सर तुम्ही खूप भारी काम करताय. prp ने माझे गुडघे पूर्ण छान झाले , आता 3 वर्ष झाली परत गुडघा दुःखला नाही. तास तास भर चालून पण काहीच त्रास होत नाही. तुमचे खुप खुप आभार 🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dr namaskar, 5th October la maze gudhagyache keyhole operation zale. Tyanantar 28th October la prp injection zale. Mi poornpane kadhi bari hoin ? Mala ajun khoop tras hoto aahe. Please mala guide kara.
सर. माझे कोलेस्ट्रॉल 237 आहे गोळी चालू केली आहे एक वर्ष गोळ्या घेत आहे या ज्यूस ने कोलेस्ट्रॉल कमी होईल का ज्यूस घेत असताना गोळी बंद करायची की घ्यायची ते सांगा सर
सर तुम्ही खूप भारी काम करताय.
prp ने माझे गुडघे पूर्ण छान झाले , आता 3 वर्ष झाली परत गुडघा दुःखला नाही. तास तास भर चालून पण काहीच त्रास होत नाही.
तुमचे खुप खुप आभार 🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धान्यवाद 🙏🏼🙏🏼
Namaskar Dr gudgedukhi ver video dakhva please
वय ७० आहे आणि गुडघ्याचा त्रास खुप आहे तरी उपाय होईल का 🙏
सर्वांना उपयुक्त माहिती आहे
अशीच माहिती कायम देत राहा तुमचे आम्ही ऋणी आहोत
खूप छान माहिती सर आभारी आहे
खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
नमस्कार,
छान माहिती दिली आहे तुला खूप खूप आशीर्वाद
सुंदरच माहिती सांगितली आहे .
Sar your what hospital is sanga
Very informative video. Thank you. God bless you all abundantly always.
Our pleasure!
खुप छान माहिती मिळाली
Khup kharchik treetment ahe ka
little bit costly but most effective
Namaskar dr gudghe dukhiver video dakhva please
सहजीवन ऊर्जा शाखा कुठे आहे
कृपया फोन करा. 9922040888
Mazi.kambrduktaahe.upaysanga.sar
शाखा पुण्यात कुठे आहे हे सांगा
call 9922040888
मुंबई मध्ये कुठे आहे
Jivan urja shkha kalya made aahey ka
call 9922040888
जीवन ऊर्जा च्या शाखा मुंबईत कुठे आहे, मला भेटायचे आहे
तुम्ही सांगितले ली औषधे कोणत्या दुकानात मिळतात ते सांगावे.
शाखा कुठे.आहेत
please call 9922040888
Lasun 3 pakalya , aale ,palak, halad, bit, tomato ,limbu,
Dr namaskar,
5th October la maze gudhagyache keyhole operation zale. Tyanantar 28th October la prp injection zale. Mi poornpane kadhi bari hoin ? Mala ajun khoop tras hoto aahe. Please mala guide kara.
10:39
10 10:39 :39 10:39
ऑपरेशन नंतर गुडघ्यामध्ये इरिटेशन होणं हे खूप कॉमन असतं..
हळूहळू बरं वाटेल..
आणखी काही शंका असल्यास कॉल करा 9922040888
Yevde Band Karun Khayache ky
सर. माझे कोलेस्ट्रॉल 237 आहे गोळी चालू केली आहे एक वर्ष गोळ्या घेत आहे या ज्यूस ने कोलेस्ट्रॉल कमी होईल का ज्यूस घेत असताना गोळी बंद करायची की घ्यायची ते सांगा सर
लसूण,आले,लिंबू,बिट,पालक,हळद ,टोमॅटो
काफी ,मीठ, लोणचं, साखर,नॉनव्हेज तंबाखू ,wine,टेलखट पदार्थ अंडचा पिवळा भाग
lab tests & doctors advise शिवाय गोळ्या बंद नाही करायच्या
खूप छान 🙏
नासिक मध्ये तुमची शाखा आहे का असेल तर सांगा
Pune
कृपया फोन करा 9922040888
सर कूठे आहे जिवन उर्जा
call 9922040888
जीवन ऊर्जाच्या शाखा कुठे कुठे आहेत
call 9922040888
आपण फोन घेत नाहीत.
सदाशिव पेठेत कुठे आहे पत्ता सांग
ठाणे मध्ये आहे का शाखा
पुणे शहरात
कृपया फोन करा 9922040888
पता सागा
call 9922040888
ह्यात चिमूटभर काळे मीठ घालू शकतो का
yes
सर बार्ली मन्हजे गव्हातील सातू का तूमचे शाखा कोठे आहे 🙏🏽🙏
सर माझ्या मंक्यात गॅप आहेत खुप त्रास होतो उपाय सांगा
सर माझा गुडघा दुखत आहे आणि सुजाण आहे .
गोळे आहेत पन सुज व दुखणे कमीनाही .
सर नाशिकमध्ये तुमची branch असेल तर address द्या
पुणे शहरात आहे
सर कोलस्ट्रॉल मूळे माझ्या डोळ्या साईड ला पुरळ आले आहे ते कसे जाईल
10:39
या अकरा पदार्थामधे, एक पदार्थ कमी आला आहे ! मी आपले कार्यक्रम काळजीपूर्वक ऐकत असतो ! सिडनीमधे असतो ! कृपया पहावे !
Konta padarth kmi ahe
चुकून अनावधानाने सहावा पदार्थ सांगायचा राहून गेला..
पण तुम्ही एकाग्रतेने आणि लक्षपूर्वक ऐकून ही चूक निदर्शनास आणून दिली..
धन्यवाद
तुमचा पत्ता सांगितला तर आम्ही तेथे येऊ शकतो
कृपया फोन करा 9922040888
Kolhapur madhye Branch chalu kara
👍🏻
Sir , मी पुण्यात राहते .आपले क्लिनिक कुठे आहे . मला गुडघेदुखी आहे .त्यासाठी भेटू इच्छिते .
please call 📞 9922040888
कृपया मला आपल्या कडे काम करन्याची इच्छा आहे
कृपया फोन करा 9922040888
Fatty liver साठी माहिती सांगा
लवकरच सांगू
लोंचे नाही. लोणचे हा शुद्ध शब्द आहे
you are right👍🏽, it's editing mistake
😂
Branch.kuteaahe
please call 9922040888