गोडबोले सर, तुमच्या विचारांतून जगण्याचा नवा आणि व्यापक दृष्टिकोन उमगतो! आपण कळकळीने मांडलेल्या विचारांच्या माध्यमातून आपण नमूद केलेल्या क्षेत्रात सुधारणेची नवी चळवळ उभी करण्याची उमेद निर्माण झालीये! पुढील पुस्तकांची आतुरतेने वाट पहात आहे!!! विनायकजी, खुप खुप धन्यवाद! सरांसोबत (त्यांच्या व्यस्त दिनक्रमानुसार) अजुन निरनिराळ्या विषयांवरील episodes ची अपेक्षा व्यक्त करतो..
तुमची पुस्तकं मराठीला ज्ञानभाषा बनवित आहेत. You are a milestone in journey of Marathi Language and Marathi Culture.. मातृभाषेत ज्ञान मिळावे हा लहान मुलांचा खरंतर हक्क आहे. तुमची पुस्तकं या दिशेने एक चळवळ आहे. शाळा- कॉलेजांनी जे ज्ञान देऊन समृध्द करायला हवं होतं ते त्यांच्याकडून राहीलेलं काम तुमची पुस्तकं करताहेत. Thanks for enriching... Thanks a lot sir...
कायमच सुंदर पद्धती ने विषयाची मांडणी करतात अच्युत सर. एवढं भरमसाट ज्ञान आहे की अश्या कैक मुलाखती झाल्या तरी बोलायला विषय संपयचे नाहीत. त्यांनी त्यांचं ज्ञान पुस्तक रुपात मांडण्याचा जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. पण सध्याचा कल पाहता त्यांचे विचार त्यांनी व्हिडिओ मध्यामा मधून मांडले तर खूप जण ते व्हिडीओ पाहतील. पुस्तक वाचणाऱ्या पेक्षा यूट्यूब वर वेळ घालवणारे एकंदरीतच खूप आहेत. Visualpolitik is a good example of such channel. तुमच्या ज्ञान देण्याच्या उपक्रमा बद्दल खूप आभार आणि शुभेच्छा!
'थिंक बँक' ,खूप चांगली आणि सामान्य माणसाला माहीत नसलेली पण माणसं समोर घेऊन येतंय , छान विषय आणि खर तर अस्सल विवेकवादी सगळीच माणसे जी एकाच ट्रॅक वर आणत आहात , धन्यवाद ..... तुम्ही जास्तीत जास्त अच्युत सरांसारखी अनभिज्ञ माणसं आमच्या समोर आणत राहावं ही अपेक्षा... शेवटी एकच सांगेन , आम्हा तरुणांना हीच माणसं आज वाचवू शकतात .❤️🙏
अच्युत गोडबोले सर तुम्ही अती उत्तम माहिती सोप्या भाषेत सांगितली सगळा महाराष्ट्र राज्यातील लोक तुमची पुस्तक वाचतात अतिउच्च भाषेतील पुस्तक आम्हाला कळत नाही पण तुम्ही लिहिलेली सोपी पुस्तके मात्र आवर्जून वाचावी वाटतात
गोडबोले सरांच्या विचारा प्रमाणे चळवळ निर्माण होऊन समाज रचना व समाजव्यवस्था यामध्ये अपेक्षित, योग्य बदल घडवून आणणे हे आता प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे, आता थंड बसून चालणार नाही.
श्री अच्युत गोडबोले सारख्या अभ्यासू आणि सामाजिक जाण असलेल्या व्यक्तींनी राजकारणात देशाचे प्रतिनिधीत्व करावे जेणेकरून तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय व्यवस्थेची अंमलबजावणी चांगल्या रीतीने होईल
Thanks Godbole.... Sir... I have new idol to understand the real world after Girish kuber... We are very lucky to have person like you.... Thanks think bank also..
This man is having a vision and creating impact by making aware people so that they can choose and take right decision which make this world a better place. I strongly believe his creations will keep contributing till we become society from which the world can learn and adopt the same.
सर आपण खरे तर या ठिकाणी नसून अर्थसल्लागार असायला हवे होते. नकोते लोक सरकार चालवतात आणि ज्यांची खरच गरज आहे ते काहीच करू शकत नाहीत. कधी बदलणार माझा देश ? तुम्ही पुढाकार घेऊन काहीतरी उपक्रम राबवा आम्ही सारा देश सारा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. मी देशाच्या भविश्यासाठी काहीतरी करूइच्छित आहे तुम्हाला कधीही गरज पडली तरी मी मदत करायला देखील तयार आहे. सर, आपण नक्कीच भारतीय मनामध्ये विजयाचा, समृद्धीचा, बुद्धिमत्तेचा बीज पेरू शकाल, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.
ty think bank for introducing great & versatile personalities...talking on current socio-politio-eco situation is need of hour than introducing bolly celebs....ty so much..keep moving..we always with u for such initiative 🙏🙏🙏
Hats off to your unrelenting efforts to educate the most common person of this society. You are one of those great persons who silently, with a low profile, but effectively contributing to create a civilised society which would belong to every single human equally.
गोडबोले सरांना capitalism आणि competetion अपेक्षित आहे, ते नेहरूंच्या मॉडेल मध्ये होते. जड उद्योग स्थापन करण्यास नेहरूंनीच private companies ला प्रोत्साहन आणि बळ दिले. संपूर्ण पणे capitalism नसले तरी त्याची बीजे पेरून ठेवली होती. आधी ब्रिटिशांनी लुटले, मग private companies नी देशाला लुटले असते. देश उभा राहायच्या आतच अती श्रीमंत आणि अती गरीब असा दुभंगला असता. त्यामुळे capitalism कडे पूर्ण पणे देशाला न नेण्याचा त्यांचा निर्णय दूरदृष्टीचा होता. गोडबोले सरांना विज्ञानाधारीत प्रगती अपेक्षित आहे. मग इतिहासाला तसेच भविष्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघण्याची कास नेहरूंनीच धरली होती. तेवढेच नव्हे तर तश्या संस्था पण निर्माण केल्या. घटनेत सुद्धा त्यांचा विज्ञानाधरीत देश निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या एवढा विज्ञानाचा पुरस्कर्ता पंतप्रधान देशाला लाभला हे आपले भाग्यच आहे. Education, Healthcare, Medical etc ह्यावर सरकारनी भरपूर काही करावे, असे सरांना वाटते. मग नेहरूंनी तर भारतभरात तसे अनेक सरकारी कॉलेजेस, संस्था, हॉस्पिटल्स, research centers etc सुरु केले. ज्याचा फायदा आज पण असंख्य लोकांना होत आहे. सरांना अपेक्षित असलेला partial socialism तर होताच. किंबहुना ती तात्कालिक गरज होती. नेहरु socialist असले तरी त्यांनी देशाला 100% socialism कडे नेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शेती आणि उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर मोठया प्रमाणावर सरकारी companies स्थापन केल्या. आधी देश उभा करणे, लागणारे resources उभे करणे इत्यादी, होई पर्यंत जास्तीत जास्त कंट्रोल सरकार कडे असणे आवश्यक होते. आणि नंतर हळू हळू कंट्रोल भांडवलशाही कडे वळवणे (socialism to capitalism) असे मॉडेल नेहरूंनी देशा साठी निवडले. मिश्र अर्थवयवस्था हा नेहरूंचा अत्यंत यशस्वी असा दूरदृष्टी असलेला निर्णय होता. मग नेहरूंच्या मॉडेल मध्ये सरांची कोणती अपेक्षा पूर्ण होत नाही हे कळत नाही. सुरवातीचे 20-30 वर्षे देश उभा होई पर्यंत socialism वर भर देणे आवश्यकच होते, आणि तसा तो दिला गेला. पण नंतरच्या सरकारांनी भांडवलशाही कडे वाळण्यास फार जास्त उशीर लावला हे ही तितकेच खरे आहे. पण त्यासाठी नेहरूंना दोष देणे हे बरोबर नाही. आज Ifs and buts काढणे म्हणजे आपण पोस्टमॉर्टेम करणे आहे, ते अभ्यासाच्या दृष्टीने ठीक आहे. पण संपुर्ण पणे scratch पसून देश उभा करणे हे operation अत्यंत कठीण होते, ते नेहरूंनी यशस्वी रित्या केले. काही चुका झाल्या असतील, ते त्यांना सुद्धा कळले असेलच. पण चुका शोधुन त्यांना बदनाम करण्यापेक्षा त्यांचे योगदान किती मोठे आहे, आणि कुठल्या परिस्थितीत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. सरांच्या पुस्तकांचा आणि पेपरमधील सदारांचा मी नियमित वाचक आहे, आणि मला त्यांची लेखन शैली, विषयांची सखोलता, आणि सोप्या भाषेत मांडणी खूप आवडते. जास्तीत जास्त गोष्टी पटतात, पण काही प्रश्न पण पडतात 😊 👍
@@onkarpethe512 yes, you are true. He was hardcore socialist. पण भारतासाठी त्यांनी 100℅ socialist model निवडले नाही हे लक्षात घ्या. त्यांनी मिश्र अर्थवयवस्था निवडली. Socialism वर भर दिला कारण ती तेंव्हाची तात्कालिक गरज होती. हे विसरून चालणार नाही. 25 -30 वर्षानंतर भांडवलशाही ला झुकते माप देण्यास सुरुवात करायला पाहिजे होती.
@@sangramkale3243 धन्यवाद संग्राम पण हे डिप्रेशन आहे नोकरी मिळत नसल्यामुळे आलेलं मी नामांकित कॉलेज मधून इंजिनिअर झालोय. उत्तम इंगजी बोलता येऊन computer भाषा उत्तम येऊंनही , विषयाचं चांगलं ज्ञान (सखोल नाही ) तरीही job नाही 4 वर्ष 10 -15 हजारावर काम करतोय फार गरीब आहे . बहुजन वर्गातला आहे . पण नोकरी हवी तशी नाहीये म्हणून . घरी काहीही बोलतात मित्र हसतात मी stand up comedy बघतो कधी कधी पण मूळ प्रश्न सुटणार कधी ?
Sir your ideologies are true but,it does not seem that government or societies aren't accepting them easily(mostly parents).What and how they should be convinced to them and what things should the youth for their progress,if they have to unfollow mainstream capitalism,but also ensure their progress.
Give new subject... विकासाच्या नवीन व्याख्या.. Technology and environment and economy... Climate change economy and lifestyle.. Sustainable development and Indian economy... Changes in Education.. Green economy...
माझ्या मते अवघड असलेली एक व्यवस्था म्हणजे ५१ टक्के भांडवल सरकारचे अगदी पानाच्या दुकानात सुद्धा .४९ टक्के भांडवल स्वात: चे असल्याने पानवाला देखील काळजीपूर्वक धंदा चालवेल। त्याला फ़क्त व्यवस्थापन हक्क।
Sir apan suruvatila yasathich Mishra Arthavyavastha swikarli hoti ti uttam hoti Pan lokanna tyache mahattava kalale nahi Dusare ase ki paradeshat manase swatha bharpur sharirik kashta karatat. Nokar parvadat nahit . Cleaning karayla yenari bai BMW car madhun yaychi he mi pahile ahe. Konatehi kam halake nahi samajat tethe. Mule 10 vi nantar shikat nahit tar Chote Chote kam karun swatantra hotat.
Pan tithe family la kahi value nahi... Karan te loka housewife la khalchya darjyani baghtat... Work ethics learn from developed world. Family ethics learn from India
i do not agree, in christian societies like USA , having more kids is preferred because christianity does not allow abortion, ....even many england educated families have six kids
अच्युत सर सहज सोपी समजतील अशी तुमच्या प्रश्नाची उत्तर. असे व्हिडिओ अजून ऐकायला मिळावेत ही विनंती......तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
गोडबोले सर,
तुमच्या विचारांतून जगण्याचा नवा आणि व्यापक दृष्टिकोन उमगतो!
आपण कळकळीने मांडलेल्या विचारांच्या माध्यमातून आपण नमूद केलेल्या क्षेत्रात सुधारणेची नवी चळवळ उभी करण्याची उमेद निर्माण झालीये!
पुढील पुस्तकांची आतुरतेने वाट पहात आहे!!!
विनायकजी,
खुप खुप धन्यवाद!
सरांसोबत (त्यांच्या व्यस्त दिनक्रमानुसार) अजुन निरनिराळ्या विषयांवरील episodes ची अपेक्षा व्यक्त करतो..
तुमची पुस्तकं मराठीला ज्ञानभाषा बनवित आहेत. You are a milestone in journey of Marathi Language and Marathi Culture..
मातृभाषेत ज्ञान मिळावे हा लहान मुलांचा खरंतर हक्क आहे. तुमची पुस्तकं या दिशेने एक चळवळ आहे.
शाळा- कॉलेजांनी जे ज्ञान देऊन समृध्द करायला हवं होतं ते त्यांच्याकडून राहीलेलं काम तुमची पुस्तकं करताहेत. Thanks for enriching...
Thanks a lot sir...
कायमच सुंदर पद्धती ने विषयाची मांडणी करतात अच्युत सर. एवढं भरमसाट ज्ञान आहे की अश्या कैक मुलाखती झाल्या तरी बोलायला विषय संपयचे नाहीत. त्यांनी त्यांचं ज्ञान पुस्तक रुपात मांडण्याचा जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. पण सध्याचा कल पाहता त्यांचे विचार त्यांनी व्हिडिओ मध्यामा मधून मांडले तर खूप जण ते व्हिडीओ पाहतील. पुस्तक वाचणाऱ्या पेक्षा यूट्यूब वर वेळ घालवणारे एकंदरीतच खूप आहेत. Visualpolitik is a good example of such channel. तुमच्या ज्ञान देण्याच्या उपक्रमा बद्दल खूप आभार आणि शुभेच्छा!
अच्युत सर, तुम्ही खरेच महान आहात. आपल्या कडील ज्ञान मराठीतून उपलब करून दिल्याबद्दल धन्यवाद
'थिंक बँक' ,खूप चांगली आणि सामान्य माणसाला माहीत नसलेली पण माणसं समोर घेऊन येतंय , छान विषय आणि खर तर अस्सल विवेकवादी सगळीच माणसे जी एकाच ट्रॅक वर आणत आहात , धन्यवाद ..... तुम्ही जास्तीत जास्त अच्युत सरांसारखी अनभिज्ञ माणसं आमच्या समोर आणत राहावं ही अपेक्षा... शेवटी एकच सांगेन , आम्हा तरुणांना हीच माणसं आज वाचवू शकतात .❤️🙏
अच्युत गोडबोले सर तुम्ही अती उत्तम माहिती सोप्या भाषेत सांगितली
सगळा महाराष्ट्र राज्यातील लोक तुमची पुस्तक वाचतात
अतिउच्च भाषेतील पुस्तक आम्हाला कळत नाही पण तुम्ही लिहिलेली सोपी पुस्तके मात्र आवर्जून वाचावी वाटतात
गोडबोले सरांच्या विचारा प्रमाणे चळवळ निर्माण होऊन समाज रचना व समाजव्यवस्था यामध्ये अपेक्षित, योग्य बदल घडवून आणणे हे आता प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे,
आता थंड बसून चालणार नाही.
श्री अच्युत गोडबोले सारख्या अभ्यासू आणि सामाजिक जाण असलेल्या व्यक्तींनी राजकारणात देशाचे प्रतिनिधीत्व करावे जेणेकरून तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय व्यवस्थेची अंमलबजावणी चांगल्या रीतीने होईल
Love you sir!! My idol after my father
अचूक आणि सोप्या शब्दात विवेचन धन्यवाद सर
Thanks to Organisers ....Very few channels get the right people to spead knowledge , awareness .....Achyut Godbole sir ...👍👍
अतिशय सहज सुंदर विचार आणि भाषा।🙏🙏
Thanks Godbole.... Sir... I have new idol to understand the real world after Girish kuber... We are very lucky to have person like you.... Thanks think bank also..
:^)
girish kuber is your idol ? god help you .....he is a scam artist
👍प्रत्येक व्हिडीओ मधून नवीन माहिती मिळते👍
Khup ch chan sir khup fayda hot ahe agdi barik barik concept clear hot ahet👍
He speaks high thoughts and higher philosophy in layman's language.Everybody has gained from this.
This man is having a vision and creating impact by making aware people so that they can choose and take right decision which make this world a better place. I strongly believe his creations will keep contributing till we become society from which the world can learn and adopt the same.
Best interview i have every seen in my life ever🙏
Thank you 😊 think bank...
Tumchyamulech amhala ase godbole siranche lecture/ tyanche aslele mat...ya goshtisathi...sirana vyapak dnyan ahe...tumchya madhymatun te tyanche mat videodware mandtat...dhanyawaad🙏
सगळ्या आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकार्यांना पर्यावरण शिक्षण द्यायला पाहिजे.
2:03 completely agree that Education and Hospitals should be run by Govt and should be free, never allow private players to enter these domains.
समाजवाद आणि भांडवलशाही ही दोन टोकं आहेत. यांचा समन्वय, मधला मार्ग काढलाच पाहिजे.
Achyut Sir.....hats off to you....
Achyut sir ,you are great
समाजवाद म्हणजे socialism and not the communism. साम्यवाद म्हणजे communism.
Socialism is best.
अस्थिरता हा फार महत्वाचा मुद्दा आहे.
Once again your movement prove that truth can be alone but can't be defeated. Nice sir! & thanks for supporting to the truth.
सर आपण खरे तर या ठिकाणी नसून अर्थसल्लागार असायला हवे होते. नकोते लोक सरकार चालवतात आणि ज्यांची खरच गरज आहे ते काहीच करू शकत नाहीत.
कधी बदलणार माझा देश ?
तुम्ही पुढाकार घेऊन काहीतरी उपक्रम राबवा आम्ही सारा देश सारा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
मी देशाच्या भविश्यासाठी काहीतरी करूइच्छित आहे तुम्हाला कधीही गरज पडली तरी मी मदत करायला देखील तयार आहे.
सर, आपण नक्कीच भारतीय मनामध्ये विजयाचा, समृद्धीचा, बुद्धिमत्तेचा बीज पेरू शकाल, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.
Sir tumhala khup dirgha aani aarogyamai aayushya labho mhnje aamhala asech changle pustak wachta yetil
Think bank you are doing great work,
All the best
Genuine man
Thik bank 👌👌👍👍👍👍
ty think bank for introducing great & versatile personalities...talking on current socio-politio-eco situation is need of hour than introducing bolly celebs....ty so much..keep moving..we always with u for such initiative 🙏🙏🙏
Thank you
Think bank for such short interviews of such great people
गोडबोले सर फार गोड बोलतात
धन्यवाद सर फार सोप्या शब्दात सांगीतल्या बद्दल
हा चॅनल सापडला खूप छान झालं. असंच छान करत रहा
Very informative
Sundar video
Hats off to your unrelenting efforts to educate the most common person of this society. You are one of those great persons who silently, with a low profile, but effectively contributing to create a civilised society which would belong to every single human equally.
Sir, pustakanche vishay apratimach ahet. Vat pahat ahe. God bless you...
always love your writing
Eagerly waiting for your upcoming books,sir !
You are legend cause difficult to easy to people
That's your skills.
Sir love Ur series on economy pl make more such series on GDP currency balance of payments etc
Great!
खुप छान
सर तुम्ही विचारविश्व समृध्द केलत
थोडक्यात गोडबोलेसरांच्या दाढीसारखं 50:50
😂😂😂👌
Great.......sir
Chaan
गोडबोले सरांना capitalism आणि competetion अपेक्षित आहे, ते नेहरूंच्या मॉडेल मध्ये होते. जड उद्योग स्थापन करण्यास नेहरूंनीच private companies ला प्रोत्साहन आणि बळ दिले. संपूर्ण पणे capitalism नसले तरी त्याची बीजे पेरून ठेवली होती. आधी ब्रिटिशांनी लुटले, मग private companies नी देशाला लुटले असते. देश उभा राहायच्या आतच अती श्रीमंत आणि अती गरीब असा दुभंगला असता. त्यामुळे capitalism कडे पूर्ण पणे देशाला न नेण्याचा त्यांचा निर्णय दूरदृष्टीचा होता.
गोडबोले सरांना विज्ञानाधारीत प्रगती अपेक्षित आहे. मग इतिहासाला तसेच भविष्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघण्याची कास नेहरूंनीच धरली होती. तेवढेच नव्हे तर तश्या संस्था पण निर्माण केल्या. घटनेत सुद्धा त्यांचा विज्ञानाधरीत देश निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या एवढा विज्ञानाचा पुरस्कर्ता पंतप्रधान देशाला लाभला हे आपले भाग्यच आहे.
Education, Healthcare, Medical etc ह्यावर सरकारनी भरपूर काही करावे, असे सरांना वाटते. मग नेहरूंनी तर भारतभरात तसे अनेक सरकारी कॉलेजेस, संस्था, हॉस्पिटल्स, research centers etc सुरु केले. ज्याचा फायदा आज पण असंख्य लोकांना होत आहे. सरांना अपेक्षित असलेला partial socialism तर होताच. किंबहुना ती तात्कालिक गरज होती. नेहरु socialist असले तरी त्यांनी देशाला 100% socialism कडे नेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शेती आणि उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर मोठया प्रमाणावर सरकारी companies स्थापन केल्या. आधी देश उभा करणे, लागणारे resources उभे करणे इत्यादी, होई पर्यंत जास्तीत जास्त कंट्रोल सरकार कडे असणे आवश्यक होते. आणि नंतर हळू हळू कंट्रोल भांडवलशाही कडे वळवणे (socialism to capitalism) असे मॉडेल नेहरूंनी देशा साठी निवडले. मिश्र अर्थवयवस्था हा नेहरूंचा अत्यंत यशस्वी असा दूरदृष्टी असलेला निर्णय होता.
मग नेहरूंच्या मॉडेल मध्ये सरांची कोणती अपेक्षा पूर्ण होत नाही हे कळत नाही.
सुरवातीचे 20-30 वर्षे देश उभा होई पर्यंत socialism वर भर देणे आवश्यकच होते, आणि तसा तो दिला गेला. पण नंतरच्या सरकारांनी भांडवलशाही कडे वाळण्यास फार जास्त उशीर लावला हे ही तितकेच खरे आहे. पण त्यासाठी नेहरूंना दोष देणे हे बरोबर नाही. आज Ifs and buts काढणे म्हणजे आपण पोस्टमॉर्टेम करणे आहे, ते अभ्यासाच्या दृष्टीने ठीक आहे. पण संपुर्ण पणे scratch पसून देश उभा करणे हे operation अत्यंत कठीण होते, ते नेहरूंनी यशस्वी रित्या केले. काही चुका झाल्या असतील, ते त्यांना सुद्धा कळले असेलच. पण चुका शोधुन त्यांना बदनाम करण्यापेक्षा त्यांचे योगदान किती मोठे आहे, आणि कुठल्या परिस्थितीत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
सरांच्या पुस्तकांचा आणि पेपरमधील सदारांचा मी नियमित वाचक आहे, आणि मला त्यांची लेखन शैली, विषयांची सखोलता, आणि सोप्या भाषेत मांडणी खूप आवडते. जास्तीत जास्त गोष्टी पटतात, पण काही प्रश्न पण पडतात 😊 👍
Nehru was never a capitalist he was a fabian socialist
@@onkarpethe512 yes, you are true. He was hardcore socialist. पण भारतासाठी त्यांनी 100℅ socialist model निवडले नाही हे लक्षात घ्या. त्यांनी मिश्र अर्थवयवस्था निवडली. Socialism वर भर दिला कारण ती तेंव्हाची तात्कालिक गरज होती. हे विसरून चालणार नाही. 25 -30 वर्षानंतर भांडवलशाही ला झुकते माप देण्यास सुरुवात करायला पाहिजे होती.
Godbole Sir is a Well Read man
do you have english version of Anarth? want to send to my son settled in US..
Aply panjobanchi 10-11 mula asnyachi dusra karan sankhyabal.. je shetit lagaycha
Almost 10% population has problems of basic needs - thats why people run behind employment And rat race .... Saranch abhyas khup chan ahe
Great
Sir tumchya naveen 3 pustakanchi khup utsukata ahe..tumhala khup subheccha!!
Live minimalistic. Don't get carried away.
Ek suggestion ahe please related parts chya link description madhe det ja..
I wanted to show this to my non marathi friend! Subtitles can help!
Thanks for such a great video
Good channel good talk
किमयागार आणि अर्थात ही पुस्तके जरूर वाचावी.
He channel kharach khup mast ahe
keep it up
need more topic on economy
❤️
sensible genius
Best was the last question thank u
Our model 60% capitalism and base 40 % socialism but it will be difficult to polycy implement
Godbole sir saty sangtat.
Nice
Largest problem in govt policy is none of the govt has population control policy ...
Very good information in such an easy language. 👍 Sir, would like to know your thoughts on Ayn Rand's theories...
I just have one concern with Godbole sir, he never talks about solution, only point outs problem
सर सलाम
डिप्रेशन मधून बाहेर यायला कोणती पुस्तक वाचू
कृपया मला मदत करा
1. मुसाफिर
2. विजयाचे मानसशास्त्र
3. बोर्डरूम
@@Neerajpl7 धन्यवाद नीरज
Watch Stand up comedy on you tube.
@@sangramkale3243 धन्यवाद संग्राम
पण हे डिप्रेशन आहे नोकरी मिळत नसल्यामुळे आलेलं
मी नामांकित कॉलेज मधून इंजिनिअर झालोय.
उत्तम इंगजी बोलता येऊन computer भाषा उत्तम येऊंनही , विषयाचं चांगलं ज्ञान (सखोल नाही ) तरीही job नाही
4 वर्ष 10 -15 हजारावर काम करतोय
फार गरीब आहे . बहुजन वर्गातला आहे . पण नोकरी हवी तशी नाहीये म्हणून . घरी काहीही बोलतात
मित्र हसतात
मी stand up comedy बघतो कधी कधी
पण मूळ प्रश्न सुटणार कधी ?
parag Rane I hope you will get a good high salary job soon. Best of luck!
Only godbole Saheb
Sir your ideologies are true but,it does not seem that government or societies
aren't accepting them easily(mostly parents).What and how they should be convinced to them and what things should the youth for their progress,if they have to unfollow mainstream capitalism,but also ensure their progress.
samjwadi nahi pun tumche contribution ky ata tari pm sugesstion u can contribute by yr itelegent reqest.pl
Dr. Raghunath Mashelkar aani Vijay Bhatkaranchi mulakhat pahayla aavdel. :) :)
Give new subject...
विकासाच्या नवीन व्याख्या..
Technology and environment and economy...
Climate change economy and lifestyle..
Sustainable development and Indian economy...
Changes in Education..
Green economy...
Khar aahe sir netrahin v apangaana tasech vidhava striyana fakt sahashe rupae bhetatat
Shevati evdach ek na dhad vbharabar chindhya dhadnyawad
Life time capitalist private Profit oriantal company che CEO rahilya vr koni hi socialism che godve gau shakto.
Itha jaati baher lagana kela tar izzaticha prashana tayaar hoto aaplya lokasathi
Economy, Education , Environment, Equality faar mothe shabada aahet tu baapala shikavashil ka ? Ashi jithe manasikata aahe tithe navin vichar aachar yana vaav milanar kasa
हल्ली खूप आत्मकेंद्री लोक आहेत पण स्वतः आणि इतरांचाही विचार केला पाहिजे
More videos from sir plz
6.05
माझ्या ओळखित १ भैया डॉक्टर आहे त्याची बायको डेंटिस्ट आहे त्यांनी मुलगा व्हावा म्हणून ३ मुली जन्माला घातल्या , आणि शिक्षण डॉक्टर चं🤦🏽♂️
संदीप वासलेकर यांना ही एकदा बोलवा.
6:5
माझ्या मते अवघड असलेली एक व्यवस्था म्हणजे ५१ टक्के भांडवल सरकारचे अगदी पानाच्या दुकानात सुद्धा .४९ टक्के भांडवल स्वात: चे असल्याने पानवाला देखील काळजीपूर्वक धंदा चालवेल। त्याला फ़क्त व्यवस्थापन हक्क।
Anarth pustak he nakkich chalwal banel
Biggest two upcoming Diaster ...Pollution and Privatization , I hate Private Job .
अशा दुर्दैवी लोकांना जर एखादा देश जर जगण्यासाठी पोषक वातावरण जर देऊ शकत नसेल तर निदान सुखाने मारण्याची व्यवस्था तरी द्यावी....
Sir apan suruvatila yasathich Mishra Arthavyavastha swikarli hoti ti uttam hoti Pan lokanna tyache mahattava kalale nahi
Dusare ase ki paradeshat manase swatha bharpur sharirik kashta karatat. Nokar parvadat nahit . Cleaning karayla yenari bai BMW car madhun yaychi he mi pahile ahe. Konatehi kam halake nahi samajat tethe. Mule 10 vi nantar shikat nahit tar Chote Chote kam karun swatantra hotat.
True
True. Aai babanchya gharat rahun, khaun piun war me kasa independent ahe sangat bastat aplya ithe
Pan tithe family la kahi value nahi... Karan te loka housewife la khalchya darjyani baghtat...
Work ethics learn from developed world. Family ethics learn from India
Loksankya waad he samysa fakt stree shikshanane kami nahi honaar....jo parent niyantran kayda yet nahi.
yana double bolva ,,,,aankhi aikav vataty
या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्रिब करा...मी स्वतः केलंय, आज अशी मांडणी खूप गरजेचे आहे,कारण आपण नष्ट होण्याच्या मार्गावर आहोत...चॅनल ला शुभेच्छा💐💐💐
People who change the world Madhe Gautam Buddha ani Ambedkar asle pahije
i do not agree, in christian societies like USA , having more kids is preferred because christianity does not allow abortion, ....even many england educated families have six kids
भ्रष्टाचारी भारत :
सरकारी बंगला - ताजमहल
सरकारी दवाखाना - भूतमहल
हल्ली Ethics वर चालणार्याला खूप पीडतात.