अक्षरशः डोळ्यांत पाणी आलं ताई....इतकं प्रेम लोकं तुमच्यावर करतात ..कारण तुम्ही खरोखरीच त्या पात्रतेच्या आहात 🙏🙏 इतक्या मोठ्या उंचीवर असूनही इतक्या विनम्र आहात..भरून पावलो आम्ही...अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो🙏🙏
dhanashritai u r simply great. we all r very much proud of u i just cannot express my feelings but i wish to take ashish of u . God bless u. thank u ss.
धनश्रीताई लेले तुमचे व्याख्यान ऐकणे ही एक मेजवानीच असते. आजच्या पिढीपर्यंत सकस,चांगले,हितकर विचार पोहोचविण्याचे, बिंबविण्याचे सत्कृत्य तुमचेकडून असेच अनवरत सुरू राहो हीच सदिच्छा !!
धनश्री ताई खूपच रंगतदार कार्यक्रम झाला. तुमची ओघवती भाषा आणि हसतमुख चेहरा आणि वेगवेगळी उदाहरणे यामुळे जवळ जवळ दोन तास कसे गेले कार्यक्रम पाहण्यात ते कळलेच नाही. खूप chhan आणि खूप खूप धन्यवाद ताई🙏
धनश्री ताई आणि ठाणेकरांचे मनापासून अभिनंदन. धनश्री ताईंचे रामरक्षेवरील विवेचन हे पहिल्यांदा युट्युबर पाहिले आणि तेव्हापासून न चुकता त्या ज्या विषयावर बोलतात ते ऐकावेसे वाटते.
अप्रतिम,धनश्री ताई... तुमच्या वाणीत गोडवा,ओठावर हसू... असे छान गोड रूप तुमचे ....आणि त्यात या मधुर वाणीने हे ज्ञान ऐकणे म्हणजे काय योग.... आमचे भाग्य....,,
लेखिका, निवेदिका, वक्ता, प्रवचन, किर्तन किती वेगवेगळे प्रकार लिलया हाताळता आपण ...!!! एका व्यक्तिने किती भूमिकांना न्याय द्यावा आणि आपला ठसा उमटवावा. खरचं आपल्या ज्ञानाला, विचारांना, शालिनतेला शत-शत प्रणाम🙏🌹🌷
धनश्रीताई खूपच सुंदर. न थांबता बोलतच राहिलात. खूप छान ! असे वाटले की हे संपूच नये !! Hats off to you दोन वर्षांपूर्वी आपण लोकसत्ता मध्येसुद्धा एक शनिवार वगळता लेख लिहित होता तेही मी मनःपूर्वक वाचत होतो
इतकी सुरेख मुलाखत घेतल्याबद्दल रसिक वाचक संस्थेचे मनापासून आभार धनश्रीताईंबद्दल काय बोलायचं ज्ञानाचा महामेरू किती नम्र असावा ह्याच मूर्ती म्हणतो उदाहरण म्हणजे धनश्रीताई मनापासून धन्यवाद
धनश्रीताई ,आपला ग गप्पांचा कार्यक्रम पूर्ण ऐकला .निमकरांच्या सुयोग सभागृहात खूप वर्षा पूर्वी एक कार्यक्रम ऐकला होता ,यू ट्यूबला ही ऐकते काही कार्यक्रम. ज्ञानाचे भांडार ,आईबाबा आजोबांचे संस्कार ,कुटुंबातील साथ शिक्षकांचा उत्तम प्रभाव यामुळे लखलखीत सोनं आहात.पाय जमिनीवर आहेत ते यामुळेच. मला माध्यमिक शाळेतून रिटायर्ड होऊन दहा वर्ष होतील.विद्यार्थ्यांचे प्रेम आजही तितकेच अनुभवायला मिळते आहे. साधेपणा ,अखंड ज्ञानाचा झरा असाच वाहत राहो या शुभेच्छा कायम आहेत.
धनश्री ताई तुमचं पहिलं व्याख्यान सटाण्याला ऐकलं आणि मग मी you tube सर्य करून ग_ गप्पांचा कार्यक्रम ऐक ला खूप समाधान वाटलं आनंद मिळाला धन्यवाद धनश्री ताई व आयोजकांचे
खूप मस्त गप्पा रंगल्या.आपले शिस्तबद्ध बालपण आणि आईचे मिळालेले मार्गदर्शन या विषयी खूप छान सांगितले.आपण कशा घडलात याचे कुतुहल शमले.मला नेहमी आपल्या पाठांतराविषयी अप्रुप वाटायचे,त्याची मुळे किती खोलवर आहेत हे ऐकून आपल्याविषयीचा आदर जास्तच उंचावला!एका रात्रीत विदुषी होता येत नाही,त्यासाठी आई,आजोबा यांची मेहनत व आपली मुलं संस्कार,विचार यांनी मोठी व्हावीत ही तळमळ आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श आहे!💐
खूप छान वाटले, आज सकाळी हा कार्यक्रम ऐकायला सुरु केले, सकाळची उपासना करायची होती, पण ऐकता ऐकता वेळ कसा गेला कळलेच नाही. पण आज उपासना करून हे समाधान मिळते, तसेच मनाचे समाधान वाटले.
🎶अतिशय आनंद वाटला ऐकताना की धनश्रीताईंप्रमाणेच मी देखील शिस्तीच्या वातावरणात वाढले, माझ्या आई-बाबांमुळे साहित्य-संगीत-आध्यात्म-व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनक्रम यांचे उत्तम संस्कार माझ्यावर झाले.🎼 पुढे सतारवादन-रियाज हा संसारात उत्तम गृहकृत्य दक्ष राहून केला. व संस्कृत-हिंदी शिक्षिका म्हणून काम करतानाचे माझे अनुभवही धनश्रीताईंशी खूपच मिळते-जुळते आहेत.🎵👏🌷👍🌷😊🙏🎶🌷🎼
किती छान गोड भाषा.ऐकतच रहावं असं वाटतं.तुम्ही म्हणता तसं प्रत्येक क्षण मध असतो तो तेव्हांच चाखायचा असतो.त्याची अनुभुती तुमचं व्याख्यान ऐकताना येते.धन्यवाद.🙏🙏🙏🙏
धनश्री ताई, मला वाटतं साक्षात सरस्वती देवीचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहे . तिने ओंजळीने नाही तर घागरीने तुम्हाला ज्ञानधन दिलं आणि तुमच्या माध्यमातून ती समाजाला ज्ञानीच नाही तर समाजप्रबोधन करत आहे. किंबहुना सरस्वती देवीने यासाठीच तुम्हाला या जगात आणलं. ही ज्ञानगंगा अखंड सुरु राहील यात शंका नाही तुम्हाला, तुमच्यातील सरस्वतीदेवीला माझा साष्टांग नमस्कार तुमची भेट लवकरच होवो हीच माझ्या देवतेकडे प्रार्थना आयोजकांचे लाख लाख आभार
मी सिंधुदुर्ग मध्ये राहत असल्यामुळे धनश्री ताईच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष जाता येत नाही पण youtube वर त्याचा निश्चित आस्वाद घेतो . मला अशी एक गोष्ट जाणवली कि अश्या कार्यक्रमांना तरुणांची उपस्थिती जवळपास नसतेच..कि ज्या तरुण पिढीने ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. खाद्य पदार्थांप्रमाणेच श्रद्धा - भावना - विश्वास या तिन्ही जीवनावश्यक गोष्टी आहेत कि आजच्या तरुणांना स्पर्श हि करून जात नाहीत ,असे मी पाहिलं आहे आणि अनुभवलं हि आहे . अश्या दिशाहीन झालेल्या भरकटलेल्या तरुणांना अश्या कार्यक्रमातून दिशा दाखवणं एक मोठं आव्हानच आहे .आणि याही पेक्षा अत्यंत वेदना देणारी गोष्ट म्हणजे पालकांना सांगितलं तर " खरं आहे " इतकंच म्हणतात आणि सोडून देतात .धन्यवाद आपल्या सर्वांना " शुभदिपावली "
झाले बहू!होतीलही बहू!परंतु या सम हाची. आपल्याला पाहून असच म्हणाव लागेल.धनश्रीताई.आपली प्रतिभा खळाळत्या झर्या प्रमाणे अशीच वाढती रहावी.हिच परमेश्वराजवळ प्रार्थना!
अप्रतिम बोलता तुम्ही.मी सतत ऐकते.शब्दवैभव आणि ज्ञान यांचा सुरेख संगम आहे.आणि आवाज ऐकावासा वाटत राहतो.प्राचार्य शिवाजी राव भोसले यांच्या भाषणांची आठवण होते.
ताई... तुमचा प्रसन्न चेहरा आत्मविश्वास पूर्ण आवाज यात खूप ताकद आहे. मन भरून येते. दहा मिनिटे फक्त वेळ होता माझ्याकडे पण सगळी कामे टाकून एका बैठकीत पूर्ण vdo ऐकला. खरच उत्तम शिक्षिका आहात तुम्ही. धन्यवाद
कितीही ऐकलं तरी कमीच असा हा गप्पांचा आठवणींचा ठेवा किती समृद्ध बालपणीचे दिवस.. एक समान आवड चाफा.. धन्यावाद जितेंद्र जी आणि टीम.. चाफ्याच्या अंगचे गुण किती सुंदर सांगितले..
धनश्रीताई, तुमचा पहिला विडिओ मी पहिला तो विश्वरूप दर्शनाचा. तुम्ही तो प्रसंग तुमच्या भाषणातून नजरेसमोर उभा केलात…….अश्रू थांबत नव्हते. तेव्हापासून तुम्ही माझ्या favourite आहात🙏🙏🙏
धनश्री ताई तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असे वाटते साक्षात सरस्वती माता बोलते आहे. तुमच्या प्रत्येक व्याख्यान्यातून मला जगण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी तुम्हाला माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏
ताई खरोखरच तुम्हाला ऐकलं आणि रोज एक तरी एक व्याख्यान ऐकते खूप काही मिळतं तुम्ही
खूपच जवळच्या वाटता,एकून खूप छान वाटत.. धन्यवाद ताई.
अक्षरशः डोळ्यांत पाणी आलं ताई....इतकं प्रेम लोकं तुमच्यावर करतात ..कारण तुम्ही खरोखरीच त्या पात्रतेच्या आहात 🙏🙏 इतक्या मोठ्या उंचीवर असूनही इतक्या विनम्र आहात..भरून पावलो आम्ही...अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो🙏🙏
कान तृप्त मन तृप्त फक्त आनंद किती गोड आहात धनश्री, आपल्या संस्कृतिचे स्त्रीधन=धनश्री!
रसिक वाचक संस्थेचे मन:पूर्वक आभार!
So nice mam
dhanashritai u r simply great. we all r very much proud of u
i just cannot express my feelings but i wish to take ashish of u . God bless u. thank u ss.
एकसारखे ऐकत राहावे असे वक्तव्य. धन्यवाद. अशाच प्रकारचे कार्यक्रम दाखवावेत
धनश्रीताई लेले
तुमचे व्याख्यान ऐकणे ही एक मेजवानीच असते.
आजच्या पिढीपर्यंत सकस,चांगले,हितकर विचार पोहोचविण्याचे, बिंबविण्याचे सत्कृत्य
तुमचेकडून असेच अनवरत सुरू राहो हीच सदिच्छा !!
तुमचे प्रवचने भरपुर ऐकली शब्द शैली सोपी व छान आहे अजुन अजुन ऐकायला आवडते.
मोबाईल नसता तर तुमची कशी भेट झाली असती ! तुम्हाला पाहतोय, ऐकतोय....धन्य वाटतं! खरोखर!!
पुढच्या योजनांसाठी शुभेच्छा! ⚘⚘
धनश्री ताई खूपच रंगतदार कार्यक्रम झाला. तुमची ओघवती भाषा आणि हसतमुख चेहरा आणि वेगवेगळी उदाहरणे यामुळे जवळ जवळ दोन तास कसे गेले कार्यक्रम पाहण्यात ते कळलेच नाही. खूप chhan आणि खूप खूप धन्यवाद ताई🙏
धनश्री ताईंचे बोलणे, भाषण अतिशय ज्ञानपूर्वक, रसाळ आणि सात्विक असते. त्यांना नेहमीच साष्टांग नमस्कार. 🙏
ग - गप्पांचा...पहिले पुष्प फार भावले👌👌👌धन्यवाद 🙏
ओओओ
धन्यवाद ताई, खूप छान
माझ्या दुःखी मनावर सुखद फुंकर घातली तुमच्या मधाळ वाणीने
खूप खूप काही अतिशय सुंदर मिळाले!
मनापासून धन्यवाद!
Dhanashree Tai aapan khup great aahat,tumachya baddal tumhicha sangitalelya goshtinmule tumchi khup Chan olakha Zali!!! Tumachi oghavati Vani, vyasang namarata he sagale gun tumachya baddal asalele Prem wadhawatat!!!
खूप खूप अप्रतिम सुंदर छान सौ. धनश्री लेले ताई तुमचे व्याख्यान सतत ऐकत रहावे असे वाटते धन्यवाद 🙏🙏
पाठ करून घ्यायचा वसा आजोबांकडून मिळालेला...किती अचूक वापरता ताई⚘️
पहिले पुष्प खूप सुरेख 👌🏻श्री. जितेंद्र वैद्य आणि टीमचे खूप आभार🙏🏻
Thnx
धनश्री ताई आणि ठाणेकरांचे मनापासून अभिनंदन.
धनश्री ताईंचे रामरक्षेवरील विवेचन हे पहिल्यांदा युट्युबर पाहिले आणि तेव्हापासून न चुकता त्या ज्या विषयावर बोलतात ते ऐकावेसे वाटते.
ओघवती भाषा
धनश्री ताई
धन पैसा संपत्ती
श्री लक्ष्मी
लेले ले ले
ताईच्या जिभेवरील सरस्वती ले. ले
😊
अप्रतिम,धनश्री ताई...
तुमच्या वाणीत गोडवा,ओठावर हसू...
असे छान गोड रूप तुमचे ....आणि त्यात या मधुर वाणीने हे ज्ञान ऐकणे म्हणजे काय योग....
आमचे भाग्य....,,
फारच छान, दिवेष्यने घेतलेली धनश्री लेले यांची मुलाखात आवडली
पुस्तकाचं किस्सा खूपच हृदयस्पर्शी धनश्री ताई डोळे पाणावले 🙏🙏💐💐
Dhanshree Tai tumcha karykram pahun khup chan vatal. Kahi tri Navin ekayla ani anubhvayla milal. Kharch khup sunder apratim..
अप्रतीम गप्पा.खूप सुंदर,प्रेरणादायक.आपली जीवनकथा सांगीतली आहे आपण.खूप आवडली.धन्यवाद.
लेखिका, निवेदिका, वक्ता, प्रवचन, किर्तन किती वेगवेगळे प्रकार लिलया हाताळता आपण ...!!! एका व्यक्तिने किती भूमिकांना न्याय द्यावा आणि आपला ठसा उमटवावा. खरचं आपल्या ज्ञानाला, विचारांना, शालिनतेला शत-शत प्रणाम🙏🌹🌷
ग... गप्पांचा, प्रथम पुष्प अप्रतिम कार्यक्रम, धनश्री लेले ह्यांनी अगदी खिळवून ठेवले, मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते, खूप छान 👌👍🌹🙏🌹
धनश्रीताई खूपच सुंदर. न थांबता बोलतच राहिलात. खूप छान ! असे वाटले की हे संपूच नये !! Hats off to you दोन वर्षांपूर्वी आपण लोकसत्ता मध्येसुद्धा एक शनिवार वगळता लेख लिहित होता तेही मी मनःपूर्वक वाचत होतो
ताईंच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलत असताना आजोबांबद्दल, भातखांडेसराबद्दल कळतं, मात्र आज अजून खूप मौल्यवान ऐकावयास मिळाले.
पहिल्यांदा ऐकला, फारच श्रवणीय, धन्यवाद .
ओघवती वाणी... सुंदर सादरीकरण आणि अतिशय सुंदर अनुभव कथन....आम्हाला शब्दातीत आणि मंत्रमुग्ध करून सोडले...धनश्रीताई खूप खूप धन्यवाद
खूपच धन्यवाद पण तुमच्याकडून वर्षावात न्हाय खूपच नमस्कार
किती गोड बोलता मॅडम ऐकतच रहावे वाटते शब्द मागे आणि भावना आपोआप पुढे येते 🙏🙏🥰
इतकी सुरेख मुलाखत घेतल्याबद्दल रसिक वाचक संस्थेचे मनापासून आभार धनश्रीताईंबद्दल काय बोलायचं ज्ञानाचा महामेरू किती नम्र असावा ह्याच मूर्ती म्हणतो उदाहरण म्हणजे धनश्रीताई मनापासून धन्यवाद
मँडम नेहमी प्रमाणे तुमचे अनुभव हे श्रवणीय होते च,ऊत्तम मेजवानी होती. धन्यवाद. असे ऊत्तम कार्यक्रम युट्यूबवर सतत यावेत यासाठी शुभेच्छा.
धनश्रीताई ,आपला ग गप्पांचा कार्यक्रम पूर्ण ऐकला .निमकरांच्या सुयोग सभागृहात खूप वर्षा पूर्वी एक कार्यक्रम ऐकला होता ,यू ट्यूबला ही ऐकते काही कार्यक्रम. ज्ञानाचे भांडार ,आईबाबा आजोबांचे संस्कार ,कुटुंबातील साथ शिक्षकांचा उत्तम प्रभाव यामुळे लखलखीत सोनं आहात.पाय जमिनीवर आहेत ते यामुळेच.
मला माध्यमिक शाळेतून रिटायर्ड होऊन दहा वर्ष होतील.विद्यार्थ्यांचे प्रेम आजही तितकेच अनुभवायला मिळते आहे.
साधेपणा ,अखंड ज्ञानाचा झरा असाच वाहत राहो या शुभेच्छा कायम आहेत.
Khupch sundar. अगदी मंत्रमुग्ध करणारे 😊🌹
Maazhe dole mit lele astaat tyamule fakta aikte . Tumcha Awaaz khuuuup chaan ahe 🙏🙏
धनश्री ताई तुमचं पहिलं व्याख्यान सटाण्याला ऐकलं आणि मग मी you tube सर्य करून ग_ गप्पांचा कार्यक्रम ऐक ला खूप समाधान वाटलं आनंद मिळाला धन्यवाद धनश्री ताई व आयोजकांचे
अप्रतिम रसाळ वाणी . सुंदर कर्यक्रम
अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम. पुनःपुनः ऐकावासा वाटतो.
,
धनश्रीताई अप्रतिम.आपली। पुस्तकं वाचायला। खूप। आवडेल। प्रसिध्द। झाल्याचं। कळलं की। मागवते
धनश्री ताई आज 'धनाची मधुर मेजवानी' मिळाली. कान तृप्त.
खुप खुप शुभेच्छा.
खूप छान अभ्यास,आणि विचार ऐकून खूप छान वाटते,रोज एक व्हिडिओ aikte
धन्यवाद 🙏 आपले श्री ज्ञानेश्वरी वरचे निरूपण सुध्दा सुंदर.रविवारी रेडिओ वर ऐकून. समर्थ सदन येथील प्रवचने .🙏👌
मस्त खूपच सुंदर गप्पाआनंदायक पण वैचारीक खाद्य छानच धनश्री आज खूपच आवडले शब्द चपखल आहेत सुपेकर के सी
धनश्री ताई.तुम्ही देखील खूप मोठ्या आहात.आमच्या साठी साक्षात ईश्वरी देणगी.अवतार.
खूपच सुंदर.
हे असे म्हणणे औपचारिक होईल.
खूप ऐकायचे आहे.
वेळ कमी पडतो.
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
सरस्वती प्रसन्न आहे ताई तुमच्यावर...🙏🏼
शब्दांचा,ज्ञानाचा आणि उत्स्फुर्त तेच झरा आहे लेलेताई....❤
खूप सुंदर ग गप्पा चा व्हिडिओ त्यातून खूप नवीन शिकायला मिळते.
अप्रतिम,भारावून टाकणारी मुलाखत
धन्यवाद!!!💐💐
खूप मस्त गप्पा रंगल्या.आपले शिस्तबद्ध बालपण आणि आईचे मिळालेले मार्गदर्शन या विषयी खूप छान सांगितले.आपण कशा घडलात याचे कुतुहल शमले.मला नेहमी आपल्या पाठांतराविषयी अप्रुप वाटायचे,त्याची मुळे किती खोलवर आहेत हे ऐकून आपल्याविषयीचा आदर जास्तच उंचावला!एका रात्रीत विदुषी होता येत नाही,त्यासाठी आई,आजोबा यांची मेहनत व आपली मुलं संस्कार,विचार यांनी मोठी व्हावीत ही तळमळ आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श आहे!💐
खूप छान वाटले, आज सकाळी हा कार्यक्रम ऐकायला सुरु केले, सकाळची उपासना करायची होती, पण ऐकता ऐकता वेळ कसा गेला कळलेच नाही. पण आज उपासना करून हे समाधान मिळते, तसेच मनाचे समाधान वाटले.
धनश्री ताई. किती उत्स्फूर्त बोलता नुसतं ऐकतच राहवेसे वाटले. इतके दिवस मी ऐकायला उशीर का केला असं वाटून गेलं. आवाजही गोड. धन्यवाद ताई.❤🙏🙏
खूप श्रवणीय, गप्पांचा कार्यक्रम, धन्यवाद 🙏
Apratim
विद्या विनयेन शोभते हे तुमच्या बाबतीत अगदी खरे आहे
Sau saroj udhoji
Khoopchan apratim Dhanashri tai,tumche vyakhyan ,tumchya hrudayat Saraswati
deviche wasya aahe ,kharach Khoopch sunder, mala khoop aawadta tumche vyakhyan Dhanya tumcha abhyas 👌👌🙏🙏
खूप छान अनुभव, अप्रतिम शेयरींग, अतिशय नम्रतेने कथन केलेले सुरेख प्रसंग.
Great Great Great 👏👏👏😘😘😘🙏🙏🙏I have become your fan.
खूsssप छान अनूभव कथन..!
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जूळती.
धनश्रीताई,
सलाम तुमच्या व्यक्तिमत्वाला !
किती सुंदर ,मला खूप आवडतं यांच seepch
किती अष्टपैलू व्यक्तीमत्व ...फार सुंदर निखळ ओघवती भाषा ..कान व मन तृप्त करता आपण ताई,.
वा वा तुमचं बोलणे ऐकतच रहावे असे वाटते..तुमचं ज्ञान किती सखोल अभ्यास पूर्ण असतो. सांगण्याची हातोटी खुप खुप छान .अतिशय आवड निर्माण करणारे 👌👌🙏🙏
फारच सुंदर. मनोरंजन, ज्ञानदायक आणि माहितीपूर्ण मजकूर कानावर पडला. धन्यवाद् ।
🎶अतिशय आनंद वाटला ऐकताना की धनश्रीताईंप्रमाणेच मी देखील शिस्तीच्या वातावरणात वाढले, माझ्या आई-बाबांमुळे साहित्य-संगीत-आध्यात्म-व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनक्रम यांचे उत्तम संस्कार माझ्यावर झाले.🎼
पुढे सतारवादन-रियाज हा संसारात उत्तम गृहकृत्य दक्ष राहून केला. व संस्कृत-हिंदी शिक्षिका म्हणून काम करतानाचे माझे अनुभवही धनश्रीताईंशी खूपच मिळते-जुळते आहेत.🎵👏🌷👍🌷😊🙏🎶🌷🎼
किती छान गोड भाषा.ऐकतच रहावं असं वाटतं.तुम्ही म्हणता तसं प्रत्येक क्षण मध असतो तो तेव्हांच चाखायचा असतो.त्याची अनुभुती तुमचं व्याख्यान ऐकताना येते.धन्यवाद.🙏🙏🙏🙏
फक्त नत मस्तक! सुरू झालं.आणि संपलं लगेच! असं वाटलं,मंत्रमुग्ध!! किती नम्रता आहे बोलण्यात!.☺️
धनश्री ताई, मला वाटतं साक्षात सरस्वती देवीचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहे . तिने ओंजळीने नाही तर घागरीने तुम्हाला ज्ञानधन दिलं आणि तुमच्या माध्यमातून ती समाजाला ज्ञानीच नाही तर समाजप्रबोधन करत आहे. किंबहुना सरस्वती देवीने यासाठीच तुम्हाला या जगात आणलं. ही ज्ञानगंगा अखंड सुरु राहील यात शंका नाही
तुम्हाला, तुमच्यातील सरस्वतीदेवीला माझा साष्टांग नमस्कार तुमची भेट लवकरच होवो हीच माझ्या देवतेकडे प्रार्थना
आयोजकांचे लाख लाख आभार
छान कार्यक्रम आहे धनश्रीताई .....
धनश्रीताई! आज मी किती समृद्ध झाले हे सांगायला शब्दच नाही! मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
मी सिंधुदुर्ग मध्ये राहत असल्यामुळे धनश्री ताईच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष जाता येत नाही पण youtube वर त्याचा निश्चित आस्वाद घेतो . मला अशी एक गोष्ट जाणवली कि अश्या कार्यक्रमांना तरुणांची उपस्थिती जवळपास नसतेच..कि ज्या तरुण पिढीने ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. खाद्य पदार्थांप्रमाणेच श्रद्धा - भावना - विश्वास या तिन्ही जीवनावश्यक गोष्टी आहेत कि आजच्या तरुणांना स्पर्श हि करून जात नाहीत ,असे मी पाहिलं आहे आणि अनुभवलं हि आहे . अश्या दिशाहीन झालेल्या भरकटलेल्या तरुणांना अश्या कार्यक्रमातून दिशा दाखवणं एक मोठं आव्हानच आहे .आणि याही पेक्षा अत्यंत वेदना देणारी गोष्ट म्हणजे पालकांना सांगितलं तर " खरं आहे " इतकंच म्हणतात आणि सोडून देतात .धन्यवाद
आपल्या सर्वांना " शुभदिपावली "
धनश्री ताईंना ऐकणं...खूप सुंदर अनुभूती आहे, मन:पूर्वक शुभेच्छा. .
खूप अप्रतिम व्याख्यान.सतत ऐकत रहावेसे वाटते.धनश्रीताई खूप खूप धन्यवाद.🙏🌹
फार फार स्तुत्य उपक्रम आहे... 👌🏻👍🏻
लहानपणीचे आमच्या घरचे वातावरण ही असेच होते....ऐकताना नकळत मन आणि डोळे भरून आले
धनश्रीताई ग गप्पांचा कार्यक्रम खुपच छान
खुपच छान सगळे विषय ऐकले
झाले बहू!होतीलही बहू!परंतु या सम हाची. आपल्याला पाहून असच म्हणाव लागेल.धनश्रीताई.आपली प्रतिभा खळाळत्या झर्या प्रमाणे अशीच वाढती रहावी.हिच परमेश्वराजवळ प्रार्थना!
अतिशय प्रभावी व ओघवते बोलणे, त्यामागचा अनुभवलेला बोधप्रद प्रसंग खूप काही सांगून जातो.तुमचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते.
अप्रतिम. ज्ञानेश्वरी, दासबोध यावरील निरूपण ऐकायला आवडेल. खूपच ओघवती भाषा आणि मधाळ वाणी.... फक्त ऐकतच राहावं इतकं सुंदर
खुप सुंदर धनश्री ताई , धन्यवाद कान तृप्त झाले.🎉
अप्रतिम 👌
धनश्री ताई कान तृप्त झाले आणि मन प्रसन्न झाले 👌
धनश्री ताई तुमचे प्रत्येक व्हिडिओ ऐकणे ही एक पर्वणी असते मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात असं छान बोलत राहा
अप्रतिम शब्द सौंदर्य खुप खूप सुंदर 🙏
खूप छान्. तुमचे प्रत्येक वक्तव्य प्रेरणा दायी असतात.
Outstanding command on speech.everybody got sanjivani frm u r speeches
धनश्री ताई साठी एकच उपमा
रत्नाच्या योग्यतेची माणस❤
खूप खूप सुंदर ताई.तुमच्यावर खरोखरच दैवी कृपा आहे हे नक्की आणि तुम्ही स्वतः सतत जे कार्य रत आसता हे सगळे पाहून खूपच प्रेरणा मिळते खूप धन्यवाद
अप्रतिम बोलता तुम्ही.मी सतत ऐकते.शब्दवैभव आणि ज्ञान यांचा सुरेख संगम आहे.आणि आवाज ऐकावासा वाटत राहतो.प्राचार्य शिवाजी राव भोसले यांच्या भाषणांची आठवण होते.
Ultimate... khuup sundar anubhav 👍
नेहमी प्रमाणे फारच सुंदर.
मंत्रमुग्ध करणारी ही मुलाखत संपू नये असं मला वाटलं..खूप खूप छान वाटलं ऐकून..धन्यवाद ताई व सर्व टिम चे..👌👌🙏
मुलाखत ऐकून मन प्रसन्न झालं ,हरि ओम!❤
खूप सुंदर ! ऐकतच रहावं असं..👌👌
Kharch apratim mulakhat zali ....atishay sunder ...jyani share kelay tyana khup khup dhanyawad ...asa aikayla milan yala sudhha nashib lagat
Dhanyawad channel team .
We could enjoyed this.
खूप सुरेख उत्तम मार्गदर्शन धन्यवाद
Khupach sunder upakram aahe, Ani tyachi suruvat hi itkya sunder Vyaktikadun vhavi.... Khup khup Shubhechha
खूप सुंदर कार्यक्रम आहे मी प्रथमच पहिला मा.धनश्री लेले यांची नव्याने ओळख झाली. खूप धन्यवाद. 🙏🙏🎉🎉
ताई... तुमचा प्रसन्न चेहरा आत्मविश्वास पूर्ण आवाज यात खूप ताकद आहे. मन भरून येते. दहा मिनिटे फक्त वेळ होता माझ्याकडे पण सगळी कामे टाकून एका बैठकीत पूर्ण vdo ऐकला. खरच उत्तम शिक्षिका आहात तुम्ही. धन्यवाद
अप्रतिम मनाला भुरळ घातली अशी तूमची सूभाषित
मनाला फारच भावली खरोखरीच तूम्ही बोलत रहावं मी ऐकत जावे हे कधी संपूच नये असे वाटते,🌷🙏🌞🌷
कितीही ऐकलं तरी कमीच असा हा गप्पांचा आठवणींचा ठेवा किती समृद्ध बालपणीचे दिवस..
एक समान आवड चाफा..
धन्यावाद जितेंद्र जी आणि टीम..
चाफ्याच्या अंगचे गुण किती सुंदर सांगितले..
धनश्रीताई, तुमचा पहिला विडिओ मी पहिला तो विश्वरूप दर्शनाचा. तुम्ही तो प्रसंग तुमच्या भाषणातून नजरेसमोर उभा केलात…….अश्रू थांबत नव्हते. तेव्हापासून तुम्ही माझ्या favourite आहात🙏🙏🙏
खूप छान माझ्या सुद्धा दोन तास घेतले रात्री तीन ते पाच पर्यंत
सुंदर कार्यक्रम झाला. आयोजकांचे अभिनंदन
धनश्री ताई तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असे वाटते साक्षात सरस्वती माता बोलते आहे. तुमच्या प्रत्येक व्याख्यान्यातून मला जगण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी तुम्हाला माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏
अप्रतिम ❤❤❤ God bless you.🙏