जागरूक सरकार, महत्वाकांक्षी नागरिक हे समीकरण जेंव्हा जमेल,तेव्हाच प्रगतीचा वेल गगनाला भिडेल. गोडबोले सर आपण अतीशय कडू औषध गोड शब्दांत लोकांच्या गळी उतरवता. अभिनंदन...........
Achyut godbole sir tumhi plz ek youtube channel banvha .tumch matt ekalyla khup avadle . Pratek topic ver tumch mattan madhun ek naveen angle mahit padin
अप्रतिम, सखोल आणि निःपक्षपाती.. धन्यवाद!! फक्त एक निरिक्षण नोंदवू इच्छितो, I don't want to be offensive here.... पण आज पर्यंतच्या बहुतेक सर्व सरकारांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक मंत्री पद हे तुलनेने अकार्यक्षम मंत्र्यालाच दिलं गेलं आहे.. यावरूनच सरकारची या क्षेत्रांबद्दल असलेली अनास्था स्पष्ट होते..
भारतात येऊन गेलेले विदेशी लोकं भारताबद्दल बरोबरच बोलतात की, एवढी अनागोंदी असलेला देश चालतोय तरी कशाच्या भरवश्यावर? की हा देश फक्त देवच चालवतोय, सरकार किंवा सरकारी यंत्रणा नाही.
चीन, सिंगापूर मध्ये उठता लाथ बसता बुक्की धोरण स्वीकारले होते त्यामुळे लोकांना बेसिक शिस्त लागली.. आपल्याकडे शक्य आहे का हे? उत्तर भारतात जंगल राज आणि कम्युनिस्ट राज्य सरकारे असलेल्या ठिकाणी 'बंद' राज त्यामुळे मुंबई सारखी शहर गर्दीने बेजार झाली. कितीही रस्ते बांधा.. नव्या लोकल सोडा पुऱ्या पडणे अवघड झाले आहे.. उपाय म्हणून मेट्रो रेल्वे उभारायला लागले तर हजार अडथळे निर्माण करणाऱ्या जनहिताचा मक्ता घेतलेल्या रिकामटेकड्या लोकांची कमी नाही.. अनेकदा त्यांना परदेशातून फंडिंग होत असते! वर करंटे पत्रकार आणि अभिनेते आगीत तेल ओतून स्वतःच्या तुमड्या भरत असतात.. चीनमध्ये या अशा सर्वांची बोलती बंद केली जाते!
दुसरा भाग लवकरच आणल्या बद्द्ल channel चे आभार......अर्थ शास्त्र आणि सध्याची आर्थिक परिस्थिती अगदी सहज समजावून सांगितल्या बद्दल श्री अच्युत गोडबोले सरांचे मनापासून आभार🙏
अतिशय मार्मिक भाष्य आजच्या आर्थिक परिसथिती वर व सोबतच त्यातून बाहेर कसे निघता ये ईल् हे पण उत्कृष्ट सांगितलं आहे सरांनी .. पुन्हा एकदा कल्याणकारी अर्थशास्त्राची कास भारताने धारावी 👌👌🙏🙏
सरांच हे वाक्य खुप आवडल'"" खुप भिकारड जीवन जगतोय'' हे वाक्य अगदी बरोबर आहे........आपला देश खरच खूप मागे आहे .'जाती dharma मध्येच आपला देश गुंतलेला आहे.
With all due respect to Godbole sir.. A lot was talked about problems, every body knows about the problems. It would hv been interesting to listen to possible solutions. Please have another iview with sir to know about possible solutions.
खरच सर आपला मध्यम वर्ग भिकार मानसिकतेत जगतोय😔 मी पन त्याच वर्गातून बेलॉंग करतो , मी एक व्यवसाय सुरू केला होता पण तो फेल गेला मी त्याचे अनलिसिस केले तर माझ्या घरच्यांनी मला नवे ठेऊन माझे खच्चीकरणक करून टाकले आता नाविलाज झाला आहे माझा ऐका वर्कशॉप मध्ये काम कारावे लागत आहे🤦🤦🤦🤦 या मागे भित्रट विचारसरनीच आहे.
@7:10 auto sector is the biggest job creator. How will you give job to the people if everyone is using public transport? Even in America (Since you have given lot of examples from there) when slowdown was encountered. (Automobile companies, tyre, spare part companies, lined up not to build up good public transport!) and they rescued the economy out of slowdown. What will happen if public transport is made excellent in India? 1. In every agitation people destroy the public property. 2. People will loose jobs and dont know what to do? 3. Indians population is so huge that what will unemployed people will do?
अहो सर, जो क्वालिफाइड आणि चांगलं काम करणारा आहे, त्याला चांगला पगार देतात का मोठ्या कंपन्या.? आज सॅलरी आणि घरखर्च याचा काही मेळ आहे का ? मोठ्या कंपन्यांना खूप शिकलेला आणि चांगलं काम करणारा माणूस कमीत कमी, म्हणजे झाडूकाम करणाऱ्या सॅलरीमध्ये पाहिजे. तुम्ही आयआयटीमध्ये प्रोफेसर किंवा तिथे शिकून आलेल्या इंजिनिर्सना विचारा की त्यांनी काय संशोधन केले आहे. या लोकांनां वाटते की फक्त त्यांनाच वेस्टर्न टेकनॉलॉजि कळते, बाकीचे इंजिनिर्स मूर्ख आहेत. वर्षानुवर्षे काही करायचे नाही, फक्त पाश्चिमात्य लोक काय करतात, तेच करायचे. भारतात संशोधन करत नाही याच कारण तुम्ही फक्त आयआयटीमध्ये शिकलेल्या लोकांना मान देता, आणि जो कोणी इतर काही करत असेल, त्याला नालायक समजता. कोणी विचारलाय का अंबानी , टाटा आणि अडानी यांना इंजिनीरिंगबद्दल. यांना फक्त क्वालिफाइड आणि चांगलं काम करणारा माणूस हवा आहे गुलाम म्हणून. बाकी इतर कोणी प्रयत्न करेल, त्याची अडवणूक आणि पिळवणूक केली जाईल या भ्रष्ट राजकारण्यांकडून. या सगळ्या मोठया लोकांना फक्त इतर लोकांचा पैसा हवा आहे, आपले खिसे भरायला. भारतात प्रामाणिकपणे काम करणाऱ्याची काहीच किंमत नाही. तुमच्यासारखे लोक फक्त असे भाषण देतात. कधी शेतकऱ्याला विचारायला गेला का तुमचे अर्थशास्त्र ?
Ani tumhi kay kartay? Tyanchi bhashan aikun youtube var comment? Te nidan bhashan deun thoda prayatn tar kartayt stiti badlaycha pan tumchyasarkhe lok tyanchya pan payat pay ghalayla tapunch basalele asatat.
@@sunil2445 Nahi..Mi sudhha ek anubhavi and educated engineer aahe..15 years of experience..aani mala he navin nahi..Asle bhashan mi khup aadhipasun eikat aahe...Mi kahitari kaam karun dakhavle aahe...Only those can understand who have experienced this situation...Payat pay ghalnyachi mala savay nahi…aani aslya lokanchi bhashane mulatatch faltu asatat.
nqk90 pqr tumhi anubhavi ahat hi changli gost ahe. Pan jyanchya baddal bolatay to manus pan kay satar fatar nahi. To je bolatoy tyachyapatimge tyacha abhyas ahe. Ani to jar bolalch nahi tar te vichar eka thikanahun dusrya thikani janar kase. Tumhi mhatay bolu naka. Mag tumhich ekad solution sanga kas bager padaych hya problem madun. Jar lokani bolaychch band kel tar saman vicharachi manas ektra gola kashi honar? Duniya kay eka divsat badalat nasate shekdo varshe lagatat .
@@sunil2445 Kai hasyspad vakya aahe...duniya ek divsat badalat naste…Please read history of Germany and Japan..Totally devastated states after 2nd world war...Te sudhha ubhe rahile 20 varshant...Apan tusti bhashane deto...baki kahi nahi
nqk90 pqr mag godbole kay sangatayt. Government ne pudhakar ghetlyashivay kahi badalt nahi hech sangatayt ki. Tumhi kay eth vegal sangital. Tumhi pan examples ch dyayla lagalay. Mhanje apan bhashan dilel chalat pan dusaryane dil ki bhuddijivi lok lagech ha fakt apala prant ahe tyat dusra kasa shirtoy mhanun bomb marayla lagatat.
अतिशय माहितीपूर्ण. मुद्रा लोन, सरकारने चालू केलेल्या विविध योजना.. किती प्रभावदायी ठरत आहेत ? कोणत्या पक्षाला/व्यक्तीला क्रेडिट म्हणून नाही तर अशा योजनांचा उपयोग होत आहे का ? नसेल तर कोणत्या योजना हव्यात ? ह्यावर जाणकारांनी माहिती दिली तर उत्तम.
नुसती bookish बडबड काय कामाची? आपल्या देशातील आर्थिक, सामाजिक, मानसिक, परीस्थिती व तत्कालीन गरज, लाँगटर्म गरज, भविष्यातील गरज याचा सर्वंकष विचार करूनच सोल्युशन द्यायला लागतात आणि तरीही अपेक्षित रिझल्ट मिळाले नाही तर टिकेचे धनी होण्याची तयारी लागते.
अच्युतसर किती प्रॅक्टिकल आहेत याची साशंकता आहे , कारण त्यांनी ज्या ज्या कंपनीत काम केले तिथे तिथे त्यांच्या कामाचा ठसा उमटल्याचे ऐकिवात नाही . त्यांच्यामुळे एखादी कंपनी भरभराटीला आली असंही ऐकिवात नाही . बोलणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यात फार अंतर आहे.
Dear sir, Indian economy is concentrated on very fewer no.of sectors for employment generation in a very large numbers. Instead of that can we generate many sectors who will develop average/balanced number of jobs,not less not more. I think with that we can create socioeconomic balance. Education systems itself needs to be decentralised from fewer no.of cities. Desert/shadow rainfall areas to be used to establish IT parks, stadiums, educational institutions. We should keep in mind that USA like countries have not used fertile lands for industry, education ,sports, housing related Infrastructure purposes. They have kept it for agricultural purposes only. Blind industrialization has demolished rural economy which was earlier known as 12 बलुतेदारी in maharashtra. Last but not the least we haven't accepted and implemented any kind of population control policy officially in the form of law for any reason whatsoever.
Sir apan USA chya 30 crore lakansankya aslelya eco policy modelchi bhartatlya 136 crore loksankhya sathi ji tulna kartoy hech mulat chukich aahe....sirani ullekh kela ki scandinavian country bhayankar paisa aarogya,education ani infrastucture welfare var kharch kartat pan sirani tya deshanchi loksankaya kiti aahe he sangitla nahi....aplya ek mothya district chi 1crore jevdhi loksankhya aahe tevdhi tya deshachi aahe.....
Sir deshat public private joint venture madhun business model ubhe rahnar nahi to paryanta deshacha vikas ashakya aahe...fmcg sectore Madle big player he MNC aahet ex.HUl,nestle,itc,Cadbury,pepsico,coke,britania etc Consumer durable madhe Panasonic,Samsung,LG,Philips,sony etc Javal javal pratek sector madhe hich awastha aahe... Tyamule profit cha motha chunk ha pradeshat jato ani investment sathi aplyala FDI var depend rahava laagta.... Tyamule jo paryanta govt public ani private partnership madhun business ubhe karun underwear pasun swatche laptop ,software banvnar nahi to paryanta he dedhach vikas ashkya aahe.....
प्रचंड लोकसंख्या ह्या सार्याच्या मुळाशी आहे. करदाते पाच टक्केही नाहीत. उरलेल्या चौर्याण्णव पंचाण्णव टक्क्याना उत्तम शिक्षण-नोकर्या-आरोग्य वगैरे द्यायला निधी आहे का पुरेसा?
Sir,136 crore deshachi loksankhya hich mulat mothi samasya aahe....1950 madhe 34 crore loksankhya hoti 72 varshat 100 crore vaadhli... Yamule natural resources var tyach parinam zhala ....china jagatli saglyat jasta loksankhya asli tari bhaugalik shetrphal ani natural resources madhe sampana aahe.... Pan tumi population chya pramanat gdp kasa asla pahije he konich sangat nahi....
What about small business started thru Mudra loans n self employment ?? New startups? U should give those figures Govt is revising the complete method of employment assessment - the old one or existing method take into account only govt jobs or private or public sector jobs?? What about rise in figure of PROVIDENT FUND ??
Chutiya jara mudra loan la apply karun baag mag kalal...kiti ani kassa miltoi tho...modi savta moog gilun gap baslai mudra loan badal....fakt advertisement bagun ita yaun gandu comment karu naka...yaad zavada nu...akal vapra..gov. la prashana karala shika...fakat modi amit sha ni haaglala💩💩🤪🤪chatuu naka...
Thanks for d information...pan mala ek vicharaych aahe Sarkar ne kiti population sathi kharch karava aaj aapli population sathi evdha kharch karan ashkya aahe.....itar deshat population control madhe aahe mhanun te shakya aahe population uncontrolled madhe rahil yala janta hi responsible aahe.
Education , health definitely should be priority of government, but running commercial ventures like airlines , steel, should be avoided now.Strong defence, with local manufacturing, is another important job for government
संदेश एकदम बरोबर आहे आणि विचार करावा असाच आहे. पण मांडणी चुकत आहे असे वाटले. with all due respect , लोकांना असे म्हणणे कि तुम्ही भिकार जगत आहेत, दरिद्री विचारसरणी , मूर्खपणा ; एक वेळ अशी येणार कि लोक म्हणणार कि बाबा तू काय स्वतःला अति शहाणा समजतोस काय. खरंच जर चळवळ उभी करायची असेल तर लोकांना दूर सारून नाही करता येणार . लहान तोंडी मोठा घास आहे, पण असे वाटले म्हणून लिहिले. दुसरा मुद्दा कि सगळे सरकारने केले पाहिजे हे आपल्या सारख्या देशाला शक्य नाही. scandenevian देशाचे उत्पन्न आणि खाणारी तोंडे याचे गुणोत्तर आणि आपले गुणोत्तर याची तुलनाच नाही होऊ शकत. आपण तेच करत होतो पहिले ५०, ६० वर्ष. जर कोणी NGO खरेच चांगले काम करत असेल , तर काय हरकत आहे त्यांना प्रोत्साहन द्यायला ? अश्या संस्था role model बनल्यातर काही चुकीचे नाही. एखादा मुलगा कठीण परिस्थितीत चांगले यश मिळवत असेल , तर काय हरकत आहे त्याला role model बनवायला. शेवटी समाजाला हे शिकवणे कि तुझ्या आयुष्याचा control तू घेऊन काहीतरी चांगले करून दाखव , हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे एक positivity निर्माण होईल. rather than सरकारला दोष देत राहणे कि तुम्ही काम चांगले नाही केले .
योग्य बोललात सरकार नेच केलं पाहिजे हा मुद्दा राजकारण म्हणून प्रभावी ठरेल उपाय म्हणून नाही. फक्त उदाहरण म्हणून देतो- कचरा म्हणा किंवा पाणी लोकांनी प्रयत्न उभे केले पाहिजेत, पाणी चे ro प्लांट निघाले आहेत ते सरकार चे अपयश मानून टीका करत बसणे वेडेपणा. Similar कचरा चे होईल लोकांच्यात जागृती होऊन तिथल्या तिथे विल्हेवाट लागेल, society ज्यांना परवडते ते तिथल्या तिथे segresssion प्लांट लावतील सरकार चे burden कमी करतील हे असे सांगितले की argument होते सरकार ने वीज पाणी रस्ते सगळे मोफत दिले पाहिजे, दिल्ली मध्ये नाही का दिली फ्री वीज, (गोडबोले म्हणतात च की सरकार पाहिजे त्या गोष्टी वर खर्च करत नाही आहे) पण भारतात जिथे कचरा पण पैसे खर्च करून उचला सांगायला पाहिजे तिथे सरकार वर तात्विक बरोबर असले तरी सधन लोकांनी तरी सरकार कडून च झाले पाहिजे ही अपेक्षा ठेवणे आणि तसे त्यांना पेटवून राजकारण उभे करणे म्हणजे प्रश्न आणि जटिल करणे.
आपला basic pattern हे म्हणतात तसा किंवा ह्यांना अपेक्षित असा मिश्र च होता. त्याचे दोष लक्षात आले पण 79-83 पासून कळून ही आपण बदललो नाही. 89-91 ला forced ह्या open market व्यवस्थेत ढकलले गेलो. पूर्ण open व्हायला 2004-5 उजाडले. जसे की मार्केट म्हणजे share वाले आणि commodity वाले पूर्ण खेळायला open केले. त्यांना खुश करणाऱ्या policy अवलंबली गेली. (नक्कीच सेबी सारख्या regulatory यंत्रणा ही चांगल्या काम करतच होत्या) अर्थात 1991 साली चोखाळला तोच उत्तम मार्ग होता त्यावेळी, *आता 28-30 वर्षांनी तो मार्ग बदलायची गरज निर्माण झाली आहे का?* बदल होतो आहेच पण गोडबोले सांगतात तसा करून तरी काहीच फायदा होईल असे वाटत नाही. हे माझे अल्प बुद्धी आकलन असू शकेल. Ratin roy म्हणतात(गोडबोले नि दाखला दिलेला आहेच) , 1992 पासून 2008-11 पर्यन्त ची growth, 10 कोटी लोकांच्या consuption मुळे होती. ते आता middle income trap मध्ये अडकले आहेत. म्हणजे नवीन गाड्या नवीन फ्लॅट असले काही फुगे निर्माण करण्यापासून परावृत्त झालेत. सार्वजनिक वाहतूक चोख झाली नसली तरी ola uber ने त्याच्या गाडी ची अवाजवी हौस वर विचार करण्यास भाग पाडले आहे. Extra flat चे ही तसेच. शहरी भागात demand कमी होणार 10 कोटी लोकांची त्याप्रमाणे देश 92 पासून उपभोगत असलेली growth थांबणार. ह्याला मार्ग काय? 1) Rural demand (म्हणजे परत खेड्याकडे चला) वाढवणे Eg. ola uber ला penetrate करणे परवडणार नाही सांगली कोल्हापूर सारख्या गावापासून 80 kms पसरलेल्या खेड्यात service देणे तिथे उत्पन्न स्तर वाढला की आपसूक गाड्या घेणार च लोक. दुसरे manufacturing आणि त्याचा नवीन मार्केट मध्ये export. जसे इराण रशिया मधील भाग, आफ्रिका इत्यादी मार्केट. *ही फक्त काही उदाहरणे काही मार्ग आहेत* प्रश्न tackle करण्याचे अनेक मार्ग आहेत पण basic वर प्रश्न उपस्थित करून मला नाही वाटत काही हशील होईल. मार्ग हाच आहे 10 कोटी कडून नवीन 30 कोटी कडे broaden करण्या शिवाय पुढच्या 2 टर्म च्या सरकार आणि 30 मधल्या पिढी ला तरी शक्य नाही. बाकी long term नवीन पिढी ला बेलाशक असले पुस्तकी मार्ग सांगून त्यावर innovation implememtatiom चे प्रयोग करत.. पुढचा मार्ग अधिक व्यापक मानवतेचा शाश्वत पर्यावरण वादी बनवला पाहिजे. आज बुद्धिभेद नका करून घेऊ स्वतः चा. नाहीतर न घर के ना घाट के.
For All Engineers in Colleges, please get your 2nd &3rd year Concepts C-L-E-A-R. All fundamental knowledge required in Industry is based on 2nd &3rd year Concepts.not how much Phd's you have.
You are commenting on number of vehicles on the road have increased by manyfolds that pedestrians have nowhere to walk along but in other interview you said less number of vehicle buyers in one of the factors contributing to economical slowdown. So how do you correlate?
कृपया मराठी शब्दांचा जास्तीस्त जास्त वापर करा, विनायक पाचलग आपणही मराठीत बोलावें कारण कित्येकाना कैपिटल इत्यादी इंग्रजी शब्द समजत नाही, पण भांड़वल म्हटलं की लगेच समजत.
फक्त प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणारा असुरक्षित समजतो त्यामुळेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे वाढतच आहे देशभरात किमान पाच सहा कोटी तरुण स्पर्धा परीक्षा चक्रव्यूहात फासलेले आहे
WE ARE CAPITALISTS & CAPITALISM ONLY PLAYED BY VERY FEW ORGANIZATION & RICH PEOPLE . SO , WHY COMMON PEOPLE EXPECT ANYTHING FROM IT , THEY'RE JUST A GUARDIAN OF THIS , WHEN THEIR NEED IS FINISHED THEY WILL BE THROWN OUT THAT'S HOW THIS CAPITALISM WORKS
i find him a pessimistic complainer...he has nothing positive to say about the fundamental ground level changes happening in the economy with less tax evasion and more compliance in the system with top politicians and industrialist being jailed for corruption...he is like the town clown who only keeps arguing about the possible problems and dangers but has no solutions to offer ...has he even created one working solution based on his fundamentals over the last 40 yrs...or is it only talks and criticisms
He real fact vr boltat n common man chya univa ani government chya univa sangtat but hyatlya common man la ani government la manav ghyaych ahe ka? N as he bolu shktat karan tyanchya vr ajun tri kutlya political party cha tag nhi asach bolat rahile tr to far lvkr lagel Sir save ur image I m big fan of u
Developing the software consulting business outside India means placing people cheaper rates, than that respective country's local consultant. Couldn't develop any ERP product in India. As SAP, PeopleSoft, I2, production of Hardware. Many smart people like Narayan Murti, Mr. Godbole couldn't pressurized the then Governments, since 1985, that software consultant export boom. The Countries mentioned in this discussion such as Scandinavian Nations, Korea, USA etc. Besides USA there is no democracy, people are happy with law and enforcement. They are not secular countries.
जागरूक सरकार, महत्वाकांक्षी नागरिक हे समीकरण जेंव्हा जमेल,तेव्हाच प्रगतीचा वेल गगनाला भिडेल. गोडबोले सर आपण अतीशय कडू औषध गोड शब्दांत लोकांच्या गळी उतरवता. अभिनंदन...........
अशी परिस्थिती फक्त स्वप्नात असते
Achyut godbole sir tumhi plz ek youtube channel banvha .tumch matt ekalyla khup avadle . Pratek topic ver tumch mattan madhun ek naveen angle mahit padin
अप्रतिम, सखोल आणि निःपक्षपाती..
धन्यवाद!!
फक्त एक निरिक्षण नोंदवू इच्छितो,
I don't want to be offensive here....
पण आज पर्यंतच्या बहुतेक सर्व सरकारांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक मंत्री पद हे तुलनेने अकार्यक्षम मंत्र्यालाच दिलं गेलं आहे..
यावरूनच सरकारची या क्षेत्रांबद्दल असलेली अनास्था स्पष्ट होते..
He obvious ahe. gadkari sarkhe abhyasu mantri alpasankyak
भारतात येऊन गेलेले विदेशी लोकं भारताबद्दल बरोबरच बोलतात की, एवढी अनागोंदी असलेला देश चालतोय तरी कशाच्या भरवश्यावर? की हा देश फक्त देवच चालवतोय, सरकार किंवा सरकारी यंत्रणा नाही.
China developing because of its government and India despite of it
चीन, सिंगापूर मध्ये उठता लाथ बसता बुक्की धोरण स्वीकारले होते त्यामुळे लोकांना बेसिक शिस्त लागली.. आपल्याकडे शक्य आहे का हे? उत्तर भारतात जंगल राज आणि कम्युनिस्ट राज्य सरकारे असलेल्या ठिकाणी 'बंद' राज त्यामुळे मुंबई सारखी शहर गर्दीने बेजार झाली. कितीही रस्ते बांधा.. नव्या लोकल सोडा पुऱ्या पडणे अवघड झाले आहे.. उपाय म्हणून मेट्रो रेल्वे उभारायला लागले तर हजार अडथळे निर्माण करणाऱ्या जनहिताचा मक्ता घेतलेल्या रिकामटेकड्या लोकांची कमी नाही.. अनेकदा त्यांना परदेशातून फंडिंग होत असते! वर करंटे पत्रकार आणि अभिनेते आगीत तेल ओतून स्वतःच्या तुमड्या भरत असतात.. चीनमध्ये या अशा सर्वांची बोलती बंद केली जाते!
You are right absolutely correct.
आपण तक्रार करत नाही. बाहेरच्या देशात जरा कमी जास्त झाले की सरकारविरुद्ध आंदोलन सुरु होतात. ' चलता है ' ही आपली वृत्ती आहे.
सर, नेमकं कुठे चुकत आहे हेच समजत नव्हते. आपण अगदी थोडक्यात हे इतक्या सहजतेने समजाऊन सांगत आहात. खूप बरे वाटते.
Thank you very much 🙏
दुसरा भाग लवकरच आणल्या बद्द्ल channel चे आभार......अर्थ शास्त्र आणि सध्याची आर्थिक परिस्थिती अगदी सहज समजावून सांगितल्या बद्दल श्री अच्युत गोडबोले सरांचे मनापासून आभार🙏
अतिशय मार्मिक भाष्य आजच्या आर्थिक परिसथिती वर व सोबतच त्यातून बाहेर कसे निघता ये ईल् हे पण उत्कृष्ट सांगितलं आहे सरांनी .. पुन्हा एकदा कल्याणकारी अर्थशास्त्राची कास भारताने धारावी 👌👌🙏🙏
सरांच हे वाक्य खुप आवडल'"" खुप भिकारड जीवन जगतोय'' हे वाक्य अगदी बरोबर आहे........आपला देश खरच खूप मागे आहे .'जाती dharma मध्येच आपला देश गुंतलेला आहे.
With all due respect to Godbole sir.. A lot was talked about problems, every body knows about the problems. It would hv been interesting to listen to possible solutions. Please have another iview with sir to know about possible solutions.
Right
Not everyone knows about the problems!
Apratim, nehami pramane. Practical, realistic but long time before it is implemented. As rightly said by you, public out cry is necessary.
खरच सर आपला मध्यम वर्ग भिकार मानसिकतेत जगतोय😔 मी पन त्याच वर्गातून बेलॉंग करतो , मी एक व्यवसाय सुरू केला होता पण तो फेल गेला मी त्याचे अनलिसिस केले तर माझ्या घरच्यांनी मला नवे ठेऊन माझे खच्चीकरणक करून टाकले आता नाविलाज झाला आहे माझा ऐका वर्कशॉप मध्ये काम कारावे लागत आहे🤦🤦🤦🤦 या मागे भित्रट विचारसरनीच आहे.
गोडबोले सर खरोखर महाराष्ट्राचे भूषण आहेत
चला कोण तरी सत्य बोलत आहेत .
Think Bank you are doing great work.. Please have weekly discussion with Achyutji.very realistic and inspiring..
Karna kaya he ?
Call 7900001066
Kahena kaya chayte ho ?
Well said.
On the lines of what I think normally.
Good to know my opinions match with knowledgeable and experienced person like him.
अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
३० कोटी भारतीयांना लिहिता वाचता येत नाही खरय. # अडाणी भारत
भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे । उर्वरित 100 कोटी लोकाना लिहता वाचता येत की ।
Terrific. Thank you so much Achyut Godbole and Think Bank for the same
The great achyut godbole sir!!!
विकासाच्या मॉडेल पेक्षा विकास कसा होईल भविष्यात काय बदल होईल त्याप्रमाणे आता काय बदल अपेक्षित आहे यावर भाष्य व्हावे
लोकसंख्या हा मोठा प्रश्न आहे.
Hoy Mitra barober.....lavkarch kayda (law) ala paije.
apratim
India is country of rich politicians and poor people.
Haha.... criminal turned rich politicians pan ahet.
Sir u always correct.
Godbole siranche aajun episode pahije
Excellent analysis
आपण छान आणि अचूक गोड बोले.... 👌
उत्कृष्ठ विश्लेषण !!
आरोग्य शिक्षणावर कमी पैसा खर्च होतो.
प्रचंड लोकसंख्या.
भ्रष्टाचारामुळे निधीची कमतरता
ही प्रमुख कारणे
यावर आपले मनोगत अपेक्षित आहे
Health spending per capita, 2018.
US: $10,586
Germany: $5986
Sweden: $5447
Canada: $4974
France: $4965
Japan: $4766
UK: $4070
Italy: $3428
Spain: $3323
South Korea: $3192
Russia: $1514
Brazil: $1282
Turkey: $1227
South Africa: $1072
India: $209
(OECD)
खूपच छान माहिती दिलीत , पण इंटर्व्हिव्ह घेणाऱ्याने जरा चांगले कपडे घातले असते तर बरे दिसले असते
Chan analysis - what next is again question. Population blast is biggest problem in india
10+2 शिक्षणाची निती बदलायला हवी
अच्युत गोडबोले सर खुप छान
Khup chan sir great thoughts i agree with you sir🙏
Khup chan sir ... Thanq
Enlightening discussion.
Perfect as always
Great job sir..
@7:10 auto sector is the biggest job creator. How will you give job to the people if everyone is using public transport? Even in America (Since you have given lot of examples from there) when slowdown was encountered. (Automobile companies, tyre, spare part companies, lined up not to build up good public transport!) and they rescued the economy out of slowdown. What will happen if public transport is made excellent in India? 1. In every agitation people destroy the public property. 2. People will loose jobs and dont know what to do? 3. Indians population is so huge that what will unemployed people will do?
Very true.
लोकसंख्यापण मुद्दा आहे unemployment चा
Ohhho ata tumchi saakal zali vatai...rao...modi ni💩kalala chata java ani modi jinda bad mana
Yes....it's very important....
महत्वाचा मुद्दा आहे । लोक खिल्ली उडवत आहेत ।
अहो सर, जो क्वालिफाइड आणि चांगलं काम करणारा आहे, त्याला चांगला पगार देतात का मोठ्या कंपन्या.? आज सॅलरी आणि घरखर्च याचा काही मेळ आहे का ? मोठ्या कंपन्यांना खूप शिकलेला आणि चांगलं काम करणारा माणूस कमीत कमी, म्हणजे झाडूकाम करणाऱ्या सॅलरीमध्ये पाहिजे. तुम्ही आयआयटीमध्ये प्रोफेसर किंवा तिथे शिकून आलेल्या इंजिनिर्सना विचारा की त्यांनी काय संशोधन केले आहे. या लोकांनां वाटते की फक्त त्यांनाच वेस्टर्न टेकनॉलॉजि कळते, बाकीचे इंजिनिर्स मूर्ख आहेत. वर्षानुवर्षे काही करायचे नाही, फक्त पाश्चिमात्य लोक काय करतात, तेच करायचे. भारतात संशोधन करत नाही याच कारण तुम्ही फक्त आयआयटीमध्ये शिकलेल्या लोकांना मान देता, आणि जो कोणी इतर काही करत असेल, त्याला नालायक समजता. कोणी विचारलाय का अंबानी , टाटा आणि अडानी यांना इंजिनीरिंगबद्दल. यांना फक्त क्वालिफाइड आणि चांगलं काम करणारा माणूस हवा आहे गुलाम म्हणून. बाकी इतर कोणी प्रयत्न करेल, त्याची अडवणूक आणि पिळवणूक केली जाईल या भ्रष्ट राजकारण्यांकडून. या सगळ्या मोठया लोकांना फक्त इतर लोकांचा पैसा हवा आहे, आपले खिसे भरायला. भारतात प्रामाणिकपणे काम करणाऱ्याची काहीच किंमत नाही. तुमच्यासारखे लोक फक्त असे भाषण देतात. कधी शेतकऱ्याला विचारायला गेला का तुमचे अर्थशास्त्र ?
Ani tumhi kay kartay? Tyanchi bhashan aikun youtube var comment? Te nidan bhashan deun thoda prayatn tar kartayt stiti badlaycha pan tumchyasarkhe lok tyanchya pan payat pay ghalayla tapunch basalele asatat.
@@sunil2445 Nahi..Mi sudhha ek anubhavi and educated engineer aahe..15 years of experience..aani mala he navin nahi..Asle bhashan mi khup aadhipasun eikat aahe...Mi kahitari kaam karun dakhavle aahe...Only those can understand who have experienced this situation...Payat pay ghalnyachi mala savay nahi…aani aslya lokanchi bhashane mulatatch faltu asatat.
nqk90 pqr tumhi anubhavi ahat hi changli gost ahe. Pan jyanchya baddal bolatay to manus pan kay satar fatar nahi. To je bolatoy tyachyapatimge tyacha abhyas ahe. Ani to jar bolalch nahi tar te vichar eka thikanahun dusrya thikani janar kase.
Tumhi mhatay bolu naka. Mag tumhich ekad solution sanga kas bager padaych hya problem madun.
Jar lokani bolaychch band kel tar saman vicharachi manas ektra gola kashi honar? Duniya kay eka divsat badalat nasate shekdo varshe lagatat .
@@sunil2445 Kai hasyspad vakya aahe...duniya ek divsat badalat naste…Please read history of Germany and Japan..Totally devastated states after 2nd world war...Te sudhha ubhe rahile 20 varshant...Apan tusti bhashane deto...baki kahi nahi
nqk90 pqr mag godbole kay sangatayt. Government ne pudhakar ghetlyashivay kahi badalt nahi hech sangatayt ki. Tumhi kay eth vegal sangital. Tumhi pan examples ch dyayla lagalay. Mhanje apan bhashan dilel chalat pan dusaryane dil ki bhuddijivi lok lagech ha fakt apala prant ahe tyat dusra kasa shirtoy mhanun bomb marayla lagatat.
Jabardasta
9:41 swag.
Amazing analysis sir
On the graund talk
True.!
अतिशय माहितीपूर्ण.
मुद्रा लोन, सरकारने चालू केलेल्या विविध योजना.. किती प्रभावदायी ठरत आहेत ? कोणत्या पक्षाला/व्यक्तीला क्रेडिट म्हणून नाही तर अशा योजनांचा उपयोग होत आहे का ? नसेल तर कोणत्या योजना हव्यात ? ह्यावर जाणकारांनी माहिती दिली तर उत्तम.
लोकांनी गैरफायदा घेतला
Great.
सरांला नीती आयोगात घ्या
नीती आयोगात मोदींचे भक्त असतात फक्त... त्यांना अच्युत सर परवडणार नाही
नुसती bookish बडबड काय कामाची? आपल्या देशातील आर्थिक, सामाजिक, मानसिक, परीस्थिती व तत्कालीन गरज, लाँगटर्म गरज, भविष्यातील गरज याचा सर्वंकष विचार करूनच सोल्युशन द्यायला लागतात आणि तरीही अपेक्षित रिझल्ट मिळाले नाही तर टिकेचे धनी होण्याची तयारी लागते.
@@anitasane3903 I think he has practical knowledge of running companies.. .. Fakt bookish knowledge nasnar tyana
अच्युतसर किती प्रॅक्टिकल आहेत याची साशंकता आहे , कारण त्यांनी ज्या ज्या कंपनीत काम केले तिथे तिथे त्यांच्या कामाचा ठसा उमटल्याचे ऐकिवात नाही . त्यांच्यामुळे एखादी कंपनी भरभराटीला आली असंही ऐकिवात नाही . बोलणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यात फार अंतर आहे.
Sir,rastyavar vutrun shantatechya margane chalval,sampa,asahakar karun deshacha vikasachi gati thambavnya peksha ,samajik arthik sudharna karun human productivity kashi cataracts yeil yacha vicharte kela pahije.... adani shetkarayala suddha arthshastra vyavasthit kalta fakta te globalization madhe kasa asava ya shikvanichi garaj aahe....
Last 1 minuit is full of Thuglife.
Dear sir,
Indian economy is concentrated on very fewer no.of sectors for employment generation in a very large numbers.
Instead of that can we generate many sectors who will develop average/balanced number of jobs,not less not more.
I think with that we can create socioeconomic balance.
Education systems itself needs to be decentralised from fewer no.of cities.
Desert/shadow rainfall areas to be used to establish IT parks, stadiums, educational institutions.
We should keep in mind that USA like countries have not used fertile lands for industry, education ,sports, housing related Infrastructure purposes.
They have kept it for agricultural purposes only.
Blind industrialization has demolished rural economy which was earlier known as 12 बलुतेदारी in maharashtra.
Last but not the least we haven't accepted and implemented any kind of population control policy officially in the form of law for any reason whatsoever.
Godbole sir abhyasu Ani pramanik vyaktimatv..
Too fast paced. Needs to follow Avinash Dharmadhikari way of talking. Clear one.
Be yourself
Playback speed kami kara jar samjat nasel tar
Chalval ,sampa ya davya vicharatun deshachi pragaticha veg thambavnya peksha lokanchya arthik bhagidaritun parivartan shakya aahe....
Innovation is very important which is neglected in India.America is in advance because of innovation only.
I think India needed a compulsory 2 child policy immediately after Independence.
Sir system kon chalvate government ch n?
Is it really possible to build cheap 🏠 considering rate of land today???
Sir apan USA chya 30 crore lakansankya aslelya eco policy modelchi bhartatlya 136 crore loksankhya sathi ji tulna kartoy hech mulat chukich aahe....sirani ullekh kela ki scandinavian country bhayankar paisa aarogya,education ani infrastucture welfare var kharch kartat pan sirani tya deshanchi loksankaya kiti aahe he sangitla nahi....aplya ek mothya district chi 1crore jevdhi loksankhya aahe tevdhi tya deshachi aahe.....
Sir deshat public private joint venture madhun business model ubhe rahnar nahi to paryanta deshacha vikas ashakya aahe...fmcg sectore Madle big player he MNC aahet ex.HUl,nestle,itc,Cadbury,pepsico,coke,britania etc
Consumer durable madhe Panasonic,Samsung,LG,Philips,sony etc
Javal javal pratek sector madhe hich awastha aahe...
Tyamule profit cha motha chunk ha pradeshat jato ani investment sathi aplyala FDI var depend rahava laagta....
Tyamule jo paryanta govt public ani private partnership madhun business ubhe karun underwear pasun swatche laptop ,software banvnar nahi to paryanta he dedhach vikas ashkya aahe.....
प्रचंड लोकसंख्या ह्या सार्याच्या मुळाशी आहे. करदाते पाच टक्केही नाहीत. उरलेल्या चौर्याण्णव पंचाण्णव टक्क्याना उत्तम शिक्षण-नोकर्या-आरोग्य वगैरे द्यायला निधी आहे का पुरेसा?
सरकारच्या योजनेत जनतेचा सहभाग कशा पद्धतीने असावा त्यासाठी काय करायला हव, अस तुम्हाला वाटत सर. ?
Sir,136 crore deshachi loksankhya hich mulat mothi samasya aahe....1950 madhe 34 crore loksankhya hoti 72 varshat 100 crore vaadhli...
Yamule natural resources var tyach parinam zhala ....china jagatli saglyat jasta loksankhya asli tari bhaugalik shetrphal ani natural resources madhe sampana aahe....
Pan tumi population chya pramanat gdp kasa asla pahije he konich sangat nahi....
What about small business started thru Mudra loans n self employment ?? New startups? U should give those figures
Govt is revising the complete method of employment assessment - the old one or existing method take into account only govt jobs or private or public sector jobs??
What about rise in figure of PROVIDENT FUND ??
Chutiya jara mudra loan la apply karun baag mag kalal...kiti ani kassa miltoi tho...modi savta moog gilun gap baslai mudra loan badal....fakt advertisement bagun ita yaun gandu comment karu naka...yaad zavada nu...akal vapra..gov. la prashana karala shika...fakat modi amit sha ni haaglala💩💩🤪🤪chatuu naka...
Brother, we want panacea not a bandage over wound. I respect modi's decision but that is not enough.
Video पाहण्या अगोदर...
उत्तर 👉 हो.
" great "
Thanks for d information...pan mala ek vicharaych aahe Sarkar ne kiti population sathi kharch karava aaj aapli population sathi evdha kharch karan ashkya aahe.....itar deshat population control madhe aahe mhanun te shakya aahe population uncontrolled madhe rahil yala janta hi responsible aahe.
फार छान, पण practically कसं आणि कोण करणार?
Changala Budhimaan manus, chukichya deshakadun apeksha thevaat aahe,
Achyut sir raana salam...
काय म्हणायचे आहे नक्की? आधी होता तो गोंधळ वाढला.
सरांची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी होती असं ऐकलंय ,त्यांचं ऑफिस अमेरिकेत होतं हेही ऐकलंय . मग त्यात त्यांनी काही नवीन का केलं नाही ?????????
Apli lokanchi mansiktach hi aahe ko baher cha te changle... mhanun aplya kade baherchya goshtina khup demand aahe
Barober.....Dev Jane he mansikta kadhi badlel......Brain drain hotoy aplya kade....kase hoeel invocation.
Achyut Godbole Yana PMO mdhe PM adviser mhanun ghya
Education , health definitely should be priority of government, but running commercial ventures like airlines , steel, should be avoided now.Strong defence, with local manufacturing, is another important job for government
संदेश एकदम बरोबर आहे आणि विचार करावा असाच आहे. पण मांडणी चुकत आहे असे वाटले. with all due respect , लोकांना असे म्हणणे कि तुम्ही भिकार जगत आहेत, दरिद्री विचारसरणी , मूर्खपणा ; एक वेळ अशी येणार कि लोक म्हणणार कि बाबा तू काय स्वतःला अति शहाणा समजतोस काय. खरंच जर चळवळ उभी करायची असेल तर लोकांना दूर सारून नाही करता येणार . लहान तोंडी मोठा घास आहे, पण असे वाटले म्हणून लिहिले.
दुसरा मुद्दा कि सगळे सरकारने केले पाहिजे हे आपल्या सारख्या देशाला शक्य नाही. scandenevian देशाचे उत्पन्न आणि खाणारी तोंडे याचे गुणोत्तर आणि आपले गुणोत्तर याची तुलनाच नाही होऊ शकत. आपण तेच करत होतो पहिले ५०, ६० वर्ष.
जर कोणी NGO खरेच चांगले काम करत असेल , तर काय हरकत आहे त्यांना प्रोत्साहन द्यायला ? अश्या संस्था role model बनल्यातर काही चुकीचे नाही. एखादा मुलगा कठीण परिस्थितीत चांगले यश मिळवत असेल , तर काय हरकत आहे त्याला role model बनवायला.
शेवटी समाजाला हे शिकवणे कि तुझ्या आयुष्याचा control तू घेऊन काहीतरी चांगले करून दाखव , हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे एक positivity निर्माण होईल. rather than सरकारला दोष देत राहणे कि तुम्ही काम चांगले नाही केले .
योग्य बोललात
सरकार नेच केलं पाहिजे हा मुद्दा राजकारण म्हणून प्रभावी ठरेल उपाय म्हणून नाही.
फक्त उदाहरण म्हणून देतो-
कचरा म्हणा किंवा पाणी लोकांनी प्रयत्न उभे केले पाहिजेत,
पाणी चे ro प्लांट निघाले आहेत ते सरकार चे अपयश मानून टीका करत बसणे वेडेपणा.
Similar कचरा चे होईल लोकांच्यात जागृती होऊन तिथल्या तिथे विल्हेवाट लागेल, society ज्यांना परवडते ते तिथल्या तिथे segresssion प्लांट लावतील
सरकार चे burden कमी करतील
हे असे सांगितले की argument होते सरकार ने वीज पाणी रस्ते सगळे मोफत दिले पाहिजे, दिल्ली मध्ये नाही का दिली फ्री वीज, (गोडबोले म्हणतात च की सरकार पाहिजे त्या गोष्टी वर खर्च करत नाही आहे) पण भारतात जिथे कचरा पण पैसे खर्च करून उचला सांगायला पाहिजे तिथे सरकार वर तात्विक बरोबर असले तरी सधन लोकांनी तरी सरकार कडून च झाले पाहिजे ही अपेक्षा ठेवणे आणि तसे त्यांना पेटवून राजकारण उभे करणे म्हणजे प्रश्न आणि जटिल करणे.
आपला basic pattern हे म्हणतात तसा किंवा ह्यांना अपेक्षित असा मिश्र च होता.
त्याचे दोष लक्षात आले पण 79-83 पासून कळून ही आपण बदललो नाही. 89-91 ला forced ह्या open market व्यवस्थेत ढकलले गेलो. पूर्ण open व्हायला 2004-5 उजाडले. जसे की मार्केट म्हणजे share वाले आणि commodity वाले पूर्ण खेळायला open केले. त्यांना खुश करणाऱ्या policy अवलंबली गेली. (नक्कीच सेबी सारख्या regulatory यंत्रणा ही चांगल्या काम करतच होत्या)
अर्थात 1991 साली चोखाळला तोच उत्तम मार्ग होता त्यावेळी,
*आता 28-30 वर्षांनी तो मार्ग बदलायची गरज निर्माण झाली आहे का?*
बदल होतो आहेच पण गोडबोले सांगतात तसा करून तरी काहीच फायदा होईल असे वाटत नाही. हे माझे अल्प बुद्धी आकलन असू शकेल.
Ratin roy म्हणतात(गोडबोले नि दाखला दिलेला आहेच) , 1992 पासून 2008-11 पर्यन्त ची growth, 10 कोटी लोकांच्या consuption मुळे होती. ते आता middle income trap मध्ये अडकले आहेत.
म्हणजे नवीन गाड्या नवीन फ्लॅट असले काही फुगे निर्माण करण्यापासून परावृत्त झालेत. सार्वजनिक वाहतूक चोख झाली नसली तरी ola uber ने त्याच्या गाडी ची अवाजवी हौस वर विचार करण्यास भाग पाडले आहे.
Extra flat चे ही तसेच.
शहरी भागात demand कमी होणार 10 कोटी लोकांची त्याप्रमाणे देश 92 पासून उपभोगत असलेली growth थांबणार.
ह्याला मार्ग काय?
1) Rural demand (म्हणजे परत खेड्याकडे चला) वाढवणे
Eg. ola uber ला penetrate करणे परवडणार नाही सांगली कोल्हापूर सारख्या गावापासून 80 kms पसरलेल्या खेड्यात service देणे तिथे उत्पन्न स्तर वाढला की आपसूक गाड्या घेणार च लोक.
दुसरे
manufacturing आणि त्याचा नवीन मार्केट मध्ये export. जसे इराण रशिया मधील भाग, आफ्रिका इत्यादी मार्केट.
*ही फक्त काही उदाहरणे काही मार्ग आहेत* प्रश्न tackle करण्याचे अनेक मार्ग आहेत
पण basic वर प्रश्न उपस्थित करून मला नाही वाटत काही हशील होईल.
मार्ग हाच आहे 10 कोटी कडून नवीन 30 कोटी कडे broaden करण्या शिवाय पुढच्या 2 टर्म च्या सरकार आणि 30 मधल्या पिढी ला तरी शक्य नाही.
बाकी long term नवीन पिढी ला बेलाशक असले पुस्तकी मार्ग सांगून त्यावर innovation implememtatiom चे प्रयोग करत.. पुढचा मार्ग अधिक व्यापक मानवतेचा शाश्वत पर्यावरण वादी बनवला पाहिजे.
आज बुद्धिभेद नका करून घेऊ स्वतः चा.
नाहीतर न घर के ना घाट के.
Sir punha Tumi ardhi daadhi kaali karayla visarlet
All industrial area and most important municipal corporations must be a union territories in future
For All Engineers in Colleges, please get your 2nd &3rd year Concepts C-L-E-A-R. All fundamental knowledge
required in Industry is based on 2nd &3rd year Concepts.not how much Phd's you have.
चर्चा फवत.उपाय कोणीच सांगत नाही.
Sir tumacha You Tube chennel bamawa...,.tumachi opinion far upayukt aahet.....simple language madhe
You are commenting on number of vehicles on the road have increased by manyfolds that pedestrians have nowhere to walk along but in other interview you said less number of vehicle buyers in one of the factors contributing to economical slowdown. So how do you correlate?
Study economics and social science.
बस मध्ये चढण्याचे अगोदर ड्राइव्हवर बस चालू करतो. चढा नाहीतरी मरा असा attitude drivercha asator.
कृपया मराठी शब्दांचा जास्तीस्त जास्त वापर करा, विनायक पाचलग आपणही मराठीत बोलावें कारण कित्येकाना कैपिटल इत्यादी इंग्रजी शब्द समजत नाही, पण भांड़वल म्हटलं की लगेच समजत.
PHC सेंटर आजारी आहे
नोकरी करणाराच स्वताला असुरक्षित समजतो
फक्त प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणारा असुरक्षित समजतो त्यामुळेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे वाढतच आहे देशभरात किमान पाच सहा कोटी तरुण स्पर्धा परीक्षा चक्रव्यूहात फासलेले आहे
WE ARE CAPITALISTS & CAPITALISM ONLY PLAYED BY VERY FEW ORGANIZATION & RICH PEOPLE . SO , WHY COMMON PEOPLE EXPECT ANYTHING FROM IT , THEY'RE JUST A GUARDIAN OF THIS , WHEN THEIR NEED IS FINISHED THEY WILL BE THROWN OUT THAT'S HOW THIS CAPITALISM WORKS
he aplyala samajla pan sarkarla kon sangnar
Vinayak sir....plz Sandeep wasalekar sir yancha ek episode hou de
Sir bolat rahaa please
Aikude saglyana
Ho na
"Bharat ganeshpure" ahe ha😂😂😂
Fiscal deficit kami karaycha nadat mandi ali
i find him a pessimistic complainer...he has nothing positive to say about the fundamental ground level changes happening in the economy with less tax evasion and more compliance in the system with top politicians and industrialist being jailed for corruption...he is like the town clown who only keeps arguing about the possible problems and dangers but has no solutions to offer ...has he even created one working solution based on his fundamentals over the last 40 yrs...or is it only talks and criticisms
He real fact vr boltat n common man chya univa ani government chya univa sangtat but hyatlya common man la ani government la manav ghyaych ahe ka?
N as he bolu shktat karan tyanchya vr ajun tri kutlya political party cha tag nhi asach bolat rahile tr to far lvkr lagel
Sir save ur image
I m big fan of u
चांगलं आहे ना अशी जाणकार व्यक्ती मंत्री बनायला पाहिजे... कल्पना करा, हे शिक्षण मंत्री झाले तर किती सुधारणा करू शकतात
Modi Shaha doesn't understand economics atall
Saheb : Kiti lok Tax pay kartat.
20% sarvajanik vahtuk madhe 80% lok pravas kartat...........ani 80% khaazgi vahtuk madhe 20% lok pravas kartat.......ya mule traffic zam hote ka...
Developing the software consulting business outside India means placing people cheaper rates, than that respective country's local consultant.
Couldn't develop any ERP product in India. As SAP, PeopleSoft, I2, production of Hardware.
Many smart people like Narayan Murti, Mr. Godbole couldn't pressurized the then Governments, since 1985, that software consultant export boom.
The Countries mentioned in this discussion such as Scandinavian Nations, Korea, USA etc. Besides USA there is no democracy, people are happy with law and enforcement. They are not secular countries.
Fukatchya Yojana band Kelya Shivaya paisa uplabdh honar Kasa?