खुप युटुबर आहेत आगरी कोली समाजामध्यै पण अशा टाईमाला ते समाजासाठी काय बोलत नाही आगरी कोली नाव वापरतात फकत, good JoB bhava , समाजासाठी कायतरी जिम्मेदारी आहे आपली
आज अचानक आम्ही घोळ गणेश मंदिर गेलो होतो इथे आश्चर्य म्हणजे जे महाराज आहेत ते नशा करत होते तो बालकदास महाराज आणि त्याचे साथीदार होते पूर्णपणे गांजा पित बसले होते मी व्हिडिओ फोटो काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यातील एकाने माझा मोबाईल घेतला खूप बेकार वाटला मला तिथे एकदम गर्दुल्ले आहेत त्यांना लवकरात लवकर हाकलून दिलं पाहिजे तिथून
आपले काही आगरी कोळी लोक.. गाववाले हे भैया लोकांना सपोर्ट करताना मी स्वतः पाहिले आहे... कारण हे भैया यांच्या चाळीमध्ये, बिल्डिंगमध्ये भाडयाने राहतात त्यांना भाडे मिळते... म्हणून त्यांना support करतात... मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.
नेरूळ सर्सोळे गावात गाव वाले आगरी लोकांनी बांगला देशी Muslim लोकांना आपली घरे भाड्याने दिली आहेत ते गावातील मुली स्त्रिया वर वाईट नजर ठेवतात आणि गाववाले त्यांनाच support करतात
त्या पुजाऱ्याची आणि त्या नराधमांची काहीतरी सेटिंग असेल कारण तो गावाला चालला आहे त्यामुळे मंदिर सांभाळायला त्यांनी ती माणसं बोलवली असतील आणि त्यामुळेच ही घटना घडली असेल आणि हो बाबा पण मला बिहारी दिसतोय बाबाजी कसूर चौकशी झाली की बाबा बरोबर बोलेल
दादा ऐक सांगू .....डोंबिवली मध्ये सोनारापाडा ,दावडी दोन आगरी लोकांची गावे आहेत तिथे त्यांच्या जमिनी, चाळी आहेत ...ते लोकंच भया लोकांना जागा भाड्याने देतात ....येवून बघा दावडीत तर UP मध्ये गेल्याचा भास होतो.... आणि आता तर मुस्लिम पण दिसतात आहेत ....यात चुकी कोणाची आह़े सांग ना दादा ....
@@anuppawar8804 अहो मराठी माणसाला ही अशी काम करायला खूप लाज वाटते , ते लोक कोणताही काम करायला मागे पुढे नाही बघत , आपल्या लोकांना आपल्याच महाराष्ट्रात राहून परक्या लोकांचे नोकर म्हणून काम करायला आवडतं पण काहीतरी धंदा पाणी करून स्वतः चा उद्योग नको करायला , म्हणून तर ते बाहेरचे लोक पण माजलेत . खरं तर त्या लोकांनी आपल्या मराठी लोकांचं पाणी जोखलय की हे काही करू शकत नाहीत , आणि म्हणून ते लोक आपल्यालाच बोलतात की मराठी नका बोलू हिंदी बोला , काय केलंय आजपर्यंत आपल्या लोकांनी ह्यावर सुद्धा🤨🤨🤨 काहीच करू शकत नाहीत , म्हणून ते ते अजून faida घेत आहेत
अशा प्रकारे टिटवाळा येथे माताजी मंदिरात एक परप्रांतीय पुजारी होता आणि त्याने सुद्धा अनेक महिलांवर अत्याचार केले पण एका महिलेने वाचा फोडली तेव्हा तो पसार झाला. त्यामुळे मराठी पुजारी ठेवा. परप्रांतीय पुजाऱ्यांना हाकला आता महाराष्ट्रातून.
मी सतीष भगत माजीवडा ठाणे मुख्यमंत्री मा. ऐकनाथजी शिन्दे साहेब आपन ठाण्याचे नगरसेवक ते पालकमंत्री आणी आता मुख्यमंत्री आहात ठाण्याचे नागरीकां तर्फे असे निवेदन करतो कि ती संपुर्ण जागा वनविभागाने अतिक्रमण तोडुन खाली करुन घ्यावी आणी ती संपुर्ण जागा सिल करावी कारण तिथे चरस , गांजा , विक्रेते आणी मुंब्रा सारख्या ठिकाणचे गुंड तडीपार आश्रयात आसु शकतात कृपया कारवाई करावी ही नम्र विनंती जय महाराष्ट्र
ताई तुम्ही अगदी पटण्यासारखेच बोललात. 👍 मी इतर कोणत्याही विडिओ मध्ये तुमच्या सारख्या विचारांची व्यक्ती बघीतली नाही. नुसती माहिती नाही तर महिलांना योग्य सल्ला देणे गरजेचे आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तेच उत्तम प्रकारे साधले आहे. 🙏
एक दिवसासाठी असे पुजारी कसे आले त्या ताई ला कोणा नेले तिथे नक्कीच ती एकटी नसेल गेली ती घरातून कोणा सोबत गेली ते बघा हे सर्व भयंकर आहे ताई ला न्याय मिळावा
Tai तिथं गेल्या ठीक आहे याचा अर्थ कोणी पण एका ताई वर अत्याचार करणार का कोणी मंदिरात का जात मन शांत करण्या करता ताई ला पण तेच. वाटल असणार कदाचित त्या संध्याकाळी घरी पण जायचं विचार केला असेल पण त्या अगोदरच त्या नालायकानी हे केले . पण जर त्यांनी गुन्हा कबूल केला असेल तर का उशीर त्यांना फाशी ची सजा झालीच पाहिजे
न्याय भेटत नाही कारनं इथे सर्व अंधश्रद्धाळूची भरती जास्त आहे मंदिरात जो देव होता त्यानच काही नाही केलं तर तुम्ही काय करता,ती तर गेली जिवान पुजारी जगुनच राहीले
Pahila sasus navra sasr nandas yana fas dyayla pahije mg pujarina fas dyayla pahije fas jalas pahije yana🍁💯🥺ek aagri mulgi var anyay jhale 😳tyana fashich saja jhalich pahije bc😠 ny jhali tr aagri lokha kay niryanr ghetil te sangta nay yet 💪🏼 जय आगरी जय कोळी जय एकवीरा आई🙏🏼 Miss You Taii 🥺😭
महाराष्ट्रामध्ये राहून मराठी महिलेवर अत्याचार करायची हिम्मत कशी होते या परप्रांतीय भैया लोकांची आत्ता या पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी राज ठाकरेंना बसवले पाहिजे तरच कड्क कायदे लागू होतील नो efair, नो फायर फैसला सिधा on the स्पॉट
पुजारीना मराठी का येत नाही.... नेमक महाराष्ट्रात राहतात तर यांना मराठी कशी येत नाही..आणि ते ही ते 16 वर्ष राहीले आहेत तरी सुद्धा त्यांना मराठी येत नाही...👏👏👏👏आपला मराठी माणूस एक दिवस हिंदी माणसं सोबत राहिला तरी त्याला पूर्ण भाषा येते सुद्धा आणि समजते सुद्धा...
मुळात जी घटना ज्या ठिकाणी झाली तेथे साक्षात विघ्नहर्ता गणपती होता तो का बरं नाही आला मदतीला किती अवघड आहे ना देवाचं पण फक्त ग्रंथांमध्ये त्यांचा महान दाखवतात😂😂😂😂
कायदे पोलिस यांचं लोणच घाला ..गणपती ने हे पण करायचं का...dr.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान असच लिहला होत का...कायद्याची भीती राहिली नाही कारण करणं त्यांना कायद्याप्रमने शिक्षा देत नाही....त्या पुजाऱ्याने पैसे दिले न...कायदा विकत घेतलं की सँपल...तो पण मस्त फिरेल.. सुसाट मोकळा..
खोल्या भाड्याने देऊ नका मग भाडे कोण देईल कितीतरी आगरी कोळी फक्त भाडावर जगतात मुळात चुकी या अक्षताची आहे आपल्ह्या लहान 3 वर्षाच्या बाळाला घरी सोडून सासरी न सांगता सकाळी गुपचूप नवी मुबईतील सर्व मंदिरे सोडून या MIDC वन विभाग एरियात या विरान मंदिरात् सकाळी येते ना थिते कोणी इतर भाविक ना कोणी बाई माणूस ना कोनी पुजारीची बायको दुपारी त्या मंदिरात पुजारी दिलेले जेवण जेवते दुपारनतर संध्याकाळ पर्यत राहते हिला आपल्ह्या छोटा बाळाची आठवण सुद्धा येऊ नये त्या 3 भया पुजारी बरोबर गोड गोड बोलत राहिली ये युपी,बिहारी, मध्या प्रदेश चे भये हे स्वतःला इकडे आलेवर पुजारी सांगतात हि अन्डी,दारु भाग,चरस पिणारी लोक खोटे पुजारी आहेत मग संध्याकाळी त्या लोकांनी मोकाचा फायदा घेतला 99% दोषी अक्षता आहे
होय नक्कीच बरोबर आहे. कोणत्याही स्त्री अशा ठिकाणी कधीच जाऊ नये ज्या लोकांना वर्दळ नाही कोणीही येतं जातं नाही लोक.खूप दुःख दायक घटना आहे निषेध व्यक्त करूं शकतो आणि काय . पोलिस अशा ठिकाणी ५ नंतर मंदिर बंद केला पाहिजे म्हणजे अशा प्रकारच्या घटना घडणार नाही
ज्या बाई वर अत्याचार झाला तिनी एकटींनी अशा जागी यायचंच नव्हतं ना मानसिक शांती मिळवायची होती तर एखाद्या मैत्रिणीकडे,नातेवाईकाच्या घरी किंवा माहेरी जायचं होत अशा निर्जन जागी यायचंच नव्हतं .
Tichyaver atyachar kela te perprantiy ahet tyana shiksha zalich pahije pn Akshdala tras denare sasarche lokanche Kay? Te tr perprantiy nahit. Mg tyanche Kay ? Ani aplya mulila sasarche tras det ahe tr aai vadilani gappa ka basave? Tyani police complaint karayla pahije hoti. Aaj Akshada vr he vel ali nasati.
Same question mala pn ahe Sasrche & te 3aaropi ahetch pn maherchya lokan kade n jata as ka Decision gheun mandira mde pochli tai? Jri shantata pahije asli tri kahi velane tri ghrchyan sbt contact kiva kahi tri status atlist last mark khitri aselch @@shardalokhande6723
हा परप्रांतीय उपऱ्या खोटे बोलत आहे,पहिले बोलतो की 16 वर्ष झाले महाराष्ट्र त राहतो आणि मराठी बोलता येत नाही😢 दोन चार कानपट्टी ठेवायची ना नंतर खरं आणि मराठी दोन्ही पण भाषा बोलेल😊 परप्रांतीय उपरे हटवा महाराष्ट्र वाचवा😢 भावपूर्ण श्रद्धांजली ताई😢
मंदिरात हे हिंदी बोलणारे कशाला पाहिजेत ,मराठी येत नाय त्यांना ,एवढे वर्ष इथे राहून ,,त्यांना हाकला मंदिरातून ,,,खोटं बोलत असेल हा पण पुजारी,,,त्याला माहिती नसेल अस कस होईल ,भैया ना हाकला मंदिरातून ,,,,,,,ताई ला लवकरच न्याय भेटाव हीच परमेश्र्वराकडे मागणी आहे आमची ,,
अत्याचार झाला ,खुन पण केला तरिही मंदिर चालुच आहे .. पुजारी पण आहे ... बंद करा ,, टाळ लावा ... (पुरातन मंदिर नाही , ऐतिहासिक वारसा नाही , चार पत्रे लावले फक्त ..... आता तर प्रसन्नता ही लाभणार नाही .. )
शासनाला एकच विनंती न्याय द्या ताईला 🙏🏻 त्याना जेल मध्ये नका ठेऊ ... नाहीतर असे खूप प्रकरण वाढले जातील. ..... माजा मत असा आहे की भर चौकात यांना गोळ्या घाला ...तेव्हा कुठल्या आई बहिणीवर याच्या नजरा पडायच्या नाही ... साल्यांचा 😡😡😡 न्याय द्या ताईला
मराठी माणसे ब्राह्मण पूजा पाठ कमी करतात. त्यांना मानधन कमी मिळते. तेही बरोबर आहे. पण गावातील पुजारी असतो. गुरव तर नक्की असतो. पण अजूनही एक प्रश्न पडलाच आहे. ती अक्षता शांती मिळण्यासाठी बेलापूर वरून शिळफाटा मंदिरात . चालत 3 तास तेही एवढ्या पायऱ्या चढून वर कश्याला गेली ? मंदिर सूनसान जागेवर आहे हे तिला कळले नाही . काळ घेवून गेला . तिच्या आत्म्यास शांती मिळो.
अरे काही नाही आता हिच जर श्रीमंतांचा झाला असता तर आखा एरिया जाम केला असतातच पण काय करणार गरीबाच कोण असतो देव च ना ... पण देवाच्या असऱ्याला गेली ताई आणी तिच पण अस झालाय ... कुठे जायचा समजेना ... गरीब मारतोय याच्यात खूप ..
आरोपी मुस्लिम असते तर ही तुझी comment नसती कदाचित.... पण बरोबर आहे मंदिरात एकटं जायची गरज नव्हती ते मंदिर पण अशा ठिकाणी आहे... भरलेले मंदिर असत तर गोष्ट वेगळी आहे.... पण tention मद्ये असलेल्या व्यक्तीला काही सुचत नाही... माहेर वाले पण खंबीर उभे नसतील म्हणून ती तिकडे गेली असेल कदाचित
ताई हा प्पराप्रंतिय आहे असे तुम्ही मम्हणालात . तुम्ही या परप्रांतीयांची भुरट्या पुजाऱ्यांची गणना करायची असेल तर मुंबई येथील मुंबादेवी मंदिरापासून सुरुवात करा . दिवसा पुजारी . आपण त्याच्या पाया पडतो. आणि हा महाशय रात्री कुठल्यातरी उचं इमारतीचा वाचंमनची नोकरी करतो. याची दखल घ्या. आपण मराठी माणसं साधिभोली आहोत त्याचाच गैरफायदा हे घेताहेत . आताच तुम्ही ज्याला मराठीत विचारलाय तो हिंदीत साईतोय हम गावं गये थे . ओ आज ही आये थे. तुमचा हा व्हिडिओ येण्याअगोदर सहा भगिनी या ठिकाणी येऊन सगळं चित्रीकरण केले तेंव्हा तेथे कोणीही नवत. पोलिसही नव्हते . फक्त लेडीज चपला होत्या . तो व्हिडिओ पहा. आपल्याच भगिनी होत्या. अभिमान आहे मला असा उठवणाऱ्या माझ्या समाज भगिनीचा . ओम नमः शिवाय
हे सर्व ज्यांच्यामुळे घडले किंवा ज्यांच्यामुळे त्या पीडितेला घर सोडावे लागले त्या नराधमांच काय!कारण त्यांनी तिला मानसिक, शारीरिक त्रास दिला नसता तर तिच्यावर हा प्रसंग ओढवला नसता.
सर्व आईंना ताईंना सर्व स्त्रियांना किंवा पुरुषांना लहान मुलांना सर्वांनाच विनंती आहे की अशा अनोळखी आणि सुनसान ठिकाणी एकटे जाऊ नका स्पेशली स्त्रियांनी... घरात कितीही वाद झाला किंवा कुठे कितीही वाद झाला माईंड कितीही डिस्टर्ब असला तरी वर्दळीच्या ठिकाणी जाऊन बसा देवळात जाऊन बसायचं आहे तर वर्दळीच्या देवळात जा पण अशा सुनसान ठिकाणी जाऊ नका या घटनेपासून काहीतरी धडा घ्या... अक्षता ताईला न्याय नक्कीच मिळेल मंदिरातल्या बाबांवर नाही तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण विश्वास आहे..
Khup changal kam karata he tumhi 👍tai la nakki न्याय milel bappa ahe tumacha sobat❤tya lokana ashi shiksha dili pahije ki yaynantar konachi himmat nahi jhali pahije akhadya स्त्री kade koni वाईट नजरेने बघण्याची😡 tevha ch tai la न्याय milel
तुमचा देव कठिन प्रसंगी कामी नाही आला शेवटी देव नाही हेच खरं ..💯💯✅️ ती लाचार असहाय महिला देवाचं आधार म्हणुन आली होती.. पण गणपती बापाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती का पुजार्यानं माहीत करा.???तरीपण देव आंधळा नाही राहु सकत .....आता बाबासाहेबाचं संविधान च न्याय मिळवुन देईल...जागृत व्हा डोळे उघळे ठेवा मनुस्मृतीचं संविधान येत आहे बघा मग तुमचे काय हाल होतात..गुन्हेगार मोकाट फिरतील....
@@sudeshmohite9792 ते नराधम आहेत असे दुष्कृत्य केले तर, त्यांचे. Dharm granth hech शिकवतात..तुम्ही एकूणएक अभ्यास करा आपल्या Dharm ग्रंथ चा..मग मी 💯%खरं बोलते हे लक्ष्यात येईल..
@@sudeshmohite9792 ती बाई जर वेळ बघुन डोकं चालवती तर स्वत:चं संरक्षण करु शकली असती पण अंधभक्त हो ....देवांन कमी कमीत तिला सद्बुद्धी द्यायला हवी होती..ती सुद्धा देवाकडे नव्हती...
हे असं झालं की यात कोणाची चुकी नाही ना घरचे ना बाहेरचे नातीची शेवटी काय निसर्गाची देण असते कुणाला काय द्यायचं हाय तर ते असं समजावं लागेल व्हायला कोण टाळू शकत नाही ते फक्त आपणच स्वतःचं तर्कशास्त्र😮😢😢😢 एक लावू शकतात की याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं पण असं म्हणून चालत नाही😢 शेवटी ज्याचे कर्म लिहिलेले आहेत देवाने तेच खरं ते असं
पुजारी हिंदीत बोलतो का मराठीत बोलतो हे महत्वाचं नाही त्या ताईला न्याय मिळायला पाहिजे हे महत्वाचं आहे कारण मराठी ही आपलीच भाषा आहे हिंदी ही आपलीच भाषा आहे /भाषेत फर्क करत बसलो तर रामदेव बाबा परप्रांती योगी आदित्य नातं परप्रांती अमित शहा परप्रांती मोदीजीं परप्रांती राहुल गांधी परप्रांती
botala lagla mhanun koni hat kapun nay takt, @beinghuman , mandirat ashi ghatna ti hi pujari kadun , lakhat ekhade veli hote , pan newj madhye moulavi, fathari chya newj roj yetat , tevha majjit todaychi bhasha karal ka? ani ho te pujari navhte , mandir parisarat गायी बांधण्याची जागा आहे, त्या गोठ्याची साफ सफाई वाले होते पोलिसांना चा रिपोर्ट आहे ,
खुप छान दादा ताई तुमचा समाज इतका भोळा स्वभाव आहे कि तुम्ही अश्या परप्रांतीय पुजारी यांच्यावर विश्वास ठेवता हा समोर बोलतोय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये हे असेच त्यांच्या माणसांना घेवून हे असेच गुन्हे करून पळून जातात. ह्याला पण अटक झाली पाहीजे हा नसता पुजारी तर ते आलेच नसते हे पण लक्षात घ्या त्यांच्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू.
ह्याच भोळे पणाचा फायदा घेत.... एका धार्मिक आध्यात्मिक निरुपणातून घरोघरी आपले सपत्नीक व मुलाचे सपत्नीक फोटो घरोघरी लावायला भाग पाडले आहे पुढे नातवाचे सुद्धा सपत्नीक फोटो लावल्यास नवल नाही. पण ह्या सगळ्याला समाजालाच दोषी ठरवले पाहिजे. कुणा धार्मिक गुरुला नाही. घेतलेल्या शिक्षणाचा काडीमात्र फरक आपल्या धार्मिक आध्यात्मिक मानसिक गुलामगिरीत पडलेला नाही. हे एक कट्टु सत्य आहे 😢
मी लहान तोंडी मोठा घास घेतो पण एक सांगू इच्छितो आपण जे कमेंट करतोय ना आपण ठरू एक दिवस आणि त्यांच्या फाशीच्या मागणीसाठी जायला हवं किंवा त्यांना सांगायचं कोणतीही केस करू नका त्यांना सोडा आणि बाकी आम्ही बघून घेऊ.....पटत असेल तर दादा ज्यांनी ही व्हिडिओ पोस्ट केलीय त्यांनी हे कारण शक्य होईल
Jub tk repist pr kadak karwai nahi ki jati , unhe aisi saja nahi dii jati jise dekh aur gunahgaro ko khauf nahi hota tb tk aise keses nahi ruknewale didi ,iske liye kanun ko badalna hoga tabhi har daram ki aurate safe hongi😢
जे तीन जाणं आहेत तेची टेस्ट केली पाहिजे नाहीतर CCTV मधे बगा. कारण आरोपी लवकर भेटणं आताच्या काळात आरोपी भेटणं खूप कठीण आहे . प्लीज काही पण करा आरोपी ला शिक्षा करा 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
तू पुजारी 100% खोटं बोलतोय तो बोलतोय की ते एक दिवसासाठी आले पण त्या पुजाऱ्याची सेटिंग आहे त्यांनी च बोलवलं असेल बोलला असेल की मी गावाला जातोय तुम्ही मंदिर सांभाळा कारण मुंबईमध्ये युपी बिहारचे भैय्या आहे की ते आपल्या कामात ठिकाणी आपल्या माणसांना ठेवून गावाला जातात या बाबाला पहिलं चांगला चोप द्या द्या म्हणजे तो सगळं खरोखर सांगेन आणि मराठी माणसांनी अशा लोकांवर विश्वास नका ठेवू जय महाराष्ट्र
*ज्या देवी म्हणतो त्यात स्त्रिया समजूनच म्हणतो आणि देव म्हणजे पुरुष जात तर देवीच्या समोर जरास होत असेल तर त्या देवी का नाही एखादं रूप धारण करून येऊन त्या स्त्रियांना ते वाचून आणि आपला देवी असण्याचे प्रमाण का नाही देत या सृष्टीला जन्म देणारे जे देव आहेत आपले ते का बरं एका निष्पाप स्त्रीचा जीव वाचवू शकले नाही विचार करा आणि आपला स्वतःचा अभ्यास करा मी कोणाचा धर्मभ्रष्ट करत नाही पण मीही अशा खूप प्रॉब्लेम्स मधून माझे स्वतःचा मार्ग काढला तो म्हणजे निसर्ग हा फक्त माझा देव आहे कोणत्याही प्रकारचा देव या सृष्टीवर नाही आणि जर असता तर अशा प्रकारे छोट्या मुलींवर स्त्रियांवर आहे बहीण यांवर अत्याचार झाले नसते*
काय तरी गडबड आहे पुजारी गावी त्याच दिवशी हे तीन लोक तिथे आणि त्याच दिवशी ही अक्षता घरी भांडण च कारण आणि मंदिरात सर्व जुळून आल आहे की प्लॅन नुसार सर्व आहे हे उलगडा झाला पाहिजे
ताई मि तुम्हाला ऐक विच्यार तो तुम्ही माता ते सर्व बरोबर आहे त्या नैयमिलाला पाहिजे ते झाले ते फार वाईट झाले जी ताई मंदिरात आपले दुख सांगण्यासाठी गेल्या मग त्या मुत्रिने वाईट घडत असते वेळी वाचवले का नाई
He maharaj dusrya video madhye boltat ki 20 varsh zhale tithye mandirat kam krtat... Aani aata boltat ki 16 varsh .... He maharaj suddha aaplya pasun khi tri lapvtayet 😡
हो एकदा म्हणाला बचपन से राहता हुं l नंतर म्हणतो १६ साल l अणि ते लोक आले आणि मी गावाला गेलो. म्हणजे काय? ते लोक अनोळखी होते तर तो असे का म्हणतो ते लोक आले तेव्हा मी गेलो. काहीं कळलं नाही.
पुजाऱ्याचं स्टेटमेंट नीट ऐका एकदा म्हणतोय तो की लहान पासून लहानपणापासून इथेच राहतोय एकदा म्हणतो की 16 वर्षापासून राहतोय आणि एकदा म्हणतो की मी 30 वर्षापासून इथे राहतोय आणि जे आरोपी होते त्यांना मी ओळखत नाही मग आरोपींना हा पुजारी ओळखत नसेल तर एवढ्या मोठ्या संपत्ती मंदिराची दानपेटी स्वयंपाक घर संपूर्ण सामान मंदिर परिसरातली अनोळखी लोकांच्या ताब्यात देऊन हा पुजारी गावी कसा काय गेला...
अहो मॅडम, सर. तुम्ही देव देव त्या मंदिरातला देव काय झोपेच्या गोळ्या घेऊन झोपला होता की काय,,,?या वरून देव आहे नाही ठरवा,,,,देव असता आला नसता धाऊन,,,, जरा देवा विषयी बोला,,शेवटी तुम्हाला न्याय कोर्टातच....
खुप युटुबर आहेत आगरी कोली समाजामध्यै पण अशा टाईमाला ते समाजासाठी काय बोलत नाही आगरी कोली नाव वापरतात फकत, good JoB bhava , समाजासाठी कायतरी जिम्मेदारी आहे आपली
आज अचानक आम्ही घोळ गणेश मंदिर गेलो होतो इथे आश्चर्य म्हणजे जे महाराज आहेत ते नशा करत होते तो बालकदास महाराज आणि त्याचे साथीदार होते पूर्णपणे गांजा पित बसले होते मी व्हिडिओ फोटो काढण्याचा खूप प्रयत्न केला
पण त्यातील एकाने माझा मोबाईल घेतला खूप बेकार वाटला मला तिथे एकदम गर्दुल्ले आहेत त्यांना लवकरात लवकर हाकलून दिलं पाहिजे तिथून
Correct
आपले काही आगरी कोळी लोक.. गाववाले हे भैया लोकांना सपोर्ट करताना मी स्वतः पाहिले आहे... कारण हे भैया यांच्या चाळीमध्ये, बिल्डिंगमध्ये भाडयाने राहतात त्यांना भाडे मिळते... म्हणून त्यांना support करतात... मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.
Barobar bolat aahat. Aagari samaz jast karun hya bhaiyana ani bagali lokana rent ne rooms detat. Itake ghanerade asatat hi lok. Karave ani darave sarv hyach lokane bharale aahet
अगदी बरोबर.
Ri8
@@suvarnabhosale297 👍🏻
नेरूळ सर्सोळे गावात गाव वाले आगरी लोकांनी बांगला देशी Muslim लोकांना आपली घरे भाड्याने दिली आहेत ते गावातील मुली स्त्रिया वर वाईट नजर ठेवतात आणि गाववाले त्यांनाच support करतात
तो पुजारी खोड बोलत असेल तो त्याच दिवशी गावाला का गेला ते तो नसताना ते लोक तिथे कशी आली त्या पुजारी ची पण चौकशी झाली च पाहिजे
त्या पुजाऱ्याची आणि त्या नराधमांची काहीतरी सेटिंग असेल कारण तो गावाला चालला आहे त्यामुळे मंदिर सांभाळायला त्यांनी ती माणसं बोलवली असतील आणि त्यामुळेच ही घटना घडली असेल आणि हो बाबा पण मला बिहारी दिसतोय बाबाजी कसूर चौकशी झाली की बाबा बरोबर बोलेल
Changla chop dila bamboo cha tarach khara bolel...
हो बरोबर आहे तिथे गाय बैल आहेत त्यांना सांभाळायला बोलवलं असेल त्या पुजाऱ्याने त्याने बोलवलं नाही तर कोण सांभाळणार होत गाई विचारा प्रश्न त्यांना
iske liye dam nhi ha😅😅
ताईला न्याय मिळायला पाहिजे😢😢
Nyay Parmeshwar karto manushyan nahi. Adhi murti puja band kara ani Parmeshwara samor nyay maga
आपल्या देवाचा पुजारी मराठी बोलणार असावा हिंदी बोलणार नसावा ही सर्वाना माझी नम्रविनंती आहे जय आगरी कोळी
16 वर्षे इथे राहतो तिथे कमवतो इथे खातो पण त्याला इकडची भाषा येत नाही अजून घ्या डोक्यावर
@@piyu1113 बरोबर आहे ताई तुझं हे आपल्याला समजलं पाहिजे ना 👍
पुजारा हाकलून दया गावचे लोक सेवा करतात खावून माज येतो बाहेरच्या लोकांना ❤❤😂😂
दादा ऐक सांगू .....डोंबिवली मध्ये सोनारापाडा ,दावडी दोन आगरी लोकांची गावे आहेत तिथे त्यांच्या जमिनी, चाळी आहेत ...ते लोकंच भया लोकांना जागा भाड्याने देतात ....येवून बघा दावडीत तर UP मध्ये गेल्याचा भास होतो....
आणि आता तर मुस्लिम पण दिसतात आहेत ....यात चुकी कोणाची आह़े सांग ना दादा ....
अगदी बरोबर
मंदिर गणपतीचं परप्रांतीय कशाला पुजारी म्हणून पाहिजेल... यांचा काय भरवसा हे असले कांड करणारच
मुंबई व आसपास मंदिरात परप्रांतीय पुजारी का ? सर्वांना बदला .
@@anuppawar8804 मंदिरा चा मालक परप्रांतीय च असणार , तो त्याचा गाववाला ठेवणार
@@anuppawar8804 अहो मराठी माणसाला ही अशी काम करायला खूप लाज वाटते , ते लोक कोणताही काम करायला मागे पुढे नाही बघत , आपल्या लोकांना आपल्याच महाराष्ट्रात राहून परक्या लोकांचे नोकर म्हणून काम करायला आवडतं पण काहीतरी धंदा पाणी करून स्वतः चा उद्योग नको करायला , म्हणून तर ते बाहेरचे लोक पण माजलेत . खरं तर त्या लोकांनी आपल्या मराठी लोकांचं पाणी जोखलय की हे काही करू शकत नाहीत , आणि म्हणून ते लोक आपल्यालाच बोलतात की मराठी नका बोलू हिंदी बोला , काय केलंय आजपर्यंत आपल्या लोकांनी ह्यावर सुद्धा🤨🤨🤨 काहीच करू शकत नाहीत , म्हणून ते ते अजून faida घेत आहेत
अशा प्रकारे टिटवाळा येथे माताजी मंदिरात एक परप्रांतीय पुजारी होता आणि त्याने सुद्धा अनेक महिलांवर अत्याचार केले पण एका महिलेने वाचा फोडली तेव्हा तो पसार झाला. त्यामुळे मराठी पुजारी ठेवा. परप्रांतीय पुजाऱ्यांना हाकला आता महाराष्ट्रातून.
एकदम बरोबर
महाराष्ट्रातील सर्व मंदिरातून परप्रांतीय पुजारी हाकलून द्या.
पण ते तर तुझे हिंदू बांधव च आहेत ना.
महाराष्ट्रात कडक कायदा राबवून
नराधमांना ठेचणारा हवा...
तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩◇~~
सर्वप्रथम आरोपींचे गुप्तांग तोडावे व नंतर चौकशी करावी. कठोर शिक्षा द्यावी
Jabardast uttar... Asach zale pahije khare tar ata.. Rep kartat tyanchyavar .. Punha konachi ch himmat honar nahi... Ani mulat case. Police st. Yachi vat ch bghaychi nay.. Saral talvar kadhaychi jagyavar khallas karaych ashana.... Devachya darat nyay nahi zala tr police st la kay honar... Kahi divsani aaropi sutatil.. Ani punha navin kahi tri kartil..
मंदिरात किंवा मठात पुजारीला सर्व पूर्ण कपडे घालायला सक्ती करायला पाहिजे
Jain lokancha pujari ky krel😂
होना आत चड्ड्या पण घालायला सक्ती करा बायकांना बघुन तो उडनार तरी नाही
😂
पहिले हे भैया पुजारी मंदिर मधुन हटविले पाहिजेत
Jaa re eka chya chuki mule srvana grayh dharn band kra
परप्रांतीय महाराष्ट्र मुक्त झालेच पाहिजे अशी घटना कोणत्या ही ताई माई सोबत होऊ नय
काही होत नाही साहेब
नुसते thumb nka dkavu ektra yeun ladha deu ya up lokanvirdhha
सरकारच परप्रांतीयांची आहे,अपेक्षा ठेऊ नका
मी सतीष भगत माजीवडा ठाणे
मुख्यमंत्री मा. ऐकनाथजी शिन्दे साहेब आपन ठाण्याचे नगरसेवक ते पालकमंत्री आणी आता मुख्यमंत्री आहात ठाण्याचे नागरीकां तर्फे असे निवेदन करतो कि ती संपुर्ण जागा वनविभागाने अतिक्रमण तोडुन खाली करुन घ्यावी आणी ती संपुर्ण जागा सिल करावी कारण तिथे चरस , गांजा , विक्रेते आणी मुंब्रा सारख्या ठिकाणचे गुंड तडीपार आश्रयात आसु शकतात कृपया कारवाई करावी ही नम्र विनंती
जय महाराष्ट्र
Tumhi aalibagche aahat ka
@@payalpagare9299 तुमचे गाव कोणते
ताई तुम्ही अगदी पटण्यासारखेच बोललात. 👍
मी इतर कोणत्याही विडिओ मध्ये तुमच्या सारख्या विचारांची व्यक्ती बघीतली नाही.
नुसती माहिती नाही तर महिलांना योग्य सल्ला देणे गरजेचे आहे.
आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तेच उत्तम प्रकारे साधले आहे. 🙏
खुप छान दादा ताई 🙏 अक्षता ताई ला न्याय मिळायलाच हवा जाहीर निषेध
फाशीच द्या त्यान्हा जिवंत ठेऊच नका
एक दिवसासाठी असे पुजारी कसे आले त्या ताई ला कोणा नेले तिथे नक्कीच ती एकटी नसेल गेली ती घरातून कोणा सोबत गेली ते बघा हे सर्व भयंकर आहे ताई ला न्याय मिळावा
Tai तिथं गेल्या ठीक आहे याचा अर्थ कोणी पण एका ताई वर अत्याचार करणार का कोणी मंदिरात का जात मन शांत करण्या करता ताई ला पण तेच. वाटल असणार कदाचित त्या संध्याकाळी घरी पण जायचं विचार केला असेल पण त्या अगोदरच त्या नालायकानी हे केले . पण जर त्यांनी गुन्हा कबूल केला असेल तर का उशीर त्यांना फाशी ची सजा झालीच पाहिजे
Ho na ka ajun theval ahe tyana ek jiv ghetla tyani
@@roohanikachavan1522 जामीन वर सुटायला 😥😥 आपल्या कायद्यात फाशी नाही आहे
ताईला न्याय मिळाला पाहिजे.
आज जर आनंद दिघे साहेब असते तर खरच ताई तुला न्याय मिळालाच असता 😔😔
न्याय भेटत नाही कारनं इथे सर्व अंधश्रद्धाळूची भरती जास्त आहे
मंदिरात जो देव होता त्यानच काही नाही केलं
तर तुम्ही काय करता,ती तर गेली जिवान
पुजारी जगुनच राहीले
Marathi pujari ka melyan ka ya bayana puja karala tevle ganpati bappa chi yana kda baya na🔱
दादा पुजाऱ्या सोबत मराठीत बोलायचं त्या ,त्याला मराठी बोलायला लावायचा ...असेल पुजारी ठेवलेच नाही पाहिजेत ....आपल्या देवाच्या मंदिरात
Pahila sasus navra sasr nandas yana fas dyayla pahije mg pujarina fas dyayla pahije fas jalas pahije yana🍁💯🥺ek aagri mulgi var anyay jhale 😳tyana fashich saja jhalich pahije bc😠 ny jhali tr aagri lokha kay niryanr ghetil te sangta nay yet 💪🏼 जय आगरी जय कोळी जय एकवीरा आई🙏🏼 Miss You Taii 🥺😭
आता मनसे झोपली काय? नुसतं टोल नाका बंद करून चालत नाही 😔
मनसेचे एकमेव आमदारांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे हे ठिकाण 😢
Tumhala manase aata athavati Kay. Mat dhyayala nako.aani vicharto manase kuthe
@@laxmandange6533 मत देण्यासाठी नक्कीच आवडेलं असतं....
पण जेव्हा बिनशर्ट (कमरेच्या वर उघडे 😢)झाले. तेव्हाच समजले पाणी कीती ठिकाणी मुरतंय 😪
मनसे. हो आता आठवली मग या आता रस्त्यावर जनतेसाठी . देईल जनता तुम्हाला निवडून.
मंदिरात मराठी पुजारीच हवे... सगळीकडे
हा तू कोनाला पाठव सर्व ठिकानी,,,
Tumhi kshe vicharache ahat pujari Hindi bolo ki Marathi pujari hai pujarich rahtat kahihi bolta Kai lok ahat mahiti nhi kahihi vichar krta
Kharch stand घ्यायला पाहिजे तेव्हाच या घटनांना लगाम लागेल आणि अक्षता सारख्या महिलांचा निष्पाप बळी जाणार नाही धन्यवाद ताई
महाराष्ट्रामध्ये राहून मराठी महिलेवर अत्याचार करायची हिम्मत कशी होते या परप्रांतीय भैया लोकांची आत्ता या पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी राज ठाकरेंना बसवले पाहिजे तरच कड्क कायदे लागू होतील नो efair, नो फायर फैसला सिधा on the स्पॉट
एवढी मोठी बातमी एकाही मोठ्या मराठी चॅनलने दाखवली नाही....
पैसे खाऊ मिडिया
@@RajuKumbhare-c8d that is why we called it Manuwadi media!
Ekdum Barobar 🙏 Dhanyavaad
मंदिरातील स्वतःच पुजारी नागडे उघडे फिरतात आणि लोकांना ज्ञान देतात😂😂😂😂
पुजारीना मराठी का येत नाही.... नेमक महाराष्ट्रात राहतात तर यांना मराठी कशी येत नाही..आणि ते ही ते 16 वर्ष राहीले आहेत तरी सुद्धा त्यांना मराठी येत नाही...👏👏👏👏आपला मराठी माणूस एक दिवस हिंदी माणसं सोबत राहिला तरी त्याला पूर्ण भाषा येते सुद्धा आणि समजते सुद्धा...
मेन स्ट्रीम मीडियाला अंबानींच्या लग्नातून वेळ मिळत नाहीये. असंच व्ह्लॉगर्सने असल्या घटना जनते समोर आणल्या पाहिजेत.
मुळात जी घटना ज्या ठिकाणी झाली तेथे साक्षात विघ्नहर्ता गणपती होता तो का बरं नाही आला मदतीला किती अवघड आहे ना देवाचं पण फक्त ग्रंथांमध्ये त्यांचा महान दाखवतात😂😂😂😂
अरेरे
कायदे पोलिस यांचं लोणच घाला ..गणपती ने हे पण करायचं का...dr.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान असच लिहला होत का...कायद्याची भीती राहिली नाही कारण करणं त्यांना कायद्याप्रमने शिक्षा देत नाही....त्या पुजाऱ्याने पैसे दिले न...कायदा विकत घेतलं की सँपल...तो पण मस्त फिरेल.. सुसाट मोकळा..
आपले आगरी कोळी लोकांनी आत्ता एक बोध घ्यावा बाहेरचे लोकांना हातभार लावू नका त्यांना घरे देऊ नका त्यांना काम देऊ नका खोल्या देऊ नका
Ok बरोबर आहे
खोल्या भाड्याने देऊ नका मग भाडे कोण देईल कितीतरी आगरी कोळी फक्त भाडावर जगतात मुळात चुकी या अक्षताची आहे आपल्ह्या लहान 3 वर्षाच्या बाळाला घरी सोडून सासरी न सांगता सकाळी गुपचूप नवी मुबईतील सर्व मंदिरे सोडून या MIDC वन विभाग एरियात या विरान मंदिरात् सकाळी येते ना थिते कोणी इतर भाविक ना कोणी बाई माणूस ना कोनी पुजारीची बायको दुपारी त्या मंदिरात पुजारी दिलेले जेवण जेवते दुपारनतर संध्याकाळ पर्यत राहते हिला आपल्ह्या छोटा बाळाची आठवण सुद्धा येऊ नये त्या 3 भया पुजारी बरोबर गोड गोड बोलत राहिली ये युपी,बिहारी, मध्या प्रदेश चे भये हे स्वतःला इकडे आलेवर पुजारी सांगतात हि अन्डी,दारु भाग,चरस पिणारी लोक खोटे पुजारी आहेत मग संध्याकाळी त्या लोकांनी मोकाचा फायदा घेतला 99% दोषी अक्षता आहे
Aapalya jaga viku naka, hi aagari lokana kalkalichi vinanti aahe
मंदा ताई बराबर बोलत आहेत फाशीच होणार 👍
होय नक्कीच बरोबर आहे. कोणत्याही स्त्री अशा ठिकाणी कधीच जाऊ नये ज्या लोकांना वर्दळ नाही कोणीही येतं जातं नाही लोक.खूप दुःख दायक घटना आहे निषेध व्यक्त करूं शकतो आणि काय . पोलिस अशा ठिकाणी ५ नंतर मंदिर बंद केला पाहिजे म्हणजे अशा प्रकारच्या घटना घडणार नाही
@@sunilmirashi5414 आपल्या कायद्यात फाशी आहे का
ज्या बाई वर अत्याचार झाला तिनी एकटींनी अशा जागी यायचंच नव्हतं ना मानसिक शांती मिळवायची होती तर एखाद्या मैत्रिणीकडे,नातेवाईकाच्या घरी किंवा माहेरी जायचं होत अशा निर्जन जागी यायचंच नव्हतं .
Jya thikani vardal ahe tya thikani devlat ja mala ek?satat padto ti ghari n jat aaivadilanchya thikani ethe ka ali
Tichyaver atyachar kela te perprantiy ahet tyana shiksha zalich pahije pn Akshdala tras denare sasarche lokanche Kay? Te tr perprantiy nahit. Mg tyanche Kay ? Ani aplya mulila sasarche tras det ahe tr aai vadilani gappa ka basave? Tyani police complaint karayla pahije hoti. Aaj Akshada vr he vel ali nasati.
अगदी बरोबर बोललात तूम्ही अश्या ठिकाणी यायचं कशाला
Same question mala pn ahe
Sasrche & te 3aaropi ahetch pn maherchya lokan kade n jata as ka Decision gheun mandira mde pochli tai? Jri shantata pahije asli tri kahi velane tri ghrchyan sbt contact kiva kahi tri status atlist last mark khitri aselch @@shardalokhande6723
Right ✅️
जिथे ताईचा नुसता जीव गेला नाही तर अत्याचार ही झाले तिथे कशाला जाता तिथे देव असणे शक्यच नाही .बंद करा थोतांड
पुजारी ची सखोलपणे चौकशी
करा.
हा परप्रांतीय उपऱ्या खोटे बोलत आहे,पहिले बोलतो की 16 वर्ष झाले महाराष्ट्र त राहतो आणि मराठी बोलता येत नाही😢 दोन चार कानपट्टी ठेवायची ना नंतर खरं आणि मराठी दोन्ही पण भाषा बोलेल😊 परप्रांतीय उपरे हटवा महाराष्ट्र वाचवा😢 भावपूर्ण श्रद्धांजली ताई😢
अरे खरा देव असता तर मदत केली असती हा अंधविश्वास सोडा बाबा ,मंदीर ,भगवान हा विश्वास सोडा शिक्षण घ्या घरीच पुजा पाठ करा
मंदिरात हे हिंदी बोलणारे कशाला पाहिजेत ,मराठी येत नाय त्यांना ,एवढे वर्ष इथे राहून ,,त्यांना हाकला मंदिरातून ,,,खोटं बोलत असेल हा पण पुजारी,,,त्याला माहिती नसेल अस कस होईल ,भैया ना हाकला मंदिरातून ,,,,,,,ताई ला लवकरच न्याय भेटाव हीच परमेश्र्वराकडे मागणी आहे आमची ,,
khup chan boltay..kharach changle vichar ahet
Good information tai & akshay ❤ akshada tai la nkki bhetl nyay💯
अत्याचार झाला ,खुन पण केला तरिही मंदिर चालुच आहे .. पुजारी पण आहे ...
बंद करा ,, टाळ लावा ... (पुरातन मंदिर नाही , ऐतिहासिक वारसा नाही , चार पत्रे लावले फक्त ..... आता तर प्रसन्नता ही लाभणार नाही .. )
Barobar
बरोबर थोड्या दिवसांनी मामला थंड झाला की परत एखाद्या अबलेचा बळी पडेल
Brobr ahe band teva mandir
लोकांनी बहिष्कार टाकावा...... जायचं बंद करावं......
Absolutely right
मंदिरात असे प्रकार घडतात, मग लोकांनीच कुणावर विश्वास ठेवायचंय
आणि तुम्ही ब्लॉगर त्याला बाबा म्हणताय, हा त्या टोळीचा सरदार.
होय
हिंदी मध्ये बोलतात tychysi
Hi ghatana ghadli tevha dev kay kart hota, dev asta tr tyane tichi aabru ani Pran donhi wachavle aste!
पुजारी होण्यासाठी आता नीतिशास्त्र ची पेपर ठेवला पाहिजे
शासनाला एकच विनंती न्याय द्या ताईला 🙏🏻 त्याना जेल मध्ये नका ठेऊ ... नाहीतर असे खूप प्रकरण वाढले जातील. ..... माजा मत असा आहे की भर चौकात यांना गोळ्या घाला ...तेव्हा कुठल्या आई बहिणीवर याच्या नजरा पडायच्या नाही ... साल्यांचा 😡😡😡 न्याय द्या ताईला
पोट भरायचा धंदा आहे फक्त काही पुजारी वगेरे नाही.देवावरचा विश्वास उडेल अशने. मुळात माझ्या मते देव नहीं. माणूस जपा. शेवटी माणूसच उपयोगात इतो. देव नाही.🙏
ताईला न्याय मिळाला पाहिजे
हे हिंदी भाषिक का आहेत मंदिरात, इथे मराठी माणूस नाही का ठेऊ शकत
बरोबर बोललास भाऊ
मराठी माणसे ब्राह्मण पूजा पाठ कमी करतात. त्यांना मानधन कमी मिळते. तेही बरोबर आहे. पण गावातील पुजारी असतो. गुरव तर नक्की असतो.
पण अजूनही एक प्रश्न पडलाच आहे. ती अक्षता शांती मिळण्यासाठी बेलापूर वरून शिळफाटा मंदिरात . चालत 3 तास तेही एवढ्या पायऱ्या चढून वर कश्याला गेली ? मंदिर सूनसान जागेवर आहे हे तिला कळले नाही . काळ घेवून गेला .
तिच्या आत्म्यास शांती मिळो.
मराठी माणुस चालत नाही भाऊ आपले लोकाला आता
अजून अशी महाराष्ट्रात कित्येक मंदीर आहेत ज्या मधे पुजारी यूपी, बिहार वाले आहेत. आपलं सरकार झोपेत असत आणि असं काही घडली की त्यांना जाग येते.😢
@@Ganpatibappastatusshorts मराठी माणूस किराणा दुकान, पीठची गिरणी चालवू शकत नाही..... पाणीपुरी विकू शकत नाही असं मराठी माणसांना वाटतं....... 🙄🙄🙄
अक्षता ताई वर अती प्रसन घडला तेव्हा तिकडे रहाणारे लोक कुठे मेले होते 😡
अरे काही नाही आता हिच जर श्रीमंतांचा झाला असता तर आखा एरिया जाम केला असतातच पण काय करणार गरीबाच कोण असतो देव च ना ... पण देवाच्या असऱ्याला गेली ताई आणी तिच पण अस झालाय ... कुठे जायचा समजेना ... गरीब मारतोय याच्यात खूप ..
महाराष्ट्रात का पुजारी कमी आहे का.बाकी गोष्टी वर तर यांनी कब्जा केलाच आहे पण हे मदिरात पण हीच लोक का..हे थांबायला हव 😳🙏
कशाला जायचं एकट तिकडे सगळे पुरुष असताना
He mla hi vatat ekt jan tite brobar nvtc ke swata 2 vela gelo ahe
आरोपी मुस्लिम असते तर ही तुझी comment नसती कदाचित....
पण बरोबर आहे मंदिरात एकटं जायची गरज नव्हती ते मंदिर पण अशा ठिकाणी आहे... भरलेले मंदिर असत तर गोष्ट वेगळी आहे.... पण tention मद्ये असलेल्या व्यक्तीला काही सुचत नाही... माहेर वाले पण खंबीर उभे नसतील म्हणून ती तिकडे गेली असेल कदाचित
✅
गेली हा विषय च नाही ....ती का गेली .काय गरज होती..ती कुठे ही जाईल...चूक तिची आहे की pujarychi...
इतर राज्यातील पुजारी यांची महाराष्ट्र मध्ये देवाची सेवा बंद करा महाराष्ट्रातील मंदिरांना इतर राज्यातील पुजारींची गरज नाही
ताई हा प्पराप्रंतिय आहे असे तुम्ही मम्हणालात . तुम्ही या परप्रांतीयांची भुरट्या पुजाऱ्यांची गणना करायची असेल तर मुंबई येथील मुंबादेवी मंदिरापासून सुरुवात करा . दिवसा पुजारी . आपण त्याच्या पाया पडतो. आणि हा महाशय रात्री कुठल्यातरी उचं इमारतीचा वाचंमनची नोकरी करतो. याची दखल घ्या. आपण मराठी माणसं साधिभोली आहोत त्याचाच गैरफायदा हे घेताहेत . आताच तुम्ही ज्याला मराठीत विचारलाय तो हिंदीत साईतोय हम गावं गये थे . ओ आज ही आये थे. तुमचा हा व्हिडिओ येण्याअगोदर सहा भगिनी या ठिकाणी येऊन सगळं चित्रीकरण केले तेंव्हा तेथे कोणीही नवत. पोलिसही नव्हते . फक्त लेडीज चपला होत्या . तो व्हिडिओ पहा. आपल्याच भगिनी होत्या. अभिमान आहे मला असा उठवणाऱ्या माझ्या समाज भगिनीचा . ओम नमः शिवाय
खरच भयानक वस्तूस्तिती आहे ताई ला नक्की न्याय मिळेल असं सर्व जणांनी साथ द्यावी विनंती 🙏🏼...
ह्या भैया ना हटवा सल्याना
Tya are at mejority konachi ahe?? Local loka chawl bandhun tyat UP walyanna thevtat tyanchi pota kashi bhartil mag??
कोणी हटवत नाही हो
मुलाखत देखील मराठित घेऊ शकत नाही आज ही परिस्थिती आहे परप्रांतीय घुसखोरीची
UP BIHAR CHE LOKANNA MAHARASHTRA MADHUN HAKLUN TAKAWA👍👍👍👍👍👍👍👍👍
बरोबर
कोणी हकलत नाही गववल्याना पैसे मिळतात वोट मिळते कोण हकळणार आहे
हे सर्व ज्यांच्यामुळे घडले किंवा ज्यांच्यामुळे त्या पीडितेला घर सोडावे लागले त्या नराधमांच काय!कारण त्यांनी तिला मानसिक, शारीरिक त्रास दिला नसता तर तिच्यावर हा प्रसंग ओढवला नसता.
Kharch Dada tai khup changl kam kartay tumi tai la न्याय milel bapp aahe tumcha sobt aapleya tai la न्याय मिळालाच पाहिजे
हे पुजारी, साधू , कशाला हवेत
ताई तू सर्व सत्य सांगते. सासरचा लोकांचा त्रास होत असेल तर लढा पण घर सोडू नका
सर्व आईंना ताईंना सर्व स्त्रियांना किंवा पुरुषांना लहान मुलांना सर्वांनाच विनंती आहे की अशा अनोळखी आणि सुनसान ठिकाणी एकटे जाऊ नका स्पेशली स्त्रियांनी... घरात कितीही वाद झाला किंवा कुठे कितीही वाद झाला माईंड कितीही डिस्टर्ब असला तरी वर्दळीच्या ठिकाणी जाऊन बसा देवळात जाऊन बसायचं आहे तर वर्दळीच्या देवळात जा पण अशा सुनसान ठिकाणी जाऊ नका या घटनेपासून काहीतरी धडा घ्या... अक्षता ताईला न्याय नक्कीच मिळेल मंदिरातल्या बाबांवर नाही तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण विश्वास आहे..
ताईने खूप खूप छान माहिती दिली शिका दुसऱ्या महिलांनी
न्याय मिळाला च पाहिजे.. व लवकर मिळाला पाहिजे.
Khup changal kam karata he tumhi 👍tai la nakki न्याय milel bappa ahe tumacha sobat❤tya lokana ashi shiksha dili pahije ki yaynantar konachi himmat nahi jhali pahije akhadya स्त्री kade koni वाईट नजरेने बघण्याची😡 tevha ch tai la न्याय milel
बाप्पा सोबत त्या दिवशी असता तर बरं झालं असतं
@@chandrakalapawar2922 yat sarkarchi chuki he asha अत्याचार karanarya lokana tevhach fhashi chi shiksha dili asati tar aaj konachi himmat jhali nasati आत्यचार karnyachi 😡
Khup chan vatal tai tuze bolne aukun 😢😢.agdi barober aahey .tuzha eak eak shabdh barober aahey. Asha striyana madticha hath milane khup garjech aahey 🙏
तुमचा देव कठिन प्रसंगी कामी नाही आला शेवटी देव नाही हेच खरं ..💯💯✅️ ती लाचार असहाय महिला देवाचं आधार म्हणुन आली होती..
पण गणपती बापाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती का पुजार्यानं माहीत करा.???तरीपण देव आंधळा नाही राहु सकत .....आता बाबासाहेबाचं संविधान च न्याय मिळवुन देईल...जागृत व्हा डोळे उघळे ठेवा मनुस्मृतीचं संविधान येत आहे बघा मग तुमचे काय हाल होतात..गुन्हेगार मोकाट फिरतील....
He bgh tu manat nahi nako manus tya doghanbaddl bolaych takun tu aamchya devaana nahi bolu shskat
@@sudeshmohite9792 ते नराधम आहेत असे दुष्कृत्य केले तर, त्यांचे. Dharm granth hech शिकवतात..तुम्ही एकूणएक अभ्यास करा आपल्या Dharm ग्रंथ चा..मग मी 💯%खरं बोलते हे लक्ष्यात येईल..
@@sudeshmohite9792 ती बाई जर वेळ बघुन डोकं चालवती तर स्वत:चं संरक्षण करु शकली असती पण अंधभक्त हो ....देवांन कमी कमीत तिला सद्बुद्धी द्यायला हवी होती..ती सुद्धा देवाकडे नव्हती...
@@sudeshmohite9792 tya naradhamala tatkal fasi vyayla havi..asi manapasun ichcha vyakt krte..pn te होणार aahe ka te sanga.???..sarva stree जातीchya mahila aahet..aai,bahin,beti, bahu sarvaannchi aste...MG ase दुष्कृत्य karnare kontya samajache aahet त्यांचा dharm जर parvangi det asel tr bagha aani vichar करा..
हे बाबा बोलतात ते कोन होते माहीत नाही मग त्यांनी त्या ताईला जेवण आणि चाय कसा दिला त्यानं त्या मंदिराची चावी किनी दिली हापण सवला आहे
You are doing great job for being true story in front of world ❤
घटना अत्यंत वाईट..ताई तुम्ही एक गोष्ट बरोबर बोलत की, परप्रांतीय पुजारी का?
जय भीम, जय महाराष्ट्र
बरोबर बोललात ताई मुलींनी रागावर नियंत्रण ठेवा कारण देवाच्या दारात पण आता त्यां safe नाहीयेत 😢
Rights
Kasala dev sagala dhanda ahe hya bhramins lokancha paise latanyacha😡😡😡😡😡
Kharch aahe ragavar niyentran tevalcha payje
मराठी पुजारी ठेवा . जय आगरी कोळी 👑🔥
Good work akshay ❤
बरोबर आहे ताई पुर्ण महाराष्टात परकीय लोकाना ठेवू नका मराठी लोक पुजारि ठेवा
मुंबईमधे जवळपास सगळ्याच मंदिरात परप्रांतीय भय्ये पुजारीच जास्त आहेत
खर देव आहे की नाही असा अत्याचार होताना देवाने काहीतरी कोणाच्या करवी तिला वाचवायला पाहिजे होते
हे असं झालं की यात कोणाची चुकी नाही ना घरचे ना बाहेरचे नातीची शेवटी काय निसर्गाची देण असते कुणाला काय द्यायचं हाय तर ते असं समजावं लागेल व्हायला कोण टाळू शकत नाही ते फक्त आपणच स्वतःचं तर्कशास्त्र😮😢😢😢 एक लावू शकतात की याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं पण असं म्हणून चालत नाही😢 शेवटी ज्याचे कर्म लिहिलेले आहेत देवाने तेच खरं ते असं
पुजारी हिंदीत बोलतो का मराठीत बोलतो हे महत्वाचं नाही त्या ताईला न्याय मिळायला पाहिजे हे महत्वाचं आहे
कारण मराठी ही आपलीच भाषा आहे
हिंदी ही आपलीच भाषा आहे /भाषेत फर्क करत बसलो तर रामदेव बाबा परप्रांती योगी आदित्य नातं परप्रांती अमित शहा परप्रांती मोदीजीं परप्रांती
राहुल गांधी परप्रांती
त्या मंदिराची तोडफोड करा. त्या ठिकाणी मोठे हॉस्पिटल बांधा. तेव्हाच अक्षदा ताई च्या आत्म्याला शांती मिळेल🙏
मंदिर नावामुळे तुझा आत्मा नक्की तडफड तोय 😂
Ala ambedkar cha boka 😂😂
मंदीर फोडायची काय गरज
botala lagla mhanun koni hat kapun nay takt, @beinghuman , mandirat ashi ghatna ti hi pujari kadun , lakhat ekhade veli hote , pan newj madhye moulavi, fathari chya newj roj yetat , tevha majjit todaychi bhasha karal ka? ani ho te pujari navhte , mandir parisarat गायी बांधण्याची जागा आहे, त्या गोठ्याची साफ सफाई वाले होते पोलिसांना चा रिपोर्ट आहे ,
हाड
खुप छान दादा ताई तुमचा समाज इतका भोळा स्वभाव आहे कि तुम्ही अश्या परप्रांतीय पुजारी यांच्यावर विश्वास ठेवता हा समोर बोलतोय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये हे असेच त्यांच्या माणसांना घेवून हे असेच गुन्हे करून पळून जातात. ह्याला पण अटक झाली पाहीजे हा नसता पुजारी तर ते आलेच नसते हे पण लक्षात घ्या त्यांच्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू.
ह्याच भोळे पणाचा फायदा घेत....
एका धार्मिक आध्यात्मिक निरुपणातून घरोघरी आपले सपत्नीक व मुलाचे सपत्नीक फोटो घरोघरी लावायला भाग पाडले आहे पुढे नातवाचे सुद्धा सपत्नीक फोटो लावल्यास नवल नाही.
पण ह्या सगळ्याला समाजालाच दोषी ठरवले पाहिजे. कुणा धार्मिक गुरुला नाही.
घेतलेल्या शिक्षणाचा काडीमात्र फरक आपल्या धार्मिक आध्यात्मिक मानसिक गुलामगिरीत पडलेला नाही.
हे एक कट्टु सत्य आहे 😢
ताईंच बोलणं खरं आहे
पुजाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
Ha pandit on khotch bolt aahe🤨
Hya pujaryachi suddha chaukashi krala payje ha kharch tithr hota ki nvhta cross verification krala payje polisanni
मी लहान तोंडी मोठा घास घेतो पण एक सांगू इच्छितो आपण जे कमेंट करतोय ना आपण ठरू एक दिवस आणि त्यांच्या फाशीच्या मागणीसाठी जायला हवं किंवा त्यांना सांगायचं कोणतीही केस करू नका त्यांना सोडा आणि बाकी आम्ही बघून घेऊ.....पटत असेल तर दादा ज्यांनी ही व्हिडिओ पोस्ट केलीय त्यांनी हे कारण शक्य होईल
Jub tk repist pr kadak karwai nahi ki jati , unhe aisi saja nahi dii jati jise dekh aur gunahgaro ko khauf nahi hota tb tk aise keses nahi ruknewale didi ,iske liye kanun ko badalna hoga tabhi har daram ki aurate safe hongi😢
जे तीन जाणं आहेत तेची टेस्ट केली पाहिजे नाहीतर CCTV मधे बगा. कारण आरोपी लवकर भेटणं आताच्या काळात आरोपी भेटणं खूप कठीण आहे . प्लीज काही पण करा आरोपी ला शिक्षा करा 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
बरोबर बोललात ताई....😢
रागाच्या भरात माणूस भय पूर्ण विसरून जातो.
कठोर कार्रवाई झाली पाहीजे।। जय महाराष्ट्र।
तू पुजारी 100% खोटं बोलतोय तो बोलतोय की ते एक दिवसासाठी आले पण त्या पुजाऱ्याची सेटिंग आहे त्यांनी च बोलवलं असेल बोलला असेल की मी गावाला जातोय तुम्ही मंदिर सांभाळा कारण मुंबईमध्ये युपी बिहारचे भैय्या आहे की ते आपल्या कामात ठिकाणी आपल्या माणसांना ठेवून गावाला जातात या बाबाला पहिलं चांगला चोप द्या द्या म्हणजे तो सगळं खरोखर सांगेन आणि मराठी माणसांनी अशा लोकांवर विश्वास नका ठेवू जय महाराष्ट्र
*ज्या देवी म्हणतो त्यात स्त्रिया समजूनच म्हणतो आणि देव म्हणजे पुरुष जात तर देवीच्या समोर जरास होत असेल तर त्या देवी का नाही एखादं रूप धारण करून येऊन त्या स्त्रियांना ते वाचून आणि आपला देवी असण्याचे प्रमाण का नाही देत या सृष्टीला जन्म देणारे जे देव आहेत आपले ते का बरं एका निष्पाप स्त्रीचा जीव वाचवू शकले नाही विचार करा आणि आपला स्वतःचा अभ्यास करा मी कोणाचा धर्मभ्रष्ट करत नाही पण मीही अशा खूप प्रॉब्लेम्स मधून माझे स्वतःचा मार्ग काढला तो म्हणजे निसर्ग हा फक्त माझा देव आहे कोणत्याही प्रकारचा देव या सृष्टीवर नाही आणि जर असता तर अशा प्रकारे छोट्या मुलींवर स्त्रियांवर आहे बहीण यांवर अत्याचार झाले नसते*
काय तरी गडबड आहे पुजारी गावी त्याच दिवशी हे तीन लोक तिथे आणि त्याच दिवशी ही अक्षता घरी भांडण च कारण आणि मंदिरात सर्व जुळून आल आहे की प्लॅन नुसार सर्व आहे हे उलगडा झाला पाहिजे
बरोबर बोलास भावा मला पन असच वाट
ताई मि तुम्हाला ऐक विच्यार तो तुम्ही माता ते सर्व बरोबर आहे त्या नैयमिलाला पाहिजे ते झाले ते फार वाईट झाले जी ताई मंदिरात आपले दुख सांगण्यासाठी गेल्या मग त्या मुत्रिने वाईट घडत असते वेळी वाचवले का नाई
He maharaj dusrya video madhye boltat ki 20 varsh zhale tithye mandirat kam krtat... Aani aata boltat ki 16 varsh .... He maharaj suddha aaplya pasun khi tri lapvtayet 😡
महाराज कसला ताला महिती आहें सग़ला मनून तो फ़िरवतो दरा ताला मुकाचं याना चागल
हो एकदा म्हणाला बचपन से राहता हुं l
नंतर म्हणतो १६ साल l अणि ते लोक आले आणि मी गावाला गेलो. म्हणजे काय? ते लोक अनोळखी होते तर तो असे का म्हणतो ते लोक आले तेव्हा मी गेलो. काहीं कळलं नाही.
Ho me pnn dusrya video mdhe bagitla ahe khota bolato maharaj tyache 12vajle aheth facing varun
पुजाऱ्याचं स्टेटमेंट नीट ऐका एकदा म्हणतोय तो की लहान पासून लहानपणापासून इथेच राहतोय एकदा म्हणतो की 16 वर्षापासून राहतोय आणि एकदा म्हणतो की मी 30 वर्षापासून इथे राहतोय आणि जे आरोपी होते त्यांना मी ओळखत नाही मग आरोपींना हा पुजारी ओळखत नसेल तर एवढ्या मोठ्या संपत्ती मंदिराची दानपेटी स्वयंपाक घर संपूर्ण सामान मंदिर परिसरातली अनोळखी लोकांच्या ताब्यात देऊन हा पुजारी गावी कसा काय गेला...
अहो मॅडम, सर. तुम्ही देव देव त्या मंदिरातला देव काय झोपेच्या गोळ्या घेऊन झोपला होता की काय,,,?या वरून देव आहे नाही ठरवा,,,,देव असता आला नसता धाऊन,,,, जरा देवा विषयी बोला,,शेवटी तुम्हाला न्याय कोर्टातच....
गप रे
Arey jhatu tu devala maan nahi tr nako maanu pn faltu comment karu nakos
बरोबर दादा देव कुठे होता तेव्हा
न्याय मिळतो का न्यायालयमधे..की तरख पे तारीख😂😂😂😂
कायद्याची अंमलबजावणी कलमानुसार केली असती तर ...त्या नारधमची काय हिम्मत होते अस करायची..
Justice For Akshata 🙏😢