हळदीचा वापर करून पिकवा आरोग्यदायी आंबे 7875536465

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2019
  • औषधांसाठी व माहिती साठी संपर्क अमोल सर ७८७५५३६४६५, नितीन सर ७६६६००१०६८
    : इस्रायल तंत्रज्ञान आंबा फळबाग लागवड तंत्रज्ञान
    एक दिवसाचे प्रशिक्षण सुरू दुसरा रविवार व चौथा रविवार ( प्रशिक्षणाची फी 1000 रु त्यामध्ये जेवन ,नाष्टा ,बैठकव्यवस्था,पेन,नोटपँड,प्रत्यक्षिक,थेरी इ साठी.)
    वेळ स १० ते ५:००
    लागवड..३×१४ फुट ३×१०फुट ,३×७ फुट अशा वेगवेगळ्या लागवडी ,अभ्यास केंद्र अनेक जातींची लागवड
    जात ... केशर
    एकरी झाडांची संख्या...१०००
    उत्पादन..3ते 4 टन
    जस जसा विस्तार वाढतो तसतसे उत्पादन दुप्पट होते
    सुचवा ... यामध्ये छाटणी तंत्रज्ञान विकसित केले आहे
    महाराष्ट्रातील सर्व भागात आमच्या इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड सुरू ..... एका वर्षात आंबा , सिताफळ,पेरु, लिंबू इ लाखो झाडांची लागवड ......इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड
    TH-cam la janardhan Waghere type Kara माझे व्हिडिओ बघा .... प्रशिक्षण अधिक माहिती व रोपांसाठी संपर्क करा
    श्री अमोल भोये ७८७५५३६४६५
    श्री नितीन भोये ९०४९७३००21
    मुं.पो.चिंचवड ता.त्र्यंबकेश्वर जिल्हा.नाशिक
    Waghere Mango Farm
    Chinchwad, Maharashtra 422204
    सुचना_ प्रशिक्षणासाठी फक्त १०० शेतकरीच घेतले जातील जे शेतकरी पहिले नोंद करतील त्यांना व प्रधान्य दिले जाईल
    ***ज्या लोकांना मोफत बाग बघायची आहे त्यांनी इतर दिवशी मोफत बाग दाखवली जाईल ***

ความคิดเห็น • 100

  • @madanjakhadi6224
    @madanjakhadi6224 4 ปีที่แล้ว +6

    खूपच छान नैसर्गिक, आरोग्यदायी माहिती आपण दिली.महागाचे पावडर, इंजेक्शन मारून पिकावलेले आंबे खाऊन दवाखाना बिल भरण्या पेक्षा खूप छान. धन्यवाद

  • @neetabharne4374
    @neetabharne4374 4 ปีที่แล้ว +10

    पाचट मधला आंबा सर्वात गोड लागतो

  • @premjeetkate6928
    @premjeetkate6928 3 ปีที่แล้ว +4

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏👍👍👍👍💐💐

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 3 ปีที่แล้ว +1

    घरच्या घरी नैसर्गिक रित्या आंबे पिकविण्याची सोपी पद्धत सागितल्या बद्दल आभार!

  • @appasahebjadhavpatil8801
    @appasahebjadhavpatil8801 5 ปีที่แล้ว +1

    खुपच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद.

  • @ganpatgunjal6819
    @ganpatgunjal6819 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दिलीत👍

  • @sumitbhalwane4153
    @sumitbhalwane4153 4 ปีที่แล้ว +1

    Bhari mahiti dilya baddal dhanyawad sir

  • @SandipJadhav-di4me
    @SandipJadhav-di4me 3 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti sir

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 3 ปีที่แล้ว

    Atyant upyukt mahiti thanks sir.

  • @sharmileemayekar6290
    @sharmileemayekar6290 3 ปีที่แล้ว +1

    Thank You for sharing this valuable information 🙏🏻

  • @lalitshelke4915
    @lalitshelke4915 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर्

  • @anilbindage35
    @anilbindage35 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती धन्यवाद.

  • @vikasvadgave2537
    @vikasvadgave2537 3 ปีที่แล้ว

    Great Information Saheb 🙏🙏

  • @vishalsawant6216
    @vishalsawant6216 5 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली

  • @vyenkatthavre1363
    @vyenkatthavre1363 3 ปีที่แล้ว

    टेंबराच्यापाना पानामध्ये सुद्धा अंबे छान पिकतात

  • @narendratele5839
    @narendratele5839 3 ปีที่แล้ว

    Khup chchan mahiti dili aapan.

  • @jayeshsalokhe448
    @jayeshsalokhe448 3 ปีที่แล้ว

    मस्त माहिती जनाभाऊ

  • @dayanandborse3339
    @dayanandborse3339 4 ปีที่แล้ว +15

    ८-१० दिवस पूर्ण पॅक करून ठेवलं तर हळद व कोमट पाण्याशिवाय पण आंबा पिकतो सर

  • @shamdeshmukh1514
    @shamdeshmukh1514 5 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ

  • @sominathpacharne5152
    @sominathpacharne5152 5 ปีที่แล้ว +1

    Good job Sir