@@sadhanaligade4695@sadhanaligade4695 तुम्ही कोण समझता स्वतः ला दुसर्याला शहाणपणा शिकवणारे. मला तर वाटते तुम्ही स्वतःला च जास्ती स्मार्ट समझता. दीड शहाणा त्याचा बैल रिकामा . मी टीका नाही केली काहीतरी नवीन सांगावं अशी सूचना केली. आणि तुम्ही कोण होता मी काय कमेन्ट कराव आणि काय नाही ते सांगणारे. स्वतःला काय राष्ट्रपति समजता की काय.
दुसर्याने काय कमेन्ट करायचे हे तुम्ही कोण सांगणारे. स्वतःला काय राष्ट्रपति समजता की काय? त्यांचे विडिओ चांगलेच असतात पण नवीन काहीतरी सांगावे अशी सूचना केली तर त्यात काही गैर नाही. मला तर तुम्हीच दीड शहाणी वाटतेस. स्वतःला काय राष्ट्रपति समजता की काय.
छान लागते देशी भेंडी
Super super Taia❤❤❤❤
Mast jhali bhendi 1no kakuchi sadi cha rang khup chaan ahe 👌 😘 🌷 ⚘️
Khup khup chan 👍😋
I so much love your videos❤
Khp mast aai takatli bendi
Innovative deshi bhendi. Ek number
Mast ch banvli deshi bhendi chi bhaji baghtach khau vatayliy mavshi khup chan jevan banavta tumhi kharch chulivarch jevan ekach no tatyana jevatana baghun amhala pn tumhi keleli bhaji khau vatayliy 😋👍👌🏻
अहो तात्या ही भेंडी आम्हाला भेटत , मुंबई ला पटवा ना तात्या, काकुना & तुम्हला नमस्कार, मस्त रहा
Nice 🌷
खुप छान रेसिपी आहे😊
Tasty recipe nice video
Lay bhari maushi
खूपच मस्त
Bhendichi sukhi bhaji recipe dakhva
Mast.
❤😋
तुमची चटनीची (मसाला) रेसिपी दाखवा किंवा बनवून मिळेल का?
👌😋
Mast
तात्या, चटणीचीरेसिपी, दाखवा
Please give English subtitles
दादा जरा mike च बघा... लई आवाज बारीक येतूया
😋😋
या वर्षी पाऊस न वाट लावली सगळ्या शेतकऱ्यांची
तात्यानु, ही भेंडीची कंची जात म्हनायची. ज्यास्त उंची न्हाई झाडाला पन भेंडी लै झ्याक आलीत बगा.
Vangi kelyat t vangyachi bhaji honarch 😅😅
ऊं😢😊क्षैव😢य
Kaku ekach ekach shabd wapartat. Kharda ala ki mirchi chatchat bhaajun ghetat. Bhakri ali ki utwani ali ani bhat ala ki arawar thevtat
पहील्यातली साधी मानसे आहेत जास्त शहानपना करू नका
@@sadhanaligade4695@sadhanaligade4695 तुम्ही कोण समझता स्वतः ला दुसर्याला शहाणपणा शिकवणारे. मला तर वाटते तुम्ही स्वतःला च जास्ती स्मार्ट समझता. दीड शहाणा त्याचा बैल रिकामा . मी टीका नाही केली काहीतरी नवीन सांगावं अशी सूचना केली. आणि तुम्ही कोण होता मी काय कमेन्ट कराव आणि काय नाही ते सांगणारे. स्वतःला काय राष्ट्रपति समजता की काय.
@@sadhanaligade4695आता तर अजून जास्त कमेन्ट करणार.