शेवाळे आबां नी राज्या ची सांगितलेली आठवण... कि तो चितळी गावी फायनल ला ऊभाच राहत नव्हता...सारखा सुटायचा ऐकून भारी वाटल कारण तो माझ्या गावी पण येऊन गेलाय...शर्यतीसाठी....खूप खूप धन्यवाद......खूप छान काम करतेय तुमची संपूर्ण टिम....
सेट मुलाखत फार चंगली झाली पण आता एक मुलाखत तानाजी आण्णा पाटील जिंती तालुका कराड यांच्या सोन्याची झाली पाहिजे आता तो होऊन गेला त्याच्या आठवणी झाल्या पाहिजेत तसेज वारणा हॉटेल कराड करांचा बाज्या याची सुद्धा आठवण झाली पाहिजे या दोन्ही बैलांनी आपला काळ गाजवला
मी राजाला एकांबे येथे पळत असताना पाहिला आहे आदत पणे राजाने बाबा वलेकर उंबरमळे ता खटाव जि सातारा यांचा रंजा नावाच्या खोंड पळाला त्याच्या बरोबर आदत फायनल केली मी पाहिला आहे मी जवळून पाहिला आहे राजाची रंजा आणि राजाने धुमाकूळ घातला होता आदत पने
Breeding sathi kay kele. Ha prashan atishay changala hota. Junya video milvun tya pan taka hya video madhye. Baki che je bail hoet davnila tyachi pan thodi mahiti ghyayala pahije hoti. Vashya pan dakhavayal pahije hota jara. Aajun kahi second bail chalavun dakhavayla pahije hota. Baki 1 number mulakhat zali. Ek question bank banva paper var, mhanje vichartana adakhalnar nahi. Aani prashnacha ek siquenc rahil. Best luck
Now says lots of video clips are being viewed but nobody trying to take this point with govt.or court.this is not good for the future of farmers. I am very much upset. God save them.jay kisan.
आबासाहेब सार्थ अभिमान आहे आपण बैल प्रेमी असल्याचा दादा आपण राज्याचा आजून सांभाळ करताय, मि असेही shetkary पाहिलेय कि जे बैल चालायचा बंद झाला कि ते त्याला कसाबा ला विकतात, दादा आपण भाग्यवंत आहात कि आपल्याला राज्या मिळाला,,,,
20 dec. भावपूर्ण श्रद्धांजली राजा. असा बैल पुन्हा होणे नाही.
शेवाळे आबां नी राज्या ची सांगितलेली आठवण...
कि तो चितळी गावी फायनल ला ऊभाच राहत नव्हता...सारखा सुटायचा
ऐकून भारी वाटल कारण तो माझ्या गावी पण येऊन गेलाय...शर्यतीसाठी....खूप खूप धन्यवाद......खूप छान काम करतेय तुमची संपूर्ण टिम....
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष फायनल सम्राट हिंद केसरी नितीन आबा शेवाळे
कींग ऑफ पुणे 👑🔥🔥
सेट मुलाखत फार चंगली झाली पण आता एक मुलाखत तानाजी आण्णा पाटील जिंती तालुका कराड यांच्या सोन्याची झाली पाहिजे आता तो होऊन गेला त्याच्या आठवणी झाल्या पाहिजेत तसेज वारणा हॉटेल कराड करांचा बाज्या याची सुद्धा आठवण झाली पाहिजे या दोन्ही बैलांनी आपला काळ गाजवला
आबा हे बैलगाडी क्षेत्रातील खूप जूने व जानते व्यक्ती महत्व आहे
मस्त मुलाखत झाली भाऊ आबाच्या सारख गाडा मालक पुन्हा होने नाही
आज पर्यंत मी पाहिलेला शर्यत क्षेत्रातील १ no. चा बैल " राजा " ...मी स्वतः त्याची मैदान बघितले आहेत ❤️
राजा च्या वयातिल एक हिंदकेसरी बैल आहे शुगर आमच्याकडे
मस्त मुलाखत घेतली . भावा 🙏
शेवाले आबांचा राजा उदयसिंह पाटील यांचा नंद्या गाडी लय स्पीडन पलायची
आबा शर्यत चालू झाली पाहिजे मानून निस्वार्थी काम करत आहात ❤️❤️👍आबा 🙏
फायनल सम्राट आबासाहेब💐💐🔥🔥🔥
छान मुलाखत दिली आबा
मी बघितला आहे राजाला पळताना....नागठाणे मैदानात एक नंबर केला होता
मी राजाला एकांबे येथे पळत असताना पाहिला आहे आदत पणे राजाने बाबा वलेकर उंबरमळे ता खटाव जि सातारा यांचा रंजा नावाच्या खोंड पळाला त्याच्या बरोबर आदत फायनल केली मी पाहिला आहे मी जवळून पाहिला आहे राजाची रंजा आणि राजाने धुमाकूळ घातला होता आदत पने
भावपूर्ण श्रद्धांजलि राजा 💐💐
💐💐💐💐💐
शर्यतीचा राजा मानुस शेवाळे आबा
👑नाद करायचा ना तर असा करायचा✌️✌️✌️
महाराष्ट्र केसरी राजा
मला औंधच्या मैदानात त्याचा पळ चांगला आठवतोय दुसऱ्या दिवशी फायनल झालं होतं त्या वेळी तो फायनल ला होता राजा कधी न गटाला मार न खाल्लेला राजा
महाराष्ट्र केसरी संज्या बैलांची विडिओ तयार करा
हिंदकेसरी मोठा लक्ष्या चा व्हिडिओ टाका
Hindkesari Raja👑❤
छान माहिती दिली
जय महाराष्ट्र जय शिवराय नाद मातीचा
वेग सम्राट हिंदकेसरी भुजा गुरसाळे (माळशिरस) या बैलांचा विडीयो बनवा
सलाम तुमच्या कार्याला...
खूप छान माहिती
शारदा पाटील पुणे यांचा चंद्या या बैलाची मुलाखत घ्या
हिंदकेसरी केसरी शुगर बैलाची मुलाखत घ्या
लास्ट मैदान पेडगाव पळवले त्या नंतर त्या राजा काय मैदानात दिसला नाय त्या वेळी मोठं मैदान झालं होतं पेडगाव च
हिंदकेसरी राजा
मुंबई मध्ये कारगिल आणि राज्या ची गाडी जोरात पलाचि
महाराष्ट्र हिंद केसरी सोनारपाड चा मोठा माणक्या ची मुलाखत घ्या.
मी राजाला मैदानात बरेच वेळा पळताना पाहिलय गाडी थोडी मागे राहिली आसली तरी। थोडे आंतर राहिले कि राजा गाडी काढायचाच मिस यु राजा
विठ्ठल पैलवान येरवळे यांच्या राजाची पण मुलाखत व्हावी राजा बैल हयात नाही पण त्या बैलाची पण मुलाखत व्हावी
Aaba vichar ak no
सांवता माळी बनवडी यांचा शंकर चा पण विडीओ बनवा
हिंदकेसरी मोठा लक्ष्या ची व्हिडिओ बनवा
माझी सरकारला विनंती आहे की शर्यत चालू करा आमच पोट त्याच्यावर चालत आमच्या पोटावर लाथ मारु नका
हिंदकेसरी बारका लक्ष्या ची मुलाखत घ्या
हिंदकेसरी सातेवाडी चा नंद्या misss you ❤️🙏
Royal manus shevale aaba ❤
कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा ❤ शेवाळे आबा खूप प्रामणिक व्यक्ती ❤
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
🔥👍❤️
शिरसवडी च्या बंड्या ची विडिओ बनवा
नादच खुळा 🔥🔥
शामराव गावडे यांचा शंकर याचा व्हिडिओ बनवा गाव मुंढे
सोनारपाडा च्या सोन्या ची व्हिडिओ बनवा
Miss you raja
हडपसर मध्ये आता कोटे आहे हा बैल plz सांगा
Sardar aani rajya ek no hoti
कारगिल आहे मुंबई किंग
राजा फकड्याच 😍👌👌
सातेवडीचा नंद्या वर एक व्हिडिओ झाला पाहिजे
सातेवाडीच्या नद्या ची व्हिडिओ आहे.आपल्या चायनल वरती
@@khillarcow5048 ky name taklay
दादा मावळ मधून पावर ची म्हणजे गायकवाड बंधू ची करा
भावपूर्ण श्रद्धांजली राजा
महाराष्ट्र केसरी नंदया सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या बैल मालकाची पण व्हिडीओ बनवा दादा 🙏🙏
सातेवाडीचा नंदया आणि शेवाळे आबांच्या राजा ने खुप वेळा फायनल मारल्यात
मस्त
Breeding sathi kay kele. Ha prashan atishay changala hota. Junya video milvun tya pan taka hya video madhye. Baki che je bail hoet davnila tyachi pan thodi mahiti ghyayala pahije hoti. Vashya pan dakhavayal pahije hota jara. Aajun kahi second bail chalavun dakhavayla pahije hota.
Baki 1 number mulakhat zali. Ek question bank banva paper var, mhanje vichartana adakhalnar nahi. Aani prashnacha ek siquenc rahil.
Best luck
आबा साहेब राजाला बिदाल मैदानात 250 पेक्षा अधिक गाडी आसेल तिथं 1 नबरचा मानकरी ठरला होता दोन छकडयाचया फरकाने
ग्रेट,,,,,
जुन्या vedio clip पण दाखवत जा ,मुलाखत घेताना
Khup vait vatle bail mhatara jala ki kiti tras😢
Dada Atpadi jvch ek Palshi gav ahe tya gavchya chimnya bail BDL mulakhat ghya plz
हो
Ramesh daivr 32 shirala yanchi mulakht ghya..sir
Now says lots of video clips are being viewed but nobody trying to take this point with govt.or court.this is not good for the future of farmers. I am very much upset. God save them.jay kisan.
Kay zal aahe bailala
Res cha kay
Mi pan raja la paltani pahil ahe bhavaninagar la tal-indapur raja ani sardar dhoge hote...
आबासाहेब सार्थ अभिमान आहे आपण बैल प्रेमी असल्याचा दादा आपण राज्याचा आजून सांभाळ करताय, मि असेही shetkary पाहिलेय कि जे बैल चालायचा बंद झाला कि ते त्याला कसाबा ला विकतात, दादा आपण भाग्यवंत आहात कि आपल्याला राज्या मिळाला,,,,
मला तुम्हचे व्हिडिओ बघा लय आवडतात🤙💯🔥माझा पण चॅनेल आहे एकदा भेट करा🔥💯🤙
छोटा लक्षा व्हिडीओ बनवा
Hindkesari shahir khindwadi satara Chorge bandhu yanchi mulakhat ghya
खिंडवाडीचा शाहीर सातारा
😭😭😭😭
Dada मोठ्या लक्षा आणि छोट्या लक्षाची मुलाखत घ्या.
👌👌🙏🙏
तुफान वेगाचा बादशाह
Barka lakshya chi video aani damru chi video banwa
Wa Abba amchy gavach nav pn ghetl tumhi gharniki ❤️
2005 ला खरेदी झाला होता
राजा बर तो पळला आहे
Mehbub chi karana video
आता आनलेल वासराच्या विडियो बनवा
Hind kesari harnya Ambi kurdh mulakaat gya Najirkar
आबा तुमीच जास्त अतिशोक्ती करून बोलत नाही, नाहीतर बाकीचे बड्या बड्या बात। आणि,,,,
आबा ,अतिशयोक्ती करत नाहित नाहीतर बाकीचे बड्या बात।
Motha lakshya chi mulakhat ghya Sir
Sonya chi gadi jya driver ni hanli tya driver chi pn mulakhat ghya thodi..
Stewadi chya nandya video banva
Banavla ahe bgha
Sharyat Samrat
Lehre karacha japan ahe ajun
Kevha Nikal lagel aaplya bajun Aami bailgada malk
Shevale aabancha mobilr number milel ka??
Khillar cow कोणाचेही मोबाइल नंबर पब्लिश करत नाही. धन्यवाद
Shevale Aaba yanchya kade Sarjya Bail tyani vikala
हुकमी यक
Satevadichya nandyachi video banva shet nandya janya gaicha khond hota
Aata sadhya kote aahe bail
Aaba Raja chagla aahe pn tumhi Tyachya jivahchi kalji keli nahi
Motha lakshya chi ghya na mulakhat khup divsa pasun mulakhat nahi tyachi
th-cam.com/video/NnJ6yZYpemg/w-d-xo.htmlfeature=shared