खूप खूप अभिनंदन प्रशांतजी... आम्ही खूप वर्षांपासून तुमचे फॅन आहोत... मला इथे असं म्हणायचं आहे की ह्या एवढ्या मोठया कामगिरी चे शासन काही दखल घेत आहे की नाही... एवढं करून तुम्हाला आपलं आपणच असा प्रोग्राम करावा लागतोय... अर्थात आमच्या साठी ही परवाणीच आहे पण राज्य आणि केंद्रीय शासनाकडून ह्याची दखल *घेतलीच* पाहिजे....
1x3 स्मृतिगंध सगळे पाहिले दादा,तुझ्या नाटकाचे जसे आम्ही फॅन आहोत तसेच तुझया विषयी सहकलाकार, निर्मिते, दिग्दर्शक काय म्हणतात हे ऐकायला खूप आवडले. तुझे शिकण्याचे सातत्य, देवाने दिलेले तुझे रूप आणि तुझे सगळ्यांनी केलेले कौतुक पाहून *आणि प्रशांत दामले* तू असणं, आमच्या सारख्या प्रेक्षकांना नेहमीच आवडतोस. तुझा पाहिला प्रयोग 3 फेब्रुवारीला होता हे ऐकून तर मला खूपच मस्त वाटलं कारण माझा जन्मदिवस आहे तो. तुझे सगळे प्रयोग असेच housefull होऊ देत , तू आम्हाला नेहमी असाच दिसू देत हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. तुझी एक फॅन निलांबरी पिंपळे
श्री.पुरूषोत्तम बेर्डे यांंनी केलेले परिक्षण किती अचूक,यथा योग्य, वास्तववादीआहे.त्यामुळे प्रशांत दामले यांची महानता दिसुन येते.दोघांना खूप खूप शुभेच्छा.
१२५०० प्रयोगाच्या विक्रमाबद्दल प्रशांत दामले सरांचे खूप खूप अभिनंदन🙏💐 आजचा हा भाग खूपच माहितीपूर्ण होता👍 संकर्षण तुला सुद्धा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🎊✨
बालगंधर्वला टुरटूर पाहिलेलं आठवतं…,त्यात पद्मश्री जोशी (चव्हाण?) पण होत्या….फारच वेगळी concept असलेलं भारी नाटक पाहून थक्क झाले होते ! ❤️ प्रशांत दामलेंना १२५०० बद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन 💐
खर तर एवढे प्रयोग करण सोप नाही, त्या साठी जी माणसिक शारीरिक व आर्थिक ताकद लागते ,ती जो करतो त्यालाच कळते , या अथांग ताकदीला मणापासुन दंडवत हि पण ईश्वर ताकद आहे , 🙏🏻🌹 मला निर्मिती करायला आवडेल ,मी पुणे येथे बांधकाम व्यावसायिक आहे. प्रशांत सर मणापासुन 🙏🏻 नमस्कार
Puru sir after seeing you with Prashant and Sankrshan I got feeling of existence of God.I have seen toor toor and remember your name only.You are great🙏
This suggestion is for anchor. Please let the guest express their feelings and memories. We know you are really honest towards Prashantji because he settled you in theatre. But it stands out. Not good. Mr. Berde is really very senior person.
मी हे नाटक शिवाजी मंदिर ला पाहिलंय, नाटक संपल्यावर ,प्रशांत दामले प्लाझाच्या बाजूला धावत निघाला होता, पद्मश्री जोशी ही होती या नाटकात, सायन आया,सायन आया,सायोनारा च्या धरतीवर,हा दगड आहे असे धरून चल,संगीत बेर्डे न चे होते, काही माझे जे जे स्कूल मधील नाँर्थ इंडियन मित्र ,संगीत मे हमारा पार्ट है ,असे म्हणत,यात नगाडा चा अप्रतिम वापर केला होता.
खूप खूप अभिनंदन प्रशांतजी... आम्ही खूप वर्षांपासून तुमचे फॅन आहोत... मला इथे असं म्हणायचं आहे की ह्या एवढ्या मोठया कामगिरी चे शासन काही दखल घेत आहे की नाही... एवढं करून तुम्हाला आपलं आपणच असा प्रोग्राम करावा लागतोय... अर्थात आमच्या साठी ही परवाणीच आहे पण राज्य आणि केंद्रीय शासनाकडून ह्याची दखल *घेतलीच* पाहिजे....
1x3 स्मृतिगंध सगळे पाहिले दादा,तुझ्या नाटकाचे जसे आम्ही फॅन आहोत तसेच तुझया विषयी सहकलाकार, निर्मिते, दिग्दर्शक काय म्हणतात हे ऐकायला खूप आवडले.
तुझे शिकण्याचे सातत्य, देवाने दिलेले तुझे रूप आणि तुझे सगळ्यांनी केलेले कौतुक पाहून *आणि प्रशांत दामले* तू असणं, आमच्या सारख्या प्रेक्षकांना नेहमीच आवडतोस. तुझा पाहिला प्रयोग 3 फेब्रुवारीला होता हे ऐकून तर मला खूपच मस्त वाटलं कारण माझा जन्मदिवस आहे तो.
तुझे सगळे प्रयोग असेच housefull होऊ देत , तू आम्हाला नेहमी असाच दिसू देत हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.
तुझी एक फॅन निलांबरी पिंपळे
12,500 प्रयोगांच्या विक्रमाबद्दल प्रशांत दामलेंचं खूप खूप अभिनंदन .... 🍫💐🎉
खूपच दिलखुलास , माहितीपूर्ण भाग ... ❤️
संकर्षण या सगळ्या interviews मधून खूप समृद्ध होतोय हे निश्चित
पुरुषोत्तम बेर्डे यांनी शेवट करताना खूपच उपयुक्त संदेश दिला,तो फक्त कलाकारांसाठीच नसुन सर्वांनाच खूप उपयुक्त आहे 👍🏼👍🏼
True
श्री.पुरूषोत्तम बेर्डे यांंनी केलेले परिक्षण किती अचूक,यथा योग्य, वास्तववादीआहे.त्यामुळे प्रशांत दामले यांची महानता दिसुन येते.दोघांना खूप खूप शुभेच्छा.
फार सुरेख आणि अभ्यासपूर्ण , वैचारिक , बौद्धिक झाला हा एपिसोड . खुप आवडला 🎉
वा....... पुरुषोत्तम बेर्डे नी फारच सुंदर विश्लेषण केलं..
प्रशांत दामले.....🙏...... अशी माणसं घडवणं कमी केलं आहे परमेश्वराने हल्ली
१२५०० प्रयोगाच्या विक्रमाबद्दल प्रशांत दामले सरांचे खूप खूप अभिनंदन🙏💐
आजचा हा भाग खूपच माहितीपूर्ण होता👍
संकर्षण तुला सुद्धा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🎊✨
छान यशस्वी मुलाखत. दुसर्यातील चांगल घेण शिस्त आणि वक्तशीरपणा महत्वाचा आहे जीवनात.
प्रशांत हा माझा अतिशय आवडता कलाकार आहे. 12500 यशस्वी प्रयोग केल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
प्रशांत, पुरुषोत्तम बेर्डे व संकर्षण तुम्हा तिघांमुळे खूप माहिती मिळाली.अतिशय सुंदर कार्यक्रम सादर झाला आहे.अभिनंदन!🌷💐🌷♥️
बालगंधर्वला टुरटूर पाहिलेलं आठवतं…,त्यात पद्मश्री जोशी (चव्हाण?) पण होत्या….फारच वेगळी concept असलेलं भारी नाटक पाहून थक्क झाले होते ! ❤️
प्रशांत दामलेंना १२५०० बद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन 💐
खर तर एवढे प्रयोग करण सोप नाही, त्या साठी जी माणसिक शारीरिक व आर्थिक ताकद लागते ,ती जो करतो त्यालाच कळते , या अथांग ताकदीला मणापासुन दंडवत
हि पण ईश्वर ताकद आहे , 🙏🏻🌹 मला निर्मिती करायला आवडेल ,मी पुणे येथे बांधकाम व्यावसायिक आहे.
प्रशांत सर मणापासुन 🙏🏻 नमस्कार
आर्काइव्ह मध्ये ठेवण्याचा हा भाग आहे. पुढील अनेक वर्षे नवीन कलाकारांना उपयुक्त मार्गदर्शन होणार नक्की !
खूप अभिनंदन आणि खूप आभार !
Nice Prashant sir, I was there in Pune Kothrud For your 7777 Prayog...I do have the tickets too...
अतिशय सुंदर!!नवीन कलाकारांनी खूप गोष्टी दोघांकडून घेण्यासारख्या आहेत.संकर्षण तुलाही खूप शुभेच्छा!! 👏👏
खरच खूप सुंदर झाला अॅपिसोड झाला.
Great artist
प्रशांत दामले सर म्हणजे समोरच्याला स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारे THE "कलाकार" 👏👏👏👏👏👏👏🙏🏻
Puru sir after seeing you with Prashant and Sankrshan I got feeling of existence of God.I have seen toor toor and remember your name only.You are great🙏
all aredown to earth is the great thing about all of you people.
Prashanthi खूप खुप शुभेच्छा मी from Best
प्रशांत दामले सर तुमचं खूप अभिनंदन आणि संकर्षण तुला खूप शुभेच्छा
खूप खूप अभिंदन आणि शुभेच्छा 🎉💐
Apratim mulakhat...ek number
मनातलं ओठांत इतकी दिलखुलास गप्पा. प्रशांत दामले नमस्कार तुम्हाला
Mi Prashant Damle..yanchyasobat serial keleli aahe..dilkhulas manus...Berdesaheb yanchya ..Nishani dava angtha..ya cinemat Sarpanch..kelela..chan anubhav..
Vel kasa bhurrr karoon gela hey kallach nahi. Apratim. Congratulations and proud of you all 👏 👏 👏 👏
Kudos to Prashant Damle
Stunning episode !
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खूप सुंदर गप्पारुपी मुलाखत... मजा आली
छान कार्यक्रम आहे अप्रतिम 👌👌
learnig to everyone .. nice episode ..
Great actor and shishya
प्रशांत सरांचे अभिनंदन
Man of the match puru sir
वा.. वा.. प्रशांत दामलेंना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
Congratulations
अप्रतिम मुलाखत!
Khup chan
Apratim darjedaar mulakhat
kharach anubhav anubhavach astat. oogach nahi seniority carry hot . salute aahe sarvana
khup chan mulakhat khup chan
Abhinandan sir
उत्तर दया प्रशांत
मस्त...
मला नाटक खूप आवडते प्रशांत सर मला खुप आवडतात
Purushottam Berde hyanchya sarkha motha Bhau asna mhanje bhagya..
खूप खूप अभिनंदन
फारच छान ऊतम.
Theatre Actor 🔥 Prashant Damle
फारच सुंदर गप्पा . . .
Content छान आहे. But the dynamic logo in the top left corner is attracting the focus. It should be static.
I agree 👍
सतीश पुळेकरांना या कार्यक्रमात आमंत्रित करा.
दामले सर ना विचारा साखर खाल्लेला माणुस आणि संगीत संशयकल्लोळ परत कधी करणार
आम्ही खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे
Superb
Waah !!
Amazing actors and goodhumenbeing ❤️
exelent good pl many of are mahtrian actor plage but u can tk interverve help otherpl
exelent
This suggestion is for anchor. Please let the guest express their feelings and memories. We know you are really honest towards Prashantji because he settled you in theatre. But it stands out. Not good. Mr. Berde is really very senior person.
भारीच एपिसोड
मी हे नाटक शिवाजी मंदिर ला पाहिलंय, नाटक संपल्यावर ,प्रशांत दामले प्लाझाच्या बाजूला धावत निघाला होता, पद्मश्री जोशी ही होती या नाटकात, सायन आया,सायन आया,सायोनारा च्या धरतीवर,हा दगड आहे असे धरून चल,संगीत बेर्डे न चे होते, काही माझे जे जे स्कूल मधील नाँर्थ इंडियन मित्र ,संगीत मे हमारा पार्ट है ,असे म्हणत,यात नगाडा चा अप्रतिम वापर केला होता.
Prashant sir ekach request aahe tumchi ajun vegvegali Natak yavet ani amhala ti baghayala milavit yasathi tumhi tumchya tabbyetichi kalaji ghyavi... ...
Sundar
👌👌👌👌👌
👍👏🎉
नागपूर ला का नाही घेत आहे प्रयोग,आम्ही खूप वाट पाहात आहे
पुरुषोत्तम बेर्डे सरांचा ई-मेल ID किंवा संपर्क क्रमांक मिळू शकेल का ?
TOUR TOUR parat anaa , Saranchi Bhumika Prashnji karude
खूप खूप अभिनंदन प्रशांत सर🙏
टुरटुर परत कधी?
Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
Smt. Nirmati Sawant yancha pan
Sahabhag Hawa yaa programme
Madhey
कुठलं नाटक? थोडीफार प्रस्तावना हवीच हो.आपलं सुरू व्हायचा का?
पुढचा भाग कधी??
Prashnat chay jiwanawar jar pudeh Bayopik kadahli tar tyat kon kam karel sanga??? arthaat Subodh
नमस्कार सर,
चेतन दळवी यांचा विसर झाला काय?
33.38 संकर्षण ने डोळा मारला कां ?
turtur नाटकाबद्दल आतापर्यंत खूप ऐकले आहे आता ते कुठे पहायला मिळेल ? you tube var aahe ka?
मला सुद्धा टुर टुर पाहायला आवडेल.
हो
१२५०० हा जागतीक विक्रम असेल
Is Purushottam berde Lakshmikant berde's brother
Laxmikant Berde Ani Purushottam Berde he ekmekanche chulat bhau ahet.
सावजी मटन वाट पाहत आहे तूमची😀
चंकु सर😂
नागपूरकरांनवर नाराजी आहे का प्रशांत
Extremely,
Comments by Mr Berde, "Gora Gomata Madrasi.... is nauseating" Prashant Damle is a great actor. Please, stop emphasizing color of the skin.
pudcha bhagachi vat pahatoy lavar yeu dya
हा अण्याय आहे नागपूरकरांवर
Satish pule kar.sirana.bolavale.nahi.bisarlat ka
As usual sixer😂🙏🙏🙏🌷
Purushottam Karandak madhe tantrik babi nahi baghat. Abhinay, Wachik, Lekahan etyadi... yakade baghatat.
कविताला बोलवा ना
यांना म्हणतात बाप लोक...
👌👌👌👌👌👌👌