Jyoti Waghmare : सिरियलमध्ये सासू, नणंदेचा रोल करा, ज्योती वाघमारेंचा अंधारेंवर हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 833

  • @bapusahebadhav5531
    @bapusahebadhav5531 ปีที่แล้ว +60

    खरी रणरागिणी 👌👌👌👌👌एकनाथ भाईनी योग्य निवड केली आहे अगदी जमिनीवर राहून प्रमाणिक बोलणारी रणरागिणी

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 ปีที่แล้ว +87

    जोती ताई वाघमारे तुम्हाला तमाम जनतेचे सलाम या नाटक सुषमा अंधारे ला भेटली शेर ला सवा शेर जय महाराष्ट्र

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 2 หลายเดือนก่อน

      Shusma andarw sher nai to ek manjar aaye kadi ya tata,made chatne kadi tya chata made chatnare manjer aaye

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 2 หลายเดือนก่อน

      दहा घरचे दरवाजे फिरणारी हि सुषमा अंधारे

  • @madhavidesai7071
    @madhavidesai7071 ปีที่แล้ว +61

    खूप छान विचार करता,जनतेसाठी चांगले कार्य करावे ही अपेक्षा आणि खात्री आहे

  • @ashokkharat344
    @ashokkharat344 ปีที่แล้ว +98

    वाघा वर आरूढ झालेली आई भवानी वाघमारे नाही तर वाघांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी हाती शस्त्र घेतलेली माता दुर्गा आहे.

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 หลายเดือนก่อน

      Jyoti tainni akach kam karawe tya Putanamavshichya zinzyadharun Balasahebanhya Pratime samor aanun jahir nak ragdun mafi magawayas lawawi . Tar ani tarach Marathi manus tanane ani manane Akanath Shindechya mage Shivsainik mhanun khara Balasahebancha vichyarancha varas mhanun akjut howun Uddhav ka punha Dasara melawyachi sandhi denarach nahi .

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 หลายเดือนก่อน

      ​@@vishvanathkulkarni5910😂😂

  • @vijaykubade7721
    @vijaykubade7721 ปีที่แล้ว +60

    वा ज्योती वाघमारे ताई उत्तम प्रतिपादन आगे बढो शूभेच्छा

  • @deepakkamble8688
    @deepakkamble8688 ปีที่แล้ว +75

    याला म्हणतात चिरफाड. जबरदस्त मुलाखत ज्योती ताई.

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 ปีที่แล้ว +31

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेची वाघीण ज्योती वाघमारे खूपच सुंदर विचार मांडलेत. धन्यवाद

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +19

    ज्योती ताई
    आपण पुढे यावे जनता, सामान्य माणूस, मतदार आपल्यास डोक्यावर घेणार आहेत.... फक्त सुषमा ताई होऊ नका......पैसा पुढे नमू नका

  • @dhananjaykulkarni2692
    @dhananjaykulkarni2692 8 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप आणि ओजस्वी भाषण ज्योती ताई.

  • @P.S.G.1137
    @P.S.G.1137 ปีที่แล้ว +112

    खूपच छान मॅडम....नुसता *ड्रामा* आहे त्या बाई चा मला तर समोर जरी दिसली तरी खूप राग येतो....आपल्या देवांवर टीका करणारी ही कोण नुसती भुकत असते 😡 देवी आई लवकरच तिला दाखऊन देईल आई ची काय शक्ती आहे ते....🚩जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🚩

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 ปีที่แล้ว +1

      Samor aali TAR jicha aangawar dukare SODUN kya
      Kadhikali 1sadi 14 DIWAS ghalte hoto aata navin dress konakadun Bhik MAGUN ghalte he pahile SANG mhana ya beedchya randikhanyacha munnibaila.

    • @marutibabar9178
      @marutibabar9178 ปีที่แล้ว

      सरड्याला पण लाजवेल अशी रंग बदलणाऱ्या सुषमा अंधारे

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 5 หลายเดือนก่อน

      ​कोणा बद्द ल बोलतोय ते तर् कळूदे@@anilchakrapani1511

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 หลายเดือนก่อน

      मलाही सेम असच vatat😂

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 ปีที่แล้ว +56

    खूप दिवसांनी आलात मॅडम, तुमची खूप गरज आहे मॅडम या अंधारे. यासारख्याना उत्तर द्यायला, त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. कसे बोलावे, भाषा कशी असायला पाहिजे एका लोकनेत्याची हे अंधारे बाईनी वाघमारे मॅडम कडून शिकले पाहिजे..🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 5 หลายเดือนก่อน

      Uddhav ch bekar manus nighala tyacha khup rag yeto,, uddhav murdabad 😡😡😡😡😡

  • @ganeshbamne8752
    @ganeshbamne8752 ปีที่แล้ว +13

    वाघमारे ताई तुम्हाला सलाम

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +97

    एकनाथ शिंदे साहेब....
    अनमोल रत्न भेटले आहे.... योग्य दिशा दिली पाहिजे.... व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 6 หลายเดือนก่อน +3

    ✔️👍 अतिशय सुसंस्कृत आणि उच्च विचार आहेत आपले.! सडेतोड उत्तर दिले आहे.! खरं तर अंधारेला जास्त किंमत न देणंच योग्य आहे.!

  • @chitrapatil5495
    @chitrapatil5495 ปีที่แล้ว +21

    ज्योति वाघमारे जी आपले विचार खुप सुसंस्कृत आहेत,आपले अनमोल विचार सामान्य जनतेचा हितसंबंधी प्रेरक आहेत ते विचार तळा गाला पर्येत पोचले पाहिजे.

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 2 หลายเดือนก่อน

      Tai tumche bol ne yogya aaye

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 2 หลายเดือนก่อน

      Sushma andhare vanj aaye Tila mul bale Jale nai Tila Kay kalnar nalayak Bhai aaye ti

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 2 หลายเดือนก่อน

      Ti swata che Ghar nai sambalu shkat te Bai ne rajkaran karu naye

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 ปีที่แล้ว +25

    खूपच अभ्यासपूर्ण मुलाखत ज्योती वाघमारे मॅडम

  • @SP-jh8bk
    @SP-jh8bk ปีที่แล้ว +3

    ज्योतीताई.... कड्क भाषण केलं आपण 🔥🔥🔥

  • @PravinGaikwad-ls4fc
    @PravinGaikwad-ls4fc ปีที่แล้ว +10

    ताई 1 नंबर आणी कदम खर बोललात saloot आहे तुम्हाला
    जय महाराष्ट्र

  • @MrNibandhe
    @MrNibandhe ปีที่แล้ว +30

    मस्त मस्त, अगदी बरोबर, ज्योती वाघमारे ताई 👍

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm ปีที่แล้ว +16

    जोति वाघमारे ताई .द.गे्ट

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 ปีที่แล้ว +19

    वाघमारे ताई आपलं वक्तृत्व,आपली बोलण्याची पद्धत, कला खूप छान वाटली..

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +17

    ज्योती वाघमारे... ह्या खरोखर वाघीण आहे.... वाघ मारणारी.... लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सभा घ्याव्यात ही हात जोडून नम्र विनंती आहे

  • @chandrakantpalkar525
    @chandrakantpalkar525 ปีที่แล้ว +15

    दोन्ही शिवसेनेत ज्ञानी लोक पगारदार झालेत , अशा अजुन जागा वाढवा म्हणजे गरीबांचे पोट तरी भरतील . असेही राजकारणात भरपुर लक्ष्मी आहे

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात 🙏 गरीबांना गरीबी हटविण्याची मोहीम सुरू करण्याचा विचार

  • @ज्ञानोबाबडे
    @ज्ञानोबाबडे ปีที่แล้ว +29

    ताई खूप छान मार्गदर्शन केले आभिनदण

  • @narendra3671
    @narendra3671 ปีที่แล้ว +19

    Great Jyoti tai

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 ปีที่แล้ว +45

    आगदी खरे बोलला मौडम

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +37

    आज सासू आणि ननंदेचा रोल करणार्या खुप चांगल्या महिला आहेत.अंधारे बाई फक्त हिडींबाच्या रोलसाठी एकदम ओके आहे.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 หลายเดือนก่อน

      😂😂😂yessss बरोब्बर 😅

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 ปีที่แล้ว +15

    अतिशय सुंदर मुद्देसूद मांडणी ❤

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 ปีที่แล้ว +7

    ज्योती ताई तुम्ही खुप छान काम करत आहात ह्या बद्दल तुमचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे तुम्ही न घाबरता अतिशय परखड आपले विचार तुम्ही जनते समोर मांडत आहात असेच तुमचे तेतृत्व आणि काम शिंदे साहेबान बरोबर करत रहा आईं भवानी तुमच्या सोबत आहे
    जय भीम जय शिवाजी

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 ปีที่แล้ว +35

    होऊन जाऊद्या. जाऊबाई जोरात. दसरा मेळावा झींदाबाद. जयमहाराष्ट्र.

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 ปีที่แล้ว +42

    एक नंबर ताई अंधारे बाईना आता डोळ्यावर अंधारी येईल

  • @ashokavhad2337
    @ashokavhad2337 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्हाला सलाम सुशमा आधारे ला चपलाने थोबोड फोडा श्री राम भगवान बोलण्याची तिची लाईक आहे शिंदे मुख्यमंत्री एक च नंबर काम आहे❤❤❤❤❤❤❤❤

  • @satilalpatil3562
    @satilalpatil3562 ปีที่แล้ว +30

    भाऊक होन भावनिक होणं गुन्हा नाही वाघमारे ताई तू त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाही तरी त्यांनी केलेल्या ठिकाणच्या भरपूर लोकांनी आठवण करून दिली ते प्रश्न आता चर्चेत आहे त्याच्यावर बोला

  • @arunpadawal5548
    @arunpadawal5548 ปีที่แล้ว +3

    उद्धव ला बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखं भाषण येत नाही.... म्हणून भाषणात टाळ्या शिट्या कशा मिळतील म्हणून तीन चार लोक कामाला ठेवलेत भाषणासाठी.... त्यातलीच एक सुषमा... जी आमच्या हिंदू देव देवतांवर वाईट बोलते

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ปีที่แล้ว +27

    सुषमा ताईला मराठा सनातन हिंदु धर्म गांभीर्याने घेत नही

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 ปีที่แล้ว +49

    वाघमारे ताई आपण अंधारेंना राजकारण कसे करावे हे आपल्या कृतीतून शिकवले पाहिजे.त्या राजकारणात जरा नविन आहेत.

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 ปีที่แล้ว +17

    ज्ञानाची. बुद्धीची.कायद्याची .बरोबरी होऊ शकत नाही.

  • @LAXMANMALI-gn9qo
    @LAXMANMALI-gn9qo ปีที่แล้ว +15

    1नंबर ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🏹🏹

  • @bhagwatdalvi7191
    @bhagwatdalvi7191 ปีที่แล้ว +5

    सुशमाताई यांचाही एकदा हिशोब काढाच

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 ปีที่แล้ว +10

    सुषमाताई, तुम जिओ हजारो साल. साल के दिन हो पचास हजार.

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे ปีที่แล้ว +25

    लय ,भारी बोलल्या,वाघमारे ताई ,

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 ปีที่แล้ว +22

    ज्यांना लहान मुलांचा वापर करून राजकारण करायचे आहे त्यांनी राजकारण सोडून घरदार मुल सांभाळावी.

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 ปีที่แล้ว +16

    अगदी बरोबर उत्तर ताई.

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 7 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर, मस्त बोलल्या ज्योतिताई वाघमारे. ती सुश्मि अंधारे बाई हिंदु दैवतबद्दल घाणेरडे बोलली आहे, हे कुणी विसरू शकत नाही. तिला देव नक्की अद्दल घडवेल..!

  • @laxmanmali381
    @laxmanmali381 11 หลายเดือนก่อน +1

    मुद्देसूद बोललात ताई 💐💐

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub 5 หลายเดือนก่อน +2

    पक्षांची वाघीण जोती ताई आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र कट्टर समर्थक 💯💐🚩💯🙏🚩💯🙏🚩

  • @vishumorye3023
    @vishumorye3023 ปีที่แล้ว +23

    Parfect 💯😊

  • @VYDEO
    @VYDEO ปีที่แล้ว +29

    Jyoti Waghmare seems to be an intellectual with wisdom and political acumen ❤😊

  • @satishrekhi
    @satishrekhi 7 หลายเดือนก่อน +2

    जी बाई साक्षात जगदंबा देवी ला हं आई बसली हं असे थोबाड उचकटून बोलती म्हतारड असं बाळासाहेब ठाकरे यांना
    बोलती
    यावर आनंदी होउन उध्दव तीला उपनेते पद देतोय 😢😢😢

  • @prabhakartidke9654
    @prabhakartidke9654 ปีที่แล้ว +34

    वाघमारे ताई मराठा आरक्षणा बदल सांगा की

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 ปีที่แล้ว +1

      Martha reservation fawda denar
      Murkh bhakt fawda cha

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      ​@@vinayakprabhu2112तू अणाजो पंत चां मूर्ख भक्त का 😂😂😂😂😂

    • @dhanrajgutte2118
      @dhanrajgutte2118 ปีที่แล้ว +1

      बोलतील की नक्की, विचारल्यावर त्यांना.

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว +2

      @@dhanrajgutte2118 आता सुषमा ताई बद्दल कोणी विचारलं नाही ना मग आरक्षण बद्दल बोलायला सांग तूझ्या ताई ला?

    • @dhanrajgutte2118
      @dhanrajgutte2118 ปีที่แล้ว

      @@swami_smartha बर, नक्की

  • @nishikantranmale1277
    @nishikantranmale1277 ปีที่แล้ว +28

    🎉🎉 Tai congratulations 👏👏👏

  • @sambhajiwaghmode1086
    @sambhajiwaghmode1086 10 หลายเดือนก่อน +1

    सुपर ताई 👌👌👌👌👌 लय भारी धुतले ताई अंधारी बाई नाही ति राक्षिण आहे ते

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 ปีที่แล้ว +7

    ताई तुझ दसरा मेळावा भाषन फारच
    आवडल भाषनात कुटलाही नकली
    पना जानवला नाही तुला देव ऊदंड आयुष देवो (तुझा भाऊ)

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 ปีที่แล้ว +9

    पण त्यांच्या सरकार मध्ये महिला मंत्री का नाही?

  • @subhashparab4876
    @subhashparab4876 7 หลายเดือนก่อน +1

    ज्योती ताई सुषमा अंधारे ची चांगली हजामत केली. फारच छान. अंधारे बाई म्हणजे फूटबॉल आहे. गावठी भाषेत अंधारे हजारे भांड्यात चव घेणारी बाई.

  • @Sunil-x9p6k
    @Sunil-x9p6k 2 หลายเดือนก่อน

    ज्योतीताई तुम्ही त्या अन्धारून गेलेल्या सुषमाला चग्लच झापल हे बघून खुप बर वाटल खरी शिवसेनेची वाघीन आहात जय महाराष्ट् 👍

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 7 หลายเดือนก่อน +1

    वाघमारे ताई भारी एकदम भारी
    पद्धत शीर चिरफाड केली.

  • @sanjaygopale4999
    @sanjaygopale4999 ปีที่แล้ว +15

    खुप छान बोललात ताई यालाच म्हणतात वाघिण

  • @vitthalnarwade6748
    @vitthalnarwade6748 ปีที่แล้ว +14

    शुस्मा ताई जरा वाघमारे बाई कडे पहा

  • @yajat494
    @yajat494 ปีที่แล้ว +37

    ज्योती ताई.... हावभावसह बोलण हा उत्तम वक्तृत्वाचे लक्षण आहे....

  • @sunnywable9784
    @sunnywable9784 7 หลายเดือนก่อน +1

    तुमची बोलण्याची भाषा शैली तारतम्य मानभर्यादा संस्कार संस्कृती खुपच छान आहे ताई..👍👍

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम बोललात मॅडम

  • @satilalpatil3562
    @satilalpatil3562 ปีที่แล้ว +23

    मिरीट मध्ये असणं हे जणू काही गुहा नाही बोलायचं खरतर गर्वाची गोष्ट आहे

  • @navinwaingade3477
    @navinwaingade3477 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भाषण मॅडम जशास तसे उत्तर आक्काला.👍✌️🤘🤟👊😎

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 ปีที่แล้ว +27

    वाघमारे बाई दम लागतो बोलताना तुम्हाला😅😅😅 सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे.

    • @bansidharphalke1307
      @bansidharphalke1307 ปีที่แล้ว

      आरे येडया तु हिंदु नसावा. ती बाई हिंदुचया
      देव देवतांची चेषटा करते ते तुला दिसत नाही
      का?

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचे वक्तृत्व एकदम मस्त आहे

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 ปีที่แล้ว +57

    सुषमा ताईच्या रडण्याचा करेक्ट कार्यक्रम केला वाघमारे ताईंनी

  • @eknathdhanke2362
    @eknathdhanke2362 ปีที่แล้ว +2

    खूप छान बोला मॅडम बोलला आहात

  • @EVENTS_MH
    @EVENTS_MH ปีที่แล้ว +13

    सुषमा अंधारे आणि ज्योती वाघमारे दोघींही आंबेडकरी चळवळीच्या जीवावर मोठ्या झाल्या आणि आता त्याच आंबेडकरी चळवळीचा बाजार करत आहेत! जाहीर निषेध ज्योती वाघमारेंचा🏴🏴

    • @amrapaliawasarmol4757
      @amrapaliawasarmol4757 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर भाऊ

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 หลายเดือนก่อน

      भाऊ तू एकटा काय करू शकत नाही. बाकीच्या कमेंट bagh

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 ปีที่แล้ว +13

    आता नवीन एक ताई आल्या खूप छान

  • @Lakyboyc
    @Lakyboyc ปีที่แล้ว +10

    जबदस्त चपराक मॅडम

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 ปีที่แล้ว +41

    सुषमाताई जरा वाघमारे ताईचा हिसेब काढा जरा.... वाघमारे ताई पणा बहुतेक प्राध्यापक आहेत आसे कळतय.

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว +1

      भाजप चे खोटारडे
      सुशमाताईच्या चपलांच्या लायकीचे नाहीत

  • @prashantmahadik1926
    @prashantmahadik1926 7 หลายเดือนก่อน +1

    बरोबर ताई 👌👌

  • @pradipkulkarni5340
    @pradipkulkarni5340 2 หลายเดือนก่อน

    अतिशय छान विचार भाषणाची योग्य विचार मांडणी ज्योती ताई तुमच्या पाठीशी आहोत

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 ปีที่แล้ว +1

    विधान परिषद. न. 1दावेदार
    1. ज्योतीताई
    वाघमारे
    2. शितलताई म्हात्रे
    3. केतकी चितळे
    सोनाली चाकनकर
    चित्राताई वाघ वेटिंग वर आहेत,करा टिका,❤

  • @abcstarvlog
    @abcstarvlog ปีที่แล้ว +3

    सावित्री बाई ज्योतिबा फुले यांचे आणि सविंधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार माना बाई नाही तर असता चूल मुल

  • @ShriramSalve-vp1bu
    @ShriramSalve-vp1bu ปีที่แล้ว +9

    वा ताई ग्रेट

  • @dilipwankhede9826
    @dilipwankhede9826 ปีที่แล้ว +18

    वाघमारे मॅडम आपण विसरलात की सावित्रीमाई फुले याच्या॑मुळे आपणास शिक्षण मिळाले

    • @amrapaliawasarmol4757
      @amrapaliawasarmol4757 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर भाऊ

    • @shubhangithamke4481
      @shubhangithamke4481 ปีที่แล้ว

      शिक्षण सावित्रीमाई फुलामुळे आणी गुणगान देव्यांच- जिला काल्पनिक देवी समजते , पण सत्य कळत नाही,, केवळ अंधारेंवर बोलण्यासाठी planted आहे.एक महिला जी सत्यता लोकांसमोर आणते तिला मदत न करता , महिलाच महिलेची विरोधक कशी असते हे दाखवित आहे.(डोकं शिंदेंकडे ठेऊन )

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 7 หลายเดือนก่อน +1

    सुषमा अंधारे म्हणजे 1980 दशकातील गावोगावी फिरणारी सुया , दाबन , कुंकू काळमनी विकणारी बाई वाटतोय

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 ปีที่แล้ว +6

    त्या सिरियल मध्ये सून म्हणून मामीला घ्यावे. आणि व्हिलन म्हणून विचित्राला घ्यावे.

  • @yajat494
    @yajat494 ปีที่แล้ว +30

    सुषमा ताईच्या ज्ञानाला आपण पण सलाम करावा mam

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 ปีที่แล้ว +6

    Very good jotitai

  • @indianpatrioticunity.3077
    @indianpatrioticunity.3077 ปีที่แล้ว +1

    ज्योती मॅम, सेरीज मध्ये सुध्दा मोरललेस, असंस्कृत, निच प्रवृत्तीच्या लोकांना घेतल जात नाही.

  • @bandubeldar7870
    @bandubeldar7870 ปีที่แล้ว +1

    हिला पण आरध खोक मिळाले वाटतय 😅😅😅😅😅 वाघ तो वाघच आसतो उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 ปีที่แล้ว +14

    ज्योती वाघमारे मॅडम अभिनंदन

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 ปีที่แล้ว +10

    यथार्थ वर्णन केलेत सुषमा बाईचे

  • @SuprabhaGore
    @SuprabhaGore ปีที่แล้ว

    🎉🎉 मॅडम तुम्ही खूप छान बोलता, yeknath शिंदे साहेबांनी हे रत्न kuthun sodhun anla, हे heera कुठे lpla होता. तुमच कौतुक करायला माझ कडे शब्द नाही. असच आपल्या लाडक्या मुख्यमंत्री ना साथ द्या. मॅडम परत येकदा तुम्हाला धन्यवाद देते. 🎉aahe 🎉🎉

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 ปีที่แล้ว +1

    Great Tai Ekch No Bolya Tumi Support 👍🙏

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 ปีที่แล้ว +1

    नुकत्याच केलेल्या इस्रोच्या संशोधनानुसार अंधारी ही प्राचीन काळातील शूर्पणखा आहे सिद्ध झालेली आहे.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 ปีที่แล้ว +4

    या अंधारे बाईला दुसरे काय येणार.राऊतचया जोडीला कोणीतरी पाहिजे .

  • @swami_smartha
    @swami_smartha ปีที่แล้ว +22

    सुषमा ताई well educated आहेत 🚩🚩🚩🚩
    हि कोण बाई हीची लायकी नाही आमच्या सुषमा ताई वर बोलायची.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +4

      Ho Noughty Aakkachi
      Koni Barabari Karunaye 😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      @@kusumiyer8119 लायकी आहे का?

    • @bansidharphalke1307
      @bansidharphalke1307 ปีที่แล้ว

      Do you know who is sushama and
      From where ?

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      @@bansidharphalke1307
      तुला काय प्रोब्लेम आहे रे भटा?

  • @prathmeshsawant7188
    @prathmeshsawant7188 ปีที่แล้ว +23

    सउषमआतआई खरेच खुपचं हुशार आहे कुणी त्या ची व त्यांच्या ज्ञानाची बरोबरी करु नका आदर्श घ्यावा अरे ज्ञन आहे हेवा वाटू देऊ नका

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +1

      Aaka No1
      Noty bai V Berki Sutki
      Ghamandi 😅😮😢😂

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 10 หลายเดือนก่อน

    फक्त ताई शिंदे साहेब..केसांवर भांडी विकणारी बाई म्हणजे आंधारे ताई.. ज्योती ताई नी योग्यच उत्तर दिले.. 🚩

  • @BhaskarKale-u4i
    @BhaskarKale-u4i 8 หลายเดือนก่อน

    हि खरी स्त्रीची सुसंस्कृत भाशा आणि संस्कार वंदन ताई तुमच्या विचारांना

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +3

    ज्योती वाघमारे ताई... आपणास महाराष्ट्र आपणास डोक्यावर घेईन......
    डोक्यात हवा जाऊ देऊ नका...
    लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत..... आपले योगदान आज गरजेचे आहे......... सामन्य जनता साठी................. भावी बाळासाहेब ठाकरे.......

  • @pandusawant2681
    @pandusawant2681 ปีที่แล้ว +10

    Good

  • @AnilShinde-kw4jh
    @AnilShinde-kw4jh ปีที่แล้ว +2

    Abhinandan waghmare tai chan prati uttar dilak applay mulakatimade jai bhavani jai shivaji jai Maharashtra jai bhim

  • @indukute5245
    @indukute5245 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी एकदम zakasss ताई👌👌👏👏💐👍👍

  • @dattachoudhari7420
    @dattachoudhari7420 ปีที่แล้ว +8

    खूप छान jyoti ताई अभ्यास पूर्ण balanced स्पीच 👍

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 6 หลายเดือนก่อน

    मैडम तुम्ही जे बोलतात ते अगदीं बरोबर हे च काम करायचं आहे शिंदे साहेब फडणवीस साहेब तुम्ही जे स्त्रिया चे प्रश्न सोडविण्याचे काम करता हे खुप छान