सर जी, मी कॉलेज मध्ये असताना Walkman टेप वर आपल्या आवाजातील ऑडिओ कॅसेट खूप ऐकायचो, खेळ मांडीला लगोरी, मन राम रंगले. आज पुन्हा आपल्याला ऐकले खूप प्रसन्न वाटले. आपणाला दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा 🙏🙏
पुत्राचे विजय पिता संतोष जाय सांप्रदाय वरती नितांत श्रद्धा असणारे आमचे गुरुवर्य रघुनाथ खंडाळकर गुरुजी आणि त्यांच्या दोन्ही मुलं अतिशय अभिमानास्पद गोष्ट
पांडुरंग जी वाह अप्रतिम सुंदर छान तबला ❤ माझ्या कडे शब्द नाही आहे
अप्रतिम गायन व अप्रतिम तबला वादन
वा...किती गोड आम्हास ऐकावयास उशीर झाला..
खूप आनंद वाटला ..
तबलजी तर ग्रेट..
सर जी, मी कॉलेज मध्ये असताना Walkman टेप वर आपल्या आवाजातील ऑडिओ कॅसेट खूप ऐकायचो, खेळ मांडीला लगोरी, मन राम रंगले. आज पुन्हा आपल्याला ऐकले खूप प्रसन्न वाटले. आपणाला दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा 🙏🙏
खूपच छान सुंदर शांतस्वरूपाच गायन अगदि अंतःकरणात भिडणार
गुरूवर्य 🙏🙏
अप्रतिम तबला वादन आणि
मंत्रमुग्ध करणारे गायन .
गुरुजी सुरेश वाडकरजी नंतर तुम्हीच लाखात एक ...गाणारे या काळात दगडाखाली पण.....
वााह ! सुंदर चाल लावली
पुत्राचे विजय पिता संतोष जाय सांप्रदाय वरती नितांत श्रद्धा असणारे आमचे गुरुवर्य रघुनाथ खंडाळकर गुरुजी आणि त्यांच्या दोन्ही मुलं अतिशय अभिमानास्पद गोष्ट
Thank you
अप्रतिम 🙏
मी नवनाथ कुडूक राहणार बीड खंडाळकर गुरुजी आपणास व आपल्या परिवारास दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूपच सुंदर रूपक ताल अगदी खूप सुरेख
खुप छान गायल आहे 👌☝️🙏🚩
वहा...खुपच गोड...गायन..वादन
ऐकताना अविट गोडी निर्माण झाली. ह्रदयस्पर्शी गायन व त्याला तबला हार्मोनियम साथ साजेसी झाली.
खूप खूप छान च
काळजाला भिडणारे संगीत साथ...
तबला उत्तम च..
अप्रतिम
Atisundar
खूपच छान गुरुजी
jivan dhanya zale mauli
aapan sarvannaa aikun
Mind fresh God abhg
खूपच छान गायले आहे.
तबला वादकांचे नाव काय आहे ह्याचा उल्लेख नाही केला तुम्ही?
- महेश प्रभू गुलवाडी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏Jay Hari 👏👏👏👏👏
अतिशय सुंदर गुरूजी.
मन प्रसन्न झाले माऊली !!
🙏🙏👌
अप्रतिम गुरूजी.💐💐💐💐💐
Sumadhur
Sir, tumacha awaj ajun mulanpekaha god ahe
Waah 👌🏻👏🏻👏🏻
अप्रतिम 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Kay pan
अप्रतिम 🙏🙏🙏
एकदम sundar
नेहमीप्रमाणेच सदाबहार..... लाजवाब.. सुमधुर गायन..... तबलासाथ दमदार........