कोणताही व्यवसाय करताना त्याचा अनुभव महिनाभर तिथे काम करून घ्यावा ...... मग तो गाई चा गोठा असो म्हशीचा गोठा असो. युट्युब तुम्हाला कराच म्हणत नाही........ आपण प्रॅक्टिकल अनुभव घेऊन व्यवसाय होईल ka नाही ते आपल्याकडून, मगच ठरवावे.....
सर आप हिंदी में भी वीडियो बनाया करें आपको बहुत अच्छा नॉलेज है आपका नॉलेज और भी किसानों को कम आ सकता है क्योंकि हम मुझे भी मराठी नहीं आती है पर आपका वीडियो देखता हूं तो थोड़ा थोड़ा समझता हूं
माझ्याकडे 35 गाय आहेत माझ्या माहितीनुसार जनावराला मका हा चारा सर्वात बेस्ट
आमच्या अकोले तालुक्यातील कळस कृषी प्रदर्शनामध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही येताय हे ऐकून खुप आनंद झाला. WELCOME TO AKOLE, Sir
खोड किडीचं प्रमाण फार जास्त आहे
सर माझे पण मेगास्विट असेच आहे लय भारी माहिती दिली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही नेहमीच सर्व शेतकऱ्यांना खूप मोलाची माहिती देत आहात, तुमचे आणि तुमच्या प्रयत्नांना धन्यवाद
Instagram vr pn khup changli mahiti dilya baddal dhanyavad sir
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद आपले
हि मेघा स्वीट लावाला होता चांगला चारा आहे दिड लिटर नी म्हैस चे दूध वाढ झाली आहे
सर, खूप माहिती दिली ,आम्ही निश्चितच meghaswit ची लागवड करू
सर तुम्ही खुप छान माहिती दिली दन्यवाद
खुप छान माहिती दिली आपण ,कापणी किती येतात दादा
Mi pan kela ahe sar ha chara khup chan aahe❤❤❤
सर मकापेक्षा याला average कमी आहे ओ माला वाटत मका परवडती
मकेला खर्च जास्त येतो
आमच sugargraze 6 फुट झालाय फक्त अडीच महिन्यात अणि तुरा आलाय
हिवाळ्यात वाढ कमी आहे का
दुसर्या कपनीला वाढल का चांगल
शुगर ग्रीस वाढत नाही मेगा स्वीट लावा
Very usefull information sir ❤❤
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
मेगास्वीट चांगलं आहे पण त्याची कापनी वेळेवर केली नाही तर पुन्हा फुटवा वाढ होत नाही.
He bgh dada ...❤❤❤❤
Jith lokanch ayshya sampl na tith apan chalu karto.....😂😂😂😂
Sir dudhala vaas yetoy murghassamulle
अरविंद सर कृपया आम्हाला कोकण प्रदेशात डेअरी फार्म उभारण्यासाठी मार्गदर्शन करा
दुसरी कापणी होत असेल तर त्याचं नियोजन कस असावं ते सांगा
सर शेळि खाते का? आणि बियाण मिळेल का ?
चुनखडीयुक्त जमिनीत येईल का...??
February madhe ata perla tarr yeil ka
Yacha murghas shelya khatat ka sir ji
This should also be sown, sir
याची पेरणी कदी करावी लागते सर
Sir खोड किडीसाठी कोणत औषध वापरायचे व किती प्रमाण
वाढ होत नाही
Plz सांगा
खुप छान माहिती... आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधुन नवीन काय तर दाखवता... धन्यवाद!!
Sir koknat yeil ka
Pawsalyaat yete ka he
एक किलो बियाण्याची किंमत किती आहे
Sir एक प्रश्न होता की मुर्रा म्हैस एक तिचे पिल्लू पाजून किती किलो per day किती किलो दूध देते.
Sir supernapiar
Cha biyane ahet ka aplya javalh. ।।।।
rante gava kunaacya setat gela asel tar sanagat java
1 महिन्या नंतर कोणते तननाशक वापरावे
Mast mahiti dili sir
Kiti divsamade yeto kapayla
एप्रिल महिन्यात केले तर चालते का
Sir maz pn megha sweet aasch aahe
थंडीत कमी वाढ होते
पेरणी केली तर चालेल का सर
एकर मध्ये किती टन चारा येतो
तोडनी कीती वेळा होते याची
Sukha chara pikalela changla ki kaplela
❤❤❤
सर तुमचा पत्ता काय आहे मला तुमच्या फार्म ला भेट देयची आहे
आता लावला तर चालेल का
रासायनिक खतांचा वापर जास्त होते
शुगरग्रेज चा मुरघास बनतो का
Price kay he
जिकडे पानी कमतरता आहे त्यांना हि वैरान परवडते अमाला मकाच परवडते
आमच्याकडे पाणीच नाही मग काय करु
Khod kida khup padlay Kay karave
Khod kid fawarani
7th aani 15th divashi
पन खोड किडी साठी कोणती फवारणी करावी
अणि खोड वाढीसाठी कोणती?
@@YTPatilDairyFarmArvindPatilपन खोड किडी साठी कोणती फवारणी करावी
अणि खोड वाढीसाठी कोणती?
यु ट्युब बघुन अजिबात गाय पालन कींवा चारा पीके करू नयेत चुकीची माहीती दिली जाते
Right 👍
कोणताही व्यवसाय करताना त्याचा अनुभव महिनाभर तिथे काम करून घ्यावा ...... मग तो गाई चा गोठा असो म्हशीचा गोठा असो. युट्युब तुम्हाला कराच म्हणत नाही........ आपण प्रॅक्टिकल अनुभव घेऊन व्यवसाय होईल ka नाही ते आपल्याकडून, मगच ठरवावे.....
100% खरय
Tu nko pau
Brobar boltay tumhi
25तन नाही 12 तन yety
दादा हे एकदाच येते का परत परत कापणी होती
Sir contact no dya tumcha
Normal maka lava asa भानगडीत पडू नका...
सर आप हिंदी में भी वीडियो बनाया करें आपको बहुत अच्छा नॉलेज है आपका नॉलेज और भी किसानों को कम आ सकता है क्योंकि हम मुझे भी मराठी नहीं आती है पर आपका वीडियो देखता हूं तो थोड़ा थोड़ा समझता हूं
@@pawaragrofarm9513 कहासे है सर आप
@@YTPatilDairyFarmArvindPatil balaghat madhya pradesh