आपल्या मेहनतीने आलेली रक्कम कोणीही एवढ्या मोकळ्या मनाने कोणाला कधीच दाखवणार नाही भावा.. कडक 👌... काळजी घे आणि आई एकविरेचा आशीर्वाद असाच तुझ्यासोबत राहो
मी सुद्धा आगरी आहे.फळी च्या सहाय्याने मासेमारी केली जाते ती नेहमी बघत असतो, परंतु तु ज्या पद्धतीने तुझे अनुभव दाखवुन ह्या व्हिडीओच्या माध्यमातुन आम्हा सर्वांना माहिती पोहचविली ति खरच अप्रतीम आहे. तुला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. जय आगरी - कोळी 🚩
बापरे, पहील्यांदाच समजला की चिंबोरे पकडायला किती Technic, skills आणि मेहनत लागते. दादा तुम्ही निसर्गातल काम करता पण स्वतःच्या फायद्या साठी त्याला लुटत नाही, एवढे पैसे मिळतात हे माहीत असताना सुद्धा तुम्ही फक्त ३ चिंबोरे घेऊन परत आलात यावरून तुमचा मोठेपणा दिसतो Thank you so much आम्हा लोकांना ही आगळी वेगळी दुनिया दाखवण्यासाठी. एकविरा आई तुम्हाला नेहमी असेच यश देत राहो ☺️🙌
Great.....ह्या लोकांचे कष्ट आपल्याला दिसत नाही, आणि आपण किती विकत घेण्यासाठी घासाघीस करतो किमती वरुण. दिले दोन पैसे जास्त तर काही फरक नसतो पडत पण आपण उगाचच भाव कमी कमी करतो. किती technique लागते,कष्ट लागतात हे veideo बघून कळते...hatts off भावा ❤
1 st time am seeing such fabulous catch for crab similar to western countries... U did a splendid job by recording each and every minute thing... Lai Bahri Bhava... 🚩
मी एक writer आहे. घरी बसून काम करतो. Sir, तुमचं काम खूप कठीण आहे. मानलं तुम्हाला. इतकी मेहेनत पाहून, ह्या पुढे कधी ही बाजारात गेल्यावर भाव ताव करणार नाही. जे बोलतील तितके पैसे देईन आणि गप गुमान घरी येऊन चिंबोऱ्या खाईन
🎉खरंच भावा, खूप जिकरीच काम आहे. तुझ्या मेहनतीला मोल नाही. अनमोल आहे ती. यापुढे सुद्धा सतत, प्रत्येक मोसमा मध्ये तुला असच घाबड मिळो आणी तू खूप पैसे कमवावेत हिच सदिच्छा. लगे रहो मेरे यार, लगे रहो.
मी आगरी आहे.मला माहिती आहे कि ती मेहनत करायला लागत मी स्वता बिळातून चिंबोरी पकड तो. खूप मेहनत करून चिंबोरी काढाऊ लागतात तेव्हा कुठ चिंबोरी मिळतात 🤟🏻💪🏻.
तुमच्या मुळे आम्हाला हे नवीन विश्व समजून आलं... आणि तुमच्या प्रत्येक विडिओ ला पाहताना आपणच तिथे प्रत्यक्ष आहोत असं अनुभवता आलं. खूप मनापासून धन्यवाद.. भविष्यासाठी शुभेच्छा. 💐
His knowledge is excellent and should be used to give lessons or can be used in part of tourism to show people how its done. The way he followed the footsteps. Great work💪🏻. Khupp changla krtos bhava.
व्वा!! खूप छान! अशी ही चित्रफीत मी पहिल्यांदाच बघितली! बळीचा वापर करुन चिंबोरे पकडणं हे खूपच धाडसाचं आणि जोखमीचे काम आहे. या विषयाची तुला खूपच चांगली माहीती आहे आणि कष्टही खूप आहेत! तू खूप छान आणि चांगली माहीती दिलीस! धन्यवाद! काळजी घे!
3 chimbore - 1.368 + 1.212 + 1.568 = 4.148 Kg Per kg rate = 1600 Total price = 1600 * 4.148 = 6588 Rs ani tumhala paise dile 6400. Tumhala 188 rupees Kami deli bhau.. Jaudya.. Great job.. ❤🎉
very good tracker and expert in hunting...very good video.. by the way carat cha vajan vegla karaich aasta.. 300 gms chya var nasta te.. 500 aajun milale aste.
Dada tuji mehnat pn khup ahe tyat yevdya unatun firn Ani dada tuja Confidence khup avdla mla great experience ahe Tuja I wish may you live long life bhau 😊
आपल्या मेहनतीने आलेली रक्कम कोणीही एवढ्या मोकळ्या मनाने कोणाला कधीच दाखवणार नाही भावा.. कडक 👌... काळजी घे आणि आई एकविरेचा आशीर्वाद असाच तुझ्यासोबत राहो
धन्यवाद भावा ❤️😊🙏
Barobr bolat tumhi..... Bhau ch man khup saf ahe ani knowledge pn changla ahe bhau la
@@arjunghode3700 😅
Are bhosdi Chaudhari ke bakwas hi Karega kya
😊😊😊😊 Lol addqqaa I àaaa
मी सुद्धा आगरी आहे.फळी च्या सहाय्याने मासेमारी केली जाते ती नेहमी बघत असतो, परंतु तु ज्या पद्धतीने तुझे अनुभव दाखवुन ह्या व्हिडीओच्या माध्यमातुन आम्हा सर्वांना माहिती पोहचविली ति खरच अप्रतीम आहे. तुला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
जय आगरी - कोळी 🚩
Thank u bhava ❤️❤️
जय आगरी कोळी 🚩😊❤️
अभिनंदन दादा, हा पैसा दिसायला खुप-खुप मोठा दिसतो, पण त्या मागची तुमची मेहनत पण खुप आहे🎉❤
बापरे, पहील्यांदाच समजला की चिंबोरे पकडायला किती Technic, skills आणि मेहनत लागते. दादा तुम्ही निसर्गातल काम करता पण स्वतःच्या फायद्या साठी त्याला लुटत नाही, एवढे पैसे मिळतात हे माहीत असताना सुद्धा तुम्ही फक्त ३ चिंबोरे घेऊन परत आलात यावरून तुमचा मोठेपणा दिसतो
Thank you so much आम्हा लोकांना ही आगळी वेगळी दुनिया दाखवण्यासाठी.
एकविरा आई तुम्हाला नेहमी असेच यश देत राहो ☺️🙌
Great.....ह्या लोकांचे कष्ट आपल्याला दिसत नाही, आणि आपण किती विकत घेण्यासाठी घासाघीस करतो किमती वरुण. दिले दोन पैसे जास्त तर काही फरक नसतो पडत पण आपण उगाचच भाव कमी कमी करतो. किती technique लागते,कष्ट लागतात हे veideo बघून कळते...hatts off भावा ❤
Thank u bhava ❤️😊🙏
आमच्या न्हावे खाडी गावातील होतकरू तरुणाने फिशिंग चे utube चॅनेल चालू केलंय ,हे खरच कौतुकस्पद आहे...खूप छान.. आणि शुभेच्छा...
धन्यवाद दादा 😊❤️💐🙏
1st time vlog बघितला भाई ❤❤... आई एकविरा अशीच कृपा असू दे तुझी वर ❤
Thank u Bhai ❤️😊
Mi pn first vlog baghitla dada khup bhiti vatli bgh end la bhari vatl...aai tulja bhavani tuzya nehmi sobt raho....😊
Same here good luck bhava asech bhetudet pudhlya velela👍 एक बोलावस वाटतं "एकाने दुसऱ्यास गिळावे हाचं जगाचा न्याय खरा तु जपून टाक पाऊल जरा या दुनियेतल्या मुसाफिरा"
I am impressed.
Your hard work
मित्रा खूप मोठं मन आहे तुझं ❤
हे काबाड कष्ट करून जे पैसे मिळाले ते पाहून खूप आनंद झाला 🎉🎉🎉
अशीच प्रगती करत रहा🎉🎉🎉
Ek no.
1 st time am seeing such fabulous catch for crab similar to western countries... U did a splendid job by recording each and every minute thing... Lai Bahri Bhava... 🚩
मी एक writer आहे. घरी बसून काम करतो. Sir, तुमचं काम खूप कठीण आहे. मानलं तुम्हाला. इतकी मेहेनत पाहून, ह्या पुढे कधी ही बाजारात गेल्यावर भाव ताव करणार नाही. जे बोलतील तितके पैसे देईन आणि गप गुमान घरी येऊन चिंबोऱ्या खाईन
Thank you sir 😊❤️🙏
Are pan tu jyachyan kadun ghenar te tar vyapari asnar
Tyamule bhav kelas tar kahi harkhat nahi
🎉खरंच भावा, खूप जिकरीच काम आहे. तुझ्या मेहनतीला मोल नाही. अनमोल आहे ती. यापुढे सुद्धा सतत, प्रत्येक मोसमा मध्ये तुला असच घाबड मिळो आणी तू खूप पैसे कमवावेत हिच सदिच्छा. लगे रहो मेरे यार, लगे रहो.
Sarvat sop kaam aahe
Mehnat ahe. Pan kami velachi. Pan paise changle male.
Superb Skill bro.. खूप दिवसांनी यूट्यूब वर real video बघायला भेटला. भावा तुला रोज अशाच चिंबोऱ्या भेटूदे. शुभेच्छा !!
Great observation, great content अशीच संस्कृती जपा Ani आम्हाला share karat रहा.....खूप दिवसानी चांगला content pahayla milala ...धन्यवाद मित्रा
Thank you bhava 😊❤️
मी आगरी आहे.मला माहिती आहे कि ती मेहनत करायला लागत मी स्वता बिळातून चिंबोरी पकड तो. खूप मेहनत करून चिंबोरी काढाऊ लागतात तेव्हा कुठ चिंबोरी मिळतात 🤟🏻💪🏻.
तुमच्या मुळे आम्हाला हे नवीन विश्व समजून आलं... आणि तुमच्या प्रत्येक विडिओ ला पाहताना आपणच तिथे प्रत्यक्ष आहोत असं अनुभवता आलं. खूप मनापासून धन्यवाद..
भविष्यासाठी शुभेच्छा. 💐
मस्त एवड्या चिखलात जाऊन चिंबोरे पकडने खुप मेहनत आहे माणसाला पैसा दिसतो पन त्या मागची मेहनत नाही दिसत खुप छान भावा ❤❤❤👍👍
I don't know your language but I see how hard your work is love From New York ❤️
Marathi language coastal area of mumbai.
They serching crabs and sail earn money
Wow u from new York i love new York
@@tushark17 yeah buddy I love Indian culture so much 💖
@@anime_collection3d 😀 bro can i get your contact, i love to make abroad friends 🙂
मजा आली भावा, अशीच मेहनत करत रहा.!! जास्त हाव करायची नाही म्हणालास हे आपल्याला खूप आवडले. ❤❤❤
धन्यवाद भावा ❤️😊
खूप मेहनत आहे आणि त्याच फळ म्हणजे पैसे छान माहिती दिली आवडला विडियो मेहनतीचे असेच फळ मिळो अशी आई एकविरेकडे प्रार्थना
धन्यवाद ❤️
जय एकविरा आई 💐
मित्रा, तुझी बुद्धीमत्ता, ज्ञान, मेहनत आणी हो, नशीब सगळ्या सगळ्याला सलाम 🫡
आई एकविरा देवीची अशीच कृपा तुझ्यावर राहो 🙏
धन्यवाद भावा 😊❤️
Bro I am from Uttar pradesh. Really salute your struggle ❤
तुझ्या मेहनतीचं आणि सच्चे पनाचं किती करावं तेवढं कौतुक कमी आहे भावा ❤️❤️😊👌🏻👌🏻👌🏻खूप यशस्वी हो 😊😊💐💐💐💐
मस्तच भावा❤️ एकदम दिल से कंटेंट आहे हा. तुझ्या सारखं आयुष्य सगळ्यांनाच नाही मिळत. एन्जॉय❤️👌
Thank u bhava ❤️😊
This is nothing but pure talent bro❤
Ek no. Content ahe bhau... Very refreshing... Kadhich mahit navta ashya prakare crab hunting keli jate!!!
खरी आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... जसे काही सोबतच चिंबोर्या पकडतोय, विकतोय...मस्त अनुभव
His knowledge is excellent and should be used to give lessons or can be used in part of tourism to show people how its done. The way he followed the footsteps.
Great work💪🏻.
Khupp changla krtos bhava.
Thank u bhava ❤️💐🙏
❤
खूप मेहनत करतात भाऊ तुम्ही. साखरा मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम असो.,🙏❤️❤️
धन्यवाद 😊❤️🙏
भावा मेहनत पन खूप आहे , अभिनंदन , बेस्ट ऑफ़ लक 🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद भावा ❤️🙏😊
मेहनतीचे फळ आहे मित्रा. तुझ्या मेहनतीचे चांगले फळ तुला भेटत राहील.
तुझ्या मेहनतीला आणि सादरीकरणाला सलाम. ❤
मी असले वीडियो कधी बघत नाही,पण तुझा वीडियो पाहिला आणि मज्जा आली….तुझा inocence आणि वीडियो बनवायची स्टाइल आवडली
Subscribed…❤
Thank u bhava ❤️
पैस्यांच्या मागे तितकी मेहनत पण आहे
मस्त❤
खुप मेहनत आहे आणी मेहनतीचे फळ असेच भेटतात 😊👍
Ho Bhava 😊❤️
, , हो खूप मेहनत आहे.... 🙏आणि खुपच कमी कमाई...
At 17:17 etni khushi 😭etni khushi Mujhe aaj tak nahi hoi 🤣🤣🤣🤣🤣
Good job brother 👍👍🙏
पहिल्यांदा खूप सुंदर आणी खरं खूर व्हिडीओ बघितला ,खूप मस्त भावा ,मेहनत तुझी खूप आहे भावा ,आणी फळ पण नक्की मिळेल 😊
व्वा!!
खूप छान!
अशी ही चित्रफीत मी पहिल्यांदाच बघितली!
बळीचा वापर करुन चिंबोरे पकडणं हे खूपच धाडसाचं आणि जोखमीचे काम आहे.
या विषयाची तुला खूपच चांगली माहीती आहे आणि कष्टही खूप आहेत!
तू खूप छान आणि चांगली माहीती दिलीस!
धन्यवाद! काळजी घे!
@@SudheshRane धन्यवाद ❤️
मस्त रे भावा👌 ..३ km चिखलात फळीवर जाऊन मेहनत घेतली❤❤
Thank u bhava
Thanks
भावा आम्हाला पण शिकव चिंबुरे पकडायला चांगले पैसे मिळतात ☺,व्हिडिओ साठी धन्यवाद 😊फ्रॉम कोल्हापुर
Thank u bhava ❤️😊
खुप मेहनत जीव धोक्यात घालून मेहनत काम आहे.आई एकवीरा देवीचा आशीर्वाद सदैव असो ❤
दादा ज्या पद्धतीने तू ते खेकडे शोधलेस ना ते अप्रतिम आहे.. आणि तुझा हा जो अभ्यास आहे ना खरच वाखण्याजोगा आहे....सलाम तुझ्या बुद्धिमत्तेला👏
धन्यवाद 😊
आई एकवीरा माउली तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ असेच पुढे देत राहिल हिच आमची प्रार्थना 😊
धन्यवाद 😊🙏💐
मेहनत वाया जात नाही भावा कधीच .....
आई एकवीरा तुला असच देत राहो हीच प्रार्थना🙏🙏
धन्यवाद भावा ❤️🙏😊
Bro keep growing it's difficult to catch crabs and it's all about season.
Khup chhan video dada and tuzi mehnat pn khup ahe... keep it up.. me reels bghun vlogs bghayla ali but khup hard working ahe sgl..🎉❤❤
Thank u 😊🙏
लाजवाब मेहनत आहे भावा तुझी. सलाम तुझ्या मेहनतीला...
असेच चिंबोरी मिळो हीच आशा आहे ❤❤❤
धन्यवाद 😊💐❤️
0
You are good tracker that's why u got success. Congratulations and be happy 😀🙏
Thank u 😊
छान परिश्रम घेतलेस भावा.....मनापासून तू सगळे सांगितलेस..... पण दुनिया स्पर्धेची आहे, हे विसरू नकोस...
धन्यवाद भावा ❤️😊
खूप छान दादा , आई एकविरा तुला खूप यश देवो , फार मेहनत आहे रे.. तुझ्या सगळ्या ईछा पूर्ण होवो..
Very nice 👍👌 असेच तुझ्या मेहनतीचे भरपूर पैसे तुला miludet !
Bhai dilse blessing ......... U r a genuine person.... God bless uuuu
Thank u 😊🙏💐
आई एकविरा अशीच कृपा राहो दे माझ्या भावा वरत🙏🙏
Thank you 😊🚩🙏❤️
Ane Jane Wale log kabhi bakra kaapte hai, kabhi komda kaapte hai....💪💪..
🙏🏻🙏🏻
Tya chimbora var aai ekvira ne kripa keli navti ka 😢 .paishysathi dusryncha jiv ghene khup vait
@@sagarmaske5973 तुम्ही macchi nahi khat ka
I m veg but i like your hardworking and knowledge ,its your talent to earn but god bless you as you worked hard
Thank u 😊
Mast bhava avadla video, evdha bhari vatla na skip krta bghitla purn video. Khajana शोधताना चि feeling अनुभवल्या सारखं होते.
तधन्यवाद भाऊ ❤️🙏😊
Khup Mehnat ghetlis Bhava,..Tula nehmi asech yash labho ,....Tu jashi vyavaharaachi rakkam daakhvalis tashi konach dakkhavnar naahi,..Atishay Sundar Video Bhava,..Aai Bhavani tula asech yash devo.
Bro keep this work up full quality time.....best wishes for the future.❤
Thank u bro 😊
6400 वर नाका जाऊ
खूप मेहनत लागते.
आणि काय हाल होतात हे जे पकडतात त्यांनाच माहीत असत.😢❤
बरोबर बोलास भाव 😊❤️
So hardworking person u r 👌👌👌
Thank u 😊
Ek No. Bhava. All the best या सीझन साठी and फूडच्या सर्व सीझन साठी
Thank u 😊
तूझी कला, मेहनत आणि risk यांना सलाम 🫡🫡
Bhariiiiiii Experience Bhava 😎👍👍✌🏻
Thank u bhava ❤️🦀
लय भारी..
जशी लधाई तशी कमाई 💪
Thank u bhava ❤️😊
Really nice to see this kind of hard work ❤❤
मला तुम्ही काय बोलताय काय समजेना पण तुमच्या मेहनतीला एक लाइक नक्कीच करतो दादा
Khup bhari... Pn jodpyachya makhlila sodt ja tr ajun chimborya bhetil next season la...ti mkhli pil deil na tya hotil ki mothya...
may
god bless you , good efforts , good skill
Thank u bro ❤️😊
@@nhava-khadifishing6484 bbm
मेहनतीचे फळ गोड जय भवानी
Thank u 😊
भावा खूप मेहनत करतोय तेवढीच स्वतःची काळजी सुधा घे.
हो नक्की भावा ❤️😊
भावा अशा विंबोरीचे कालवण खायला मिळाले पाहिजे. तुझ्या मेहनतीला सलाम!
Khup bhari mitra ..aaj 1 st time Baghitla Video
.. tula Dubai Madhun Shubechya ❤
Thank u bhava aapli video Dubai la pochli ❤️😊
Bhava hard work pays off 💪 ❤
This is called talent
Thank u 😊
God bless you ! Brother 😊
Thank u 😊🙏
3 chimbore -
1.368 + 1.212 + 1.568 = 4.148 Kg
Per kg rate = 1600
Total price = 1600 * 4.148 = 6588 Rs
ani tumhala paise dile 6400.
Tumhala 188 rupees Kami deli bhau..
Jaudya.. Great job.. ❤🎉
Bhawa. Tujhi mehnat Ani tujha knowledge khup changle ahe.
Kiti mehnat lagte chimbhori pakdayla. Tehi samajle. Tujha bhavi yasha sathi shubhechha.
Dhanyawad
Thank you bhava ❤️
मस्त व्हिडीओ होता. 👍🏻 तुमचे व्हिडिओ नॅशनल जिऑग्राफिक ला पाठवा 👍🏻
खुपच सुंदर विडियो... सादरीकरण पण खुप छान.all the best 👍
Khup mehant ahe itakya chikhlat cahimbaro pakdane kiti kathin chavato
भाई तुझ्या मेहनती ला सलाम
मी पण खाडीत मासे चिंबोरि पकडले लि आहे. पण अशी नाही.
मजा आहे कडक पैसे भेटले 😂
भावा तुझी चिंबोरा बांधण्याची पद्धत खूप आवडली मला।
Khup chan video aani madhe madhe tuzi samjvancyi kruti pan chaan aasch pudhe yash bheto ❤❤❤❤
very good tracker and expert in hunting...very good video.. by the way carat cha vajan vegla karaich aasta.. 300 gms chya var nasta te.. 500 aajun milale aste.
तुझ्या या आपर मेहनतीला सलाम खरोखरच तू खूप मेहनत करतोस भावा
धन्यवाद भावा 😊❤️
1st टाईम vlog बघितला आणि खुप आवडला....keep it up bro....hard work...
Diwas bharachi mehntiche paise ahet te🤩🤩 mast ashyach video banav majja ali baghun😍
thank u
Khup chhan vlog...
Pn Bhava tya jaliche vajan 200-300 gm asta ... 300 gm che paise ajun milale aste ....
पहिल्यांदा vlog बघितला तुमचा दादा लय भारी 👌🏻👍🏻
@@aakrutitaware9127 dhanyvad
Khup chhan vidio hoti,yachya agodar aasa koni chimboricha bhav navta sangitla .
Tuj kam mast ahe bhetu kadhi tari tu hero ahe as pravas mahit nahi baher desat so keep doing
तुझी मेहनत तुझी टेक्निक खूप छान आहे
आणि हो ब्लॉग मध्ये असेल मनापासून बोलत जा good work keep it up👍👍
Bhai mast kitila ek tu motha dila chimbora mi yein ghayla mala javal ahe nhava sheva
First time तुमची व्हिडिओ बघितले खूप छान वाटलं खूप रिस्की काम तुम्ही करताय आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालेला आहे तर खूप छान होता व्हिडिओ
धन्यवाद 😊
Bhaava kuthe kadhala ha video... thikan konte ahe... Great share... Pushkall mehanatiche kaam ahe.... Salute
Navi Mumbai chya khadi madhye
Bhai manlll yaar tuza knowledge bhari aahe.... Ekdam barkayine shodhun kadhto.... Impressive 🚩🙏
Thank u 😊🙏❤️
Mehantiche paise 👍.... Mase khatana mast vatte pan tumchi mehnat pan khup aste.... Khup chan video 👍👍
Ek no bhava mala pan yaycha aahe tuja sobat❤❤❤
Dada tuji mehnat pn khup ahe tyat yevdya unatun firn Ani dada tuja
Confidence khup avdla mla great experience ahe Tuja I wish may you live long life bhau 😊
Thank u 😊
मेहनतीचं फळं आहे दादा तुझं
त्या च्यात पण किती मेहनत घेतली दादा तू येवढ्या चिखलात 👍
लय भारी भावा मज्जा आली 🔥💯
आम्ही पण पकडतो पण ही पद्धत नवीन बघायला मिळाली. जय आगरी
धन्यवाद 😊
wow amazing! From which state you are brother?
Maharashtra Navi Mumbai
@@nhava-khadifishing6484 ok