवासी समाजाची फसवणूक करू नका, असे आवाहन अजाब उईके यांनी राज्य सरकारला १६ सप्टेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केले आहे. १९११ च्या जनगणनेमधील तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे. त्यामध्ये क्रमांक ७ वर धनगर 'जात' म्हणूनच नोंद आहे. १९११ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी, सी. पी. अँड बेरार, मराठवाडा या तीन प्रातांत धनगर 'जात' म्हणूनच उल्लेख आहे. 'जमात' म्हणून नाही. १९३१ ची जनगणना जे. एच. हट्टन यांनी केली आहे. ते १९२९ ते १९३३ पर्यंत जनगणना आयुक्त होते. त्यांच्या जनगणनेचा खंड ३ मध्ये पान क्रमांक ६६ वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये क्रमांक ४ वर धनगर जात आहे. खंड दोनमध्ये पान क्रमांक १६६ वर जात क्रमांक ३० वर 'गडरिया' नावाच्या मुख्य जातीची नोंद आहे. त्यांच्या उपजातीची नावे भाखड, धनगर आहे. 'धनगर ही जात आहे, जमात नाही.' विकास महात्मे यांना मिळाले उत्तर धनगर समूह अनुसूचित जमाती यादीत क्र.३६ वर आहेत. प्रमाणपत्रे मिळावी, म्हणून १६ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्यसभेत तत्कालीन खा. डॉ. विकास महात्मे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राज्यात जमातीच्या यादीत क्र.३६ वर ओरॉन, धांगड असून, धनगर समूह राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत नाहीत. असे उत्तर त्यांना मिळाले होते. केंद्र सरकारने प्रस्ताव नाकारला महाराष्ट्र राज्य शासनाने १२ जून १९७९ ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. यावर संबंधित विभागात सखोल चर्चाही झाली, पण धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. न्यायालयानेही अनेकदा नाकारले उत्तर प्रदेशात अलाहाबाद कोर्टात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने १७/७/२००९ रोजी याचिका दाखल केली होती. त्याचा क्रमांक रिट सी.नं. ४०४६२ /२००९ असा आहे. न्यायालयाने १४/३/२०१४ रोजी निकाल देत, धनगर ही 'जात' ठरवली आहे, जमात नाही. दुसरीही याचिका क्र. रिट सी नं.१२४३६/२००७ यातही निर्णय देत धनगर ही 'जात' ठरवली आहे, 'जमात' नाही. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर याचिका फेटाळून लावली आहे. नागपूर मुख्य पृष्ठ क्रमांक 4 सप्टेंबर 17, 2024 द्वारा समर्थित: erelego.com
लोकमत धनगर आदिवासी नाहीतच; मग जीआर कसा काढता? ट्रायबल फोरमचा सवाल : मुंबई उच्च न्यायालयाने तर नाकारले लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अनुसूचित जमातीच्या सूचीत 'धनगर' शब्द नाहीच. धनगर ही 'जात' आहे, 'जमात' नाही. मुंबई उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही राज्य सरकार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या सूचीत समावेश करण्यासाठी धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर कसा काय काढू शकते?, असा आक्षेप ट्रायबल फोरमचे राज्य उपाध्यक्ष अजाबराव उईके यांनी घेतला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ही बाब चुकीची असून, निषेधार्ह आहे. मताच्या राजकारणासाठी धनगर समाज आणि आदिवासी समाजाची फसवणूक करू नका, असे आवाहन अजाब उईके यांनी राज्य सरकारला १६ सप्टेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केले आहे. १९११ च्या जनगणनेमधील तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे. त्यामध्ये क्रमांक ७ वर धनगर 'जात' म्हणूनच नोंद आहे. १९११ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी, सी. पी. अँड बेरार, मराठवाडा या तीन प्रातांत धनगर 'जात' म्हणूनच उल्लेख आहे. 'जमात' म्हणून नाही. १९३१ ची जनगणना जे. एच. हट्टन यांनी केली आहे. ते १९२९ ते १९३३ पर्यंत जनगणना आयुक्त होते. त्यांच्या जनगणनेचा खंड ३ मध्ये पान क्रमांक ६६ वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये क्रमांक ४ वर धनगर जात आहे. खंड दोनमध्ये पान क्रमांक १६६ वर जात क्रमांक ३० वर 'गडरिया' नावाच्या मुख्य जातीची नोंद आहे. त्यांच्या उपजातीची नावे भाखड, धनगर आहे. 'धनगर ही जात आहे, जमात नाही.' विकास महात्मे यांना मिळाले उत्तर धनगर समूह अनुसूचित जमाती यादीत क्र.३६ वर आहेत. प्रमाणपत्रे मिळावी, म्हणून १६ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्यसभेत तत्कालीन खा. डॉ. विकास महात्मे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राज्यात जमातीच्या यादीत क्र.३६ वर ओरॉन, धांगड असून, धनगर समूह राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत नाहीत. असे उत्तर त्यांना मिळाले होते. केंद्र सरकारने प्रस्ताव नाकारला महाराष्ट्र राज्य शासनाने १२ जून १९७९ ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. यावर संबंधित विभागात सखोल चर्चाही झाली, पण धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. न्यायालयानेही अनेकदा नाकारले उत्तर प्रदेशात अलाहाबाद कोर्टात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने १७/७/२००९ रोजी याचिका दाखल केली होती. त्याचा क्रमांक रिट सी.नं. ४०४६२ /२००९ असा आहे. न्यायालयाने १४/३/२०१४ रोजी निकाल देत, धनगर ही 'जात' ठरवली आहे, जमात नाही. दुसरीही याचिका क्र. रिट सी नं.१२४३६/२००७ यातही निर्णय देत धनगर ही 'जात' ठरवली आहे, 'जमात' नाही. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर याचिका फेटाळून लावली आहे. नागपूर मुख्य पृष्ठ क्रमांक 4 सप्टेंबर 17, 2024 द्वारा समर्थित: erelego.com
😂 नव्याने समावेश करण्याची प्रक्रिया सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात १९३१ जनगणना मध्ये देशात कुठेही धनगड नाहीत, उलट जे आहेत ते धनगर आहेत. अपुरी माहिती तसेच अभ्यास न करता विश्लेषण केले आहे. तसेच ज्या दिवशी बैठक झाली त्या बैठकीला आदिवासी मंत्री निमंत्रित होते.
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
बातमी योग्य आहे, तुम्ही चूक करत आहात. तुमचा आणि ओराओन जमातीचा काय संबंध आहे? उगाच ब्राह्मणांना शिकवायचा प्रयत्न करू नको धनगर. विसरला काय, जानकर काय म्हणाला, "एक ब्राह्मण लाखाला भारी"
@@avinashkawale1587 मग काय कोणाताही समाज काही मागणी घेऊन येईल मग काय त्यांच्यासाठी सगळ्यांना दावणीला लावायचे काय??!!!!! ऊच्चशिक्षित महामानव बाबासाहेबांचे संविधान आहे मंगळसुत्रचोर अडाणचोट गोप्याचे नाही समजले काय!!!!!! तुम्ही किती आडमुठेपणा करा पण संविधान बदल शक्य नाही धांगड चा धनगर होऊच शकत नाही
धनगर आणि धनगड वेगळे आहेत. धनगड ही जमात STऑर्डर मधील क्रमांक 36. मध्ये नमुद Oraon, Dhangad अस आहे. Dhangad ही जमात Oraon जमातीची उपजमात आहे. धनगर आणि धनगड मधे काहीही साम्य नाही.
Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
निश्चितच.जर बेकायदेशीरपणे धनगर समाजाची आदिवासी समाजात घुसखोरी केली गेली तर आदिवासी समाज येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेत आहेत आणि 25 आमदार राजीनामा देतील.कारण धनगड आणि धनगर हे दोन्ही वेगवेगळे आहेत.धनगर ही जात आहे आणि धनगड ही जमात आहे.ही मागणी अतिशय बेकायदेशीर आहे.
🎉🎉🎉🎉🎉 साहेब आपण जास्त गुंता Vadhaun सांगत आहात कारण केंद्रात व राज्यात एकच सरकार आहे त्यामुळे एका रात्रीत GR काढून मराठा कुणबी म्हणून ओबीसी मधून दाखले दिलेले आहेत त्याच प्रमाणे धनगरांचा प्रश्न सोडवावा हीच विनंती कारण आपण एक कर्तव्य दक्ष CM आहात व तुम्ही सर्वांना समान न्याय द्याल हीच विनंती Jay मल्हार
@@sanjaykale4387 राजकारण नाही मत घेण्यासाठी चालू आहे इलेक्शन आहे म्हणुन तुम्हाला जर समजलेच असते तर सरकारला विचारायला पाहिजे होते आरक्षण लागू का नाही केले अजून असे संविधानाने आरक्षण दिले आहे अगदी बरोबर जास्त नाही कमी पण नाही मनुवादी सरकारची मानसिकता नाही आरक्षण लागू करायचे नौकरी मध्ये पद कोणाला जास्त आहे ते आणि प्रत्येक फील्ड मध्ये कोण आहेत उच्च पदांवर आणि सगळे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट केले त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणा कडे आहे ते सर्वे करून बोलायचे खोट आहे का खरे ते
झालं की मग आता मध्यप्रदेश मध्ये होते बाकी दोन राज्यात आहे.. पूर्वी तो भाग महाराष्ट्रात होता म्हणून धनगड चा समावेश आहे धनगर नाही.... धनगर हे भटक्या जमातीत येतात.... आदिवासी नावाची व्याख्या वाचा.... सुटले बोंबलत आरक्षण द्या....
आपण सांगत असलेली प्रक्रिया नव्याने समावेश करण्याची आहे. धनगर समाजाची तशी मागणीच नाही आहे. धनगड नावाची जमातच अस्तित्वात नाही. असेल तर दाखवा. धनगर हीच जमात धनगड आहे. त्यामुळे आरक्षणाच्या सवलती फक्त लागू करा एवढीच मागणी आहे.
Bhava न्यायालयाने आजुन किती वेळा सांगायचे की धनगर आदिवासी नाही आहे म्हणून.. ते राजकारणी लोक फक्त मतांसाठी धनगरांना भडकवत आहेत आणि आपली मतं घेत आहेत.. काही झालं तरी तुम्ही आम्हा आदिवासींमध्ये नाही येऊ शकत.. न्यायालयात सिद्ध झालं आहे.. प्रत्येक वेळेस न्यायालयानं सिद्ध करून सुद्धा तुम्ही आयिकात नसलं तर मग आम्ही पण गप राहणार नाही आता..
फडणवीस हा माणूस लाखाला भारी असं बोलला होता येडा म्हाद्या जानकर. आता उद्या jankar चा उच्चार यांकर असा केला तर चालेल काय. कारण j चा उच्चार इंग्रजीत य सुद्धा होतो. बंगाली मध्ये जोंकार होईल. म्हणुन तुम्ही लोकं मंदबुद्धी म्हणून प्रसिद्ध आहात pooja patil बाई. सुधरा. धांगड म्हणजे धनगर नाही
चुकीचे विश्लेषण केले जोशी सर तुम्ही नीट अभ्यास करून व्हिडिओ टाकत चला ...1.5 कोटी धनगर समाज आहे महाराष्ट्रत आमचा प्रभाव किती आहे हे पण सांगा जरा सरकार कुणाची पाडायचीआणि कुणाची आणायची एवडी ताकत धनगर समाजात आहे हे विसरू नका...
अनुसूचित जमातीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करावयाचे असतील ते फक्त संसदेला आहे आणि dhangad ही जमात जर नामशेज झाली तर तर ती अनुसूची रद्द होईल मग कोणत्या अनुसूचितजातीमधून त्यांना आरखन देणार....
Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
मणिपूर घडलं तेव्हा कुठे गेला होतास जल जंगल जमिनीला जोडून असलेल्या आदिवासी वर अन्याय झाला तेव्हा कुठे गेला होतास आणि धनगर आरक्षणावर बोलायला एवढा वेळ तुझ्याकडे यांना दुसरीकडून कुठे खाऊ नको आरक्षण एसटी मध्येच का बीजेपी हटाव आदिवासी बचाव शिंदे आदिवासी समाजाची विरुद्ध भूमिका निभावतात समजून घ्या भावांनो जय sewa.गोंडवाना भावा सत्याच्या बाजूने उभं राहायला शिक
अत्यंत योग्य माहिती आहे.धनगर हे आदिवासी नाहीत तर ते ओबीसी आहेत.धांगड/धनगड या आदिवासी जमाती बरोबर धनगरांचा अनुवंशिक सांस्कृतिक कोणताही संबंध नाही.एकनाथ शिंदे ने असा अताताई निर्णय घेतला तर भाजप व शिंदे ला आदिवासी समाज घरी बसवेल.
धनगड ही जमात भारतात कुठ हाय र भावा ती दाखव रे बाबा।
Chhattisgarh
@@ShaunakDeogirkarOBC😂😂 धांगड आहे ते
@@nakulpole5831 धांगड च आहे ते. ध-न-ग-ड नाहीच.
महाराष्ट्राच्या अनु.जमातीच्या यादीत 36. नंबर वरील Dhangad ह्याचा मराठी उच्चार धनगड नसून धांगड असा आहे...
आणि हा समुदाय अजूनही छत्तीसगड मध्ये अस्तित्त्वात आहे.
Gadchiroli, Gondiya,Chandrapur,Bhadara,Chatishgad,Bhamragadh, aheri, Ya Bhagatil Naxalwadi Bhagat Oran -Dhangad ओरान-धांगड he Adhalat Te Naxalwadi Banlet Tujhya Gochand Goo Gopya, Gay Shendgey la Ghewun Ja Aani jiwant Part Aaley Ka Sanag Tithe Adhalat Naxalwadi Adiwashi Oran -Dhangad ओरान-धांगड
धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहीचे पण आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता .... एक मराठा लाख मराठा
आधीच आरक्षण आहे की भावा.३.५% आरक्षण आहे.
❤
Right
❤
जोहार जय शिवराय भाऊ ❤
धनगर आरक्षण हे घटनेने दिलेले आहे मिळालेच पाहिजेत सरकार सकारात्मक निर्णय घेईल.
कोणत्या पानावर आणि कुठे लिहिलंय घटनेमध्ये ते एकदा स्पष्ट करा अंदाजे बोलू नका
आरक्षण देश उध्वस्त करणार 😒💣🤬
सर्व धनगर समाजाने OBC पक्ष प्रकाश शेंडगे यांच्या साथ दिली पाहिजे
जे जे आदिवासी समाजा विरोधात आहेत त्यांना ही निवडणूक महागात पडणार, जय आदिवासी.
Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
@@entertainmentadda6052 भावा ज्यांना घोडा आणि गाढव समज नाही त्यांना इतके समजेल का
जय जोहार
जय मुलनिवासी
जय भिल्लप्रदेश
@@MansingGavit-kw9dy jai adivasi.
जय जोहार
जय आदिवासी
आदिवासी राजकीय स्वतंत्र पार्टी स्थापना केली पाहिजे
Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
@@shubham5464ओरोन ची उपजात आहे धांगड ...कधिज नाही भेटणार आदिवासी च आरक्षण,.जय आदिवासी
@@Rhythmkharde Dhangad Dakhale High Court Madhe Dakhvale Hote Tyanni Etihas Nahi Pahila Te Kase tayar zale Te lok Agodar Dhangar hote Tya Mule Dhangar Jatila Aarkshan Milale Nahi Sambhajinagar Madhe Kahi Dhangad Dakhale Dhangar Lokanna Milel Aahe Aani te Lok Pahune Aahet Dhangar Lokance
@@shubham5464अरे धनगड हे दुसऱ्या राज्यात आहे आपल्या राज्यात नाय अन् तूम्ही तर धनगर आहात आणि हेच राहणार तुम्ही आदिवासी नाहीतच
@@shubham5464अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
💛🙏जय 💛🙏मल्हार 💛🙏 धनगर 💛🙏
धनगर आरक्षण नाही मिळाले तर ठरवून पाडण्याचा कार्यक्रम करू.
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ.
धनगरांचा फक्त वापर झालाय.. खुप अन्याय झालाय
काय अन्याय झाला
लोकसंख्या 4%, तुम्हाला आरक्षण 3.5%, एसटी आरक्षणातील सर्व सुविधा तुम्हाला मिळतात मग अन्याय कसा झाला म्हणता आदीवासींची वाट का लावता
@@AmolPatule-yu7ef धनगर लोकसंख्या 15% आहे
@@ShaunakDeogirkarOBC Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
@@AmolPatule-yu7ef Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
धनगर समाजाला कुठलंही वेगळं आरक्षण नको आहे जे घटनेने दिले तेच लागू केलेलं नाहीये
नक्कीच घटनेनं तुम्हाला दिलेल्या 3.5% आरक्षणाची कडक अंमलबजावणी केली पाहिजे...😅
महाराष्ट्राच्या अनु जमाती यादीत 36 व्या नंबर वर धांगड जमात आहे जिचं धनगर बांधवांशी काडीमात्र संबंध नाही.
OBC Deley aahe tyaat Part taka wa NT-C Che 3.5% + EWS 10% = 13+5 (Jada) =18% ekaun Lokasankheychya paramat Martha Jaatila Arakshan Dely Pahije
ओरोन ची उपजात आहे धांगड...
सरकारने दबावापोटी पाऊले जरा जपून टाका नाहीतर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नंदूरबार पालघर सिरोंचा कशासाठी प्रसिद्ध आहे सांगायला नको
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
जरा खिल्लारे कुटुंबीयांचे affidative वाचा Bombay High court मधले ❤ ते स्वतः मानतात की ते धनगड नसून धनगरच आहेत ❤❤ आणि ज्या आमदाराला राजीनामा द्यायचंय त्यांनी तो speaker साहेबांकडे द्या म्हणजे ते तुम्हाला लगेच निलंबित करतील कारण तो अधिकार त्यांनाच आहे ❤ नाहीतर देताल पक्षाच्या अध्यक्षा कडे 😂😂 जय अहिल्या जय धनगर जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
रिपोर्ट कशाला यादीत आहेच ज्या सरकारी अधिकारी यांनी यादी बनवली त्यांनीच संदर्भ टाकून दुरुस्ती पत्र द्यावे व दुरुस्ती करावी
काय..आहे..यादित..
गांज्या फुंकून कॉमेंट करता का..?
जे बोलताय ते एवढं सोप्पं आहे का😅
ओरोन ची उपजात आहे धांगड...काय दुरुस्ती हवी यांना
सर, भारतात कोठेही धनगड नाही.
बलराम जाखड की जाहर
मिलिंद देवडा की देवरा
घनगड की धनगर
असे अनेक शाब्दिक उच्चार फरक आहे
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
@@king_111. Are Dhangad Kontyac Rajyat Nahi Je Aahet Te Dhangar Aahet Maharashtra Madhe Dhangad aste tr Te Baher Aale Aste Maharshtra Rajyaci ST Yadi Bghun Ghe Tu
गडचिरोली मधिल आदिवासी जागा झाला तर अवघड होईल....
घटनेत36 ला आहे भेटेल घटनेपेक्षा मोठे नाही कोणी
म्हणजे घटनाकारांनी स्पेलिंग मिस्टेक केली काय? त्यांची इंग्रजी चांगली नव्हती काय? काय बोलतो लेका धनगर तू!
Bhim shakti नाही, तु bakri shakti नाव घे 😂
@@ShaunakDeogirkarOBC Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
@@Bhim-shkti9539 लोकमत
धनगर आदिवासी नाहीतच; मग जीआर कसा काढता?
ट्रायबल फोरमचा सवाल : मुंबई उच्च न्यायालयाने तर नाकारले
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अनुसूचित जमातीच्या सूचीत 'धनगर' शब्द नाहीच. धनगर ही 'जात' आहे, 'जमात' नाही. मुंबई उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही राज्य सरकार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या सूचीत समावेश करण्यासाठी धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर कसा काय काढू शकते?, असा आक्षेप ट्रायबल फोरमचे राज्य उपाध्यक्ष अजाबराव उईके
यांनी घेतला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ही बाब चुकीची असून, निषेधार्ह आहे. मताच्या राजकारणासाठी धनगर समाज आणि आदिवासी समाजाची फसवणूक करू नका, असे आवाहन अजाब उईके यांनी राज्य सरकारला
१६ सप्टेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केले आहे. १९११ च्या जनगणनेमधील तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे. त्यामध्ये क्रमांक ७ वर धनगर 'जात' म्हणूनच नोंद आहे. १९११ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी, सी. पी. अँड बेरार, मराठवाडा या तीन प्रातांत धनगर 'जात' म्हणूनच उल्लेख आहे. 'जमात' म्हणून नाही. १९३१ ची जनगणना जे. एच. हट्टन यांनी केली आहे. ते १९२९ ते १९३३ पर्यंत जनगणना आयुक्त होते. त्यांच्या जनगणनेचा खंड ३ मध्ये पान क्रमांक ६६ वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये क्रमांक ४ वर धनगर जात आहे. खंड दोनमध्ये पान क्रमांक १६६ वर जात क्रमांक ३० वर 'गडरिया' नावाच्या मुख्य जातीची नोंद आहे. त्यांच्या उपजातीची नावे भाखड, धनगर आहे. 'धनगर ही जात आहे, जमात नाही.'
विकास महात्मे यांना मिळाले उत्तर
धनगर समूह अनुसूचित जमाती यादीत क्र.३६ वर आहेत. प्रमाणपत्रे मिळावी, म्हणून १६ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्यसभेत तत्कालीन खा. डॉ. विकास महात्मे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राज्यात जमातीच्या यादीत क्र.३६ वर ओरॉन, धांगड असून, धनगर समूह राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत नाहीत. असे उत्तर त्यांना मिळाले होते.
केंद्र सरकारने प्रस्ताव नाकारला
महाराष्ट्र राज्य शासनाने १२ जून १९७९ ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. यावर संबंधित विभागात सखोल चर्चाही झाली, पण धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.
न्यायालयानेही अनेकदा नाकारले
उत्तर प्रदेशात अलाहाबाद कोर्टात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने १७/७/२००९ रोजी याचिका दाखल केली होती. त्याचा क्रमांक रिट सी.नं. ४०४६२ /२००९ असा आहे. न्यायालयाने १४/३/२०१४ रोजी निकाल देत, धनगर ही 'जात' ठरवली आहे, जमात नाही. दुसरीही याचिका क्र. रिट सी नं.१२४३६/२००७ यातही निर्णय देत धनगर ही 'जात' ठरवली आहे, 'जमात' नाही. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर याचिका फेटाळून लावली आहे.
नागपूर मुख्य
पृष्ठ क्रमांक 4 सप्टेंबर 17, 2024 द्वारा समर्थित: erelego.com
लोकमत

आपण जे सांगता ते नविन जात समाविष्ट करण्यासाठी आहे. धनगर हे फक्त समाविष्ट करायचे आहे. उगाच आपण सोपा असलेला विषय अवघड करू नका
😂 नव्याने समावेश करण्याची प्रक्रिया सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात १९३१ जनगणना मध्ये देशात कुठेही धनगड नाहीत, उलट जे आहेत ते धनगर आहेत. अपुरी माहिती तसेच अभ्यास न करता विश्लेषण केले आहे. तसेच ज्या दिवशी बैठक झाली त्या बैठकीला आदिवासी मंत्री निमंत्रित होते.
धांगड आहेत ते.
विजय भाऊ महाराष्ट्रात धांगड जात आहे का
छान माहिती
तुझं अभ्यास करून केलेलं विश्लेषण न्यायालयात का नाही मांडलं 😂😂😂
हे तर असं झालं घरात राम नाहीत जे आहेत ते शाम आहे..
म्हणून राम च पत्र शामलाच द्यावं😂
अहो सर धनगर समाजाची मागणी काय आहे हे धनगर उपोषणकर्ते ला भेटुन माहिती घ्या...अन त्यावर अभ्यास करून अभ्यासपूर्ण विडीओ बनवा....
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
आदिवासी बांधवांनी कोर्टात धनगड मुद्दे सिध्द करून जिंकलेत आता धांगड धांगड तुन तुन वाजवायला सुरुवात केली आहे @@king_111.
बरोबर आहे सर
खूपच छान विडिओ होता सर
👌👌
Best Analist sahi ser
अ. आणि ब करून टाका कोणाला त्रास नाही
जय मल्हार🎉
ब्राह्मण भावा अभ्यासपूर्ण बातम्या द्या.. चुक बातमी
बातमी योग्य आहे, तुम्ही चूक करत आहात. तुमचा आणि ओराओन जमातीचा काय संबंध आहे? उगाच ब्राह्मणांना शिकवायचा प्रयत्न करू नको धनगर. विसरला काय, जानकर काय म्हणाला, "एक ब्राह्मण लाखाला भारी"
खुब छान
खरं आहे साहेब
राज्यात 47 जमात आहेत त्यापैकी फक्त 13 जमात आरक्षण घेतात बाकी जमात आरक्षण पासून वंचित आहेत ....
कोणत्या?
@@ShaunakDeogirkarOBC कोळी महादेव,महादेव कोळी, ढोर कोळी,टोकरे कोळी 28 29 30 ह्या क्रमांकावर असलेलं कोळी जमात आरक्षण पासून पूर्ण वंचित आहेत...
@@akshaykoli187 मग त्यांना दुसरे कोणते आरक्षण असेल. ते काय open मध्ये येतात काय?
@@akshaykoli187तू बोगस आहेस, हे सांग ना🎉🎉
@@ShaunakDeogirkarOBC ओपन मध्ये तुम्ही पण येता... आमचं st आरक्षण आहे राहील पण
र या शब्दाला हिंदी मध्ये ड म्हणतात म्हणून धनगर /धनगड एकच आहे हे पण मांडा @मुंबई Tak
मग आरक्षणाला आडक्षण म्हणायचे काय??!!! 😂😂😆
😅😅😅@@hard-crackers1227
@@hard-crackers1227😢😮😅😅
@@hard-crackers1227अरे बाबा तुझे ज्ञान कशाला देतोय न तुझ लॉजिक तू तुझा करिअर साठी लाव..समाजाचा पश्र्न आहे तू नको तुझी अक्कल दाकवू
@@avinashkawale1587 मग काय कोणाताही समाज काही मागणी घेऊन येईल मग काय त्यांच्यासाठी सगळ्यांना दावणीला लावायचे काय??!!!!!
ऊच्चशिक्षित महामानव बाबासाहेबांचे संविधान आहे मंगळसुत्रचोर अडाणचोट गोप्याचे नाही समजले काय!!!!!!
तुम्ही किती आडमुठेपणा करा पण संविधान बदल शक्य नाही धांगड चा धनगर होऊच शकत नाही
छान विश्लेषण🌄
धनगर आणि धनगड वेगळे आहेत. धनगड ही जमात STऑर्डर मधील क्रमांक 36. मध्ये नमुद Oraon, Dhangad अस आहे. Dhangad ही जमात Oraon जमातीची उपजमात आहे. धनगर आणि धनगड मधे काहीही साम्य नाही.
धनगड वेगळा आहे तर त्यांनी विरोध करायला लावा ना
@@nakulpole5831 ही जमात नामशेष झाली आहे. ही एंट्री तत्कालीन मध्य प्रांत आणि त्यात समाविष्ट विदर्भातील भागासाठी होती.
ओरोन ची उपजात आहे धांगड
केळ घ्या केळ😂
जय आदिवासी. जय जोहार
बुलाघेताका
Had re kutrya
@@SantoshDhapse-lg7ixDhanagrin La Adiwashi Nawra kara aani Tila Adiwashi pashun Honarya Mulana Arakshan melala
@@kunaljadhav16 ये बात सही हे
Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
अजित पवार 1 पन जागा येऊ देनार नाही..
धनगर हेच खरे आदिवासी आहे
म्हणजे बाकीचे बोगस आहेत😂
@@avinashzirwal5101 😄
आदिवासी हे पूर्ण भारत भर आहेत...राजकारण पूर्त आहे.. ओरोन ची उपजात आहे धांगड
@@rahulmisal9636धनगर भटकी जात आहे आदिवासी नाही
एकदम बरोबर बोललात तुम्ही हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचे नाटक आहेहे फक्त धनगर समाजाचा मता पुरता वापर करतात
आदिवाशी हे शिवसेना भाजप यांना कधीच मत देऊशकत नाही हे लक्षात ठेवा धनगर समाज कोणालाही निवडून आणू शकतो हे खर आहेत
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
निश्चितच.जर बेकायदेशीरपणे धनगर समाजाची आदिवासी समाजात घुसखोरी केली गेली तर आदिवासी समाज येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेत आहेत आणि 25 आमदार राजीनामा देतील.कारण धनगड आणि धनगर हे दोन्ही वेगवेगळे आहेत.धनगर ही जात आहे आणि धनगड ही जमात आहे.ही मागणी अतिशय बेकायदेशीर आहे.
धनगर ही जमात आहे .. जात नाही ...
जर धनगड वेगळे आहेत तर ते बोलतील .. आहे तर तेच विरोध करतील आपण का ताण घेताय ?
Nyayalayane evdhi vela fatkarun sangitl tri pn dokyat nhi ghusl ka...
@@pratik3411 तेच तर धनगड जर वेगळे आहे तर विरोध धनगडांनी करावा ना ... न्यायलयात पुर्ण क्षमतेने बाजू मांडण्यात कमि पडलो ..
Dhangar kashi st arshant bheu shakat nahi
Rajinamaa dya na mag
शिंदे फडणवीस व पवार तिघांना ११०महागात पडनाच
हे असं करतील dr. बाबासाहेब आंबेडकर यांना माहिती होत म्हणून ते अधिकार राष्ट्रपती, संसद ला दिलाय जय आदिवासी जय भीम जय संविधान.....
झिरवळ फेल होनार
जय मल्हार
Right analyasis
शिंदे साहेब आगे आगे बडो जय मल्हार
धनगड ओरंग ह्या जमातीची भारतातील संम्पूर्ण लोकसंख्या ही केवळ 11 लाख आहे मग महाराष्ट्रात हे कोटीने कसे असणार हा यक्ष प्रश्न आहे🤔
फडणवीस चा डिपॉझिट जप्त होणार
100% होणार जय शिवराय जय भीम जय आदिवासी
धनगर ची खासदार आमदार साठी नौटंकी सुरू आहॆ. मराठे आदिवासी व st समाज सोबतच आहेत. आदिवासी रस्त्यावर या.
कायपण होऊ द्या धनगर जिंकल्याशिवय गप्प बसणार नाही
@@PandurangPole-fz9mbप्रचंड गैरसमज. त्यामुळें तुमचं कूठे जमना
आधी तुझ्या समाजाला कोण विचारतय का ते बघ
🎉🎉🎉🎉🎉 साहेब आपण जास्त गुंता Vadhaun सांगत आहात कारण केंद्रात व राज्यात एकच सरकार आहे त्यामुळे एका रात्रीत GR काढून मराठा कुणबी म्हणून ओबीसी मधून दाखले दिलेले आहेत त्याच प्रमाणे धनगरांचा प्रश्न सोडवावा हीच विनंती कारण आपण एक कर्तव्य दक्ष CM आहात व तुम्ही सर्वांना समान न्याय द्याल हीच विनंती Jay मल्हार
मराठा 1931 1921 1911 1981 च्या जनगणनेत कुणबी आहे. तसे गॅझेट मध्ये स्पष्ट आहे. तरी जर अडचण येत असेल, तर मग इथे तर अजून मोठी अडचण आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण धनगर नेते विरोध करत आहे हाके, पडळकर, जानकर, शेंडे
धनगर आणि धनगड ही एकच आहेत
ओरोन ची उपजात आहे धांगड
Yala Kay kala
भाजप 2014.पासून प्रत्येक निवडणुकीत. धनगर समजा ला.वचन.देत.आहेत. आता. शिंदे. वचन.देत.आहेत.
@@anandashewale5416
अजून तुम्हाला समजले नाही भारत देश आझाद नाही झाला मुगल गेले ईंग्रज गेले तरी गुलाम आहे
नवीन सूची साठी संसदेत बिल पास करावे लागेल परंतु हे ऑलरेडी आहे राज्यसरकार दुरुस्ती करू शकते
उगीच वादावाद नको असेल तर धनगरांना ओबीसी मध्ये एक वेगळं प्रवर्ग करून आरक्षण देण्यात यावे
मराठा समाजाची सुद्धा ताकद या मतदारसंघांमध्ये आहे मित्रा आणि धनगरांना जर आदिवासी मध्ये आरक्षण दिले तर उठ सूट 18 सिटी कारवाया करायला कमी करीत नाहीत
राजकारण चालू आहे
@@sanjaykale4387 राजकारण नाही
मत घेण्यासाठी चालू आहे
इलेक्शन आहे म्हणुन
तुम्हाला जर समजलेच असते तर सरकारला विचारायला पाहिजे होते आरक्षण लागू का नाही केले अजून असे संविधानाने आरक्षण दिले आहे अगदी बरोबर जास्त नाही कमी पण नाही मनुवादी सरकारची मानसिकता नाही आरक्षण लागू करायचे नौकरी मध्ये पद कोणाला जास्त आहे ते आणि प्रत्येक फील्ड मध्ये कोण आहेत उच्च पदांवर
आणि सगळे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट केले त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणा कडे आहे ते सर्वे करून बोलायचे खोट आहे का खरे ते
झालं की मग आता मध्यप्रदेश मध्ये होते बाकी दोन राज्यात आहे..
पूर्वी तो भाग महाराष्ट्रात होता म्हणून धनगड चा समावेश आहे धनगर नाही....
धनगर हे भटक्या जमातीत येतात....
आदिवासी नावाची व्याख्या वाचा....
सुटले बोंबलत आरक्षण द्या....
Marathvada vidharbha madhil aadivasi jaga jhala pahije 🙏
आरक्षण नाही दिल तर भाजपा तुटनार ❤😮😢😮हे लक्षात घ्यावे सरकारने
2014 पासून धनगर 2024 मतदान करणार नाही
यांच्या चॅनल धनगरांनी बहिषकृत करा
तुम्ही सगळ्यांवरच बहिष्कार टाका
@@ShaunakDeogirkarOBC😂😂😂
Ek Kam kara
Tumhi saglyana boycott kara Ani mangal grahaver ja😂
पूर्ण एकतर्फी विवेचन करतोय थोडी
आपण सांगत असलेली प्रक्रिया नव्याने समावेश करण्याची आहे. धनगर समाजाची तशी मागणीच नाही आहे. धनगड नावाची जमातच अस्तित्वात नाही. असेल तर दाखवा. धनगर हीच जमात धनगड आहे. त्यामुळे आरक्षणाच्या सवलती फक्त लागू करा एवढीच मागणी आहे.
धनगरांना आदिवासी मध्ये कधीच आरक्षण दिले जाणार नाही
(ओरान किंवा धनगड) नाही तर (ओरान, धनगड) आहे... धनगर 1000% केस जिंकतील
धनगड नाही धांगड आहेत. केस च नाही आहे
मग हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कस काय हरले😅
न्यायालयात सिद्ध करून दाखव मग बोल
Yz case harlet 😂
Bhava न्यायालयाने आजुन किती वेळा सांगायचे की धनगर आदिवासी नाही आहे म्हणून.. ते राजकारणी लोक फक्त मतांसाठी धनगरांना भडकवत आहेत आणि आपली मतं घेत आहेत.. काही झालं तरी तुम्ही आम्हा आदिवासींमध्ये नाही येऊ शकत.. न्यायालयात सिद्ध झालं आहे.. प्रत्येक वेळेस न्यायालयानं सिद्ध करून सुद्धा तुम्ही आयिकात नसलं तर मग आम्ही पण गप राहणार नाही आता..
साहेब अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी होत नाही.
मग आदिवासी म्हणजे अनु. जमाती
आदिम जमातींच्या साठी दिलेले आरक्षण आहे ST चे. एसटी म्हणजे आदिवासीच.
आदिवासी आमदार 25 आहेत लक्षात घ्या
Bhau अभ्यास करून घ्या 36 ल ग्रामपंचायत अधिनियम पाहून घ्या
जय आदिवासी ❤
जय आदिवासी जय जोहार
या सरकारला त्यांची जागा दाखऊन देऊ
रिक्षा चालक समितीला बरखास्त करा
टीआरपी मिळवण्यासाठी कोणीही काहीही न्यूज देतात अतिशहाणा त्याचा वरचा मजला रिकामा
जय आदिवासी
ह्याला सगळ्या धनगर समाजाचा लोकांनी रिपोर्ट करा व्हिडिओ ला, हा फडणवीस का माणूस आहे
फडणवीस हा माणूस लाखाला भारी असं बोलला होता येडा म्हाद्या जानकर. आता उद्या jankar चा उच्चार यांकर असा केला तर चालेल काय. कारण j चा उच्चार इंग्रजीत य सुद्धा होतो. बंगाली मध्ये जोंकार होईल. म्हणुन तुम्ही लोकं मंदबुद्धी म्हणून प्रसिद्ध आहात pooja patil बाई. सुधरा. धांगड म्हणजे धनगर नाही
😅😂😂😂😂
चुकीचे विश्लेषण केले जोशी सर तुम्ही नीट अभ्यास करून व्हिडिओ टाकत चला ...1.5 कोटी धनगर समाज आहे महाराष्ट्रत आमचा प्रभाव किती आहे हे पण सांगा जरा सरकार कुणाची पाडायचीआणि कुणाची आणायची एवडी ताकत धनगर समाजात आहे हे विसरू नका...
तुम्ही जोशीचं काय बिघडवालपण🤔
ओरोन ची उपजात आहे धांगड
हा अँकर धनगर जमात विरोधी आहे पूर्ण एकतर्फी प्रवचन देत आहे
खूप छान माहिती
Tiss चा अहवाल जाहीर करावा
Khup chan mahiti dili sir
हे नवीन जात आदिवासी मध्ये समाविष्ट करण्याबाबत सांगत आहेत
अनुसूचित जमातीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करावयाचे असतील ते फक्त संसदेला आहे
आणि dhangad ही जमात जर नामशेज झाली तर तर ती अनुसूची रद्द होईल
मग कोणत्या अनुसूचितजातीमधून त्यांना आरखन देणार....
आरक्षण मिळालेच पाहिजे.
फकत धनगराचा वापर
Ramchandea❤ 10:38
10:38 10:38 😅
शिंदे साहेब धनगर आरक्षण दिला तर तुमच्या सोबत राहू जय मल्हार जय महाराष्ट्र अजित पवारांचा फडणशाचा ऐकू नका शिंदे साहेब
आमचे धनगर समाचे महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सगे सोयरे हे आदिवासी आहेत
धनगर समाज आदिवासी ची औकात काय असे बोलले जाते आणि त्यांनाच आदिवासी मध्ये आरक्षण पाहिजे. म्हणजेच धनगर हा आदिवासी नाही.
Dhangad Dakhava Mg Bonbala Je Dhangad Aahet Tec Dhangar aahet Aani Sambhajinagar Madhe je Dhangad Dakhale vale 4/5 Sapadale Aahet Te Dhangar Ce Pahune Ch Aahet Dhangad Hec Dhangar Tumhi Savindhan Peksha Mothe Nahi Ka Kayada Manat Nahi tumhi Lok
नुसते शिंदे चे वचन नाही.तर फडणवीस च २ वेळा सरकार आणले आहे धनगरांनी.तेव्हा टरबूज ने पण वचन दिले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार
अरे बाबा 10 वर्षाचा वेळ गेला अजून किती वेळ पाहिजे होता देवेंद्र ला
मणिपूर घडलं तेव्हा कुठे गेला होतास जल जंगल जमिनीला जोडून असलेल्या आदिवासी वर अन्याय झाला तेव्हा कुठे गेला होतास आणि धनगर आरक्षणावर बोलायला एवढा वेळ तुझ्याकडे यांना दुसरीकडून कुठे खाऊ नको आरक्षण एसटी मध्येच का बीजेपी हटाव आदिवासी बचाव शिंदे आदिवासी समाजाची विरुद्ध भूमिका निभावतात समजून घ्या भावांनो जय sewa.गोंडवाना भावा सत्याच्या बाजूने उभं राहायला शिक
सुंदर विश्लेषण ❤❤❤
धनगर इतर राज्यात st मध्ये आहेत
महाराष्ट्रातील धनगर st nt obc यात आहे मग चूक सुधारा
आरक्षण मिळालेच पाहिजे
अत्यंत योग्य माहिती आहे.धनगर हे आदिवासी नाहीत तर ते ओबीसी आहेत.धांगड/धनगड या आदिवासी जमाती बरोबर धनगरांचा अनुवंशिक सांस्कृतिक कोणताही संबंध नाही.एकनाथ शिंदे ने असा अताताई निर्णय घेतला तर भाजप व शिंदे ला आदिवासी समाज घरी बसवेल.
येळकोट येळकोट जय मल्हार
भाजप आरक्षण दिल्यावर येईल
भाजप का आरक्षण देईल?
Joshi saheb maharashtrat je kayde aahet 1)forest act 2) stamp duvti act 3) jat padtalni act 4) aasha baryac act madye dhangar aase lihalele aahe joshi saheb aapn je sangtay te ghatnec kalm 342 (2) ce vishleshan kart aahat aani dhangar samajyaci magni aamlbajavni ci aahe aani ti ghatnecya 342 (1) prmane aahe..aapan prekshkaci disha bharkatunaye....
जोशी जोशी करून जातीयवादी अक्कल दाखवू नकोस. नाहीतर घोटाळा व्हायचा.
धनगर समाजाला गाजरं दिल आहे
18-19 tarkhela bga ksa aadivasi morcha yein 🇵🇱🇵🇱