न खाणारे सुध्दा आवडीने खातील अशी चुलीवरची घेवडामिर्ची शेंग | Tatyacha Mala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- traditional recipe , ghevda sheg , village style cooking , village , koken , how to , eating , story , maharastrian recipe , Indian recipe , farmar vlog , spicy cooking , village girle , village cooking , maharastrian kitchin , village vlog , entertetmeant , mukbang , spice , mixies , Indian cuisine , vegetrian ,veg recipe , marathi recipe , Indian kitchin .
तात्या तुमचे व्हिडिओ मी अमेरिकेत न चुकता पाहतो.मला खूप आवडतात.असे जेवण मिळणे भाग्य लागतं.
😍😍😍
तात्या तुम्ही भाग्यवान आहे तुमची जोडी
तात्या खूप सुंदर तुमचा विडिओ ची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो आम्ही इकडं सीमेवर उभा राहून तुमचे विडिओ पहातो बघा
❤ shubhechha 💐
खुप छान रेसिपी आहे😊
खूप छान घेवडा मिर्ची भाजी
ही आहे घरच्या खाण्याची ताकद, दोघेही अजून फिट आणि तंदुरुस्त आहेत, असेच आनंदाने आणि आरोग्यपूर्ण आपलं आयुष्य असो ही ईश्वरचरणी प्रार्थना, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आजकालच्या आयानी (सो कॉल्ड मम्मीज) ह्यांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या मुलांना घरगुती चविष्ट पदार्थ खाऊ घालावेत, म्हणजे पिझ्झा बर्गर च्या नावाने बोंबाबोंब होणार नाही
Khoopach chhan shet aahe aani swayampak tar 1 No.
Tatya tumacha malet yeun tumala aani kaku la betav vatat kharch khup chan kaku khup chan jevan banvata aase vatat ki yav aani tumacha borobar jevayla basav kharch khup chan mi roj tumacha video bagate
Very thanks tatys aani kaku
Shree swami samarth tumala aani kaku khup aayusa deo hich parthana
तात्या तुमचा मळा छान आहे काकुनी घेवडा भाजी खुप छान बनविली ❤❤🎉🎉
Achha hi, tasty food 🌷
Very tasty and very healthy. Thanks for sharing.
मला पण तुमचयासांरखे शेतातल जेवन खुप आवडत
Sheta madhye kasth pn bharpur karave lagte
खुप आनंदी रहा हसतमुख रहा
Tatya ani kaku khup kast karta tumhi . Kaku khup chan swaipak kartat . Chan❤❤❤❤
Tatyacha mala yak number 👍👌🤤
तात्यासाहेब व काकू ह्या नवीन पिढीला आपण नवीन रेसेपी दाखवून खूपच उपकार करता धन्यवाद 🙏🏻⚘️⚘️
मी करून पाहिली अत्यंत चविष्ट झाली भाजी, थँक्स you आजी ❤
Tatya tumche jewan khupchan mast aste ranatil taja bhajya badiya❤
खूपच छान घेवडा भाजी झालेली दीसतेय.वाह खायला घेतला पाहीजे.
तात्या आणि आई.... तुम्ही दोघे असेच आनंदी रहा.... कमेंटचा विचार करू नका... आई फार सुगरण आहेत....🎉🎉🌹🌹🙏🙏
Khupp sunder 👍👍🙏🙏
Khup chan video ahe.
झणझणीत😊
Mi roj tumacha video chi vat bagat aasate tatya aani kaku mi saday ghari aahe kalyan la tymacha video bagun khup chan vatate kharch tatya
Chhan watle tumhi doghe khup
Chhan bolta,must watle chhan bhakar...😅😊❤
❤चान तात्या
खूप छान 👌👌👌👌
त्यात्या तुम्ही लय नशिबवान आहात तुम्हाला मस्त चुलीवरच जेवन गरम गरम मिळत.
Kharokharach khoopach surekh aahet tumche sagle videos 👍👌👌😋😋
👌👌👍👍
👌👌😋😋
Khup Chaan
Kaka v.mavshi khup chan video asto tumcha.msla khup aavdte.
काकूंनी घेवड्याची भाजी छान केली तात्या आता छानपैकी जेवा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना दिवाळीचे पदार्थ कधी करणार🎉
असे जेवन मिळणं भाग्य लागत तुमचे जेवण बगुन आमचं पोट भरतं देव तुम्हाला सुखी ठेवो
खुपच छाण.❤😊
खूप छान तात्या 🎉
1no jhali chatni mast 👌 😘 🌹 💐
Kaki khup chaan jevan banavtat
Bahut mazedar
Khup chchan bhaji tatya n aai mast
Mast aahe Jevan Tatya tumche
Khup chan❤
तात्या काकू तुमचे विडीयो खुप छान आहे आम्ही नेहमीच पाहातो एकदा तुमच्या मळ्यात यावसे वाटते आम्ही पुण्यामधे राहतो 👌🙏
Khupach mast
Khup chan
Bahut mast
तात्या दोघांना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
लय भारी
Nice
Super super ❤❤❤
Tatya aaini khup chchan Swayampak kela
आई आणि तात्या तुम्हाला दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
तात्या काकू नमस्कार तुमचा मळा खूप छान आहे दोघानी काळजी घ्या तात्या तुमच गाव कुटल ते सांगा
तुम्हा दोघांना पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
तात्या तुम्ही आणि काकू फार छान आहात.. तुमचा मळा कुठे आहे... आम्ही तुम्हाला भेटायला येतो
तात्या तुम्ही चागले व्हिडिओ टाकतात व शेतातील. माहीती सांगतात हेंच चांगले आहे
तात्या खुप काम करता ❤❤❤❤😊😊😊😊
❤❤
🙏👌💞😋
Tatya khup chan ..amhi America madhe rahato ani amhi roj jeevan kartana tumcha video pahato...
Tatya ani kaku tumhala Diwali chi haardik shubhe cha 🎉
विदर्भ महाराष्ट्र मधे .वलची शेंग mantat😊
🙏
Ghevada mirchi thecha dahi ani JAWARICHI bhakari innovative recipe ek 🚜🐄🌾number.
त्या दिसच चिकण आन मच्छी च कालवन आन आजची घेवड्याची भाजी आन ह्यो मळा जीवाला लय बरं वाटतय
आजचा विडिओ कोणीतरी नविन शूट आणि एडिट केलाय काय ? जवळ जवळ ६-७ मिनीट तेच तेच परत रिपीट होतं होतं ! तात्या शेंगा भारी निवडतायं ! भाजी एकच नंबर ! जरूर करून बघणार ! असं घट्ट दही मिळायला भाग्य लागतं !
नमस्कार !
Ajoba tumacha Sheti khoopach Chan ahe ❤
तात्या ❤
Very good r c p thank you 🙏👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
TATYA MI TUMCHE SARV VIDEO BAGHATE. VAHINI SAHEBAN SARKHE KARAYACHA PRAYATNA PAN KARTE. PANITKI TAJI BHAJI MILAT NAAHI.❤❤❤😅
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌
Tatya tumche gaon konte ?
मि आपले सरे अपिले एपिसोड् पाहतो छा
tatya ekda tumchya ghar cha video dakhva na plz
Tumchi chatnichi recipe dakhava ekada kinva banun milel ka
तात्या आणि काकू...
तुमचं शेत बघायला मिळते, आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि शेतात यावं असं मनापासून वाटतंय , कुठ आहे शेत एकदा सांगा की.
काकू.. शेतातली ताज्या भाज्या तोडून आणून काय मस्त मस्त जेवण बनवून फक्त तात्यांना जेवण वाढतात, आम्हाला पण वाढा की... कधी येऊ सांगा?
कधीची लागवड आहे तात्या?🙏🙏
तुमचं गाव कोणत
Tatya tumche gain konte ahe java tumcha patta kalwa
तात्या काकू आम्हीपण कोल्हापूरचे आहोत दर वशी वाडीला दशॅनाला येतौ तुमच गाव कोणते काकूना भेणायची ईच्या आहे
Danoli
तातया ते शेतातल घर नविन करताय का ? आजी ऊघडयावर काम करतात / बाकी तुम्हाला मानलं बर मिसेस दिक्षीत
भाकरी चं पीठ कस तयार करता आजी सांगा जरा
तात्या मला तुमचा मळा आणि तुम्हाला भेटायला यायचे आहे पत्ता पाठवणार का? पाठवाल ना?
Shetat basun jeavayala awadte mag shetat kam karayala pa n Awadale pahije
तात्या गाव कुठल तुमचं
चपाती करा आजी एकदा पण दाखवलं नाही
Mast ch kahi trri vegley recipe ❤❤
Address please
गावाचि। आठवण। आली
😢😢😢😢😢
Tatya tumch khup moth nashib aahe.
किड लागु नये म्हणून कोणत औषध फवारता
Ghevda aani mirchi dhutli nahi...baki thik bhaji
Tatya aplla gava kutlla ammi yave tikdde
Please improve your editting so much of reppitation. Otherwise nice video. Also why don't you answer any of the viewers questions?
Translate a in englsh
No language please translate in english
👍🚩👍
काकू तात्यांचे बोलणे ऐकल्यासारखे दाखवतात पण करतात मनाचे! वरून तात्यांना कामालाही लावतात. मजा येते बघून!
तात्या आणि काकू, तुमची जोडी खरंच छान आहे.
व्हिडिओ टाकला की दृष्ट काढत चला.
Tatya ani kaku khup kast karta tumhi . Kaku khup chan swaipak kartat . Chan❤❤❤❤