कोकणातील अतिशय विलोभनीय गणेश मंदिर । Mesmerizing temple in Konkan |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 103

  • @satyawanshelte1832
    @satyawanshelte1832 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यातील गणेश मंदिर... आपले छायाचित्रण आणि निवेदन सुध्दा सुंदर आणि आकर्षक!!!

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      तुमचे खूप खूप आभार 🙏😊

  • @AuthorBooksReader
    @AuthorBooksReader 5 วันที่ผ่านมา

    Jai Shree Ganesha!!!

  • @deepikagurav4472
    @deepikagurav4472 9 หลายเดือนก่อน

    Khup chan vedio mast 👌🙏

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w 11 หลายเดือนก่อน

    खूप sunder आहे.

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w 11 หลายเดือนก่อน

    जय श्री Ganesha

  • @arvindsalvi4054
    @arvindsalvi4054 11 หลายเดือนก่อน

    नक्किच आवडला. धन्यवाद.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar...❤

  • @boisarman
    @boisarman 11 หลายเดือนก่อน

    Very nice Ganesh temple. Very nice informative video. Worth visiting temple

  • @rahulpalve8899
    @rahulpalve8899 11 หลายเดือนก่อน +1

    नमस्ते.....खुपच छान विडीयो आहे हा....इतक सुंदर आणि मनमोहक मंदिर कोकणातच असू शकत......मंदिरा बरोबरच बाप्पांची मुर्ती अतिशय सुंदर आहे.......विडीयो च्या शेवटी त्या लाकडी वस्तू खुप मस्त होत्या.....थॅन्क्स या विडीयो बद्दल......🙏🙏😍😍गणपती बाप्पा मोरया.....🙏🙏😍😍

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      तुमच्या मौल्यवान शब्दांबद्दल धन्यवाद.🙏 कृपया माझ्या चॅनेलला असेच सपोर्ट करत रहा आणि like, share आणि subscribe जरूर करा.😊

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार ओम गणपतेय नम:🎉

  • @somkantmulay3999
    @somkantmulay3999 11 หลายเดือนก่อน

    manmohak seen aahe Ganpati bappa morya

  • @hanmanttrigune8578
    @hanmanttrigune8578 11 หลายเดือนก่อน

    Mandir parisar video aani mahiti farach sundar.

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 11 หลายเดือนก่อน

    वाव खुपखुप सुंदर परीसर आहे किती सुंदर असे गणपतीचे मंदिर बनवले आहे खरचं ज्यांनी हे मंदिर बनवले त्यांना सलाम अप्रतिम असे भव्य दिव्य असे मंदिर आहे आणी गणपतीची मुर्ती खुपच सुंदर आहे आणी साऊथ ठिकाणी जसे मधुर असे संगित लावले आहे खुपच मनाला मोहून टाकणारे असे ठिकाण आहे खुपखुप सुंदर विडीयों आहे पण मँडम त्या ठिकाणी जाण्यासाठी रत्नागिरी वरून कसे जायाचे ते तरी सांगितले असते तर उत्तम झाले असते 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      तुमचे खूप आभार. 🙏 सर्व माहिती एका व्हिडिओमध्ये कव्हर केली जाऊ शकत नाही, म्हणूनच या व्हिडिओच्या सुरुवातीला मी नमूद केले आहे की आम्ही तिथे फेरीने बोटीने गेलो होतो आणि तपशीलवार व्हिडिओ लिंक आयबटनमध्ये आहे (सुरुवातीमध्ये व्हिडिओची वरची बाजू), description मध्ये देखील उपलब्ध आहे. तुम्ही तेथून बघू शकता.
      तसेच तुम्ही माझ्या कोकण मालिकेच्या प्लेलिस्टमध्ये आमचे मुक्काम, समुद्रकिनारा इत्यादी इतर व्हिडिओ देखिल पाहू शकता.
      कृपया माझ्या चॅनेलला असेच सपोर्ट करत रहा आणि subscribe जरूर करा.😊

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 ปีที่แล้ว +7

    आमचे गाव आहे जयगड जय विनायक मंदिर 🙏🌹❤

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 11 หลายเดือนก่อน

    कोकणातील सर्वच मंदिरं सुंदर आणी विलोभनीय आहेत. हे गणपतीपुळ्याचे मंदिरं आहे का?

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      नाही. जय विनायक मंदिर, जयगड

  • @ashokgoswami176
    @ashokgoswami176 11 หลายเดือนก่อน

    ओम श्री गणेशायनम.:

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 11 หลายเดือนก่อน

    🌾🌦️🌴

  • @rajanidhuri7583
    @rajanidhuri7583 11 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर मंदिर आहे,👌👌👌🙏🙏🌹

  • @shobharane7505
    @shobharane7505 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏

  • @mudhoji
    @mudhoji ปีที่แล้ว +3

    मंदिर व परिसर छान आहे.

  • @alkakarkare3925
    @alkakarkare3925 11 หลายเดือนก่อน

    Khup sunder

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 11 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत

  • @swatiphansalkar113
    @swatiphansalkar113 11 หลายเดือนก่อน

    सुंदर आहे खुपचं गणपती मंदिर आणि परिसर खुपचं छान आहे व्हिडिओ ही खूप छान माहितीपूर्ण बनवला आहे.,👌👌

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद .🙏माझ्या चॅनेलला असेच सपोर्ट करत रहा आणि subscribe जरूर करा.😊

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली नवीन ठिकाण माहिती झाल आवडला विडियो

  • @anjalideodhar5579
    @anjalideodhar5579 11 หลายเดือนก่อน

    जयगड विनायक मंदिर माहिती पूर्ण सुंदर व्हिडिओ 😊

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 11 หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @prasadthorat1532
    @prasadthorat1532 11 หลายเดือนก่อน

    मस्त.
    Thanks for sharing 👍

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      Most welcome 😊

  • @rampatil2579
    @rampatil2579 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ बनविला आहे व माहिती ही छान दिली आहे. धन्यवाद.

  • @mangeshkambli466
    @mangeshkambli466 ปีที่แล้ว +2

    ध्यनवांद ।अतिशय सुंदर मंदिर । जय गणेश हर हर महादेव ।,🙏🙏

  • @anitasamant2366
    @anitasamant2366 ปีที่แล้ว +2

    Khoop chaan mahiti dili thanks

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 11 หลายเดือนก่อน

    छान vdo धन्यवाद

  • @marutisonawane4207
    @marutisonawane4207 ปีที่แล้ว +5

    Very very nice konkan is the gods gift to Maharashtra

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      Thanks for supporting my channel. True, Konkan is really a God's gift.

    • @leenaupadhaya4205
      @leenaupadhaya4205 ปีที่แล้ว

      Music is very loud and irritating. Cant hear comentry

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 ปีที่แล้ว +2

    Jay ganeshaji.

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर ताई

  • @rashmikadam5078
    @rashmikadam5078 ปีที่แล้ว +1

    किती विस्तृत पण तरीही सुंदर आणि स्वच्छ मंदीर ईथून निघावसे वाटणार नाही

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      अगदी खरे आहे.

  • @santosh.deshmukh2202
    @santosh.deshmukh2202 11 หลายเดือนก่อน +1

    I have visited this temple.❤

  • @vinitad6463
    @vinitad6463 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर ❤

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye4971 11 หลายเดือนก่อน

    फारच छान

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.🙏 कृपया माझ्या चॅनेलला असेच सपोर्ट करत रहा आणि subscribe जरूर करा.😊

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas ปีที่แล้ว +1

    सुरेख
    👍👌👍👌🙏
    वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा
    🙏🌹🙏

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार🙏😊

  • @SharadBhuwad-v9q
    @SharadBhuwad-v9q ปีที่แล้ว

    परीसर खूपच सुंदर आहे

  • @deepadigambarnar6682
    @deepadigambarnar6682 ปีที่แล้ว +2

    Very beautiful temple and neture 🎉

  • @vidulamore5010
    @vidulamore5010 ปีที่แล้ว +1

    हे आमचे गाव आहे जयगड ‌इथे‌. किल्ला पण ‌आहै

  • @sadhanashinde6813
    @sadhanashinde6813 11 หลายเดือนก่อน +1

    Nice temple and video i think sweetuchi serial on zee yet hoti tyat hyach mandirch suting asave

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      Ho, he tech mandir ahe, jithe shooting zale. 😊

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 11 หลายเดือนก่อน

    सुंदर मंदिर व्हिडिओ

  • @सचिन-ष9ण
    @सचिन-ष9ण 11 หลายเดือนก่อน

    कोकण स्वर्ग आहे ❤️

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      खर आहे. 😊

  • @singamrathod
    @singamrathod ปีที่แล้ว +2

    Nice temple

  • @vidulamore5010
    @vidulamore5010 ปีที่แล้ว +1

    इथे एक शंकराचे मंदिर प्राचीन आहे तेपण छान आहे रत्नागिरी जिल्हा जयगड गाव सुंदर आहे

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      होय, जयगड खरोखरच सुंदर आहे. शिव मंदिराचे नाव काय आहे? पुढच्या वेळी मी तिथे नक्की भेट देईन.
      जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला subscribe करा. धन्यवाद🙏

    • @Nandini-r6z
      @Nandini-r6z 11 หลายเดือนก่อน

      I think. Sri. Shakar. Madir. Karhateshwar. Mandir. He aamache. Jog yanche. Kuldaiwat aahe.

  • @sunandadeshmukh8405
    @sunandadeshmukh8405 ปีที่แล้ว

    Very nice ❤

  • @madankoli6262
    @madankoli6262 11 หลายเดือนก่อน

    Jindal company Ganesh mandir

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 11 หลายเดือนก่อน +1

    मदिरा शेजारी रहाण्याची व्यवस्था आहे का
    सन्ध्याकाळी नन्तर जवळच मुक्कामाची व्यवस्था हवी
    असेल तर कृपया कळवा

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      तुमचे व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद. आम्ही गुहागरला राहिलो होतो. आमच्या मुक्कामाचे तपशील आणि गुहागर ते जयगड प्रवासाचे तपशील माझ्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये दिले आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर ते पाहू शकता. किंवा तुम्हाला या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शनमध्येही मिळू शकते.
      कृपया माझ्या चॅनेलला असेच सपोर्ट करत रहा आणि subscribe जरूर करा.😊धन्यवाद.

    • @Nandini-r6z
      @Nandini-r6z 11 หลายเดือนก่อน

      Jaigad. Hotel. Jog. Residency. A. C. Non. A. C. Rooms and. Dinner. Lunch.

  • @shridharsawant8940
    @shridharsawant8940 ปีที่แล้ว

    सर्व छान आहे. पण संपूर्ण पत्ता व ईतर माहिती दिली तर छान होईल व त्या ठिकाणी जाताना बरे होईल. शक्य असल्यास माहिती देणे.

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      धन्यवाद.🙏 येथील संपूर्ण पत्ता व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. तसेच description box मध्ये देखील मिळेल. कृपया माझ्या चॅनेलला असाच सपोर्ट करत रहा व चॅनेलला सब्सक्राइब जरूर करा.😊
      धन्यवाद🙏

  • @Nandini-r6z
    @Nandini-r6z 11 หลายเดือนก่อน

    Jaigad. 1). Port. 2). Jaigad. Fort. 3). Karhateshwsr. Mandir. Jog. Gharanyache. Kuldaivat.

  • @manojsathe5416
    @manojsathe5416 ปีที่แล้ว +1

    Exact location n detailed addres milel ka pls

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว +1

      मंदिराचा संपूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तरीही हा पत्ता - जेएसडब्ल्यू टाउनशिप , चाफेरी, जयगड, रत्नागिरी
      कृपया माझ्या चॅनेलला सपोर्ट करत रहा 😊
      धन्यवाद🙏

  • @mudhoji
    @mudhoji ปีที่แล้ว

    Please give details how to reach above temple from pune by road.

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      Thanks for watching my video.
      There are multiple ways to reach this temple from Pune. I am sharing one of the route which I followed.=>
      Pune=>Shirwal => Bhor => Mahad => Khed => Chiplun => Tavsal
      From Tavsal to Jaigad, you have to take ferry boat.
      For more information related to ferry boat, check out below linked video.
      th-cam.com/video/i3v9KpVyHdA/w-d-xo.htmlsi=msNG19E3NIMX-705

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว

    मंदिर फार विलोभनीय आहे.पण हा व्हिडीओ अपूर्ण माहितीचा वाटतो.हे मंदिर कोणता जिल्हा,तालुक्यातील आहे,तेथे जाण्यासाठीचे मार्ग कुठुन सोयीस्कर आहेत हा सांगणे आवश्यक आहे.मंदिर प्राचीन आहे की आता निर्माण केले आहे,याची पण माहिती सांगायला पाहिजा.

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว +1

      माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
      या व्हिडिओमध्ये मी स्थान आणि क्षेत्राविषयी सर्व तपशील आधीच दिले आहेत.
      तरीही हा पत्ता - जेएसडब्ल्यू टाउनशिप , चाफेरी, जयगड, रत्नागिरी.
      मी माझ्या चॅनेलवरील इतर व्हिडिओंमध्ये आमच्या प्रवासाचे तपशील शेअर केले आहेत, अधिक माहितीसाठी तुम्ही ते पाहू शकता.
      कृपया माझ्या चॅनेलला सपोर्ट करत रहा 😊
      धन्यवाद🙏

  • @sanjayattal-k3v
    @sanjayattal-k3v 11 หลายเดือนก่อน

    जयगड ला राहण्याची सोय आहे का?

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      जयगढमध्ये काही हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही राहू शकतात किंवा तिथून गणपतीपुळे जवळच आहे, तिथे भक्त निवास आणि mtdc रिसॉर्ट आहे, जिथे तुम्ही राहू शकता. अन्यथा आम्ही जिथे थांबलो होतो, तुम्ही ते रिसॉर्ट देखील पाहू शकता. त्या रिसॉर्टची माहिती मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. त्या व्हिडिओची लिंक description मध्ये आहे.
      कृपया माझ्या चॅनेलला असेच सपोर्ट करत रहा आणि subscribe जरूर करा.😊

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 11 หลายเดือนก่อน

    छान आहे पण राहायची सोय आहे का?

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.🙏 मंदिराचे भक्त् निवास नाही. जयगढमध्ये काही हॉटेल्स आहेत किंवा तिथून गणपतीपुळे जवळच आहे, तिथे भक्त निवास आणि mtdc रिसॉर्ट आहे, जिथे तुम्ही राहू शकता. अन्यथा आम्ही जिथे थांबलो होतो, तुम्ही ते रिसॉर्ट देखील पाहू शकता. त्या रिसॉर्टची माहिती मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. त्या व्हिडिओची लिंक description मध्ये आहे.
      कृपया माझ्या चॅनेलला असेच सपोर्ट करत रहा आणि subscribe जरूर करा.😊

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 11 หลายเดือนก่อน

    Mam Tumi gavach ulekh kar mam samprun nav saga video mede

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      Video madhye shevati sampurn patta dilela ahe. Tasech description madhye dekhil sarv details tumhala miltil.
      Video pahilya baddal dhanyavaad. Jar video avdala tr like, share ani subscribe jarur kara. 🙏

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 ปีที่แล้ว +2

    Kuthe aahe he mandir

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      मंदिराचा संपूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तरीही हा पत्ता - जेएसडब्ल्यू टाउनशिप , चाफेरी, जयगड, रत्नागिरी
      कृपया माझ्या चॅनेलला सपोर्ट करत रहा 😊
      धन्यवाद🙏

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 11 หลายเดือนก่อน

    Kontay distrk mede aah saga mam

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  11 หลายเดือนก่อน

      रत्नागिरी जिल्हा

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 ปีที่แล้ว +2

    कोठे आहे

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว +1

      मंदिराचा संपूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तरीही हा पत्ता - जेएसडब्ल्यू टाउनशिप , चाफेरी, जयगड, रत्नागिरी
      कृपया माझ्या चॅनेलला सपोर्ट करत रहा 😊
      धन्यवाद🙏

  • @vanavihar7028
    @vanavihar7028 ปีที่แล้ว

    Kounsa place ko Konkan nav he

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว

      धन्यवाद.🙏 येथील संपूर्ण पत्ता व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. तसेच description box मध्ये देखील मिळेल. कृपया माझ्या चॅनेलला असाच सपोर्ट करत रहा व चॅनेलला सब्सक्राइब जरूर करा.😊
      धन्यवाद🙏

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 11 หลายเดือนก่อน

    पहिले आहे अख्खं कोकण पाहिले. कोकणात घर आहे.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 ปีที่แล้ว +12

    कोकणात गावांना नाव गाव काही नसतो काय ?

    • @amhiexplorers
      @amhiexplorers  ปีที่แล้ว +3

      मंदिराचा संपूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तरीही हा पत्ता - जेएसडब्ल्यू टाउनशिप , चाफेरी, जयगढ़, रत्नागिरी.
      कृपया माझ्या चॅनेलला सपोर्ट करत रहा 😊
      धन्यवाद🙏

    • @prashantprabhudesai5980
      @prashantprabhudesai5980 ปีที่แล้ว +1

      Jai sri ganesha

    • @prashantprabhudesai5980
      @prashantprabhudesai5980 ปีที่แล้ว

      Khup Sundar

    • @varshanimbkar
      @varshanimbkar ปีที่แล้ว

      Jaun ale ahe atishay sunder mandir ahe..museum pan chan ahe😊

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 11 หลายเดือนก่อน

      कोकणात गावांना नांवे असतात. एकाच नांवाची 2 गावे असली तर त्यातील आकारमानाने छोट्या गावाच्या नावापुढे "खुर्द" आणि आकारमानाने मोठा गांव असल्यास त्याच्या नावापुढे "बुद्रुक" असे लिहिलेले असते.