मातीच्या भांड्यात भाजी बनवत असाल तर हि 1 गोष्ट नेहमी लक्षांत ठेवा | Vlog 279

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • Vlog 279 : मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं चमचमीत वांग्याचे भरीत आणि त्याबरोबर तिखट भाकरी | vangyache bharit
    #vangyachebharit #bharit
    🟢 साहित्य :
    वांग्याच्या भरीताचे साहित्य:
    १ निळा वांग
    ४ चमचे तेल
    १/२ चमचा जिरा
    ७-८ कडीपत्त्याची पानं
    १ कांदा
    १ टोमाटो
    १/२ चमचा आला लसूण पेस्ट
    चवीपुरता मीठ
    १ चमचा मालवणी मसाला
    ५-६ कैरीचे तुकडे
    थोडी कोथिंबीर
    मसाला भाकरीचे साहित्य :
    २ चमचे तेल
    १/२ चमचा मोहरी
    १ चमचा उदित डाळ
    ४ ओल्या हिरच्या मिरच्या
    १/२ इंच आला
    १०-१२ कडिपत्याची पानं
    चवीपुरती मीठ
    १/२ वाटी पाणी
    २ वाटी भाकरीचं पीठ
    🟢 Ingredient :
    Ingredients for Eggplant Filling:
    1 blue eggplant
    4 tbsp oil
    1/2 tsp cumin seeds
    7-8 *Curry tree*
    1 onion
    1 tomato
    1/2 tsp ginger garlic paste
    Salt to taste
    1 tsp malvani masala
    5-6 curry pieces
    A little coriander
    Ingredients for Masala Bread:
    2 tbsp oil
    1/2 tsp mustard
    1 tsp Udit Dal
    4 wet green chillies
    1/2 inch ginger
    Pages 10-12 of Kadipati
    Salt to taste
    1/2 cup of water
    2 cups flour
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    📸 Instagram : / kavitanaikofficial
    ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
    🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
    #laybharivlogs #vlogs

ความคิดเห็น • 14

  • @secretrecipecorner
    @secretrecipecorner 2 หลายเดือนก่อน +2

    Woww... Super delicious food... Keep sharing👍🏻

  • @pallavihanbar9166
    @pallavihanbar9166 2 หลายเดือนก่อน

    Khupch Chhan 🎉🎉

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 2 หลายเดือนก่อน

    Looks so delicious 😋😋😋😋

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 หลายเดือนก่อน

    Khupch chhan zaal bharit.

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 หลายเดือนก่อน

    Tai mi ajun paryenta matichi bhandi nahi vaparli nakki try Karen bhiti vatatey futel tr

  • @chaitalishivalkar2973
    @chaitalishivalkar2973 2 หลายเดือนก่อน +1

    Hi matichi bhandi kuthe miltat Tai

  • @vandhanatandel5647
    @vandhanatandel5647 2 หลายเดือนก่อน

    Mast tai

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी रेसिपी छान ताई आवडते भरीत

  • @kn6134
    @kn6134 2 หลายเดือนก่อน

    लय भारी भरीत

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @chaitalishivalkar2973
    @chaitalishivalkar2973 2 หลายเดือนก่อน

    Plz reply mi

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  2 หลายเดือนก่อน

      मी माझे भांडे कुंभारांकडून आणले आहे. मातीचे भांडे तुम्ही स्वतः जाऊन मातीची भांडी विकतात त्यांच्याकडे घेऊ शकता ऑनलाइन घेतलं तर ते फुटण्याची शक्यता असते आणि महाग पडते