दादांना विचारा निंबुत गावची पहिली एकच गाडी पळायची ती कोणाची होती. सर्जा+ मव्हऱ्या नंदीची नांवे आठवतात का हे विचारून सांगितलं तर समाधान वाटेल? धन्यवाद,👋👋👍👍🙏🙏🌹🌹 जयहिंद.🌹🌹🙏🙏
म्हातारं आता एवढं रगील आहे जवानीत काय केलं असेल तरी पण पुषे 7:15 गाव साठी बेस्ट ऑफ लक मनापासून इच्छा आहे रोमन ना एक नंबर करा वा मग बघा बबन दादा गौतमी पाटील लाच गाडीवर बसूवुन नाचवतय 😅😅😅😅😅😂
बबन दादा चा एक नियोजन चुकलं आदत शंभू पेक्षा एका दा चांगला बैल घातला आसता तर रुस्तम ए हिंद केसरी मध्ये निकाल वेगळा लागलं आसता आणि बबन दादा एक टॉप चे बैल घाडा मालक असते
अहो ह्याच बाबांच्या नंदीने बकासुरला अस्मान दाखविले होते, पण पब्लिकच्या आणि चाहते यांच्या मुळे निकाल चुकून दिला गेला होता. त्यामुळेच बकासुरने २०२४ या कालावधीत मोठे दिवे लावले आहेत. २७ तारखेला बकासुर सेमी पास कसा होतो तेच पहायचं आहे. 👋👋👍👍🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏
खूप दिवसानंतर दादा पहायला मिळाले
देवत ची मुलाकात घाया कुठे आहे
गेल्या वर्षी निंबाळकर सरांनी न्याय दिला तुम्हाला miss you sir
Miss You Sir 😢❤
सर सारखी सर कोणाला नाही येणार
वय झालं पण अजून तसच रगील आहे बाबा अजून ❤❤ शेवटी नाद ना बैलगाडा शर्यती 🔥😎( तरुण पिढी पण माघ टाकील असा रुबाब आहे)❤
रोमन ला पुसेगाव मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा
Ek number kela ki Roman Ani Sardar
@Nothing36861 हा तो रोमन नाही
भावा लय खतरनाक मुलाखत घेतली बबन दादा म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला पुष्पा तोच रुबाब तोच दरारा 😂❤
बाबा लयच कलाकार आहे राव😂😂😂नाद खुळा बाबा
ते काय पण असु द्या पण अनुभव लय आहे
दादा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा..! 🎉🎉
चांगभलं एक नंबर ✌️✨🎉🎉🎉🎉
Mastermind practitioner बबन दादा Roman ❤
पुसेगाव साठी दादांना शुभेच्छा
Don बबन दादा हिंदकेसरी ❤
Lay bhari kam kel dada mulakhat gheun
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ ❤
हाडा मासाचा मानुस❤❤❤
Khup divsani Dada na bagithle...
Thanks changbale channel che manapasun Abhaar❤
Baban dada king manus ahet
रोमन❤
Khup chhan mulakhat👍
Master mind baban दादा चव्हाण
हे अगदी खर आहे आमचा कड अवतला लाव्यला पण दात काढून नच हळु हळू त्याला तयार करत होते
एक नंबर काम केलं दादा
धन्यवाद 🙏🙏
❤गरीबाचा बैल गुलालत राहणार 🎉
Bharat kesri लशुमनराव chi मुलाखत ga kii sir
वा काय मालक आहे नाद ओ ❤❤❤
Baba lay bhari boltay ❤
उगच कडन गाडी होती तरी सेमी जिंकली होती रोमन ने🚩🚩🚩🚩
बबन दादा❤ नाद जिवाचा❤
शेतकरी पण नादिक माणूस.. 🙏🏻
Dada bakya Don 💗 chi mulakhat ghyan tyacha paira sanga amhala
दादा जीवन डायवर निनाम सुंदर मुलाखत घ्या
गेल्या वर्षी पुसेगाव चां दोन नंबर चां मानकरी
रोमन उद्या गुलाल करणार उद्या
बाबा मानाल 🎯💯🙏🏼🙏🏼💐💐💐🕉️✌🏽
Best of luck roman❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊
बबन दादा ❤
Bharat chi mulakat ghaya
बाबा शुभेच्छा 🎉
दादा तु मुलाखत घेतली ते बर केल
Roman cha udya gat sanga kitva aahe te
बरोबर😂😂🎉🎉🎉🎉🎉
Dada balma chi mulakat ghaya
लारा ची मुलाखत घ्या भाऊ नक्की 😊❤
दादांना विचारा निंबुत गावची पहिली एकच गाडी पळायची ती कोणाची होती. सर्जा+ मव्हऱ्या नंदीची नांवे आठवतात का हे विचारून सांगितलं तर समाधान वाटेल? धन्यवाद,👋👋👍👍🙏🙏🌹🌹 जयहिंद.🌹🌹🙏🙏
Bansodya tula dukkarane marle mhanun hospital madhe admit kela hota mla samjle 😂😂.
🤴 बबन दादा Roman reigns ❤
Gelya varshi roman. Ch nikal hota😡
Bakausr nikal dila ya varshi pusegav kameti laksh dya😡🙏
Mathur gatala hagnar magchya varshi sarkha 😂😂.
Dila na nantr nikal roman la
@@Mr_dipesh_1001 lvdya swatala ch dusrya id ne reply krtos kelya 🤣🤣 kharch kiti bapane kadhlay tula 🤣🤣🍋🍋.
@@Mr_dipesh_1001lara varti anyay jhala pedgav la 😂
@@Nilubhaufule kely maja id ekch ahe 🤣🤣jatu Jo varti ahe to dusraychach id ahe murkh re tu 🤣🤣
Baban dadach nad nay karaych br ka
1❤
❤
म्हातारं आता एवढं रगील आहे
जवानीत काय केलं असेल
तरी पण पुषे 7:15 गाव साठी बेस्ट ऑफ लक मनापासून इच्छा आहे रोमन ना एक नंबर करा वा
मग बघा बबन दादा गौतमी
पाटील लाच गाडीवर बसूवुन नाचवतय
😅😅😅😅😅😂
खुप दिवस. दिसले.नाहित मैदानात ❤❤❤❤
Comrback Honar परत एकदा नाव बबन दादा चव्हाण लासूर्णे करांचा रोमन शेठ
❤❤❤
बबन दादा चा एक नियोजन चुकलं आदत शंभू पेक्षा एका दा चांगला बैल घातला आसता तर रुस्तम ए हिंद केसरी मध्ये निकाल वेगळा लागलं आसता आणि बबन दादा एक टॉप चे बैल घाडा मालक असते
बाबा बाया नाचावत होते बैल जिंकला की आत्ता 5 महिने दिसले पण नाय
Ithe bail palala ki sagla changla, manus palun kay nay hot, jar bail ajari asla ki malak kay karnar mhanun jast havet jayacha nahi
Comeback honar
पुष्पा
अहो ह्याच बाबांच्या नंदीने बकासुरला अस्मान दाखविले होते, पण पब्लिकच्या आणि चाहते यांच्या मुळे निकाल चुकून दिला गेला होता. त्यामुळेच बकासुरने २०२४ या कालावधीत मोठे दिवे लावले आहेत. २७ तारखेला बकासुर सेमी पास कसा होतो तेच पहायचं आहे. 👋👋👍👍🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏
Limbu dav mathur gatala ghari janare karan injectionvar 💉💉.palnari baile tithe jikuch shakat nahi 😂😂😂
💩💩💩
@Nilubhaufule हा आपला गैरसमज आहे. मैदान सेवागिरी महाराजांच्या पावन भूमीत आहे. वायदीवाले यांना त्यांची जागा बरोबरच दाखविली जाणार आहे.
@@bhanudasbansode1461 ho ani limbu valyana sevagiri maharaj gat pass hou det nahit mahit nahi ka ?
@@bhanudasbansode1461 ek veles vaydee gheude pn mukya janavaravr injection 💉aani treatment cha mara kitpat yogya aahe aani ajun tyachyavr 🍋Limbu dav mhnje sharyat shetrala galbot je tujya sarkhya gatarat janmala aalelya dukrala nahi samjnar kidya bansodya.
दादाना रोमन चे नियोजन करता आले नाही
Vijay Tula gadi द्याची आहे एसएमएस कर मला
तुमचा नंबर send करा whatsapp ला मेसेज करतो 😊
खरंच दाय राव कोरेगाव मैदानात पीक अप मध्ये बसून चालल होता भाऊ आता रविवारी
@@vinodmandhare990 nhi apan deu tyla gadi nkki
Paishyavr palnarani nit bagha kiti samdhan ahe gaadmalkachya cheherayavr ...hyaala mhantata naad ....nhitr aajkaalche paishyavr Sagla baazar karun thewla ahe bailgada sharyaticha
Ani limba var palnari 😂😂3
बबन दादा ने चांगले पैसे झालेले परत माघारी का घेतला बैलं काय माहित
शेवटी त्यांचा निर्णय
Mathur chi mulkht ghya
Paira kon aahe roman cha
माणूस 1नंबर हाय पण गुलाल झाला की मोह आवरत नाय लगीच बाया आणायच्या नाचवायच्या म्हणजे त्या गुलालाचा अपमानच ना
Limbuwale aani Treatment bail hindkesari maidanat palvun deu nka tyana ghari haklun lava 💉🍋
लय ऐट हानत हे म्हातारं