@@Sarmisalchannel kaka nikki ni purn show chal vala ahe....ticha mul tumi biggboss bagitla ahe ...jar ti nasli asti tar roj fruits khat dusracha mage bolnari Mali ch tumi picnic point var bagitla asta...nikki mul avde lokk bghyla lagle...paddy dada ni kay kel sanga...dusracha pati Magg ch bolych ch kam kel...even tyani bhercha interview madhe pan tech kel...tumi nikki or janvi la bakicha contest sarkh mage bolta na bagitla ka..straight forward game khelt hotya
मला कळत नाही तुम्हाला स्त्री या ह्या फवत शो पीस आणी शो चालावा महणुन घेतात का? फवत एकदाच महीला विनर झाली . त्यांच्यातले टॅलेंट बिगबाॅस चया डोळ्यात दिसत नाही का? आणीभाग घेणारे स्त्री कलाकार का विचारत नाहीत का नाही आमच्यातले कोणी विनर होऊ शकत ? जानहवी आणी निककी ह्या विनर झाल्या नाहीत हे जनतेचे नशीब . अंकिता वर्षा ताई चांगलया खेळल्या कोणाचा अपमान नाही अंगपदश॔न नाही मराठी मराठी म्हणतात मग तेव्हा कुठे जाते आपली संस्कृती ?
केदार सर..लोकांच्या मताला काय किंमत दिलीत ते कळलं आम्हाला बिग बॉस मध्ये..निक्की आणि वर्षा उसगावकर केव्हाच evict व्हायला हव्या होत्या..उगा लोकांना फसवत बोलू नका...एकीकडे प्रेक्षक देव म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांनाच पाण्यात बुड वायच हीच तुमची भावना...
महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल बोलताय मग निक्की च वागणं तुम्हाला कसं काय चालल? खेळ असा नसतो. Task मध्ये agressive असणं वेगळी गोष्ट आहे पण कायम ठणाणा करण कितपत योग्य आहे.
@@pw5515 ती झोपायला नव्हती आली, सगळ्यांना झापायला आली होती, कोणाशी कसे बोलायचे याचे तिला भान नव्हते, आणि ती फायनल पर्यंत पोचली ते बिग बॉसने partiality केल्यामुळे. बिग बॉस तिच्या पाया पडायचे बाकी राहिले फक्त😂😂😂
@@narmadasawant8594 पण सूरज बरोबर जान्हवी.. ही काय जोडी होती.. लगोरी task मध्ये.. कुठे तो रानटी पोरगा आणि समोर जान्हवी.. काय हे सगळं.. एक एक आठवलं की आश्चर्य वाटतंय
Ha show nikki ne chalavla mhanun bigg boss ne tila favour kel. Ha show chalvaya hota baki contestants picnic la aale hote. Show madhe kay baghnar dp ankita backbiting varsha madam marathi grammar paddy che tomne tya suraj cha zapuk zupuk . Game fakt nikki la arbaz la samajat hota. Nikki khup reality show karun aali tila change mahjt aahe . Nikki nasati tar ha show nasta.
केदार शिंदे सर तुम्ही तुमच्या वोटिंग च्या भावना जश्या सुरज बद्दल दाखवत आहे तश्याच पॅडी अंकिता आणी धनंजय बद्दल दाखवल्या असत्या तर तुमच्या बोलण्याला किंमत असती.. तुम्ही पण निकीच्या घागऱ्यात घुसलेच की शेवटी.. काही अर्थ नाही उरला आत तुमच्या बोलण्याला आणी महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल बोलण्याला
*Black_hearted_Girl* Abhijeet never spoke bad about anyone nor he cheated his team but Ankita was super *jealous* of him and tried to *defame* him. She is known to be #kuchki #jealous #showoff
@@MayaKapoor-ty6vh Abhijeet was backbitching abt Ankita and DP entire last week. It was very clear, till the majority was with Team B he was with them, as soon as the majority ended he patched up with Nikki.
केदार सर तुमच्या वर आमचे नक्किच प्रेम आहे , पण हया शो मध्ये निकी जान्हवी अरबाज यांना खूपच झुकते माप दिले आहे असे आम्हाला वाटते, त्यांच्या शिवाय सुध्दा इतर अनेक चांगली लोक आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत...... आणि हो एक मात्र नक्की निकी आणि जान्हवी यांच्या मुळे अंकीता आणि D P दादा यांच्या वर व्होटिंग वरून खूप म्हणजे खूपच अन्याय झाला आहे हे नक्की.....
सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?
@@hypergaming7279 maharashtra madhe sgle tikan ahet..kholapur ani malvan ch nahi...jar kholapur ani malvan ch hot tar zopa kadyla ani back beaching ..dusracha mage kuche ke pna kryla pathvla hota ka...kholapur ani malvan cha specially lokana...kahi pan bolta ....
@@PK-nr8vj...ho ka zhopa Ani back beaching asta tar top 5 madhe ale naste.... Maharashtra khup motha ahe apan aple vichar hi tewadhe mothe thewalet tar barr hoil.....
@@nayanapratapwalake9259 ha show sglanai nikki mule pahila ...he true ahe...ti nasti tar tya show madhe majja pan aali nasti...sgl ghar ticha avtibovti firat hota...
Biggboss la nehmi voting hote...pan ti kadhich count keli jaat nahi... eviction, Ani sooo called winner he lok meeting karun ch thravtat....sooo voting fakt Drama asato
Kahi hi mhana.. tumhi tumchya awdichya contestants na fudhe nenyasathi Ankita Dp n Paddy dadanwar anyay kela aahe. Yanchya babtit tumhla lokanchya bhavna japavyasha nahi watlya ka?? Suraj ch rahudyach karan ha showch Suraj sathi ch banla hota. Aani toch winner mhanun amhala hi hawa hota. Last week madhe tar nikki n abhjeet voting madhe sudha sobat hote . Next show madhe asli faltuguri honar nahi ashi apeksha.
केदार सर निकी पाच नंबर वर असताना आणि voting lines बंद असताना तिसऱ्या नंबर kashi आली खूप vashilebaji केली BB team ne आर्या वर tar खूप anyay केला गेला To पण नालायक निकी साठी Very bad
अभिजित ला मते पडले नाही तर त्याला कसे विजेता करायचं ,निककीच्या आईने तर स्पष्ट केले सुरज ला क्रॉस करणे शक्य नाही आणि तोच विजेता असेल हे तिने तर निकाल लागण्या आधीच डिक्लेर केले होते,contestant सर्व सुरजच जिंकेल इव्हन अभिजित सुद्धा म्हणत होता
केदार सर सुरज जेव्हा बिग बॉस च्या आत यायचा होता त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या पिक्चर चा हिरो म्हणून आवडलेला होता... म्हणून तर पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी त्याला विनर तर केला नाही ना.. असाच मनात एक प्रश्न आला😮
मित्रा महाराष्ट्रातील 60% लोकांनी सुरज ला वोटिंग केलंय आणि दुसरी गोष्ट 9 वेळा nominate होऊन सुद्धा 'बिग बॉस विजेता होणारा 'बिग बॉस च्या सगळ्या सीझन मधला सुरज एकमेव contestent आहे. ही जनतेचं प्रेम आहे लक्ष्यात घ्या.
१)सूरजला गरीब आहे मान्य आहे पण त्याला बाकीच काही येत नाही.२) निक्की,वर्षा उसगावकर यांच्या बद्दल साॅफ्ट काॅर्नर का?विनरचा निकाल पूर्ण चूकीचा आहे.३) आर्याचा निर्णय पूर्णपणे चूकीचा आहे.४)निकी आणि जान्हवी यांना सर्वात कमी मत होती.सगळ पैशासाठी केलत तूम्ही.
मी निक्कीला वोट केल होत पण सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?
आपल्या शिक्षण पद्धतीतून घेतलेलं शिक्षण, अभिनय, गायन, नृत्य, वक्तृत्व हे मेहनतीने आत्मसात करणं, शरीर कमावण्यासाठी व्यायाम, नियमितपणा शिस्त पाळणं, सभ्य वागणं, संयमी, असे लोक एका बाजूला, आणि सहानुभूती दुसर्या बाजूला, खरं तर अनेक वर्ष कष्ट करून आपापल्या क्षेत्रात मोठे झालेल्या बाजूला मत असलं पाहिजे, अर्ध्या हळकुंडाने मोठे झालेल्यांना नाही.
केदारजी. तुमची काम आम्हाला. खूप आवडतात. पण तुम्हाला. बिग मध्ये चाललेला थिल्लरपणा. बरोबर वाटत होता का ? महेशजीनी लगेचच आक्षेप घेतला असता का ती जोडी एव्हडी उधळलेली होती ते पण सांगा लहान मुलपण पहात होती ना ? पण. तुम्ही कृपया समजाल असे वाटतेय 🙏🙏
@@smrutideshprabhu9522 स्वामी नावाचा टॅटू हातावर घेऊन ऐटीत फिरतात.. पण असं खोटारडं वागणं अजिबात नाही शोभलं यांना.. हपापा चा माल गपापा.. असं होऊ नये म्हणजे झालं
गोलमाल आहे .बिगबाॅस मधये आमही सुरज ला बघितला आधी माहीत नवहता .हया लोकाना माहीती होता फेमस होता महणुन घेतला कारण सोशल मिङियावर वहोट खुप आहेत तळागाळातील जनता बघणारच महणुन सुरज ची निवड .
केदार सर,तुमचे सर्व सिनेमे सुंदर, सकस समाजभान असणारे आहेत, आवर्जून बघावेत असे आहेत,'"झापूक झुपूक"या सिनेमाचे अर्ध यश त्याच्या नावात आहे,कारण नावामुळे सुरजचे चारित्र्य पुन्हा प्रेक्षकांच्या मनात लक्षात येईल. तुमच्या इतर कलाकृतींप्रमाणे हा सिनेमाही तुम्हांला सुरजला उदंड यश मिळवून देईल, यात सुरजचे आयुष्य चमत्कार झाल्याप्रमाणे बदलून जाईल फक्त तो आहे तसाच, जमिनीवर राहावा, तो समाजातील तळागाळातील तरुणाईशी मनापासून जोडला गेला आहे. सर्वांना खुप शुभेच्छा!💐💐
सूरज घर झाडत होता .. पण बाकीची कामं इतर सर्व लोक करत होते ना .. घर झाडताना सूरजला फुटेज दिलं ... पण बाकीचे लोक काम करतानाचे फुटेज तितकं दिलं नाही .. फेक बिग बॉस ..😢
Ho Karan dp dada pn sangat hote ki mi pn furniture chi durusti vaigere Ashi kam karycho, arbaj ni modleli chair tynich repair Keli pn te dakhvle nahi, fix hote tynche adhipasun ki Suraj winner ahe mhnun. Asa jar karyche hote tr Suraj sarkhe barech ahet tyna pn garaj ahe. Saglya asha garjuna bolvun big boss karycha hota
केदार शिंदे मराठी ईंडस्ट्रीत एक आभिमाना स्पष्ट नावं.पण शो मधे सतत नीकी, आरबाज च्याच चुकांवर, वागण्या वर दूर्लक्ष व लाडके आसल्याच बहुतेक जणांनाच जाणवलेच. हा योगायोग की प्रेक्षकांचा गैरसमज??
या वेळचा बिग बॉस नेहमी प्रमाणेच छान होता पण एककल्ली झाला. चॅनल साठी निक्कीची मनमानी सहन केलित् ,आम्हालाही करायला लावलीत, अंकिता अभिजित येवढे छान खेळत होते तरीही सूरज? ये बात कूछ हजम नहीं हुई😢 😢😢 पुढच्या वेळी प्रेक्षक नाही बघणार . दुसरी गोष्ट अरबाज निक्कीला उचलून घेऊन आत गेला ... प्रेक्षक म्हणून आम्हाला नाही आवडल. तुम्ही काहीच नाही ॲक्शन घेतलीत... Very bad 😞
निक्की ला का घाबरतात? सर्व big boss वाले, निक्की ही सर्वांना black mail तर करत नाही ना? कारण big boss ही बाहेर काढा असे सांगत असते आणि मांजरेकर असते तर कोणी आवाज पण केला नसता 😂
पूर्वी सिनेमातून नट किंवा नटी फेमस व्ह्यायचे आता कोणाची प्रसिध्दीच्या जोरावर त्यांना सिनेमात काम भेटतं आहे. आता प्रतिभावान ॲक्टर कीती ही मेहनत घेतली तरीपण काही कामाचा नाही जो पर्यंत तो झापुक झूपुक reels बनवून famous नाहीं होत.
सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?
सुरज जिंकला अभिनंदन पण,अभिजित वर अन्याय झाला.कारण हा खेळ फक्त गरीब आहे. म्हणून आणि sympathy वर खेळवला गेला, आणि जो all rounder खेळाडू होता. त्याला उपविजेता केले गेले. हे पण तेवढेच खरे आहे.😊👍🙏
आता कोणी पण 'बिग बॉस मध्ये येऊ शकते मग टॅलेंट असो का नसो हे सुरज ला केले पासून समजले चांगले स्पर्धक होते पण ज्याला काही सजले नाही येडे बनून पेढे खाणारे मानस येत असेल तर 'काय बोलावे
केतन माणगावकर यांना खूप खूप धन्यवाद.. सगळी हॉटेल मध्ये (ठरलेली डील)घडलेली कथा सांगितल्या बद्दल 👍😅..पोपटाला दोनच वाक्य अख्खा सीझन बोलायला लावलीत.. माझे fans आणि ट्रॉफी.. बद्दल 😂..बाकीच्यांनी कशाला एवढा घाम गाळला.. वर्षा पासून ते पुढारी पर्यंत सगळेच फसले.. सतत कोपऱ्यात बसणाऱ्याने येडा बनके पेढा खाया असं झालंय..छान होती झापुक झुपुक स्क्रिप्ट👌.. दोन वाक्याची..अभिनंदन
खरंच सर मी खूप चुकला ट्रॉफीचा शब्दार्थ अभिजीत होता सुरज गरीब म्हणून सपोर्ट केला खेळ कशाला खेळला बिग बॉस बिग बॉस चालू द्यायचं त्याला बाहेर तुम्ही पैसे द्यायचे ना सपोर्ट करायचं तर पण दिस इज नॉट फेअर
Abhijeet kai khellay pan😂...na ek task jinkla ja kadhi captaincy chi ummedvari milalli...season Bhar nikki chya mage lagun double dholki rahun sanchalan kel fakt...tyahun jast tr suraj ch khella hota
एकंदरीत 70 दिवसात Big boss शो संपला... नाही तर दसरा दिवाळी ची खरेदी मार्केट मधिल उलाढाल.. नवरात्र मधिल गरबा दांडिया रास या वर नक्की परीणाम झाला असता... धन्यवाद केदार दादा 😊
जर एवढछ् वोटिंग वोटिंग करता आणी लोकांच्या भावानाबद्दल बोलता तर लोकांच्या भावना एवढ्याच आहे की जे वोटिंग होते ना कॉन्टेस्टंट ला ते लोकांना display करत जा ना की निकीच्या घागऱ्यात घालत जा ते वोटिंग
BB हा मतांचा खेळ असेल तर मग निक्की Top 3 मध्ये कशी गेली हेही सांगा,वर्षा इतके दिवस कशी राहिली हेही सांगा आणि पंढरी इतक्या लवकर कसा बाहेर पडला हेही सांगा. त्याला गेम समजत नव्हता तरी तो चांगला खेळला... दोन्ही कसं असेल????
केदार शिंदे सरांना विनंती आहे की MG minimum guarantee सदस्य किती ही पॉप्युलर असेल तरी घेऊ नये कारण जे deserve करतात ते या mg member मुळे लवकर बाहेर पडतात.
सुरज सारखं खूप आहेत Maharashtra मध्ये तो काही एकच नाही प्रत्येक season la आणा असाच ek किंवा 16 contestant pan तसेच आणा आणि आता comments चा पण पैसा मागा trp चा कमी पडला ajun किती लुबाडणार जनतेला. इतरांना संधी द्या भले करा बाकीचे
शो लवकर का बंद केला याचं उत्तर याच्याकडे नसेल तर चॅनलच्या प्रशासकांना विचारा... कोणाकडे तरी उत्तर असणारच ना? शो लवकर गुंडाळल्यावर आता अपयशाची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही...
मारामारी तर निक्की आणि जान्हवी ने पण केली होती मग त्यांना का नाही बाहेर काढलं... म्हणजे तुम्ही पारशालिटी केलीत ना आर्या सोबत तुम्ही... पण ती ष्ट्रॉंग होती हेही खरं आहे...
*Black_hearted_Girl* Abhijeet never spoke bad about anyone nor he cheated his team but Ankita was super *jealous* of him and tried to *defame* him. She is known to be #kuchki #jealous #showoff
@@MayaKapoor-ty6vhkhup chukich analysis kel ahe . Awdtya la support Kara. Stop trolling. Ti pure hearted ahe. Kahi show off nahi. Kahi black heart nahi. Je mnat tech tondavar. Tine expectations khup tewle abhijeet kadun . Ani dp peksha tyala priority dili he ch fct tich chukl
तुम्ही जी संधी दिली सर सूरजला खूप छान केले सर कारण आजपर्यंत प्रत्येक माणूस हा कोणाकडून किंवा कोणाच्या रूपाने संधी घेऊन येतो ❤मला पण खूप मोठी संधी मिळणार आहे तुमच्याकडून सर पण त्यासाठी वेळ लागणार आहे, वक्त वक्त की बात है मेरा भी वक्त मेरी राह देख रहा है. मी वेळेची वाट पाहणारा व्यक्ती नाही वेळ माझी वाट पाहत आहे त्यामुळे सर्वांनी माझ्या स्वागताच्या तयारीला लागा plz ❤
Show चालांवा म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात ही साधी गोष्ट काही लोकांना का कळतं नाहीये 🤷🏻 शेवटी आपण टीव्ही का पाहतो ?? दैनंदिन जीवनातून काही वेळ विसावा आणि विरंगुळा व्हावा यासाठी ना ... आणि यंदाच bigg boss बघून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन झालं हे मान्य करावा लागेल ना मग ती निक्की असो, अभिलाषा असो, गुलीगत असो, की paddy भाउचा sarcasm नाहीतर वर्षाजिंचा मराठी शब्दकोश .. मला तर गुंडी जान्हवी जाम आवडली 😂😅
लोक बोलतात आम्ही सूरज मुळे Bigboss बघायला लागलो याचा अर्थ या आधी लोकांनी bigboss बघितला नाही आणि Bigboss काय आहे हे लोकांना समजले नाही आणि चुकीचा winner 🏆 निवडला
वाइट बोलण्यावर जर का ट्रोल करतात तर त्या सुधारण्यावर लक्ष द्या का असं घडत यावर थोड आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे का जे सुशिक्षत आहेत ते असाच विचार करतील की तुम्ही या खेळाचा दर्जा फारच खाली आणला हे सुशिक्षित वर्ग जो आहे तो नक्कीच विचार करेल पुढे casting director जे कोणी असतील त्यांनी जरा हुषार आणि दिसायला जरा तरी बरे असावे चारीत्र चांगले असावे आवाज कर्कश नसावा मराठी माणसाला शोभेल असा सुसंस्कृत खेळ असावा 👍👍🙏🌹
मला सुरज हा माणूस व्यक्ती म्हणून आवडला. त्याला त्याची गरजच होती. पण म्हणून त्याला जिकवायचे हे जनतेचे चूक आहे ह्याचा अर्थ असा नाही की सुरजवर अन्याय होऊ द्यायचा पण त्याला इतरप्रकारेही मदत करता आली असती पण सुरजचा गेम नसतानाही सिंपथी दाखवून त्याने विनर व्हावे हे त्याला फुकट मिळाल्यासारखे आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांवर अन्याय झाला. पण त्यात बिग बाँसची काहीही चुकी नाही पण जनता मुर्ख आहे.
To kiti over confident hita mi jinkel majhya fans mule. Baki contestants var anyay zhala khup mehnat keli tyani. Aayatya bilavar nagoba . Ti trophy tyala pachnar nahi nakki
ह्या रिपोर्टर मॅडम थोड बिथरलेल्या दिसत आहेत , ते पेरोर्टर म्हणून कमी त्यांन स्वत्तला पडणारे प्रश्न जास्त विचारत आहेत अस जाणवलं… फक्त मी मी आणि मी @lokmat बदला यांना लवकर😂
जिंकणे आणि मुद्दाम ठरवून जिंकावणे ह्यात फरक आहे. केदार शिंदे ,Colors मराठी,Ritesh Deshmukh ,BB creative टीम, endemolshine production वर २ महिने तुफान झालेली trolling फक्त एका decision ने थंडगार केली ह्याला म्हणतात well-planned strategic move/PURE MIND GAME... गरीब असणे हा BIGGBOSS जिंकण्याचा criteria नाहीये गरीब हे narrative सेट करून त्या नुसार काही selective स्टोरी,video viral करून ,perfect स्क्रिप्ट + perfect editing करून बनवला गेलेला SYMPATHY winner आहे 💯 बिगबॉस चा खरा game खेळलेल्या बाकी १५ contestant चा फक्त वापर करून घेतला गेला😐 सगळ्यात महत्वाचे 24hrs live ह्याच वर्षी मुद्दाम का बंद ठेवले होते याच उत्तर महाराष्ट्रा च्या hardcore BB फॅन्स ला कळलं असेलच 😜🤫
टिपरे आणि BB ची तुलना होऊच शकत नाही. BB चा format च १०० दिवसांचा आहे.तो ७० दिवसांचा करून हिंदीपुढे लोटांगण घातलं हे मान्य करा. उगाच नको ती उदाहरणं देऊ नका.
केदार शिंदे सर आपले मनपूर्वक आभार. आणि आपले मनापासून अभिनंदन! सर - आपण सुरज संबंधित जे विश्लेषण आपण सांगितलेत ते मनाला फार फार फार पटले. सुरज बद्दल आपण जे मुद्दे दिलेत. ते खरच सगळ्यांना पटणारेच आहेत. सर आपण सुरज सोबत जाहीर केलेल्या " झापुक झुपुक ", चित्रपटासाठी. मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉
तुम्ही म्हणता तुम्हाला सूरज मध्ये साधेपणा दिसला....मान्य आहे....पण तोच साधेपणा तुम्हाला सोमनाथ अवघडे...आणि इतर कलाकारांमध्ये दिसला नाही का? ज्यांनी स्वबळावर मराठी चित्रपट hit केला होता
This man is just playing with words and trying to confuse people. Just kick him out of colors Marathi. I repeat, he is confusing the audience and taking them for granted.
Mast deal keli ya mansane..saglyana Manipulate karun.. Tharvun fixed 2 dialogues (trophy n fans )Bolayla lavun.. Undeserving la jinkvla..swatchya movie cha fayda baghitla
सुरज वोटिंगमुळे जिंकला मान्य पण मग पॅडी वोटिंग असताना का बाहेर गेला... निकी आणि जान्हवी वोटिंग नसताना का वाचल्या... फायनल हे अधिक जाणवलाच... असो...
@@Sarmisalchannel kaka nikki ni purn show chal vala ahe....ticha mul tumi biggboss bagitla ahe ...jar ti nasli asti tar roj fruits khat dusracha mage bolnari Mali ch tumi picnic point var bagitla asta...nikki mul avde lokk bghyla lagle...paddy dada ni kay kel sanga...dusracha pati Magg ch bolych ch kam kel...even tyani bhercha interview madhe pan tech kel...tumi nikki or janvi la bakicha contest sarkh mage bolta na bagitla ka..straight forward game khelt hotya
Varsha tai ni kay kel sanga jara@@PK-nr8vj
मला कळत नाही तुम्हाला स्त्री या ह्या फवत शो पीस आणी शो चालावा महणुन घेतात का? फवत एकदाच महीला विनर झाली . त्यांच्यातले टॅलेंट बिगबाॅस चया डोळ्यात दिसत नाही का? आणीभाग घेणारे स्त्री कलाकार का विचारत नाहीत का नाही आमच्यातले कोणी विनर होऊ शकत ? जानहवी आणी निककी ह्या विनर झाल्या नाहीत हे जनतेचे नशीब . अंकिता वर्षा ताई चांगलया खेळल्या कोणाचा अपमान नाही अंगपदश॔न नाही मराठी मराठी म्हणतात मग तेव्हा कुठे जाते आपली संस्कृती ?
nikki che pan fans ahet. tondawar bolanare person mala awadatat..nikki good player
@@shraddhapharkute4834 abdul waiting.....
केदार सर..लोकांच्या मताला काय किंमत दिलीत ते कळलं आम्हाला बिग बॉस मध्ये..निक्की आणि वर्षा उसगावकर केव्हाच evict व्हायला हव्या होत्या..उगा लोकांना फसवत बोलू नका...एकीकडे प्रेक्षक देव म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांनाच पाण्यात बुड वायच हीच तुमची भावना...
Meena ji sagle lok kdhich khush hou shakat nahit .tyatle tumhi ahat vatat 😂😂😂😂😂
Meena agadi barobar ahe tumacha
मिना ji Nikki बाहेर गेली असती तर कुणी बघितलं असत bigg boss आणि तुम्हाला कसं का वाटेना nikki danger character आहे 😅 हे तुम्हाला ही मान्य करावं लागेल
@@anaghakadekar1824 tu kadya karaylach alay vatat🤣🤣
बनावट सगळं सिपंती सिपंती
महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल बोलताय मग निक्की च वागणं तुम्हाला कसं काय चालल? खेळ असा नसतो. Task मध्ये agressive असणं वेगळी गोष्ट आहे पण कायम ठणाणा करण कितपत योग्य आहे.
Tine je kahi kel te content sathi, fakt khaun zopayla navhti ali ti😂
@@pw5515 ती झोपायला नव्हती आली, सगळ्यांना झापायला आली होती, कोणाशी कसे बोलायचे याचे तिला भान नव्हते, आणि ती फायनल पर्यंत पोचली ते बिग बॉसने partiality केल्यामुळे. बिग बॉस तिच्या पाया पडायचे बाकी राहिले फक्त😂😂😂
@@anaghayeshvekar8348 karan ti content det hoti mhanun bb pn tichi baju ghet hote
@@narmadasawant8594 पण सूरज बरोबर जान्हवी.. ही काय जोडी होती.. लगोरी task मध्ये.. कुठे तो रानटी पोरगा आणि समोर जान्हवी.. काय हे सगळं.. एक एक आठवलं की आश्चर्य वाटतंय
Ha show nikki ne chalavla mhanun bigg boss ne tila favour kel. Ha show chalvaya hota baki contestants picnic la aale hote.
Show madhe kay baghnar dp ankita backbiting varsha madam marathi grammar paddy che tomne tya suraj cha zapuk zupuk . Game fakt nikki la arbaz la samajat hota. Nikki khup reality show karun aali tila change mahjt aahe . Nikki nasati tar ha show nasta.
ठीक आहे .. नियमानुसार आर्याला बाहेर काढलं .. पण end ला आर्या ला बोलावलं नाही .. ही फार मोठी चूक होती ..
Agree 💯
@@vaishalijoshi9050 निक्की ला सर्व बिग बॉस वाले घाबरतात 😃
कुणीच घाबरत नाही बिग बाॅस काय बोलता @@PradipKumar-mk4zb
Ti aali nahi. Ti malvan firayala geli. Tine swta yayala nakar dila
Parag kanhere sobt pn same kel hota....
केदार शिंदे सर तुम्ही तुमच्या वोटिंग च्या भावना जश्या सुरज बद्दल दाखवत आहे तश्याच पॅडी अंकिता आणी धनंजय बद्दल दाखवल्या असत्या तर तुमच्या बोलण्याला किंमत असती.. तुम्ही पण निकीच्या घागऱ्यात घुसलेच की शेवटी.. काही अर्थ नाही उरला आत तुमच्या बोलण्याला आणी महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल बोलण्याला
100% agreed
अंकिता जिंकायला हवी होती
अंकिता बेस्ट होती
केदार शिंदे सरांनी खूपच डिप्लोमॅटीक उत्तर दिली आहेत. ह्या इंटरव्ह्यू मध्ये असे विशेष काहीच नाही . दर्जा सुधारणे गरजेचे आहे
सर तुमच्यासाठी आदर आहेचं. पण काही गोष्टीमुळे जसं कायम निक्कीला, जान्हवीला पाठीशी घालणं नाही आवडलं.
*Black_hearted_Girl*
Abhijeet never spoke bad about anyone nor he cheated his team but Ankita was super *jealous* of him and tried to *defame* him. She is known to be #kuchki #jealous #showoff
@@MayaKapoor-ty6vhnot at all. Abhijeet is insecure and try to gentle man
@@MayaKapoor-ty6vh Abhijeet was backbitching abt Ankita and DP entire last week. It was very clear, till the majority was with Team B he was with them, as soon as the majority ended he patched up with Nikki.
Suraj जिंकन pan तस पटण्या सारख नव्हत. पण झालं ना.. मग हे पण घ्या पटवून
@MayaKapoor-ty6v on oooooo😅.h
केदार सर तुमच्या वर आमचे नक्किच प्रेम आहे , पण हया शो मध्ये निकी जान्हवी अरबाज यांना खूपच झुकते माप दिले आहे असे आम्हाला वाटते,
त्यांच्या शिवाय सुध्दा इतर अनेक चांगली लोक आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत......
आणि हो एक मात्र नक्की निकी आणि जान्हवी यांच्या मुळे अंकीता आणि D P दादा यांच्या वर व्होटिंग वरून खूप म्हणजे खूपच अन्याय झाला आहे हे नक्की.....
"बिगबॉस हा लोकांच्या वोटिंग चा गेम आहे" पण मग तेच वोटिंग तूम्ही लोकांनसमोर जाहीर करायला का घाबरता..??
Expose hotil na te😂😂😂
Barobar aahe
सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?
केदार दादा खूप मान ठेवतो तुमचा..पण खूप खूप कमी लेखलेत कोल्हापूर आणि मालवण ला...वाईट वाटले एक मराठी माणूस असा कसा वागू शकतो....
@@hypergaming7279 maharashtra madhe sgle tikan ahet..kholapur ani malvan ch nahi...jar kholapur ani malvan ch hot tar zopa kadyla ani back beaching ..dusracha mage kuche ke pna kryla pathvla hota ka...kholapur ani malvan cha specially lokana...kahi pan bolta ....
Kolhapur Ani malvan he Maharashtra cha baher ahe ka mahoday?? Ankita kuchaki hoti .....sarkhi back beaching krychi ...Ani sarkh sarkh jalakuta pna krt hoti ... Abhijit suraj sobt tr jastch jalat hoti ...kuchaki 😂😂
@@PK-nr8vj...ho ka zhopa Ani back beaching asta tar top 5 madhe ale naste.... Maharashtra khup motha ahe apan aple vichar hi tewadhe mothe thewalet tar barr hoil.....
पॅडी ने तर घरात काही न बोलता..बाहेर वर्षा बद्दल जे कौतुक केलंय त्याच्यामुळे त्याचा मुखवटा गळून खोटारडा पॅडी स्पष्ट दिसला
@@cakeart1112 amche vichar mote ch ahet..manun ami kholapur ani malvan krt nahi...ami maharashtra madhe rahto..ani sgla maharashtra amcha hech vichar ahet amche ....tumi tumchi comment neet read kra...dusrana shanpna shikvaycha agodr aapn kay comment keli te bgha...😃😃
सर तुमच्याबद्दल आदर आहेच , पण निक्कीला पहिल्यांदा बाहेर काढायला हवं होत ,अंकिता ही खूप छान खेळली होती
💯
परंतु हा शो बऱ्याच जणांनी रितेश भाऊ मुळेच पाहिला😊 हे पण तितकच सत्य आहे
Ho
Mi tr reitesh dada mul ch पहायला
@@nayanapratapwalake9259 ha show sglanai nikki mule pahila ...he true ahe...ti nasti tar tya show madhe majja pan aali nasti...sgl ghar ticha avtibovti firat hota...
आम्ही सूरज मुळे आणि रितेश भाऊ मुळे बघितला
Hya show madhe saglyani nikkila shivya ghatlya..😅@@PK-nr8vj
वोटिंग प्रमाणे निक्की आणि जान्हवी खूप खाली होत्या. अंकिता, DP यांना निक्की पेक्षा खूप जास्त voting झाले होते. खूप fake वाटले सगळे.
Game पण बगा फक्त व्होटिंग एवढाच मोटो ashu शकत नाही
Hoy khup fek aahe
Ka voting cha game aahe na .
Aani tyani kay game kela nahi ka
वेडा कुठला😂😂😂😂मुलाखत मध्ये म्हटले की व्होटिंग वर केलं म्हणून येद्यात काढायचे धंदे सोईनुसर शब्द फिरवायचा ते शिकायचं यांच्याकडूनच@@gkandfacts3434
Ankita kujki hoti
सगळ काही ठरवूनच केल्यासारखे वाटते, इथून पुढे असल्या शो वर बंदी घातली पाहिजे, प्रेक्षकांना फसवतात हे लोक
Baghu naka. Khup options aahet
Right
@@MusingEFHfreedom to express ahe!! Tyanchi marji kay baghaycha kay bolaycha
Tu bgu nko show garib mulga pude gelela aavdat nahi lokana
@@priyavridbr8383बरोबर
घंटा वोटिंग चा गेम आहे बिगबॉस... वोटिंग चा गेम असता तर निक्की फायनलला पोचलीच नसती...
mi kele niki la vote ka ti pohchnar nahi ...mala awadali ti..varsha pady shi je ti wagli tine mafi magitali. she run whole season
Ha barobar nikki 1st nomination la bhair padli asti fake aahe voting
✅✅✅✅✅
@@shraddhapharkute4834तुझ्या एकटीच्या voting वर नव्हता चालला show
@@shraddhapharkute4834घरी घेऊन जा तुझ्या nikki आणि arbaz la
निकीला धनंजय पेक्षा जास्त वोटिंग होती त्यामुळे ती 3 नंबरला राहिली ही गोष्ट मनाला पटत नाही, शंकेची पाल सारखी चुकचुकते.
Game tumchya dp la शेवट पर्यंत कळला नाही 😂😂😂😂
Biggboss la nehmi voting hote...pan ti kadhich count keli jaat nahi... eviction, Ani sooo called winner he lok meeting karun ch thravtat....sooo voting fakt Drama asato
Kahi hi mhana.. tumhi tumchya awdichya contestants na fudhe nenyasathi Ankita Dp n Paddy dadanwar anyay kela aahe. Yanchya babtit tumhla lokanchya bhavna japavyasha nahi watlya ka?? Suraj ch rahudyach karan ha showch Suraj sathi ch banla hota. Aani toch winner mhanun amhala hi hawa hota. Last week madhe tar nikki n abhjeet voting madhe sudha sobat hote . Next show madhe asli faltuguri honar nahi ashi apeksha.
संडासात वास घेत झोपायचा तो डीपी
@@rw9879voting varun fak te kiti lok show seriously ghet aahe te kalate
सर धनंजय पोवार ह्यांना एखाद्या मालिकेमध्ये किंवा चित्रपटात घ्या,ना, त्या प्रोजेक्टला चार चांद लावेल तो, अतिशय विनोदी आणि brilliant व्यक्तिमत्व आहे.
Suraj var jalto lay dp..dp la vatay tyalach fame milav
डिपी दादा च्या कडे अधिच येवढं व्याप आहेत.ते मालिका व चित्रपट मध्ये जाणार नाही 😊
Dp दादा तिथे पण अंकिता ला फिल्म मिळावी म्हणून प्रयत्न करेन .. स्वतःला मिळो नाहीतर n मिळो 😂
@@nileshkoli1707 सगळीच टीम कामाला लागलीये.. पण झोपा काढणाऱ्या बद्दल जरा विचार करावा लागेल..
हो
केदार सर निकी पाच नंबर वर असताना आणि voting lines बंद असताना
तिसऱ्या नंबर kashi आली
खूप vashilebaji केली BB team ne
आर्या वर tar खूप anyay केला गेला
To पण नालायक निकी साठी
Very bad
धनंजयला निकीपेक्षा double triple वोटिंग होती......
MG re
आर्य ने मारला म्हणून बाहेर काढले
पण जरा कोणी कोणाला चावला तर तुम्ही तेला big boss विनार बनवतात
तेव्हा नियम कुठे ठेवले होते big boss टीम ने
तुम्हाला हात उचलला चाललं नाही मंग घरामध्ये निक्की ची लफडे गीरी चालु होती हे चाललं का तुम्हाला
केदार सर तुम्हाला खूप धन्यवाद.❤❤❤ खूप छान मुलाखत घेतली मॅम....तुम्ही प्रेक्षकांच्या मनातील सर्वच प्रश्न तुम्ही विचारलेत....
अभिजित ला मते पडले नाही तर त्याला कसे विजेता करायचं ,निककीच्या आईने तर स्पष्ट केले सुरज ला क्रॉस करणे शक्य नाही आणि तोच विजेता असेल हे तिने तर निकाल लागण्या आधीच डिक्लेर केले होते,contestant सर्व सुरजच जिंकेल इव्हन अभिजित सुद्धा म्हणत होता
केदार सर सुरज जेव्हा बिग बॉस च्या आत यायचा होता त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या पिक्चर चा हिरो म्हणून आवडलेला होता... म्हणून तर पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी त्याला विनर तर केला नाही ना.. असाच मनात एक प्रश्न आला😮
Baki contestants sobat anyay zhala.
मित्रा महाराष्ट्रातील 60% लोकांनी सुरज ला वोटिंग केलंय आणि दुसरी गोष्ट 9 वेळा nominate होऊन सुद्धा 'बिग बॉस विजेता होणारा 'बिग बॉस च्या सगळ्या सीझन मधला सुरज एकमेव contestent आहे. ही जनतेचं प्रेम आहे लक्ष्यात घ्या.
डोळ्यात पाणी आले माझ्या सुरजसाठी तुम्ही खूप करताय बिचारा सुरज खूप नशीबवान आहे
१)सूरजला गरीब आहे मान्य आहे पण त्याला बाकीच काही येत नाही.२) निक्की,वर्षा उसगावकर यांच्या बद्दल साॅफ्ट काॅर्नर का?विनरचा निकाल पूर्ण चूकीचा आहे.३) आर्याचा निर्णय पूर्णपणे चूकीचा आहे.४)निकी आणि जान्हवी यांना सर्वात कमी मत होती.सगळ पैशासाठी केलत तूम्ही.
Suraj chavan still better played a game than others
@@shivaatkarekharatar tyala Paddi ani Ankitane itke savarun ghyayala nako hote..to shevati je tond sodun bolat hota te adhi pasun samor ala asata tar kadhich winner jhala nasata
Pn suraj ne task chan khellet jari tyala farsa game samjt nhavta. Pn tyala ekda sangitl ki samjt hota.
सुरज विनर झाला, मीही त्यालाच वोट केलें आहे, मला असे वाटते की वोटिंग लोकांच्या समोर दाखवायला हवे, निक्कीला कोणी वोट केलें याचें कोडे पडले आहे.
मी निक्कीला वोट केल होत पण सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?
आपल्या शिक्षण पद्धतीतून घेतलेलं शिक्षण, अभिनय, गायन, नृत्य, वक्तृत्व हे मेहनतीने आत्मसात करणं, शरीर कमावण्यासाठी व्यायाम, नियमितपणा शिस्त पाळणं, सभ्य वागणं, संयमी, असे लोक एका बाजूला, आणि सहानुभूती दुसर्या बाजूला, खरं तर अनेक वर्ष कष्ट करून आपापल्या क्षेत्रात मोठे झालेल्या बाजूला मत असलं पाहिजे, अर्ध्या हळकुंडाने मोठे झालेल्यांना नाही.
केदारजी. तुमची काम आम्हाला. खूप आवडतात. पण तुम्हाला. बिग मध्ये चाललेला थिल्लरपणा. बरोबर वाटत होता का ? महेशजीनी लगेचच आक्षेप घेतला असता का ती जोडी एव्हडी उधळलेली होती ते पण सांगा लहान मुलपण पहात होती ना ? पण. तुम्ही कृपया समजाल असे वाटतेय 🙏🙏
Aryane kanakhali marlel screen vr dakhvta yet nhavt hyana karan lahan mula pahatat mhane show. Mg nikki ani arbaz cha faltupna screenvr dakhvun lahan mulana ky shikvaych hot hyana
तुम्ही स्वामींना मानता केदार सर मग तुम्ही आर्याला का बाहेर काढलात.
@@smrutideshprabhu9522 स्वामी नावाचा टॅटू हातावर घेऊन ऐटीत फिरतात.. पण असं खोटारडं वागणं अजिबात नाही शोभलं यांना.. हपापा चा माल गपापा.. असं होऊ नये म्हणजे झालं
निक्कीच्या पाया पडायचं बाकी होतं Bigg Boss ने
गोलमाल आहे .बिगबाॅस मधये आमही सुरज ला बघितला आधी माहीत नवहता .हया लोकाना माहीती होता फेमस होता महणुन घेतला कारण सोशल मिङियावर वहोट खुप आहेत तळागाळातील जनता बघणारच महणुन सुरज ची निवड .
सूरज ला बिग बॉस चे व्यासपीठ मिळवून देणे,हे फक्त केदार जी च करू शकले,,खूप खूप अभिनंदन सर...आणि रितेश ची साथ,मार्गदर्शन ही छान,,टीम केदार खूप छान..
केदार सर,तुमचे सर्व सिनेमे सुंदर, सकस समाजभान असणारे आहेत, आवर्जून बघावेत असे आहेत,'"झापूक झुपूक"या सिनेमाचे अर्ध यश त्याच्या नावात आहे,कारण नावामुळे सुरजचे चारित्र्य पुन्हा प्रेक्षकांच्या मनात लक्षात येईल. तुमच्या इतर कलाकृतींप्रमाणे हा सिनेमाही तुम्हांला सुरजला उदंड यश मिळवून देईल, यात सुरजचे आयुष्य चमत्कार झाल्याप्रमाणे बदलून जाईल फक्त तो आहे तसाच, जमिनीवर राहावा, तो समाजातील तळागाळातील तरुणाईशी मनापासून जोडला गेला आहे. सर्वांना खुप शुभेच्छा!💐💐
सूरज घर झाडत होता .. पण बाकीची कामं इतर सर्व लोक करत होते ना .. घर झाडताना सूरजला फुटेज दिलं ... पण बाकीचे लोक काम करतानाचे फुटेज तितकं दिलं नाही .. फेक बिग बॉस ..😢
फेक च आहे बिग बॉस आणि हा देखील..😂😂
Ho Karan dp dada pn sangat hote ki mi pn furniture chi durusti vaigere Ashi kam karycho, arbaj ni modleli chair tynich repair Keli pn te dakhvle nahi, fix hote tynche adhipasun ki Suraj winner ahe mhnun. Asa jar karyche hote tr Suraj sarkhe barech ahet tyna pn garaj ahe. Saglya asha garjuna bolvun big boss karycha hota
बाकीचे लोक कामापेक्षा जास्त ड्यूटी वरून भांडत होते फक्त..suraj milel ti ड्यूटी करत होता
सुरज जिंकला नसता तर, तुम्ही त्याला बाहेरून साद देऊ शकला असता, त्या साठी जे घरचं खेळ खेळा परमाने खेळले त्यांच्या वर अन्याय केला असं नाही का वाटत नाही.
अभिजित तर संडास बाथरूम क्लीन करत होता... हे का नही दाखवलं ✅
केदार शिंदे मराठी ईंडस्ट्रीत एक आभिमाना स्पष्ट नावं.पण शो मधे सतत नीकी, आरबाज च्याच चुकांवर, वागण्या वर दूर्लक्ष व लाडके आसल्याच बहुतेक जणांनाच जाणवलेच. हा योगायोग की प्रेक्षकांचा गैरसमज??
या वेळचा बिग बॉस नेहमी प्रमाणेच छान होता पण एककल्ली झाला. चॅनल साठी निक्कीची मनमानी सहन केलित् ,आम्हालाही करायला लावलीत, अंकिता अभिजित येवढे छान खेळत होते तरीही सूरज? ये बात कूछ हजम नहीं हुई😢 😢😢
पुढच्या वेळी प्रेक्षक नाही बघणार .
दुसरी गोष्ट अरबाज निक्कीला उचलून घेऊन आत गेला ... प्रेक्षक म्हणून आम्हाला नाही आवडल. तुम्ही काहीच नाही ॲक्शन घेतलीत... Very bad 😞
Kedar's reserved answers have said it all....there is plenty of dark areas in deciding over all process of game show.
निक्की ला का घाबरतात? सर्व big boss वाले, निक्की ही सर्वांना black mail तर करत नाही ना?
कारण big boss ही बाहेर काढा असे सांगत असते आणि मांजरेकर असते तर कोणी आवाज पण केला नसता 😂
केदार हा माझा गुरू बंधू आहे, मला पहिलं व्यवसायिक मराठी नाटक, मालिकांमध्ये काम करण्याची संधी त्यांनी दिली
पूर्वी सिनेमातून नट किंवा नटी फेमस व्ह्यायचे आता कोणाची प्रसिध्दीच्या जोरावर त्यांना सिनेमात काम भेटतं आहे. आता प्रतिभावान ॲक्टर कीती ही मेहनत घेतली तरीपण काही कामाचा नाही जो पर्यंत तो झापुक झूपुक reels बनवून famous नाहीं होत.
सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?
सुरज जिंकला अभिनंदन पण,अभिजित वर अन्याय झाला.कारण हा खेळ फक्त गरीब आहे. म्हणून आणि sympathy वर खेळवला गेला, आणि जो all rounder खेळाडू होता. त्याला उपविजेता केले गेले. हे पण तेवढेच खरे आहे.😊👍🙏
BigBoss Hit फक्त श्री.रितेश विलासराव देशमुख मुळे #भाऊंचा_धक्का
आता कोणी पण 'बिग बॉस मध्ये येऊ शकते मग टॅलेंट असो का नसो हे सुरज ला केले पासून समजले चांगले स्पर्धक होते पण ज्याला काही सजले नाही येडे बनून पेढे खाणारे मानस येत असेल तर 'काय बोलावे
Sir tumhi boltay na ki votting nusr...pn Nikki votting nusar 5 vya number la hoti tila ka mg top 3 mdhe ghetle...ankita Ani dp hote top 3 Ani 4
🙌🏻😇👏🏻 केदार शिंदे सर ..... प्रथम आपणास मानाचा salute.....आपला मराठी बद्दलचा ध्यास आपल्या बोलण्यातून जाणवतोय आणि अभिमानास्पद आहे..... 😇🚩
केदार भाऊ फक्त एकच उत्तर द्या pddy दादा जानवी आणि निक्की कोणला जास्त vote hote
केतन माणगावकर यांना खूप खूप धन्यवाद.. सगळी हॉटेल मध्ये (ठरलेली डील)घडलेली कथा सांगितल्या बद्दल 👍😅..पोपटाला दोनच वाक्य अख्खा सीझन बोलायला लावलीत.. माझे fans आणि ट्रॉफी.. बद्दल 😂..बाकीच्यांनी कशाला एवढा घाम गाळला.. वर्षा पासून ते पुढारी पर्यंत सगळेच फसले.. सतत कोपऱ्यात बसणाऱ्याने येडा बनके पेढा खाया असं झालंय..छान होती झापुक झुपुक स्क्रिप्ट👌.. दोन वाक्याची..अभिनंदन
Oh really???
Ho... Baghitla to interview..dress designer cha pn int. Baghitla.. Trophy uchltana suraj konta costume ghalnar te pn aadhich tharla hota😂
@@adnk5288 which interview? plz give me a link.
th-cam.com/video/p1xBWDywaNI/w-d-xo.htmlsi=6YsfWKsWZEeRCPzT
केतन माणगावकर.. नवशक्ती चॅनल वर आहे.. Send केलेली link delete झाली वाटतं.. की केली?
खरंच सर मी खूप चुकला ट्रॉफीचा शब्दार्थ अभिजीत होता सुरज गरीब म्हणून सपोर्ट केला खेळ कशाला खेळला बिग बॉस बिग बॉस चालू द्यायचं त्याला बाहेर तुम्ही पैसे द्यायचे ना सपोर्ट करायचं तर पण दिस इज नॉट फेअर
It is fair..bro ....tyachat tailent hot tyani 1 way trp uchali ...Ani win houn pan aajun to home mamber la tevdhch pream kartoy ❤
It's fair
Abhijeet kai khellay pan😂...na ek task jinkla ja kadhi captaincy chi ummedvari milalli...season Bhar nikki chya mage lagun double dholki rahun sanchalan kel fakt...tyahun jast tr suraj ch khella hota
Are वोट दिल्यात लोकल काही नको बोलू
Correct yapudhe akhadya contestant ne garibi sangat 70days kahi kru nye pn tri tyala vijayi karave
Aadhi Kedar Shinde baddal respect hota.pan khupach diplomatic uttar dilit
एकंदरीत 70 दिवसात Big boss शो संपला... नाही तर दसरा दिवाळी ची खरेदी मार्केट मधिल उलाढाल.. नवरात्र मधिल गरबा दांडिया रास या वर नक्की परीणाम झाला असता... धन्यवाद केदार दादा 😊
निक्कीला वेगळा न्याय दिला.
निक्की घरात काम करत नव्हती याला यांचा सपोर्ट असावा.
जर एवढछ् वोटिंग वोटिंग करता आणी लोकांच्या भावानाबद्दल बोलता तर लोकांच्या भावना एवढ्याच आहे की जे वोटिंग होते ना कॉन्टेस्टंट ला ते लोकांना display करत जा ना की निकीच्या घागऱ्यात घालत जा ते वोटिंग
BB हा मतांचा खेळ असेल तर मग निक्की Top 3 मध्ये कशी गेली हेही सांगा,वर्षा इतके दिवस कशी राहिली हेही सांगा आणि पंढरी इतक्या लवकर कसा बाहेर पडला हेही सांगा.
त्याला गेम समजत नव्हता तरी तो चांगला खेळला... दोन्ही कसं असेल????
इथून पूढे बिग बॉस मध्ये सूरज सारखेच घ्या, म्हणजे देशातील गरीबी कमी करण्यास मदत होईल .
😂😂
Show chya Happy ending made aarya pahijech Hoti 😊
केदार शिंदे सरांना विनंती आहे की MG minimum guarantee सदस्य किती ही पॉप्युलर असेल तरी घेऊ नये कारण जे deserve करतात ते या mg member मुळे लवकर बाहेर पडतात.
सुरज सारखं खूप आहेत Maharashtra मध्ये तो काही एकच नाही प्रत्येक season la आणा असाच ek किंवा 16 contestant pan तसेच आणा आणि आता comments चा पण पैसा मागा trp चा कमी पडला ajun किती लुबाडणार जनतेला.
इतरांना संधी द्या भले करा बाकीचे
शो लवकर का बंद केला याचं उत्तर याच्याकडे नसेल तर चॅनलच्या प्रशासकांना विचारा...
कोणाकडे तरी उत्तर असणारच ना?
शो लवकर गुंडाळल्यावर आता अपयशाची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही...
श्री स्वामी समर्थ केदार सर हे मराठी इंडस्ट्री मधील हिरा आहेत.. huge Respect ❤
मारामारी तर निक्की आणि जान्हवी ने पण केली होती मग त्यांना का नाही बाहेर काढलं... म्हणजे तुम्ही पारशालिटी केलीत ना आर्या सोबत तुम्ही... पण ती ष्ट्रॉंग होती हेही खरं आहे...
केदार सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद........❤❤❤
*Black_hearted_Girl*
Abhijeet never spoke bad about anyone nor he cheated his team but Ankita was super *jealous* of him and tried to *defame* him. She is known to be #kuchki #jealous #showoff
सुरज साठी सिनेमा काढू बोलता .अभिजीत आवडतो बोलता मग अभिजीत ला संधी द्या.बिगबाॅस चा निकाल अजिबात आवडला नाही.
@@pramodghawade7613 धन्यवाद...खोटारडे पणाचा कळस गाठल्याबद्दल 👍😂😂😂
@@MayaKapoor-ty6vhkhup chukich analysis kel ahe . Awdtya la support Kara. Stop trolling. Ti pure hearted ahe. Kahi show off nahi. Kahi black heart nahi. Je mnat tech tondavar. Tine expectations khup tewle abhijeet kadun . Ani dp peksha tyala priority dili he ch fct tich chukl
तुम्ही जी संधी दिली सर सूरजला खूप छान केले सर कारण आजपर्यंत प्रत्येक माणूस हा कोणाकडून किंवा कोणाच्या रूपाने संधी घेऊन येतो ❤मला पण खूप मोठी संधी मिळणार आहे तुमच्याकडून सर पण त्यासाठी वेळ लागणार आहे, वक्त वक्त की बात है मेरा भी वक्त मेरी राह देख रहा है. मी वेळेची वाट पाहणारा व्यक्ती नाही वेळ माझी वाट पाहत आहे त्यामुळे सर्वांनी माझ्या स्वागताच्या तयारीला लागा plz ❤
निक्की जानव्ही मत खूप कमी होती पॅडी दादा ला खूप जास्त अंकिता तर मतांनी 3 no होती तरी निक्की कशी आली top 3 मध्ये??????
Show चालांवा म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात ही साधी गोष्ट काही लोकांना का कळतं नाहीये 🤷🏻
शेवटी आपण टीव्ही का पाहतो ?? दैनंदिन जीवनातून काही वेळ विसावा आणि विरंगुळा व्हावा यासाठी ना ... आणि यंदाच bigg boss बघून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन झालं हे मान्य करावा लागेल ना मग ती निक्की असो, अभिलाषा असो, गुलीगत असो, की paddy भाउचा sarcasm नाहीतर वर्षाजिंचा मराठी शब्दकोश .. मला तर गुंडी जान्हवी जाम आवडली 😂😅
निक्की आणि अरबाज च वागण्याबद्दल त्यांचे चाळे ह्या साठी त्या दोघांना समज द्यायला हवी होती.
मराठी बिगबाॅस हा शो लोकांच्या मतावर नाही चालत.असेच सगळे गरीब घेऊन या.
लोक बोलतात आम्ही सूरज मुळे Bigboss बघायला लागलो याचा अर्थ या आधी लोकांनी bigboss बघितला नाही आणि Bigboss काय आहे हे लोकांना समजले नाही आणि चुकीचा winner 🏆 निवडला
Big boss marathi history cha sarvat worst besharam sympathy gainer winner .
वाइट बोलण्यावर जर का ट्रोल करतात
तर त्या सुधारण्यावर लक्ष द्या
का असं घडत यावर थोड आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
असे का
जे सुशिक्षत आहेत ते असाच विचार करतील की तुम्ही या खेळाचा दर्जा फारच खाली आणला
हे सुशिक्षित वर्ग जो आहे तो नक्कीच विचार करेल
पुढे casting director जे कोणी असतील त्यांनी जरा हुषार आणि दिसायला जरा तरी बरे असावे
चारीत्र चांगले असावे
आवाज कर्कश नसावा
मराठी माणसाला शोभेल असा सुसंस्कृत खेळ असावा 👍👍🙏🌹
गेल्यावर्षीच्या हिंदी बीगबॅासचे नीर्णय बघून आता बघायचे सोडून दिले, आता मराठी बिगबॅासपण बघायचे सोडून दिले. नीर्णय पटला नाही.
कोणीही बघणार नाही. ते बारामती पॅटर्न आहे. म्हणून शिंदे तुम्ही रिस्क घेऊन नऐ.शेवटी तुम्ही हुश्शार आहातच.
मी हा शो रितेश सर मुळे पहिला आणि खरा 'बिग बॉस अभिजित सावंत ❤
मला सुरज हा माणूस व्यक्ती म्हणून आवडला. त्याला त्याची गरजच होती. पण म्हणून त्याला जिकवायचे हे जनतेचे चूक आहे ह्याचा अर्थ असा नाही की सुरजवर अन्याय होऊ द्यायचा पण त्याला इतरप्रकारेही मदत करता आली असती पण सुरजचा गेम नसतानाही सिंपथी दाखवून त्याने विनर व्हावे हे त्याला फुकट मिळाल्यासारखे आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांवर अन्याय झाला. पण त्यात बिग बाँसची काहीही चुकी नाही पण जनता मुर्ख आहे.
To kiti over confident hita mi jinkel majhya fans mule. Baki contestants var anyay zhala khup mehnat keli tyani. Aayatya bilavar nagoba .
Ti trophy tyala pachnar nahi nakki
सगळे रीअलीटी शो स्क्रिप्टेड असतात आणी कोणाला पुढे आणायचे कोणाला बाहेर काढायचे हे आधीच ठरलेले असते असे मला शंभर टक्के वाटते ।आरोप करत नाहीये
खर बोला अंकिता डिपी आन्य आहे का ❓निकी ला पाठीशी घालत लोटांगण का दाखल वर नाही. अंकिता खरी विनर आहे.
पॅडी व अंकिता ने सुरजला शिकवले जर लक्ष दिले नसते तर तो खाली आला असता
केदारजी. हा वोटींगचा गेम अजिबात नव्हता. हे सगळी महाराश्टाची सांगत आहे. आणि पारशालिटी लोकाना समजत होती
केदारजीनाच घरी बसवा. उगाचच नाटकी बोलणं करत आहेत.
ह्या रिपोर्टर मॅडम थोड बिथरलेल्या दिसत आहेत , ते पेरोर्टर म्हणून कमी त्यांन स्वत्तला पडणारे प्रश्न जास्त विचारत आहेत अस जाणवलं… फक्त मी मी आणि मी
@lokmat बदला यांना लवकर😂
सर तुम्ही फक्त लोकांच्या दबावामुळे सुरचला ट्राँफी दिलीत नाही तर तुम्ही ती अभिजीत लाच काहीही न खेळता दीली असती
अरे 'बिग बॉस हा शो फक्त गेम खेळण्यासाठी नाही.. लोकांचं मनोरंजन पण झालं पाहिजे... आणि अभिजितने पण छान मनोरंजन केले.
पूर्ण मुलाखतीमध्ये एक वाक्य महत्त्वाचे आहे.
सुरज जर जिंकला नसता तर मग काय झाले असते.....
2 mahinya chi tufaan TROLLING thambavnya sathi ch muddam jinkavlela winner aahe...strategic move/mind game mhantat yala
सुरज जिंकला ते खरच चांगलं झालं, आणि जनतेच्या मताचा विचार करून त्याला विजयी केलं ते ही चांगलं झालं, पण मग मला सांगा निक्की टॉप 3 मध्ये कशी....???
Khup chhan interview hota ❤
धनंजयला मराठी पिक्चर मध्ये काम दया तो त्याचे सोने करील एक रांगडा नायक मराठी चित्रपट सृष्टीला मिळेल
पूर्णपणे ठरवून ट्रॉफी दिली. उगीच खोटं बोलू नका
ह्या माणसालाच घरी बसवा. अती नाटकीपणा चालला आहे.
Are to pan stagale karun alay Suraj pan dairect konala Pan gheu shakt ok
सर आर्याने केलेलं चुकीचं आहे मग निक्की करत होती ते महाराष्ट्राला शोभणार होत का?
सर्वेसर्वा सारवासारवी
Aata khot nko bolu bas kar
अभिजित आणि सूरज मध्ये हा फरक आहे की सूरजला खूपदा अ ग्रुप मध्ये ओढायचा प्रयत्न केला गेला पण तो गेला नाही आणि अभिजित सोयीनुसार ग्रुप बदलत राहिला.
नक्कीच सुरज voting मुळे जिंकला... त्याबद्दल आनंद आहेच... पण मग हाच न्याय निकीबाईंना का नाही बुवा 🤔
बरोबर आहे, निकीपेक्षा अंकिता आणि DP यांना जास्त votes होते
@@anaghayeshvekar8348mast question. Nikki chya babtit faltu pana kela
Tila adhich baher kadhyala pahije hot
जिंकणे आणि मुद्दाम ठरवून जिंकावणे ह्यात फरक आहे.
केदार शिंदे ,Colors मराठी,Ritesh Deshmukh ,BB creative टीम, endemolshine production वर २ महिने तुफान झालेली trolling फक्त एका decision ने थंडगार केली ह्याला म्हणतात well-planned strategic move/PURE MIND GAME...
गरीब असणे हा BIGGBOSS जिंकण्याचा criteria नाहीये
गरीब हे narrative सेट करून त्या नुसार काही selective स्टोरी,video viral करून ,perfect स्क्रिप्ट + perfect editing करून बनवला गेलेला SYMPATHY winner आहे 💯
बिगबॉस चा खरा game खेळलेल्या बाकी १५ contestant चा फक्त वापर करून घेतला गेला😐
सगळ्यात महत्वाचे 24hrs live ह्याच वर्षी मुद्दाम का बंद ठेवले होते याच उत्तर महाराष्ट्रा च्या hardcore BB फॅन्स ला कळलं असेलच 😜🤫
Murkh aahes tu. Voting var jinkle aahe suraj. Tula akkal nahi aahe
Voting kiti zali suraj la mahit aahe ka? Pratyek task khela aahe suraj konta hi task bagha.Arbaz la bhdnara fakt suraj aahe baki saglyanchi fataychi.
One hand voting jhala ahe surajla,we supported suraj
Ho na 70 divs tithe acting chalu hoti na tyamule yede ahet all India vot krun tyala ugac win kelay 🤦♀️
Voot.. Jio.. TH-cam.. Kuthehi full episodes suddha thevle nahit.. Fakt swatchya movie cha fayda krun ghetla.. Manipulate kela sarvana
टिपरे आणि BB ची तुलना होऊच शकत नाही. BB चा format च १०० दिवसांचा आहे.तो ७० दिवसांचा करून हिंदीपुढे लोटांगण घातलं हे मान्य करा.
उगाच नको ती उदाहरणं देऊ नका.
Voting var suraj jinkala pan baki bharpur lokanvar vote asun suddha anyay jhala. For example Ankita aani DP.
He koni tuch tharvals ka🤣🤣🤣
@@SirfKnowledge tula kharach vatata ka ki Nikki la dp aani ankita peksha jast vote hote?
केदार शिंदे सर आपले मनपूर्वक आभार. आणि आपले मनापासून अभिनंदन!
सर - आपण सुरज संबंधित जे विश्लेषण आपण सांगितलेत ते मनाला फार फार फार पटले. सुरज बद्दल आपण जे मुद्दे दिलेत. ते खरच सगळ्यांना पटणारेच आहेत. सर आपण सुरज सोबत जाहीर केलेल्या " झापुक झुपुक ", चित्रपटासाठी. मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤❤🎉🎉
आम्ही फक्त सुरज चव्हाण मुळेच मराठी बीग बॉस पाहिला ❤
Khup changala khelat hota na toh😊
😂😂😂 येडझवं हाय ते
Trophi contestants var anyay zhala
Sarv adani fans aahe garib contestants pudhchya veli aana.
मनातून उतरला मराठी बिगबॉस... आता जो पर्यंत केदार शिंदे आणि रितेश देशमुख big बॉस मध्ये असतील तर तो पर्यंत big बॉस बघणार नाही...
सूरज नक्कीच वोट मुळे जिंकला. पण निकी, जान्हवी चं काय? डी पी आणि अंकिता चे वोट्स जास्त होते
पुढे काय होणार हे आपल्या स्वतःच्या बाबतीत आपल्याला माहित नसते हे तर लोक प्रिय चॅनल आहे.छानच असेल 👍😊
अनेक जण प्रतिक्षेत सुरजच्या आपल्या नव्या चित्रपटाची....👍
तुम्ही म्हणता तुम्हाला सूरज मध्ये साधेपणा दिसला....मान्य आहे....पण तोच साधेपणा तुम्हाला सोमनाथ अवघडे...आणि इतर कलाकारांमध्ये दिसला नाही का? ज्यांनी स्वबळावर मराठी चित्रपट hit केला होता
This man is just playing with words and trying to confuse people. Just kick him out of colors Marathi.
I repeat, he is confusing the audience and taking them for granted.
Big manipulator 💯💯
Suraj chi garaibi paddhatshir pane vikali hyane ...Ani tyachya jivavar khup saare crores kamavle
Mast deal keli ya mansane..saglyana Manipulate karun.. Tharvun fixed 2 dialogues (trophy n fans )Bolayla lavun.. Undeserving la jinkvla..swatchya movie cha fayda baghitla
Suraj is a good hearted but Ankita and abhijit were ideal candidates for big boss winner 🏆
वोटिंग दाखवत नव्हते लोकांना.
कीर्तनकार ह्यांना आणु नका, एका हप्त्यात त्यानां बाहेर काढताय मग आणता कशाला?, दोन्ही वेळेस त्यांना काढलंय