सर मी सातारचा माझ वय १८ नाव राहुल चव्हाण वंदनगड च्या पायथ्याला मी भेळ चा धंदा करतो किमान रोजचे ७०० रूपये कमिवतो गावातल्या नी नाव ठेवलं तरी थांबलो नाय कॉलेज करत करतोय
जबरदस्त साहेब! किती अचूक आणि सद्यपरिस्थिती वर बोलता तुम्हा मराठी माणसा साठी वरदान आहात मराठी माणसाला आर्थिक संकटातून तुम्हीच बाहेर काढू शकता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही मराठी लोकांचे महापुरुष बनाल
सर्व नवोद्योजकांचे उद्योगगुरू,प्रेरणीय, प्राध्यापक शिवश्री जाधव सरांचे सर्व उद्योगी शिवव्याख्यान हे अत्यंत उपयुक्त, उपयोगी उत्तम, उत्कृष्ट, ऊर्जावर्धक आणि प्रेरणादायी तसेच सर्व समाजाला स्वतंत्र व स्वतः च्या पायावर उभे करणारे असतात.,, समाज आणि देश समृद्ध , संपन्न बनवणारे असतात.,,, त्या बद्दल आम्ही शिवश्री प्राध्यापक सरांचे सदैव ऋणी आणि कृतज्ञ राहू.,,,,
🌹🙏🌹🚩🚩🚩🚩🚩💥💥💥💥💥असेच नविन पिढीला परावृत्त करण्यासाठी जाधव सरां सारख्या चांगल्या प्रवक्त्यांनी आज गरज आहे सर 🌹 आपल्या या महत्वकांक्षी विचारांनी ऐकणारांच्या एक एक नसा जाग्या होत असतात सर 🌹 माझ्या मते सर 🌹 जो माणूस जीवनाला हरला असेल तर त्यांनी हे तुमचे विचार ऐकले. तर तो माणूस खरंच नव्या जोमाने कामाला लागले. त्या पुढे आपण आपले जीवन कसे जगावे. हे तो नक्कीच ठरवेल. असं मला तरी वाटते आहे सर🌹 नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🔥❤❤❤❤❤🔥🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर खरच खुप ग्रेट आहे तुम्ही मी तुमचे विचार खूप खूप प्रेरणा देणारे आहे मी आता पोळी भाजी केंद्र सुरू केले आहे आणि खूप छान सुरू आहे मी लोकांच्या घरी जाऊन स्वैपाक बनवत होते पण आता महिन्याला 50 हजार मिळतात मला
एक नंबर सर जसे अध्यत्मिक क्षेत्रातील संत शिरोमणी नामदेव महाराज तसे तुम्ही महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील उद्योग शिरोमणी. प्रणाम तुमच्या कार्याला👏👏👏👏👏💐💐💐
सर तुमचा विडीओ बघुन मला खुप पेरना मिलाली कारन मि तुमच भाषन या कानातुन आयकुन ते कानातुन सोडुन नाहि दिला तोमि मनासी लावला आणि एकच जिद टेवली कीमि धनदा करनार मिनि एक तलाव केले मंछि सोडवलि व तलावा वरति गावटी कोबडी पालन केल मला वरति यायाला फकत 4ते5 महीने लागले आता मि दिवसाला 1कोबडी वर 300 व मछिवर 600रू कमवतोय आणि मि 12 नापास आहे पन मिवर कसाआलो जे आईकले ते केले लाजु नका भावु भावु मिलुन धनदा करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
सर तुम्हाला माझा मनापासून मुजरा मी सुरली गावचा ता. कोरेगाव . जिल्हा सातारा मी माजी शिक्षक राष्टीय संरक्षक प्रबोधनीतुन रिटायर्ड होऊन अजुनही पुरोहिताचे काम करीत आहे तुमचे हे भाषण माझ्या सर्व नातेवाईकांना पाठविले खूप छान छान
सर माझा 2012 पासुन ट्रांसपोर्ट चा व्यवसाय आहे गुजरात मध्ये... विदर्भ ट्रांसपोर्ट कंपनी... या नावाने भरपूर मेहनत घेऊन उभा केला. कोणतेही भांडवल न लावता फक्त मेहनत आणि ईमानदारी आणि सर गुजरात मध्ये तु मराठी मी गुजराती मी भैया मी बिहारी हा प्रकारच नाही
सर माझे वैयिक्तिक म्हणणे आहे कि आता सध्या तरुण लोकांनी नोकरी केली पाहिजे कारण कि नोकरी सोडून सगळे व्यवसाय केले तर व्यवसायत स्पर्धा प्रचंड निर्माण होईल.आणि व्यवसाय मधील प्रचंड स्पर्धे मुळे व्यवसायातील जोश, जिद्द, परिश्रम, या अर्थ राहणार नाही
मि संदेश दापकेकर पुणे पोलीस आज रोजी तुमच्यासोबत बालेवाडी स्टेडियम यथे भेट झाली माझ्या मते *सोनेरी योग* होता तुमच्याशी काहि वेळ चर्चा झाल्यावर वेळ खूप अमुल्य आहे हे समजाऊन सांगितलं आपले मनापासून आभार... *आपण व्यसनी आळशी कामचुकार रिकामटेकड्या तरुणांना* पुस्तक रूपाने भाषणाने बदलून टाकलय जे आज काहीतरी करण्यासाठी धडपड करतायत.,आपण *तमाम तरुण पिडीचे मार्गदर्शक आहात*... आपण या देशाच्या राजांचे वंशज आहात...आपले विचार शेवटच्या भारतीयाच्या कल्याण हितार्थासाठी लाभकारक आहेत तसेच सर्व बालक तरुण वयोवृद्ध(महिला) सर्वासाठी प्रेरणा आहे प्रोत्साहान आहे... सर नमस्कार मी आपले पूर्ण बोलणे ऐकले नाही क्षमस्व
तुम्ही जे सांगता 100 टके सत्य आहे पण आपल्या लोकांच्या डोकयात प्रकाश पडत नाही. घेतला झेंडा की चालला बोंबलत .पुढारी परदेशी गाडीत .कार्यकर्ते खातात वडापाव राजकारणी पुढारी पंचतारांकित हाँटेल मधे .तयाची पाच पिढी खायील ऐ्वढी संपत्ती कमाऊन बसतात.
Qनमसकार जय भवानी जय शिवाजी ,शोषण करतात , आपलीच माणसं आपल्याच बंधू आणि भगिनींचे खोट्या स्वपन मागें फिरण्याची सवयच चुकीची जाणूनबुजून काणाडोळा होतो मग तो देतो तुम्ही काय देता का तोहार टपरी लगावा ई हमार बबुवा पैसनवा नाही महोदय ही एक क्रांती आपण घडवतात आपले मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो बिराजदार विजय कामोठे पनवेल
सर तुम्ही फार मोठे पुण्याचे पण काम करत आहेत कारण की आपल्या लोकांच्या बुद्धीमध्ये जो जंग पडला आहे तो जंग काढण्याचं फार महान कार्य तर तुम्ही करत आहात तुमच्या ह्या कार्याला मी सलाम करतो
Sir mi punela maza ek 2bhk flat ahe Pan mi reshim udayg karto. Mi mahinayala 70+80Hajar kamvto mahinayala mhinyatle. 15divas gavala sheti karto ani 15 divash mi punela asto mazi family sagle punela astat mi pune madhe 8yer nokari mla mhinyala 250te 30hajar milache Pan ata 70+80hajar kamvto mi sheti tun Shirapur tal mohol
जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏 नमस्कार साहेब. मी आणि माझे यजमान आम्ही दोघेही नौकरी करतो. मी तुम्हाला याआधी सांगितल्या प्रमाणे आम्ही नवीन व्यवसाय चालू केला आहे. कटींग टुल ,ई. सफ्लायर्स चा.शिवाय पिग्मी कलेक्शन ही करतो, व दुध एजंसी पण घेतली आहे.
Imp :--- Jya Deshat "Samazdar,Hushar ani Emandar Lok" Roj "Desh/Business/Kaam" la-ch "RAJA" Maanatat ani swatahla Raja che "Rakshak,Sevak" Manatat,Saway lavatat ---asach Desh ani Lok lavkar Mothi Pragati ani Yash milavu shakatat...!!!👍👍
सर मी गेली चार वर्ष कापड व्यवसायामध्ये बाहेर होतो, मला तुमच्याकडून एक नवी प्रेरणा मिळाली एक नवी उमेद मिळाली जेव्हा जेव्हा मला त्रास होई तेव्हा तुमचे व्हिडिओज पाहायचो आताही पाहतो, तुमचं एकच वाक्य छोटा का असेना पण आपल्या स्वतःचा व्यवसाय असला पाहिजेत, मी स्वतः चा व्यवसाय चालू केला फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे सर.. मला सर एक मोठा व्यवसायिक बनायचंय आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सर मी सातारचा माझ वय १८ नाव राहुल चव्हाण वंदनगड च्या पायथ्याला मी भेळ चा धंदा करतो किमान रोजचे ७०० रूपये कमिवतो गावातल्या नी नाव ठेवलं तरी थांबलो नाय कॉलेज करत करतोय
ज
हाय
अभिनंदन असच करत रहा लोकांचा ऐकु नको
Great proud aahe amhi satarkar
अभिनंदन भाऊ
सरांच स्पीच म्हणजे डोक्याची मशागत , विचारांची पेरणी.........
Very nice 👍👍 Sir.
मराठी माणसाला स्वाभिमानी होण्याची हिंमत देणारे खरे श्रीमंत विचारवंत
मानाचा मुजरा
A
Ho khar ahe
Y8Y8
जबरदस्त साहेब! किती अचूक आणि सद्यपरिस्थिती वर बोलता तुम्हा मराठी माणसा साठी वरदान आहात मराठी माणसाला आर्थिक संकटातून तुम्हीच बाहेर काढू शकता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही मराठी लोकांचे महापुरुष बनाल
th-cam.com/video/WRADoSlIjtk/w-d-xo.html
🎥 Namdevrao Jadhav speech on Shivaji Maharaj - marathi motivational speech 2020
Nice
Nice sir
hi
तुम्ही खूप प्रेरणा देता. धन्यवाद
Wholesale business बद्दल माहिती हवी आहे.
सलाम सर आपल्या व आपल्या कार्यला सलाम।,👍
सर्व नवोद्योजकांचे उद्योगगुरू,प्रेरणीय, प्राध्यापक शिवश्री जाधव सरांचे सर्व उद्योगी शिवव्याख्यान हे अत्यंत उपयुक्त, उपयोगी उत्तम, उत्कृष्ट, ऊर्जावर्धक आणि प्रेरणादायी तसेच सर्व समाजाला स्वतंत्र व स्वतः च्या पायावर उभे करणारे असतात.,, समाज आणि देश समृद्ध , संपन्न बनवणारे असतात.,,, त्या बद्दल आम्ही शिवश्री प्राध्यापक सरांचे सदैव ऋणी आणि कृतज्ञ राहू.,,,,
आम्हा सर्वांसाठी *जाधव* *साहेब* आपण सुवर्ण हृदय *♥* असलेल्या व्यक्ती अाहात .
धन्यवाद
Sir business start karaycha ahe but kahi dimakch chalat nahi
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
🌹🙏🌹🚩🚩🚩🚩🚩💥💥💥💥💥असेच नविन पिढीला परावृत्त करण्यासाठी जाधव सरां सारख्या चांगल्या प्रवक्त्यांनी आज गरज आहे सर 🌹
आपल्या या महत्वकांक्षी विचारांनी ऐकणारांच्या एक एक नसा जाग्या होत असतात सर 🌹
माझ्या मते सर 🌹 जो माणूस जीवनाला हरला असेल तर त्यांनी हे तुमचे विचार ऐकले. तर तो माणूस खरंच नव्या जोमाने कामाला लागले. त्या पुढे आपण आपले जीवन कसे जगावे. हे तो नक्कीच ठरवेल. असं मला तरी वाटते आहे सर🌹
नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🔥❤❤❤❤❤🔥🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
th-cam.com/users/shorts9UFXVAaecDw?feature=share
सर खरच खुप ग्रेट आहे तुम्ही मी तुमचे विचार खूप खूप प्रेरणा देणारे आहे मी आता पोळी भाजी केंद्र सुरू केले आहे आणि खूप छान सुरू आहे मी लोकांच्या घरी जाऊन स्वैपाक बनवत होते पण आता महिन्याला 50 हजार मिळतात मला
आपले भाषणे व पुस्तके खुप प्रेरणादायी असतात साहेब 💯👍
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir ✌
एक नंबर सर जसे अध्यत्मिक क्षेत्रातील संत शिरोमणी नामदेव महाराज तसे तुम्ही महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील उद्योग शिरोमणी. प्रणाम तुमच्या कार्याला👏👏👏👏👏💐💐💐
Thats a very powerful speech.. But im listening this masterpiece in 2024 October 👏🏻👏🏻👏🏻
सर तुमचा विडीओ बघुन मला खुप पेरना मिलाली कारन मि तुमच भाषन या कानातुन आयकुन ते कानातुन सोडुन नाहि दिला तोमि मनासी लावला आणि एकच जिद टेवली कीमि धनदा करनार मिनि एक तलाव केले मंछि सोडवलि व तलावा वरति गावटी कोबडी पालन केल मला वरति यायाला फकत 4ते5 महीने लागले आता मि दिवसाला 1कोबडी वर 300 व मछिवर 600रू कमवतोय आणि मि 12 नापास आहे पन मिवर कसाआलो जे आईकले ते केले लाजु नका भावु भावु मिलुन धनदा करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
सर तुम्हाला माझा मनापासून मुजरा मी सुरली गावचा ता. कोरेगाव . जिल्हा सातारा मी माजी शिक्षक राष्टीय संरक्षक प्रबोधनीतुन रिटायर्ड होऊन अजुनही पुरोहिताचे काम करीत आहे तुमचे हे भाषण माझ्या सर्व नातेवाईकांना पाठविले खूप छान छान
सर माझा 2012 पासुन ट्रांसपोर्ट चा व्यवसाय आहे गुजरात मध्ये... विदर्भ ट्रांसपोर्ट कंपनी... या नावाने भरपूर मेहनत घेऊन उभा केला. कोणतेही भांडवल
न लावता फक्त मेहनत आणि ईमानदारी आणि सर गुजरात मध्ये तु मराठी मी गुजराती मी भैया मी बिहारी हा प्रकारच नाही
Sir,maharastra til,tarunasti,ya,virachi,far,garaj,aabhe,khupah,chhan,tumhi,viharpabodhan,kele,aabhari,aahe,,❤❤❤❤❤
गुरुवर्य मार्गदर्शन केलेले आहे आहे ते अतिसुंदर अप्रतिम👋👋🌹💐🌷
Sir maharastratil tarunashti ya viranchi far garaj aahe khupah chhan tumhi vicharprabodhan kele aabhari aahe
8:25 1 no Sir
तुमचं भाषण 1 नं आहे.
👌👌👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍
एकदम मस्त व बरोबर आहे सर आपण वारंवार अशी व्याख्याने दिली पाहिजे तरच आपला मराठी म्हानुस सुधारेल धन्यवाद साहेब
Great sir...सत्यापेक्षा श्रेष्ठ असे सत्य तुम्ही पटवून दिले.
सोमेश्वर वाडी... पाषाण.. खूप मोठं भव्य असे मंदिर 🙏
आजकाल च्या वाट चुकलेल्या मराठी तरूणांना, तुमच्या विचारांची नितांत गरज आहे. तुमचे काम असेच चालु ठेवा.....
नक्कीच 🙏
खुप छान
जे आहे ते सोप्या आणि सरळ भाषेत सांगितले सर तुम्ही 🙏🙏
˙ ͜ʟ˙
Khup Chan...!! Must watch videos for all Marathi people.
th-cam.com/users/shorts9UFXVAaecDw?feature=share
सर माझे वैयिक्तिक म्हणणे आहे कि आता सध्या तरुण लोकांनी नोकरी केली पाहिजे कारण कि नोकरी सोडून सगळे व्यवसाय केले तर व्यवसायत स्पर्धा प्रचंड निर्माण होईल.आणि व्यवसाय मधील प्रचंड स्पर्धे मुळे व्यवसायातील जोश, जिद्द, परिश्रम, या अर्थ राहणार नाही
Marathanche khare Prernasrot ......Great motivation speech
सर तुमचा शब्दनशब्द रक्तात आग लावतो अतिशय दुरदृष्टिकोण
बरोबर बोललात सर मी पन एक शेतकरीच आहे🌿🌿🌿जय जवान जय किसान
Jay Javan jay kisan
मराठी माणूस फक्त राजकारणी लोकांच्या मागे असतो, त्यामुळे त्याला धंदा करायला वेळच नसतो... हुजरेगीरी करण्यातच धन्यता मानतो...
मानाचा मुजरा सर तुम्हाला
खुपच छान सर
मी पण मुंबई मध्ये
ही वस्तुस्थिति आहे
मराठी माणुस न गण्य आहे मुंबई मध्ये 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
9850504505 call करा
मि संदेश दापकेकर पुणे पोलीस आज रोजी तुमच्यासोबत बालेवाडी स्टेडियम यथे भेट झाली माझ्या मते *सोनेरी योग* होता तुमच्याशी काहि वेळ चर्चा झाल्यावर वेळ खूप अमुल्य आहे हे समजाऊन सांगितलं आपले मनापासून आभार... *आपण व्यसनी आळशी कामचुकार रिकामटेकड्या तरुणांना* पुस्तक रूपाने भाषणाने बदलून टाकलय जे आज काहीतरी करण्यासाठी धडपड करतायत.,आपण *तमाम तरुण पिडीचे मार्गदर्शक आहात*... आपण या देशाच्या राजांचे वंशज आहात...आपले विचार शेवटच्या भारतीयाच्या कल्याण हितार्थासाठी लाभकारक आहेत तसेच सर्व बालक तरुण वयोवृद्ध(महिला) सर्वासाठी प्रेरणा आहे प्रोत्साहान आहे...
सर नमस्कार मी आपले पूर्ण बोलणे ऐकले नाही क्षमस्व
Namdev Rao Jadhav is man with golden speech 🎇🎇🎇🎇🎇🎇
धन्यवाद
Sir agadi barobar tumhi kothe rahata tumache gav konate
th-cam.com/users/shorts9UFXVAaecDw?feature=share
@@NamdevraoJadhav सर plz तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या plz मी हरीश जाधव कोल्हापूर
अंधश्रद्धतुन बाहेर पाडण्याचा प्रयत्न फारच छान सर. मनापासून दंडवंत .
धन्यवाद
Saheb, khup jabardast vatle tumche vyakhyan. Khupach preranadayi. Statash Naman.
शिवचरित्र हा मराठी धार्मियांचा धर्म ग्रंथ झाला पाहिजे जय शिवराय ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
सर मला शब्द आवडला बरका तुमचा
"पसाभर" मस्त...👌👌
धन्यवाद
@@NamdevraoJadhav sir aapla number bhetel ka amhala aaplya experience chi garaj ahe plzz
खुप मस्त मार्गदर्शन करता सर तुमच्यामुळे मराठी माणस ऊद्योजग घडत आहे.
अगदी छान माहिती दिली आहे गुरुजींनी
धन्यवाद
अतिशय लाखमोलाच आपन खर सांगताय सर आपण मराठि माणसाने आताउध्योगाला लागले पाहिजे आपन हिम्मत देतात, धन्यवाद सर
तुमचं भाषणं ऐकुन मला एक उद्योगाचे motivation भेटेलें आता मी नक्की माझा एक बिजनेस चालू करणार....
खरच तुम्ही खर बोलता, आणि चांगले कार्य करीत आहात,
एक नंबर साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र
एकच नंबर मार्गदर्शन सर 🙏🙏धन्यवाद
तुम्ही जे सांगता 100 टके सत्य आहे पण आपल्या लोकांच्या डोकयात प्रकाश पडत नाही. घेतला झेंडा की चालला बोंबलत .पुढारी परदेशी गाडीत .कार्यकर्ते खातात वडापाव राजकारणी पुढारी पंचतारांकित हाँटेल मधे .तयाची पाच पिढी खायील ऐ्वढी संपत्ती कमाऊन बसतात.
✔️👍
Qनमसकार जय भवानी जय शिवाजी ,शोषण करतात , आपलीच माणसं आपल्याच बंधू आणि भगिनींचे खोट्या स्वपन मागें फिरण्याची सवयच चुकीची जाणूनबुजून काणाडोळा होतो मग तो देतो तुम्ही काय देता का तोहार टपरी लगावा ई हमार बबुवा पैसनवा नाही महोदय ही एक क्रांती आपण घडवतात आपले मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो बिराजदार विजय कामोठे पनवेल
खूप महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद👍👍
Sir tumhi khup sundar sangta tysm
एकदम मस्त माहिती दिली सर 🙏 #goolerguidance
U r great sir जय जिजाऊ
सर तुम्ही फार मोठे पुण्याचे पण काम करत आहेत कारण की आपल्या लोकांच्या बुद्धीमध्ये जो जंग पडला आहे तो जंग काढण्याचं फार महान कार्य तर तुम्ही करत आहात तुमच्या ह्या कार्याला मी सलाम करतो
Dhanyawad saheb 🙏🙏🙏
खूप छान सरं मी नक्कीच उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करेन
नक्की
Call kara Royal T Business Oporchnity 9730 715 783
@@lifedesign1740 hi
धन्यवाद या विडीयो साठी 🙏👌🤩
Khup chhan jadev sar tumache veichar aah 🙏🙏🙏🔥🔥🔥🚩
Sir mi punela maza ek 2bhk flat ahe Pan mi reshim udayg karto. Mi mahinayala 70+80Hajar kamvto mahinayala mhinyatle. 15divas gavala sheti karto ani 15 divash mi punela asto mazi family sagle punela astat mi pune madhe 8yer nokari mla mhinyala 250te 30hajar milache Pan ata 70+80hajar kamvto mi sheti tun Shirapur tal mohol
सवॆ सत्य आहे सर..
समाजाची तुम्ही प्रेरणा ठरताय सर
९८५०५०४५०५ call करा
Must Idea ahe Sirji ..............
मावळ पॅटर्न 👌👌
सर खुप छान
साहेब तुम्ही खरे, आणि वास्तव विक , परिस्थिती मांडले आहे,
मस्त स्पीच...⛳️⛳️♥️⛳️⛳️
खुप छान भाषण दिले सरांनी त्यांच्या मी खूप आभार मानतो धन्यवाद 👏
एकदम बरोबर बोललात सर तूम्ही जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय जय शंभुराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
!! अप्रतिम !!...👍👍
अररर खतरनाक सर जय शिवराय जय शंभुरजे
th-cam.com/users/shorts9UFXVAaecDw?feature=share
आता प्रत्येक गल्लीबोळातले दुकान मराठी माणसाचे झाले पाहिजे ... मराठी मुलानो लाजू नका आता सगळे business करा ... बाकी लोकांची मत्तेदारी मोडून काढा ....
जय हो उद्योजक...
आपण खूप छान संभाषण केले आहे,
धन्यवाद
खऱ्या खऱ्या आयुष्याचे खरे नायक आहात आपण....
सर खूप छान मार्गदर्शन
मुलीना पण प्रेरणा मिळाली पाहिजे असे भाषण झाले पाहिजे सर
True Noticeable... Comment
Sir tumche speech aykun
Me navin small businesses💼📝💰 chalu kela ahe. Te pan tumche speech aykun
Thank you sir🌹🌹
💐💐🙏 Tankyou sir🙏💐💐
नामदेवराव जाधव म्हणजे दुसरे बाळासाहेब ठाकरे विचारवंत
जाधव साहेब खुपच छान ।। ज्याच्या खिशात पैसा तोच राजा।।
स्टेज वर उभ राहून calculation करण सोप्प आहे सर पण खरी वस्तुस्थिती ही खूप वेगळी आहे
जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏 नमस्कार साहेब. मी आणि माझे यजमान आम्ही दोघेही नौकरी करतो. मी तुम्हाला याआधी सांगितल्या प्रमाणे आम्ही नवीन व्यवसाय चालू केला आहे. कटींग टुल ,ई. सफ्लायर्स चा.शिवाय पिग्मी कलेक्शन ही करतो, व दुध एजंसी पण घेतली आहे.
छान
khup chan
Pallavi Jangle MLA cl kra ९५२७३८३१६६
Nice mam
Pallavi Jangle थथथ
दुबईत भेटू
राम राम
खुप छान माहिती दिली साहेब🙏🙏
Sir great motivation 👌👍
Khup chan..
Great ahe sir tumach speech
All the best
👌👌👍👍
Namdev sir tumi great aahe tumchat
Mala aaple Shivaji Maharaj distat
धन्यवाद
मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मनापासून मार्गदर्शन करत आहात सर The grate speech ✌️
Are you looking for new working opportunity?
सर खरच खुप छान मार्गदर्शन केले
सर,
अप्रतिम.
धन्यवाद अनिल साहेब 🙏
भाषणात reality आहे राव 👍🎯
साहेब फारच छान.
जय जिजाई... जय शिवराय....
खुप छान सर
Thanks sir
पहिल्या प्रयत्नासाठी शुभेच्छा
जबरदस्त व्याख्यान..✨✨👑
Imp :--- Jya Deshat "Samazdar,Hushar ani Emandar Lok" Roj "Desh/Business/Kaam" la-ch "RAJA" Maanatat ani swatahla Raja che "Rakshak,Sevak" Manatat,Saway lavatat ---asach Desh ani Lok lavkar Mothi Pragati ani Yash milavu shakatat...!!!👍👍
Sir
Tumhi ji hi tarunaachya aag lawtaay
I really appreciate that
Hi aajchi garaj aahe
खरं आहे साहेब, नोकरी मध्ये काही पडलं नाही,
सर खुप छान व्हिडिओ आहे
धन्यवाद
सर मी गेली चार वर्ष कापड व्यवसायामध्ये बाहेर होतो, मला तुमच्याकडून एक नवी प्रेरणा मिळाली एक नवी उमेद मिळाली जेव्हा जेव्हा मला त्रास होई तेव्हा तुमचे व्हिडिओज पाहायचो आताही पाहतो, तुमचं एकच वाक्य छोटा का असेना पण आपल्या स्वतःचा व्यवसाय असला पाहिजेत, मी स्वतः चा व्यवसाय चालू केला फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे सर..
मला सर एक मोठा व्यवसायिक बनायचंय आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
15:12 4 वर्ष तो भैय्या गावाला गेला नाही मग त्याला पोरं कशी झाली.😂😂
Khup Chan Saheb
Exllent speech jadhav sir ❤️❤️❤️
सर माझं वय 19 आहे मी महिन्याला 80000 कमवतो सोताचा वेवसाय आहे पैठणी साडी चा येवला येथे