कॅम्पिंग करताना पैल्यांदा आला असा भयानक अनुभव⛺️😳 |Full night camping⛺️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @VikasKamble-j2y
    @VikasKamble-j2y 22 วันที่ผ่านมา +50

    भावा तु हे सगळं दाखवतोस हे खरं आहे लोक तू बनवत असलेले व्हिडिओ बघत राहतिल तु कुण तरी लाइक करा स.करा ह्या अपेक्षेने
    रात्रीच्या वेळी जंगला मधे जाणे राहणे
    हे तुझ्या साठी धोका निर्माण होऊ शकतो
    कारण एवढ्या रात्रीची तुला मदत मिळत कठीण होऊ शकत
    त्यामुळे तुझ्या सोतांच्या जिवाचि काळजी घे लोकांच्या कमेंट वाचून भारावून जाऊ नकोस
    लोकाणा काय तरी चांगले शिकायला मिळेलं आसे व्हिडिओ बणव ....

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 26 วันที่ผ่านมา +67

    माझ्या मते रात्री वस्ती असेल तर जोडीला कोणाला तरी घे आणि नवीन ठिकाणी जाणार असेल वस्तीसाठी त्या ठिकाणची माहिती घे आणि विडियो बनव

  • @rambanait0099
    @rambanait0099 26 วันที่ผ่านมา +40

    काय माणूस आहे राव तू मी रात्रीचा बाथरूम ला जायला भितो आणि तू एवढं धाडस करतो असच समोर जा भाऊ श्री स्वामी समर्थ love from nagpur, विदर्भ

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 15 วันที่ผ่านมา +2

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @लावण्यगोसावी
    @लावण्यगोसावी 25 วันที่ผ่านมา +16

    आणि एक लक्षात ठेव कि जिथे असं काही झालं कि हे light blink होणं नॉर्मल असतं, ती एनर्जी आकर्षित करते या सगळ्या गोष्टींना म्हणजे नक्की तिथे काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे एवढं कन्फर्म 👍🏻

  • @neelamparmar8152
    @neelamparmar8152 12 วันที่ผ่านมา +12

    He is not alone, somebody with him, cameraman with him

  • @jayrajkirtirajacharekar9975
    @jayrajkirtirajacharekar9975 20 วันที่ผ่านมา +22

    राकेश भाई कोकणातील लोकांना सवय आहे। हे मान्य पण अतिरेक जिवावर
    बेतुनये ही काळजी घे।
    आणि नॉनव्हेज कर पण
    एक वाटा त्या जागेवाल्याच्या नाव घेऊन
    बाजुला ठेवत जा।

  • @Nikhil-1241
    @Nikhil-1241 14 วันที่ผ่านมา +14

    17:19 बघा आवाज येतो आहे. हा एकटा नाही गेला कोण्ही तरी आहे सोबत 😂 आणि त्याला कॅमेरा पुढे नाही येऊ दिल 😂 हेड फोन लाऊन ऐका बारीक आवाज आहे अजून एका जणा चा😅

    • @pramodkurme936
      @pramodkurme936 11 วันที่ผ่านมา

      Kaslach awaz nahiy kahipn boltay

    • @Nikhil-1241
      @Nikhil-1241 11 วันที่ผ่านมา

      @pramodkurme936 हेड फोन लाऊन परत एकदा ऐका

    • @mbhai6058
      @mbhai6058 10 วันที่ผ่านมา +2

      To video madhe baghnaryanna sangtoy

  • @Sumit_Atawane_5544
    @Sumit_Atawane_5544 26 วันที่ผ่านมา +30

    Fakta tuzya daring sathi like kela 👏... Khatron ke Khiladi 😂 next version

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 14 วันที่ผ่านมา +8

    13.47... तुला भिंगरी चा स्फोट झाला तेव्हा कुठल्यातरी माणसाचा आवाज येत आहे पण व्हिडिओ एडिट केला आहे म्हणून आवाज येत नाही❤❤😂😂

  • @nayanbhandarkar3437
    @nayanbhandarkar3437 23 วันที่ผ่านมา +12

    13:49 la dusra kon tri ahe sobat 😂 ekta nahi lokana Yedyat kadn band kara as khot content banun ek divas views yetil pn sarkha tech kela tr lok pn yedi nahi sglyana sgl smjto ani eidt krtana bahercha avaj nahi add hot to pn Itka chota sec sathi video mdun cut kelay te 🫡 nice editing brother thodi ajun professional editing shikun ghe as Fasvaich asl tr

  • @richarddesouza2291
    @richarddesouza2291 26 วันที่ผ่านมา +7

    Full daring ... superb Rakesh bhav ❤❤❤

  • @abhaysane3641
    @abhaysane3641 26 วันที่ผ่านมา +9

    आरे राकेश आस नदीच्या किनारी कैपींग नको जाऊस चांगले नसते, आरे बरेच घटना घडल्या आहेत, काही तर वेडे झाले, चांगले जागेवर कैपींग लावत जा डोंगरावर किल्ला आशा ठिकाणी कराची कैपींग 😅 जयमहाराष्ट्र ❤

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา

      @@abhaysane3641 हो बरोबर बोलताय tumhi 🙏

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 26 วันที่ผ่านมา +11

    खतरनाक अनुभव राकेश दादा 🤝दिवाळी शुभेच्छा तुमाला आणि तुमच्या परिवाराला 🎉हॅप्पी दिवाळी 🎊

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 26 วันที่ผ่านมา +6

    भावा तूझ्या हिमतीला दाद दिली पाहिजे ❤❤❤

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs 26 วันที่ผ่านมา +28

    रात्रीची कॅम्पिंग करताना चिकन हड्या खेकड्या चे वेस्ट पार्ट हे कॅम्पिंग पासून लांब फेकत जा त्याचा वासाने जंगली प्राणी जवळ येतात बाकी मस्त.मोबाईल वर गाणी वाजवत ठेवायची.

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา

      हो nakki 🙏🙏

    • @minartawade3850
      @minartawade3850 26 วันที่ผ่านมา

      देवचार ईलो रे

    • @Maahijsawant
      @Maahijsawant 10 วันที่ผ่านมา

      Gumnam hai koi😂😂😂

  • @Nikhil-1241
    @Nikhil-1241 14 วันที่ผ่านมา +4

    भावा थोड सांभाळून राहा आता अशी मजाक कधी कधी महागात पडेल 😂 एक दिवस खरंच एखाद चकवा लागेल कारण नदी जवळ चकवा जास्त लागतो 😅

  • @milinds26
    @milinds26 26 วันที่ผ่านมา +4

    alone camping is sometime dangerous , not because supernatural things but due to wild animals . take care , life is precious ,

  • @shashikantthamke5129
    @shashikantthamke5129 19 วันที่ผ่านมา +3

    डेअरिंग असेल तर, भूत काय भूतचा बाप असेल तरी फरक पडत नाय... तुझी डेअरिंग जाम भारी. असे विडिओ एकट्याने करताना सोबत कुऱ्हाड, ब्याटरी असं काही तरी ठेवत जा 🌹👍🏻

  • @Vighnemanoj
    @Vighnemanoj 26 วันที่ผ่านมา +11

    एक पॅक दारूचा बनवून ठेवायचा बाहेर मग कोण काय करू शकत नाही भावा...😅😂

    • @jayuu_d2807
      @jayuu_d2807 25 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @omsairam8251
      @omsairam8251 24 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣🤣

    • @swapna6246
      @swapna6246 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @swapnilsutar4632
    @swapnilsutar4632 19 วันที่ผ่านมา +5

    भावा तुजाकड कँपिंग ची पुर्ण तयारी नाही ❤

  • @komalsomvanshifancyjewelle7950
    @komalsomvanshifancyjewelle7950 วันที่ผ่านมา

    फायनली फायनली फायनली व्हिडिओ खूप छान होता फायनली

  • @abhijeetkamble6374
    @abhijeetkamble6374 13 วันที่ผ่านมา +2

    राकेश भाऊ तुम्ही खरच खूप मेहनत घेत आहे सपोर्ट करा राकेश भावाला..

  • @roshanjoshi8028
    @roshanjoshi8028 26 วันที่ผ่านมา +8

    Mast editing khup mehnat 👌

  • @WAFteam45
    @WAFteam45 25 วันที่ผ่านมา +3

    सकाळ झाल्यावर तिकडे जाळीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन थोड दाखवलं असतं तर बर झालं असत.. कोणाच्या पायाचे ठसे वैगेरे दिसले असते तर..
    काहीतरी कारण नक्की असेल ना.. रात्री एवढी daring केली नि सकाळी जणू काही झालंच नाही.. अस दिसलं. थोडी तरी उत्सुकता दिसायला पाहिजे होती..

  • @RajeshEkawade
    @RajeshEkawade 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhava ratri camping kartana nonveg tuzaya kade asel tar
    Tar he nakki ghadu sakt tuzya sobat
    Karan ya sarv khanya chya vastu var lavkar Aakarshit hotat. Negetive anergy
    Tya mule kalji ghet ja

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@RajeshEkawade ha बरोबर 👍

  • @SSCmoviesHD
    @SSCmoviesHD 26 วันที่ผ่านมา +2

    खूप छान भावा ❤❤❤ असच पुढे जात रहा

  • @Om2sweets
    @Om2sweets 26 วันที่ผ่านมา +22

    जाम डेरिंग आहे तुझ्यात.. खतरनाक vlog.. चाळेगत असणार ते झाड हलवत होतं ते.. प्राणी एवढं झाड हलवू शकत नाही.. ते नक्की काहीतरी paranormal होतं

    • @RahulDave-re4cu
      @RahulDave-re4cu 26 วันที่ผ่านมา +1

      😂😂 joke

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา +2

      मी pn pailyanda बघितलं 😟

  • @kunalranekokanvlog7261
    @kunalranekokanvlog7261 26 วันที่ผ่านมา +3

    राकेश दादा खतरनाक अनुभव होता 😮

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา

      @@kunalranekokanvlog7261 हो डेंजर एकदम

  • @siddheshkadam709
    @siddheshkadam709 12 วันที่ผ่านมา +2

    शेवटी 23min chya video madhye हाता मध्ये असलेलं सामान गायब झाल तेव्हाच कन्फर्म झाल की तुझा मित्र पण तुझ्या सोबत होता 😂, झाड हलताना जरा ॲक्टिंग चांगली केली असती घाबरायची तर खर वाटला अस्त

  • @ajextreme9463
    @ajextreme9463 วันที่ผ่านมา

    13:47 भिंगरी चा स्फोट झाला तेव्हा "काय रे " बोलणारा कोण आहे सोबत.?

  • @aniketjadhav.aj91
    @aniketjadhav.aj91 13 วันที่ผ่านมา +2

    जंगलात कॅम्पिंग करतोय तर चिकन नॉनव्हेज avoid कर जास्त करून बाकी vlog तर मस्तच होता daring kelis bhava❤

  • @sonali0520
    @sonali0520 22 วันที่ผ่านมา +8

    Bhoot ala asel 😢😢khup darlingbaj ahet tumhi❤ mi tr marun gele aste as kahi bghun

  • @NileshGaIkwad-rz8yr
    @NileshGaIkwad-rz8yr 26 วันที่ผ่านมา +2

    Ek number Rakya. Ekdum jabardast video.

  • @kunaldesai2865
    @kunaldesai2865 25 วันที่ผ่านมา +2

    मस्त विडिओ भावा...... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... 💐

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 15 วันที่ผ่านมา +3

    जंगलात गेल्यावर अंडा सिगारेट वडा पाव भजी फरसाण अशा वस्तू नेल्या वर काहीतरी घडणार जय गुरुदेव दत्त म्हणायचे

    • @Hindueditz8482
      @Hindueditz8482 7 วันที่ผ่านมา

      श्री गुरुदेव दत्त एकदम बरोबर बोलले त्यात हा जंगलात फटाके लावतोय... चिकन अंडी खातोय .... त्यामुळे प्राणी, negative energy अजून attract hote.. बाकी तूझी जिद्द भारी❤

  • @sushkalas102
    @sushkalas102 14 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तु खुप हिम्मत वाला अहीस 👌

  • @deepsagarvlog1635
    @deepsagarvlog1635 26 วันที่ผ่านมา +8

    बरा झाला आलो नाय 😂 शाप फाटली असती 😱

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา

      tu ये aata video बनवायल 😄👍

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635 26 วันที่ผ่านมา +1

      @rakeshshinde_murud असे video बघितल्यावर कशी हिम्मत होईल यायला 😂

    • @M.K.Official_1989
      @M.K.Official_1989 26 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 19 วันที่ผ่านมา +3

    रात्रीच्या वेळी जंगलात कंपिंग करतो आणि सोबत टॉर्च नाही हे पटत नाही

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  19 วันที่ผ่านมา

      @@kishorthakur1645 घेतो चागली toch 👍🙏

  • @Nandkishor-m-S.Vatandar
    @Nandkishor-m-S.Vatandar 26 วันที่ผ่านมา +2

    Situation chan banavtos...... Mast vatal.... Baghun..

  • @कमलपवार-ष6थ
    @कमलपवार-ष6थ 26 วันที่ผ่านมา +3

    असं माझ्या बरोबर पण घडले वाक्षपत शेतावर राखणेला गेलेलो आई आणि मी teva😂

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 26 วันที่ผ่านมา +7

    जंगलात मटन, चिकन खाणे, तेलाचे पदार्थ या टाळावे. खेकडे, मासे पकताना असे भयंकर अनुभव आले आहेत.

    • @rupeshnaynak
      @rupeshnaynak 26 วันที่ผ่านมา

      होय मला खेकडे पकडताना असा अनुभव आला आहे

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา

      हो 🙏👍👍

  • @appadevalatkar847
    @appadevalatkar847 13 วันที่ผ่านมา +2

    काय याकटिंग करता राव 🤦🏻 परफेक्ट नियोजन. 👌🏻 हरवलास भावा तू 😂😄

  • @shaileshsail9203
    @shaileshsail9203 26 วันที่ผ่านมา +3

    दादा अजून मेहनत घ्यावी लागेल रोज व्हिडिवो टाकावा लागेल......

  • @umeshbelose6531
    @umeshbelose6531 26 วันที่ผ่านมา +3

    Chaha cha vishay countinue thev bhava Chan ahe lok vedi ahet chahasath👍
    Vastu vadhav camping sathi lgnari ani te dakhav changli❤

  • @vViIsShHaAlL6373
    @vViIsShHaAlL6373 9 วันที่ผ่านมา +1

    Ektach firtos ka?

  • @dattabhavdane2177
    @dattabhavdane2177 24 วันที่ผ่านมา +21

    आरे भावा तुझ्याबरोबर कोणीतरी माणूस होता तू जेव्हा पाऊस लावला तेव्हा त्या माणसाचा आवाज येत होता कशाला एकटा असल्याचा दाखवतो अरे आम्ही पाच पाच दिवस जंगलात राहतो पण कधीच एकट राहण्याची हिंमत होत नाही किती ही डेरिंग बाज असला तरी एकटा राहू शकत नाही

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  24 วันที่ผ่านมา +4

      Aditing krtya veli dabling आवाज zala ahe aamcya गावात माझ्या सोबत येणार कोणी नाही sagle mumbai

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  24 วันที่ผ่านมา +2

      नेक्स्ट video सगळी कडे दाखवणार baga kon ahe का

    • @pareshpatil2200
      @pareshpatil2200 23 วันที่ผ่านมา

      राख्या कुठे दिसला रे तुमच्या गावात

    • @Om2sweets
      @Om2sweets 22 วันที่ผ่านมา +1

      Rakesh, u carry on.. आम्हाला माहित आहे तू एकटा असतोस आणि किती मेहनत घेतोस.. कुणाच्या negative comment मुळे खचून जाऊ नकोस.. तू खरच धाडसी आहेस 👍👍

    • @vilaskadam9006
      @vilaskadam9006 13 วันที่ผ่านมา +1

      अरे...तो दुसरा माणूस झाडे हलवत होता..खर असत तर याला हगी झाली असती....

  • @cskanavaje
    @cskanavaje 26 วันที่ผ่านมา +3

    Finally kiti vela mhanshil.Camping la jaychey tar torch changle nastana jaychech kashala first.niyamch asla pahije.Bhut bit sod re pan konta.prani aala tar ky karnar.Best aahe ek mashal banvun thev asha veli kami yeil.Karan aagi javal prani aani bhut pan javal yet nahi

  • @ranjangayakwad5116
    @ranjangayakwad5116 2 วันที่ผ่านมา +1

    Mast

  • @GaneshPatkar-te4rn
    @GaneshPatkar-te4rn 24 วันที่ผ่านมา

    1 Number bhava ❤

  • @sanmitmanjarekar03
    @sanmitmanjarekar03 26 วันที่ผ่านมา +1

    Finally vachlas tu bhava😮

  • @Rashbhanat
    @Rashbhanat 26 วันที่ผ่านมา +5

    भाऊ अतिशय डेंजर प्रकार 😮

  • @sanjaymore6946
    @sanjaymore6946 25 วันที่ผ่านมา +1

    Happy diwali bhava
    Take care dear

  • @user-go4br3lu6b
    @user-go4br3lu6b 19 วันที่ผ่านมา

    जय बाबा तु तो देव माणुस निकला😂🙌🤙 एवढे विडिओ बघितले तु खरच ग्रेटच आहेस

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 26 วันที่ผ่านมา +6

    Purn. Mahiti ghe zadavar makde asu शकतात... जी दिसली नाहीत.. किंवा जोराचा वारा असू शकतो... घाबरण्याचं काही कारण नाही... कधी वाटलीच भीती तर कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मणे.. प्रणतं क्लेश नाषय गोविंदाय नमो नमः.. एवढं बोल.. तूला कसलाच धक्का लागणार नाही .... कारण कोकणात आहे बराच काही तसं.. कानावर आहे... पण काही लोकांची अफ़वा आपल्या कोकणाला बदनाम करण्याची पण असू शकते त्यामुळे जरा जपून vidio खुप छान होता.. आणि पुढचा vidio बिन्धास्त बनव काही नसत तसं 😂... Illusion. समोर भूत दिसणार पण ते खरं नसणार...😂😂निवांत राहा...

  • @JayShinde-s5n
    @JayShinde-s5n 26 วันที่ผ่านมา +2

    Mast video ahe bro 🤩❤️

  • @rupeshmokal1017
    @rupeshmokal1017 26 วันที่ผ่านมา +1

    Happy Diwali bhava🎉

  • @yogeshgurav9588
    @yogeshgurav9588 26 วันที่ผ่านมา

    Happy diwali 🎇 bhava....... very nice blog

  • @sachinsable4401
    @sachinsable4401 25 วันที่ผ่านมา

    Finally 😮😊

  • @devendraneware9351
    @devendraneware9351 26 วันที่ผ่านมา +4

    Ratri chikan kapla nadi jawal negetive energy la attract krte

  • @gangadharjoshi1343
    @gangadharjoshi1343 26 วันที่ผ่านมา +2

    रात्रीच्या वेळी नदीच्या ठिकाणी चिकन कापायचं नाही वाईट शक्ती जवळ येते जातेवेळी सोबत आणखी मित्र घ्यावेत

  • @Rk-vlogs96
    @Rk-vlogs96 26 วันที่ผ่านมา +5

    ते झाडं मीच हलवत होतो 🤣

  • @anilgahila3659
    @anilgahila3659 15 วันที่ผ่านมา +2

    चिकन कापले धुतले तिथेच.
    आणि tu चिकन बनवले तरं 🍤🍖घास पण नाय ठेवला बाजूला...
    म्हणून असं झालं 🍃राणवस्था बोलतात त्याला... रानात गेल्यावर कधीपण aadhi त्याला द्यायचा

  • @kabhijit007
    @kabhijit007 5 วันที่ผ่านมา +1

    finally

  • @टोकीयो
    @टोकीयो 26 วันที่ผ่านมา +1

    शुभ दिपावली

  • @rajendrajambhale3979
    @rajendrajambhale3979 5 วันที่ผ่านมา +1

    He khara ahe same majya babtit pan zala ahe ...फक्त maja veli oradnyacha avaj et hota

  • @kokani_Akshya_04
    @kokani_Akshya_04 26 วันที่ผ่านมา +5

    भावा एक साथीदार म्हणुन एक कुत्रा तरी सोबत घेऊन जात जा...

  • @vaishalichaudhari4652
    @vaishalichaudhari4652 11 วันที่ผ่านมา +1

    काळजी घेत जा रे दादा ... कॅम्पिंगलां जाताना सगळ्या वस्तू चेक करून घेत जा .. एक्स्ट्रा टॉर्च, वॉच, पॉवरबँक, सेफ्टी साठी काही वस्तू घेत जा. एकटाच जंगलात जातोस तर काळजी घेत जा.

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  11 วันที่ผ่านมา

      @@vaishalichaudhari4652 ha thnks 🙏🙏😊

  • @devendrakarlekar32
    @devendrakarlekar32 26 วันที่ผ่านมา +1

    shubh dipavali rakesh bhau....

  • @pareshmane8876
    @pareshmane8876 26 วันที่ผ่านมา +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा राकेश

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 26 วันที่ผ่านมา +2

    गाव कोणत दादा?

  • @roshanjoshi8028
    @roshanjoshi8028 26 วันที่ผ่านมา +4

    Chaan video tumach gaav konat

    • @ajayshinde7931
      @ajayshinde7931 26 วันที่ผ่านมา

      Fake ahe bhava😂

  • @AartiKangane
    @AartiKangane 25 วันที่ผ่านมา +2

    रिस्क घेऊन काय करू नकोस दादा...

  • @vinnyd8466
    @vinnyd8466 26 วันที่ผ่านมา +1

    😮 danger

  • @TanajiMohite-l4m
    @TanajiMohite-l4m 23 วันที่ผ่านมา +2

    Bhava mi Dubai la aahe.. pan mazya gotta fit zalya re.. Kasi kadlis ratra

  • @shaileshamkar5107
    @shaileshamkar5107 26 วันที่ผ่านมา +5

    मित्रा एकटा जाऊ नको सोबत कोणाला तरी घेऊन कॅपिंग कर रात्री ते डेंजर होते नशीब घाबरला नाहीस

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา

      डेंजर होता रात्रीं चा सिन 😟👍

  • @RavindraVelonde
    @RavindraVelonde 26 วันที่ผ่านมา +3

    Night camping kartana jagechi mahiti Asane garzeche aahe, nahitar
    Ase anubhav yenarach
    Kalji ghya

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 26 วันที่ผ่านมา +2

    तेका. जळवत.बोलतात.तुला.सोडला.देवाचे.आभार.मान.

  • @appadevalatkar847
    @appadevalatkar847 13 วันที่ผ่านมา +1

    सगळं खोटं आहे हे काहीतरी दाखवू नका फेमस होण्यासाठी 🙏🏻जय श्री राम जय हनुमान 🚩

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  13 วันที่ผ่านมา

      @@appadevalatkar847 maza असं हेतू nahi ahe fems होण्यासाठी जय श्री राम 🙏

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 22 วันที่ผ่านมา +2

    अश्या वेळी दोन पेग मारून झोपायचे, दुनिया एका बाजूला आपण एका बाजूला.😂

    • @Om2sweets
      @Om2sweets 22 วันที่ผ่านมา

      😅

  • @vinnyd8466
    @vinnyd8466 26 วันที่ผ่านมา +1

    Happy Diwali 🎉

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  26 วันที่ผ่านมา

      happy diwali 🙏

    • @vinnyd8466
      @vinnyd8466 26 วันที่ผ่านมา

      @@rakeshshinde_murud ❤️

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 26 วันที่ผ่านมา +2

    रात्री रानावनात चिकन नॉनव्हेज नाही खाऊ

  • @SagarSonawne-v7c
    @SagarSonawne-v7c 18 วันที่ผ่านมา +1

    मी रात्री नदीजवळ राहणे डोकेदायक आहेत वाघ बिबट्या वगैरे घेऊ शकतो

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  18 วันที่ผ่านมา

      हा 👍बरोबर आमच्या कडे भरपूर बिपटे आहेत

  • @evilgoaway28
    @evilgoaway28 18 วันที่ผ่านมา +1

    Quarter gheun jaychi sobat

  • @mointechnical1951
    @mointechnical1951 17 วันที่ผ่านมา +1

    Bhau tujh Gav kont ahe...

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  17 วันที่ผ่านมา

      मुरूड jnjira raigad 👍🙏

    • @mointechnical1951
      @mointechnical1951 17 วันที่ผ่านมา +1

      @@rakeshshinde_murud Camping sathi mi pan yeto tujhya sobat

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  17 วันที่ผ่านมา

      @ हा या 👍

  • @DarshanaPatil-e7g
    @DarshanaPatil-e7g 10 วันที่ผ่านมา +2

    Ratriche jhad tumchach friend halvat hota.pan tumchi chicken 65 recipe mala khup avadali tondala pani sutale majhya.i like chicken 65.video khup chan hota mala khup avadala.pan ratrichya veli thodi kalaji ghya.👍👌😍♥️

  • @smdtc1212
    @smdtc1212 14 วันที่ผ่านมา +1

    camera man vegala aahe ka?

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  14 วันที่ผ่านมา

      @@smdtc1212 नाही मीच hadal krto 🙏

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 14 วันที่ผ่านมา +1

    Kashyala hawet asale udyog TH-cam angavar betayla?

  • @Kalpeshnarkar27
    @Kalpeshnarkar27 26 วันที่ผ่านมา +4

    भावा तिते तु जेवायच्या आदी काडून नाही ठेवलंस असशील म्हणून असेल कदाचित

    • @Om2sweets
      @Om2sweets 22 วันที่ผ่านมา

      बरोबर, बाहेर जंगलात कुठेही जेवण बनवून झाल्यावर आधी एक छोट पान बाजूला काढून ठेवलं पाहिजे..

  • @Naturalvideosvlog
    @Naturalvideosvlog 26 วันที่ผ่านมา +5

    😮डेंज्जर ikdam

  • @rajeshghugare7348
    @rajeshghugare7348 18 วันที่ผ่านมา +1

    6.25 ला तुझा ब्लप बरोबर चालू राहिला जरा पण बंद नाही पडला 😰

  • @pradipyadav3586
    @pradipyadav3586 26 วันที่ผ่านมา +2

    काळजी घे भावा 👏

  • @mr__aattu__5
    @mr__aattu__5 26 วันที่ผ่านมา +2

    Mama aapla konta seen aahe to

  • @mahadevjadhav1400
    @mahadevjadhav1400 17 วันที่ผ่านมา +1

    Location vagere mention karat ja

  • @sangeetarankhambe7472
    @sangeetarankhambe7472 14 วันที่ผ่านมา

    भिंगरी फुटल्यावर काय रे असा आवाज आला 😂 कंपिंग मध्ये जाताना व्हिडिओ कोणी काढला 🫣

  • @HiramanGaikwad-n7m
    @HiramanGaikwad-n7m 25 วันที่ผ่านมา +2

    भावा तू जंगलात कॅम्पिंग का करतो

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  25 วันที่ผ่านมา

      Tumhi bola कुठे करू कॅम्पिंग

  • @Every.daylife6
    @Every.daylife6 5 วันที่ผ่านมา +1

    Dada tu hindi mde bol khup lokanna smjel audience vadatil

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 14 วันที่ผ่านมา

    भावा तू व्हिडिओ खूप भारी बनवला आहे तुझी डेरिंग तर खूप❤ पण असं एकटा जात जाऊ नको सोबत कोणतरी माणूस पाहिजे तू जेव्हा व्हिडिओमध्ये दगड मारत होता तेव्हा तुझा व्हिडिओ बघताना माझी फाटली होती😂😂😂😂😂😂😂

  • @AkashNivalkar-h7m
    @AkashNivalkar-h7m 26 วันที่ผ่านมา +2

    Tula pan 🎇 diwali chya hardik shubhechha

  • @ganeshnaik-zs4xj
    @ganeshnaik-zs4xj 4 วันที่ผ่านมา

    Finally😂😂😂

  • @poojarandive4271
    @poojarandive4271 14 วันที่ผ่านมา +2

    Jangal madhe ratricha veles nonveg koni gheun jayla sangitala hota. Yevdh pan mahit nai ka?