स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक आणि विधायक विचार असलेला नेता म्हणजे आदरणीय नितीन जी गडकरी साहेब, मनापासून साष्टांग दंडवत. आपले विचार आमच्यासाठी खुपच प्रेरणादायी आहेत.
गडकरी साहेब आज संपूर्ण देशात जर कोणाला ऐकाचं असेल तर फक्त तुम्हीच आहेत मी जन्माने शिवसैनिक आहे पण सत्य हे सत्य आहे मी माझ्या व्यवसायिक किंवा अन्य कोणत्याही गोष्टीत नकारात्मक असतो तेंव्हा फक्त तुमचं आणि तुमचंच कोणतंही भाषण बगतो
खरं तुमच्या दोघांचा खरा विरोधक म्हणजे महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब च नाद खुळा होता लोक नेतेचा तुम्ही नुसते कटकारस्थान रचले गेले आहेत नुसते शब्द देतात
आदरणीय सन्माननीय केंद्रीयमंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब तुमचा फोटो पाहिला तरी खूपच खूप खूप खूप खूप खूप आनंदी आनंद वाटतोय कारण तुमचे व्यक्तिमत्वच काय सगळ्यांन पेक्षा व्यतिरिक्त आहे रामकृष्णाहरी साहेब 🙏🌹🌺💐🌺🌹🙏
नितिन गडकरी साहब आप पंतप्रधान इस भारत देश के आप ही होंगे ऐसी व्यक्ति की जरूरत किस देश को है सभी धर्म को लेकर चलते हैं और बात भी सही करते हैं जनता इस बात पर कभी नाराजगी व्यक्त नहीं करती जिस व्यक्ति से प्रजा खुश है वही उसे देश का राजा भी होना जरूरी है देश के अगले पंतप्रधान हो जाएंगे यह उम्मीद ऊपर वाले से हम करते हैं। ऊपर वाले दुआ करते हैं कि आपकी तबीयत हर वक्त अच्छी रहे। जय संविधान जय भारत
स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक आणि विधायक विचार असलेला नेता म्हणजे आदरणीय नितीन जी गडकरी साहेब, मनापासून साष्टांग दंडवत. आपले विचार आमच्यासाठी खुपच प्रेरणादायी आहेत.
Karaycha, pan, nahi, pagal, samajun, sodun, dila,
Aatach, vel, aahe, bimar, ki, khatiya, par, marne ki,
नितीन गडकरी सहाब आमी रोड बद्दल तुमचा धन्यवाद 🙏देतो मालेगाव चे सगळे मुस्लिम बंधू . तुमी 1. नंबर नेता आहे.
आपली ओळख फक्त काम,काम आंणि काम हीच आहे साहेब..तुम्हीच पुढील पंतप्रधान हवे आहात साहेब..
मुख्यमंत्री नको गडकरी साहेब पंतप्रधान व्हा आणि झालेच पाहिजेत आनंद हौईल
कमीत कमी 10 वर्षे तरी
भाई ये तो होके ही रहेगा, Full respect from Gujarat ♥️
फडवणीस नाही होऊ देणार साहेबाना मुख्यमंत्री. फडवणीस ने सत्तेसाठी जवळच्या लोकांना पण खोटे आरोप करून बाजूला केले
@@pramodpatil1733 गडकरी साहेब से इंटेलीजेंट नेता आज कोई नही है, वो pm के पूरे हकदार है
Nakki pm hotil Nitin jee..Amchya SHUBHECHHYA..!!❤❤
गडकरी साहेब राजकारणात तुम्ही स्वतः आणि पवार साहेब यांच्या सारखे नेते पुन्हा महाराष्ट्राला लाभणार नाहीत साहेब तुम्हाला सलाम
Pawar Sarkha Neta Tar Miluch Naye Maharashtra La.Jyani Purna Maharashtrachi Wat Lawli.
गडकरी साहेब 👍 तुम्ही 👍आणि शरद पवार साहेब दोघेही मिळुन एकत्र येऊन आदर्श भारत घडु शकतात.तुमहि दोघात मिळुन पंतप्रधान होवे हिच महाराष्ट्राचि इच्छा आहे 👍
काय सर....कोणाची तुलना कोणाषी करताय हो...कुठे प्रामाणिक गडकरी साहेब आणि कुठं कुचट पवार....
Sharad pawar peksha ajit pawar ch nav lawa gadkarinchya sobat. Je asel te rokhthok. Kamashi kam. Vegwan vikas kay asto te bakichya netyani ya dogha kadun shikav. Naitr ekala ek,,dusryala dusr sangnare nete khup ahet rajyat. Spast bolnarya ani je bolle te karnarya netyanchi garaj ahe aaj politics madhe.
Kashala tulna kart ahe pawar mhanje sarvat halkat manus.
नितीन जी गडकरी एक राजकीय भारतीय जनता पार्टी चे जुने नेते आहेत 🌹🌹🌹🙏🙏🙏
अगला PM नितिन साहब को ही बनाना चाहिए, उनसे बेहतर और कोई नही, किसी भी ऐंगल से !
sahi he
साहेब खूप छान बोधत्मक भाषण शैली 👍👌
मुख्यमंत्री व्हा साहेब महाराष्ट्र सुधारेल
CM नही भाई ये PM के हकदार है , full respect and support from GJ
@@nikhil6763👍
सध्याच्या राजकारणातील स्वच्छ पारदर्शी आणि प्रामाणिक नेतृत्व
आदरणीय गडकरी साहेब
नेते आसेपण आसु शकतात याचच हे उदाहरण
नवीन प्रकल्प आणने, नविन कल्पाना राबवणारा नेता
एकच ध्यास भारत देशाचा विकास
Proud of you
😢 जय
देशातील सर्वात प्रामाणिक नेते गडकरी साहेब
साहेब अटलबिहारी वाजपेयी नंतर बिजेपी मध्ये तुम्हीच खास दंडवत प्रणाम
मा, नितीनजी मि ऐक शेतकरी आहे, शेतात असताना दुःख झाले तर मी तुमचा संवाद ऐकतो आणि मन प्रसन्न होत,
Xx""xxxxx"xxxfxxxcxxxxxxx"xxx"xx""x"x
xXx
भावी प्रधानमंत्री 💐
श्री नितीन गडकरी साहेब भाषण करतात तेव्हा ते संपू नये असे वाटत असते
त्यांच्या बोलण्यात मानवता व मराठी माणसांचा गोडवा स्पष्ट दिसतो. जय साई
उत्कृष्ट वक्ते व विकास कामे करणारे सक्रिय नेते.
सध्या भाजपमधील सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व,,,,
गडकरी साहेब.
गडकरी साहेब आज संपूर्ण देशात जर कोणाला ऐकाचं असेल तर फक्त तुम्हीच आहेत मी जन्माने शिवसैनिक आहे पण सत्य हे सत्य आहे मी माझ्या व्यवसायिक किंवा अन्य कोणत्याही गोष्टीत नकारात्मक असतो तेंव्हा फक्त तुमचं आणि तुमचंच कोणतंही भाषण बगतो
Janmane shivsainik🤣🤣😂
शिवसैनिक म्हणजे शिवाजी महाराजांचा सैनिक समजतो का.
पंतप्रधान गडकरी saheba सारखा असावा.
Mee tumcha fans ahe
आम्ही कोणत्या हि पार्टी चे नसलो तर तुमचं राजकारण हे चांगला आहे...✌️
खरं तुमच्या दोघांचा खरा विरोधक म्हणजे महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब च नाद खुळा होता लोक नेतेचा तुम्ही नुसते कटकारस्थान रचले गेले आहेत नुसते शब्द देतात
ध्यान+साधना+नितीन गडकरी=अनुकूल भारत
आदरणीय सन्माननीय केंद्रीयमंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब तुमचा फोटो पाहिला तरी खूपच खूप खूप खूप खूप खूप आनंदी आनंद वाटतोय कारण तुमचे व्यक्तिमत्वच काय सगळ्यांन पेक्षा व्यतिरिक्त आहे रामकृष्णाहरी साहेब 🙏🌹🌺💐🌺🌹🙏
वरेवा! मा. नितिनजी कर्तनकारा प्रमाणेच बोलतात. छान पटनारे भाषेत खरे सत्य सांगितले. धन्यवाद.
छान सुंदर आपली योग्यता खूप मोठी आहे
नितिन गडकरी साहब आप पंतप्रधान इस भारत देश के आप ही होंगे ऐसी व्यक्ति की जरूरत किस देश को है सभी धर्म को लेकर चलते हैं और बात भी सही करते हैं जनता इस बात पर कभी नाराजगी व्यक्त नहीं करती जिस व्यक्ति से प्रजा खुश है वही उसे देश का राजा भी होना जरूरी है देश के अगले पंतप्रधान हो जाएंगे यह उम्मीद ऊपर वाले से हम करते हैं। ऊपर वाले दुआ करते हैं कि आपकी तबीयत हर वक्त अच्छी रहे। जय संविधान जय भारत
Nitin gadkari❤great leadar ❤
असा दिल खुलास मंञी होणारच नाही 🙏
खुप छान सर
आई बाबा सारखेच आहेत नितीनजी गडकरी. पंतप्रधान व्हावे ही अपेक्षा.
Humble person with quality, skills and humanity every politician should follow him and work like him. Pray to God to make him prime minister of india
Beautiful 👌👌👌
The frank most speaker with a definite charm. 👍
He is very much liked n efficient central minister n politician.
I also liked him. He very much eligible prime minister.
गडकरी. साहेब. आपलभाषनफार सुसकुतझाले
उत्तम नेता
गडकरी साहेब पंतप्रधान होतीलच जय हिद
एक वेळ पंतप्रधान होयाला पाहिजेत ❤
Jai hind saheb ❤
उंच भरारी मारुन सुद्धा जमीनीवर घट्ट पाय रोवून उभा असलेला, जनसामान्यांशी नाळ जोडून असलेला नेता मा.ना.नितीनजी गडकरी
Saheb Great
स्वच्छ आणि पारदर्शक.प्रामाणिक नेता.काम करणारं व्यक्तीमत्व
बू जे पी चा एक नंबर नेता आहै पंतप्रधान साठी गडकरी साहेब ☝🏻
बरोबर आहे साहेब
Tha great man nitinji gadkari saheb
Gadakari sahebanna Bharat ratn Mikayla pahije khup Aanand hoil🎉🎉
साहेब 🌹🌹🙏🙏
Supar Gadkari saheb.
👌👌
Nitin bhau ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nitin Gadakari sirjl
You are eligible for prime Minister
Agreed
उत्कृष्ट मार्गदर्शन 👌👌
Kharch Nitin sir aaple vat tat
Thumhala Bharatmatechaya maati cha tila. Jay hind, jay MS.
Bjp मध्ये एकमेव नेते असं आदराने नावं घ्यावं ते म्हणजे आदरणीय सन्माननीय गडकरी साहेब
Neutral prasnyality sir❤❤❤❤
Gadkari sir khup chan 🎉🎉🎉🎉❤
🎉🎉🎉 very good
No ek speech
कार्यकर्त्यांची पार्टी आहे, म्हणजे देश, समाज , मानवता, हे सर्वोच्च हे.
नितिन. गडकरी. साहेब. एक नबर. माणुस
गडकरी साहेब जरा शेतरसता कडे लक्ष दया कारण शेतकरी हैराण झाले आहेत आणि ग्रामीण नेते आडवी टांग टाकतात 😭😭
जोपर्यंत पूर्ण गडकरीं सारखी माणसे राजकारणात येत नाहित तोपर्यंत देशाचं काहिच होऊ शकत नाहि
नीतीन जी आपण कृषि मंत्री झालेतर बर होइल
Salute sir aamhala garv aahe tumhi nagpuri aahe
Correct ❤
Sabka pyara neta Nitinji sab party wale sab dharm ke log ka pyar pane wala ek mev neta,
नं 1 भावी P M
होय साहेब तुम्ही खूप चांगले आहे
V.good
Gadkari Saheb one of the Greatest man in Indian politics
Good sir
1no.
साहेब रस्ते वाहतूक मंत्री झालात रस्ते विकास झाला कृषी मंत्री होऊन कृषी क्षेत्रात सुधारणा कराल का
Avdta neta Nitin Gadkari saheb
वास्तव आहे. बोलायला धाडस लागते. हसता, हसता रास्त कानपिचक्या घेतल्या. एवढे काम करून दाखवले पण पाय जमिनीवर आहेत.
पंतप्रधान पदासाठी अत्यंत सक्षम व्यक्ति.
Nitin ji you are great and you are prime minister garib manus tumchya sanga ahe
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Very nice speech
❤❤❤❤
Assal Hiro gadkari saheb
Good speech in politics
ॐ कवये नमः ।।
He is the ideal person to become prime Minister
❤❤
👌👌👌
मुक्तेश्वर कोतवाल साहेब तुम्ही पंतप्रधान
Modi तुम्हाला पुढे जाऊ देत नाही
साहेब तुम्ही बोलताय ते खरं आहे.
Pm zalyas khup Aanand honar maze Aadarsh Nitin ji tumhich aaha
आझादशत्रुनेता
You are the my primenster of my
🙏🏻🙏🏻🙏🏻
गडकरी साहेब पक्ष नंतर तुम्ही निष्पक्ष काम करता म्हणून आम्ही तुमचे साहब जहा हम वहा
Gadkar ji dhanyvad dhanyvad
❤
बरोबर साहेब याचा मुख्य रेशीमबाग मध्ये आहे तेथूनच सगळी सूत्रे हलतात bjp ची
Proper person for India's prime Minister😂😂😂😂
साहेब तुम्ही मोठे व great आहात.
नको त्यांचे कौतुक कशाला ?
चहा पेक्षा केटली गरम. Great.
Unparralal,leader. Gadkari tumhi asech raha.
Minister of Nitin Gadkari sir is one of them Rs s very best candidate at Maharashtra state