१ किलो पातळ पोह्यांचा चिवडा | या ७ टिप्स पाळून बनवा, मऊ न होणारा चिवडा 1kg Patal Pohe Chivda Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 543

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 3 หลายเดือนก่อน +19

    मी वाटच बघत होते सरिता ताई, पातळ पोह्यांचा चिवड्याची सो थँक यु सो मच ताई, तुझी रेसिपी बघून फराळ बनवला तर तो कधीच बिघडत नाही मेजरमेंट ऍक्युरेट असतं. मी तर हल्ली तीन-चार वर्ष तुझी रेसिपी बघूनच फराळ बनवते, नवीन नवीन पदार्थ पण तुझी रेसिपी बघूनच बनवते 👌👌❤️❤️ तू तर माझी आवडती लाडकी गृहिणी आहेस ❤️❤️💃

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 3 หลายเดือนก่อน +77

    सरिता ताई आता बाकीचे सगळे रेसिपी चॅनल बघणं बंद करून फक्त 'Sarita's Kitchen' हे एकमेव चॅनल बघते. खूपच छान आणि उपयुक्त टिप्स सांगतेस ❤

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 3 หลายเดือนก่อน +60

    अग सरिता तु सांगितले प्रमाणे खारी व गोड शंकरपाळी बनवले खूप छान झाले व तुझी चकलीची भाजणी पण भेटली चकली खूप भन्नाट झाली

  • @archannaasalunkay3135
    @archannaasalunkay3135 3 หลายเดือนก่อน +27

    काही लोकांचे व्हिडिओ पाहताना ते सकारात्मक वाटतात.तसे सरिताचे व्हिडिओ आहेत.पदार्थांचे वजनी आणि वातीचे प्रमाण देणारी व त्यामुळे सर्वांना कॉन्फिडन्स देणारी सरिता ही uniqe आणि एकमेव अशी आमची पुण्याची सरिता आहे
    त्यामुळे कुणाची तिची बरोबरी होत नसते .

  • @deepikarane3701
    @deepikarane3701 3 หลายเดือนก่อน +7

    मी ह्या वेळेस पहिल्यांदाच चकल्या बनवल्या तुमची रेसिपी बघून खूप छान करकुरीत झाल्या धन्यवाद

  • @vijayau9
    @vijayau9 3 หลายเดือนก่อน +7

    भाषा खूप शुद्ध आहे ❤ ghalghalit navin शब्द शिकला मी 😊
    All the best सरिता! Many more successes to come!

  • @pratiksha5128
    @pratiksha5128 3 หลายเดือนก่อน +40

    Kiti chan g…ata just search kart hote magchya year chi recipe aani tu just new post kelis🥰🥰

  • @miravarpe1955
    @miravarpe1955 3 หลายเดือนก่อน +34

    सरिता ताई तुम्ही दुसय बद्दल बोलत नाही या वरण तुमचा स्वभाव किती छान आहे किती सगळ्या चे मन जिंकले ताई खुप शुभेच्छा

  • @jyotsnar8985
    @jyotsnar8985 3 หลายเดือนก่อน +1

    अरे मी खारी शंकरपाळी केली. काय मस्त झाली. धन्यवाद सरीता. अनेक आशीर्वाद.

  • @vasantigosavi7270
    @vasantigosavi7270 16 วันที่ผ่านมา +1

    सत्तरी उलटल्यावर U tube वर पहावयाचे ते नवे पदार्थ. जे पदार्थ करण्यात सारे आयुष्य गेले, सर्वांना आपले पदार्थ आवडत असताना तेच काय परत पहायचे या माझ्या समजुतीला सरिता तुझ्या सारख्या U tuber ने सुखद धक्का दिलाय. बरेचसे पदार्थ तुझ्या क्रृतींप्रमाणे करून पाहिले आणि सारे सुंदर झाले. तुझे करणे, सांगणे, दिसणे सारे सुंदर आहे. माझी आणि एक छान सोय झाली तुझ्यामुळे. आता मुलीने किंवा कोणीही विचारले की अमुक एक कसे करू? तर मी तुझा चॅनेल पहायला सांगते😅 ये हुई ना बात 😂😂😂❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  16 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद ❤️❤️

  • @RoyalQueen007
    @RoyalQueen007 3 หลายเดือนก่อน +20

    Sarita दिदे मी तुझ्या recipes बघून गोड शंकरपळी, मेथी शंकरपाळी, चिवडा केला आहे.. तुझ्या वाटी प्रमाण सांगण्याच्या पद्धती मुळे मला खूप खूप सोपे आणि अगदी रिलॅक्स मधे सगळे जमले... मी हे सांगतेय कारण मी पहिल्यांदाच फराळ बनवत आहे या आधी कधी बनवला नव्हता... आता चकली पण तू सांगीतले आहेस तसेच करनार आहे... thank you so much.. सर्व फराळ तुझ्यामुळे च छान आणि टेस्टी झाला आहे.. तुला नी तुझ्या परिवाराला दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा....🎉🎉❤❤❤

  • @sunitamangade1898
    @sunitamangade1898 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप प्रामाणिक आणि pure heart आहात हे तुमच्या बोलण्यातून च दिसून येते...❤आणि रेसिपी तर परफेक्टच असतात......नेहमीच

  • @vishakhakadam7392
    @vishakhakadam7392 3 หลายเดือนก่อน +2

    Sarita kichen हा रेसिपीज साठी 🎉 सगळ्यात best chennal आहे सरिता ताई च्या बोलण्यात खूप आपुलकी आहे प्रत्येक पदार्थाचा व्यवस्थित अभ्यास करून खूप मेहनत घेऊनच सरीता ताई प्रेमाने समजावते आपल्याला ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद

    • @eishashomemade3647
      @eishashomemade3647 3 หลายเดือนก่อน

      Mi sagl sangitalay pramane chivda kela pan jara ambat lagto ahe kay karu?

  • @Supersaraf001
    @Supersaraf001 3 หลายเดือนก่อน +9

    Tempting recipe Sarita tai...thank you... तू काहीही लपवून ठेवत नाहीस. ..त्यामुळे अजिबात पदार्थ बिघडत नाही..उलट अजून छान होतो..

  • @manimani-gb6rr
    @manimani-gb6rr 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान.. व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक केलं❤😊

  • @SuvarnaIngale-c3d
    @SuvarnaIngale-c3d 3 หลายเดือนก่อน +3

    Lतुमच्या पध्दतीने चकली केली सुंदर झाली खुशखुशी झाली धन्यवाद सरिता ताई 😊

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शंकरपाळी केली.. खूपच मस्त आणि टेस्टी झाली 👌👌👌👌👌🎁 आता चकलीची भाजणी ही तुमच्याप्रमाणेच केली आहे.,😍🙏🙏

  • @RaniSadamate-y2t
    @RaniSadamate-y2t 3 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही शेवचे लाडू दाखवल्या प्रमाणे केले पहिल्यात बनवले खुप छान झाले खुप खुप धन्यवाद🫶🏻🫶🏻🫶🏻🙏🏻🫶🏻🙏🏻

  • @snehalthakare164
    @snehalthakare164 3 หลายเดือนก่อน +4

    Madhura recepie la tuzyakdun lhup kahi shiknayasrakhe aahe. Sariats kitchen khup pudhe geley karan tyamage saritas di chi khup mehanat aahe.. we always like saritas kitchen... Ignore others and keep it up

  • @prashantjathar9161
    @prashantjathar9161 2 หลายเดือนก่อน

    तुमची सांगण्य्ची पध्दत आवडली खुप... त्यात आपलेपणा आणि प्रामाणिकपणा वाटला...

  • @vaishalinilay7711
    @vaishalinilay7711 3 หลายเดือนก่อน +6

    मी तुमचा व्हिडीओ बघण्याच्या आधीच लाईक करते कारण तुमच्या रेसिपीज खुप छान असतात.
    मी धुळ्याहुन बघते

  • @aartidivate5720
    @aartidivate5720 3 หลายเดือนก่อน +9

    सरीता तु अगदी मनकवडी आहेस आज मी हाच चिवडा .करणार आहे

  • @KJYOTI100
    @KJYOTI100 11 วันที่ผ่านมา

    Mi asa chivada karun pahila, apratim hoto chavila. Thank you Sarita ji 😊

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 3 หลายเดือนก่อน

    खूप छान पातळ.पोह्यांचा चिवडा सांगितले ताई मी नक्की करून बघेन ❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video😊😊😊

  • @priyankagaikwad9046
    @priyankagaikwad9046 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान झाला चिवडा सर्वांना खुप छान वाटला 🎉दीवाळी शुभेच्छा ताई🎉🎉🎉

  • @deeptimhaskar
    @deeptimhaskar 3 หลายเดือนก่อน +2

    ताई मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी बनवल्या आणि एकदम भारी झाल्यात खुसखुशीत ...खरच धन्यवाद ताई इतक्या मस्त मस्त रेसीपी आमच्यासोबत शेअर करता त्यासाठी ❤❤

  • @snigdhadesai1124
    @snigdhadesai1124 3 หลายเดือนก่อน +2

    सरिता ताई मी आज तुमच्या गुळाच्या सारणाची करंजी ची रेसिपी बघून करंजी बनवली अती उत्तम .. सगळ्या टिप्स अप्रतिम.. करंजी खूपच छान झालीय .. पहिल्यांदाच बनवली गुळाच्या सारणाची.. खूप वाहवा मिळाली😍🙏🏼 धन्यवाद ताई... आणि चिवड्याची रेसिपी पण बनवली आधीचा व्हिडिओ पाहून 😍 तोही अप्रतिम झाला😊

  • @meera5871
    @meera5871 3 หลายเดือนก่อน +1

    मी तुमचे चैनल बघून बेसनाचे लाडू शंकरपाळी आणि चकली केली आहे सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित जमले खूप छान झाले मी तुमचे रेसिपीज नेहमी बघत असते

  • @Promax2009
    @Promax2009 3 หลายเดือนก่อน

    ताई तु समजेल असे सांगतेस खूप छान.

  • @meenakshidanatkar
    @meenakshidanatkar 3 หลายเดือนก่อน

    खूप छान झाला चिवडा....मी आजच बनवला...

  • @MadhvSrkunde
    @MadhvSrkunde 3 หลายเดือนก่อน +3

    ❤ नमस्कार ताई❤ ताई तुम्ही खरंच खूप समजावून सांगता❤ तुम्ही सांगितले की लवकर लक्षात बसते❤ पातळ पोह्याचा चिवडा मला खूप आवडतो❤ धन्यवाद ताई❤

  • @hemlatasurwase6791
    @hemlatasurwase6791 3 หลายเดือนก่อน

    Sarita tuzi recipe tar Chan astech,pan tuza avaj khup god ahe❤

  • @seemapande8105
    @seemapande8105 3 หลายเดือนก่อน +5

    मी तुमच्या पद्धतीने खारी आणि गोड शंकरपाळे केले खूप छान झाले चकली भाजणी पण केली आज आता चकली करायची आहे ❤❤

  • @ShwetaDusane-vj2mz
    @ShwetaDusane-vj2mz 3 หลายเดือนก่อน +2

    Tai mla aajch banvaychay ha chivda.......thank you so much ❤❤❤❤❤

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu 3 หลายเดือนก่อน

    मला मधुराच्या रेसिपी पेक्षा सरिताची रेसिपी पहिल्या पासूनच भारी वाटते. सरिता सांगते पण खूप छान.🎉

  • @prasannadalabhanjan8047
    @prasannadalabhanjan8047 2 หลายเดือนก่อน

    Thank you tai tumchya mule mi ata 🙏🏻chivda che order ghete ❤

  • @saylikanse2322
    @saylikanse2322 3 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त झाला चिवडा ❤

  • @atreyimukherjee4753
    @atreyimukherjee4753 2 หลายเดือนก่อน

    Delicious 😋🤤 mouth watering 🤤😋 thank you for sharing the recipe

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 3 หลายเดือนก่อน +2

    सुंदर🎉🎉❤❤😊

  • @kinggaminggod1824
    @kinggaminggod1824 3 หลายเดือนก่อน

    एकच नंबर 😊😊

  • @ushapawar1405
    @ushapawar1405 3 หลายเดือนก่อน +1

    Sarita tu sangate tya pramane sarvach recipe khup chan hotat❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 หลายเดือนก่อน +3

    खूप साऱ्या टिप्स सहित चिवडा रेसिपी खूप छान 👌 ❤
    धन्यवाद सरिता 🙏 🌹

  • @Shrutidevipatil-j8q
    @Shrutidevipatil-j8q 3 หลายเดือนก่อน +3

    तुमची सर्व रेसिपी खूप खूप छान असते मी या दिवाळीला तुमची रेसिपी ट्राय करणार आहे 😊

  • @arvindkokare8541
    @arvindkokare8541 3 หลายเดือนก่อน

    Taai tu majha jevan banvaycha confidance aahes kadhi paha aani banva perfect bante taai thank you 😊

  • @commonsense8789
    @commonsense8789 3 หลายเดือนก่อน +13

    सरीता ताई, तुझा आवाज खूप स्पष्ट आणि छान गोड आहे. हा चिवडा मी करणार आहे आज उद्या.

  • @snehakulkarni7261
    @snehakulkarni7261 3 หลายเดือนก่อน +1

    चिवडा मसाला खुप छान करून बघणार😮

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 3 หลายเดือนก่อน +8

    100% Pure Reaction channel var tumchya aani madhura tai baddal bolat aahe aata pahila

  • @vidyabhosale9436
    @vidyabhosale9436 3 หลายเดือนก่อน +1

    Kupach chhan samjaun sangtes aani achuk praman sangte❤❤

  • @NamitaShinde-qo6ed
    @NamitaShinde-qo6ed 3 หลายเดือนก่อน

    तुझं बोलणं, समजून सांगणें , माझा फुट चा बिझनेस आहे त्यामुळे मला सरिता किचनचा खुप छान फायदा होतो, तुला दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🎉

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 3 หลายเดือนก่อน +1

    मुख्य म्हणजे आवाज मृदू आहे ऐकण्यास कानाला छान vatato👌🏼👍🏼😍✋🏼

  • @sunitanijai8920
    @sunitanijai8920 3 หลายเดือนก่อน +1

    ताई नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोहे चिवडा आत्ताच बनवलं आणि 1dum बेस्ट झाला आहे. धन्यवाद.

  • @SonaliBarbade
    @SonaliBarbade 3 หลายเดือนก่อน

    सरिता ताई खरच तुम्ही खूप छान शिकवतात एक पण रेसिपी फेल जात नाही, अप्रतिम होते . मी काहीही बनवायचं असलं तर मी पहिले तुमची रेसिपी बघते .टेस्ट खूप छान होते.

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 3 หลายเดือนก่อน +4

    Khup chan padhat ani pramane tai❤❤

  • @saayalinyayanite
    @saayalinyayanite 3 หลายเดือนก่อน +3

    Me pan Aaj banvyala ghetla thevdyat tuza video ala❤

  • @swati1514
    @swati1514 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan zala chivada asch zala thank you tai🎉❤

  • @VaishaliNarandekar
    @VaishaliNarandekar 3 หลายเดือนก่อน +1

    सरिता तू खूप छान रेसिपी सांगत आहेस तुझे मनापासून आभार मी तुझी चकलीची रेसिपी ट्राय केली चकली खूपच छान झाली आहे थँक्यू

  • @rampatil7003
    @rampatil7003 3 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या रेसिपी बघून मे स्वतः बेसन लाडू, चकली, करंजी आणि चिवडा सर्व फराळ अगदी सहज बनवता आलेत ...धन्यवाद ....सर्वात महत्त्वाचे अगदी स्वादिष्ट झालेत

  • @rinaan7247
    @rinaan7247 3 หลายเดือนก่อน

    Khupach chan recipe astat 👌👌👌

  • @yashadangare9256
    @yashadangare9256 3 หลายเดือนก่อน

    सरिता ताई ... माझी लग्नानंतर पहिलीच दिवाळी😅 खूप भीती वाटत होती पण तुझ्या मुळे मी बेसन लाडू, रवा लाडू , चकली आणि चिवडा केला,😬 माझ्या आईला पण विश्वास नाही बसणार इतके छान झाले सर्व😛😛 नवरा तर doble खुश😬 THANK YOU AND HAPPY DIWALI TO YOU💗💗
    आता पासून माझी kitchen मधली मैत्रीण तूच🌸💗☺️

  • @gaurangbakalkar4755
    @gaurangbakalkar4755 3 หลายเดือนก่อน +2

    Khupch mast🙏🙏👌👌

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान झाला आहे ❤

  • @RaniPednekar
    @RaniPednekar 3 หลายเดือนก่อน +2

    मधुरा ताईंनी नको ते गैरसमज करून घेऊन विडीओ बनवला आणि स्वत:चंच खूप नुकसान करून घेतलंय. दोघीही आपापल्या जागी best आहेत. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो.... आपल्या सोबत इतरांना पुढे नेण्याची मानसिकता हवी फक्त. जेलसी काय कामाची?
    सरिता ताई धन्यवाद रेसिपीसाठी.🙏 Best luck for your bright future❤

    • @bluepriti
      @bluepriti 3 หลายเดือนก่อน +2

      तर क्काय!!
      अगदीच बरोबर बोललात!!
      ह्यालाच म्हणतात..विनाशकाले मधूरा विपरीत बुध्दी!!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

  • @sushmagophane7224
    @sushmagophane7224 3 หลายเดือนก่อน

    Best channel aahe. Khup mahiti milte. Thanks tai 🙏👌👌❤️❤️

  • @vaishalisarnaik5408
    @vaishalisarnaik5408 3 หลายเดือนก่อน +1

    मी वाटच बघत होते या रेसिपीची . दिवाळी फराळ माझा बऱ्यापैकी चांगला असतो... पण तरी देखिल कुठे काही miss तर r नाही ना झालं हे पाहण्यासाठी तुझ्या चॅनेल ल आवर्जून भेट देते... एवढा विश्वास तू तुझ्या फॉलोवर्सcha कमावलायेस...

  • @girishkolwadkar9608
    @girishkolwadkar9608 2 หลายเดือนก่อน

    v simple v nice recipe. v tasty chiwada. mouthwatering item. keep it up. all the best. god bless you.👌🙏🌷🌹🌹

  • @aaikitchenmadhekaykarte9923
    @aaikitchenmadhekaykarte9923 3 หลายเดือนก่อน +4

    सरिता तू सांगितलं तसे शेव लाडू केले खूप छान झाले पहिल्यांदाच केले.

  • @SujataVijay-yy1zc
    @SujataVijay-yy1zc 3 หลายเดือนก่อน

    सरीता गेली 5 वर्षे मी तु सांगितल्याप्रमाणे चिवडा बनवतेय आणि दरवेळेस एवढा अप्रतिम बनतो की काय सांगू❤...... चिवडा recipe मी दुसरी कोणाचीच follow केली नाही अजूनपर्यंत फक्त तुझीच recipe❤ अगदी डोळे झाकून 😅

  • @rohini123ize
    @rohini123ize 3 หลายเดือนก่อน +3

    Tikhat Chivdyachi god recipe...wah😊

  • @saanvidusane8540
    @saanvidusane8540 3 หลายเดือนก่อน +5

    Hii Sarita tai...
    Aaj tuzi recipe baghun shankarpali keli... Khupch apratim zalit... Fkt tyat mi thod chaveela mith pn add kel.. Tyamule ajun chhan taste lagt ahe..
    Gulabjam suddha try kelet.. Ek number zalet.. Ghari sarvana khup awdle.. Halwai banvato tyapeksha pn chhan zalet... Maz tension mital😅.. Karan gulabjam lover aahe mi pn😊
    Tasch bhajke pohe chivda pn tuzi recipe baghun karnar aahe.. Darvarshi manasarkha nhi hot.. Hya varshi baghuya kay hot te.. 😊😊
    Ho aani lok kay boltat tyach bilkul tension gheu nko... Ulat waeetatun changl hot mhntat na te hech...ulat lok shodhat yetil tula aata ki nemak kon aahe baghu tari dya.. Jyani *xyz* (naw muddam ghet nhiye) person la ewash halwun thewl... Aso... Best of luck.. Mothi ho... ❤

  • @SushmaWaghmare-u4y
    @SushmaWaghmare-u4y 3 หลายเดือนก่อน +3

    1no sugarn ahet 😋😋😋😋😋Mst zala Chivda khup Chan Samjun sangta lgech lkshat yet

  • @varadagrawal8939
    @varadagrawal8939 3 หลายเดือนก่อน

    सरीता खुप छान सांगितले

  • @sunayanachougule4691
    @sunayanachougule4691 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤ 🎉
    🙏🙏

  • @ruhigharat9933
    @ruhigharat9933 3 หลายเดือนก่อน

    मीही तुमच्या रेसिपी बघून सगळे पदार्थ बनवते खुप छान होतात

  • @sadhanapansare8332
    @sadhanapansare8332 3 หลายเดือนก่อน +1

    Me उद्या पासून start करणार आहे फराळ... सर्व di tuje video bghun ch बनवेल .... म्हणजे छान होईल ... फराळ झालं की सांगेल तुला कस झालं .....
    Lot's of love di❤

  • @manishamahale3500
    @manishamahale3500 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chan 👌👍

  • @pallavinikam1617
    @pallavinikam1617 3 หลายเดือนก่อน

    Mam tumche videos baghun m jevan banvayla shikle..khup chan jamat mla ata sagal..ha confidence fakt tumchyamule ala..tumhi ekdm detail madhe sangta...pratyek gosht barkaine sangta..m fakt tumchya recipes baghate...1st time kontihi recipe banvli tri ti changlich hote ..thank u so much mam❤

  • @Ridhanb7f
    @Ridhanb7f 3 หลายเดือนก่อน

    Tai तुम्ही sangitlya pramane kelele sarv फराळ खूपच मस्तच hotat❤ mla khupch aavdtat🎉 🎉
    तुम्हाला आमच्या सर्वांन कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎇🎇🪔

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 3 หลายเดือนก่อน +2

    Ekach number zhala chivada mi ya varshi tuzya paddhati ne Karel
    Thank you so much Sarita ❤❤❤

    • @shwetabhusare9989
      @shwetabhusare9989 3 หลายเดือนก่อน

      Ek question ahe mirchi fiki ahe ki lavangi ahe

  • @varshaahire2192
    @varshaahire2192 3 หลายเดือนก่อน +1

    Khupach bhari👌🏻

  • @kanchanindalkar1122
    @kanchanindalkar1122 3 หลายเดือนก่อน +1

    Down to earth Sarita tai😊

  • @ashabhujbal7536
    @ashabhujbal7536 3 หลายเดือนก่อน

    Chup chan chivda chakali mi bangali achuk praman samjel aas divalyichy hardik subechya❤u didudev tula nirogi thevo hicha devala prathana

  • @056bnaitik-nishthakadammay2
    @056bnaitik-nishthakadammay2 3 หลายเดือนก่อน

    Khub j chhan tai mi banvla khub j mast zala👌🏻👌🏻👌🏻

  • @arpitakirale6393
    @arpitakirale6393 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान 👌 मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 3 หลายเดือนก่อน +2

    Tumhi सांगितल्याप्रमाणे बेसनाचे लाडू केले परफेक्ट मापाप्रमाणे खूप खूप सुंदर झाले अप्रतिम एकदम परफेक्ट

  • @neelamashtikar6677
    @neelamashtikar6677 3 หลายเดือนก่อน +1

    Sarita khup chan sangates
    Tuzya recipe khup chan astat prman perfect no 1
    Recipes topone ❤❤❤

  • @revativaidyanathan2658
    @revativaidyanathan2658 หลายเดือนก่อน

    Hi mam. I made following all your tips. Yummy came out. ❤😊❤

  • @preetisutar4240
    @preetisutar4240 3 หลายเดือนก่อน

    Mi atta banvla...ekdum perfect zalay!

  • @prachirane-dx3qr
    @prachirane-dx3qr 3 หลายเดือนก่อน +4

    ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकर पाळी केली
    खुप छान झाली. 5 की. Order पण आली. बनवून पण दीली. ताई ❤❤❤❤

  • @VK-ll6wq
    @VK-ll6wq 3 หลายเดือนก่อน

    Just sangitlyapramane chivada banavala khup chan zale aahet. Thanks Sarita.❤

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 3 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी रवा लाडू, शंकर पाळी केली. आज चिवडा

  • @Idy2024aol
    @Idy2024aol 3 หลายเดือนก่อน

    तुमचं रेसिपीज खूप छान असतात मी टिफीन रेसिपीज पाहिलं माझा मुली साठी देते टिफीन

  • @Doru8529
    @Doru8529 3 หลายเดือนก่อน +4

    Mast distoy chivda Tai me nakki try krel tumchya madatine me confidently diwali faral ektine karayla suruvat keli ahe.. all thanks to you...❤

  • @sampadaparsekar7204
    @sampadaparsekar7204 3 หลายเดือนก่อน

    खूप छान चिवडा झाला. धन्यवाद. सरीता ताई

  • @yashwantnaik4373
    @yashwantnaik4373 3 หลายเดือนก่อน +4

    कढीलिंब किंवा उलथा न ही सविताची खास खासियत आहे छान वाटतं आम्हाला तिची खास ओळख असल्यामुळे त्या शब्दांचे

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 3 หลายเดือนก่อน +2

    Hii, माझे आनरसे चे पीठ पातळ झालेले, गूळ खूपच ओला होता. पण तू सांगितले तसे मी पीठ ठेवले. ते पीठ त्याच्यात मिसळले आणि ते बरोबर झाले. Thanks 😊🙏

  • @shubhadabagwe9783
    @shubhadabagwe9783 2 หลายเดือนก่อน

    I tried this one..turned out best...perfect measurements...thanks dear

  • @mangalkadam9216
    @mangalkadam9216 3 หลายเดือนก่อน

    हॅलो, सरिताताई तुमच्या या रेसिपीमुळे माझा यावर्षी चिवडा खूप छान आणि वेगळ्या टेस्टचा झालाय. ( specially चिवडा मसाला तर एकच नंबर होतो तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार ) Thank You

  • @savitakulkarni331
    @savitakulkarni331 3 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mast yammi ❤

  • @gayatrikulkarni4873
    @gayatrikulkarni4873 3 หลายเดือนก่อน

    सगळच भारी तुमचे गोड बोलणे तर खूपच भारी 👍