Part banane ki koi jarurat nahi hai ? Advice apna Desh kaise ho ? Sabne aapna ghar kabul kele aahe because death. Heena ki condition dekhi ? 2 kho diya ab 3 nahi ? Car so acsept bs and adjustment
आम्हाला गर्व आहे सुप्रिया सुळे ताईंचा आम्ही त्यांचे मतदार आहोत आजून ताकदीने ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू ताई आप आगे बढो हाम मरते दम तक आपके साथ है.
मी बारामती मतदारांना thanks.. खुप खुप हुशार उमेदवार निवडून दिला आहेत कुठे अरेरावी नाही, दादागिरी पण नाही व कुणाचाही अपमान पणनाही. मुद्देसूद मांडणीकेली आहेत मी कोणतेही पार्टी च नाहीत. पण अट्टल जी, कै.सुषमाजी , व आजचे देशाचे नेते शरद जी पवारसाहेब v नितीन जी गडकरी साहेब. व आताचे राहुलजी गांधी साहेब यांचे विचार आवडतात. आभारी आहोत बारामती लोकसभा matdarache 🎉🎉🎉
जनतेच्या प्रश्नाची जाण आणि ज्ञानअसल्यामुळेच सन्मा. ताईसाहेब अतिशय प्रभावीपणे सदनामध्ये भाषणे करतात, हे काही पहिलेच भाषण नाही तर त्या नेहमीच प्रभावीपणे मुद्याला हात घालतात हीच खरी ताकत आहे म्हणूनचतब बल आठ खासदार महाराष्ट्रामधून जनतेने निवडून दिलेआहेत.
अभिनंदन सुप्रियाताई अभिनंदन, खरच महाराष्ट्रची, वाघीण, म्हणून संसदेत शोभता, तुमच्या रूपानं महाराष्ट्राची अस्मिता व आवाज जागृत ठेवणार नेतृत्व बघायला मिळते,
ताई चे भाषण ऐकल्यावर खरंच मला स्वर्गीय सुषमा स्वराज जी की याद आ रही है,वो तोफ थी, दिदी आप को सलाम आप आगे बढो,जब हाती चलता है तो कुत्ते भोकते है,पर हाथी अपनी चाल नहीं छोडता
सुषमा स्वराज यांच्या भाषणात फेकू 🤠 सारखा खोटेपणा होता. पण सुप्रियाताई एकदम खरं आणि स्पष्ट बोलतात. सुषमा स्वराज तोंडांने बोलायचा एक आणि कृतीतून दुसरं त्यामुळे सुषमा स्वराज आणि सुप्रियाताई हा मध्ये फरक आहे
संसद भवन मध्ये सुप्रिया ताईंनी जो आवाज उठवला तू 100% खरा आहे त्यांना आमचा 100% प्रतिसाद आहे राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
Well done
Dashing lady
खासदार सुप्रिया सुळे मॅडम हयांचे खूप छान, 'To the Point', सडेतोड़ आणि सत्य परिस्थिति डोळसपणे संसदेतून जनतेसमोर उघड़ करणारे निर्भीड़ भाषण 👍....संसद रत्न संसदपटु रण रागिणीचे दुटप्पी सरकारवरील आवेश पूर्वक कडाडणे खरोखर अभिनंदनीय आहे 👍👍👍
सुप्रीया सुळे एकच नंबर भाषण संसदरत्न
Very very nice
ताई, खूप कडक, कडक मार्मिक विश्लेषण
सत्य मनोगत, सत्य विचार. ग्रेट ताई.
महाविकास आघाडी जिंदाबाद
मोदींची चांगली जिरावा अपमानित करा.घाबरू नका.
बेश्रमांचा काय मान आहे अपमान व्हयला
Miss lead , right lead your opinion what ?
Sone ke price kis ne ? Kon kam ?
संसदेतील वाघीण
विरोधी पक्षात जास्त पावरफुल 👍
ताई आपलं खुप खुप अभिनंदन खास अभ्यास पुर्ण संभाषण
खूप छान अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि निर्भिड भाषण.
Nice speech
पवार साहेबांची लेक आहे
Kiti year Raj kele tab karapshan nahi ?
Har kisi ko job , paani , ghar ki jarurat , mil raha to kya problem hai ?
Paani filter mil raha achi baat hai ? Ya nahi ?
Part banane ki koi jarurat nahi hai ? Advice apna Desh kaise ho ? Sabne aapna ghar kabul kele aahe because death. Heena ki condition dekhi ? 2 kho diya ab 3 nahi ? Car so acsept bs and adjustment
786❤ 1:13 1:15
Good speech supria sule
हमे गर्व है हम महाराष्ट्रीयन है
लोकसभा आणि विधानसभा मध्ये असे लोकप्रतिनिधी असले असण अत्यंत गरजेचे आहे नाही तर लोकशाहीच्या नावाने चांगभलं,
आम्हाला गर्व आहे सुप्रिया सुळे ताईंचा आम्ही त्यांचे मतदार आहोत आजून ताकदीने ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू ताई आप आगे बढो हाम मरते दम तक आपके साथ है.
Great taye.
सुप्रियाताई, लयबध्द फटकेबाजी, झिंदाबाद ✊🏻✊🏻
शाबास,सुप्रियाताई तुझा आम्हाला अभिमान आहे.महाराष्ट्राचा बुलंद आवाज लोकसभेत काढला.
सुप्रिया सुळे ताई हया महाराष्ट्राच्या वाघीण आहेत त्या आपला मुद्दा चांगला मांडत असतात ताई तुम्हाला सलाम
इतके वर्षे सत्ता असताना वाघीणिची मांजर झाली होती का...😅
Jyotideshpadetaiiajipawrsttrhajarkotigotalamodibolathotakayzala
ताईच्या भाषणाला सलाम लोकसभेमधील खरोखर ताई संसदपटू आहेत
सुप्रिया सुळे म्हणजे महाराष्ट्र्राचा वाघिन आहे आम्हाला गर्व आहे
Waghin nahi, waghachi porgi.
वाह,! किताना भारी speech है हमारे देश की शेरनि. बहुत ही सच काँडिशनपर बढिया भाषण.
ताई खूप छान अभ्यासपूर्ण भाषण
पवार साहेबांनंतर सुप्रिया ताई शेतकऱ्यांविषयी बोलणाऱ्या एकमेव नेत्या आपण आहात , खूप छान भाषण एकच नंबर😮
सुप्रीया सुले आपलाअभिमान आहे महाराष्ट्र ला
सुप्रिया ताई चा अभिनंदन
छान
Adani Ambani tiche gharache member ahe ti mhanate. Feku bai
@@rameshthengal9210 खुप छान ताई
महाराष्ट्र पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची पात्रता नक्कीच आहे.
सुप्रियाताईंनी भाषण खूप छान केला आहे आमचं मत वाया गेले नाही
A re☦️☦️☦️🔝
सुप्रिया सुळे ताई खरंच महाराष्ट्र ची वाघीण आहे आम्हाला गर्व आहे आमच्या ताईचा
महाराष्ट्र कन्या नाही तळपती तलवार सुप्रियाताई
मी बारामती मतदारांना thanks.. खुप खुप हुशार उमेदवार निवडून दिला आहेत
कुठे अरेरावी नाही, दादागिरी पण नाही व कुणाचाही अपमान पणनाही. मुद्देसूद मांडणीकेली आहेत मी कोणतेही पार्टी च नाहीत. पण अट्टल जी, कै.सुषमाजी , व आजचे देशाचे नेते शरद जी पवारसाहेब v नितीन जी गडकरी साहेब. व आताचे राहुलजी गांधी साहेब यांचे विचार आवडतात. आभारी आहोत बारामती लोकसभा matdarache 🎉🎉🎉
सुप्रिया ताई आपले खूप खूप अभिनंदन, दमदार भाषण🎉🎉
सुप्रिया ताईंच भाषण खुप आवडलं थन्यवाद ताई.
ग्रेट सुप्रीया ताई.
, दमदार भाषण , ताई तुम्हाला सलाम असेच सडेतोड जवाब विचारा
जनतेच्या प्रश्नाची जाण आणि ज्ञानअसल्यामुळेच सन्मा. ताईसाहेब अतिशय प्रभावीपणे सदनामध्ये भाषणे करतात, हे काही पहिलेच भाषण नाही तर त्या नेहमीच प्रभावीपणे मुद्याला हात घालतात हीच खरी ताकत आहे म्हणूनचतब
बल आठ खासदार महाराष्ट्रामधून जनतेने निवडून दिलेआहेत.
सुप्रिया सुळे.यांचे मनपूर्वक अभिनंदन.
खरोखर संसदरत्न
थँक्यू ताई थँक्यू
महाविकास आघाडी चे खासदार व महाराष्ट्रातील वाघीन व आमच्या ताई यांनी महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला आणि सरकार ला धारेवर धरले जय महाराष्ट्र
अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुप्रिया ताई 👍 बारामतीचा, महिलांचा स्वाभिमान👍🎉 great खासदार 👍
अभिनंदन सुप्रियाताई अभिनंदन, खरच महाराष्ट्रची, वाघीण, म्हणून संसदेत शोभता, तुमच्या रूपानं महाराष्ट्राची अस्मिता व आवाज जागृत ठेवणार नेतृत्व बघायला मिळते,
सुप्रिया ताई आपण सत्ताधारी पक्षाविरोधात जबरदस्त आवाज उठविला, आपल्या धैर्याला सलाम!
1 नंबर भाषण संसद रत्न सुप्रिया सुले ताई मानाचा जय महाराष्ट्र
खूप छान
सुप्रिया सुळे जी ने एकच नंबर भाषण दिल
बहुत खुष हुं किसान को वास्ते महाराष्ट्र पवार साहेब मुळे खुष आहे सुप्रिया सुळे जी अभिनंदन
ताई तुम्ही शान,मान, अभिमान आहे महाराष्ट्राचा ह्या लबाड सरकारला चांगलेच धारेवर धरा.
सलाम ताई एक नबर 👍🙏मला अभिमान आहे.
Ek no Speech ❤
Super Super Supriya Tayi❤
ताई तुमच्यामुळे हे लोक किती खालच्या पातळीचे राजकारण करतात महाराष्ट्राचा द्वेष करतात हे सर्व कळतं धन्यवाद ताई
आवाज कुणाचा...
एका मराठी मुलीचा❤
Proud of supriyatai
सुप्रीया ताईचे खुपखुप आभार फारच सुंदर मांडणी केली आहे.
सुप्रीया सुळें खुप छान बोलल्या
कडक 🔥🔥🔥
सुप्रिया सुळे खरंच संसदेमध्ये वाघीण आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय
Ek no tai very good speech
भाजपला धुतला सुप्रियाताई नी
Well done Supriya Tai. आम्हाला अभिमान आहे तुम्ही खासदार असल्याचा.🎉
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील किती लोकांवर धाडी पडल्या आणि सक्सेस किती झालेत तर किती आत सडत आहेत ह्यांची आकडेवारी काढा.
असाच विरोधी पक्ष powerful पाहिजे.. Keep it up Supriyaji👍🚩
खरच ताई तूम्ही लोकसभेत आहात म्हणून महाराष्ट्र ला किंमत आहे
👌 अप्रतिम भाषण
It was a bombarding Speech well done, keep it up Mrs Sulaji,Jai Hind Jai Savidhan.
ताई जबरदस्त खूप छान 👌🏼👌🏼👍🏼👍🏼
मनापासुन. अभिनंदन. ताई
Great speech. Supriya Tai 😊😊jai Maharashtra..from Europe 🇪🇺 🙏
एक या अभ्यासू भाषण करणाऱ्या खासदार करणाऱ्या ताईंना सलाम
👌👌सलाम ताई, सलाम 💐💐🙏🙏
ताई चे भाषण ऐकल्यावर खरंच मला स्वर्गीय सुषमा स्वराज जी की याद आ रही है,वो तोफ थी, दिदी आप को सलाम आप आगे बढो,जब हाती चलता है तो कुत्ते भोकते है,पर हाथी अपनी चाल नहीं छोडता
सुषमा स्वराज यांच्या भाषणाला BJP चा वास होता पण सुप्रिया ताई प्रामाणिक अहेत आहेत.
खरचवाघीनीसारकभाषणथाईच
सुषमा स्वराज यांच्या भाषणात फेकू 🤠 सारखा खोटेपणा होता. पण सुप्रियाताई एकदम खरं आणि स्पष्ट बोलतात. सुषमा स्वराज तोंडांने बोलायचा एक आणि कृतीतून दुसरं त्यामुळे सुषमा स्वराज आणि सुप्रियाताई हा मध्ये फरक आहे
बरोबर ताई ✅
Supriya sukes speech is right !
सुप्रिया ताई खूप छान मुद्देसुद बोलल्या..
लोकप्रतिनिधीला साजेल असे भाषण..
महाराष्ट्राचा बुलंद आवाज,सुप्रिया सुळे
Very very naic Tiee
आमचं मत वाया नाही गेले एक नंबर ताई 👑
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय संसद रत्न सुप्रियाताई सुळे🙏💯✅
लोकसभेत खासदारांने कसे बोलावे याचा उत्तम नमुना.😊
मॅडम तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र जय हिंद❤❤
सुप्रीयाजी.आपन.मोदीजीना.कोनत्या.साबनानेधुतले
नाही निर्मळ जीवन काय करील साबण
ज्याचे अंतकरणच मलीन आहे .त्याला बाहेरून साबणाने धुऊन काय उपयोग ?
Very nice.very very good speach.वा वाघिणी
जे शेतकऱ्यांना संकटात टाकतील त्यांना घरची वाट दाखवतील.
खुप छान ,चांगले प्रश्न, सुससंस्ककरीत भाषेत झोडपून काढले ! वा ! तुमच्या प्रतिभेला सलाम ! सलाम !!!
Sahi Batt hai .
धन्यवाद ताई
Tai no.1 , the great tai,
Bhari Tai👍💐
मोठया साहेबाची मुलगी आहे
सुप्रीयाताई बहोत बडीया
Khup chan tai 👌👌
Very nice Maam
महाराष्ट्राचा आवाज आहे
Only India ban EVM RSS, Jai Jagannath.
ताई आपणास प्रणाम,आप पर हमे गर्व है ताई.
❤ताई अभिमान वाटतो आम्हाला ❤
1 nambar Tai Jay Maharashtra 🚩
युरिया खतावर सुद्धा GST लावला आहे
शेतकऱ्यांनी करायचे काय
Tai is great, very excellent speech
@@KrishnaThakur-zn6cv एक चांगलं केले .वेश्यां वर जी एस् टी लावला नाही अजून .
Tai great speech. Point to point ☝️
खुपछान
Excellent speech ❤
सोनं,हिरे यावर जिएसटी कमी.तर शेतकरी खरेदी करणाऱ्या प्रत्येक वस्तूवर 18% जिएसटी ? या देशातील शेतकरीच करतील त्यांना हद्दपार.
फारच छान भाशन सत्य बोलत होत्या ताई साहेब ❤
सुप्रिया सुळे ताई एकच नंबर
सुंदर आवाज आहे ताई साहेब तुमचा very nice जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
महाराष्ट्राची वाघीण
V.N.Zagade
Kisan.bokad
योग्य विश्लेषण