भारतीय लोकांची Saving निम्म्यावर, RBI ची धक्कादायक आकडेवारी, नेमकी कारणं काय? संभाव्य परिणाम कोणते ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #BolBhidu #RBI #IndianEconomicSurvey
    भारतात गरीब, मध्यम वर्गीय यांची संख्या सर्वाधिक आहे. या उत्पन्न गटातील मॅक्सिमम जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, पुढील पिढीसाठी कष्ट कमी करण्यासाठी बचत हा सर्वात जवळचा मार्ग वाटतो. घरातील प्रमुख महिला यांचा कल हा कायम बचत करण्याकडे राहिलेला आहे. बोनस पूर्णपणे खर्च करायचा हे गेल्या काही वर्षात आलेली गोष्ट आहे पण आधी बोनस एफडी करण्यासाठीच प्रामुख्याने वापरला जायचा. थोडक्यात काय तर बचत प्रत्येक घरातून केली जायची.
    आता हे सांगण्याचे कारण म्हणजे आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरांनी दिलेली खळब‌ळजनक आकडेवारी. लोकांकडील ठेवींच्या स्वरुपात असलेला पैसा संपला असून लोकांची बचत निम्म्यावर आल्याचे मायकल देवव्रत पात्रा यांनी म्हटले आहे. आणि हे प्रमाण गेली काही वर्षात वेगाने कमी झाले आहे. यामागची कारणे आणि संभाव्य परिणाम आज आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1K

  • @awijalamshaikh3377
    @awijalamshaikh3377 9 วันที่ผ่านมา +233

    Reasons:
    1. Low interest on FD
    2. Tax on FD return
    ( No appreciation on savings)

    • @aaspas24
      @aaspas24 9 วันที่ผ่านมา +30

      xम्हणजे बँकांना लोन देता यावे म्हणून आपण बचत करायची आणि दे दिलेलं कर्ज कोणी माल्या चोक्सी मोदी घेऊन पळाले कि पुन्हा आम्हीच फेडायची विविध मार्गाने

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 8 วันที่ผ่านมา +9

      ​@@aaspas24 ekdam perfect bollas

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 8 วันที่ผ่านมา +1

      Say no to Banks ye Khali aamir logo ke liye hai

    • @gdgavali
      @gdgavali 7 วันที่ผ่านมา +2

      ​@@aaspas24share market madhe takalele paise pan tasech asatat 😂😂.. udya malya sarakha koni palun Gela ki paise dubale.. just wait for 2 more month and you will see it happen..

    • @ganeshraut4088
      @ganeshraut4088 6 วันที่ผ่านมา

      People. Interested in share treding

  • @SuhelMulla-gr3ph
    @SuhelMulla-gr3ph 9 วันที่ผ่านมา +536

    बचत कुठली करतील लोक पैशाचे मूल्य काहीच राहिले नाही साधे आठवडी बाजारात गेले तरी 500 सहज खर्च होऊन जातात. आणि 10 वर्षांपूर्वी 500 रुपये बघितले की मनाला समाधान वाटत होते.

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 9 วันที่ผ่านมา +38

      Barobar ahe . Pan ajun ek Karan ahe Aipatichya baherche gadgets vikat ghetat . Te pan bin kamache . Te pan nivval emi var miltat mhanun. 20k payment asnara manus aaj I phone vikat ghetoy

    • @neenasankhe5126
      @neenasankhe5126 9 วันที่ผ่านมา +9

      Ho Mala pan as vatey ...sarv vastu easily available ahet ..on line shopping and influencers mule garaj naslelya goshti ghetlya jatat hi sarv choti karne ahet ..pan tya kade durlksh kele jat ahe..aaj chya generation la saving che mahatv samjle pahije

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 วันที่ผ่านมา

      Sarv private kara sarv reservation savalati band kara konachehi lad nakot jyachi layaki to jagel fukat khayachi layaki nahi bharatiy lokanchi

    • @xzee156
      @xzee156 9 วันที่ผ่านมา +4

      ​@@prafulwaghade4809 dada ne 13000 pagar astanach iphone ghetlela.. back glass futli... Mag aai kadun paise gheun sarkha kela...

    • @puredesi6278
      @puredesi6278 9 วันที่ผ่านมา +9

      आपण बचत केली , आणि मोदी RSS शाहला माहिती पडला तर परत नोट बंदी लावणार 😂 घरी बचत टॅक्स लावतील ,,
      RBI, अदानी अंबानी कडून कर्ज घेऊ शकते 😢😂😂😮

  • @PSSsai
    @PSSsai 9 วันที่ผ่านมา +171

    GST . SLAB.... REASON. मागील 10 वर्ष मध्ये किंमती दुप्पट झाला पण पगार शेती दर 20,30% वाढला.
    उदाहरण सोयाबीन 2014 दर 4500
    2024 दर 4500
    कापूस 2014-6000
    2024-7000
    उलट खते पहा 800 ला मिळणारा DPA आता 1800 ला गेला. रोजंदारी 200 होती आता 500 झाली.

    • @niteshtayade1281
      @niteshtayade1281 9 วันที่ผ่านมา +3

      True

    • @koustubhashtekar9969
      @koustubhashtekar9969 9 วันที่ผ่านมา

      हे विदारक आणि दुर्दैवी सत्य आहे.
      ह्याचा परिणाम आता शेतकरी शेती कराबे थांबाचतील, किव्वा स्वतः पुरतं पिकवतील. देश आता अन्नधाण्याचा देखील प्रचंड आयतदार बनणार पुढील 5 वर्षात. स्थानिक कृषी अर्थव्यवस्था प्रचंड चिराडली जाणार!
      त्या कालावधीत आयात करणारे व्यापारी मात्र प्रचंड गब्बर होणार!

    • @roshanmarathe9997
      @roshanmarathe9997 9 วันที่ผ่านมา +8

      Payment 2014-12000/-
      2024-14k to 15k😢

    • @ShashikantKharade-l3j
      @ShashikantKharade-l3j 9 วันที่ผ่านมา +10

      गेल्या तीस वर्षांत सरकारी धोरण शेती व उत्पादनाच्या विरोधी आहै सेवा वर्गाचे पगार वाढले पण सामन्याला महिना सहा सात हजारी नाही मग बचत काय करणार

    • @macdeep8523
      @macdeep8523 7 วันที่ผ่านมา +3

      Agenda 2030 vacha jara ... Dole ughadtil ... Jaage va tata ... He sagle tharelele hote ... Tumchi zameen lavkar sarkar take over karnar aahe ... By 2030 as per agenda 2030 for corporate farming by MNC company

  • @vikaskadam6571
    @vikaskadam6571 9 วันที่ผ่านมา +367

    व्याज कमी देत असल्यामुळे बँकेमध्ये एफडी कमी झाले आहेत

    • @gokusam-e2j
      @gokusam-e2j 8 วันที่ผ่านมา +5

      Not only interest rates , people dont have money to do fd. And many are investing blindly in bubble market

    • @NoobGamer-ot1id
      @NoobGamer-ot1id 8 วันที่ผ่านมา +4

      Fd karaila paise shillak raht nhit

    • @BRAHMOSPOWER
      @BRAHMOSPOWER 8 วันที่ผ่านมา +18

      आम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकतो...... बँका आपले पैसे घेऊन तेच करतात. ते 30% ते 40% कमावतात आणि आपल्याला 6% आणि 7% देतात.
      नवीन पिढी बँका पेक्षा हुशार आहे.😂

    • @gokusam-e2j
      @gokusam-e2j 8 วันที่ผ่านมา +4

      @@BRAHMOSPOWER banks have limitation due to finacial inclusions but mutual funds dont have .

    • @gdgavali
      @gdgavali 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@BRAHMOSPOWERNavin pidhich hushari 2-3 mahinyat samajel 😂😂

  • @SS_S245
    @SS_S245 9 วันที่ผ่านมา +156

    लोक बँकेत बचत करायचे, बँका मोठ्या कंपन्यांना कर्ज द्यायचे, कंपनी कर्ज बुडविते😢.

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 9 วันที่ผ่านมา +3

      Samany lokana kon vichrtoy loan sathi

    • @aabhashorrormarathi
      @aabhashorrormarathi 8 วันที่ผ่านมา +3

      Company chya malkala sarkar karjmafi dete karan devanech sarkarla tase karnyache sangitle ahe.samanya mansala dev kashyala value det basal.

  • @BRAHMOSPOWER
    @BRAHMOSPOWER 8 วันที่ผ่านมา +58

    एक महत्त्वाची गोष्ट विसरलात......😊 आता नवीन पिढी हुशार झालीये, सगळ्यात जास्त गुंतवणूक MUTUAL FUNDS मध्ये केली जतिये.
    महिन्याला लाखो कोटी रुपये म्युच्युअल फंड,SIP आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवले जातायेत. पहिले बँका लोकांचे पैसे घेऊन शेअर बाजारात लावायच्या आणि पैसे कमवायच्या, पण आता लोक स्वतः शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत...... त्यामुळे बँकांना गरीबी आली आहे.

    • @ParmeshwarGavande
      @ParmeshwarGavande 7 วันที่ผ่านมา +1

      bankana garibi😅 sahi hai😊

    • @sachinchandraji
      @sachinchandraji 7 วันที่ผ่านมา

      खुप वेगळे परिणाम होत आहेत. तुमचा विचार चुकतोय.नवीन पिढी हुशार वैगरे नाही तर चाललेल्या ट्रेंड ची शिकार आहे. बॅंका कधीही म्युच्युअल फंड विकत नाहीत तर बॅंकेची संबंधित दुसरी कंपनी विकते. आणि त्याचे बॅंकेत बसलेले विक्रेते तुम्हाला यासाठी उद्युक करतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरक्षित नाही हे ही तितकंच महत्वाचं आहे.

    • @Bollywood_remix11
      @Bollywood_remix11 4 วันที่ผ่านมา +1

      Fd madhe paisa jalto, vadhat nahi

    • @Umesh_0007
      @Umesh_0007 3 วันที่ผ่านมา

      Barobar bollala bhau

  • @CM_3275
    @CM_3275 9 วันที่ผ่านมา +101

    मुख्य कारणं सरकारने आणलेला नवीन टॅक्स रिजिम, ते निवडल्यामुळे लोकांना टॅक्स वाचवण्या साठी investment करावी लागत नाही

    • @shivdeepchaudhari
      @shivdeepchaudhari 9 วันที่ผ่านมา +1

      Kay logic ahe yaat

    • @CM_3275
      @CM_3275 9 วันที่ผ่านมา +2

      @@shivdeepchaudhari Income tax law vaachun ghya Patel nantar tumhala logic

    • @aaspas24
      @aaspas24 9 วันที่ผ่านมา

      @@CM_3275 म्हणजे बँकांना लोन देता यावे म्हणून आपण बचत करायची आणि दे दिलेलं कर्ज कोणी माल्या चोक्सी मोदी घेऊन पळाले कि पुन्हा आम्हीच फेडायची विविध मार्गाने

    • @amolmore5591
      @amolmore5591 9 วันที่ผ่านมา

      Correct

    • @shivdeepchaudhari
      @shivdeepchaudhari 8 วันที่ผ่านมา +1

      @@CM_3275 Lok investment tax madhe sut milavi mhnun nahi karit.
      Future secure karnya sathi kartat.
      Mul mudda mahagai cha ahe. Mahagai mule salary madhun kahi shillak ch rahat nahi invest karayla.
      New tax regime ne thoda far farak asla tari major contributor mahagai ani credit led growth ha ch ahe.
      Lok butasarkhi faltu gosht ghenyavar pan karj kadhun 20000 rupaye kharch karit ahet.
      Savings hone shakya ch nahiye.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 9 วันที่ผ่านมา +253

    लोकांचा बँकांवरील विश्वास उडालाय... 👍

    • @GAURAVSAWANT-q5d
      @GAURAVSAWANT-q5d 8 วันที่ผ่านมา +7

      छुपे चार्जेस लावून खिसा कापतात बँका .त्यातही कोणतीही सूचना न देता परस्पर विमा काढला जातोय आणि त्याचा हप्ता कट होतोय.

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 8 วันที่ผ่านมา +2

      Kahi varat nahi sagal mahag zala an govt lokana mandir madhe guntavat aahe

  • @pratikgaikwad26
    @pratikgaikwad26 9 วันที่ผ่านมา +384

    गरीब अजून गरीब होत आहेत आणि श्रीमंतांना पैसे कुठे खर्च करू असे होत आहे......दुर्दैव😞

    • @shiv_prasad_718
      @shiv_prasad_718 9 วันที่ผ่านมา +14

      Mg tumhi shreemat vhaa❤😊

    • @puredesi6278
      @puredesi6278 9 วันที่ผ่านมา +8

      आपण बचत केली , आणि मोदी RSS शाहला माहिती पडला तर परत नोट बंदी लावणार 😂 घरी बचत टॅक्स लावतील ,,
      RBI, अदानी अंबानी कडून कर्ज घेऊ शकते 😢😂😂😮

    • @mein3324
      @mein3324 9 วันที่ผ่านมา +6

      महाराष्ट्रात आनंद देशपांडे सारखी माणसं हवीत.
      ज्यांनी 1990 मध्ये नोकरी करून, बचत करून आज 8 billion USD ची कंपनी उभी केली. आज त्यांची नेट वर्थ 2.9 billion USD आहे.
      मला त्यांची कंपनी persistent systems मध्ये 100% return भेटले.

    • @kirancharate2902
      @kirancharate2902 9 วันที่ผ่านมา

      भारतीय जातीव्यवस्था ही असामानतेला कारणीभूत आहे.

    • @subhashkulkarni1117
      @subhashkulkarni1117 9 วันที่ผ่านมา +6

      असे कुठेच दिसत नाही.ज्यानी प्रयत्नच केले नाहीत ते गरीबच राहिले.

  • @greenparas
    @greenparas 9 วันที่ผ่านมา +56

    जे वाचत होते त्यावर पण निर्मलाताईनें गंडा घातला आहे आता 🥸

    • @ammo5513
      @ammo5513 8 วันที่ผ่านมา

      😅😅😅

  • @humblepawn873
    @humblepawn873 9 วันที่ผ่านมา +27

    सध्याचे लग्न मोडण्याचे प्रमाण बघितले तर सर्वसामान्य लोकांनी लग्नाचा अवाढव्य खर्च टाळला पाहिजे....शिवाय महागडे मोबाईल, कपडे, वस्तू यांच्यावरचा खर्च नियंत्रणात ठेवला तर बचत चांगली होईल

  • @dnyaneshwarjadhav5960
    @dnyaneshwarjadhav5960 9 วันที่ผ่านมา +107

    एवढा मोठा व्हिडिओ बनवायची गरज नाही, सध्या सिंपल भाषे मध्ये लोकांनी बचत करायचं सोडून investment करायला चालू केले आहे....
    जुन्या सर्व सामान्य माणसाला एवढे पर्याय न्हवते जेवढे आज आहेत. लोकं शिकलेली आहेत आता, FD la सर्वात कमी इंटरेस्ट आहे, कोन करणार....

    • @befikar204
      @befikar204 9 วันที่ผ่านมา +3

      Magchya varshi 50 lakhachi fd ke liye 8 % intrest rate bhettoy bagh mng kiti yetay intrest monthly lokani bachat karn sodun paise invest karayla pahijet

    • @adtechno7537
      @adtechno7537 9 วันที่ผ่านมา +8

      ​@@befikar204 पण तेच 50 लाखाची FD करण्यापेक्षा जर ते पैसे छोट्या छोट्या व्यवसाय त जर ते पैसे गुत्वणुक केले तर जास्त प्रॉफिट होतें

    • @kishan7650
      @kishan7650 8 วันที่ผ่านมา +4

      महागाई वाढल्याने सुद्धा बचत कमी झाली आहे. वाढलेले tax, प्रत्येक गोष्टी वर gst.. Saving कमी होणार..लोक आधी बचत करतात.. मग ती बचत इन्व्हेस्टमेंट करतात.. पण सध्या बचत करायला पैसे नाहीत. इन्व्हेस्टमेंट कुठून करणार.. सगळा काळा पैसा व्हाईट होऊन इन्व्हेस्टमेंट चालू आहे देशात.. त्यात गरीब अजुन गरीब श्रीमंत अजुन श्रीमंत..

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 8 วันที่ผ่านมา +4

      ​@@befikar204ani evdhe kami returns milun pan tyavar tds ani taxes pan ahet

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 8 วันที่ผ่านมา +1

      अडानी ला लोन द्यायला बँकांकडे खूप पैसा आहे

  • @BimaSugampremsagargdeore
    @BimaSugampremsagargdeore 9 วันที่ผ่านมา +47

    ये नया भारत है..मोदीजी ने 35 साल भिक्षा मांग कर निकाले है.. अब भारतीय मध्यम वर्ग की बारी है..

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 9 วันที่ผ่านมา +63

    पूर्वी बाहेरचा फक्त कुंज विहार cha वडापाव लस्सी, मामलेदार ची मिसळ येवढेच खायचे आता पार्सल भाकरी, क्रिस्पी, हंडी मागवली जाते. पूर्वी शिक्षण मराठी सरकारी बालवाडी, शाळेत व्हायचा आता नर्सरी, इंतर नॅशनल स्कूल आले. पूर्वी लग्नात व्हाईट शर्ट काली पँट, आता प्रत्येक लग्नात हल्डीत नवीन कुर्ता, जॅकेट, पूर्वी फेअर लवली तुब त्यावर मीना खाकी पावडर, डकेसांना वेणी.. झाली करवली तयार. आता आता मेक अप वाली, हेअर ड्रेसर, भरलेला ब्लाउस (तीन ते सात हजार खर्च)... मग बचत होईल कशी??

    • @virendramane9671
      @virendramane9671 9 วันที่ผ่านมา +4

      Khup chan analysis

    • @nikhila7668
      @nikhila7668 9 วันที่ผ่านมา +4

      Thane kar aahat samjhle 😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 9 วันที่ผ่านมา +1

      ठाण्याचा आहेस... मी पण 😊

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 9 วันที่ผ่านมา +1

      लोक ज्या ज्या ठिकाणी पैसे खर्च करतात त्यांच्या तरी ठेवी वाढल्या पाहिजे की

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 9 วันที่ผ่านมา +2

      Yes boss thanekar

  • @arunaher7756
    @arunaher7756 6 วันที่ผ่านมา +2

    भारतीयांचा हा इतिहास आहे. गरीब गरीब होत चालले आहे. श्रीमंत लोक श्रीमंत होत आहे. टस्क भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शिल्लक रहात नाही. महागाई भरपूर आहेत. 😮😢😮

  • @AP-bf9zn
    @AP-bf9zn 9 วันที่ผ่านมา +137

    भय इथले संपत नाही..
    मज तुझी आठवण येत..
    - समस्त मध्यमवर्ग to finance minister मॅडम

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 9 วันที่ผ่านมา +11

      आठवण येते मनमोहन सिंग यांची😢😢❤❤

    • @patilrahul515
      @patilrahul515 9 วันที่ผ่านมา +1

      @@yashrajbhapkar ♥♥

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 8 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 8 วันที่ผ่านมา +3

      डॉ. मनमोहन सिंह ❤❤❤

    • @rangnathavhad7250
      @rangnathavhad7250 8 วันที่ผ่านมา +5

      ही मॅडम बे अक्कल आहे

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 9 วันที่ผ่านมา +121

    आता महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार म्हणल्यावर ती कश्याला इतर रक्कम बचत करेल?

  • @pradipkadam1221
    @pradipkadam1221 8 วันที่ผ่านมา +9

    1वाढलेल्या गरजा,
    2शेअर मार्केट,
    3 गुंतवणुकीसाठी उपलब्ध झालेल्या अनेक पर्याय
    4 नवीन पिढीचा कल जीवनशैली तील बदल

    • @sachinchandraji
      @sachinchandraji 7 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर.

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 9 วันที่ผ่านมา +77

    सरकारी नोकरांचे पगार आणि पेन्शन, आजी- माजी आमदार, खासदार, यांना फुकटच्या सवलती सतत वेतन आयोगामुळे वाढत जाणारे भते त्यामुळे देशातील जनता भिकेला लागली...

    • @amolmore5591
      @amolmore5591 9 วันที่ผ่านมา +8

      सर्वात जास्त income टॅक्स सरकारी कर्मचारी च भरतात ... लपवायला पर्याय नसल्याने.
      1 लाख पगार पैकी 30 हजार income टॅक्स मध्ये जातात...
      बाकीचे फक्त फुकट खातात

    • @sanjayparanjpe5912
      @sanjayparanjpe5912 9 วันที่ผ่านมา

      @@amolmore5591
      दुकानातुन खरेदी केलेल्या प्रत्येक वसतुवर सामान्य जनतापण कर भरत असते कोणीही फुकट खात नीही

    • @sanjayparanjpe5912
      @sanjayparanjpe5912 8 วันที่ผ่านมา

      ​@@amolmore5591दुकानातून खरेदी केलेल्या प्रत्येक वसतुवर सामान्य जनता पण कर देते कुणीही फुकट खात नाही

    • @sanjayparanjpe5912
      @sanjayparanjpe5912 8 วันที่ผ่านมา

      ​@@amolmore5591सामान्य जनता पण प्र् त्येक वसतुवर टॅक्स भरते

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 8 วันที่ผ่านมา

      ​@@amolmore5591पण पगार पण जास्त घेतात लायकी नसताना. खाजगी मध्ये तेवढा पगार घेऊन दाखवावे.

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 9 วันที่ผ่านมา +23

    सगळ्याच टप्प्यातील लोक वाटेल तशी उधळपट्टी करताना दिसत आहेत सगळीकडे. मॉल, सुपर मार्केट, रस्त्यावर किंवा कुठेही पाहिले तर सर्रास पैसा खर्च करत आहेत लोक. जाहिराती पण मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत.

  • @DrPoojaPatil290
    @DrPoojaPatil290 9 วันที่ผ่านมา +301

    टॅक्स जर एवढा घेत असतील तर कुठे पैसे राहतील गरिब लोकांकडे.

    • @SG-jg4dm
      @SG-jg4dm 9 วันที่ผ่านมา

      टॅक्स देऊ की पण तसे त्याचे रिटर्न पण मिळाले पाहिजे टॅक्स देऊन ही रस्ता, पाणी हवा शिक्षण विद्यकिय सुविधा काय मिळतात आपल्या फायदा फक्त देशातल्या मोजक्या capitalist लोकांना होतो देशातली 90 टक्के संपत्ती 5 टक्के लोकांकडे आहे सरकार त्यांचे विचार करते tyna tax madhe सवलत मिळते कारण तिथून tyna इलेक्शन मध्ये पैसा मिळतो मरतो तो सामान्य माणूस वास्तविकता आहे ही

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 9 วันที่ผ่านมา +5

      Soyi sudha pn pahije wadhtyet kharch pn wadhnar

    • @seekar786
      @seekar786 9 วันที่ผ่านมา +15

      Garib lok direct tax bhartch nahi 😂😂

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 9 วันที่ผ่านมา +19

      Indirect tax direct tax peksha jast vasul kela jaato garibankadun

    • @chetanbl21
      @chetanbl21 9 วันที่ผ่านมา +14

      @@amarshinde8359shrimant & garib faydyat aahet….martoy to middle class…..,soyi suvidha madhe priority dya.. tax walyana…..nahi tar baju ghee u nakat

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 9 วันที่ผ่านมา +47

    तरुण पिढी सगळा पैसा mutual फंड मध्ये टाकत आहे, त्यामुळं FD करायचा कल कमी झाला आहे... सध्या share मार्केट मध्ये कमालीचा फुगवटा ह्या DII नी करून ठेवला आहे.. ही मध्यम वर्गीय लोकांसाठी धोक्याची घंटा आहे..

    • @PSSsai
      @PSSsai 9 วันที่ผ่านมา +4

      FII ची जागा DII नी घेतली सरकार ला तेच पाहिजे होते.

    • @PSSsai
      @PSSsai 9 วันที่ผ่านมา +10

      नाही फुटणार हा शॉर्ट टर्म वाले हव्यास करणार आणि सर्व गमावून बसणारं. पण लाँग टर्म वाले भले भले 🎉🎉🎉

    • @hdkloh6857
      @hdkloh6857 9 วันที่ผ่านมา +3

      बँका या FD च्या बाबतीत अतिशय रिजिड (कठोर) आहेत. बँकांना थोडं लवचिक बनायला पाहिजे.

    • @abhisheknar3812
      @abhisheknar3812 8 วันที่ผ่านมา +1

      ​@@PSSsaiin long term we all are dead. Manmohan Singh yancha dialogue athva😢

  • @vaibhavgade3966
    @vaibhavgade3966 9 วันที่ผ่านมา +21

    सरकार बचत करूच देत नाही जेवढा पैसा तेवढा द्या ओरबाडून घ्या जी येस टी द्या टॅक्स द्या पैसा उरणार कुठुन

  • @RamdasBorole
    @RamdasBorole 8 วันที่ผ่านมา +8

    शासनाची लुटारू धोरणे आणि बँकानवराचा लोकांचा विश्वास उडाला त्यामुळे ही स्थिती आली.

  • @lingaindian1345
    @lingaindian1345 9 วันที่ผ่านมา +14

    मूळ कारण कोण बोलायचं नाही.
    वाढती लोकसंख्या यावर कुठलही सरकार काम करत नाही.

    • @ireview8621
      @ireview8621 8 วันที่ผ่านมา

      जे सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल, ते पुढील शंभर वर्षे कधीही सत्तेवर राहू शकणार नाही.

  • @vilaskapile5026
    @vilaskapile5026 9 วันที่ผ่านมา +44

    श्री अरुण राज जी
    People are investing in equity and mutual funds instead of FD...as they are getting better returns in stock market

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 9 วันที่ผ่านมา +2

      200 टक्के बरोबर

    • @gauravmandave5612
      @gauravmandave5612 9 วันที่ผ่านมา +3

      Only 3% people's not all people

    • @ajagir72
      @ajagir72 9 วันที่ผ่านมา

      Loan gheun investment karat aahet ? 🤔

    • @surajbokade66
      @surajbokade66 9 วันที่ผ่านมา

      ​@@ajagir72loan gheun pan kartat kahi loka

    • @SM-zr5tp
      @SM-zr5tp 9 วันที่ผ่านมา

      Yes and true above all points

  • @vg9576
    @vg9576 9 วันที่ผ่านมา +8

    राहण्याची उच्च किंमत. अन्न, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, दैनंदिन गरजा.... सर्व काही जास्त आहे

  • @jalindarhire7519
    @jalindarhire7519 9 วันที่ผ่านมา +18

    मोठे प्रतिष्ठीत व्यापारी लोकांकडे असणारी थकबाकी वसुल करणे हे पाऊल ऊचलले तर बराच फरक पडेल

  • @Vikramhdeshmukh
    @Vikramhdeshmukh 9 วันที่ผ่านมา +36

    आमच्या सरकारने २०१६ साली अर्थव्यवस्थेच्या कंबरड्यात नोटबंदी रुपी लाथ घातली आणि तेव्हापासून नवनव्या आर्थिक समस्या देशापुढे उभ्या राहिल्या. आजची समस्या ही त्यातली सर्वात नवीन एवढेच.

    • @bhushan9767
      @bhushan9767 9 วันที่ผ่านมา +6

      😂 नीट समजून घ्या साहेब डोकं वापरून बोला corona मद्ये लोकांनी पैसे काढले बँकेत नको त्या गोष्टी उगीच घेत बसतात लोक पगार २०k आणि मोबाईल १लाख च 😂 कसं होईल बचत बाकी गोष्टी व्हिडिओ मद्ये आहेच

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 9 วันที่ผ่านมา

      Tuzi tutari tuzya gandit ghalun ghe

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 8 วันที่ผ่านมา

      Chutya kay saglech ek lakhacha phone ghetat ka. Kahitri tarkik bol. Ekhad dusr udaharan vrun generalise krto ka sagl 😅​@@bhushan9767

  • @adityakamble467
    @adityakamble467 8 วันที่ผ่านมา +5

    प्रचंड वाढलेली महागाई आणि प्रत्येक वस्तूवर आकारलेला जी एस टी यामुळे बचत शुन्य होत चालली आहे 😢

    • @sachinchandraji
      @sachinchandraji 7 วันที่ผ่านมา

      जी एस टी तुम्हाला‌ वेगवेगळ्या सुविधा घ्या माध्यमातुन परत मिळतो. पण तुम्ही अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण आवश्यक आहे.

  • @hrk3212
    @hrk3212 9 วันที่ผ่านมา +9

    Reasons-
    1 rate of interest is decreased
    2 tax is incresed
    3 people's savings are misused.Big dogs like Malya are given huge amount of loan and they ran frm country
    4 other options are found better
    5 Banking system is losing its reliability

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 8 วันที่ผ่านมา +3

      6: Niramal Sitaraman as Finance Minister

  • @sovisam
    @sovisam 9 วันที่ผ่านมา +47

    ज्याला जमत असेल परवडत असेल त्याने लवकरात लवकर पळून जावे फॉरेन मधे 😢

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 9 วันที่ผ่านมา +5

      चुकीचा सल्ला, जे गेलेत त्यांना विचारा, भारता पेक्षा महागाई जास्त आहे. आपल्या कडे लोकसंख्या जास्त आहे सरकार किती जणांना नोकऱ्या देऊ शकतील

    • @greenparas
      @greenparas 9 วันที่ผ่านมา

      ​@@nitinpimpale9134 इथे कमाई वर ३० टक्के tax देऊन एक रुपयाची सोय सरकार कडून मिळत नाही आणि बाहेर देशात ५० टक्के tax असल्यावर मुलांचे शिक्षण, मेडिकल व्यवस्था आणि अनेक उत्तम दर्जेची सोय फ्री मध्ये होतं,मग का नाही कमावणारे foreign ला निवडणार,एकदा विचार करा 🙏

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 9 วันที่ผ่านมา

      ​@@nitinpimpale9134Education System sudhrna avshyak ahe tharvik fields sathich pramanchya hu baher degree gheun students baher padtayt pan nokri nahi yaulat itr fields kde loka milat nahit

    • @MMJotkar
      @MMJotkar 9 วันที่ผ่านมา +4

      देशाचा सातबारा आपल्या तीर्थ रूपांच्या नावावर आहे काय

    • @mkadam9769
      @mkadam9769 9 วันที่ผ่านมา +1

      True

  • @technoideain8786
    @technoideain8786 9 วันที่ผ่านมา +6

    10 वर्षा पूर्वी किती लोकं कडे मोठे मोबाईल, गाड्या, बंगले, होते अणि आज पाहा बचत कुठे गेली हे समजेल.

  • @kkshen8602
    @kkshen8602 9 วันที่ผ่านมา +9

    फोन पे गुगल पे मुळे ऑनलाईन व्यवहार मुळे आजकाल बँकेत बचत होत नाही......

  • @dilipmore1500
    @dilipmore1500 9 วันที่ผ่านมา +4

    आफ्रिकेतून दिलीप मोरे
    सर आपले विषय अप्रतिम आणि मोलाचे असतात.
    आपल्या पत्रकारितेला सलाम 🙏💐

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 9 วันที่ผ่านมา +12

    गरीब अधिक गरीब होत आहेत आणि अति श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत..
    सर्वात जास्त पिचलेला वर्ग म्हणजे मध्यमवर्ग..
    आणि समाजातील सगळ्यात आनंदी आणि कायम सुखी दिसणारा एकमेव वर्ग म्हणजे अंध भक्तांचा समूह...
    विपरीत परिस्थितीत पॉझिटीव्ह थिंकिंग कसे ठेवावे हे फक्त भक्त सांगू शकतात...

    • @aabhashorrormarathi
      @aabhashorrormarathi 8 วันที่ผ่านมา

      Udyogpatina dev manlyashivay paryay nahi.tyamule tyanchi karje maaf keli pahijet.te paise detat tevha lokanchi pote bhartat.te astil tarach samanya manus jagu shakto.
      Ata udyagpatinchi pooja karnyachi vel aali aahe.😢

    • @ravithorat8686
      @ravithorat8686 8 วันที่ผ่านมา

      Right 👍

  • @MCG099
    @MCG099 9 วันที่ผ่านมา +4

    लॉकडाऊन झाल्यापासून आज पर्यंत मी 10,000 पण एकत्र बघितले नाहीत पगार 12000 भाडे 5000 तरी बसचा 1200 चा पास मी तर खर्च तर अजून लावायची राहिलेत कोणी दोन नंबरचा काम देत असेल तर करायला तयार आहे जिंदगी झाट झाली आहे रोजचं जगणं पण मुश्कील आहे

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 9 วันที่ผ่านมา +33

    सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लोक कर्जात, आणि उधळ्या स्वभावाचे झालेत.

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 9 วันที่ผ่านมา +31

    चाळीस रुपये पेट्रोल आणि साठ रुपये टेक्स... सर्व जण अप्रत्यक्ष कर भरतात....

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 9 วันที่ผ่านมา +70

    कृपा मोदींची😢

    • @balgondapatil
      @balgondapatil 8 วันที่ผ่านมา +2

      akkal vaigaire ahe ki te pan bank madhe thevlay ? lokana investmemt FD sodun sagli kade karayche ahe simple

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 8 วันที่ผ่านมา

      ​@@balgondapatilandhbhakt gp bastos .

  • @rahuldalal8
    @rahuldalal8 8 วันที่ผ่านมา +5

    प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरात एक बेरोजगार आहे किंवा महागाई नुसार income नाही... घरात एखादा आजारी पडला की झाला कर्जबाजारी...बँक मध्ये पैसे ठेवले की फोनेपे ने त्याला पाय फुटतात...मग असे वाटते की बचत होत नाही... मिडल income वाले बचत करू शकत नाही आहे.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 8 วันที่ผ่านมา

      तुम्ही गुजराथी पण गरीब झाला.

  • @Travellermahesh
    @Travellermahesh 9 วันที่ผ่านมา +5

    व्याज कमी देतात 7-8% , पण त्याच बँक च्या sip म्हणजे mutual fund जवळ पास 12-50%परतावा मिळतो त्यामुळं लोक खात्यात पैसे आल्यास लगेच share मार्केट व sip मध्ये टाकतात ..ते inflation ला beat करते ,fd inflation beat nahi करू शकत 💯🙏🏻

  • @rbimages...7288
    @rbimages...7288 9 วันที่ผ่านมา +36

    इतक्या मोठया प्रमाणात टॅक्स वडवीत आहेत. Gst नोट बंदी सारख्या निर्णया मुळे बरेच धंदे बंद पडले. मिडलक्लास लोक्काचे लूट चालू आहे

  • @vasantsp
    @vasantsp 9 วันที่ผ่านมา +29

    Aho 30% salary direct tax madhe jaate, 15% indirect tax, baki Ghar kharch aahe ani kahi emergency he evdha aslya var kuthun saving karnar.

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 9 วันที่ผ่านมา

      अरे वेड्या माणसं लोक आता बँकेत पैसे एफडी करत नाहीत कारण व्याज कमी मिळते त्या aivji शेअर मार्केट म्युच्युअल फंड ह्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे जी महिन्याला 10 टक्क्याने वाढत आहे म्हणून लोक बँकेत पैसे ठेवत नाहीत तुम्ही पण अभ्यास करून चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 9 วันที่ผ่านมา +1

      तुम्हाला salary 10 लाख पेक्षा जास्त आहे वाटत 😂😂

    • @vasantsp
      @vasantsp 8 วันที่ผ่านมา

      @@rolex_is_here te fakt sanganysathi bhava.
      Month end la ghode lagtat.

  • @balughavate604
    @balughavate604 9 วันที่ผ่านมา +81

    जी एस टी लावून गरीबांचा सगळा पैसा सरकारने लुटला

    • @nitindpatil8430
      @nitindpatil8430 9 วันที่ผ่านมา +3

      पहिले काय काही टॅक्स लागत न व्हते का

    • @mkadam9769
      @mkadam9769 9 วันที่ผ่านมา +4

      Nirav modi lutun palala

    • @balughavate604
      @balughavate604 9 วันที่ผ่านมา

      @@nitindpatil8430 तुम्हाला अर्थकारण आणि कर रचना याबद्दल सखोल माहिती आहे का नसेल तर कळवा पुर्वी आणि आता कर रचनेत काय बदल आहेत ते कळवतो

    • @baravkarr
      @baravkarr 8 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर

    • @baravkarr
      @baravkarr 8 วันที่ผ่านมา

      ​@@nitindpatil8430अजुन किती वाटोळे होताना बघायचे आहे कृपा करून आत तरी डोळे उघडा.

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 6 วันที่ผ่านมา +2

    भारत देशात फक्त 1% लोकांकडे देशातील 99% संपत्ती आहे आणी 99% लोकांकडे देशातील फक्त 1% संपत्ती आहे! !!

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 9 วันที่ผ่านมา +5

    *READ सरकारने मोजक्या उद्योगपतींचे किती लाख कोटींचे कर्ज माफ केले ते तपासा.. सरकार हे कर्ज वसूल का करू शकत नाही? आता काळा पैसा स्विस बँकेतून मधून परत आणण्याची वेळ आली आहे, 56 इंचाची व्यक्ती चमत्कार दाखवू शकेल का??? सामान्य माणसाने आपल्या कष्टाचे पैसे प्रत्येक वेळी साठवावेत अशी अपेक्षा करू नका, ते आपल्या कष्टाचे पैसे सोन्यात साठवत आहेत, बँक-सरकारवर आता विश्वास ठेवता येणार नाही READ*

  • @vijayraj_18
    @vijayraj_18 9 วันที่ผ่านมา +14

    Tax भरून भरून आधीच पैसे कमी हातात येतात, राहिला विषय सेविग आणि FD चां तर व्याज कमी आणि १०००० च्य वर पैसे इन्कम म्हणून धरला जातो त्यावर टॅक्स द्या असे असेल तर मग कोण बचत करेल? मी स्वतः बचत करत होतो त्यावर टॅक्स सरकार मागत आहे तर मी का करू बचत?

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 8 วันที่ผ่านมา

      Son ghya Gharat theva hi sarkar kali ingraj aah

    • @vijayraj_18
      @vijayraj_18 8 วันที่ผ่านมา

      @@SK-ce7ku dhigbhar ahe already mazya kd.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 9 วันที่ผ่านมา +52

    महागाई मुळे पैसे नाहीत 😢😢😢😢 २०० कोंथिबीर झाली ४०० किलो लसूण झाला मोदीने ही महागाई कमी केली पाहिजे 😢

    • @prashantsonawane8829
      @prashantsonawane8829 9 วันที่ผ่านมา +13

      पेट्रोल फुकट वाटताय जा
      लवकर भरून घे

    • @fulchandpotale2367
      @fulchandpotale2367 9 วันที่ผ่านมา +7

      1month पूर्वी 2rs होती

    • @shraddhaborkar2916
      @shraddhaborkar2916 9 วันที่ผ่านมา +17

      शेतकऱ्यांच्या मालाला भाव काय आला कि महागाई दिसते. .. .बाकी सगळीकडे मागेल इतकं काढून देतात.

    • @kishorkhadase6564
      @kishorkhadase6564 8 วันที่ผ่านมา +3

      Ala kothimbir var , khau nako na mg,?
      Dok lava pahile mulga kamala lagla ki baap saving karat Hota, Ata bapachi pension jast ahe mulachya pagara peksha, mhanje to pan bapacha bharoshyavar Ala, saving kon karnar 10 -15 k kamavnare engineer

    • @ompatil2014
      @ompatil2014 8 วันที่ผ่านมา +5

      साहेब जरा मोबाईल मार्केट बघा, गाड्यांचा सेल बघा दरवर्षी वाढतच चालला आहे ते सुद्धा आलिशान गाड्यांची
      घरांच्या मागणी मध्ये आलिशान घरांची मागणी वाढली आहे
      शहरात सगळे हॉटेल्स फुल्ल दिसतात
      मार्केट मध्ये फिरल्यावर असे वाटते लोक फक्त मुलाखती साठी महागाई चा मुद्दा सांगतात बाकी खर्च दाबून करताय

  • @ajinkyakulkarni4760
    @ajinkyakulkarni4760 9 วันที่ผ่านมา +9

    अहो साहेब आता गुंतवणुकीचे पर्याय बदलेले आहेत..आता लोक म्युच्युअल फंड ,शेअर मध्ये करतायेत..आता 17 कोटी dmat अकाउंट ओपन झाले आहेत महिन्याला 23000 कोटींचे एसआयपी येतायेत..

  • @VbIASAcademy
    @VbIASAcademy 9 วันที่ผ่านมา +5

    खुप छान सर, असे अहवाल दुर्लक्षित होतात. तुम्ही ह्यावर व्हिडिओ बनवला खुप छान वाटल.

  • @Jarerahul
    @Jarerahul 9 วันที่ผ่านมา +13

    भारतात खूप मोठी मंदी चालू आहे आणि हे येणाऱ्या काळात समजेल च

    • @amitbhau
      @amitbhau 8 วันที่ผ่านมา

      भारतात मंदी येऊच शकत नाही, 140+ कोटीची लोकसंख्या असलेला देश स्वतःच एक मोठी बाजारपेठ आहे.

  • @vineshshrungare3479
    @vineshshrungare3479 8 วันที่ผ่านมา +3

    बचती साठी महिन्या अखेर पैसे उरले तरी पाहिजे .... जे आता मोठे दिव्य बनले आहे... मध्यम वर्गाची कायम लूट होते... #Adjustment ब्रीदवाक्य आहे मध्यम वर्गाचं..

  • @Ashraf_nadaf
    @Ashraf_nadaf 9 วันที่ผ่านมา +3

    एखाद्या सामान्य माणसाला 10,000 रुपये पगार असेल तर त्यातले 2000 ते 3000 रुपये सरकार अनेक प्रकारच्या टॅक्सेस द्वारे लोकांकडून काढून घेते .मग बचत कशी होणार.
    लोक महागाईला त्रस्त होऊन मरत का नाही..
    आम्हाला काय, आम्ही धार्मिक राजकारण करून परत या सरकारला निवडून देणारच....!

  • @peyushjadhav3659
    @peyushjadhav3659 9 วันที่ผ่านมา +5

    सॅलरी 15000 हजार, भाडे 6000/- खाणारे 4 मानस, महागाई कस काय भागणार, कर्ज तर घ्यायला लागणार मग...

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse 9 วันที่ผ่านมา +2

    Share market आणि mutual fund सोडले तर हल्ली बँक मध्ये पैशाची सुरिक्षितता व विश्वास कमी झाल्यामुळे बहुदा लोकं बँकेवर विश्वास ठेवत नसावेत.. बाकी लोकांकडे भरपूर पैसा आहे जो प्रत्येकाच्या हातात मोबाईल रूपाने दिसून येतोच..

  • @Bholenatn
    @Bholenatn 9 วันที่ผ่านมา +4

    खाऊन ढुंगणाला हात पुसुन मोकळे होत आहेत लोक
    कशाची आली बचत

  • @rajeshsandbhor1274
    @rajeshsandbhor1274 8 วันที่ผ่านมา +1

    बँकेने ठेवीदारांना कमीत कमी 10% इंटरेस्ट दिला पाहिजे तरच FD वाढतील

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 8 วันที่ผ่านมา +3

    प्रत्येक गोष्टीला GST लावला तो प्रत्येक stage वर वसूल केला जातो.. मरणाचे सामान सुध्या यातून सुटलं नाही.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 8 วันที่ผ่านมา

      मग मरू नका.

  • @vwagh123
    @vwagh123 9 วันที่ผ่านมา +5

    Tax on interest earned from FD. And no tax exemption for Long term saving are the major reason for decrease in savings. Tax regimes are discouraging each type of saving and each type of investment. Everywhere there is tax tax and tax. So this is the result.

  • @mansingsawant6084
    @mansingsawant6084 8 วันที่ผ่านมา +3

    सामान्य भारतीयांचा अर्धा पैसा हा करा मार्फत सरकारला जातो.. त्यामुळे सामान्य माणसाकडे बचत राहत नाही. सध्याची भारतीय करप्रणाली ही ब्रिटिश काळासारखी आहे....

  • @pradiptoshniwal6797
    @pradiptoshniwal6797 9 วันที่ผ่านมา +8

    एका घरात आनेक मोबाईल म्हणजे रिचार्ज , एक पेक्षा जास्त गाड्या म्हणजे पेट्रोल . किराणा पेक्षा हा खर्च जास्त . वर बचत करून छोट्या बँकेत ठेव ठेवली तर छोट्या बँका फरार

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 8 วันที่ผ่านมา

      Chotya Banka Yz aaht Purn banking system fraud aah.

  • @rupeshdeore4347
    @rupeshdeore4347 9 วันที่ผ่านมา +4

    जर्मन वाहन उत्पादक कंपनी फोक्स वॅगन मधील आर्थिक संकट व एकंदरित जगातील वाहन कंपनी मधील स्पर्धा... त्या तून होणाऱ्या भारत तील,नोकर भरती व कपात यावर माहिती व्हिडिओ बनवा...
    . खूप छान माहिती

  • @amitgawde492
    @amitgawde492 9 วันที่ผ่านมา +10

    Upi मुळे बँकात पैसे नाही राहतात..

    • @doshant2510
      @doshant2510 8 วันที่ผ่านมา +2

      बरोबर बोललात...अगोदर रोख मध्ये व्यवहार चालायचं त्यामुळे आपण ज्या वस्तूची गरज आहे तीच वस्तू कॅश काढून घ्यायचो. पण आता upi मुळे ज्या वस्तूची गरज नसताना देखील ते घेत असल्यामुळे खात्यात पैसे उरने कमी झाले.

  • @nikhila7668
    @nikhila7668 9 วันที่ผ่านมา +9

    Simple.....India saving economy pasun consumption economy kadhe challi aahe....
    Nakaa lavaa wifi, Ac, TV recharge, OTT subscription....

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 9 วันที่ผ่านมา +7

    याच क्रेडिट पण मोदी शेठ ला जातं. याला म्हणतात मोदींचा मास्टर स्ट्रोक
    😂😂😂

  • @daitbharat
    @daitbharat 9 วันที่ผ่านมา +12

    लोकं शेअर मार्केट मध्ये पैसा टाकत आहेत😂
    म्हणून बँकांची फाटली आहे😂

    • @SM-zr5tp
      @SM-zr5tp 9 วันที่ผ่านมา +3

      मला एका वर्षात ४५%परतावा मिळाला आहे कशाला मी बँकेत बचत करू🎉🎉🎉

    • @daitbharat
      @daitbharat 9 วันที่ผ่านมา +1

      @@SM-zr5tp हो की मग कशाला लोक 3% साठी बँकेत ठेवतील पैसे माझा emergency पैसा फक्त बँकेत (FD)बाकी सर्व शेअर मार्केट मध्ये

    • @Guddutherealmonkey
      @Guddutherealmonkey 8 วันที่ผ่านมา

      ​@@SM-zr5tpकपंनी पळून जाईल, काढून घे आता

    • @SM-zr5tp
      @SM-zr5tp 8 วันที่ผ่านมา +1

      @@Guddutherealmonkey जाऊ दे .,...
      या वरून असे वाटतंय की आपल्या लां स्टॉक मार्केट चे नॉलेज कमी आहे
      मी थोडे ही एका कंपनीत पैसे I लावेत एक दोन पळून जातील/बंद पडतील काही फरक पडत नाही

    • @Guddutherealmonkey
      @Guddutherealmonkey 8 วันที่ผ่านมา +1

      @@SM-zr5tp भाऊ असे लई नॉलेज वाले येऊन गेलेत 😂😂😂 जर तुला असेलच नॉलेज तर मला 1 वर्षाचे verified प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखव.. त्यामध्ये वार्षिक 7% जरी प्रॉफिट असला तरी म्हणू तुला नॉलेज आहे🤣🤣🤣... TH-cam बघून ज्ञान पाजलने लई सोपं आहे 🤣🤣

  • @sachinchandraji
    @sachinchandraji 7 วันที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण. मी विमा सल्लागार म्हणून गेली बारा वर्षे काम करताना जे संबंधित निरिक्षण करतोय त्याच यथार्थ वर्णन आहे.

  • @chetanpawar5905
    @chetanpawar5905 9 วันที่ผ่านมา +5

    मुदत ठेव सोडून आज शेअर मार्केट आणि जमिनी, दुकाने यात गुंतवतो.

  • @vishantsakpal
    @vishantsakpal 4 วันที่ผ่านมา +1

    लोक हुशार झाले आहेत, ते बँकेत FD करून ६% वर्षी परतावा घेण्यापेक्षा SIP/ mutual फंड इन्व्हेस्ट करतात जिथे १४/२५ % परतावा मिळतो, Share market मधे ट्रेडिंग करतात, बँकेला आता FD वर व्याज दर वाढवावा लागेल तरच लोक परत FD कडे वळतील

  • @user-nr8iz4zh2j
    @user-nr8iz4zh2j 9 วันที่ผ่านมา +7

    निर्मला सितारामन आणि त्यांचे सरकार हिच खरी देशासमोरची मोठी समस्या आहे.

  • @rohitpatil8514
    @rohitpatil8514 9 วันที่ผ่านมา +2

    बँकांमध्ये Most of the saving ही middle class ची असते, पण सध्या 30% च्या टॅक्स स्लॅब च मोठं burden हे middle class वरच आहे, त्यामुळे savings निम्म्यावर आलेत

  • @abhiarage7178
    @abhiarage7178 8 วันที่ผ่านมา +3

    महागाई खूप वाढली आहे
    सरकार च याकडे लक्ष नाही

  • @vasantpatil3701
    @vasantpatil3701 8 วันที่ผ่านมา +2

    सरकारने new tax resume आणल्या मुळे बचती कडे दुर्लक्ष होत आहे हेही एक वास्तव आहे.

  • @swapnilpawade4839
    @swapnilpawade4839 9 วันที่ผ่านมา +6

    Out of 100 rs earned by middle class 64 rs is taken by govt in the form of direct and indirect taxes. Mag Kay save karnar. Expenses vadhat ahe, inflation kami hot nahi, ani tax hi kami hot nahi. Evdha tax dein govt kahich parat det nah.

  • @technoideain8786
    @technoideain8786 9 วันที่ผ่านมา +3

    लोकांनी इतके वर्ष बचत करून ठेवलेले पैसै, आता गाडी, बंगला बाधून संपले आहेत त्या मुळे त्यांची सेविंग कामी झाली आहे.

  • @mujammilshaikh8998
    @mujammilshaikh8998 9 วันที่ผ่านมา +3

    भारता साठी येणार 5 वर्ष खूप गंभीर आहे सर्वांना विनंती आहे थोड थोड पैसे गोल्ड बाँड मधे गुंतवा
    चुकुन पण वाईट काळ आल तर सोन्याची किंमत X2 होईल कोरोना मधे असच झालं होत माझी 22 लाखाचे 1 कोटी 70 लाख झालेत

  • @Brave_Marathas
    @Brave_Marathas 9 วันที่ผ่านมา +1

    *सर्वांनी मराठी जनतेला विनंती*
    सर्व हुशार परप्रांतीय FD न करता भारतातील चागल्या कंपन्या मधे गुंतवणूक करत आहेत
    भारतामधे खूप खूप ग्रोथ बाकी आहे. मराठी जनतेने FD, LIC, गोल्ड मधे पैसे गुंतवणूक फसू नका.
    IT, infra, Wire Cable, Consumption कंपन्यांमध्ये पुढील 10 वर्षात खूप पैसे बनू शकतात.

  • @vilaskapile5026
    @vilaskapile5026 9 วันที่ผ่านมา +6

    Demat account number is 17crores
    Monthly SIP investment is approximately at Rs 23300crores

    • @Jayraj.Mohite
      @Jayraj.Mohite 9 วันที่ผ่านมา

      That's the point.....
      This gen beleive in investment rather than fd and savings acc....

  • @sachinpawar4397
    @sachinpawar4397 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    FD चे व्याजदर वाढवा म्हणजे लोकांना त्यांचा ठेवलेल्या पैशाचा चांगला परतावा मिळाला की जास्तीत जास्त लोक FD करतील साधा हिशोब आहे❤

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x 9 วันที่ผ่านมา +4

    The great information sir so love you sir ❤

  • @abhinavkamble5134
    @abhinavkamble5134 8 วันที่ผ่านมา +1

    साधी राहणी आणि वारेमाप गरजांना कमी करून प्राथमिक गरजांना महत्व दिले तर नक्कीच बचत होऊ शकते .

  • @harshalchitte4132
    @harshalchitte4132 9 วันที่ผ่านมา +3

    Chan mahiti sir arunraj sir episode chan astat. Knowledge

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 7 วันที่ผ่านมา

    इतक्या लहान देशात जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली आहे....आणि हेच एकमेव कारण आहे गरीबी असण्याच, आणि गरीब लोकं सेविंग करत नाहीत..... लाज वाटली पाहिजे आपल्याला थोड्याच दिवसात १५० कोटी होतील😡😡😡

  • @vishalsawant6216
    @vishalsawant6216 9 วันที่ผ่านมา +4

    कर्ज काढून घेतात परत सरकार माफ करतय मग पैसा सोपा केलाय

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 8 วันที่ผ่านมา +1

    बॅंका खाजगी होत चालल्या आहेत, हे एक प्रमुख कारण आहे.लोकांचा बँकांवरचा विश्वास कमी होत चालला आहे. त्यामुळे बँकांमध्ये ठेवी कमी होत आहेत.🙏

  • @swarushi8951
    @swarushi8951 9 วันที่ผ่านมา +4

    Made in India, make in रोज़गार GDP, rupee में वृद्धि 🇮🇳🙏

  • @SandipPatil-gn5jk
    @SandipPatil-gn5jk 8 วันที่ผ่านมา +1

    ब्रँडेड वस्तूंचा हव्यास ....एकच कारण👍👍👍

  • @dhananjayjadhav9403
    @dhananjayjadhav9403 9 วันที่ผ่านมา +4

    Money is diverted to share market and mutual funds

  • @Athang_Creations
    @Athang_Creations 8 วันที่ผ่านมา +1

    व्याजाचे दर खूप कमी केले आहेत. PPF खात्याचे व्याज 4 वर्ष जैसे थे 7.1% आहे. शिवाय जेष्ठ नागरिकांना ठेवीवर 8.2% इतके खूप कमी व्याज दिले जाते. हेच प्रमुख कारण आहे.

  • @gsj733
    @gsj733 9 วันที่ผ่านมา +7

    भारताची खरी लोकसंख्या २०० कोटी आहे.

  • @satishzagre6085
    @satishzagre6085 7 วันที่ผ่านมา +1

    हे सरकार काही वाचु च देत नाहीये तर कशी बचत होणारे.... आधीच महागाई School Fees वर Govt. चा control नाहीये...आणि salary वर आणि बाचतीवर सुधा Tax ...So काहीच वाचत नाहीये 😢

  • @Jsk9637
    @Jsk9637 9 วันที่ผ่านมา +4

    नरेंद्र मोदू चे है स्वप्न पूर्ण झाले का ते तरी आपण पाहिले पाहिजे
    1) स्मार्ट सिटी
    2) मेक in इंडिया
    3) बुलेट ट्रेन😄 गरज तर नव्हती तरी पण झाली नही
    4) शेतकऱ्याची इनकम डबल करू
    5) 2 cr जॉब जर वर्षला
    6) वाराणसी ला जापान च्या सिटी प्रमाणे
    आणखी कितेक उदहारण आहेत
    जे जे आस्वासन दिले काही पूर्ण करत नाहीत
    पहले लोक विसरत आहेत आणि है लोक नविन आनत आहेत 😂

  • @PK-ec6tp
    @PK-ec6tp 8 วันที่ผ่านมา

    ऑनलाईन फ्रौड, बँक बुढणे या मुळे खूप लोक गरीब श्रेणी मध्ये आले आहेत. Govt आणि RBI बघ्या ची भूमिका घेत आहे. मोदी वर इतका विश्वास या मुळे राहिला नाहीये. लोकांना व्याज आणि परतावा आणि कमाई यामध्ये बँक ने खूप कमी परतावा दिला आहे त्यामुळे लोकांची कमाई मध्ये भरपूर घासरन झाली आहे.

  • @shradhanandkadam2832
    @shradhanandkadam2832 9 วันที่ผ่านมา +4

    6 तासात 49,000 व्हिडिओ पहिला आणि 1500 लाईक आहेत. मुद्दा सर्वसामान्य लोकांना घेऊन आहे.👍🏻🙄

  • @संतोषभोसले-थ6त
    @संतोषभोसले-थ6त 7 วันที่ผ่านมา

    FD चे रिटर्न्स हे भौतिक मालमत्ते पासून मिळणाऱ्या रिटर्न्स पेक्षा खूपच कमी आहेत आणि त्यामुळेच भारतीय लोक अशा गुंतवणुकीला पाठ दाखऊन भौतिक गुंतवणुक करत आहेत.

  • @2110BAK
    @2110BAK 9 วันที่ผ่านมา +5

    जॉब गेलेत म्हणून बचत संपली आहे हे एक कारण आहे

  • @nkpatil95
    @nkpatil95 6 วันที่ผ่านมา +1

    आधी कॅश वेव्हार होता आता या upi मुळे ecommerce, online games etc. ला पाय फुटले आहेत. बँकेत पैसा न ठेवता लोक आज म्युच्युअल फंड , स्टॉक मार्केट , बॉण्ड्स यावर जास्त इंटरेस्ट रेट कमावण्याकडे जास्त लक्ष देता आहेत आणि विशेष म्हणजे scams ज्यावर government ची काहीच ॲक्शन नाही

  • @harshadt3171
    @harshadt3171 9 วันที่ผ่านมา +3

    Barobar ch kela lokani..
    Mi tar mhanto sagle FD modavi Ani baki income source madhe investment karavi...
    Harami bank Banda padlya pahijet

    • @ro45hit
      @ro45hit 9 วันที่ผ่านมา

      Baaki income source madhe risk kiti aahe mahiti aahe ka ..?
      Banket 500000 Rs chi guarantee tari aahe parat milaychi bank budli tari

    • @miteshudtewar5854
      @miteshudtewar5854 9 วันที่ผ่านมา

      Bank band zalyat tar i zavvvvlya jail ❤ dya 😂😂

    • @ro45hit
      @ro45hit 9 วันที่ผ่านมา

      @@miteshudtewar5854
      Konala mhantoy tu?

    • @miteshudtewar5854
      @miteshudtewar5854 9 วันที่ผ่านมา

      @@ro45hit bank band padlya Pahijet as mhnarayla

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 6 วันที่ผ่านมา +1

    Atishay sunder aani Chan vishleshan kharach paristhiti avaghad aahe