Maja nav ahrmar ahe. I live in Raigad .tumchi sarv vedio baghto. Ata me sudha adivasi jaga gheun he zhade lavnya cha praytn Karat ahe.tumchya mule Mala ek navin prerna milali tyamule me tumcha dhanywad karto. 🙌
Sir you have sent an example to other farmers. Plz don't mind, your guidance could be more helpful to all if you brief the same even in Hindi and English.
पाण्याचे व्यवस्थापन कसे करायला पाहिजे प्रत्येक झाडाला पाणी किती लागते मार्च एप्रिल मे जून मध्ये प्रत्येक झाडाला पाणी किती लागते या सर्व गोष्टी तुम्ही कुठून शिकणार वाघिरे जी तुम्ही आज पर्यंत एकदाही प्रत्येक झाडाला दररोज किती लिटर पाणी लागते हे व्हिडिओमध्ये सांगितलेले नाही हिवाळ्यात किती लिटर पाणी लागते आणि उन्हाळ्यात किती लिटर पाणी लागते जवळून देण्यासाठी यावर पण व्हिडिओ अभ्यास पूर्ण तयार करून टाका
Sir, is it possible for you to give some indication as to how much would be the cost of setting up the irrigation system and maintenance for say the first 3 years and what is the running cost in the following years? My farm is in Ratnagiri district and water will be available if a bore well is dug. Many thanks for the very informative video.
Don't plant only Alphonso or Hapus.Also don't go fo r Keshar because in those mangoes having more sugar.Always our attitude is towards more profit in short period with lower efforts. But we should avoid think study and then go for plantation.Please plant other countries plant ten to twenty five percent and rest for our plant which are grown in our areas. Request is up to necessary growth give good natural fertilizer. plant more varieties of fruits creat market .Increase selling ideas and resources. Make availability as per demand.Also do efforts so people will eat fruit in break fast or in lunch .Up to evening six pm. fruit us good for health and fruit gives health as well as solve other problems. So please do the efforts as per my suggestion if you are like it.
Ekari 1000 jhadanche utapann fhakt 2 te 3 tan impossible . Majyha mate 20 aambe prati jhad thevale tar sadharan 12 te 15 tan mal nighayla pahije saheb. Yachyat rope vikanaryacha jast fhayda aahe.
केशर आंबा रोपे मिळतील... 🍑🍑🍑🍑🍑 *सुवर्णसंधी. सुवर्णसंधी..सुवर्णसंधी...* 🍑🍑🍑🍑🍑 *आपल्या शेतात केशर आंबे पिकवा अन लाखो रुपये मिळवा.* शेतकरी बांधवाना सध्या अनेक आर्थिक अडचणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्हीही शेतीच्या विविध प्रश्नावर मात करीत शेतीत विविध पर्याय उपयोगात आणले. गेल्या काही वर्षांपासून आम्ही शेतात एक्सपोर्ट क्वॉलिटीचा केशर आंबा उत्पादन घेत आहोत. संपूर्ण राज्यभरातून या केशर आंब्याला मागणी आहे. कमी खर्च, कमी परिश्रम करावे लागत असताना केशर आंबा लागवडीमुळे चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे. आता सर्वच शेतकऱ्यांना केशर आंबा शेतीचा फायदा व्हावा व शेतकऱ्यांनी केशर आंबा लागवडीसाठी पाऊले उचलीत केशर आंबा रोपे लागवड करीत अधिक उत्पादन घ्यावे यासाठी *केशर आंबा नर्सरी* सुरू करीत आहोत. फक्त रोपे विकणे यावरच न थांबता केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाईल. आजच *केशर आंबा नर्सरी* ला भेट देत माफक दरात रोपे खरेदी करत केशर आंबा शेतीला सुरुवात करा. 🌱🌳🌱🌳🌱 संपर्क- *केशर आंबा नर्सरी* कागष्ट, ता.मंगळवेढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र) - श्री. रणजित राजाराम जगताप मोबाईल क्रमांक- 7972433407 / 8788508374 🌱🌳🌱🌳🌱
मुरमाड जमीन असल्याने अंब्याची झाडे तीन वर्षाच्या वर टिकत नाही जेसीबी ने खोल खड्डा घेऊन पोयट्याने भरून अंबा लागवड करून पाहिली तरी पण तीन वर्षांत झाडे जळतात काय करावे
सर खूप छान माहिती व खरोखरच खूप फायदा होईल अशा प्रकारे जर प्रत्येक शेतकरी बांधवाने जर हि पध्दत वापरली तर,धन्यवाद सर अशीच माहिती देत जा 👍👍👌
अभ्यासपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर , आपल्या अशाच माहिती videos बनवत रहा आणि तरुण शेतकऱ्यांना मददत होईल 💐💐
खुप मदत मिळते
खूप छान माहीती फोन नं पाठवा
यूट्यूब वर लाखों विडियो आहेत पन तुमचे विडियो 1 नंबर सुन्दर विडियो बनवता तुम्ही
Maja nav ahrmar ahe. I live in Raigad .tumchi sarv vedio baghto. Ata me sudha adivasi jaga gheun he zhade lavnya cha praytn Karat ahe.tumchya mule Mala ek navin prerna milali tyamule me tumcha dhanywad karto. 🙌
सर आपणास सादर प्रणाम,
आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा,
यशवंत पाटील, बोरिवली
शेतकर्य साठी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहात आपण खूपच छान
साहेब,खुप उत्क्रुष्ट व अभ्यासपूर्ण माहीती पुरवलीत धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे सर💐
Amchya aambenche shende karaple ahet Ani ambyala mohar pan yet nahiye .....yasathi kahi upay astil tar sanga
Sir you have sent an example to other farmers. Plz don't mind, your guidance could be more helpful to all if you brief the same even in Hindi and English.
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही..
धन्यवाद सर
Sir tumchya video pahila , Chan vatla
1) sir , June month chalu Aahe fertilizer schedule sanga
तुम्ही खुप चांगली माहिती देत असता धन्यवाद सर
Janardan bhi you are super kisan in India
सर खुप मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर
Bhau ambyachi lagwad kiti varshsni hote...
पाण्याचे व्यवस्थापन कसे करायला पाहिजे प्रत्येक झाडाला पाणी किती लागते मार्च एप्रिल मे जून मध्ये प्रत्येक झाडाला पाणी किती लागते या सर्व गोष्टी तुम्ही कुठून शिकणार वाघिरे जी तुम्ही आज पर्यंत एकदाही प्रत्येक झाडाला दररोज किती लिटर पाणी लागते हे व्हिडिओमध्ये सांगितलेले नाही हिवाळ्यात किती लिटर पाणी लागते आणि उन्हाळ्यात किती लिटर पाणी लागते जवळून देण्यासाठी यावर पण व्हिडिओ अभ्यास पूर्ण तयार करून टाका
5oomm pays padnarya temp 35 cel aslelya mangalwedha bhagat konti ambyachi jat kiti antravar lavavi rope ku the milatil
मोहोर आल्यानंतर
कोणती कोणती औषध फवारणी करायची
आणि पाणी किती वेळा द्याच एक आठवड्यात
दादा छाटणी केल्या नंतर दुसऱ्या वर्षी बाग भरभरून येते का
उंची कमी करण्यासाठी काय केले पाहिजे
Motivational and essential information, thanks for your advice 👍👍
सर अांब्याची रोपे कुठे मिलतील
खूप छान माहिती.
sir mazi shet dongra jvl aahe tr tity konty aambe lagel v tity konkonty frut kiva kay kay lavu shakty
झाडांची लागवड कोणत्या महिन्यात करावी
आंब्याची झाडे खडकाळ जागेवर तयार होवु शकेल का? आणि त्याची उंची किती ठेवायची.
Aapalya nursary madhe SADABAHAR mango varity aahe ka? Price kiti?
खुप छान आहे.
आंबा लागवड भारी आहे sirji 🙏
खत, औषधे कशी वापरायची त्याची माहितीसाठी विदिओ आहे का
अशी घन लागवड हापूस साठी पण केली तर उत्पन्न असच मिळतं का?
सर बाग 10 वर्षाची झाल्यावर कशी दिसेल, म्हणजे खूपच दाट होईल का?
Eka zadavr rog pafla ki akhi baag khalas mhnje
साहेब मी काही आंब्याचे झाड लावलेले आहे पण त्यांची वाढ कमी होत आहे काय करावं लागेल please sangal ka...?
झाडे लहान असताना आपोआप सुकू लागली आहे मार्गदर्शन करावे काय उपाय करावे plz सागा
Aam byachya fhandya kontya mainyat kaapavyat.
आंब्याची कटिंग कोणत्या महिन्यात करावी?
Sir, is it possible for you to give some indication as to how much would be the cost of setting up the irrigation system and maintenance for say the first 3 years and what is the running cost in the following years? My farm is in Ratnagiri district and water will be available if a bore well is dug.
Many thanks for the very informative video.
Mag kai eaka zadala 400-600 ambe lagtat ka
Mohar lagla ahe Kay spray karave plz sanga
या मधे आपण काही अंतर पीक घेऊ शकतो का
आणि एका झाडाला सादारन किती फळं किंवा किती किलो आपण घेऊ शकतो
Khup varshya pasun jamin pernikhali nahi tar
Amba bag banvtana kahi vishesh mashagat karavi lagte ka video taka kiwa link pathwa ya babat plz
छान माहिती
मोर फवारणी साठी कोणते औषध
आंब्याची व्हरायटी कोणती आहे
आंबा रोपे मिळण्याची ठिकाण सांगा
Rope bhettil ky 1000 pahijet rate ky ahe keshar
आंब्याचे झाड काही ठराविक कालावधीनंतर वाळून जाते त्याचे काय कारण आहे आणि त्यावर काय झाडाचे आयुष्य vadhavinyache
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
अंबा लागवड केल्यानंतर कितव्या वर्षी आपण फळ घेऊ शकतो
4 th year la
सर मी लावलेल्या एक वर्षाच्या आंब्याच्या झाडाची पालवी बकरी ने खाल्ली आहे आणि शेंडा पण खाल्ला आहे तर उपाय सांगा ते झाड जगेल का Reply Fast 🙏
What spray is so much cotton? Can you show me some of your experience?
Apan Kontya Jatiche Ambe Lavale ahet,
Israel & German technology mhanje nemka ky ?? Hya sandharbat thodi mahiti dya
पाणी कधी व किती लागते.
Sir, santra bagh madham paus aslelya thikani (satara) israil padhateine honar ka?
सर अशा सघन पध्दतीने एक एकर बागेसाठी कीती पाणी लागते ' पाणी व्यवस्थापनचा एक व्हीडीओ बनवा ना सर प्लीज , आम्हाला अंबा लागवड करायाची आहे
खुपच सुंदर सर
Don't plant only Alphonso or Hapus.Also don't go fo r Keshar because in those mangoes having more sugar.Always our attitude is towards more profit in short period with lower efforts. But we should avoid think study and then go for plantation.Please plant other countries plant ten to twenty five percent and rest for our plant which are grown in our areas. Request is up to necessary growth give good natural fertilizer. plant more varieties of fruits creat market .Increase selling ideas and resources. Make availability as per demand.Also do efforts so people will eat fruit in break fast or in lunch .Up to evening six pm. fruit us good for health and fruit gives health as well as solve other problems. So please do the efforts as per my suggestion if you are like it.
कोकण सोडून बाहेर जास्त करून केशरच लावतात
soil cha C:N ratio jaast asel tarach he shaky aahe. anytha te jhad jaast phale det nahi yachi nondh ghyavi. soil fertility changli aslich pahije.
हि बाग किती वर्ष चालते
Ekari 1000 jhadanche utapann fhakt 2 te 3 tan impossible . Majyha mate 20 aambe prati jhad thevale tar sadharan 12 te 15 tan mal nighayla pahije saheb.
Yachyat rope vikanaryacha jast fhayda aahe.
mi pan vidharbha cha aahe mala pan kesar amba ultra high density madhe mala zara mahiti dya
Sir.amba.konsi.vhariti.aahe
1 ekar la kiti kharch yeyil plz sanga
1 akr la sarasari kharch kiti yeto....
Sir आपल्या या आदिवासी भागात haydroponic शेती करू शकतो का
khup chhan...
Sir shevga hya technique ne lawta yel ka. Plz reply
vatavraniy badhlacha khupach positive kivva negative parinam sudhaa hovu shkto.
Chan mahiti hoti
High density planting wardha area madhe hou shakte ka..
ज़मीन क्या पकारची असावि
Sir mi atta aamba zade lavle aahet survati Prasun konti kalaji gyavi ani khate konti takave plz mahiti sanga
एकरी जशी हजार आंब्याची झाडे लावली तशी एकरी हजार काजु ची झाड लावता येतील का?
कोकणात लावता येईल का रत्नागिरी
पूर्वतयारी,झाडाची जाती, लागवड ते संगोपन सर्व माहिती पुस्तक रूपात मिळाली तर खूप छान होईल
खूपच छान माहिती सर
सर मी केशर आंबा लावला आहे 1वर्ष झाले कटिंग कराची आहे. पण झाडे उंच व वरतीच फांदया आल्या आहेत. कशी कटिंग करू. झाडे 5फुटाच्या उंचीला झाले आहेत. काय करू.
Chatani karta nabar 8999448948
साहेब शेवगा अतिघन लागवड करता येईल का
सर कल्टर किती प्रमाणात वापरल आहे
Sir majhi icha hai sheti karnyachi va fal baghachi ...nakki jecha hi bhavishat ha swapna sakar hoil thevha nakki tumhala contact karel mi 🙏🙏
सर या आब्यंला आपण कल्टाय टाकलेय का ऐवडा मोहर कसा
Goomorning Mr. JD Waghere.
What if any one plants 3 year old plants.?
When do we do the first pruning, and fertigation to them.
1000 paije kiti la rop
sir ha trantra gyan shikaych kay krav lagel
काळया जमिनीत आंबा येईल का सर
For flowers coming what to do
अतिघन अंबा रोप कसा तयार करायचा
Kon si prajati ke podhe h kya kimat h
Sir ,yala fal ale ka ek video banva👍
हूगनि आळि आंबा झाडाला औषध सांगा
Clorosiper chi drechig kara
Thimet 10 % taka thodeshe taka zadajaval
केसर रोप कुठून घ्यावी?
केशर आंबा रोपे मिळतील...
🍑🍑🍑🍑🍑
*सुवर्णसंधी. सुवर्णसंधी..सुवर्णसंधी...*
🍑🍑🍑🍑🍑
*आपल्या शेतात केशर आंबे पिकवा अन लाखो रुपये मिळवा.*
शेतकरी बांधवाना सध्या अनेक आर्थिक अडचणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्हीही शेतीच्या विविध प्रश्नावर मात करीत शेतीत विविध पर्याय उपयोगात आणले. गेल्या काही वर्षांपासून आम्ही शेतात एक्सपोर्ट क्वॉलिटीचा केशर आंबा उत्पादन घेत आहोत. संपूर्ण राज्यभरातून या केशर आंब्याला मागणी आहे. कमी खर्च, कमी परिश्रम करावे लागत असताना केशर आंबा लागवडीमुळे चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे.
आता सर्वच शेतकऱ्यांना केशर आंबा शेतीचा फायदा व्हावा व शेतकऱ्यांनी केशर आंबा लागवडीसाठी पाऊले उचलीत केशर आंबा रोपे लागवड करीत अधिक उत्पादन घ्यावे यासाठी *केशर आंबा नर्सरी* सुरू करीत आहोत.
फक्त रोपे विकणे यावरच न थांबता केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाईल.
आजच *केशर आंबा नर्सरी* ला भेट देत माफक दरात रोपे खरेदी करत केशर आंबा शेतीला सुरुवात करा.
🌱🌳🌱🌳🌱
संपर्क-
*केशर आंबा नर्सरी*
कागष्ट, ता.मंगळवेढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र)
- श्री. रणजित राजाराम जगताप
मोबाईल क्रमांक- 7972433407 / 8788508374
🌱🌳🌱🌳🌱
फारच छान माहिती मिळाली.
धन्यवाद..
Vaibhav More वाघेरे सर आपला मो. नंबर व पता पठवा
sir konsi flavour Mein Hai Aam ka pedh Ek Pedh Ki price kya hai
Sir.. 5x10 jamel ka
मुरमाड जमीन असल्याने अंब्याची झाडे तीन वर्षाच्या वर टिकत नाही जेसीबी ने खोल खड्डा घेऊन पोयट्याने भरून अंबा लागवड करून पाहिली तरी पण तीन वर्षांत झाडे जळतात काय करावे
सर मला गोडंबी किंवा चारोळी असे म्हणतात याची माहिती पाहिजे आहे सर Pic मदत करा