शरद पवारांचा नाद नाय करायचा; ते तुमचा कार्यक्रम नक्की करतील; Nitin Gadkari On Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 469

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 ปีที่แล้ว +208

    महाराष्ट्राचा सुपर man गडकरी साहेब........ इतिहास लिहिला जाईल. असा एक नेता महाराष्ट्रात होता.... दिलदार मनाचा

  • @vijayashendre1203
    @vijayashendre1203 ปีที่แล้ว +89

    राजकारणातील एक अनुभवी नेता दुसऱ्या अनुभवी नेत्याची प्रशवसा करत आहे म्हणजे साहेबांनी महाराष्ट्रासाठी खुप काही केले आहे, ग्रेट साहेब

  • @sunitak404
    @sunitak404 4 หลายเดือนก่อน +14

    इतका स्ट्रॉंग नेता आणि इतकं सुंदर भाषण एक अतिशय प्रामाणिक राजनेता म्हणजे गडकरी साहेब

  • @reshmajadhav7925
    @reshmajadhav7925 ปีที่แล้ว +158

    गडकरी साहेबांचा नाद करायचा नाही, एकमेव व्यक्ती आहेत जे सर्व पक्षांना धरून ठेवतात. 💪

  • @prembajaj5944
    @prembajaj5944 ปีที่แล้ว +198

    गडकरी साहेब बरोबर बोलतात भाजप मध्य आसा नेता अजून तरी नाही

    • @raviwankhade9258
      @raviwankhade9258 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @sleepingfactor7205
      @sleepingfactor7205 ปีที่แล้ว +4

      😂😂 2019 madhe janadeshacha apman karun banavlela 2 ni pakshanche sarkar, 2023 pariyanta aplya astitvachi ladai ladtait😂😂😂...jyani jyani Chidavalela punha yein, Akela Fadnavis kya kar lega tyana tyancha bhashet uttar dilay...ekane paksha gamavlay, dusra 82 varshiparat pausaat bhijayla laglay😂😂😂..

    • @haridate4555
      @haridate4555 6 หลายเดือนก่อน

      😊0😊😊😊😊😊​@@sleepingfactor7205

    • @shreedada9562
      @shreedada9562 2 หลายเดือนก่อน

      ​@@sleepingfactor7205Ata kalal ka..? Pawarsaheacha Naad.. 💥

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 ปีที่แล้ว +107

    भाजपात फक्त एकच माणुस ठीक आहे। नितीन गडकरी

    • @viraltrendingReactions
      @viraltrendingReactions 7 หลายเดือนก่อน

      Bakiche ..😂

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 3 หลายเดือนก่อน +1

      गडकरी साहेब खरोखर पंतप्रधान व्हायलाच पाहिजे

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 3 หลายเดือนก่อน

      एकच नंबर महाराष्ट्रीयन माणूस आहे महाराष्ट्रीयन बच्चा है

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 ปีที่แล้ว +165

    गडकरी साहेब तुम्हीच पंतप्रधान होणे आवश्यक आहे

    • @alpeshpandya-ie1jk
      @alpeshpandya-ie1jk ปีที่แล้ว +2

      पार्टी ने दहा वर्ष दिले अध्यक्ष पदी काहीच नाही करु शकले

    • @kshirsagarnaganath4925
      @kshirsagarnaganath4925 ปีที่แล้ว +4

      ​@@alpeshpandya-ie1jkपार्टि संगठित केली वाढवली म्हणुनच आज सरकार आहे

    • @alpeshpandya-ie1jk
      @alpeshpandya-ie1jk ปีที่แล้ว +1

      क्षमा !! चुकीची माहिती होती माझा कड़े

    • @Dr.JBBora
      @Dr.JBBora 10 หลายเดือนก่อน

      ​@@alpeshpandya-ie1jkI iu

  • @pintufalake6202
    @pintufalake6202 ปีที่แล้ว +52

    सत्याचे वाली परमेश्वर म्हणजे गडकरी साहेबच खरे मूख्यमंञी तूम्ही आसते तर नकी महाराष्ट्राच भविष्य भारी घडवल आसत साहेब दम लागतो परखड भाषण करायला ते म्हणजे बर्फा सारखा निर्मळ कारभार म्हणजे फक्त तूम्हीच

  • @babajaaniloveindia5057
    @babajaaniloveindia5057 ปีที่แล้ว +24

    मैं अपनी लाइफ में आदरनिय शरद पवार साहब की इज्जत करता हूं और साहब के बाद मैं अपने लाइफ में
    संमाननीय नितिन जी गडकरी साहेब
    की इज्जत करता हूं और मै दुआ करता हूं आने वाला पंतप्रधान नितिन जी गडकरी साहब ही मिलें
    साहब कोई रिच मैन नहीं हुं लेकिन हमारा हींमत जुनून हमारे
    विदर्भ के लॉयन नितिन जी गडकरी साहब हंम आपके साथ है सर
    जय महाराष्ट्र

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ปีที่แล้ว +31

    अगदी बरोबर बोललात गडकरी साहेब🎉❤❤❤

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 3 หลายเดือนก่อน

      गडकरी साहेब रोखठोक नेते आहेत

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 ปีที่แล้ว +11

    सच्चा नेता...
    माझ्या आठवणीत... महाराष्ट्रातील समाजसुधारक...
    गडकरी साहेब God bless you.

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade ปีที่แล้ว +9

    सुंदर भाषण यापेक्षा अधिक चांगले होऊच शकत नाही .
    गडकरी साहेब म्हणजे Right man in rong party ,

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 ปีที่แล้ว +13

    गडकरी साहेब दुरदृष्टी असलेले नेतृत्व आहे....

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 ปีที่แล้ว +39

    Nitinji Gadkari Saheb is very great &Right speech.
    Jai Maharashtra.

    • @hemlatanaykodi236
      @hemlatanaykodi236 ปีที่แล้ว

      Nitinji.Gadkari.Saheb.Is.Very.great.And.RightSpeeh.Jay.Maharashtra.

  • @AshokPatil-kj2cm
    @AshokPatil-kj2cm ปีที่แล้ว +10

    गडकरी साहेब खरंच ग्रेट आहेत.....🙏👍❤️

  • @babupatel-pw2hi
    @babupatel-pw2hi ปีที่แล้ว +9

    नितीन गडकरी साहेबांच्या सारखा माणुस आजच्या काळात देशाचे पंतप्रधान पाहिजे.देशात रामराज्य आल्याशिवाय रहाणार नाही.धन्यवाद साहेब.

  • @helendsa7498
    @helendsa7498 ปีที่แล้ว +9

    Nitin sir genuine person,good human, God bless you sir, India needs person like you to guide,

  • @nandkumarsurve3966
    @nandkumarsurve3966 ปีที่แล้ว +107

    गडकरी साहेब तुमच्या पक्षामध्ये किती जणांना समजतय? जरा समजावून सांगा ना सगळ्यांना.

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 ปีที่แล้ว +43

    शरदराव पवार साहेब आमचा स्वाभिमान जय जगदंब

    • @minfra9904
      @minfra9904 ปีที่แล้ว

      Are Braman cha nanadh karu lavdaya

    • @shekharshirali8391
      @shekharshirali8391 ปีที่แล้ว

      Vakdoji Baramatikar Sharad Pawar Chor cha vijay aso

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 หลายเดือนก่อน

      Jalatach Raha third class ahe ​@@shekharshirali8391

    • @vishalnagapure6694
      @vishalnagapure6694 2 หลายเดือนก่อน

      ​@@shekharshirali8391 जाटू अंडभक्त

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 ปีที่แล้ว +6

    फक्त ,,शरद पवार साहेब,,, विकसित महाराष्ट्र चे,, नेते,,, शिल्पकार,,,,, आहेत,,, जय हो

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 ปีที่แล้ว +10

    मा आदरनिय गडकरी साहेब हे भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे महाराष्ट्र चे नाव देशात गाजलं पाहिजे महाराष्ट्राची गरीबी हटाली पाहिजे आणि तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे धन्यवाद

  • @kishorgaikwad5593
    @kishorgaikwad5593 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब यालाच म्हणतात, माणसे सांभाळून ठेवण, आणि हाच मानवी सन्मान आहे 🎉🎉🎉

  • @mangeshdeshmukh7633
    @mangeshdeshmukh7633 ปีที่แล้ว +12

    Great Gadkari , he has good Relation with all parties

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    मा नितीन गडकरी यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 ปีที่แล้ว +2

    या गडकरी साहेब यांना एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केले पाहिजे खरया अर्थाने महाराष्ट्राचं सोनं केल्या शिवाय राहणार नाही हे 💯 टक्के खरं आहे

  • @maheshbhagat616
    @maheshbhagat616 ปีที่แล้ว +20

    नितीन गडकरी खूप छान नेता👌🙏

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 4 หลายเดือนก่อน

    १ च नंबर साहेब आपण जे बोलता ते तंतोंतत खरे आहे आणि तुम्हीं सुध्दा लोकभिमुख नेते आहे आणि भारताला आपला सारख्या लोकांची नितांत आवश्यकता आहे धन्यवाद साहेब आपले

  • @ravindrathakar9283
    @ravindrathakar9283 ปีที่แล้ว +5

    गडकरी साहेब यांनी फार भाषण करून बोध दिला

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 ปีที่แล้ว +6

    एकच साहेब शरदचंद्र पवार साहेब ❤🙏

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 ปีที่แล้ว +9

    अतीशय महत्वपूर्ण आणि अभ्यासू वृत्तीने सार्वजनिक जीवनात कार्य करणारे नेते

  • @indian-Rk85
    @indian-Rk85 ปีที่แล้ว +7

    गडकरी साहेब फक्त पक्षाचे नेते नाहीत तर देशाचे नेते आहेत

  • @shailajachavan1139
    @shailajachavan1139 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या पवार साहेबांचा खरा अभ्यास केला गडकरी साहेब आपण मानलं आपणास

  • @abdulkalam-we8is
    @abdulkalam-we8is 10 หลายเดือนก่อน +1

    Shudh ani be dhadak nirnay genare neta Nitin Gadkari sir❤❤❤❤❤❤❤

  • @anilpatil331
    @anilpatil331 หลายเดือนก่อน

    प्रत्येक शब्द चांगला अणि कोणतीही व कोणावर ही टीका न करणारे असे नेते श्री गडकरी हेच आहेत

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा सुपरमॅन गडकरी साहेब सलाम तुमच्या विचाराला

  • @prakashgaikwad7407
    @prakashgaikwad7407 ปีที่แล้ว +1

    एकदम परफेक्ट बोलता तुम्ही सर

  • @prasadg2004
    @prasadg2004 ปีที่แล้ว +31

    Excellent speech .. very true 👍

  • @शिवसैनिक-घ7द
    @शिवसैनिक-घ7द หลายเดือนก่อน

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @madhukarmuluk336
    @madhukarmuluk336 4 หลายเดือนก่อน

    Great speech Nitin Gadkari shabheb 👏👏👏💐💐

  • @shahadullashaikh9120
    @shahadullashaikh9120 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राला लाभलेले देवमाणूस गडकरी साहिब. चांगल्या माणसाला पक्ष लागत नाही. अशा बुद्धिवादी माणसाची देशाला गरज आहे. नेता सर्वधर्माचा असतो मात्र दुर्दैव लोकशाहीत जातपात करून उपजनारे नेते देशाला कुठं नेत आहेत कळत नाही. लीडर कळला नाही अजुन . फक्त जातीचा लीडर असावा याची काही गरज नाही ...nice speach.. thank you

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr ปีที่แล้ว +6

    व्वा व्वा साहेब, काय विचार मांडत असता ❤

  • @शिवशक्तीदावलनाथदरबार
    @शिवशक्तीदावलनाथदरबार 8 หลายเดือนก่อน

    आदरणीय गडकरी साहेब आपण जे बोलतात ते दिल खुलास बोलतात आणि जे बोलतात तेच करतात तसेच गोर गरीबांना समजून घेणार अशा दमदार व्यक्ती महत्वाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
    शिवशक्ती दावलनाथ दरबार

  • @VishwasRasal-t9b
    @VishwasRasal-t9b ปีที่แล้ว +5

    आदरणीय गडकरी साहेब आपण जे बोलतात ते दिल खुलास बोलता आणि खरं बोलता. बरं आपण बरं बोलत नाहीत.❤

  • @yuvrajvalavke3125
    @yuvrajvalavke3125 ปีที่แล้ว

    अप्रतिम नितीनजी गडकरी साहेब .
    I am big fan of Nitinji Gadkari Saheb

  • @shivammaiomamberoi2976
    @shivammaiomamberoi2976 ปีที่แล้ว

    इतच तर चुकले अतिशय महान देश भक्त आणि हिंदु सनातन धर्म आणि हिंदू सनातन धर्म संस्कृती चे सच्चे प्यारे सेवक असलेल्या माननीय आणि सन्मांणिय श्री. नितिन गडकरी जी ने एक सैतान आणि हायवान शरद चंद्र गोविन्दराव पवार आणि राजकीय गुरू सैतान आणि हायवान यशवंतराव चव्हाण आणि यांच्या सभी सल्लहागार आणि परिवारांची इतकी प्रशांशा करने, डोक्यावर किती ही घेतल तरी हे महा दृष्ट मराठा समाजाला आणि भारतीय लोकशाही शासन प्रणाली ला आणि भारतीय जनतेला आणि मानवता धर्माला कलंकितकरने अजीबात थांंबनार नाहित म्हणूनच मतदानासाठी मुस्लिम धर्म आणि मुस्लिम धर्म संस्कृति के सभी लोगों के और उनके सभी देश द्रोही अतिरेकी संघटन और उनके सभी अतिरेकी नेता और कार्यकर्ता के हाथ पैर जोडकर प्रणाम करते हुए साष्टांग दंडवत प्रणाम करते रहेंगे यही सच्चाई है!

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 ปีที่แล้ว +3

    N Gadkari ji the absolute outspoken True Leader

  • @ratanpatole1111
    @ratanpatole1111 ปีที่แล้ว +15

    NG is very good speech and good thinking more and more beautiful person

  • @veggiegoodness7429
    @veggiegoodness7429 ปีที่แล้ว +4

    Perfectly said 👍🙏

  • @deepakgayakwadoffset3400
    @deepakgayakwadoffset3400 ปีที่แล้ว

    खरे तर गडकरी साहेबांचा नाद करायचा नाही... एक सच्चा, निडर आणि चांगल्याची पारख आणि प्रशंसा (मग तो कोणत्याही पक्षाचा असेना का ) करणारा दिलदार नेता!! आपल्या कामात झोकून देऊन काम करत राहणारा खरा नेता, देशप्रेमी, लोकप्रेमी लोकनेता!! आम्हाला अभिमान आहे तुमचा गडकरी साहेब... Hats off Gadakari Sir...

  • @Dost9921
    @Dost9921 ปีที่แล้ว +37

    Nitin gadkari great neta ❤️

    • @madhusudanambardekar7284
      @madhusudanambardekar7284 ปีที่แล้ว +2

      Sarv aamdarana Namrata vinanti ya sankatatatun ya vayat Ghor apmaña pasun vachava

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 ปีที่แล้ว

      khare nete hech ahet bjp che karan mundhe mahajan wajpaye ani adwani yanchi sangat hoti

    • @ravindramanjulkar441
      @ravindramanjulkar441 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @athex-6929
    @athex-6929 3 หลายเดือนก่อน

    Good Mr Gadkari ji
    Good talent and good speech
    Thnq

  • @sudhakarbhusare571
    @sudhakarbhusare571 ปีที่แล้ว +2

    खरोखर सर्व नेते मंडली नी असे काम करावे . गडकरी साहेबा सारखे

  • @hanmantpatil7183
    @hanmantpatil7183 10 หลายเดือนก่อน +1

    भाजप चा एक सच्चा नेता

  • @shailajachavan1139
    @shailajachavan1139 4 หลายเดือนก่อน

    माझ्या आयुष्यातली तर एक इच्छा राहिली आहे ती म्हणजे मला गडकरी साहेबांना भेटायचे असा रॉयल नेता खरंच ग्रेट माणूस

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 3 หลายเดือนก่อน

    लयंच भारी ❤😂

  • @nikilkamble5312
    @nikilkamble5312 ปีที่แล้ว +2

    Nitin gadkari super ❤❤❤

  • @ateequemohammed2153
    @ateequemohammed2153 ปีที่แล้ว +5

    Great leader Nitin ji

  • @somnathraut3639
    @somnathraut3639 3 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब तुम्ही मनापासून खरं बोलतात त्याचा मला मनापासून अभिमान वाटतो

  • @interestingworld842
    @interestingworld842 7 หลายเดือนก่อน +1

    The great phase of rajneta mananiy nitinji..vilasrao..mundhe saheb..pawar ..mahajan in MH were together❤❤

  • @shailajachavan1139
    @shailajachavan1139 4 หลายเดือนก่อน

    नितीनजी गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हावं असा स्वच्छ मनाचा माणूस फार दुर्मिळ आहे भारतात

  • @sachindeshmukh9221
    @sachindeshmukh9221 9 หลายเดือนก่อน

    नितीन साहेबांना त्रिवार वंदन, पवार साहेबांचे सटीक वर्णन,

  • @hanumantnetke9474
    @hanumantnetke9474 3 หลายเดือนก่อน

    ❤ जय महाराष्ट्र साहेब

  • @prashantlad5734
    @prashantlad5734 2 หลายเดือนก่อน

    साहेब आपले प्रत्येक भाषण फार सुंदर असते
    माझी आयुष्यात आपल्याला एकदा हाथ मिळवायचा आहे
    आपण मला एक वक्ता म्हणून आवडता
    मी आपल्या पक्षाचा नाही आहे

  • @AslamShalkh
    @AslamShalkh 3 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब प्रधान मंत्री होना चाहिए,the great man गडकरी जी🎉🎉

  • @kishordevkar2867
    @kishordevkar2867 ปีที่แล้ว +8

    चुकीच्या पक्ष्यात असलेला योग्य माणूस गडकरी साहेब

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 ปีที่แล้ว +2

    न १ भाषण

  • @yatinkanade2433
    @yatinkanade2433 3 หลายเดือนก่อน

    गडकरी ग्रेट❤️🚩👍🏻

  • @MaheshDeshmukh-v3l
    @MaheshDeshmukh-v3l 3 หลายเดือนก่อน

    ❤ बारामती मध्ये पवार साहेब आणि विदर्भामध्ये गडकरी साहेब यांचा नाद कोणी करू नये

  • @niranjanwasnik6008
    @niranjanwasnik6008 ปีที่แล้ว

    एक दम बरोबर आहे साहेब

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 2 หลายเดือนก่อน

    वस्ताद ❤️🔥🙏🏻

  • @AmolKoli0143
    @AmolKoli0143 4 หลายเดือนก่อน

    मी काँग्रेस समर्थक आहे पण गडकरी चा फॅन आहे❤

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 ปีที่แล้ว +1

    खुप चांगले महाराष्ट्रातील नेत्रत्व.

  • @RajuSurase-ow1yc
    @RajuSurase-ow1yc 3 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब खुप छान भाषण

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 ปีที่แล้ว +2

    गडकरी साहेब तुम्ही स्वछ आणि निर्मल मणाचे आहेत आणि बिन्धास्त बोलणे हेच तुमचे खर आयुष्य तुमच्या सारखा नेता होणे नाही
    बाळासाहेब ठाकरे नंतर खर आणि बिन्धास्त बोलणारे तुम्ही आहेत
    पण एक खोटे बोलत तुमच्या पक्षात मोदी काय ठरवत नाहीत
    पणासगळे तेच ठरवतात म्हणून देश अधोगतीकडे चालला आहे
    मागच्या टर्मला तुम्ही पंतप्रधान व्हायलाच पाहिजे होते आज देश महासत्ता झाला असता

  • @sachinbhosale4528
    @sachinbhosale4528 10 หลายเดือนก่อน

    नितीन गडकरी साहेब एक 👌🏻👌🏻👌🏻आहआहे

  • @NileshSuryavanshi
    @NileshSuryavanshi ปีที่แล้ว +39

    Sharad Pawar and Gadkari Saheb are true leaders of Maharashtra National Politics..If they are not there it will big loss for our Maharashtra.

    • @hanumantsurve3477
      @hanumantsurve3477 ปีที่แล้ว

      दोघांची पण व्यावसायिक पार्टनरशिप आहे गडकरीचे शेवटचे पद आहे

    • @NileshSuryavanshi
      @NileshSuryavanshi ปีที่แล้ว

      @@hanumantsurve3477 yes i know.I just put my thought as a Maharashtrian.I dont see anyone after them who is promising for National Politics..If Gadkari Saheb should be CM of Maharashtra,picture coud be different as he has clean image in politics and friend in every party..This is my personal opinion.

  • @ashakarvir2944
    @ashakarvir2944 ปีที่แล้ว +3

    I like ur speech always god bless you sir

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 10 หลายเดือนก่อน

    माझ्या मते तरी मा श्री गडकरी साहेब यांच्या सारखा नेता महाराष्ट्रा मध्ये पाहिजे , मा श्री स्वर्गिय गोपिनाथ मुंडे😅 नंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या मना मध्ये फक्त एकच अनुभवी नेता मा श्री नितिन गडकरी साहेब, धन्यवाद 💐💐

  • @MaheshDeshmukh-v3l
    @MaheshDeshmukh-v3l 3 หลายเดือนก่อน

    ❤❤ आम्हाला प्रधानमंत्री तुम्हाला पाहिजे

  • @chandrashekharborase2508
    @chandrashekharborase2508 ปีที่แล้ว

    Wow Great Nitin Sir 🎉🎉

  • @atuldhande2258
    @atuldhande2258 ปีที่แล้ว

    1k no Gadkari saheb

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 ปีที่แล้ว +2

    साहेब आमचा स्वाभिमान

  • @MadhurkarPahurkar-id1jz
    @MadhurkarPahurkar-id1jz ปีที่แล้ว +1

    शरद पवार साहेब यांच्या नाद 1:10 करायचा नाही . मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री साहेब❤

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 3 หลายเดือนก่อน

    नेहमी खर बोलणार माणूस भावी पंतप्रधान नितीनजी गडकरी

  • @amjadsheikh8342
    @amjadsheikh8342 3 หลายเดือนก่อน

    तुमच्यासारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होणं आवश्यक आहे

  • @arunmadkaikar3330
    @arunmadkaikar3330 9 หลายเดือนก่อน

    Yes ❤❤❤

  • @ranjeetkori809
    @ranjeetkori809 2 หลายเดือนก่อน

    Great man

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 2 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब अतिशय स्वच्छ माणूस आणि माणसाची पारख असलेला नेता शरद पवार साहेब नंतर गडकरी साहेब खरं तर तुम्ही पंत प्रधान होणे गरजेचे होते

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 ปีที่แล้ว

    खरोखर सच्चाई नेता म्हणजे नितीन गडकरी साहेब वा मानतो मी तुम्हांस

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 ปีที่แล้ว +1

    Dilkhulas Nitinji🙏😊

  • @dattakondbhar3794
    @dattakondbhar3794 10 หลายเดือนก่อน

    एकच नंबर नितीन साहेब गडकरी❤

  • @MaulaShaikh-g9y
    @MaulaShaikh-g9y 3 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब❤

  • @NikhilGavade-gd4hv
    @NikhilGavade-gd4hv 4 หลายเดือนก่อน

    माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ❤❤

  • @vinayv9675
    @vinayv9675 ปีที่แล้ว +6

    Right person to be CM of Maharashtra - Nitin Gadkiri.

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 ปีที่แล้ว +4

    गडकरी साहेब तुमच्या पक्षातील नेत्यांना कधी कळणार पवार साहेब

  • @devramjadhav6070
    @devramjadhav6070 4 หลายเดือนก่อน

    गडकरी साहेब खरे बोलतात

  • @ujwalamane2666
    @ujwalamane2666 11 หลายเดือนก่อน

    Excellent speech

  • @vilasnavale5037
    @vilasnavale5037 ปีที่แล้ว

    Great Sir

  • @DipakHadal-mx2ng
    @DipakHadal-mx2ng 2 หลายเดือนก่อน

    असे नेते महाराष्ट्राला हवे आहेत.

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness ปีที่แล้ว +1

    खरच जे बोलले ते खरे.