Alia Bhatt ला ADHD म्हणजे काय? Attention Deficit Disorder चा काय परिणाम होतो?| BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024
  • #bbcmarathi #aliabhatt #adhd
    ADHD म्हणजे Attention Deficit Hyperactive Disorder. म्हणजे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होणं. यामध्ये कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष द्यायला किंवा दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रचंड त्रास होतो. आलिया भट्टने नुकताच आपल्याला ADD असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 62

  • @rutikbhosale8479
    @rutikbhosale8479 หลายเดือนก่อน +38

    मला देखील हा adhd आहे आणि हा आजार नाही तर एक disorder आहे,या मध्ये मेंदू ची रचना वेगळी असते Dopamine and serotonin नावाच्या महत्वच्या neurotransmitters ची कमतरता असते जे आपल्याला आनंदी आणि सुखी समाधानी ठेवतात, जगभरात बरीच लोकं यापासून disagre करतात भारतात जिथं मानसिक आरोग्य चेष्टेचा विषय असतो इथ याला फारशी समाज मान्यता मिळणं कठीण आहे.

    • @shubhangikhot-us2xm
      @shubhangikhot-us2xm หลายเดือนก่อน

      Tumhi kase olkhale tumhala ahe adhd

    • @santoshbebale4479
      @santoshbebale4479 หลายเดือนก่อน

      Im suffering from adhd disorder

    • @santoshbebale4479
      @santoshbebale4479 หลายเดือนก่อน

      Ky upay karta tumi mala job madhye tras hotoy

  • @pnimbalkar6369
    @pnimbalkar6369 หลายเดือนก่อน +104

    अख्या देशाला हा रोग आहे 😅

    • @prajwal9931
      @prajwal9931 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @overtaker3295
      @overtaker3295 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @zoyashaikh8949
      @zoyashaikh8949 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shreyaspradhan8435
    @shreyaspradhan8435 หลายเดือนก่อน +8

    प्रचंड मानसिक ताणामुळे हे आजार होत आहेत.

  • @prasb
    @prasb หลายเดือนก่อน +40

    १० १२ तास हिला एखाद्या शेतात शेतमजुरी करायला लावा, हीचा सर्व एडीएचडी - बीडीएचडी भुर्र पळून जाईल. नाटकबाज !

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle หลายเดือนก่อน +5

    आजचे जग हे reels,short baghnyache aahe...30 min pustak vachyala pan kantsla yeto...tech 3 ghante reeels baghu shaktat

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 หลายเดือนก่อน +27

    म्हणजे आलियाला हा आजार आहे म्हणून तुम्ही त्याविषयी माहिती दिलीत. नसता तरीही दिली असती का ?

    • @Loyal401
      @Loyal401 หลายเดือนก่อน +1

      Gap re
      Berojgar lok pn aata Akkal shikvayla lagle

    • @neenasankhe5126
      @neenasankhe5126 หลายเดือนก่อน

      Khar ch tar bollat ahet....aaj achanak aliya maharani bolali tila ha ajar ahe and hyani video banvla itki varsh ha ajar athvla nahi ka...

  • @nochannelnamechoosen
    @nochannelnamechoosen หลายเดือนก่อน +13

    सध्या हा त्रास बहुतांश लोकांना आहे. ते 1 मिनिटांपेक्षा जास्त अवधीचा व्हिडिओ पाहू शकत नाहीत. कारण त्यांना रील्स चे व्यसन लागले आहे. ते सतत स्क्रोल करण्याचा प्रयत्न करतात. विचार करा एखादी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी 12 ते 14 तास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळ लागू शकतो. मात्र रील्सचं व्यसन असणारा एखादा डॉकटर झाल्यावर तो एवढा वेळ तग धरू शकेल का? आणि त्याचा रुग्णाच्या जीवालाही धोका होऊ शकतो. याउलट परिस्थिती गेम्स ॲप्स वर गेम्स खेळणारांची आहे जे तासनतास त्या गेमच्या खोट्या भूलभुलैया मध्येच रममाण होऊन जातात. त्यांना त्या आभासी जगात रमायला आवडते. असे तरुण-तरुणी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घ्यायचा विचारही करू शकत नाहीत. क्षणा-क्षणाला सेल्फी घेण्याचे वेड तर काही औरच आहे. पुढ्यात नाश्त्याची किंवा जेवणाची थाळी आली की सर्वात अगोदर त्याच्या बरोबर सेल्फी किंवा फोटो घेऊन लगेचच त्याला हॅशटॅग लावून सोशल मीडियावर अपलोड केले जाते. नशीब त्यामध्ये अजून वास, चव किंवा स्पर्शाची सोय नाही. नाहीतर जमलेला गॅस सोडून झाल्यावर सेल्फी किंवा फोटो अपलोड करून म्हटले पण असते #ताजा आहे कसा आहे सांगा

  • @tejaskaranjkar8750
    @tejaskaranjkar8750 หลายเดือนก่อน +10

    मला देखील ADHD आहे.
    एकाग्रता आणि चंचलतेशिवाय आपल्या self-esteem वरदेखील खूप परिणाम होतो…
    आणि जन्मतः ADHD असल्यामुळे इतर LDs (Learning Disabilities-Dyslexia,Dyscalculia,etc) सुद्धा आहेत…

    • @vaishaligajbhiye200
      @vaishaligajbhiye200 หลายเดือนก่อน +2

      Mi aakede ulta pulat lihate aani vachate magil 2 varsha vasul 336 asel tr 363 225 asel tr 522 565 asel tr 556 ha kontya ajar madhe yeto
      Disgraphia discalculetia mi b ed mache vacahl hot pn konta aajar aahe mi visarlai aani tyavar upay Kay aahe

    • @tejaskaranjkar8750
      @tejaskaranjkar8750 หลายเดือนก่อน +2

      @@vaishaligajbhiye200 Same Here😅.
      कधी-कधी आकडेच समजत नाहीत…Dyscalculia म्हणतात याला…
      Occupation Therapy असते लहान मुलांसाठी पण प्रौढांसाठी काही नाही…
      सवय होऊन जाते 🥲.

    • @satyamevjayate6415
      @satyamevjayate6415 หลายเดือนก่อน +2

      तुझ्यासोबत bolaych आहे mitra number deto ka mazya mulacha पण प्रोब्लेम aahe thod बोलायचंय

    • @tejaskaranjkar8750
      @tejaskaranjkar8750 หลายเดือนก่อน

      @@satyamevjayate6415 Sorry Number नाही देऊ शकत 😅.
      जवळच्या Psychiatrist शी consult करा..नक्की मदत मिळेल…👌🏻

    • @tejaskaranjkar8750
      @tejaskaranjkar8750 หลายเดือนก่อน

      @@satyamevjayate6415 Sorry Number नाही देऊ शकत 😅.
      आपल्या जवळच्या Psychiatrist ला consult करा …नक्की मदत मिळेल 👍🏻

  • @VikramKumbhalkar-v5w
    @VikramKumbhalkar-v5w หลายเดือนก่อน +1

    Yoga help so much in this

  • @संतोषभोसले-थ6त
    @संतोषभोसले-थ6त หลายเดือนก่อน +5

    आलिया भट्ट कुठ मोठी झाली अजून😂

  • @aniket631
    @aniket631 หลายเดือนก่อน +7

    डोक्याला लोड घ्यायची गरज कधी पडलीच नसेल त्यामुळे असेल हे

  • @kp7240
    @kp7240 หลายเดือนก่อน +1

    हा आजार नाही..

  • @shree1254
    @shree1254 หลายเดือนก่อน +14

    जास्त वेळ बसलो कि ढुंगण दुखते म्हणून नाही बसत असेल.

  • @bhagyashrisandhanshiv6260
    @bhagyashrisandhanshiv6260 หลายเดือนก่อน +4

    Ani... tichya hyach disorder ch hasu apan udavat alelo ahot

  • @VishalSukale-vr7yj
    @VishalSukale-vr7yj 19 วันที่ผ่านมา

    Mere ko bhi hai😂 same....no focuse

  • @knowledge1475
    @knowledge1475 หลายเดือนก่อน +14

    रोज दारू पिल्यमुले pan होतो

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน +3

      हे कारण मला जास्त योग्य वाटत आहे 😂😂

    • @alanx9777
      @alanx9777 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @pallavisalunkhe3079
      @pallavisalunkhe3079 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

  • @artdemo5766
    @artdemo5766 หลายเดือนก่อน

    khupach mahtwacha vishay ghetla ..samnya lokana kititari aajar aahet te gele BH%&%%T aani hicha tumhi dakhvata

  • @DEKH_TAMASHA
    @DEKH_TAMASHA หลายเดือนก่อน

    आजार आणि विकार दोन्ही पैकी काय आहे ते ठरवा आधी नंतर बातमी द्या..😂😂

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน +5

    यांना हगवण झाली तर त्याची पण बातमी होईल 😂

  • @Kraisee0
    @Kraisee0 หลายเดือนก่อน +2

    असल्या फालतू news बघायला वेळ नाही

  • @mahendraDD28
    @mahendraDD28 หลายเดือนก่อน +1

    Bra zala sanglya tt jsa ka tilch ahe ha rog....

  • @kayayoga3161
    @kayayoga3161 หลายเดือนก่อน

    Tari itke chhan focused acting karte

  • @user-rr9nh1ji9i
    @user-rr9nh1ji9i หลายเดือนก่อน +4

    असं काही नसतं.... मेडिटेशन ने सर्व ठीक होतं

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน +4

      भावा.. सगळे आजार मेडिटेशन ने नाही बरे होत 😂

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i หลายเดือนก่อน

      @@HINADVISWARAJYA1990 तुम्ही ज्ञान देऊ नका ओ... स्वतः कधी केलं आहे का

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน

      @@user-rr9nh1ji9i हो केलं आहे.. पण मी प्रत्येक आजार मेडीटेशन ने बरा होत असतो या मताशी सहमत नाही

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar3766 หลายเดือนก่อน +4

    ती मेली तरी आम्हला काही फरक पडणार नाही

  • @jagadishthakare8431
    @jagadishthakare8431 หลายเดือนก่อน +3

    BBC BOGUS 😂

  • @deepakmahalle6193
    @deepakmahalle6193 หลายเดือนก่อน

    Saglyanach ahe ha ajar reels mule

  • @EntropyInfo
    @EntropyInfo หลายเดือนก่อน +1

    LGBTQ + ADHD

  • @pavankurhade5695
    @pavankurhade5695 หลายเดือนก่อน

    Abe amchya vidhrabath tikd tangade ghasu ghasu lekr marayle tyach kahi sanga, Kaun Marayale te,

  • @Vishunigga
    @Vishunigga หลายเดือนก่อน +3

    ADHD 😂😂😂 I know best treatment...mast 2 joraat kana khali vajavayachya barobar thik hota ADHD.....sagala paishya walya lokanche rogg aahet he

  • @iip5145
    @iip5145 หลายเดือนก่อน

    Bakwas

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw หลายเดือนก่อน

    Reel scroll करणाऱ्या सर्वांना हा आजार आहे 😂

  • @nileshsarfare7409
    @nileshsarfare7409 หลายเดือนก่อน +1

    Fakta publicity stunt ahe, baki kahi nahi.

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 หลายเดือนก่อน +1

    म्हणून ती जास्त शिकली नाय..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣