चला #दुबईला... उद्योजकतेच्या नव्या संधी आणि दुबईतील मराठी उद्योजकांबरोबर ओळखी करा. "संधी तुमच्या घरी येत नाहीत तर त्याचा शोध घेण्यासाठी घर सोडावं लागत" आपले सीट आजच बुक करा ५ दिवसाचे जाणे, येणे, राहणे, खाणे, सर्व काही यात समाविष्ट For Seat Booking Contact : 9112452899 / 9850504505 / 9860601250 For Fee and More details : www.businesshighway.in/Dubai
अत्यंत प्रोत्साहन वर्धन मुलाखत. दुधे साहेब आपला शेतमजूर ते उद्योजक हा प्रवास खरोखरच खडतर व मराठी माणसासाठी उपयुक्त व डोळ्यात अंजन घालणारा आहे. जाधव साहेब आपण हा व्हिडिओ सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 🚩🚩🙏
दूधे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सलाम ! आपण एका लहानशा खेड्यातून मुंबईत येऊन आज १९८ कोटींचे मालक झालात खर. पण आपल्या गांवच्या मुलांना पुढे आणण्यासाठी काही प्रयत्न करीत असालच असे मला वाटते तर पुनः अभिनंदन.
खरंच प्रेरणादायी प्रवास आहे आणि खूप छान सूचक शब्दात सांगितलं दुधे साहेबांनी आणि आम्हा परेंत पोचवण्यासाठी जाधव सरांचे खूप खूप आभार $ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ***
Army t ahat tar uttamch ahe..pan retirement nantar sudha business karu shakta..KFC chya vrudha cha udhaharan aplyala mahit aselach..nasel tar mahit karun ghya..prerna milel🖒
सर चांगली यशोगाथा. सर मी तुमचा खूप मोठा सण आहे तुमचे सरे व्हिडिओ पाहतो. तुमचे व्हिडिओ खूप खूप प्रेरणादायक असतात. मी पण एक वर्षापूर्वी छोटासा सुरू व्यवसाय केला आहे. शेळी पालन मी १० शेळ्या पासून सुरू केलेला व्यवसाय आज माझ्याकडे ६० छोटे-मोठे शाळा आहेत.सर तुमचे मनापासून धन्यवाद जे तुम्ही युवकांना नोकऱ्या पासून ते व्यवसायाकडे वळत आहे आहेत.
सर्वप्रथम आदरणीय जाधव सरजी आपणा समोर नतमस्तक. आपण अखंडितपणे तरुणांसाठी उद्योजकतेची माहिती तळमळीने उपलब्ध करून देतात याबद्दल...! दुधे सराना त्यांच्यातील आत्मविश्वास पूर्वक कष्टाला देखील नमस्कार...!!
!! झोटिंबा कृपा!! मा. सन्माननिय एन. जाधव साहेब तुमचे सर्व मार्गर्शनपर माहिती मी ऐकत असतो व पाहतो . माझ्या सुद्धा मनात बिजनेस छोटास तरी दुकान उघडण्याची इच्छा आहे व मी तो विचार करतोय व नक्कि उघडेल . या साठी झोटिंबा देवस्थानची कृपा आहेच व तुमचा व माझ्या गावच्या वडिलधारी मंडळीचा आशिर्वाद सुद्धा आहे एक दिवस मी तुमची भेट घेण्याची संधी यावी यासाठी। अगोदर बिजनेस मेन व्हातो.
साहेब मी पण एक छोटा उद्योजक आहे, माझा धंदा चांगला आहे पण आपलेच लोक पाय ओढण्याचे प्रकार करतात, या 1 वर्षात मला असे 2 मोठे अनुभव आले,आपल्या जवळच राहनारे आणि सोबत आहे अस दाखवणारे लोक यांनी मला खुप अडचणीत आनल आहे. त्यामुळे माझ्या मित्रांना मी हे सांगेन की आपले आई वडील आणि कुटुंब सोडून इतर बाहेरील कुणाला काहीही खर सांगू नका
सर मी नाशिक मधील एक छोट्याशा गावात राहतो तिथेच माझे चहा,पाव वडा पाव,भेळ असे छोटेसे हॉटेल आहे. फार काही विकास नाही त्यातच आता चालून आलेली संधी असे वाटते की माझा व्यवसाय चांगल्या शहरात सुरू करण्याची माझी तयारी आहे तर त्याकामी तुमची मदत मिळावी अशी विनंती.
एकनाथराव दुधे साहेब यांचे गांव माझ्या वाडेगांव (जि- अकोला) पासुन 5 ते 6 किमी वर आहे. मला एकनाथराव दुधे यांचा अभिमान आहे त्यांनी शून्यातुन विश्व निर्माण केले .
साहेब मी रितेश राजवाडकर मला खूप छान वाटल तुमचे विडिओ पाहून आणि तुम्ही मराठी माणसाला धंद्यात उतरायला सांगताय आणि तुम्ही मराठी माणसासाठी एवढं करताय तुम्हाला माझा सलाम . माझा मोबाईल नंबर 9869316668
Sir Me pn kami bhandwalat Business start kelay aaj 2k/3 K profit hote so khup bare vatte me maze Swatache kahi tari kartoy aaj me khup happy ahe Thanks
भाऊ; माफ करा मागच्या एका मुलाखतीत मी तुम्हाला पुढील व्यक्तीला थोडे जास्त बोलु देण्या विषयी सुचविले होते ,पण ती सल्ला दिल्याबद्दल मनापासून मला अपराध केल्या सारखी भावना वाटत होते . आजच्या सारखी मुलाखत शांतपणे व्हायला हवी. धन्यवाद
sir asa niyam aahe ka ki udyog fkt mulgach karu shakto mulgi nahi? aaj marathi smaj madhe srvyat kharab paristi mahilanchiy tyana tras aahe tari tya gharachya baher nahi nighu shat. as ka ? ani jar ka eka mahila ni kahi nasta vagere cha udyog kela tar tyanch nav kharab hot, aani jast tras mahila varg sahan kartoy
सर एक तुम्ही आहात की जे खरोखरच मराठी माणसाला स्वबळावर पुढे आणण्याचा मनापासुन प्रयत्न करताहेत नी एक राज ठाकरे आहेत की ज्यांना मराठी तरुणांना पुढे आणता येत नाही म्हणून परप्रांतियांना मागे ओढताहेत, असो ... तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची खरच गरज आहे आज!
खूपच प्रेरणादायी असा विडिओ आहे.. सर मी एक वास्तूशिल्पकार ( Architect) कडे काम करतोय, मला स्वतः चा व्यायसाय सुरू करावयाचा आहे त्यासाठी तुकाराम साहेबाचे मार्गदर्शन हवे असल्यामुळे त्यांच्या सोबत संपर्क करून घ्यावा ही नम्र विनंती..
चला #दुबईला... उद्योजकतेच्या नव्या संधी आणि दुबईतील मराठी उद्योजकांबरोबर ओळखी करा.
"संधी तुमच्या घरी येत नाहीत तर त्याचा शोध घेण्यासाठी घर सोडावं लागत"
आपले सीट आजच बुक करा ५ दिवसाचे जाणे, येणे, राहणे, खाणे, सर्व काही यात समाविष्ट
For Seat Booking Contact : 9112452899 / 9850504505 / 9860601250
For Fee and More details : www.businesshighway.in/Dubai
I am based in Dubai and want to be part of conference..please advise Sir
Nice
kapil bhamare Massage ur details on 9860601250
Fees kay
Interested...Sir..My no....09158209998..
खरोखर आंबील पिऊन अशाप्रकारचे वागणे धन्य धन्य तुमच्या कर्तुत्वाला सलाम
अत्यंत प्रोत्साहन वर्धन मुलाखत. दुधे साहेब आपला शेतमजूर ते उद्योजक हा प्रवास खरोखरच खडतर व मराठी माणसासाठी उपयुक्त व डोळ्यात अंजन घालणारा आहे. जाधव साहेब आपण हा व्हिडिओ सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 🚩🚩🙏
दुधे साहेबांचा आम्हाला अभिमान आहे, त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे,
दूधे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सलाम !
आपण एका लहानशा खेड्यातून मुंबईत येऊन आज १९८ कोटींचे मालक झालात खर. पण आपल्या गांवच्या मुलांना पुढे आणण्यासाठी काही प्रयत्न करीत असालच असे मला वाटते तर पुनः अभिनंदन.
सर तुमची विचारसारणी डोळ्यासमोर ठेऊनच आमच्या दुग्धव्यवसायाची प्रगती साधत आहोत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो हीच आमची अपेक्षा धन्यवाद सर
सॅल्यूट दुधे साहेबाना .त्यांचा प्रवास हा नक्किच आम्हा मराठी मुलांना प्रेरणादायी ठरेल .
खरंच प्रेरणादायी प्रवास आहे आणि खूप छान सूचक शब्दात सांगितलं दुधे साहेबांनी आणि आम्हा परेंत पोचवण्यासाठी जाधव सरांचे खूप खूप आभार $ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ***
सर माझ पन स्वप्न होत व्यवसाय करन्याच
पन आरमीत भर्ति झालो
Jay hind
Great mitra .... Deshachi seva krtoy
Bava tujha nasib mota ahe tu bharat matecha seva kartoy
Jai Hind
Jai hind brother
Army t ahat tar uttamch ahe..pan retirement nantar sudha business karu shakta..KFC chya vrudha cha udhaharan aplyala mahit aselach..nasel tar mahit karun ghya..prerna milel🖒
सर चांगली यशोगाथा. सर मी तुमचा खूप मोठा सण आहे तुमचे सरे व्हिडिओ पाहतो. तुमचे व्हिडिओ खूप खूप प्रेरणादायक असतात. मी पण एक वर्षापूर्वी छोटासा सुरू व्यवसाय केला आहे. शेळी पालन मी १० शेळ्या पासून सुरू केलेला व्यवसाय आज माझ्याकडे ६० छोटे-मोठे शाळा आहेत.सर तुमचे मनापासून धन्यवाद जे तुम्ही युवकांना नोकऱ्या पासून ते व्यवसायाकडे वळत आहे आहेत.
सर्वप्रथम आदरणीय जाधव सरजी आपणा समोर नतमस्तक. आपण अखंडितपणे तरुणांसाठी उद्योजकतेची माहिती तळमळीने उपलब्ध करून देतात याबद्दल...!
दुधे सराना त्यांच्यातील आत्मविश्वास पूर्वक कष्टाला देखील नमस्कार...!!
परिस्तिथी माणसाला सुधरवते म्हणून यश मिळत .👌👍
दुधे साहेबाचा हा प्रवास नक्कीच मराठी माणसाला प्रेरणादायी ठरणारा आहे
वा खूप आनंद जाला माला है आयकुं मराठी मुला साठी वापर केला पैचे धन्यवाद
मराठी मुलाना अनुभव देत रहा मराठी मानुस जय जवान जय किसान
खुप सुंदर माहीत दिली आपण धन्यवाद
तुम्ही. आंता.जे.बोला.ते.100.टंके.बरोबर.आहे. आपल्या. महाराष्ट्र तल्या.मुंलांना.गरीबीतठेवनारे.ते.बँकेच्या. चुकीमुळेच.गरीबत.आयुष्य. घालावे. लागते.याला.जबाबदार.राजकिय.खेळी.नडते.यच्यावर.तुम्ही. आवाज.उठला.पाहिजे.
खूप छान माहिती दिलीत.... विश्वास आहे सर..लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करेन.. तुम्ही देतात ते मार्गदर्शन खूप मोलाचे असते... दुधे सरांचे पण धन्यवाद
!! झोटिंबा कृपा!!
मा. सन्माननिय एन. जाधव साहेब तुमचे सर्व मार्गर्शनपर माहिती मी ऐकत असतो व पाहतो .
माझ्या सुद्धा मनात बिजनेस छोटास तरी दुकान उघडण्याची इच्छा आहे व मी तो विचार करतोय व नक्कि उघडेल . या साठी झोटिंबा देवस्थानची कृपा आहेच व तुमचा व माझ्या गावच्या वडिलधारी मंडळीचा आशिर्वाद सुद्धा आहे
एक दिवस मी तुमची भेट घेण्याची संधी यावी यासाठी। अगोदर बिजनेस मेन व्हातो.
💐💐दुधे साहेबांचा खूप छान प्रेरणादायी प्रवास । 💐💐
माज्या बाळापुर तालुक्या आणि अकोला जिल्ह्या मध्दले आहेत हे भाऊ मस्त 👌👌
🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
माझे बाबा तुमच्या बद्दल खूप काही सांगायचं पण मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आज त्या गोष्टीची जाणीव झाली.... तुमचे शब्द ऐकून माझ्या बाबांची आठवण आली...
साहेब मी पण एक छोटा उद्योजक आहे, माझा धंदा चांगला आहे पण आपलेच लोक पाय ओढण्याचे प्रकार करतात, या 1 वर्षात मला असे 2 मोठे अनुभव आले,आपल्या जवळच राहनारे आणि सोबत आहे अस दाखवणारे लोक यांनी मला खुप अडचणीत आनल आहे.
त्यामुळे माझ्या मित्रांना मी हे सांगेन की आपले आई वडील आणि कुटुंब सोडून इतर बाहेरील कुणाला काहीही खर सांगू नका
सर मी नाशिक मधील एक छोट्याशा गावात राहतो तिथेच माझे चहा,पाव वडा पाव,भेळ असे छोटेसे हॉटेल आहे. फार काही विकास नाही त्यातच आता चालून आलेली संधी असे वाटते की माझा व्यवसाय चांगल्या शहरात सुरू करण्याची माझी तयारी आहे तर त्याकामी तुमची मदत मिळावी अशी विनंती.
खरोखर तुमच्या कायाला त्रिवार माझा मानाचा मुजरा सर जी किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है सर जी खूप छान🙏🙏🙏🙏🙏
Very inspiring... Hats off to you sir !!!
Hi
शिका यातून काही .
आणि मित्र मैत्रीणीना टिक टॉक सारख्या फालतू गोष्टी पासून लांब ठेव.
@@sport3949 nahi sudhrega re baba tu
खूप दिवसानंतर घाटा हा शब्द ऐकला. आम्ही सुद्धा घाटा खाल्ला आहे. आमच्याकडे नाचणी, वरई चा घाटा करतात.
सलाम सर तुमच्या कार्याला
एकनाथराव दुधे साहेब यांचे गांव माझ्या वाडेगांव (जि- अकोला) पासुन 5 ते 6 किमी वर आहे. मला एकनाथराव दुधे यांचा अभिमान आहे त्यांनी शून्यातुन विश्व निर्माण केले .
साहेब मी रितेश राजवाडकर मला खूप छान वाटल तुमचे विडिओ पाहून आणि तुम्ही मराठी माणसाला धंद्यात उतरायला सांगताय आणि तुम्ही मराठी माणसासाठी एवढं करताय तुम्हाला माझा सलाम . माझा मोबाईल नंबर 9869316668
धन्यवाद सर
साहेब आम्हाला गर्व आहे तुमचा
तुम्ही आपल्या गावाच नाव महाराष्टभर केल
Sir Me pn kami bhandwalat Business start kelay aaj 2k/3 K profit hote so khup bare vatte me maze Swatache kahi tari kartoy aaj me khup happy ahe Thanks
Bhava mala pan Kahi idea sang
Mala b sanga kaay dhanda aahe
Kasla business aahe tuza
सर मला तुमचा हा व्हिडीओ सगळ्यात जास्त आवडला मी हा व्हिडिओ पासून खूप काही शिकलो मनापासून धन्यवाद सर🙏
अप्रतीम प्रेरणादायी प्रवास साहेब खुप मोठा inspiration ❤❤❤❤
I am also from Akola.....best inspiration for youths...
Share करा
सर नक्की तुमचा आदर्श आम्ही घेऊ जीवनात नक्कीच यशस्वी होऊन दाखवू
आनंद आहे
@@NamdevraoJadhav सर मला तुमची मदत हवी आहे plz reply sir
खरं आहे सर ..
दुधे साहेब आपला प्रवास खुप प्रेरणादायी आहे
दुधे साहेब खूप छान वाटलं तुमचा संघर्ष ऐकून ,आणि प्रेरणा सुद्धा मिळाली
धन्यवाद साहेब
Good impirational sir 👌
Very well
Sir tumhi Chan mahiti sangitli ahe sir tumcha jivhn prvhas khup Chan ahe
हे सर्व आम्हांला मान्य आहे त्याचे आम्हाला अभिमान पण वाटतो ....,पण तुमच्या सारख्या एका व्यक्तीला तुम्ही मदत केलेली आहे का? असेल तर ते खरे तुमचे काम आहे
दुधे साहेब चा अनुभव बरोबर आहे, धांधास धाडस पाहिजे , रिस्क घेतले पाहिजे,
जाधवजी, तुमचे कार्य खूप महत्वाचे आहे
धन्यवाद वाद सर दिलेले माहिती दिल्याबद्दल जय महाराष्ट्र
सर, आपले प्रोत्साहनात्मक
माग॔दश॔न फारच अनमोल आहे. धन्यवाद.
Great sir..👌👌
You are the greatest Indian sir namaskar
जमिनी संधर्भात छान कल्पना आहे सर
Khupach Changala video ahe sir Dudhe Saheb amcha parisaratil ahet . Amhala Dudhe Sahebancha abhimaan Ahe....
🙏🏻🙏🏻
@@NamdevraoJadhav सर दुधे साहेबांचं नंबर द्या मला थोडी माहिती घेयची आहे
Excellent Jadhav sir
उधारी वर घेणे आणि रोख विकणे यातून भांडवल उभा करणे.
Nice sentence sir 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान एक चांगली महिती दिली
अभिनंदन
मी अविनाश म्हात्रे नवी मुंबई मी आपणास विनंती करत आहे की मी सध्या नवीन मराठी चित्रपट निर्मिती करत आहे की मला लोन ची गरज आहे तर मग आपण बोलुया शुभ रात्री
You are doing great job , we are thankfull to you Jadhav sir 😊👍
खूप छान साहेब.
मी पण सिमेंट विक्री चा व्यवसाय सुरु केला आहे .
राज पाटील.
वसई पालघर.
छान
Patil saheb business sathi best of luck
Nice
Congrts
अरे वा... मित्रा मी पण सिमेंट चा business करतोय, काय रेट आहे 8433800450 कॉल कर
Thank u sir.
Inspirational videos thanks Namdev sirji
भाऊ; माफ करा मागच्या एका मुलाखतीत मी तुम्हाला पुढील व्यक्तीला थोडे जास्त बोलु देण्या विषयी सुचविले होते ,पण ती सल्ला दिल्याबद्दल मनापासून मला अपराध केल्या सारखी भावना वाटत होते . आजच्या सारखी मुलाखत शांतपणे व्हायला हवी. धन्यवाद
Dudhe saheb hats of to you🙋🙋🙋🙋🙋 nice spitch.
Vishwasane kharch jug jigta yeil.
Jadhav saheb 👌✌️👍
Marathi udyojgasathi 1chagla platform tumhi ubha kela.
Mazi 1 request aahe sir ,aaply marathi badhvansathi 1 group krayala hva jena krun aamche mudde tumchya paryant yogy ritya tumchya paryant pohchel.
Kadachit kela hi asel.,Mla mahit nahi.thank you.
Very very nice
खूपच प्रेरणादायी जीवनकहाणी
Khup chan
sir asa niyam aahe ka ki udyog fkt mulgach karu shakto mulgi nahi? aaj marathi smaj madhe srvyat kharab paristi mahilanchiy tyana tras aahe tari tya gharachya baher nahi nighu shat. as ka ? ani jar ka eka mahila ni kahi nasta vagere cha udyog kela tar tyanch nav kharab hot, aani jast tras mahila varg sahan kartoy
thank you sir
Nice Story
सर खूप खूप छान अनुभव सांगितले तुम्हाला आणखी न शुभेच्छा.
सर एक तुम्ही आहात की जे खरोखरच मराठी माणसाला स्वबळावर पुढे आणण्याचा मनापासुन प्रयत्न करताहेत नी एक राज ठाकरे आहेत की ज्यांना मराठी तरुणांना पुढे आणता येत नाही म्हणून परप्रांतियांना मागे ओढताहेत, असो ...
तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची खरच गरज आहे आज!
कारण ते मराठा नाही ते ब्राह्मण आहे
खूप छान मार्गदर्शन केले आभारी आहे
धन्यवाद
Nice sir
Super
खूपच प्रेरणादायी असा विडिओ आहे.. सर मी एक वास्तूशिल्पकार ( Architect) कडे काम करतोय, मला स्वतः चा व्यायसाय सुरू करावयाचा आहे त्यासाठी तुकाराम साहेबाचे मार्गदर्शन हवे असल्यामुळे त्यांच्या सोबत संपर्क करून घ्यावा ही नम्र विनंती..
👍👍
Prof Namdev sir khup chan vdo
लय भारी सर मि कान्हेरी गवळी चा हॉटेल व्यवसाय करतो पुणे येथे
प्रा, नामदेव सर खूप प्रेरणादायी मुलाखत व्हीडिओ धन्यवाद
Very nice sir congratulations.
धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏🙏👌👌👌👌♥♥♥♥
मस्त विडिओ आहे खूप शिकण्यासारखे आहे
खुपच छान
Good Dude saheb ani jadhav saheb
Khup Chaan Margdarshan kele Dudhe Sirani.
Veery nice sir
Great sir , I am very much impressed
Nine sir
Khup chhan video ahe sir
I like it
great job jadhav sir.
Sir
Khup amulya margadarshan.
God bless u sir
Jay Shivray
From,
Vivek Sawant(Patel)
👌👌👌👌👌👌👌
Namdevrao Sir Jevha Tumhi seminar ghyal tevha youths aani tumchyat question Answer session nakki Ghya
सर खरच सलाम
Lesson from the story :- " TOUGH TIME NEVER LAST FOR LONG BUT TOUGH PEOPLE DO "
✊
दुधे साहेब सलाम तुम्हाला 🚩🚩
thanks sir
sir you are great
Jabardast Dudhe Saheb
Yes that's great
सर मला तूमचा हा व्हीडीओ सर्वात जास्त आवडला
Khaupch chhan sar ji