Rakesh shinde
Rakesh shinde
  • 346
  • 14 367 745

วีดีโอ

पाट मोडून मुरे मासे पकडण्याची एक पारंपरिक पद्धत
มุมมอง 17K4 ชั่วโมงที่ผ่านมา
पाट मोडून मुरे मासे पकडण्याची एक पारंपरिक पद्धत #rakesh_shinde #kokan #fish #कोकण
जिथे बिपटे डुक्कर असतात अश्या घनदाट जंगलात बैल शोधणायचा दुसरा दिवस
มุมมอง 6K12 ชั่วโมงที่ผ่านมา
जिथे बिपटे डुक्कर असतात अश्या घनदाट जंगलात बैल शोधणायचा दुसरा दिवस #rakesh_shinde
कोकणात बॉटल मध्ये मुरे मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत |fish trep 🐟
มุมมอง 16K16 ชั่วโมงที่ผ่านมา
कोकणात बॉटल मध्ये मुरे मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत |fish trep🐟 #rakesh_shinde #fish #kokanfishing #fish_catching #fish_trep #kokan
चिंबोरी पकडण्याची एक अगळी वेगळी पद्धत khekde pkdnyachi unik padht|crad caching 🦀
มุมมอง 3.3K21 ชั่วโมงที่ผ่านมา
चिंबोरी पकडण्याची एक अगळी वेगळी पद्धत khekde pkdnyachi unik padht|crad caching 🦀 #rakesh_shinde #crab #crabcatching #crad_catching_india #khekde #khekada #kokan
गळाला गांडूळ लावून पकडले खवले मासे माश्याचं बनवलं नदीवर कालवण 🐟🐟
มุมมอง 1.9Kวันที่ผ่านมา
गळाला गांडूळ लावून पकडले खवले मासे माश्याचं बनवलं नदीवर कालवण 🐟🐟 #rakesh_shinde #mase_mari #kokan #fish #fishrecipes #kokanfishing
जिथे जंगलातले प्राणी येतात अश्या जागी बनवली झोपडी|Camping in The Ren ⛺️
มุมมอง 39Kวันที่ผ่านมา
जिथे जंगलातले प्राणी येतात अश्या जागी बनवली झोपडी|Camping in The Ren ⛺️ #rakesh_shinde #camping #Camping_Video #Ren_Camping
गावापासून भरपूर लांब कडे कपारी मध्ये जाऊन पकडले म्होटे साईज चे खेकडे 🦀🦀
มุมมอง 1.9Kวันที่ผ่านมา
गावापासून भरपूर लांब कडे कपारी मध्ये जाऊन पकडले म्होटे साईज चे खेकडे 🦀🦀 #rakesh_shinde #crab #khekde_pkdnyachi_padht #crabcatching
15दिवस झाले बैल घरी नाही आला जिथे वाघ बिपटे त्या जगंलात बैल सोधायला 🐂
มุมมอง 51K14 วันที่ผ่านมา
15दिवस झाले बैल घरी नाही आला जिथे वाघ बिपटे त्या जगंलात बैल सोधायला 🐂
गटारी निमित्ताने नदीवरती बनवली हलवा मासा तंदुरी |Tandoori Fish 🐟🐟
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
गटारी निमित्ताने नदीवरती बनवली हलवा मासा तंदुरी |Tandoori Fish 🐟🐟 #rakesh_shinde #fish #kokanivlog #fishcurry #fishcutting
गेलो गरकीला आणि अचानक आला नदीला पूर नदीच्या पलीकडे राहिलो अडकून 😄🦀
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
गेलो गरकीला आणि अचानक आला नदीला पूर नदीच्या पलीकडे राहिलो अडकून 😄🦀 #Rakesh_shinde #khekde_pkdnyachi_padht #khekda #kokan
अस्या भयंक्कर नदीला जिथे दिवसा सुद्धा खेकडे बिला बाहेर असतात अस्या जागी खुबे टाकून पकडले खेकडे 🦀
มุมมอง 4.9K21 วันที่ผ่านมา
अस्या भयंक्कर नदीला जिथे दिवसा सुद्धा खेकडे बिला बाहेर असतात अस्या जागी खुबे टाकून पकडले खेकडे 🦀 #rakesh_shinde #kokan #khekde_pkdnyachi_padht #kokanivlog #crabs_catching
दगडाला घास बांधून पकडले चिंबोऱ्या |crab catching .techniques kokan 🦀🦀
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
दगडाला घास बांधून पकडले चिंबोऱ्या |crab catching .techniques kokan 🦀🦀 #rakesh_shinde #crabcatching #kokanivlog #crabs_catching #kokan
कड्यावरचे खुबे रेसिपी |kadya varche khube resipi 😋
มุมมอง 1.5K28 วันที่ผ่านมา
कड्यावरचे खुबे रेसिपी |kadya varche khube resipi 😋
नदीच्या पुरामध्ये गरून खेकडे पकडण्याची सोपी पद्धत | Khekde Pakdnyachi Padht🦀🦀Crab Catching
มุมมอง 16K28 วันที่ผ่านมา
नदीच्या पुरामध्ये गरून खेकडे पकडण्याची सोपी पद्धत | Khekde Pakdnyachi Padht🦀🦀Crab Catching
जिथे डुक्कर आणि इतर प्राणी अशा जंगलाच्या झिरपाटात गेलो भाटोर्ली पकडायला | koknatil khekde 🦀
มุมมอง 3.6Kหลายเดือนก่อน
जिथे डुक्कर आणि इतर प्राणी अशा जंगलाच्या झिरपाटात गेलो भाटोर्ली पकडायला | koknatil khekde 🦀
आदिवासी लोकांची मुठे गरून पकडण्याची पद्धत🦀 आणि चिकन पाव |crab catching |muthe
มุมมอง 3.5Kหลายเดือนก่อน
आदिवासी लोकांची मुठे गरून पकडण्याची पद्धत🦀 आणि चिकन पाव |crab catching |muthe
भरपूर मच्छर अस्या भयंक्कर खाजनात जाऊन मुठे पकडण्याचा खतरनाक अनुभव 🦀🥹#rakesh_shinde
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
भरपूर मच्छर अस्या भयंक्कर खाजनात जाऊन मुठे पकडण्याचा खतरनाक अनुभव 🦀🥹#rakesh_shinde
गरकीने मुठे कसे पकडतात मुठे पकडण्याची पद्धत|khekda kokan |crab catching🦀
มุมมอง 2.9Kหลายเดือนก่อน
गरकीने मुठे कसे पकडतात मुठे पकडण्याची पद्धत|khekda kokan |crab catching🦀
रात्रींचे गरकीने पकडले खेकडे |traditional crab catching |trending पद्धत #|
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
रात्रींचे गरकीने पकडले खेकडे |traditional crab catching |trending पद्धत #|
बांबूची कोईन आणि पाईप लावून पकडले चिंबोरे🦀|Traditional crab catching in kokan #rakesh_shinde
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
बांबूची कोईन आणि पाईप लावून पकडले चिंबोरे🦀|Traditional crab catching in kokan #rakesh_shinde
Khekda|crab|रात्री टॉच वर पकडले पिशवी भरून चिंबोरे |crab cathing 🦀
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
Khekda|crab|रात्री टॉच वर पकडले पिशवी भरून चिंबोरे |crab cathing 🦀
खवललेल्या समुद्रात पेरा म्हणजेच रापण लावून मासेमारी |Rapan |koknatil_masemari 🐟🐟
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
खवललेल्या समुद्रात पेरा म्हणजेच रापण लावून मासेमारी |Rapan |koknatil_masemari 🐟🐟
दिवसाचे गरकीने खोल नदीतले चिंबोरी पकडण्याची सोपी पद्धत |crab catching🦀🦀
มุมมอง 187Kหลายเดือนก่อน
दिवसाचे गरकीने खोल नदीतले चिंबोरी पकडण्याची सोपी पद्धत |crab catching🦀🦀
पेरा म्हणजेच रापण बोईट मासेमारी |traditional Fising 🐟🐟
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
पेरा म्हणजेच रापण बोईट मासेमारी |traditional Fising 🐟🐟
पैल्यापावसातील साई चिंबोऱ्या |pailya pavsatil khekde 🦀🦀
มุมมอง 9662 หลายเดือนก่อน
पैल्यापावसातील साई चिंबोऱ्या |pailya pavsatil khekde 🦀🦀
पावसाळ्यात येणारी रान भाजी फोडसीच्या भाजी चे बनवले पकोडे
มุมมอง 5902 หลายเดือนก่อน
पावसाळ्यात येणारी रान भाजी फोडसीच्या भाजी चे बनवले पकोडे
पहिल्या पावसात खेकडे पकडण्याचा भन्नाट व्हिडिओ 🦀crad catching 🦀
มุมมอง 4K2 หลายเดือนก่อน
पहिल्या पावसात खेकडे पकडण्याचा भन्नाट व्हिडिओ 🦀crad catching 🦀
अलिबाग होलसेल मच्छि मार्केट |alibag fish market 🐟🐟
มุมมอง 4.1K2 หลายเดือนก่อน
अलिबाग होलसेल मच्छि मार्केट |alibag fish market 🐟🐟
नदीवरती जाऊन केली बनवली म्यागी पार्टी 🍜
มุมมอง 4692 หลายเดือนก่อน
नदीवरती जाऊन केली बनवली म्यागी पार्टी 🍜

ความคิดเห็น

  • @adigamingyt8389
    @adigamingyt8389 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्याकडे या माशांना वाघ मूरे म्हणतात.

  • @pravintandel8426
    @pravintandel8426 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पिंगळा

  • @pravintandel8426
    @pravintandel8426 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप informative video bro..I will surely try it

  • @user-uh4kj2jj2p
    @user-uh4kj2jj2p 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या इकडे कोलीम भेटत हल्ली पण मुऱ्या नाय भेटत आता अचानक कमी झाल्या 7-8 वर्ष झाली

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      आमच्या कडे कोलीम नाही मिळत 7.8 वर्ष झाली

  • @deepsagarvlog1635
    @deepsagarvlog1635 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आर!!! गालशिव र सगळ्या 😂😍🦀

  • @harshdavaratkar
    @harshdavaratkar 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 no video bhari 😍📸👍

  • @Fishing_ani_Barach_kahi
    @Fishing_ani_Barach_kahi 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khitari navin padhat

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lay bhari video 👌👍 Rakesh 👍

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच नंबर व्हीडिओ राकेश दादा छान वन भोजन 😋🦀😍

  • @nareshbhikawale7561
    @nareshbhikawale7561 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhava konta taluka Ani gao te sang

    • @Naturalvideosvlog
      @Naturalvideosvlog 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुरुड तालुका गांव वांद्रे

  • @shashipatil3386
    @shashipatil3386 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    तु आम्हाला मासली आणि चिंबोरे दाखवतोस,अस वाटत की कधी तुझ्या ईकडे येऊ अस झालय.

  • @shashipatil3386
    @shashipatil3386 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    वांद्रे गावं च्या बाजूला कुठला गावं आहे, तसं सांगा राकेश भाऊ.

    • @Naturalvideosvlog
      @Naturalvideosvlog 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुरुड तालुका गांव वांद्रे ahe 👍

  • @GijewadiRaygad
    @GijewadiRaygad 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    गाव कोणता

  • @NileshGaIkwad-rz8yr
    @NileshGaIkwad-rz8yr 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number Rakya. Video.

  • @anilrothe7813
    @anilrothe7813 วันที่ผ่านมา

    खूप छान वन भोजन ❤ हे गाव नदी कोणते आहे...

  • @user-ss5ms8nx5f
    @user-ss5ms8nx5f วันที่ผ่านมา

    भावा नक्की किती 3 कि 4 डिसाईट kar🤣🤣

  • @user-gy9zf8nz3j
    @user-gy9zf8nz3j วันที่ผ่านมา

    Bhava video chan ahe... Fakt Rain 🌧️ chi spelling wrong ahe .. Ren...😊

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud วันที่ผ่านมา

      हा नेक्स्ट time 👍

  • @pandharishelavale1990
    @pandharishelavale1990 วันที่ผ่านมา

    खूप छान राकेश

  • @sanketbendal7881
    @sanketbendal7881 วันที่ผ่านมา

    मी चिपळूण चा आणि भावा असे थोडे मासे गावले की त्यामद्ये बटाटा टाक एक आणि मला सांग रेसिपी कशी होते आणि बटाट्याचे 4 तुकडे करून मस्त बारीक काप म्हणजे मास्याबरोबर शिजेल

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud วันที่ผ่านมา

      thnks नेक्स्ट time nakki 👍

  • @jayashriwaikar5080
    @jayashriwaikar5080 วันที่ผ่านมา

    भारी आहे भाऊ, ❤ नशीबवान असतात ज्यांना स्वतःचं गाव आहे

  • @NileshNaik
    @NileshNaik วันที่ผ่านมา

    आमच्याकडे या माश्यांना मुरुले म्हणतो

  • @harshdavaratkar
    @harshdavaratkar 2 วันที่ผ่านมา

    1 no 😍

  • @ramesh5664
    @ramesh5664 2 วันที่ผ่านมา

    दोरीबादा

  • @nandkumartakke9122
    @nandkumartakke9122 2 วันที่ผ่านมา

    खवले नाही रे ते

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 2 วันที่ผ่านมา

    व्हिडीओ छान. 🎉 पण काही प्रेमळ सूचना. मुलानो, येवढी मेहनत घेतलीय तर नीट एखादे दार बनवा कारण आमच्या ग्रुपने एक चांगला कॅम्पर अशाच वेड्या धाडसामुळे गमावला. अशी झोपडी बांधताना चारही बाजू बांबू लावून पक्या सुरक्षित कराव्यात. आणि शक्यतो स्लीपिंग बॅग सोबत असायलाच हवी. आतील कोपऱ्यात चूल करून त्यावर अन्न शिजवावे म्हणजे त्या वासाने बाहेर प्राणी येणार नाहीत आणि आलेच तर दार बंद असेल. खूप बांबू वापरून भिंतीच्या फटी बुजवाव्यात. कारण साप येऊ शकतो. एका कॅम्परच्या तोंडातून विषारी किडा आत गेला जांभई देतानाआणि poison तयार झाले पोटात. असे खूप अनुभव आहेत. कृपया ही कमेंट वाईट अर्थी नका घेऊ. मजा करा पण पूर्ण काळजी घेऊन. बाकी व्हिडीओ छानच 👌👌👏👏👏🙏🙏💐💐💐

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud 2 วันที่ผ่านมา

      Thnks सावधं केल्या बदल 🙏🙏❤️

    • @alkachitnis7415
      @alkachitnis7415 วันที่ผ่านมา

      @@rakeshshinde_murudआम्ही वयानेखूप खूप सीनियर आणि अनुभवी कँपर आहोत. आम्ही गूडनाइट चे कपड्यावर लावायचे लिक्विड ड्रॉप्स बॉटल, एखादी कासव छाप अगरबत्ती, नायलॉन ची लाइटवेट मच्छरदाणी, प्लास्टिकचा मोठा रंगीत लाइटवेट कागद , छोटे लोखंडी चुका भरपूर नेतो सोबत. जमिनीवर प्लास्टिक कागद कंपल्सरी घालतोच आम्ही कारण ऊब लागून फटीतून साप येऊ नये या साठी. कितीही छोट्या वेळेसाठी कॅम्प असला तरी या गोष्टी असतातच. आणि दार बनविल्यानंतर दाराला कडी , मग ती लाकडी खिट्टी का होईना हवीच. रात्रभर भले आत गप्पा मारत बसा . पण दार लावलेले हवेच. आणि डास येऊ नयेत या साठी मस्ट आहे कासवछाप . छोटे छोटे तुकडे लावायचे. पुरेसे होतात. मस्त थर्मासभर कॉफ़ी एकदाच करायची चुलीवर आणि रात्रभर छान कॉफ़ी प्यायची आणि रानगप्पा मारायच्या. तुम्ही माझी कमेंट positively घेतली या साठी आभार. आमचा एक “ कार्यकर्ता” कैम्पिंग ला जाताना रेडिमेड सरबताचा बाटल्या आणतो. जसे की khus, kokum , guava . त्याच्याकडे आम्ही फक्त तेव्हढेच काम देतो की तुला किती हव्या तेव्हढ्या आण सरबताचा बाटल्या. kokum सरबत सोबत असले की सार आणि भात असा बेत करता येतो . 🤗🤗👍👍👍

  • @richarddesouza2291
    @richarddesouza2291 2 วันที่ผ่านมา

    Zabardast mahiti rakesh bhav ❤❤❤

  • @shashipatil3386
    @shashipatil3386 2 วันที่ผ่านมา

    भावा मुरे मासे खायची इच्छा झाली तर तूला कुठे गावं आहे विचारले तू दुसरच गावच नाव सांगितल

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud 2 วันที่ผ่านมา

      मुरुड तालुका गांव वांद्रे 👍

  • @praneshdesai9712
    @praneshdesai9712 2 วันที่ผ่านมา

    Ek no bhawa❤

  • @prasadkesarkar8044
    @prasadkesarkar8044 2 วันที่ผ่านมา

    भावा बैल भेटला काय तुमचा हरवला होता तो?

  • @samshelke8814
    @samshelke8814 2 วันที่ผ่านมา

    Bhava tu khup changla ahes Ani tuji aai sudha

  • @RockyShinde-si2wm
    @RockyShinde-si2wm 2 วันที่ผ่านมา

    😮😮❤kadaaaak

  • @kailaschaure926
    @kailaschaure926 2 วันที่ผ่านมา

    Aamchya kade khube nay bhetat dada,tyacya evji Kay takaych Dada.Mast idea..👌

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud 2 วันที่ผ่านมา

      फरसाण टाक येतील 👍

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 วันที่ผ่านมา

    Aare waa thode mala Pan pathav ekdam mastach video Jhala 👌👍

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 3 วันที่ผ่านมา

    M̊ål̊å p̊ån̊ g̊h̊ẙå s̊o̊b̊åt̊

  • @karanpatil3116
    @karanpatil3116 3 วันที่ผ่านมา

    Koknatle aahat ka tumhi

  • @lahukamdi8640
    @lahukamdi8640 4 วันที่ผ่านมา

    Gav konta

  • @pramodnakati5239
    @pramodnakati5239 4 วันที่ผ่านมา

    Bhava konta gav re tuja khup chan jagal ahe re❤

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud 4 วันที่ผ่านมา

      मुरुड रायगड 👍

    • @JayKumar-dz7gu
      @JayKumar-dz7gu 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      काशीद बिच जवळच मुरुड का

  • @shigwansandeep2747
    @shigwansandeep2747 4 วันที่ผ่านมา

    Shinde bhaauu.... Kaande taakun recipes dakhava bhaau

  • @ganikokanatli9059
    @ganikokanatli9059 4 วันที่ผ่านมา

    Bhava vido baghun khup bhari vatla ❤❤❤

  • @richarddesouza2291
    @richarddesouza2291 4 วันที่ผ่านมา

    Mast vedeo rakesh bhav ❤❤❤

  • @ganeshkasekar6111
    @ganeshkasekar6111 4 วันที่ผ่านมา

    राकेश खुप मज़ा केलीस भावा

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 4 วันที่ผ่านมา

    हिरवी बोटल आहे ती,निळी नाही

  • @KailashRinjad3
    @KailashRinjad3 4 วันที่ผ่านมา

    दादा वाघ भेटतो कि नाही

  • @r.ncreation8850
    @r.ncreation8850 4 วันที่ผ่านมา

    आंटी माझ्या झोपडीत ये, येताना एकटीच ये 😂😂😂

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 4 วันที่ผ่านมา

    छान व्हीडिओ राकेश दादा

  • @Purvi_shinde12
    @Purvi_shinde12 4 วันที่ผ่านมา

    जंगलाचा सुंदर नजारा❤

  • @rajuthorat9673
    @rajuthorat9673 5 วันที่ผ่านมา

    एवढेच मासे खायला चार जनांना पुरतील का

  • @pareshmane8876
    @pareshmane8876 5 วันที่ผ่านมา

    नाचणीची भाकरी आणि मुऱ्या मस्त लागतात खायला

  • @pareshmane8876
    @pareshmane8876 5 วันที่ผ่านมา

    सुंदर

  • @KailashRinjad3
    @KailashRinjad3 5 วันที่ผ่านมา

    Khup chan video