बेळगावचा नादच वेगळा, आम्ही बेळगावकर, काही महाराष्ट्रीयन लोक इथे येतात आणि विचारतात, तुम्हाला मराठी येते का,?😊 मराठी जिवंत ठेवलिय आम्ही बेळगावकरानी......
बेळगाव माझं आवडतं ठिकाण❤❤ तिथली मराठी थोडीशी डोक्यावरुन जाते बोलण्याचा लहेजा मुंबई कर असल्यामुळे पण समजून घेण्याची वेगळी मजा आहे पण हा मुलगा तर उत्तम मराठी बोलतोय छान 👌 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे मराठी भाषिकांची जबाबदारी ही वाढली आहे बेळगावशी अतूट नातं आहे 😍❤❤
भाऊ मी पण पवारांचीच मुलगी आहे तुम्ही पवार ना माझे भाऊ पण अशीच आहेत बोलायला मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात वहिनीसाहेब सोबतचे काका काकीला नमस्कार करते तुम्हाला पण नमस्कार🙏
लय गोड लय भारी डि. पि दादा आणि आगस्टा झणझणीत कडक🙂🙂
बेळगावचा नादच वेगळा, आम्ही बेळगावकर, काही महाराष्ट्रीयन लोक इथे येतात आणि विचारतात, तुम्हाला मराठी येते का,?😊 मराठी जिवंत ठेवलिय आम्ही बेळगावकरानी......
Mi pan
Thanks bhai from Ichalkaranjikar ❤
अभिमानास्पद 👍🚩
छान!!! अभिमान आहे आम्हाला
लय भारी पण पप्पांचे प्रेम मस्तच बांधून ठेवतो हे एक आजोबा प्रेमाने लाडानेच बोलू शकतो 🙏🙏🙏छोटा फॅन मस्तच 👌👌👌😂😂😂
MLI बेळगांव
अगस्त्य खरंच खूप गोड आहे.
दादया तुझी डाळ नाही शिजली अगस्त्य समोर
आपलं बेळगाव जय महाराष्ट्र... बेळगाव चा नादखुळा..
Nice Dp तुमचे व्हिडिओ पाहून मुड मस्त तयार होतो.
धनंजय भाऊ खुप गोड बोलतो तो पिलु 🍫🍫😃😃
बेळगाव माझं आवडतं ठिकाण❤❤ तिथली मराठी थोडीशी डोक्यावरुन जाते बोलण्याचा लहेजा मुंबई कर असल्यामुळे पण समजून घेण्याची वेगळी मजा आहे पण हा मुलगा तर उत्तम मराठी बोलतोय छान 👌 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे मराठी भाषिकांची जबाबदारी ही वाढली आहे बेळगावशी अतूट नातं आहे 😍❤❤
*बेळगाव आणि वेंगुर्ले फार जुने भावनिक नातं आहे. तसंच व्यापारी संबंध आहे. आंबोली मार्गे वेंगुर्ले-बेळगाव एस टी प्रवासाची मजा काही औरच......😃*
Agadi barobar amhi belgavkar
भाऊ मी पण पवारांचीच मुलगी आहे तुम्ही पवार ना माझे भाऊ पण अशीच आहेत बोलायला मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात वहिनीसाहेब सोबतचे काका काकीला नमस्कार करते तुम्हाला पण नमस्कार🙏
तो पोवार आहे पवार नाही.
चांगला छोटा मित्र भेटला तुम्हाला 😂😂😂😂
Love from Belgaum and Goa . DP Dada n family❤❤
Ya video vrna kalta bhava, tu Mansa kamavli ahes 👍🏻👍🏻
Agastya cha August bhari 😃😊😊
Mast vlog.
👍बेळगावकर ओन्ली वन,👌
Dp भाऊ पुढच्या "बिग बॉस मराठी" मध्ये तुम्हाला पाहायला आवडेल...
प्रयत्न चालू करा...
@Online Report ते त्यांचं नशीब..
पण पाहायला आवडेल bb मध्ये
जय बेळगांव मी पण बेळगांव ची आहे 👍👍
मुलगी आहेस का तु
Mi pan
Hi
Mi pan
एकचं गांव आपलं बेळगांव 🚩🚩
काल तुम्हाला पंढरी पाटील भेटले ते आमच्या आत्तीचा मुलगा आहे सांगली वरून आले होते दादासाहेब लटके पाटील कॉलेज सांगली प्रोफेसर आहेत....
love from belgaum 💕
आपलं बेळगाव ❤❤❤
आम्ही पण बेळगाव वरून व्हिडिओ बघत आहे 😊
आम्ही ही
आम्ही हि
छान वाटले ना
नादखुळा बेळगांव
Mi pan
बेळगावचं पाणी 😂
aamchya belgav chi mule bolnya madhe kunala yeknar nahit
हैराण असते ते दादा 😂😂😂😂😂😅😅😅😅😍😍😍😍😍😍😍😍
Mind fresh hotay sir tumcha video pahilyavar
बेळगांवचं पाणी लई कडक गा
हसून हसूण जीव जायला लागलाय मस्त जुगलबंदी आहे 😂😂😂😂
Jai Belgaon, Jai Karnataka.
छोटा अगतस्य (ऑगस्ट) खुप गोड आहे
So cute boy very smart and intelligent God always🙏 bless thAgastys
अगस्त्य च्या आईवडिलांनी त्याचं youtube channel काढायला पाहिजे लोक पाहतील नक्की
Bapse beta sawai bapacha bap disto wow 👍👍
Khup cute aahe bal...
Are Cutie Agastya...dhutlas ki bhava DP la 😂
One's more with Agastya ❤❤❤
बेळगाव च टॅलेंट आहे हे मी बेळगावकर जय महाराष्ट्र.
माझा भाचा लई भारी 🤣🤣🔥
Khup chhan.
How sweet Agastya❤😂
बेळगाव भारी😊😊
Aamhi pn belgavche aahot pn aata punyat rahto khup chan aahe tumhi
खूपच छान खूप छान
Khupch Sundar Ki........ 🤣🤣🤣🤣🤣🤣
खूप छान ❤😂😂😂
Dada mast video astat
खूप छान
Mg aamchya belgaum ch pani aahech tas mast✌️🤗🤗🤗
hoy
किती छान
Bhai Maja 😂
DP आणि अगस्त्य दोघंही छान
Khup Chan
Kiti chaan mulga aahe.
आपल बेळगांव हे भारीच आहे
डीपी दादा बेळगावचा पानी कस आहे मी पन बेळगावची आहे पन राहते रत्नागिरी ला तुमचे विडीयो फार आवडतात
आम्ही पण बेळगाव वरुन व्हिडिओ बघत आहे
Only KA 22 ❤️💪
❤
Dp dada tumhi khup premal ahat
च😅😅।😊
बेळगावला आम्ही राहतो
Kuthe...amhi on nehami yeto belgavat just ❤️belgaum
@@prachipatil522 Shrinath Nagar Hindalaga Near Vijayanagar
Paise tumchya baba n kade ch jaun magun ala chapter mulga😂😂😂😂😂
mast DaDa 👌😁😁
kas ahe mag belgaum cha Pani
👌👌
छान 😂
I'm also from belgaum
मुंबई इचलकरंजीच्या करत येताना आपले दुकान पाहीले. थांबून पाहीले 7-30 लाभो आपण दिसला नाही. next time❤❤❤
" तुमच्या बाबांकडून पैसे आण " 😂😂😂
सरजेदादा कसे आहे माझी मुल त्यांचे फार विडीयो बघतात तुम्ही सगळी कसे आहात
Very nice 🙂
भारी dp
पोरग लय बोलतय
😊😊
Ghoop chan 😃😃😃
😍😍
Dada jaunu sobat hi vedio kart java khup bhari aahe janu
आम्ही पण बेळगावात राहतो
Mi pan belgum rahate
GM Dada..
👍🏻👌🏻🤣🤣🤣🤣🤣
बेळगांव च पाणी लागलंय पोराला 🤣🤣
Mi pn belghum
khup 👌bal bolto
मी पण बेळगाव चा
आम्ही बेळगांवकर
बेळगांवची मुल बोलायला आइकत नाहित भावा
आपल बेळगांव.....
Veg paneer Kas astay te jara sanga amhala
Sir Mi pn belagav cha..
👌👌😂😂❤
😉😀😄😅
🥰✌
😍👌👍
😂❤😂
A/p Belgaon Tal , Dis, Belgaon Maharashtra .
बेळगावला कुठे आहात
अगस्ताळ्या😂😂😂
Mi pan belgav cha 👍👍
Ami pan belgaum
Belgav... 😍
Apala Belagav
😁😆😅❤