Titan Submarine:Titanic wreck बघायला गेलेल्या टायटनचा अंत कसा झाला? Catastrophic Implosion काय असतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #BolBhidu #TitanSubmarine #TitanicSubmarine
    १११ वर्षांपूर्वी टायटॅनिक नावाचं जहाज समुद्रात बुडालं, कसं बुडालं याची स्टोरी आपल्याला माहितीये. पण त्यानंतर ७० वर्षांनी दोन समुद्री ड्रायव्हर्सला समुद्राच्या तळाशी ३८०० मीटर खाली, टायटॅनिक जहाजाचे अवशेष सापडले.
    मागच्या ७० वर्षात या अवशेषांचं प्रचंड नुकसान झालं, अस्तित्वाच्या फक्त खुणा उरल्यात, पण एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे टायटॅनिकच्या अवशेषांबद्दल उत्सुकता.
    या उत्सुकतेपोटीच टायटन पाणबुडी समुद्राच्या तळाशी गेली होती, पण हाती आला अंत आणि उपस्थित राहिले प्रश्न. या पाणबुडीसोबत नेमकं काय झालं ? पाणबुडीत नेमकं कोण होतं ? इतिहासात अशा घटना घडल्या होत्या का ? याच प्रश्नांची उत्तरं पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 676

  • @comali3880
    @comali3880 ปีที่แล้ว +147

    गरीब लोग भुक से मरते है और अमिर शौक से 😮

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 ปีที่แล้ว +58

    पुन्हा एकदा सिद्ध झालं विज्ञान कितीही प्रगत झालं तरी अजून बर्‍याच गोष्टींवर अजून ही नियंत्रण मिळऊ शकलं नाही.
    ओम शांती...

  • @user-xx9xy7li2n
    @user-xx9xy7li2n ปีที่แล้ว +19

    अतिशय सुंदर आणि धाडसी या लोकांनी केलेला आहे मृत्यू हे अंतिम सत्य असले तरी या अचाट धाडस आतूनच कोणत्या देशांना विस्मयकारक माहिती हाताशी लागले आहे या धाडसाचे आपण कौतुक करूयात आणि मृत्यू लोकांबाबत श्रद्धांजली अर्पण करुयात

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 ปีที่แล้ว +81

    मराठी माणसाच्या हक्काचं गूगल म्हणजे बोल भिडू...great explanation 👌👌👍🙂

  • @suhasbhatkar3452
    @suhasbhatkar3452 ปีที่แล้ว +243

    2 कोटी खर्च करून नक्की काय पहायला गेले होते हाच पहिला प्रश्न आहे, शेवटी एवढच् म्हणता येईल की खरे श्रीमंत होते हे लोक मरणासाठी पण त्यानी 2 कोटी खर्च केले.

  • @vishalkothmire1979
    @vishalkothmire1979 ปีที่แล้ว +122

    समुद्रात जाण्यापेक्षा टायटॅनिक पिक्चर पाहीला असता तर आज जिवंत असते...असो..भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

  • @amrutmundhe244
    @amrutmundhe244 ปีที่แล้ว +83

    निसर्गापुढे कुणाचं ही काहीचालत नाही … माणूस किती ही पुढी गेला तरी निसर्गाच्या पुढ जाऊ शकत नाही 😢

    • @vikaskengale8630
      @vikaskengale8630 ปีที่แล้ว +3

      भगवान शंकराने आपल्या दैवी शक्ती वर समुद्र तयार केलाय त्यांच्या पुढे कोणाचं काही चालत नाही

    • @ajaysalunkhe1263
      @ajaysalunkhe1263 ปีที่แล้ว

      ​@@vikaskengale8630😂😂

  • @marathimanus1147
    @marathimanus1147 ปีที่แล้ว +1031

    मलबा नाही..अवशेष.. तुम्हाला ११ लक्ष अनुसारक आहेत. तुमच्या कामाचा आदर आहे आणि तुमच्या गुणवत्तेचा अभिमान आहे, पण कृपया असे मराठीत हिंदी शब्द घुसवू नका. 🙏🏼

    • @shekhardixit6207
      @shekhardixit6207 ปีที่แล้ว +81

      Nko shahana Banu..... Focus on increase your own subscribers by real content.

    • @studylover7631
      @studylover7631 ปีที่แล้ว +42

      Gapp bass shetya...

    • @marathimanus1147
      @marathimanus1147 ปีที่แล้ว +183

      @@shekhardixit6207 तुमच्या सारखे मराठी भय्ये आहेत म्हणून आज ही अवस्था आहे. माझ्या subscribers ची काळजी करू नका. तुम्हाला स्वतः च्याच भाषेबद्दल काही आस्था नसेल तर शांत रहा. दुसरे जे काही करत आहेत त्यांचे उगाच पाय खेचू नका.

    • @prasadgaikwad4600
      @prasadgaikwad4600 ปีที่แล้ว +83

      मराठी लोकांना support करायचा लांबच, पण हे चुका काढण्यात पुढे...👏😂

    • @TPawan-fg1gv
      @TPawan-fg1gv ปีที่แล้ว +9

      Aap kahan the gyani baba

  • @sushribhide87
    @sushribhide87 ปีที่แล้ว +10

    टायटॅनिक बुडू न शकणार असे दावे होते अन आता टायटन चाही तशाच प्रकारच्या दाव्यांची दैना निसर्गाने करून दिली आहे💐 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @We_r_Indians143
    @We_r_Indians143 ปีที่แล้ว +110

    Titanic असे पहायला जा की 4 लोक म्हणतील भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @Xyzas
    @Xyzas ปีที่แล้ว +36

    शेवटी एक लक्षात आल कि किती पण पैसा असला.. तरी नशिबाने साथ देणे गरजेचे आहे..

  • @travelwithcomfort8822
    @travelwithcomfort8822 ปีที่แล้ว +23

    खूप छान माहिती समजली, टायटन मधील मृत्यू झालेल्या प्रवाशाना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @user-yg1ed1uf5r
    @user-yg1ed1uf5r ปีที่แล้ว +12

    समुद्रात जाऊन taitanic चा झालेला भुगा पाहण्या पेक्षा भारतात येऊन द्वारका पहा... श्रीकृष्ण सदा सहायते 🙏

  • @arifpanari6047
    @arifpanari6047 ปีที่แล้ว +10

    मराठी मध्ये ईतकी छान माहिती पाहून अभिमान वाटतो, best wishes to all team

  • @nittm8630
    @nittm8630 ปีที่แล้ว +68

    या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्या वैज्ञानिक व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐💐

  • @rohitpol9333
    @rohitpol9333 ปีที่แล้ว +15

    गरीब भूक से मारता हैं aur अमीर शौक से 🙏

  • @vaibhavmore-bo2xq
    @vaibhavmore-bo2xq ปีที่แล้ว +258

    शेवटी टायटॅनिक असो किंवा टायटन दोन्ही शक्तीशाली असताना सुद्धा बुडाले... निसर्गाचा (पाण्याचा) नाद करू नका .. गरज नसताना सुद्धा का मस्ती करायची ??

    • @gautamsuryavanshe2375
      @gautamsuryavanshe2375 ปีที่แล้ว +5

      ​@cedertin8141बर का तु का गेला नाहीस

    • @saurabh3750
      @saurabh3750 ปีที่แล้ว +2

      @cedertin8141 घर कोंबडा तुला तुझेच घरचं म्हणतात 🤣

    • @vaibhavmore-bo2xq
      @vaibhavmore-bo2xq ปีที่แล้ว +1

      @cedertin8141 तु समोर येऊन बघ मला मग कळेल तुला की मी कोण आहे ते...

    • @tejashreerahate1833
      @tejashreerahate1833 ปีที่แล้ว

      ​@cedertin8141

    • @thetan_arena_king_harry
      @thetan_arena_king_harry ปีที่แล้ว +1

      ​@@vaibhavmore-bo2xqbayla tu

  • @marathireview8448
    @marathireview8448 ปีที่แล้ว +36

    आधिपुरूष चित्रपटावर अनेक विडिओ बनवलात तर पुन्हा एक विडिओ ऐणारा चित्रपट सुभेदार वर हवा बोल बिडु टिम 🙌😊

  • @Aps-m7j
    @Aps-m7j ปีที่แล้ว +164

    दुसऱ्यांचे अवशेष शोधायला गेले आणि स्वतः चे अवशेष करून ठेवले.Rip 💐💐🙏

    • @Bahire123
      @Bahire123 ปีที่แล้ว +7

      आता लोक यांचे अवशेष बघायला जातील

    • @-isotope_k
      @-isotope_k ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @nitindushing4510
      @nitindushing4510 ปีที่แล้ว +1

      धाडसी काम केलेत म्हणून ते आज जगात अव्वल आहेत,

    • @NatureLifeEarth
      @NatureLifeEarth ปีที่แล้ว

      @@Bahire123 😂

    • @vikrammagade
      @vikrammagade ปีที่แล้ว

      ​😢

  • @make_change71
    @make_change71 ปีที่แล้ว +4

    भावा..... बोल भिद्दुला... . मंजे.... चिन्मय...आणि.. मोहिनी जाधव.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤😂❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    .
    स्टाइल वेगळी... ❤❤❤❤

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 ปีที่แล้ว +11

    तुम्ही फारच सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद

  • @SonuRao-12
    @SonuRao-12 ปีที่แล้ว +48

    अरे काय गरज होती का Titanic वरून नाव ठेवायची त्या पाणबुडी चं...
    नावच दलिंदर आहे ते.. 🥺🤗😅😂

    • @shirishghangale3601
      @shirishghangale3601 ปีที่แล้ว +1

      😊😮😢😂

    • @Chilguza_World
      @Chilguza_World ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @SK-gb2gt
      @SK-gb2gt ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @praju48
      @praju48 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @chandrakantbhoye2609
      @chandrakantbhoye2609 ปีที่แล้ว +2

      म्हणूनच मी टायटन कंपनीच घड्याळ पण वापरत नाही

  • @rasikak6
    @rasikak6 ปีที่แล้ว +6

    खूप छान, अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार.., पाणबुडीचा दुर्दैवाने असा अंत व्हायला नको होता.

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 ปีที่แล้ว +16

    योग्य विश्लेषण केले सर .

  • @JayeshMadha-be4db
    @JayeshMadha-be4db ปีที่แล้ว +12

    टायटॅनिक पाहायला दोन कोटी खर्च करण्यापेक्षा त्याच दोन कोटींची गरजु गरीब माणसांना मदत केली असती तर अजून बरं झालं असतं
    माणूस किती मोठा झाला तरी जन्म देणार्या निसर्गाला नाही हरवु शकत बाप हा बाप असतो

    • @swapnilpatil6353
      @swapnilpatil6353 ปีที่แล้ว

      गरजू मानस कायम गरजूच असतात त्यांना जे करायच होत ते त्यांनी केल

  • @sachinpwagh8877
    @sachinpwagh8877 ปีที่แล้ว +22

    पैसा असला म्हणजे माणूस निसर्गाला हरवू शकत नाही. किती ही तंत्रज्ञान आलं तरी निसर्गाची बरोबरी होणे शक्य नाही.

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 ปีที่แล้ว +4

    नसती उठाठेव
    प्रणशी प्राण उगाचच प्रचंड खर्च दुसरं काय एक काटकसरी भारतीय 🙏🏻

  • @rahulbalkrishnabansode
    @rahulbalkrishnabansode ปีที่แล้ว +53

    अमिरांचे चोचले . भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @ManojKumar-yv3bt
    @ManojKumar-yv3bt ปีที่แล้ว +2

    असाच पाणबुडी मधे एक एक करून आमचे देशाचे सर्व नेता लोकांन टाइटैनिक जहाजा कडे पाठवा आणि पाणबुडी फुटेल की नाहीत, ते आधीच फोडून टाका,
    देश संपुर्ण रूपात आझाद होईल,
    जय हिंद जय महाराष्ट्र
    🙏

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 ปีที่แล้ว +60

    Thank you for in-depth research and genuine information.

  • @vikaskengale8630
    @vikaskengale8630 ปีที่แล้ว +11

    त्यानी भगवान शंकर ची आराधना करायला हवी होती त्याना भगवान शंकराने आपल्या दैवी शक्ती वर वाचवले असतं भगवान शंकराला कोणत्याही गोष्टी अवघड नाही त्यांना तेनीच वाचवले असतं दुसरे कोणीही नाही भगवान शंकराने आपल्या दैवी शक्ती वर समुद्र तयार केलाय भगवान शंकर समुद्र नष्ट्र करू पण‌ शकतो हर हर महादेव

    • @ganeshsurvse1643
      @ganeshsurvse1643 ปีที่แล้ว +1

      Kay pan

    • @NSS31079
      @NSS31079 ปีที่แล้ว +1

      तू कर बावा
      अमर hosil

    • @vikaskengale8630
      @vikaskengale8630 ปีที่แล้ว +1

      हा खंरच त्यांनी आपल्या दैवी शक्ती वर समुद्र तयार केलाय अणी त्यानी वाचवले असतं

  • @deepcreation5199
    @deepcreation5199 ปีที่แล้ว +17

    लवकरच यावरती movie पण बगायला मिळेल... 😢

  • @Talk_With_Suraj
    @Talk_With_Suraj ปีที่แล้ว +8

    आजकाल 'बोल भिडू' वरच्या कमेंटस् चे वाचन करणे,ही एक आनंददायी बाब बनली आहे.😅😅
    जबाबदारी वाढवणारे दक्ष दश लक्ष भिडू 🙌

  • @vidyakelaskar4124
    @vidyakelaskar4124 ปีที่แล้ว +2

    खूप अभ्यासपूर्ण माहिती...धन्यवाद

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 ปีที่แล้ว +6

    टायटॅनिक मधली मेलेली माणसं भूत बनून तिथं नसतील ना!😮 पण जाऊद्या हे झालं अडाणी पणाच लक्षण खरं कारण वैज्ञानिक आहे आणि ते बरोबर पण!!👌

  • @amitgangthade6876
    @amitgangthade6876 ปีที่แล้ว +27

    Very nicely presented 👏👏

  • @amolpotdar490
    @amolpotdar490 ปีที่แล้ว

    छान व्हिडीओ पहीली वा दुसारी घटनाही महत्त्वाची

  • @vishwanathpaigude8944
    @vishwanathpaigude8944 ปีที่แล้ว +22

    बोल भिडू ने मलबा हा शब्द वापरला खूप वाईट वाटल
    मराठीत शब्द नाही अशी एकतरी वस्तू आहे का या जगात!

    • @supersaif_bgmi
      @supersaif_bgmi ปีที่แล้ว

      मलब्याला तेच दिसणार 😅

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 ปีที่แล้ว

      Yedya tula yeto ka Shudha Marathi bolata

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil ปีที่แล้ว +159

    2 कोटी रुपयात मृत्यू विकत घेतला ....💐

    • @sagarmore4162
      @sagarmore4162 ปีที่แล้ว +14

      औकात नसलेली मानस असच बोलतात😂

    • @akshaysulakhe3655
      @akshaysulakhe3655 ปีที่แล้ว +11

      ​@@sagarmore4162अन् काय उपटले एवढे पैसे कमावून
      शेवटी आले तसेच गेले ना😢😢😢

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 ปีที่แล้ว +18

      ​@@sagarmore4162जसकाय तुझे पप्पा महिन्यालाच टायटॅनिक चे अवशेष पाहुन येतात😅😅

    • @ArtBy_Anil
      @ArtBy_Anil ปีที่แล้ว +17

      @@sagarmore4162 आणि औकात असलेली माणसं youtube वर वेळातला वेळ काडून कंमेंट ला रिप्लाय देतात ...🤣🤣🤣

    • @ArtBy_Anil
      @ArtBy_Anil ปีที่แล้ว +3

      @@JayMalhar1 पाहून येत असतील बाबा खूप मोठी हस्तीं आहेत हे....त्या मुळे तर दुसऱ्याची औकात काडत आहेत...🤣🤣

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.6690 ปีที่แล้ว +15

    अकाली म्रुत्यु च्या aatma astil. Titanic chya

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 ปีที่แล้ว +1

    सुंदर मनोरंजक विश्लेषण

  • @milindbhabal190
    @milindbhabal190 ปีที่แล้ว +11

    पाण्यातीली भुटाटकी बळी घेतल्यानं. 🙏
    हे देवा महाराजा सगळ्यांचा आत्माक शांती मिळादे 🙏

  • @Ajaypatil0109
    @Ajaypatil0109 ปีที่แล้ว +5

    त्या ठिकाणी आधीच इतक्या लोकांची जीव गेले होते त्या मुळे त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असणे स्वाभाविक आहे

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +22

    आता ह्या टायटन पानबुडी बघायला कधीपासून जायचा 😀

  • @kantaraomore4685
    @kantaraomore4685 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे बोल भिडू
    आपण घेतल्या मेहनतीला सलाम
    very nice

  • @user-gf7bo1kl9l
    @user-gf7bo1kl9l ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर माहिती मिळाली ❤

  • @prafull77
    @prafull77 ปีที่แล้ว +44

    परत आता , पाणबुडी बघायला जाऊ नका ..

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 ปีที่แล้ว +1

    दोन कोटी खर्च करून जीव गमावला...पैसा असला म्हणजे काहीही करू नये ..काय काय शौक असतात लोकांना...
    आपण चांगली माहीती दिली ...धन्यवाद...👍

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +66

    पैसा जास्त झाला की तो कुठे वापरावा ही बुद्धी भ्रष्ट होते , उगाचच उंटाच्या डांगीचा मुका काय गरज आहे 😅😅😅😅

    • @vijayabonsale3872
      @vijayabonsale3872 ปีที่แล้ว +2

      😂

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 ปีที่แล้ว +5

      Kal alela tyancha. Kahi kela asta tari mele cha aste.😢

    • @kiranwankhede7958
      @kiranwankhede7958 ปีที่แล้ว +1

      😅😅

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +2

      @@BlackFace_0 नाही भावा , हा स्वतःहून मरणाच्या मुळ्या हुंगण्याचा प्रकार आहे.

    • @shirishkanitkar357
      @shirishkanitkar357 ปีที่แล้ว

      शिडी लावून उंटाच्या " गांडीचा मुका " घेणे - अशी मूळ म्हण आहे . . . .

  • @Parag-qj7bs
    @Parag-qj7bs ปีที่แล้ว +17

    शाब्बास असेच लवकर व्हिङीओ पाठवत जा!!
    वाटल्यास जंगली रम्मी खेलो ही जाहिरात पण लावत जा😂

  • @s.i.mujavar7263
    @s.i.mujavar7263 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली ताई
    धन्यवाद 😊

  • @Hemantkolambkar21
    @Hemantkolambkar21 ปีที่แล้ว +2

    Masta information

  • @sumantmane2798
    @sumantmane2798 ปีที่แล้ว

    माझ्यासारखा माणूस किती नशीबवान आहे बघा
    मला कितीही टायटॅनिक जहाज बघावे वाटले तर सरळ मी यूट्यूब ओपन करून त्याचे फोटो बघत बसतो
    पण असले काय आपल्या मनात सुद्धा येत नाही......

  • @santoshkhatale969
    @santoshkhatale969 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर विश्लेषण भाऊ .
    .

  • @Prakashgawade-jy6wj
    @Prakashgawade-jy6wj ปีที่แล้ว +5

    मृत्यू हा अटळ आणि सत्य आहे परंतु एक विलक्षण आणि आछर्यकारक गोष्ट आहे.

  • @ketankhandekar5516
    @ketankhandekar5516 ปีที่แล้ว

    Bhavpurn shradanjali🙏🙏

  • @justdancewithussa1201
    @justdancewithussa1201 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली आपण ,धन्यवाद भिडू

  • @ghanshamsautade4593
    @ghanshamsautade4593 ปีที่แล้ว +23

    आता लोक, टायटन चे अवशेष बघायला जातील

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 ปีที่แล้ว +15

    ज्याला छंद आहे ते आता टायटन जहाज नाही
    टायटन पाणबुडी पाहायला जातील

    • @jitendrachaudhari5101
      @jitendrachaudhari5101 ปีที่แล้ว

      😂😂

    • @jitendrachaudhari5101
      @jitendrachaudhari5101 ปีที่แล้ว

      होईल भाऊ हे पण थोडे दिवसातच समजेल की कोण शोधले😂

  • @pawarhd5865
    @pawarhd5865 ปีที่แล้ว +2

    Nice information about that incident given by you sir

  • @janeman3227
    @janeman3227 ปีที่แล้ว

    Hi Salvi sir khup Chan mahiti deta

  • @veenadedge55
    @veenadedge55 ปีที่แล้ว +2

    too good, great info in such a short time, thank you, keep it up

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 ปีที่แล้ว +1

    Thanx for video. Nice information. But it's bad and sad news.

  • @DNStatuswala
    @DNStatuswala ปีที่แล้ว +8

    या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Neymarrrrjrr
    @Neymarrrrjrr ปีที่แล้ว +160

    money cant buy happiness
    but money can buy DEATH😔

  • @bharatmahajan9394
    @bharatmahajan9394 ปีที่แล้ว

    छान भाऊ मस्त कुटून मिळते तुम्हाला ही माहिती

  • @vaibhavjadhavvj1640
    @vaibhavjadhavvj1640 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती👍

  • @sami_dhanse
    @sami_dhanse ปีที่แล้ว +1

    Superb deep knowledge.thanks

  • @universalboss9216
    @universalboss9216 ปีที่แล้ว +12

    खूप छान माहिती देतोय भावा ❤

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว

      हीच माहिती सगळया you tube channel वर आहे 😂😂

    • @nileshdalvi5852
      @nileshdalvi5852 ปีที่แล้ว

      ​@@yogitajadhavar7019 pan ha bhau sarkhi information konich nahi deu Shakt....as vatat apan tithech aha ashi bhavna tayar hote...itka majeshir sangto bhidu

  • @eTD-iz4ul
    @eTD-iz4ul ปีที่แล้ว +4

    माझ्याकडे अजून 5तिकीट आहेत...कुणाला जायचं काय????

  • @Sudhakar50
    @Sudhakar50 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti, Dili,. Shabas bidu,🌹🙏🙏🌹

  • @sagarsapkal8108
    @sagarsapkal8108 ปีที่แล้ว +3

    मला वाटल च होत की... ह्या विषयावर तुमचं चॅनेल vedio काढणार म्हणून... वाटच पाहत होतो...

  • @Dinesh-qp1qu
    @Dinesh-qp1qu ปีที่แล้ว

    Ky bhava mahiti bhari dilis ..salute tula

  • @dnyaneshwarbabar4868
    @dnyaneshwarbabar4868 ปีที่แล้ว +8

    टायटॅनिक आणि टायटन हे नाव च अपशकुन आहे 😭😭

  • @arjunugale1177
    @arjunugale1177 ปีที่แล้ว

    1no👍👍

  • @suryakantnangare5335
    @suryakantnangare5335 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली, बोल भिडू चे धन्यवाद

  • @mrdg007
    @mrdg007 ปีที่แล้ว +3

    मलबा = अवशेष 👍

  • @shaileshnijsure4459
    @shaileshnijsure4459 ปีที่แล้ว +5

    खूप दुःखद शेवटी स्वतःचाच श्रीमंती ने घात केला

  • @TheBhosaleMosquitoNets
    @TheBhosaleMosquitoNets ปีที่แล้ว +12

    काही अति शहाणे मलबा या शब्दावर टीका करत आहेत पण जी माहिती सांगितली त्यावर भाष्य नाही. ..... नुसता लोकांच्या नजरेत यायचे अन शिव्या खायच्या😂😂😂😂😂

  • @akshayshingade
    @akshayshingade ปีที่แล้ว +1

    १० लाख subscribers पेक्षा १० लाख अनुसारक असेल तर बर पडेल. १० लाख लोकांना subscribers चा मराठी शब्द माहिती होईल. #जयमहाराष्ट्र 🚩

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 ปีที่แล้ว +9

    ऑक्सिजनचं नायट्रोजनमधे रुपांतर कसं काय होईल?

    • @ssjk9121
      @ssjk9121 ปีที่แล้ว +2

      CID मधील DR साळुंके ला बोलवून घ्यावे लागेल

  • @kirtanebaba
    @kirtanebaba ปีที่แล้ว +6

    पाणबुडी चे नाव टायटन ठेवले आणि तिथेच गेम झाला

  • @sagarmore4162
    @sagarmore4162 ปีที่แล้ว +14

    आत्ता काहीजण म्हणतील काय गरज होती टायटॉनिक बघायला जायची😂

    • @shriramvedpathak4289
      @shriramvedpathak4289 ปีที่แล้ว

      बर आता परत जाऊ नका टाइटैनिक बघायला त्या पाच जणांना सांगून ठेवा

    • @shriramvedpathak4289
      @shriramvedpathak4289 ปีที่แล้ว

      😂

  • @rachanasonawane4065
    @rachanasonawane4065 ปีที่แล้ว

    Khoop sunderpane sarve mahiti dili

  • @Aditikirnalli
    @Aditikirnalli ปีที่แล้ว

    What a explanation..wah 👍

  • @TEJASPLAYZ
    @TEJASPLAYZ ปีที่แล้ว +3

    😅 समुद्राने पाणबुडी चा चुर्गुळा केला 😂 समुद्र मे आवो ना महाराज 😅

  • @DDVlogs2
    @DDVlogs2 ปีที่แล้ว

    ज्याप्रमाणे बाहेरील लोक महाराष्ट्रात येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात आणि महाराष्ट्रातील लोकांना काम देतात, अगदी त्याचप्रमाणे इकडे एकजन प्रतिक्रिया देतो आणि त्याच्या खाली सर्वजण आप आपली कामे व्यवस्थित रित्या पार पाडत आहेत. 🙏🏻😂

  • @Ravikadam453
    @Ravikadam453 ปีที่แล้ว +11

    It is a mysterious story of Titanic❤

  • @vijayabonsale3872
    @vijayabonsale3872 ปีที่แล้ว +6

    आता पाणबुडी कशी बुडाली हे बघायला जावू नका म्हणजे झालं

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 ปีที่แล้ว

    2कोटी देउन मरणाला आमंत्रण दिलं आहे
    2कोटी घ्या पण मला समुद्रात मरुद्या
    एक नंबर माहिती दिली खंर सगळ्याला समजलं अशी माहिती दिली

  • @mansigaikwad8520
    @mansigaikwad8520 ปีที่แล้ว +5

    Avshesh pahayla gele ani swataha avsheshanmdhe gele..Kay garaj ahe bhangaar pahnya sathi evdhi mothi risk ghyaychi. Avshesh Titanic che Ani tyachya payat budali ti Titan. What a coincidence...😮

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 ปีที่แล้ว

      Titanic chi craze!

  • @omkartele7240
    @omkartele7240 ปีที่แล้ว +6

    जगातील सर्व पैसा त्या क्षणी ऑक्सीजन विकत घेऊ शकत नव्हता 😮

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 ปีที่แล้ว +1

    Titanic -२
    श्रीमंत लोक - ०

  • @Success-KK
    @Success-KK ปีที่แล้ว

    Kharech khupach dukhad ghatna.......mrutana bhavpurn shradhanjali.🙏🙏

  • @sgtech6051
    @sgtech6051 ปีที่แล้ว +6

    I think the engineer has warned about the material used in the Titan but he was fired and not taken seriously...
    Result = Death
    Because when engineering fails the death is fixed for sure...

  • @PRAMODMANE-ml9rz
    @PRAMODMANE-ml9rz ปีที่แล้ว

    Kadakkk explanation 👌👌

  • @sandipwasatkar7905
    @sandipwasatkar7905 ปีที่แล้ว

    Nice presentation.. keep it up

  • @RavindraKhalkar-ti2px
    @RavindraKhalkar-ti2px ปีที่แล้ว

    Thanks for valuable information

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv ปีที่แล้ว +6

    कोण कोण किती जमीन प्रॉपर्टी वर घेऊन जानार ते मीडिया ला कळवा पहिले 😂😂😂😂

  • @prasadvibhandik8953
    @prasadvibhandik8953 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रधांजली....😔