आज बघा उनाचीच लसूण लावाय लागली ।शेतकऱ्याला ऊन सोसाव लागत तेव्हा खायला भेटत ✌️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 4

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 2 วันที่ผ่านมา +1

    डाव्या हातात घेतला हातात बसून घ्यायचा डाव्या हातात नसून घ्यायचा डाव्या हातात ून घ्यायचा आणि उजव्या हाताने लावायची माहित नाही भरपूर लसुन घ्यायचा अजून हेच माहीत नाही

  • @bhau5806
    @bhau5806 2 วันที่ผ่านมา +1

    साऱ्या पेक्षा सरीत लावा लसुन पोसतो चांगला

  • @BaluPawar-cc1yl
    @BaluPawar-cc1yl 2 วันที่ผ่านมา

    पुनम ताई साऱ्यात लावण्यापेक्षा सरीवर लावायचा लसून सरीवर चांगला पोसतो

  • @bhau5806
    @bhau5806 2 วันที่ผ่านมา

    खुरपे वापरा रेघा पाडण्यासाठी