अत्यंत महत्त्वाचे काम आहे.नाहीतर सामान्य माणूस जगूच शकणार नाही प्रबोधन आवश्यक आहे.लोकांना शिस्त लावण्यासाठी कायदे करणे आवश्यक आहे.या लोकांना विशेष आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे.हे लोक आहे म्हणून आपण आहे.
खरच या लोकांना मनापासून धन्यवाद यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा पूर्ण पणे मोफत द्यायला हव्यात तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमीत कमी करायला हवा.. खाद्य पदार्थ पॅकिंग साठी पर्यावरणात लवकरात लवकर विघटन होणारे मटेरियल वापरायला हवे.
O agree with Sushila Tai. If BMC can involve them and do proper management with support from people this team can save lot of time on separation, the volume reaching to dumping ground will readuce. But again this will impact the lobby who takes the contract of dumping vehicles.
अत्यंत महत्त्वाचे काम आहे.नाहीतर सामान्य माणूस जगूच शकणार नाही
प्रबोधन आवश्यक आहे.लोकांना शिस्त लावण्यासाठी कायदे करणे आवश्यक आहे.या लोकांना विशेष आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे.हे लोक आहे म्हणून आपण आहे.
Agadi barobr
खरच या लोकांना मनापासून धन्यवाद
यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा पूर्ण पणे मोफत द्यायला हव्यात तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमीत कमी करायला हवा.. खाद्य पदार्थ पॅकिंग साठी पर्यावरणात लवकरात लवकर विघटन होणारे मटेरियल वापरायला हवे.
सुशीला ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ते जे काम करत आहेत आणि त्यातूनच जी जनजागृती पण करत आहेत त्या सगळ्यांना मनाचा मुजरा
सुशीला ताई व सगळ्या कचरा वेचणार्यांना सलाम.
तुमच्या कामाला आणि तुम्हाला सलाम ❤❤
These are real heroes 👍👍👍👍
Very important subject
खूपच सुंदर
Modi+Rahul pekshya hushar aahat tumi tumch knowledge aani kary pn mahan❤
Maushi khar tumhi khup changl kam kartate👏👏👏
Tai tumchya karyala koti koti pranaam🙏
खूप छान 👌
सुशिला साबळे यांना 🙏🙏🙏
ह्याच काम मोठी समाज सेवा आहे ग्रेट
Ho barobar aahe tai sangtat.
दुर्लक्षित heroes आहेत हे तस बघायला गेलं तर....सगळ्यांनी विचार करायला हवा या गोष्टीचा
Tai Hats off
कचरा वेचकाणा सोबत घेऊन भारत सरकारने मोठ्या प्रमाणात कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि सेंद्रिय खत नर्मिती करावी . सार्वजनिक बागांना हया खताचा वापर करावा.
सर्वात जास्त कचरा विविध कंपन्यांचे खाद्यपदार्थांची पॅकिंग.
खूप छान काम करत आहेत ताई ...
Salam tumchya kaamala
Real heroes 😎
excellent effort 🙏🏻
O agree with Sushila Tai. If BMC can involve them and do proper management with support from people this team can save lot of time on separation, the volume reaching to dumping ground will readuce. But again this will impact the lobby who takes the contract of dumping vehicles.
अशा लोकांना खरा राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे.
सरकारला काम करण्यासाठी बरीच क्षेत्र आहेत पण त्यांच्याच वादांमधून वेळ मिळेल तेव्हा!!!
❤❤❤👌👌👌
Dev tumala ashirvadit krnar nirogi jeevn denar
❤❤❤❤
Great 👍👍 work
Great Work...❤
Real heroes🎉🎉
शिक्षक लोकांना भरमसाठ पैसे देण्यापेक्षा जे आपलं देश वाचवत आहेत तेन important द्या
👍
Urfi Javed che bakichua selebriti che video photo kadhnya peksha yanche photo kadha tyana adrache sthan samaja madhye dya🙏🙏🌹
Nice
❤❤❤❤❤
Hi chagali sadhi manas te kachra saf karnare ani apan kachara karnare aahot tyana maza namekar
प्लास्टिक कॅरिबाग्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून सरकार टॅक्स घेऊन मोकळे होते,त्याची विल्हेवाट लावणे तितकेच महत्वाचे.
🙏🙏🙏🙏
हवामान बदल परिषदच्या विडीयोत प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवलेलं दिसतंय 🙏
🫡🫡🫡🫡🫡🫡
Tumch ka khup😢m
Tumche kam khup molache ahe
😢bapre
❤❤
🙏🙏🙏