लाडकी बहीण योजनेसाठी पुढील ३ महिने कागदपत्रे घ्यायचं फक्त नाटक करुन उल्लू बनवा! व्हिडिओ पुरावा बाहेर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
  • #shivsena #eknathshinde #marathinews #uddhavthackeray #marathibatmya #shindevsthackeray #election2024 #adityathackeray #marathibreakingnews #devendrafadnavis #ladkibahinyojna #shivsenaekvaadal #anishgadhave #marathibatmya #abpमाझा #tv9marathilive #maharashtrabreaking #maharashtrapolitics #maharashtranews #लाडली_बहना_योजना #लाडकीबहीणयोजना #लाडली

ความคิดเห็น • 168

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 17 วันที่ผ่านมา +49

    जनता हुशार आहे गद्दारांना तरी माफ करणार नाही

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 17 วันที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र!
    लाडक्या बहिणींनो वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. मात्र मतदान महाविकास आघाडीलाच करा.
    जय महाराष्ट्र!

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 17 วันที่ผ่านมา +26

    या मिंधेचा पत्रकार परिषदेत एक संवाद चांगला गाजला. आपलं काय फक्त बोलायचे आणि निघून जायच. हा प्रसिद्ध आहे.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 17 วันที่ผ่านมา +18

    सरकारी पैश्यातुन मतं विकत घेण्याचा हा प्रकार आहे.

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 17 วันที่ผ่านมา +15

    दादा हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला केविलवाणा प्रयत्न करत आहे बाकी काही नाही 👍💯🙏💐

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh 17 วันที่ผ่านมา +11

    लाडकी बहीण ठीक आहे, खर बोलताय दादा. भिक नको, बहिणीला सक्षम बनवा, सरकारची मिंधी नका बनवु.

  • @meghnathjaitapkar4281
    @meghnathjaitapkar4281 17 วันที่ผ่านมา +15

    सर्व लाडक्या बहिणीनी ह्या मतदानां चागलाच धडा शिकवणार

  • @swastikashiledar8365
    @swastikashiledar8365 17 วันที่ผ่านมา +13

    जबरदस्त 🙏

  • @yogeshwarchavan767
    @yogeshwarchavan767 17 วันที่ผ่านมา +10

    🚩जय महाराष्ट्र दादा 🚩हेच मी सुद्धा इतर लोकांना सांगतोय पण लोकांच्या डोकयात ह्यांनी पैसायचा भूत भरला आहे काही लोकं वेड्यासारखी रोज चकरा मारतायत, 5000 हजार देऊन नवीन राशन कार्ड बनवतायत 🚩🚩

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 17 วันที่ผ่านมา +3

    मिंधे तुम्ही मोदी चे मिंधे झालाय. बहिणीना तुमचे मिंधे बनवू नका.

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 17 วันที่ผ่านมา +12

    जय महाराष्ट्र साहेब

  • @shankarubale8844
    @shankarubale8844 17 วันที่ผ่านมา +14

    पंधरा लाखवुण पंधरा शे रुपये वर आनली

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat 16 วันที่ผ่านมา +3

    🚩🚩जय महाराष्ट्र दादा साहेब🚩🚩
    जो पक्षप्रमुखांचा नाही होवू शकला तो जनतेचा कसा होवू शकतो.....

  • @anilkale9492
    @anilkale9492 17 วันที่ผ่านมา +4

    अनिशजी मी हा व्हिडीओ तुम्हाला पाठवला होता.पण तो फॉरवर्ड झाला नाही.त्या निमित्तानेने शिंदे आणि सरकारचं तोंड उघडं पडलच लाडकी बहिण योजना म्हणजे महिलांच्या डोळ्यात धुळफेक आहे.
    जय महाराष्ट्र. 🙏🙏🙏

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 17 วันที่ผ่านมา +13

    जय महाराष्ट्र दादा❤❤❤❤❤

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 17 วันที่ผ่านมา +4

    माहविकास आघाडी या महाराष्ट्रला चांगले दीवस देउ शकते. जय महाराष्ट्र.

  • @maulienterprisemaulienterp5288
    @maulienterprisemaulienterp5288 17 วันที่ผ่านมา +5

    दादा विधानसभा निवडणूक झाल्या नंतर पण हे यु tube चॅनल चालू राहू दया या प्लॅटफॉर्म मुळे आपली शिवसेना भविष्यात भरपूर वाढेल

  • @tukaramr.bhosale2408
    @tukaramr.bhosale2408 17 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र अनिश दादा एकदम बरोबर आहे

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 17 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 17 วันที่ผ่านมา +6

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 17 วันที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @SiddhiPatankar-lk6zq
    @SiddhiPatankar-lk6zq 17 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 17 วันที่ผ่านมา +7

    दादा हे आता असेच करणार आहेत.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 17 วันที่ผ่านมา +11

    सरकारचा ढोंगीपणा करतंय

  • @neetuchawla8391
    @neetuchawla8391 17 วันที่ผ่านมา +8

    Jai maharashtra dada

  • @ARP1820
    @ARP1820 17 วันที่ผ่านมา +4

    Dada Amol kirtikar yanchya case ch Kay zale ?

  • @deepakkadam4464
    @deepakkadam4464 17 วันที่ผ่านมา +5

    Jay..maharashtra..❤❤❤❤

  • @chandrashekharpatil2344
    @chandrashekharpatil2344 17 วันที่ผ่านมา +4

    15 लाखा तर बॅकेत आलेच नाही आता लोक पण 1500शे रूपया करता लोक लालसे पोटी खरच करत आहे.

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 17 วันที่ผ่านมา +16

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    दाढी खाजव्या लवकरच घरका ना घाट का होणार

    • @shoeb24in
      @shoeb24in 16 วันที่ผ่านมา

      😂 दाढी खाजव्या मींधे

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh 17 วันที่ผ่านมา +6

    Jay Maharashtra Anishdada. दादा, सरकारच "झगामगा" आहे ना! नुस्ता दिखावा.

  • @neetuchawla8391
    @neetuchawla8391 17 วันที่ผ่านมา +6

    Dada shinde sarkar laadki bahen yojna me paise denge nhi laadki bahen se paise lene walon me se hai

  • @arunaundhkar7772
    @arunaundhkar7772 15 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र नांदणी शिवसैनिक अरूण औंधकर अगदी बरोबर आहे खरं आहे

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 17 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @babanyeram7667
    @babanyeram7667 17 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र माननीय अनिश सर...

  • @user-wy2qr9oh6t
    @user-wy2qr9oh6t 17 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e 17 วันที่ผ่านมา +4

    जयमहाराष्ट्र दादा

  • @neetuchawla8391
    @neetuchawla8391 17 วันที่ผ่านมา +3

    Dada I totally agree with ur opinion so maine aaj tak ye laadki bahen ka form nhi bhara 😮😮😮

  • @kamgondabolure2711
    @kamgondabolure2711 17 วันที่ผ่านมา +5

    Jai Maharashtra

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 17 วันที่ผ่านมา +2

    दादा जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 16 วันที่ผ่านมา

    आतातरी जनतेने हुशार व जागे व्हावे, मायबापहो सावध व्हा हि विनंती🙏

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 17 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा बरोबर आहे तुमच जर 15लाख एकदाच दिले असते तर ते एकाच निवडून जिकण्यासाठी झाले असते म्हणून ते आता थोडे थोडे देणार म्हणजे पुढील निवडून जिकता येतील

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 17 วันที่ผ่านมา +2

    कुठलीही योजना आणा घरचा आहेर पक्का आहे

  • @sharadmore7856
    @sharadmore7856 17 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 17 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩

  • @madhukarpatil6465
    @madhukarpatil6465 17 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र अनिस दादा 😅

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 16 วันที่ผ่านมา

    या सरकारने कुठली बी योजना आणून द्या तरीबी लोकं विश्वास ठेवणार नाही हे सरकार वर जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @SamitKapate-fn9ou
    @SamitKapate-fn9ou 17 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र दादा 🚩🙏

  • @gajanankasar860
    @gajanankasar860 17 วันที่ผ่านมา +1

    Jai Maharashtra Anish dada

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q 17 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @rajendratamboli87
    @rajendratamboli87 16 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र अनिशदादा

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 17 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 17 วันที่ผ่านมา +1

    अनिश दादा जय महाराष्ट्र
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार.🔥🚩

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 17 วันที่ผ่านมา +3

    Shinde boycott

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 17 วันที่ผ่านมา +2

    पहिलं पंधरा लाख संपलं नाही अजून

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 16 วันที่ผ่านมา +1

    पुढे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे हि योजना खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे .१५०० रुपये देणे शक्य नाही
    सप्टेबर मुदत , ऑक्टेबरला निवडणूका मग कधी पैसे देणार कोनत्या हेड खाली खर्च करणार
    १५००चे पंधरा लाख होणार

  • @deepakkonekar2813
    @deepakkonekar2813 16 วันที่ผ่านมา

    तुम्ही आत्ता फक्त नाटक करा. जेव्हा सत्य लाडक्या बहिणींना समजेल तेव्हा
    याच बहिणी तुमचं फाटक उघडतील.

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 16 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र.

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 12 วันที่ผ่านมา

    दादा आम्ही खोतकर गद्दार बोलायच्या पहिलेच आम्ही स्रीयांना सांगतोय कि हे विधानसभे पुरता नाटक आहे आणी तेच खरं आहे ठरलं

  • @sandippote4347
    @sandippote4347 16 วันที่ผ่านมา +1

    साहेब, ते अमोल किर्तीकर साहेबांच्या केस च काय झालं ? कोर्टात गेलो काय आपण त्याबद्दल ,कारण कोर्टातून च न्याय मिळेल आपल्याला ,
    तर त्याची update आहे साहेब , plz सांगा
    आपल्या १० व्या खासदाराची वाट पाहत आहोत आपण सर्व ....... जय हिंद, जय महाराष्ट्र

    • @sandippote4347
      @sandippote4347 15 วันที่ผ่านมา +1

      यावर कृपया reply द्या साहेब

  • @PritiKhaire-bl6tw
    @PritiKhaire-bl6tw 16 วันที่ผ่านมา

    नमस्कार साहेब जय महाराष्ट्र

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 17 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🔥🔥

  • @Nk_creareter
    @Nk_creareter 17 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा।🚩🚩🚩🚩🚩

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 17 วันที่ผ่านมา +1

    Ho barobar ahe.

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 17 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 16 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @hemantdesai7124
    @hemantdesai7124 16 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडीचे मतदार ह्या योजनेचा नक्की फायदा घेणार नाहीत लाईनला उभे राहणार नाहीच ....

  • @nationalgrp4802
    @nationalgrp4802 17 วันที่ผ่านมา +1

    Crrect dada❤❤

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 12 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 17 วันที่ผ่านมา +15

    अनिश दा, मी बोललो होतो, हे डबल्यातले बेडूक पाऊस आला कि असच काही तरी करेल, लाडकी बहीण योजना ही फक्त गाजर आहे जनतेला, माझ्या तमाम ताई ना विनंती फसू नका यात..
    तो ही पुन्हा येणार नाही आणि हा ही नाही येणार 😂😂
    गद्दार बेडूक 40 घरीच पाठवू. जय महाराष्ट्र ❤️❤️🌱🙏🏻🙏🏻

  • @Supriya_666
    @Supriya_666 16 วันที่ผ่านมา

    Thanks🙏

  • @shubh6393
    @shubh6393 17 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @user-se8mf3lz7i
    @user-se8mf3lz7i 17 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र अनिशजी

  • @RaviRathod-my6xd
    @RaviRathod-my6xd 16 วันที่ผ่านมา +1

    Jai Maharastra bhau sarv matasati bhau Bali padnar nahi

  • @kishorborade1277
    @kishorborade1277 17 วันที่ผ่านมา +3

    No sound

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 17 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक पुरतं नाटक आहे

  • @sadhananai9111
    @sadhananai9111 17 วันที่ผ่านมา

    ,जय महाराष्ट्र अनिसभाऊ

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 16 วันที่ผ่านมา

    यांच्या मुखींया ने पण असेच सांगितले होते पण चुकून स्पीकर चालू होता म्हणून हे समजले

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 17 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @shankardalvi7423
    @shankardalvi7423 16 วันที่ผ่านมา

    अनिश भाऊ तुम्ही कुठे राहतात ठाणे का.. कारण ठाण्याला गाढवे नावाचा महापौर केला तो दिघे साहेबांनी यांचता बोला

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 17 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra Anishji Nice 🙏👌🙏💐

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 13 วันที่ผ่านมา

    शिंदे मुख्य मंत्री ची ऐक लादकि बहीण असिसिडेन्ट मध्ये गेली

  • @sandeshghag4758
    @sandeshghag4758 16 วันที่ผ่านมา

    मतदान वेळी जे पैसे वाटायचे ते आत्ता गाजर दाखवत आहे बाकी काही नाही

  • @navnathkangude7784
    @navnathkangude7784 16 วันที่ผ่านมา

    Jay maharastra Dada ❤

  • @ravindradesh9494
    @ravindradesh9494 17 วันที่ผ่านมา

    Loksabha madhe _ Seniour citizen laa 3000 भेटणार होते
    ते documents pan दिली
    And news ch गायेब zali

  • @user-ci4xr5op6o
    @user-ci4xr5op6o 16 วันที่ผ่านมา

    शिंदे सरकार जिंदाबाद

  • @abhijeetkadlag1559
    @abhijeetkadlag1559 15 วันที่ผ่านมา

    अर्जून खोतकर च्या नाटक शब्दाने
    अवध्या महाराष्ट्र भगिनी युतीला गाडल्या शिवाय राहणार नाहीत .
    मशाल जिंदाबाद

  • @meghnathjaitapkar4281
    @meghnathjaitapkar4281 17 วันที่ผ่านมา +1

    हे सर्व उप-यांन करिता योजना आहेत

  • @sandeshghag4758
    @sandeshghag4758 16 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @sandeshpatil4901
    @sandeshpatil4901 17 วันที่ผ่านมา +2

    Gaddaar bhai yojna

  • @jagdishkawankar7411
    @jagdishkawankar7411 14 วันที่ผ่านมา

    Shaheb 1 number

  • @user-fb4to2lb7r
    @user-fb4to2lb7r 16 วันที่ผ่านมา

    अशी फसवणूक केली तर काय होईल महिला चपलेने मतदान करेन

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 17 วันที่ผ่านมา

    Jay maharastra

  • @ravindradesh9494
    @ravindradesh9494 17 วันที่ผ่านมา

    Ho and namo che pan June पासून चालू आहे

  • @vkpkck
    @vkpkck 15 วันที่ผ่านมา

    Jar election aadhi paisa milale tarch vichar kara, mahavikas aaghadi ne ya peksha changli yojana Aanu ase saangitale nahi tar tai 90% harnar ,MP is good eg of that

  • @amoldeepankar7191
    @amoldeepankar7191 16 วันที่ผ่านมา

    आपण सर्व मंत्र्यांना खान पुरवतो

  • @zaidsayyed3519
    @zaidsayyed3519 14 วันที่ผ่านมา

    💯 १.५००. Ru nko महागाई कमी kara

  • @shivajimindhe3040
    @shivajimindhe3040 17 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra DADA 😅😅😅😅😅

  • @rajeshvichare997
    @rajeshvichare997 16 วันที่ผ่านมา

    हे तर होणारच होतं😂

  • @bhagvanpatil7897
    @bhagvanpatil7897 17 วันที่ผ่านมา

  • @anandashinde9403
    @anandashinde9403 16 วันที่ผ่านมา

    Lavan Sarkar