दिवस उगवण्याअगोदर बाणाईने बनवून दिले जेवण | शिग्रोबा घाट उतरण्याची तयारी| shingroba | dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 160

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ 4 ชั่วโมงที่ผ่านมา +100

    भानाई ताई तुला ऐवजी एनर्जी येते तरी कुठून एव्हढा उच्छाव सदैव आनंदी. ताई तुझे कोणत्या शब्दात कौतुक करावे तेच कळेना

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 3 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    सिद्धू दादा यांना भौगोलिक ज्ञान खूप छान आहे 👌👌

  • @BabuKangude-g2k
    @BabuKangude-g2k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खर तर बानाईच्या कार्याला सलाम

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा बानाईताई अर्चना किसन दादा व दादांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना तुम्हां प्रवास सुखाचा होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    धनगर समाज किती कष्टाने उपजीविका करत आहे हे आपले विडिओ पाहून जगाला समजत आहे.
    समाजाचे सत्य चित्र दाखवण्याचे काम आपण दोघे मोठ्या कष्टाने करत आहात.
    आपले समाजावरील हे उपकार कधीही न विसरण्यासारखे आहेत.
    प्रत्येक वेळी नवीन विषय आणि नवीन आव्हान उभे असते.
    आपले खूप खूप आभार.
    यळकोट यळकोट जय मल्हार ❤

  • @vandanakudmate8004
    @vandanakudmate8004 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    सर्व जण मिळून मिसळून पाहतात.. खूप छान वाटत बघून...बाणाई आणि अर्चना चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खूप कष्टाचे जीवन आहे तुमचं बाळूमामा तुमच रक्षण करू आम्ही चेन्नई मधून व्हिडिओ बघतो दररोज पाठवत जावा तर दररोज वाट बघतो खूप छान वातावरण आहे कुटुंब सगळं तुमचा छान आहे

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    दरवर्षी सागर असतो पण या वर्षी सागर घरी ठेवला तुम्ही सागरची खूप आठवण येते मला सागरला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सागर 🎉🎉

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाणाई चा मेहनतीला सलाम.❤

  • @SunandaRaul
    @SunandaRaul 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अचना बानाई दोघी खूप खूप. छान सुगरणी आहेत वखूप मेहनती कंष्टाळू माऊली आहेत त्यामुळे त्यांना माझा दंडवत सलाम सॅल्यूट इतकापायी प्रवास ऊन पाऊस वारा पाहात नाही थकुन जातात बिचारे चालुन तरी. मिळत्या ठिकाणी मुक्काम करुन जेवन बनवतात 😊

  • @SamikshaPatil-bg8nd
    @SamikshaPatil-bg8nd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या कष्टाला शब्दच नाहीत.सलाम स्त्रीशक्तीला. आणि तुमच्या सर्व कुटुंबाला.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    खूप कष्ट आहे तुमच्या जीवनात तरी पण हसत खेळत सर्व जण मिळून काम करता पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    छान निसर्गाच्या सानिध्यात वाडा आहे थंड हवेचे ठिकाण व निसर्गरम्य परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पतींची झाडं आहेत हाके भाऊ चा अभ्यास मोठा आहे थंड हवेची ठिकाणे व जिल्हा येवढी भौगोलिक माहिती खूप छान वाटले आपला व्हिडिओ पाहुन ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवाने तुम्हाला खूप शक्ती देवो .चांगले आरोग्य देवो.❤❤

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही थंड हवेचे ठिकाण सांगितली छान वाटल आमच्या अमरावती च चिखलदरा म्हटल्याबरोबर अजून छान❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    बाबांनी तूझी लय सरशी आय 3:00 वाजता पहाटे उठून स्वयंपाक करून सगळं आवरून निघाले पण खाली घाट उतरायला तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा शुभकामना शुभ भावना काळजी घ्या सावकाश जावा बाणाई गंगाई धन्यवाद आभारी आहे

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv ชั่วโมงที่ผ่านมา

    तीन वाजता उठून सर्व आवरून घाट उतरता कमाल आहे तुमच्या कष्टाची. ग्रेट बाणाई आणि अर्चना. तुम्ही सगळेच. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🙏🙏🌹🌹

  • @meenapatil531
    @meenapatil531 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्हाला खरोखरच सलाम,सतत प्रवास करण्यामूळे भाऊ तुम्हाला खूप माहिती आहे

  • @kalpanayekale3470
    @kalpanayekale3470 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सिद्धुभाऊ किसनभाऊ बानाई अर्चना

  • @RohiniShingote
    @RohiniShingote 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादा सगळे हवेचे ठिकाण माहित आहे ताई पण खूप त्रास काढून सगळ सांभाळतात आशी बायको मिळायला भाग्य लागत👍👍

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धन्य धन्य बाणाई अर्चना,भल्या पहाटे रानात,अवघड भाजी...किती एकजीवाने नांदणार आनंदी कुटुंब.💐💐💐💐🙏🙏🙏

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सिद्धू बाळा तुला किती भौगोलिक ज्ञान आहे सगळ्या तालुक्यातली थंड हवेचे ठिकाण तू सांगितलीस बरोबर आहे तुम्ही ऐकता म्हणून तुम्हाला सगळं माहित आहे धन्यवाद काळजी घ्या

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    इतक्या प्रतिकूल परिस्थितीत एव्हढा उत्साह बघून खूप नवल वाटते. वाटचालीस शुभेच्छा.

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप अवघड जीवन तुमचे दादा ,कधी कधी डोळ्यात पाणी येते आमच्या,पण तुम्ही आनंदी असता सलाम तुम्हांला स्वामी आहेत बाळूमामा आहेत ‌,तुमचा प्रवास सुखकर होवो,श्री स्वामी समर्थ

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 4 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    तुमचे जीवन खूप खङतर आहे तरीपण तुझी खूप सूखी आहात छान वाटत बघायाला

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादांनी खूप छान ओवी गायली पण लक्षात तू काहीच राहणार नाही सगळ्यांच्या कष्टाला खूप खूप सलाम

  • @devsolat
    @devsolat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    नमस्कार.. 🙏🙏पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 🌹🌹

  • @varshasalave
    @varshasalave 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    शब्द नाही कौतुक करण्यासाठी, बाणाई आणि अर्चना खरंच किती कष्टाळू आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @AshaBorude-e6w
    @AshaBorude-e6w ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच सिद्धू भाऊ तुम्हाला खूप माहिती आहे आणि हुशार पण आहे तुम्ही🎉

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा चा स्वभाव खुप छान आहे

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 ชั่วโมงที่ผ่านมา

    सिद्धू दादाला बरीच माहिती आहे

  • @Rupali430
    @Rupali430 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chala koknacha yatra khup Sundar chalu aahe

  • @LaxmiK-e8u
    @LaxmiK-e8u 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Your worship is excrllent.. Any where, any time.. Only God is impartent 🙏🙏, your human relations, unity, love and affection, hard working.. All are 👏👏.. God bless you 🙏

  • @sulbhadeshmukh-c2g
    @sulbhadeshmukh-c2g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @JayshreePadval-e5m
    @JayshreePadval-e5m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बिरडं साफ‌कधी केले कमाल आहे तुमची

  • @chandanimundhe6787
    @chandanimundhe6787 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती कष्ट करता सर्व जण ❤❤

  • @shivajigawade5278
    @shivajigawade5278 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे जीवन खूप खङतर आहे.बाणाई आणि अर्चना चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .सागरची खूप आठवण येते.समाजाचे सत्य चित्र दाखवण्याचे काम आपण दोघे मोठ्या कष्टाने करत आहात.तुम्हाला खरोखरच सलाम, तुम्हां प्रवास सुखाचा होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमच जिवन किती खडतर आहे ,हे तुमच्या चेहर्याकडे बघुन वाटत नाही .असेच आनंदी रहा.

  • @arunayadav3761
    @arunayadav3761 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या बाणाई परिवार खूप कष्ट करता आणि आनंद असता खरेच शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून💐🙏💐

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान दादा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना❤❤

  • @RahulK-mn9ce
    @RahulK-mn9ce 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    1st कॉमेंट ❤❤🎉 तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपल्या कामाला सलाम

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाणाई तुमच्या कष्टाला नमस्कार ❤ पहाटे ३ वाजेला आंघोळ करून अन्नपूर्णा देवि स्वयंपाक करताय 👌👌🙏🙏

  • @vilaskarande7234
    @vilaskarande7234 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद दादा

  • @laxminagargoje6679
    @laxminagargoje6679 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप खडतर जीवन तरी आनंदी ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरं दादा मागच्या वर्षी पाऊस पडत नव्हता यावर्षी पाऊस भरपूर पडला आहे

  • @VidyaPatil-l8m
    @VidyaPatil-l8m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय बाळूमामा. नीट उतारा घाट.

  • @NitinSapte
    @NitinSapte 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जीवन जगावेत तर धनगरी जीवन सारखे कारण सर्वकाही हे नैसर्गिक आहे एक कोटी च्या बंगल्यात व AC हॉल मध्ये बसून जी मज्जा येणार नाही ती या निसर्गरम्य वातावरणात भल्यामोठ्या निळ्या आकाशाच्या खाली आहे
    ‌. धन्यवाद.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ชั่วโมงที่ผ่านมา

    Banayi Kharich Tumchi Khuapch Kamal Aahi Sari duniya Baghte❤❤❤❤❤❤❤

  • @kiranadhav2149
    @kiranadhav2149 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय बाळुमामा

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    छान व्हिडिओ आहे दादा ❤❤

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाणाई साक्षात तुह्मी आनपूर्ण आहात

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच कौतुक करण्यासारखेच आहे मस्त ❤❤❤

  • @shantasapkal
    @shantasapkal 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Banai khup aktive aahe👌👌

  • @sandyadabhade6311
    @sandyadabhade6311 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Banai tu great ahe❤❤❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ऊन वारा पाऊस या सगळ्यांचा संघर्ष करीत धनगरी समाज हा पुढे जात असतो आनंदाने जगत असतो

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय मल्हार जय अहिल्या 🙏

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Video पाहायच्या आधीच like and coment,, हळू उतारा, काळजी,, विडिओ छानच होणार हे माहित आहे. 👌👌👌👍👍💐🌹🌹

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Apratim video banai tai etya sakali utun tu avrun bhakri pan bandun dilya kharch hake bhau apli banai tai lay bhari

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती कष्ट करता पन खुप आनंदी असता❤

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सिधु दादा या आमच्या खऱ्या समुद्राच्या कुशीत असलेल्या दापोलीच्या समुद्रावर फिरायला सहकुटुंब कधीतरी वेळ काढून कोकणात 😚😚👌👌👌

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बानाई देवीचे रूप आहे नमस्कार खूप खूप शुभेच्छा दिल्या

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    A big salute to all of you ❤❤❤❤❤

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Etka swayanpak kase karta chalta hi jata Kamal ahe banai tai chi ❤❤

  • @rekharanaware9747
    @rekharanaware9747 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सौर दिवे मिळतात ते घ्यां म्हणजे प्रकाश मिळेल स्वयपाक करण्यासाठी

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    3 vajta swaipak chulivr ,ani parat pudchya vatchali la tyar .kharch tumi divsach swagtch agdi chan paddhatine krtat. Tumi tumch kasht krtai video mdhe kuthlach dilhava nahi sglch real aahe ani khup bhari vatt jeva tumche nisargache chan video amala ghaila miltat. 🌷🚩👍❤

  • @sangitakaklij8622
    @sangitakaklij8622 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Shree Swami Samarth banai tumcha sangharshala tod nahi

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादा तुम्ही छान व्हिडियो टाकलात मी खुप खुष आहे. दादा

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बानाई जेव्हा कधी भेट होईल तेव्हा फक्त शेळी मेंढी चा एक कप चहा करशील ना बानाई

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय बाळू मामा 🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नशीबवान आहेत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा आस्वाद घेता येतो तुम्हाला,--आमच जीवन कृत्रिम ,तुमचं नैसर्गिक🎉🎉

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti mahit ahe dada tumhala amhi tr Abhyas karun mahit nahi yevde .nehmi pramane khup chan video😍😘😘

  • @maltigadhe4458
    @maltigadhe4458 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach Chan

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dev Tumche Rakshan Karo❤❤❤❤❤❤

  • @RajaramMali-o4l
    @RajaramMali-o4l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मस्त 🙏

  • @Meghaswarmusic
    @Meghaswarmusic 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कोंबड्यानी बांग दिली, मला ग बाई जाग आली.,.... छानच व्हिडीओ.

  • @harshadamale9545
    @harshadamale9545 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बानाई किती निर्मळ आहे खूप मेहनती❤❤

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली दादा

  • @VijayShinde-wf2jc
    @VijayShinde-wf2jc 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय मलहार

  • @vilasbhosale3653
    @vilasbhosale3653 4 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    विठ्ठल रूक्मिणी

  • @madhavipatil7566
    @madhavipatil7566 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एवढे वाल सोले कधी ताई, तुम्हाला वेळ नसतो ना, खूप मस्त

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤..... राम कृष्ण हरी ... ❤❤.... छानच.......❤........दीपावली
    च्या हार्दीक शुभेच्छा......❤❤❤❤❤...

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढा पायी प्रवास करून सुद्धा बानाईला एवढ्या पहाटे जाग कशी येते? धन्य आहे माऊली ❤🙏 तुमच्या कोणाच्या चेहर्यावर थकवा अजिबात दिसत नाही .. कमालीची उर्जा आहे तुमच्यात

  • @sumitrawagh7416
    @sumitrawagh7416 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच कौतूक ❤❤❤❤❤❤

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बानाई किती कौतुक कराव तुझ पहाटे उठून स्वयपाक करायचा परत वाडा घेऊन चालायच धन्य आहेस माऊली 😍

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्तपैकी विडिओ. निशब्द झाले आहोत आता आम्ही तुमचे कष्ट पाहून काळजी घ्या.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाणाई ताई खूप मेहनती आहेत

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शुभ सकाळ,❤❤

  • @sandhyagamre2467
    @sandhyagamre2467 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤माझी विठू rakhumai ❤कर्जत

  • @RajeshMalekar-k3n
    @RajeshMalekar-k3n 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पहिला लाईक आणि कमेंट केली दादा ❤

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रसायनी भागात आल्यावर कळवा मला.... तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे 🙏

  • @ChhayaBhadane-xz8my
    @ChhayaBhadane-xz8my 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप कष्ट मय जीवन तरी पण आनंदी राहाता बाळु मामा पाठिशी सदैव असो

  • @BabasahebRandive-zl2ep
    @BabasahebRandive-zl2ep 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ❤❤ जय बाळूमामा❤❤

  • @urmilaBitale
    @urmilaBitale 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada ly bhari 👌

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very beautiful dada

  • @NitinSapte
    @NitinSapte 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय मल्हार

  • @anitamali3973
    @anitamali3973 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤

  • @STROMERJP
    @STROMERJP 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पहिली कमेंट्स केली आहे

  • @bhagwat8888
    @bhagwat8888 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मोबाईल मुळे माणूस खूप हुशार झाला आणि प्रगती होऊ लागली 😊

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 2 ชั่วโมงที่ผ่านมา