२५००० दिवसाची उलाढाल - पोहे आणि चहा विकून आज आहेत ३ फ्लॅट, १ कार, १ शॉप | Namdevrao Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 5 ปีที่แล้ว +74

    धंद्यातील, बारकावे एवढे ईमानदारीने सांगणारे पवार साहेब आपले मनापासून आभार, मन मोठ त्याची परस्थिती मोठी, हे गुपीत उलगडून सांगणारे जाधवसर .आम्हीआपले बरेचसे व्हिडिओ पहातो,खरच आपल मनापासून कौतुक वाटत.धन्यवाद सर...,,,

  • @_sohamgaikwad_5275
    @_sohamgaikwad_5275 5 ปีที่แล้ว +151

    सर मी 1 मराठा मुलगा आहे आणि मी आत्ता 12 वी मध्ये आहे , 12 वी झाली रे झाली की पाहिलं पोहे आणि चहा ची टपरी टाकणार .
    जय शिवराय जय महाराष्ट्र.

    • @sagargaikwad7031
      @sagargaikwad7031 5 ปีที่แล้ว +2

      👍

    • @sagargaikwad7031
      @sagargaikwad7031 5 ปีที่แล้ว +2

      Bestlock

    • @_sohamgaikwad_5275
      @_sohamgaikwad_5275 5 ปีที่แล้ว +3

      @@sagargaikwad7031 thanks 😊

    • @rahulgadale6504
      @rahulgadale6504 4 ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजीराजे जय मल्हार जय अहिल्या

    • @Ms-businessmen.mindset
      @Ms-businessmen.mindset 4 ปีที่แล้ว +1

      Kuthun aahe tu

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 11 หลายเดือนก่อน +7

    नामदेव जाधव यांनी ग्राहकांना मराठी व्यावसायिकांना सहकार्य करायलाच लावलेच पाहिजे.

  • @dipaknavaghane4369
    @dipaknavaghane4369 5 ปีที่แล้ว +15

    मराठी मणसाचा खरा प्रचार कृरनारा आमचा मराठी नेता...प्राध्यापक नामदेव राव जाधव सर...

  • @samratdeshmukh7762
    @samratdeshmukh7762 5 ปีที่แล้ว +168

    मुंबई आपली आहे आणि आपलीच राहणार ती आपण धंदा करून राखली पाहिजे साहेब
    🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवछत्रपती🚩

    • @anuptribhuvan7
      @anuptribhuvan7 5 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर भावा , जय शिवराय

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 5 ปีที่แล้ว +2

      जय शिवराय बंधूंनो

    • @ajitapishte4663
      @ajitapishte4663 5 ปีที่แล้ว +1

      Ekdam barobar bhava. sarvani Ektra yeuya.

    • @ajitapishte4663
      @ajitapishte4663 5 ปีที่แล้ว +1

      Ekdam barobar bhava. sarvjan ektra yeuya bhavano

    • @shubhamshirsat4643
      @shubhamshirsat4643 5 ปีที่แล้ว +1

      samrat deshmukh Mumbai tr geli Bhai........ Maharashtra Pan Jail ashi Awashta aahe Marathi Manasachi😑

  • @akshaysakhare4058
    @akshaysakhare4058 5 ปีที่แล้ว +347

    स्वःताला विकण्यापेक्षा(नोकरी ) काहीतरी विका(व्यवसाय )..... Life changing वाक्य ..

  • @dr.ashokbhalero9059
    @dr.ashokbhalero9059 4 หลายเดือนก่อน +2

    प्रा.जाधव सर अतिशय प्रमाणिक, सामाजिक तळमळ असणारा खरा राजश्री शाहू महाराजांचे वारसदार आहेत..साहेब आपला अभिमान वाटतो..

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 5 ปีที่แล้ว +87

    साहेब तुम्ही खऱ्या अर्थाने मराठ्यांना दिशा देणारे आहात,
    तुम्ही मासाहेबांचे वंशज आहात.
    माझा पुनर्जन्म अंधश्रद्धा यावर विश्वास नाही पण,
    कदाचित त्यावेळेस पण तुम्ही असाल की ज्यामुळे मराठ्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.
    आणि आज खऱ्या अर्थाने मराठी तरुण धंद्यात उतरले पाहिजे यासाठी तुमचा कळवळा आहे,जय जिजाऊ, जय शिवराय

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 5 ปีที่แล้ว +54

    नामदेव राव जाधव साहेब यांना सलाम. आपली तळमळ आम्हाला प्रेरणा ठरो.

  • @avinashgodbole7501
    @avinashgodbole7501 5 ปีที่แล้ว +362

    मराठी मानुस मराठी मानसाला पुढे जाऊ देत नाही...ही आजची परीस्ती आहे..
    असे फ्री मधे मार्गदर्षन करनारे मराठी मानस बोटावर मोजा ईतकेच ऊरले आहेत..

    • @nitinkurahade7458
      @nitinkurahade7458 5 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे सर

    • @nitinkurahade7458
      @nitinkurahade7458 5 ปีที่แล้ว +9

      असेच सर्व मराठी माणसाने एकत्रित आले पाहिजे व मराठीमानसाला उद्योग धंदा साठी सपोर्ट केला पाहिजे

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 5 ปีที่แล้ว +5

      आपल्या मराठी माणसांनी आता पायओढू खेकडा प्रवृत्ती सोडली पाहिजे आणि परप्रांतीयांसारखे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे वाक्य अस्तित्वात आनले पाहिजे तर आणि तरच महाराष्ट्र जिंकेल......

    • @rohan.ghiware
      @rohan.ghiware 5 ปีที่แล้ว +4

      Abhimanyu Godbole हे रडगाणं बंद करा. जिद्द, मेहनत, हार ना मानण्याची वृत्ती, घरातून पाठिंबा आणि positive thinking असेल तर काही अशक्य नाही.

    • @Callme_RobloxN3rd
      @Callme_RobloxN3rd 5 ปีที่แล้ว

      माणसाला चालू ते सोडू वाटत नाही...आणि नवीन करण्याची भीती वाटते...

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 5 ปีที่แล้ว +59

    सर, तुमचे व्हिडीओ पाहून अनेक जण प्रेरित होत आहेत. धन्यवाद सर,
    सर, आज मार्केट मध्ये मसाला दुधाचा व्यवसाय खूप कमी आहे, त्यात चांगला वाव आहे, आणि फक्त संध्याकाळी 4 ते 5 तासात करता येणारा ह्या व्यवसायात चांगला फायदा आहे,

    • @amarswami5984
      @amarswami5984 5 ปีที่แล้ว +1

      Right

    • @rammahadik3920
      @rammahadik3920 5 ปีที่แล้ว +1

      Bhava pan seasonable dhanda aahe na

    • @sagarmahokar6048
      @sagarmahokar6048 4 ปีที่แล้ว +1

      @@rammahadik3920 ks ky....itar season madhe dudh kadu lgte ky

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 17 วันที่ผ่านมา +1

      Kasla business krta? Mala guidance kra please ​@@rammahadik3920

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 17 วันที่ผ่านมา +1

      Krtaty ka tumhi masala doodh business? Mala pn sanga info

  • @abhiupadhye9289
    @abhiupadhye9289 5 ปีที่แล้ว +30

    सर खुप छान तुमचे सर्व व्हिडिओ बघुन मी काम सोडून लघुउद्योग करण्यासाठी प्रयत्न करत आहे तुमचे असेच मार्गदर्शन लाभो सर
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @kiranchaudhari8819
    @kiranchaudhari8819 5 ปีที่แล้ว +126

    नाद करायचा पन सेवट पर्यंत करायचा मधूनच नाय सोडायचा मग किती ही मोठी अडचण आली तरी मागे नाही हटायच

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 5 ปีที่แล้ว +69

    प्रत्येक मराठी माणूस हा मराठा आहे..जातिवाद्यांनी जातीवाद करू नये👌👌👌☺️

  • @Callme_RobloxN3rd
    @Callme_RobloxN3rd 5 ปีที่แล้ว +40

    हा वेडिओ छान झाला आहे आणि एंटरटेनिग मग झाला आहे.....आणि मराठी माणसाला फ्हुकट पचत नाही खिशातले चार पैसे गेल्यावर त्याला मजा वाटते.....आणि सगळ्या मराठी व्यापाऱ्यांचा संघ झाला आणि त्यांनी तुमच स्वप्न साकार करायला लागले की मी कसम खाके बोलता हू एक पण परप्रांतीय व्यापारी हिते थामनार नाही तो fhraar होणार.......धन्यवाद सर.....मी एक मराठी novelty स्टेशनरी आणि गिफ्ट व्यापारी.....हया धंद्यात गुजराती मारवाडी जास्त आहेत म्हणून मी पण हा धंदा स्वीकारला....घरात धंदा चालू करताना भांडण व्हायची हे चालू करू ते चालू करू पण मी ठाम राहिलो मी 10 वि पासून हा धंदा करत आहे ते करत शिक्षण जॉब लग्न सर्व केल......

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +2

      छान

    • @Jayjay-jt3nv
      @Jayjay-jt3nv 5 ปีที่แล้ว

      Pradeep Bhagat wa Bhai wa!!!! tuza contact no no milel ka???

  • @prathameshshinde4284
    @prathameshshinde4284 5 ปีที่แล้ว +5

    या व्हिडीओच्या माध्यमातून मला चांगले मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद नामदेवराव सर आणि संतोष पवार सर. मीही असाच एक धंदा सुरु करणारच. 🙏🙏🙏

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 4 ปีที่แล้ว +2

    खूप चांगले काम आहे जाधव साहेब तुम्हि मराठी माणकरीता घेतलेले वचन👍👍🙏👌

  • @earthlingx2430
    @earthlingx2430 5 ปีที่แล้ว +13

    जर तुम्हाला कडक चहा अडवतो ...तर हा एक नंबर चहा आहे पिपरी चिंचवड मधून ....आपला शनिवार रविवार चा सकाळचा चहा येथेच असतो ...चहाला १०/१०

  • @marathihindiquotes6464
    @marathihindiquotes6464 5 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर प्रेरणादायी. आपल्या मराठी माणसांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. संघटन केले पाहिजे🚩🚩💪💪👌👌💐💐🌹🌹

  • @pqrxyz4895
    @pqrxyz4895 4 ปีที่แล้ว +6

    I find this man so genuine,humble and ground to earth...... Great Dedication....🙏👍

  • @unknownguy279
    @unknownguy279 5 ปีที่แล้ว +1

    संतोष पवार सर व जाधव सर ...आपलं महान कार्य बघून मराठी तरुण जागा होईल अशी अपेक्षा.......आम्हाला सगळ आयतं हवय ....फुकट .. .आम्हाला कष्ट नको आहेत ....आणि दुसर्याचे बंगले बघून मात्र आम्ही जळफळणार

  • @hindupunarutthan3991
    @hindupunarutthan3991 5 ปีที่แล้ว +25

    नोकरी म्हणजे फुकट निवांत कमी कामात जास्त पैसा . म्हनुन आशेची निराशा होनारच . कष्टातच सुख सामावलेले आहे .

  • @rajendragawande1918
    @rajendragawande1918 4 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर माहिती,सलाम संतोष पवार यांना, जिद्द महत्त्वाची.

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 5 ปีที่แล้ว +18

    Engineering karun 10 k job peksha....this is very good job....
    Dialouge mast ahe....
    'Engineering degree asel tr ghy ghalun '...nice lines

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 5 ปีที่แล้ว +1

      करा तर business च पण दुसऱ्याला नावं ठेऊ नका 2.5 कोटी package मिळवणारे पण इंजिनीअर आहेत...शिक्षणाचा फायदा होतोच...

    • @akashgaikwad-yc7vs
      @akashgaikwad-yc7vs 4 ปีที่แล้ว +3

      एकदा इंजिनिअरिंग करून बग रे नुसतं बोलायला काय लागत पण त्यामागचे कष्ट तुम्हाला दिसत नाही...लेका नाव ठेवण खूप सोपं असते रे.. पण प्रत्यक्ष जो करतो ना त्यालाच माहिती असते... आणि engineering karun changle mothe business men pn घडले आहेत, बरेचशे कलेक्टर पण झाले आहेत काही मोठ्या पदावर असून चांगला पैसा कमवत आहे... जर तुझ्याकडे कौशल्य असेल तर तुला खूप साऱ्या संधी असतात...असो

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 4 ปีที่แล้ว

      @@akashgaikwad-yc7vs bala mi BE mechanical engineer ahe and Aramco Refinary madhe job la Saudi arebia madhe......pakage and post both
      Do u know now days NEPOTISM chi fast and easy generation ahe time pass chi

  • @LotusITHub
    @LotusITHub 8 หลายเดือนก่อน

    विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir😍👌

  • @laxmansolanke111
    @laxmansolanke111 5 ปีที่แล้ว +45

    खरा समाजसुधारक (मराठा) भेटलाय महाराष्ट्राला

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 ปีที่แล้ว

    श्री.जाधव साहेब मी तुम्हला खुप मानतो कारण तुम्ही तरुण पिढीला मेहनत करून उद्योग उभारण्यासाठी मोठं पाठबळ देता...
    आत्मविश्वास 👌🙏

  • @hanamanthmokte6406
    @hanamanthmokte6406 4 ปีที่แล้ว +3

    I'm from Karnataka super Sir youth inspirations video sir jai veer Shivaji Maharaj

  • @abhijitpapalkar1777
    @abhijitpapalkar1777 4 ปีที่แล้ว +1

    त्रिवार अभिनंदन !!! जाधव सरांना धन्यवाद हे जगासमोर आणले म्हणून. खूप शुभेच्छा

  • @manojshinde6567
    @manojshinde6567 5 ปีที่แล้ว +4

    Sir tumi jo Marathi Tarunana vyavsayathi Margdarshan kartat te khupach great ahe...

  • @sayalimali6434
    @sayalimali6434 4 ปีที่แล้ว +1

    आमचा चहा व कांदे पोहे चा व्यवसाय सूरु करनार आहे
    गणपतराव माळी (सांगली)
    तुम्ही दिलेली माहिती आताच्या मुलाना व्यवसाय करन्यासाठी जबरदस्त आहे सर

  • @kishoraher4461
    @kishoraher4461 5 ปีที่แล้ว +234

    माझं भेळच दुकान आमच्याकडे 6 लोक काम करता प्रत्येकी पगार 9000 आहे

    • @2209sachin
      @2209sachin 5 ปีที่แล้ว +2

      Aapla Mobile No dya please

    • @kishoraher4461
      @kishoraher4461 5 ปีที่แล้ว +5

      7620687344 kishor aher

    • @kishoraher4461
      @kishoraher4461 5 ปีที่แล้ว +3

      TH-cam channel Ambikabhel wadali bhoi

    • @vishalphage5586
      @vishalphage5586 5 ปีที่แล้ว +1

      सर आपला नंबर सागा

    • @marathihindiquotes6464
      @marathihindiquotes6464 5 ปีที่แล้ว +4

      अभिनंदन, या क्षेत्रात आपलेही लोक आहेत याचा अभिमान वाटतो...👌👌👌💐💐💐🌹🌹🌹

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा. अशीच तुमची उन्नती होवो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @panduranggaikwad8228
    @panduranggaikwad8228 5 ปีที่แล้ว +40

    सकाळी पाव विकणे हा ही चांगला धंदा आहे

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 4 ปีที่แล้ว +1

      खारी बटर पण विका

  • @sachinkarkhanis4548
    @sachinkarkhanis4548 5 ปีที่แล้ว

    सुंदर, प्रोत्साहनपर, उत्साहवर्धक. आपले समाजहिताचे राष्ट्रकार्य असेच अखंड अविरत चालत राहो ही ईश्वरचरणी शुभेच्छा...👌👍👏

  • @pritambhalwane8834
    @pritambhalwane8834 5 ปีที่แล้ว +5

    Best formula.. IAM interested in that business..I want to become a good business man

  • @rajaudio7682
    @rajaudio7682 4 ปีที่แล้ว

    Namdev Rao saheb mala khup motivation bhetle hya video madhun
    Me swata ek dukandar ahe me Sudha 25000 rs pasun dhanada chalu kela vadhavla pan nuksan ale pan maza shabd ahe ki me motha houn dakhvel
    Jai Maharashtra
    Jai jijau
    Jai shivaji
    Jai bhavani
    Dhanyawad
    Tumhi asech marathi mansana motivate kara
    Tyache karan ki marathi manus mothe pan dakhavnyat vaya jato

  • @swapnilkadekot6665
    @swapnilkadekot6665 5 ปีที่แล้ว +47

    *सदानंदाचा येळकोट*
    *येळकोट येळकोट*
    *जय मल्हार*

  • @nagnathlaxete2075
    @nagnathlaxete2075 5 ปีที่แล้ว

    सलाम त्या चहावाल्यांना आणि आपल्या प्रेरणादायी उद्योजक विचारांना. ....एक चहावाला काय करू शकतो हे सर्व देशाने पाहिले आहे.

  • @vijaysharma-hc2gz
    @vijaysharma-hc2gz 5 ปีที่แล้ว +132

    कमेंट करनार्यापैकी कीती लोकांनी आपल्या घरी भांडी घासली आहे. ......नाही घासली.
    मग भर चौकात भांडी घासायला खुप हीम्मत लागते.

    • @sunilg.jawale9634
      @sunilg.jawale9634 5 ปีที่แล้ว +20

      Sharma ji ते दिवस विसरून जा, आता नामदेव जाधव साहेबांनी आम्हा सर्व मराठी जनतेला मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी विचार प्रणाली आमच्यात विकसित केली आहे. तर भांडी धुवायला आम्ही मराठे घाबरत नाही, पण नकी एक दिवस असा येईल की आमच्या कडे काम करणारे सर्व परप्रांतीय असतील.

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 5 ปีที่แล้ว +5

      15000-20000 mahinya war american it companyanchi gulami karnya peksha bhandi ghasun kamwlela bara

    • @nileshmistry4556
      @nileshmistry4556 5 ปีที่แล้ว

      👍👍

    • @ganeshakolekar1008
      @ganeshakolekar1008 5 ปีที่แล้ว

      @@sunilg.jawale9634 sir tumhi agdi barobar bollat

    • @amolbhot5383
      @amolbhot5383 5 ปีที่แล้ว

      ho

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडिओ..
    नक्कीच आदर्श घेण्यासारखा संतोष सरांचा प्रवास आहे..!

  • @rmk9145
    @rmk9145 5 ปีที่แล้ว +27

    मुलाखत घेताना त्या व्यवसायिकाला काय काय अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली याचे सविस्तर वर्णन व्हायला हवे

  • @shekar23sable
    @shekar23sable 5 ปีที่แล้ว

    खूप छान साहेब छान कन्सेप्ट आहे तुमचा एवढया माघाईत पोटभर नास्ता देता

  • @aakashpatildudhadkar5477
    @aakashpatildudhadkar5477 5 ปีที่แล้ว +93

    मराठा ब्रँड गाजला तर, बाकीच्यांचा बँड वाजणार💪
    एकत्र_मराठा_सर्वत्र_मराठा.🚩
    तुम्ही ग्रेट आहात सर👍
    तुमचा मोबाईल नंबर द्या सर🙏

    • @shriramgore1867
      @shriramgore1867 5 ปีที่แล้ว +5

      सर मी तुमचे अनेक व्हिडिओ बघितले आहे खूप छान आहेत येण्याऱ्या काही दिवसात मी
      हाच व्यवसाय सुरु करणार आहे

    • @pritambhalwane8834
      @pritambhalwane8834 5 ปีที่แล้ว

      Please give me a no.

    • @Royal_5665
      @Royal_5665 5 ปีที่แล้ว +12

      मराठी मानसासाठी आहे ते मराठा नाही

    • @marathihindiquotes6464
      @marathihindiquotes6464 5 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर☑️☑️☑️🚩🚩🚩💪💪💪

    • @suyog0072
      @suyog0072 5 ปีที่แล้ว +2

      Marathi manus

  • @rao.harshvardhan
    @rao.harshvardhan 4 ปีที่แล้ว

    Pro. जाधव सर तुम्ही फारच छान काम करत आहात... तुमच्या मुळे bussiness करण्याची प्रेरणा मिळते...

  • @amitjori87
    @amitjori87 4 ปีที่แล้ว +3

    नामदेव जाधव चांगल काम करताय मराठी पाऊल पड़ते पुढे !

  • @swarn334
    @swarn334 5 ปีที่แล้ว

    Jadhav Sir tumch young generation vishayich prem kharkhur aahe .....young mulanni tumchi chalval pudh neli paahije.....

  • @swarn334
    @swarn334 5 ปีที่แล้ว +3

    We are proud of this business man.....GREAT

  • @एकमराठालाखमराठा-ब1घ

    नामदेवराव जाधव साहेब आपल्या प्रेरणेने मी व्यवसाय सुरू केला आणि तुमच्या म्हणण्यानुसार मराठी मांसाकडून माल खरेदी केला सुरत हुन साड्या घेतल्या जो माल मी निवडला होता तो माळ न पाठवता 2 लाख रुपयांचा निकृष्ठ दर्जाचा माल पाठवला

  • @kiranchaudhari8819
    @kiranchaudhari8819 5 ปีที่แล้ว +29

    कोणत्याही धंदा चालू केल्या नंतर तुम्हाला लगेच त्या धंद्यामध्ये नफा मिळेल असं नाही थोडा वेळ थोडे दिवस त्यामध्ये जाऊन द्यावे लागतात मग थोडे दिवस लॉस सहन करण्याची तयारी पाहिजे मी तीन वर्षांपूर्वी दुधाचा धंदा चालू केला आहे माझे किरकोळ दूध त्या वेळेस फक्त पाच लिटर होते आज तीन वर्षांमध्ये दुधाच्या कॉलिटी मध्ये कोणतीही तडजोड न करता वेळेवर सकाळ आणि संध्याकाळ घरपोच दूध पोहोचतो आज रोजी 60 लिटर दोन्ही वेळचे मिळून किरकोळ जाते या तीन वर्षांमध्ये मी खूप चढउतार पाहिले आहेत जसे जसे दिवस पुढे गेले तसतसा अनुभव येत गेला

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 5 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्यामुळे मी व्यवसाय चालु करत आहे. धन्यवाद🙏

  • @sachinraut1987
    @sachinraut1987 5 ปีที่แล้ว +33

    Sir he majhi sadhyachi story ahe. 1 varsha purvi me job sodla 6 mahine ghari basun hoto. Ek jaga shodhun 4 mahinyapurvi nashta chalu kela. (Misal pav, idli, medu vada) halu halu tyala response yeu lagla Ani aaj me monthly 50k kamavto Ani business ajun vadhavnyacha prayatn kartoy. 😊😊😊

  • @harshalsawant838
    @harshalsawant838 5 ปีที่แล้ว +2

    Sir Ata paryant cha ha angaver shahara anara video hota ....Truly inspiration ..Great Santosh Pawar dada khara Manus pramanik ... 🙏

  • @rdp-status7021
    @rdp-status7021 4 ปีที่แล้ว +4

    सर मी दहावी ८७% टक्यांनी पास झालो
    सर मी शेती करण्याचा निर्णय घेतलाय तीही इस्रायली पद्धतीने १२ वी नंतर बी.टेक करून आपलीच शेतीतून चांगले उत्पादन काडण्याचा ध्यास आहे...आपले मार्ग दर्शन दिल्या बद्दल धन्यवाद☺️🙂

    • @laxmantornekar6277
      @laxmantornekar6277 2 ปีที่แล้ว

      Mi laxman tornekar mi panipuri cha stall takala aahe chan chalat aahe

  • @rajivhingole8566
    @rajivhingole8566 5 ปีที่แล้ว +4

    thanks a lot Sir for spreading this knowledge. I worked in private and government sector on higher position. but since long time I am thinking to start new business. because of these video I am getting courage to start new business.

  • @prashantbhabad8429
    @prashantbhabad8429 5 ปีที่แล้ว +38

    जागेच बजेट नाहीये पण मोबाईल food व्ह्यान सुरू करू शकतो त्या बद्दल काहीतरी मार्गदर्शन करा

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 5 ปีที่แล้ว +1

    Nice sir, your teaching & direction method is very hard but this needfull too. Because we learn it & Doing it too. Kharach Marathi mansala jage karnyacha ha Khup motivation video aahe. Thanks sir.

  • @jitendrapawar950
    @jitendrapawar950 5 ปีที่แล้ว +6

    🙏
    Pawar sir, Jadhav Saheb Namskar
    Mala franichi ghyaychi aahe......aapli.plz.margdarshan Kra.
    Sadhya maza pavbhaji cha stall Aahe

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खूपच छान माहिती दिलीत

  • @kiranmore8760
    @kiranmore8760 5 ปีที่แล้ว +76

    सर मी येथे नाश्त्यासाठी कायम जातो छान आहे हॉटेल

    • @ravindraghongade3694
      @ravindraghongade3694 5 ปีที่แล้ว

      .

    • @nikitasutar9083
      @nikitasutar9083 5 ปีที่แล้ว +2

      Send ur no plz mla tya business man na bhetaych ahe

    • @kiranmore8760
      @kiranmore8760 5 ปีที่แล้ว

      8329117157

    • @jagtap07pr
      @jagtap07pr 5 ปีที่แล้ว

      Adress ky aahe

    • @kiranmore8760
      @kiranmore8760 5 ปีที่แล้ว

      RGis New gurudwara road, opposite to akurdi railway station ,akurdi, pimpri chinchwad , maharashtra

  • @maheshpmangale921
    @maheshpmangale921 5 ปีที่แล้ว

    सर आपले सर्व विडीवो खुपच प्रेरणादायक आहेत आपनास खुप खूप धण्यवाद

  • @sanketbabar3233
    @sanketbabar3233 5 ปีที่แล้ว +58

    सर तुमचं कितीपण कोतुक तर कमी आहै

  • @behappylivelong5858
    @behappylivelong5858 4 ปีที่แล้ว

    Ha vedio mala khup prerna denara vatala

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 5 ปีที่แล้ว +24

    याला म्हणतात मराठी बाणा....आणि डायरेक्ट हवा टाईट करणे...😂😂

  • @premanjee3800
    @premanjee3800 4 ปีที่แล้ว +2

    Wonderful.. Very inspirational
    .. I too wish to start my own stall of Tea and poha business. .. Your great guidance is very important.
    Thank you for sharing Namdevrao Sir

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 5 ปีที่แล้ว +7

    Sir thnxs tumcha ye kamabadal.fakt video clear ny barechda ani voice quality vadva plz

  • @yogeshmulik8680
    @yogeshmulik8680 5 ปีที่แล้ว

    खुप छान . मी पण चहा ,पोहे सुरु करनार आहे 28-10 2019 ला

  • @vaishnaviladiesdesigner8446
    @vaishnaviladiesdesigner8446 4 ปีที่แล้ว +9

    सर मी टेलर आहे मला अभीमान आहेया चहा पोहे वीकणारय भावाचा

  • @maheshtope9270
    @maheshtope9270 4 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले.... इमानदारी ग्रेट

  • @ok-ej7im
    @ok-ej7im 5 ปีที่แล้ว +7

    Sir dhanda chalu hoil 5000/- mdhe
    Pn tumcha seminar chi fee 10000-12000aste..mla cl aalela tumcha office mdhun..
    Free of cost seminar theva...

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +5

      तुम्ही दुकान चालू केले की फ्री वस्तू वाटा या अटींवर फ्री शिकवतो

    • @jitendrashelar4123
      @jitendrashelar4123 5 ปีที่แล้ว +3

      10k to 12k for his seminar is a huge amount. Now that's why this guy is so energetic in his each and every video. Damn! forget about others provoking to do business. On contrary, This guy's seminar business is on high through such videos. Thanks for letting us know.

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 5 ปีที่แล้ว +1

    Namdevrao kharach tumhe ek respectable personality ahhat... And masta bollat ...Deewar cha dialogue...!!lol.... I will also try hard that one day you will also take my interview.... Sarva Marathi tarun mitranno tumhe Sudha ghya shapath ek divas Namdevrao hyanna aaplya Shop madhe bolawu... Tarach aapan job life sodu

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 5 ปีที่แล้ว +9

    Quality is important.Bolne changle theva mhanje Dhanda Changla Chalel.

  • @adw9360
    @adw9360 ปีที่แล้ว

    Khup chhan sir prerna bhetli

  • @ranjitlasure9239
    @ranjitlasure9239 4 ปีที่แล้ว +9

    कोणी कोणी संतोष पवार यांचे पोहे खाल्ले चहा पिला

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 5 ปีที่แล้ว

    जाधव सर, तुमचा उपक्रम चांगला..

  • @sambhajitule4813
    @sambhajitule4813 5 ปีที่แล้ว +5

    जाधव साहेब मला पेरणे,नगर रोड,तालुका- हवेली,जिल्हा पुणे येथे दुकान सुरु करायचे आहे।तरी कृपया मार्गदर्शन करावे

  • @arundevkate7859
    @arundevkate7859 ปีที่แล้ว

    जाधवसर आपल्या विच्यार भरपुर घेण्यासारख आहे धन्यवाद सर

  • @shailendraamrute1676
    @shailendraamrute1676 5 ปีที่แล้ว +5

    Nagpur nandanvan kdk college javal marathi mansachi chahachi famous dukan aahe.nakki bhet dya.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर जाधव साहेब

  • @Vishalk3119
    @Vishalk3119 5 ปีที่แล้ว +3

    सर मी आता होम लोन करून देतो मी पुणे मध्ये राहतो मी आता s. Y. Bcom backlog देतोय तर मला शाखा मिळेल का

  • @arunsanmitrasarmane3477
    @arunsanmitrasarmane3477 5 ปีที่แล้ว

    प्रा नामदेव सर धन्यवाद खूप प्रेरणादायी मुलाखत

  • @deepalibhalerao10
    @deepalibhalerao10 5 ปีที่แล้ว +7

    Me sudha hyamadhe interested ahe.. But I want perfect gauidenece for start own business.

    • @dnahire
      @dnahire 5 ปีที่แล้ว

      Good

  • @rupeshkavatkar1431
    @rupeshkavatkar1431 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir for motivate in business really really sir

  • @late7218.
    @late7218. 5 ปีที่แล้ว +46

    Tasty Bites
    Phase 1, Hinjewadi Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune, Maharashtra 411057
    सर आपल्या प्रेरणा घेऊनच मी व्यवसाय
    सुरु केला दिड महीना झाला सुरु करुन
    मारूंजी रोड,लक्ष्मी चौक,हिंजवाडी,पुणे
    088052 07048
    maps.google.com/?cid=6578523075510161779

    • @ajitapishte4663
      @ajitapishte4663 5 ปีที่แล้ว +4

      अन्नासाहेब लाटे पाटील All the Best bhava

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +5

      छान शुभेच्छा

    • @DY-mc3fg
      @DY-mc3fg 5 ปีที่แล้ว +1

      @@varsha6310 hlo

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 5 ปีที่แล้ว +1

      mast re yeto kadhitari.

    • @late7218.
      @late7218. 5 ปีที่แล้ว +2

      hulk smash हो नक्की या

  • @nitinsagat9095
    @nitinsagat9095 4 ปีที่แล้ว

    Dhanyawad Jadhav Saheb..
    Jai Bhavani..
    Jai Shivaji..

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    Jay mlhar Jay shivray Jay hinvisvrajy

  • @sangrambhosale8233
    @sangrambhosale8233 ปีที่แล้ว

    जबरदस्त

  • @avinashkofficial3258
    @avinashkofficial3258 5 ปีที่แล้ว +3

    Sir...flow flow mdhe wite bolat jau nka..mi apla fan ahe ...

  • @vinayaksolankar5531
    @vinayaksolankar5531 5 ปีที่แล้ว

    खुपच छान साहेब मराठी मुले नक्कीच व्यापारी होतील 👌👌

  • @itsshardaslife
    @itsshardaslife 5 ปีที่แล้ว +8

    सर मला हयाना भेटायला मिळेल का कारण माझी पण इच्छा आहे. हा बिजनेस करायची मला त्यांच्या कडुन मार्गदर्शन हवय

  • @sagarkadu4897
    @sagarkadu4897 5 ปีที่แล้ว

    Saheb tumhi Marathi mansachi Shan aahe tumhi great aahe

  • @swarn334
    @swarn334 5 ปีที่แล้ว +4

    Online Business (amazon) cha vedio banvla tar mulinna upyog hoil.....

  • @vyankateshgharat4193
    @vyankateshgharat4193 ปีที่แล้ว

    👌💐🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय संतोष पवार साहेब 💐🚩🙏

  • @shis10
    @shis10 5 ปีที่แล้ว +16

    Sir Audio Quality Low Ahe .please improve kara Aple videos khup changle Astat 👍👍👍

  • @VikasAwale
    @VikasAwale 5 ปีที่แล้ว +3

    वकिली हा पण एका मोठा व्यवसाय आहे !

  • @nursingknowledge.3738
    @nursingknowledge.3738 5 ปีที่แล้ว +62

    Degree सुळी करुन घ्या घालुन।
    🤣🤣😂

    • @rushikesh4790
      @rushikesh4790 5 ปีที่แล้ว +3

      @Arun Patil actually saglyani jar fakt dhande karayache tharavale tar konache dhande chalnar. Jar option nasel tar thik aahe pan udya commerce asel kinva technical field asel tar knowledge Ani degree pahijech na. Fakt chaha Ani pohe Cha business Karun sesh pudhe janar ka.

    • @roggamersofficial4377
      @roggamersofficial4377 5 ปีที่แล้ว

      Khar ahe bhava

    • @roggamersofficial4377
      @roggamersofficial4377 5 ปีที่แล้ว

      KY shatt upyog nahi

    • @shantanukumbhar9039
      @shantanukumbhar9039 4 ปีที่แล้ว

      @@rushikesh4790
      Barobar bhau
      Saglya field kade porani equally
      Bagital pahije
      To kartoy manun majh pan chalel
      As kadhi hot nahi

    • @nilimakalange5990
      @nilimakalange5990 4 ปีที่แล้ว

      rushikesh karnik the whole point is Marathi manus should do business everywhere in Maharashtra we see non Marathi doing business we should enter in to that it is more profitable if some one wants to do business in technical field they can always do he is trying to change mentality it is better to work for yourself than someone else

  • @sachingolevlogs302
    @sachingolevlogs302 5 ปีที่แล้ว

    Saheb tumi yevada pot tidaki sangta kharach khup Abhi Maan vato Mala kharach Tumcha sarkhi loka khup kaam astat jai shivaji jai bhavani

  • @MrBhujbalgv
    @MrBhujbalgv 5 ปีที่แล้ว +14

    जाधव साहेब शिक्षणाला कमी लेखू नका डिग्री घेऊन फक्त नोकरी करता येत नाही तर शिक्षणाचा उपयोग व्यवसायाकरता सुद्धा होऊ शकतो.
    बाकी एक काम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करतात ते म्हणजे व्‍यवसायासाठी मानसिकता तयार करता तरुणांची त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 5 ปีที่แล้ว +2

      hoy barobar ahe pan ata nokrya zalya kami ani loksankhya zali jast tyamule ata business madhe lokani try karaila pahije.

  • @csstrikers3977
    @csstrikers3977 5 ปีที่แล้ว

    क्या बात है सर.मनापासून धन्यवाद.

  • @ankitteli5993
    @ankitteli5993 5 ปีที่แล้ว +6

    KELE pan satrting plat 10 gela