बहिष्कृत हितकारिणी सभा शताब्दी महोत्सव ,छत्रपती राजे संभाजी यांचे अभ्यासपूर्ण भाषण अवश्य ऐका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • बहिष्कृत हितकारिणी सभा शताब्दी महोत्सव ,छत्रपती राजे संभाजी यांचे अभ्यासपूर्ण भाषण अवश्य ऐका

ความคิดเห็น • 154

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 หลายเดือนก่อน +27

    राजरत्न आंबेडकर आणि संभाजी राजे तुम्ही दोघे एका मंचावर आलात तुम्हाला मनापासून शुभेच्छा .

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i หลายเดือนก่อน +44

    शाहू आंबेडकर फुले शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 หลายเดือนก่อน +58

    छत्रपती शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी शत शत नमन

  • @prngaming6122
    @prngaming6122 หลายเดือนก่อน +9

    मा, छत्रपती संभाजी महाराज बहिष्कृत हितकारीनी सभा ला आले समाज आपले आभार। ऐतिहासिक भाषण आहे, जयभीम, जय शाहूजी महाराज धन्यवाद।

  • @pradnyalokhande801
    @pradnyalokhande801 หลายเดือนก่อน +17

    खरचं खूप आनंद वाटला तुम्हा दोघांना एका मचावर पाहून वाटतंय बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्या काळात आहे जय भीम जय शाहू महाराज जय शिवराय जय संभाजी महाराज बुद्धय 🙏🙏🙏

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav7856 หลายเดือนก่อน +25

    राजरतन आंबेडकर साहेब खरोखर योग्य दिशेने जात आहे.त्यांचे फाॅलो अरं पुष्कळ आहेत जे मोबाईल वापरत नाहीत.
    राजरतन आंबेडकर साहेब आप आगे बढो हम आपके साथ है !

    • @rajeshramteke5833
      @rajeshramteke5833 หลายเดือนก่อน +1

      छत्रपती राजे संभाजी यांना विनंती की दोन्ही महापुरुषांचे आठवणी जागृत झाल्या.१९२०..२२ मधले.त्यासाठी माणगाव येथे भव्य दिव्य असे स्मारक उभारावे.ही नम्र निवेदन.खासदार निधी मधून खर्च करा.memories🎉🎉

  • @devidasgaikwad3883
    @devidasgaikwad3883 หลายเดือนก่อน +3

    आयुष्यात सर्वप्रथम एका राजाचं अभ्यासपूर्ण भाषण ऐकायला मिळालं. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @laxmandube2550
    @laxmandube2550 หลายเดือนก่อน +11

    डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छ.शाहू महाराज जोडी जयभीम 🙏

  • @ashokgajbhiye1964
    @ashokgajbhiye1964 หลายเดือนก่อน +13

    सर्व आदरणीय लोकांचे मनापासून अभिनंदन - १०० वर्ष झाले - सर्वांचे विचार अनमोल आहेत

  • @mr.perfect346
    @mr.perfect346 หลายเดือนก่อน +23

    नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏 ऐकताना मन इतकं भरुन आले बाबासाहेबांच्या आणि शाहु महाराजांचे सांगितल्याबद्दल धन्यवाद जय भीम

    • @ashokshinge8866
      @ashokshinge8866 หลายเดือนก่อน +2

      Jay bhim jay Savidan ❤

    • @ashoksamrat1336
      @ashoksamrat1336 หลายเดือนก่อน +2

      Jaishahumaharaj jaibhim 🌹

  • @dineshkamble4442
    @dineshkamble4442 หลายเดือนก่อน +3

    🎉🎉 जय संविधान जय शिवराय जय भीम. मनपूर्वक आभार संभाजी राजे भोसले साहेब आणि राजरत्न आंबेडकर साहेब.❤❤

  • @chandanmeshram3837
    @chandanmeshram3837 หลายเดือนก่อน +3

    संभाजी राजे व राजरत्न साहेब एकत्र आलेत खुप खुप अभिमानास्पद आहे, राजे आपले विचार राज्यसभेत, अशीच चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही
    धन्यवाद

  • @ashokband1494
    @ashokband1494 หลายเดือนก่อน +4

    शाहू महाराजांचे वैचारिक वारस....संभाजी राजे, salute

  • @user-rk2zj6up7t
    @user-rk2zj6up7t หลายเดือนก่อน +8

    छत्रपती शाहू महाराज आणी Babasaheb Ambedkar yana
    Pranam 🙏🙏

  • @PandurangMane-mo8rc
    @PandurangMane-mo8rc หลายเดือนก่อน +2

    शिव शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांनी सांगितलेल्या मार्गाचा आपण सर्वांनी अवलंब करणे हिचं खरी त्यांची स्वप्नपुर्ती असेल,जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.,

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 หลายเดือนก่อน +6

    Shau महाराज, आंबेडकर साहेब विजय असो

  • @anitisuryawanshi8284
    @anitisuryawanshi8284 หลายเดือนก่อน +14

    राजरत्न चेहऱ्याकडे बघितल मला कोण दिसले असतील या वाक्याला गहिवरून आलं जय भीम जय शिवराय ❤

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 หลายเดือนก่อน +31

    बाळासाहेब आंबेडकर आमचं काळीज ❤️❤️

  • @user-cl1ym7wl2h
    @user-cl1ym7wl2h หลายเดือนก่อน +2

    दोन्ही वंशज आणि नातू एकत्र आले महाराष्ट्र नक्कीच बदल होणार

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 หลายเดือนก่อน +1

    राजे साहेब ही अस्पृशता अजुन काहीशी आहे ती मुळापासून नस्ट करायची असेल तर आपण आणि बौद्ध समाज एकत्र राजकीये आणि समाज प्रबोधनाचे कार्य करायला पाहिजे. जय भीम, जय शिवराय

  • @athex-6929
    @athex-6929 หลายเดือนก่อน +6

    Very good Mr Sambhaji Raje..
    Good speach.. thanks

  • @user-yz2sy1gl4v
    @user-yz2sy1gl4v หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुदर अभ्यास पुर्ण ज्ञान व आपल्या आठवणीतून सांगीतले आणि आपल्या या समाजाला जागरूक केलात धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @marutikamble269
    @marutikamble269 หลายเดือนก่อน +1

    भाषण ऐकताना खरोखर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.....!

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 หลายเดือนก่อน

    छत्रपति संभाजी राजे उनके क्या कहने साफ दिलवाले बडे दिलवाले !
    राजरत्न जी का अभिनंदन कार्यक्रम के लिये ।

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar3616 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय राजरत्न आंबेडकर आदरणीय छत्रपति संभाजी महाराज यांचे मानापासु आभार आमची इच्छा है शिव शक्ति भीम शक्ति एक झाली पहिजे ❤❤❤❤

  • @rajumallagire7776
    @rajumallagire7776 หลายเดือนก่อน

    Khup chan namo Buddhay Jay Bheem Jay shahu ❤❤

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आदरणीय छत्रपती संभाजी साहेब

  • @LaxmanPawar-v8v
    @LaxmanPawar-v8v 10 วันที่ผ่านมา

    फार सुंदर विचार राजरत्न आंबेडकर आणि छ.शंभूंचे.खरच आपण छ.शाहूंचे वंशज शोभता.आपण उभयतांनी आणि मनोज जरांगे पाटिल यांनी एकत्र येत राज्यभर आदर्श निर्माण करणारी तिसरी राजकीय संस्कृती व आघाडी वास्तवात आणत गरजवंत वंचितांना न्याय द्यावा व देशाला सुध्दा नेतृत्व द्यावे.

  • @marutikamble269
    @marutikamble269 หลายเดือนก่อน

    Great Chhatrapati ❤Raje Sambhaji

  • @vasantraosasane7617
    @vasantraosasane7617 หลายเดือนก่อน +1

    Heartily Koti Koti Shalut to honorable Chatrapati Sambhajiraje
    Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan Jaysavidhan Jaysavidhan Jaybharatdesha Jay Shivrai Jay Shahu Maharaj Jay Mahatma Phule Jay Jijau Jay Mata Ramai Jay Savitri

  • @user-nc6fg3rq3p
    @user-nc6fg3rq3p 22 วันที่ผ่านมา

    आदरणीय छत्रपती संभाजी राजे यांचे त्यानी पहिल्यांदाच स्पष्ट केले की या कार्यक्रमातील माझे भाषण अविस्मरणीय असेल, अगदी बोलल्या प्रमाणे छत्रपती संभाजीराजेंने ते कृतीत उतरवले अतिशय घणाघाती विचार त्यानी मांडले, त्यानीं त्याचे संसदेतील पहिल्या भाषणाचा उल्लेख केला खरोखर शाहू राजांचे वारसदार वंशज म्हणून शोभून दिसले. त्यानां या प्रसंगी मी कोल्हापुरातून मुजरा करतो . 🙏🏼🌹👍🏼👌🏼🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान विश्लेषण अभ्यासपूर्ण विचार मांडले

  • @AnjaliMeshram-uq9go
    @AnjaliMeshram-uq9go หลายเดือนก่อน

    Namo buddhay Jay bhim Jay savidhan Jay shivray

  • @YasnKole
    @YasnKole หลายเดือนก่อน +1

    म्हणूनच या महाराष्ट्रातच नाही तर या भारत देशात म्हणतात दोनच राजे इथे गाजले कोकण भूमीवर एक तो रायगडावर दुसरा चवदार जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 หลายเดือนก่อน +6

    आंबेडकर घराण्यावर खालच्या भाषेत वक्तव्य करणाऱ्या जगदीश गायकवाड.याला सोबत घेऊन राजकारण करणे म्हणजे राजरत्न साहेब यांच्यावर प्रेम करणारे अनेक समाज बाधव राजरत्न साहेब यांच्या पासून बाजूला जातील
    राजरत्न साहेब खुप हुशार नेते आहेत . त्यांच्याबद्दल सर्वाना आदर आहे. पण...

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 หลายเดือนก่อน +10

    VBA cha Vijay aso.

  • @raghunathmachkure3134
    @raghunathmachkure3134 หลายเดือนก่อน +1

    Jai bheem namo budhay👌👌👌👌🎉🎉🎉🎉

  • @shailendraadode3944
    @shailendraadode3944 หลายเดือนก่อน +1

    Maharaj Saheb tumhala mujara amha sarvanch and we love you..jay jijao jay shivaray...

  • @tryambakmore7268
    @tryambakmore7268 หลายเดือนก่อน

    Sambhaji raje jai shivrai

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal หลายเดือนก่อน +2

    Very good information sir... And good speech...!

  • @AdityaGolait-xf2il
    @AdityaGolait-xf2il หลายเดือนก่อน +3

    namo buddhay Jay bhim Jay Savedhan Jay bhim

  • @aniljagtap7018
    @aniljagtap7018 หลายเดือนก่อน +2

    Shatrapati sabhaji maharaj aani rajratna aabedkar jidabad tum aage badho ham tumhare sath hay jay bhim jay savidhan tilwan Satan'a Nashik Maharashtra

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 หลายเดือนก่อน +1

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙🙏🙏🙏

  • @Mahanthapp
    @Mahanthapp หลายเดือนก่อน

    Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍👌👌👌

  • @1215mohan
    @1215mohan หลายเดือนก่อน +2

    Chatrapati sambhaji raje yanna Manacha mujra ani jai bhim
    We have great respect to wards you and chatrapari kolhapur gharana.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤

  • @SonaliDhodi-x6n
    @SonaliDhodi-x6n หลายเดือนก่อน +3

    Jay bhim sar 🎉🎉

  • @user-kd5jx2sc6v
    @user-kd5jx2sc6v หลายเดือนก่อน

    Jay bhim mamo buddhay jay shivaray

  • @prakashchandwadkar843
    @prakashchandwadkar843 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय, जय शाहू, जय भीम, जय भारत, जय संविधान

  • @user-dm6lt2kf9x
    @user-dm6lt2kf9x หลายเดือนก่อน +13

    बाळासाहेब आंबेडकर आमच काळीज आहे जो व्यक्ती आंबेडकर घराण्यावर बोट दाखवतोय अश्या जग्या गायकवाड यांच्या घरी जाऊन भेट घेता हे शोभत नाही तूम्हाला मी राजरत्न साहेब यांना खुप आदर्श नजरेने पाहत होतो पण आता नाही

  • @pandurangkamble6258
    @pandurangkamble6258 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही दोघेख. किती हुशार आहात ते सगळ्या समाजाला माहित आहे. तुम्ही एवढे ज्ञानी राहिले असते. तर ते विशाळगड घडले नसते. तुम्ही दोघे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच व बाबासाहेबांचे वंशज आहोत म्हणून सांगताय. त्यांच्या विरोधात काम करताय. तुम्हाला समाच बरोबर करेल. जय भीम. जय शिवराय

    • @arvindjadhav6966
      @arvindjadhav6966 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय भीम

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 หลายเดือนก่อน +1

    पुन्हा इतिहास घडताना 💙💙💙🙏🙏🙏

  • @TheBoddhisatv
    @TheBoddhisatv หลายเดือนก่อน +23

    आंबेडकरी घराण्यावर बरगळणाऱ्या जगदीश गायकवाड ला सोबत घेवून राजरत्न साहेबांना काय साध्य करायचं आहे.. ही खूप मोठी शोकांतिका आहे

    • @user-qc4tp4bp9x
      @user-qc4tp4bp9x หลายเดือนก่อน +3

      @@TheBoddhisatv मला तेच प्रश्न पडला

    • @TheBoddhisatv
      @TheBoddhisatv หลายเดือนก่อน +3

      @@user-qc4tp4bp9x राजरत्न साहेब नेहमी राजगृहाशी विसंगत भुमिका का घेतात..? स्वतःची एक बौध्द महासभा निर्माण केली..

    • @vishalkamble2687
      @vishalkamble2687 หลายเดือนก่อน

      Rajratan Sakpal

  • @prabhakardhasal2297
    @prabhakardhasal2297 หลายเดือนก่อน +3

    धन्य झालो मी

  • @pushpagaikwad3447
    @pushpagaikwad3447 หลายเดือนก่อน

    Jay bhim sir🙏🙏 aamhi tumchya shobht hahot👍

  • @kishorraut1510
    @kishorraut1510 หลายเดือนก่อน

    Am salut to shahu mharaj 🙏🙏🙏

  • @bhimarmytelanganastatebhar4093
    @bhimarmytelanganastatebhar4093 หลายเดือนก่อน

    Jai Bhim Saheb 💐💙💯👌🙏

  • @Kundangawli-yu9eu
    @Kundangawli-yu9eu หลายเดือนก่อน +1

    कोहीनूर हिरा तो कोहिनूर ही होता है नमो बुद्धाय जय रविदास जी जय शिवराय जी जय भीम

  • @BhagwanJogdand
    @BhagwanJogdand หลายเดือนก่อน

    Super super super sr

  • @rameshbhalerao9893
    @rameshbhalerao9893 หลายเดือนก่อน

    युवकांनी व सर्व फुले /शाहू/ डॉ बाबासाहेब आंबेडकर/ छत्रपती शिवाजी महाराज विचारवंतांनी मा ,राजरत्न आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहावे अशी इच्छा आहे एक नवीन युवा नेतृत्व पुढे येत आहे त्यांना सर्वानी ताकत द्यावी,,,जय भीम

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 หลายเดือนก่อน +17

    राजरत्न खरेच महान आहेत ! त्यांची महानता तेव्हाच सिद्ध झाली जेव्हा त्यांनी जग्या गायकवाडची भेट घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांना शह देण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला.त्यांना तेवढी ही चाड नाही राहिली की ज्या जग्या ने बाळासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ केली त्याच्याच वळचणीला जाऊन बसले. त्या जग्या ची वैचारिक बैठक ती काय ? राजकीय झेप घेण्याचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य असला तरी जग्या मुळे तो प्रयत्न टुकार वाटतो. राजरत्न यांच्या बुद्धी वर आणि सामाजिक नीष्ठे वर शंका येते. बाळासाहेब आंबेडकर यांनी भलेभले राजकारणी यांच्या सोबत सत्तेत नसताना ही दोन हात केले व एक निष्कलंक नेता अशी ओळख त्यांच्या विरोधकांतही आहे. व तुमची सलगी जग्या बरोबर! बेवडा, गळ्यात मोठ्या मोठ्या सोन्याच्या चैनी घालून मिरवणाऱ्या टुकार आणि वैचारिक बैठक नसलेल्या बरोबर. किती ही आपटा, छक्केपंजे करून तुम्ही राजकीय पोळीही भाजाल पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या एवढा आदर, सन्मान, सामाजिक जाणीवेचे वलय तुमच्या सोबत कधीच नसणार मग भले तुमचे नाव आंबेडकर असले तरीही !

    • @vijayingle6632
      @vijayingle6632 หลายเดือนก่อน +1

      साहेब मी या माणसाला चांगलाच ओळखून आहे

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx หลายเดือนก่อน +1

      साहेब,तीस वर्षांपासून पनवेल येथे राहत आहे. जगदीश गायकवाडचे राजकारण बघत आहे. काही कामाचा नाही.

    • @arunpmohitemohite4257
      @arunpmohitemohite4257 หลายเดือนก่อน +2

      मार्मिक जयभीम नमोबुध्दाय

    • @ashokvankar3233
      @ashokvankar3233 หลายเดือนก่อน +1

      @@arunpmohitemohite4257 धन्यवाद साहेब 🙏 ज्यांच्या त्यागामुळे आजचा श्वास आणि घास जो मिळतोय ते केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे. आणि त्यांचे मूळ कुटुंबीय यांच्याशीच आम्ही निष्टेने राहु.
      अहो साहेब् , अलीकडे उत्तरप्रदेशात आंबेडकर हे आडनाव धारण करणारे खूप सापडतील. पण आंबेडकर यांच्या घराण्यात जन्म घेणे याची काय किंमत असते ते आंबेडकर घराण्यालाच जाऊन विचारावे लागेल ! बहुत ताकत है आंबेडकर नाम मे, हर किसीको आंबेडकर बनना है वो भी मुफत मे ! ऐसे तो नही चलेगा न साहब ?

  • @janraoingle498
    @janraoingle498 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim sir

  • @ashokgajbhiye1964
    @ashokgajbhiye1964 หลายเดือนก่อน +1

    Program karita khup khup hardik shubhecha

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 หลายเดือนก่อน

    Jai bhim

  • @sureshbambodkar7499
    @sureshbambodkar7499 หลายเดือนก่อน

    Excellent Thoughts 👍

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m หลายเดือนก่อน +1

    Very nice साहेब

  • @ashokmeshram7554
    @ashokmeshram7554 หลายเดือนก่อน

    each. well. economically. fully. weathy. ambedkari. janteni. samore. yeun. samaj. prabhodan. karave.

  • @gautammundhe4959
    @gautammundhe4959 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शाहु महाराज तथा विश्वरत्न महामानव परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्रिवार वंदन 🌹🌹🌹🌹🙏 मी एवढीच विनंती करतो की,आपण हे विचार व्यक्त केले त्यावर आपण हाच व्हिडिओ परत युट्यूवर पहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो! धन्यवाद.

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 หลายเดือนก่อน +1

    100 years I mean it's miraculous.

  • @academy1658
    @academy1658 หลายเดือนก่อน

    🙏जय भीम 🙏

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 หลายเดือนก่อน +1

    Salute sir

  • @rameshjadhav9073
    @rameshjadhav9073 หลายเดือนก่อน

    Great speech, Jay bhim Jay Shivray.

  • @user-ci3qy1bj6j
    @user-ci3qy1bj6j หลายเดือนก่อน +3

    Raje🙏🙏🙏💐💐

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल धन्यवाद.

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 หลายเดือนก่อน +1

    शंभर नंबरी सोन सोबतीला लागत . पितळ पुढे करण्याचा प्रयत्न कराल तर फेल व्हाल .

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 หลายเดือนก่อน +8

    वाट चुकलेला प्राणी म्हणजे राजरत्न होय.

  • @chhayagadkari2685
    @chhayagadkari2685 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @tryambakmore7268
    @tryambakmore7268 หลายเดือนก่อน +1

    Prakash ambedkar Yana shivya devnaraya chya ghari Jane kitpit yogaya

  • @user-ravilpmum
    @user-ravilpmum หลายเดือนก่อน

    राजरत्न साहेब जयभिम 🙏
    ताजेचं एक थोडं पटलं नाही कि भार पावसात अनधिकृत बांधकाम पडण्याची मोहीम हाती घेतली, अश्या चर्च्या आहेत.

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 หลายเดือนก่อน +4

    आपण दोघे जण इमानदारीने काम केले तर १५० आमदार अनु शकता,bmp+कडू+ शरद पवार +प्रवीण गायकवाड यांचे सारखे लोक एकत्र आले तर १५०+७०=२२० आमदार अनु शकता.

  • @PankajSurwade-ym2ki
    @PankajSurwade-ym2ki หลายเดือนก่อน

    💙💙💙💙💙💙

  • @rajuchouthmal3051
    @rajuchouthmal3051 หลายเดือนก่อน

    Good

  • @jyotsnameshram4712
    @jyotsnameshram4712 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉❤❤❤❤

  • @anmolmore1999
    @anmolmore1999 หลายเดือนก่อน

    Jai 🇪🇺 Bhim Namo Budhay 💐💐💐🙏🙏🙏 जय संविधान....

  • @sanjaymali7754
    @sanjaymali7754 หลายเดือนก่อน

    👌👍दोघं आदरणीय , मा. वंशज Evm च्या विरोधात बोलतील , आंदोलन उभे करतील तेव्हाच विश्वास बसेल कि ,
    नाहीतर बोलाचाच भात बोलाचीच कढी....
    जय मुलनिवासी ,
    जय जिजाऊ , जय शिवराय
    जय भिम , जय मा. कांशीराम जी साहेब !
    🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ashokband1494
    @ashokband1494 หลายเดือนก่อน

    सुंदर आयोजन,जय भीम

  • @anandkurhade588
    @anandkurhade588 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान

  • @diliptamgadge7383
    @diliptamgadge7383 หลายเดือนก่อน +9

    राजरत्न आंबेडकर यांनी सामाजिक कार्य करावे व बैंक काढावी.उगीच आंबेडकरी राजकारण करणाऱ्या नेत्यांना टोमणे मारू नये.आंबेडकरी निष्ठा जपावी.

  • @RameshYeshankar
    @RameshYeshankar หลายเดือนก่อน

    Parat. Donhi. Gharane. Ekatra. Aale. Tar. Bahujan. Samajala. Nyay. Milalyashiway. Rahnar. Nahi

  • @tryambakmore7268
    @tryambakmore7268 หลายเดือนก่อน

    Prakash ambedkar Yana shivya mahnje sarva kutumbana shivya

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i 8 วันที่ผ่านมา

    Rajee aamache

  • @laxmangaikwad7859
    @laxmangaikwad7859 หลายเดือนก่อน

    .🙏

  • @KrishnakantChoudhari-yf4ci
    @KrishnakantChoudhari-yf4ci หลายเดือนก่อน

    Jay bhim

  • @sambhajibodke8163
    @sambhajibodke8163 หลายเดือนก่อน

    जयभीम🎉🎉

  • @user-es6vg9vo5l
    @user-es6vg9vo5l หลายเดือนก่อน +25

    राजरत्न आंबेडकर आमदार होण्यासाठी उतावीळ झालंय त्याला जगदीश गैकवडच ची कुबडी घ्यावी लागते. अरे तो माणूस आंबेडकर घराण्यावर काय काय बोलला याची जरा तरी लाज आहे का राजरत्न. तुझे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत आम्ही लक्षात घे.

    • @vinodtaksande7492
      @vinodtaksande7492 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही पण हेच काम करणार आहेत जे भाऊराव बोरकर आणि केलं आणि नारायण काजरोळकर यांनी केलं तुम्हाला दुसरे चालतात आपले चालत नाहीत तुम्ही काँग्रेसच्या आणि आरएसएसच्या विचाराचे आहात कसं दिसायला येतो एवढी नफरत राजरत्न आंबेडकर यांच्या संबंधात राजरत्न आवडत नसेल तर तुम्ही समोर आणि समाजाचे नेतृत्व करा तुम्हाला कोणता नेता आवडतो नितीन गडकरी नितीन राऊत काँग्रेसची चमचागिरी करायची आहे तुमच्या बाकी वाक्यावरून हे स्पष्ट झालेला आहे की तुम्ही ब्राह्मणवादी लोक आहात कारण तो आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहिला तयार नाहीत तर मग कोणाच्या पाठीशी काँग्रेसच्या आरएसएसच्या ?

  • @vinayakgaikwad9578
    @vinayakgaikwad9578 หลายเดือนก่อน

    राजरत्न तू मनातून उतरलास भाऊ

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 หลายเดือนก่อน

    राजे आपण राजरत्न ही भेट इतिहासकार नोंद घेतिल इतिहासिक आहे

  • @Shahirdevrajbhise
    @Shahirdevrajbhise หลายเดือนก่อน +1

    घरका भेदी लंका ढाय बाळासाहेबांना विरोध करणारे हेच का ते राजरत्न

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 หลายเดือนก่อน +1

    Ambedkar navat evdhi power ahe ki kunya raja maharajala kinva mantri amdar khasdarala ambedkar yana swatha bolvaychi garaj nahi tar te swatha ambedkar yanchya kade yetat. Te hya rajratnala kay kalnar nahi.asahi hya rajena samajkaran kay aste tyacha abhyas nahiy.

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 หลายเดือนก่อน +17

    जगदीश गायकवाड ला स्टेज वर बोलावलं राजरत्न 🤮🤮🤮🤮... तुमची लेवल समजलं आम्हाला... आंबेडकर परिवाराला एवढं खालचा भाषेमध्ये जगदीश बोलला त्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रम ला बोलता 😡😡😡😡😡 एवढं खालचा लेवल ला जाता 😡😡😡

    • @ragaraosejav1732
      @ragaraosejav1732 หลายเดือนก่อน

      आतातरी ऐकमेकांवर टीका करणे बंद करा साहेब.. अक्कड सोडा आक्कड सारखं बौद्ध समाजाचं राजकीय काहीच शिल्लक राहील नाही.. आपण ठेवलं नाही.. असं म्हणावयास हरकत नाही...एकत्र या आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे या ही नम्र विनंती...एक आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता म्हणून....... माझे वैयक्तिक..मत व्यक्त करतो.....

    • @vijayingle6632
      @vijayingle6632 หลายเดือนก่อน +2

      अरे भाऊ मी राजरत्न आंबेडकर ला चांगला ओळखून आहे याच्या नादी लागू नका मी याच्यासोबत एक-दोन वर्षे काम केले आहे मला तो चांगलाच ओळखतो मी त्याला आतापर्यंत आहो करायचं पण आता अरे तुरे वर आलोय समझने वाले को इशारा काफी है ओन्ली बाबासाहेब आंबेडकर