श्री रघुनाथजी खंडाळकर गुरुजी व शुभम खंडाळकर यांचे जबरदस्त दुर्मिळ गायन,Beautiful Abhang Singing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2021
- जबरदस्त दुर्मिळ अभंग गायन
रूप पाहता लोचनी
गायक :- श्री रघुनाथजी खंडाळकर गुरुजी व शुभम खंडाळकर
Beautiful Abhang Singing
Singers :- Shri Raghunathaji Khandalkar Guruji & Shubham Khandalkar
This is MAZI MAULI माझी माऊली TH-cam Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली TH-cam Channel
Thanks for watching our TH-cam Channel
#रघुनाथजी_खंडाळकर_गुरुजी #माझी_माऊली #mazi_mauli - บันเทิง
Khupachh Chhan Mauli...👌🏼👌🏼🙏💖🌹💖
क्या बात है...अशी शांत भजन आता एकलायला मिळत नाही ...सुंदर👌
Great Guruji ! 💐👌
Sundar Shubham 💐👌
तुमच्या। गायनाने आनंद। वाटतो
Beautiful❤
Heart warming music.
अप्रतिम सादरीकरण....
आदरणीय श्री खंडाळकर गुरूजी आणि त्यांचे चिरंजीव यांच्या स्वरातील,अप्रतिम चालीतील रूपाचा अभंग .....खूप आवडला...
तबला व हार्मोनियम वादन उत्कृष्ट आहे.
सर्वांना नमस्कार 🙏
अतिशय श्रवणीय गायन
खूप खूप छान गायन.
राम कृष्ण हरी.
पांडुरंग पवारजी सिरसांषटांग दंडवत
Ramkrushnahari!
Maauli Sri Gyaneshwar Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
रामकॄण हरि🙏🙏
फारच छान
काय आवाज आला जबाब नाही कर सर खूप खूप तुमचे स्वागत कानात घुमतय आणि खूप आनंद वाटतोय धन्यवाद
अप्रतिम 🙏 अवर्णनीय
व्वा छानच , अप्रतिम गायन, वेगवेगळ्या तालात, हेच तर खरे कौशल्य,
खूप खूप छान च..
अप्रतिम रचना..
उत्तम तबला...
सर्व च चांगले.. उत्तम...
अप्रतिम गायन वादन बहौत बढिया
श्रवणीय संगीत, मनमुराद आनंद लुटावा अशी गायकी!!!
फारचं मजा
Prabhakar Tathurkar.Best Performance from Pt.R.Khandalkar Sir and their son.
Nice Sir
ऐसा पुत्र लाभला तयाची भवसागरी किर्ती होइल
अप्रतिम 👌👌👌🙏🙏सर मला फोन नंबर मीळेल का मी खुप दीवसा पासुन नंबर शोधत होते
सरांचा नंबर हवा होता मिळेल का
वा.....खूप जबरदस्त गायन आहे👌⚘⚘⚘🙏
Darbari kanada raag अाहे ka? खूप chann layitt gayll आहे.
हो बंधू हा दरबारी कानडा राग आहे
अप्रतिम गायन मन प्रसन्न झाले। सर पण। नादब्रहम म्हणजे टाळ वादक यांच नांव माहीत नाही एकदम सुंदर टाळाची साथ ।कोटी कोटी प्रणाम ।