धोंडीचा भंडारा || Episode 781 ||Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2023
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @teachertakatak
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram-
    / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching
  • บันเทิง

ความคิดเห็น • 965

  • @idianabhi6788
    @idianabhi6788 ปีที่แล้ว +78

    सुरुवातीचं डान्स आणि 🎵 music मस्त होत😂😂😂
    'शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती '
    हा डायलॉग बेस्ट होता😂😂

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 ปีที่แล้ว +33

    राऊत सर तुमच्या कृपे मुळे पाणी आला तुमचे खूप खूप आभार आणि यात आभार मानाचे म्हणजे कंदील बुडा आणि शांताराम चे त्यांच्या शर्यती मुळे हे सर्व झालं 🙏🙏

  • @gauravsakharkar5734
    @gauravsakharkar5734 ปีที่แล้ว +36

    शिवलाल सोबत बबन ले पण बत्ती द्या लागते आता...आली रे आली शिवलाल बबन तुम्हाला बत्ती द्याची वेळ आली....😂

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 ปีที่แล้ว +31

    लक्ष्मण भाऊ चा डान्स 1nomber 😄😄😄😄उचलून आपटला लक्ष्मण 😂😂😂

  • @vikramkombe4866
    @vikramkombe4866 ปีที่แล้ว +24

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😅😅😅😅

  • @vaibhavdahapute294
    @vaibhavdahapute294 ปีที่แล้ว +233

    गुरुजी एक वेळ देविदास भाऊ चे हाताने शिवलाल ले बत्ती चा एपिसोड तयार करा...❤❤

  • @vinodkaje5763
    @vinodkaje5763 ปีที่แล้ว +61

    शिवलाल ले दणके बसले पाहिजे ,देविदास भाऊ खतरनाक बोलते राव😂

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 ปีที่แล้ว +18

    पाऊसामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आला.परिस्थिती आणी व्हिडिओ टाईमिंग गुरुजी खरच तुमच्या समय सुचकतेला सॅल्यूट❤❤❤शिवल्या मारला उपाशी😅😅😅

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 ปีที่แล้ว +38

    गुरुजी आपल्या एपिसोड मुळे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचते याचा आपल्याला अभिमान आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @prafulwadhokar3982
      @prafulwadhokar3982 ปีที่แล้ว

      बरोबर गुरुजी
      पण अजून वाडेगाव ले नाही आले जि अकोला

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 ปีที่แล้ว +15

    आजच्या एपिसोड मध्ये प्रत्येक पात्र दाखवण्यात आले पण खास लक्ष्मण भाऊ म्हणजे अंगार 🔥🔥🔥🔥🔥 जबरदस्त संवाद👌👌😀

  • @vinodhukare7205
    @vinodhukare7205 ปีที่แล้ว +7

    धोंडी व घंट्या मुळे मुंबईमध्ये सुद्धा आज जोराचा पाऊस आला
    पूर्ण टीम चे अभिनंदन

  • @samipmeshram5836
    @samipmeshram5836 ปีที่แล้ว +38

    शिवलाल ले बत्ती😄😄 रामपूर ले मुक्ती😛😛😛😁

    • @amitbhople5723
      @amitbhople5723 ปีที่แล้ว +2

      आजचा बेस्ट डायलॉग...🤣🤣🤣

    • @amarsable-px6ke
      @amarsable-px6ke ปีที่แล้ว +1

      😂😂😂

  • @mahadevkakde398
    @mahadevkakde398 ปีที่แล้ว +3

    छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा पाणी पडला ❤🎉

  • @chetandangarkar9437
    @chetandangarkar9437 ปีที่แล้ว +17

    शिवलाल ले पाहिजे एक वेळा बत्ती ..😛🤭😀

  • @madhurithombare8217
    @madhurithombare8217 ปีที่แล้ว +2

    हो तुमच्या धोंडी मुळे ch आमच्या नांदेड मध्ये ही पाऊस आला ✌️✌️✌️👍🏻👍🏻👍🏻

  • @krishnabakal5539
    @krishnabakal5539 ปีที่แล้ว +8

    शिल्याले बत्ती रामपुरले मुकत्ती 👌👌

  • @nayanpunse5766
    @nayanpunse5766 ปีที่แล้ว +14

    शिवलाल ले बत्ती पाहिजे देविदास भाऊ च्यां हाताची 1 एपिसोड होऊच द्या सर बतीचा 😂

  • @shivajideokar4938
    @shivajideokar4938 ปีที่แล้ว +5

    कंदील आबाजीच्या गा यामुळे आमच्याकडे काल आणि आज सुद्धा पाणी आला❤❤🤣🤣🌦🌧🌩

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it ปีที่แล้ว +1

    Khup Chan bhandara kela ,tondala Pani sutal vangyachi ghotleli bhaji aani poli👌👌👌👌👍

  • @arunraozoting3891
    @arunraozoting3891 ปีที่แล้ว +7

    कंदील आबाजीचे धाेंडीमुळे पाऊस आली कंदील व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद

  • @patile-services4958
    @patile-services4958 ปีที่แล้ว +3

    बियाण्यासाठी अनुदान सुरु आहे ...रामपूर वाल्यांनी फायदा घ्या ...कंदील आबाजीला खूप गरज आहे ...१००००० रु.मक्ता गेला न ब

  • @rupeshkalokar4066
    @rupeshkalokar4066 ปีที่แล้ว +10

    वाटखेड येते पाणी आल सर यवतमाल धन्यवाद देविदास भाऊ मी देविदास चा फ्यान आहे सर 🥰🙏

    • @ganeshnatkar9940
      @ganeshnatkar9940 ปีที่แล้ว

      Ho Rupesh Bhau..... Khup ala paus watkhed la.... Tumhala pn avdte ka ho Sir chi series.... Thnku❤

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 ปีที่แล้ว +2

    गावातील गोडवा, गावातील आठवणी, गावातील प्रेमळ संवाद फक्त आणि फक्त टीचर टका टक 👌🏼👌🏼🤩शब्द नाही सर आभार मानायला तुमचे खूप छान सर 👌🏼👌🏼दिनेश काळे. तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा 🙏🏼🙏🏼धन्यवाद

  • @gayatriajayk7390
    @gayatriajayk7390 ปีที่แล้ว +9

    कालच्या आणी आजच्या पावसामुळे शेतकरी राजाची थोडी चिंता कमी झाली पण अजून पावसाची गरज आहे 😊

  • @sushilkamble3428
    @sushilkamble3428 ปีที่แล้ว +6

    खुप छान झाला सर भंडारा 😂😂😂

  • @user-rj2bc6uw5m
    @user-rj2bc6uw5m ปีที่แล้ว +8

    शिवलाल ले बत्ती पाहिजे आजुन एकदा . शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्कती😜🥳😂

  • @mahakalka75deewana
    @mahakalka75deewana ปีที่แล้ว +1

    इंडिया का नंबर वन शो टीचर टका टक
    I love U teacher taka tak family ❤
    ❤🎉❤🎉

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 ปีที่แล้ว +9

    बाप्पा लेका, लक्ष्मण चा पावर चांगलाच वाढला आज 😊😊👌👌🙏🙏

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 ปีที่แล้ว +5

    शिवलाल ला एक वेळ चांगलाच रटटा् पाहिजे😂😂

  • @dintaj2978
    @dintaj2978 ปีที่แล้ว +4

    तुमच्या धोंडी चान्स पाणी आलं तुमचे आभार

  • @sadikdargiwale2456
    @sadikdargiwale2456 ปีที่แล้ว +1

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्त्यी खतरनाक डायलॉग आहे गुरूजी मस्त विडियो आहे सर
    वाशिम ले पानी आला गुरूजी

  • @ankushdeshmukh4747
    @ankushdeshmukh4747 ปีที่แล้ว +1

    आमच्या पण गावात पाणी आलं तालुका चांदुबाजार जिल्हा अमरावती राहणारर कुरा देशमुख

  • @rameshwarsonone7607
    @rameshwarsonone7607 ปีที่แล้ว +10

    देविदास भाऊ च्या हस्ते एक वेळ शिवलाल ला बत्ती द्या सर 😂

  • @laxmikantburde4904
    @laxmikantburde4904 ปีที่แล้ว +3

    शिवलाल चे वर्तन दुसऱ्यांना दगा देणारे असल्यामुळे त्याला त्याचे वर्तन /वटनीवर आणण्याकरिता असा एपिसोड टाका.

  • @gd8748
    @gd8748 ปีที่แล้ว +1

    गरीब असो वा श्रीमंत किंवा गावातील मिरवणारे प्रतिष्टीत नागरिक, सर्वांनी कार्यक्रमास श्रमदान दिले पाहिजे, निव्वळ हालगाव मालगाव करून नेहमी कामकरणाऱ्याचा पाला पडायला नको... खूप छान sir🙏🏻

  • @prakashnikam1360
    @prakashnikam1360 ปีที่แล้ว +1

    धोडीचे गाणे लयच खासच हे सर

  • @rameshwargadge7194
    @rameshwargadge7194 ปีที่แล้ว +6

    कोणाकोणाला वाटते एकदा शिवलाला देविदासच्या हाताने चांगली बत्ती द्यावे 😮😮

  • @rushikeshpund5854
    @rushikeshpund5854 ปีที่แล้ว +3

    कंदील आबाजी आणि डॅनी आबाजीने या दोघांनी धोंडी मुळेच पाणी आलं बा अकोला जिल्हा मदेतर खुपचं आलं ऋषीकेश पुंंड 🙏🙏

    • @shivaalhat8539
      @shivaalhat8539 ปีที่แล้ว

      आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण खूप पाऊस सुरू आहे

  • @gopallanjudkar7494
    @gopallanjudkar7494 7 วันที่ผ่านมา

    श्री संत गजानन महाराज शेगाव येथे पण खूप पाणी आले आहे❤

  • @umeshdugane3919
    @umeshdugane3919 หลายเดือนก่อน

    सरपंच साहेब तुमच्या धोंडी मुळे जळगाव जामोद मध्ये खूप पाणी आले आहे

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 ปีที่แล้ว +5

    या जगाचा पोशिंदा बळीराज़ा सदैव सुखात राहो जय जवान जय किसान

  • @shubhamkale7540
    @shubhamkale7540 ปีที่แล้ว +4

    आम्ही येतो सर पण आधी त्या शिवलाल ला वाढायला लावा माणूस वाईट असेल पण उपाशी राहायला नको😂, भंडाऱ्या मधल्या भाजी ची चव 5 star हॉटेल मधल्या भाजी ला पण नाही लयभारी विदर्भातील भंडारा😋😋

  • @abhijeetandhale5576
    @abhijeetandhale5576 ปีที่แล้ว +1

    Shivalal le batti😂😂

  • @dattaramdakhare6291
    @dattaramdakhare6291 ปีที่แล้ว +2

    25 वर्षानंतर ची आठवण झाली धोंडी च्या भंडाऱ्याची धन्यवाद गुरुजी

  • @dattatraypatil7255
    @dattatraypatil7255 ปีที่แล้ว +3

    देविदास भाऊंच्या घंटानाद मुळे पाऊस आला धन्यवाद देविदास भाऊ आमच्या मालेगांव (नाशिक )ला पण खूप पाऊस झाला शेतकरी राजा आता आनंदात पेरणी करतील..

  • @HKgamingyt980
    @HKgamingyt980 ปีที่แล้ว +3

    बरं झाल स़रपंचाच्या पत्नी ला पंगतीत चपाती लाटण्याचा अनुभव आला ,😂 पण हिंगोली पाणी नाही सर

  • @abhijitmehatre9999
    @abhijitmehatre9999 ปีที่แล้ว

    Khup chhan episode zala sir....

  • @sajankedar2893
    @sajankedar2893 ปีที่แล้ว +1

    तुमच्या धोंडी मागण्यांमुळे आज मानोरा वाशिम कारंजा मंगरूळपीर अकोला मालेगाव रिसोड या सर्व ठिकाणी दणदणीत पाऊस तुमच्या सर्व टीमचे मनपुर्वक आभार

  • @shivadombe2910
    @shivadombe2910 ปีที่แล้ว +6

    घंटानाद धोंडी आणि शेतकऱ्यांच्या प्रारथनेच फळं मिळाले सर्व शेतकऱ्यांची पेरणी चांगली होवो आणि सर्व पिक चांगली येवोत हेच मागणे वरून राजाकडे....

  • @dipakgadekar8443
    @dipakgadekar8443 ปีที่แล้ว +4

    आमच्या कडे फक्त ढगाळ वातावरण 😮

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 ปีที่แล้ว +1

    सार्वजनिक कार्यक्रम एक नंबर सर 🌹👍

  • @anuragbelokar2689
    @anuragbelokar2689 ปีที่แล้ว

    Shivlal chi acting ek number pan 😂

  • @Nyadav5132
    @Nyadav5132 ปีที่แล้ว +5

    राम राम मास्तर आत्ताच लातुर जिल्हा औसा तालुका मोक्कार पाऊस😂⛈️

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 ปีที่แล้ว +27

    सरांचे मनापासून आभार 🎉❤🎉

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว +1

    शिवलाल आणि बबन ला बत्ती भेटली पाहिजे ते पण देविदास भाऊ च्या हस्ते मस्त जमलं आजच भाग बेस्ट जमलं सर 😊😊😅😅❤❤

  • @bhagwanrakhonde5735
    @bhagwanrakhonde5735 ปีที่แล้ว +1

    गुरूजी आमच्या गावात सुद्धा अशीच भानगड आहे.कोणत्याही कार्यक्रमात आम्ही येत नाही असे सांगून येणाऱ्याना घरी बसवतात आणि नंतर खायला पुढे यतात .बाकी विडीयो पुर्ण गावपरीस्थीवर बनवला. धन्यवाद गुरुजी.

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 ปีที่แล้ว +5

    🙏जय अण्णा भाऊ🙏 जय लहुजी 🙏

  • @vaibhavpoharkar3666
    @vaibhavpoharkar3666 ปีที่แล้ว +4

    Nice video 😂😂😂

  • @manojgorte9038
    @manojgorte9038 ปีที่แล้ว

    सर्वात चांगला आणि समजुत दार माणूस फक्त झाबरू आहे सर

  • @vaibhavdond4963
    @vaibhavdond4963 ปีที่แล้ว

    Aamchya kade pn pani zala 😅😅😅😅😅

  • @anantalahudkar9049
    @anantalahudkar9049 ปีที่แล้ว +5

    7:22 शिवलाल ले बंती रामपुर ले शांती

  • @sandipchaudhari238
    @sandipchaudhari238 ปีที่แล้ว +4

    अमरावती ला काल खूप पाऊस झाला कंदिल बुड्या मुळे

  • @chetansolanke6845
    @chetansolanke6845 ปีที่แล้ว +1

    😂🤣👍👌अप्रतिम विडिओ सर 😂👌🤣👍

  • @vishalsable9696
    @vishalsable9696 ปีที่แล้ว

    घनगणे मुळे आला सर पाणी

  • @dnyanupayghan9048
    @dnyanupayghan9048 ปีที่แล้ว +10

    ❤👌

  • @sureshghuge3226
    @sureshghuge3226 ปีที่แล้ว +3

    धोंडी चा फायदा झाला सर आमच्याकडे पाणी झाला काल मालेगाव वाशिम

  • @sachinkale8724
    @sachinkale8724 ปีที่แล้ว

    मस्त जमलं सर , कंदील बुडा ,आणी शांताराम भाऊ सारखे जिद्दी माणस पाहिजेत, दोगांच्या शर्ती मुळे पाणी आल धन्यवाद भाऊ ,पण आता येच्या समोर पाणी आल पाहिजेना,वावर पेराले❤

  • @vijaycharhate3222
    @vijaycharhate3222 ปีที่แล้ว +1

    सर केलिवेली अकोला जिल्हा येथे पण पाणी आल... dhanyawad रामपूर वासी...🙏❤️

  • @ompatharepathare9730
    @ompatharepathare9730 ปีที่แล้ว +3

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😢😅😅😅😂😂😂😂😊

  • @vitthalsawadatkar1966
    @vitthalsawadatkar1966 ปีที่แล้ว +3

    सर मेहकर मध्ये काही भागात पावसाने खूप नुस्कान झाले. काही शेतकऱ्यांचे बंaद फुटले.

  • @chatenthakre
    @chatenthakre 2 หลายเดือนก่อน

    कदिल आबाजी ढोड़ी मागत‌ मनून पाणी आल😊😊

  • @vilasdukare9217
    @vilasdukare9217 ปีที่แล้ว

    सर ,नागपूर ले पाणी आलं .

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 ปีที่แล้ว +8

    आजच्या व्हिडिओत रिसोड च नाव घेतल्या बदल धन्यवाद ❤❤

  • @shantaramsardar9310
    @shantaramsardar9310 ปีที่แล้ว +4

    मनी नाही नादन पोवाडे बांधन.शिवलाल😂😂😂

  • @user-go4dl7ci6b
    @user-go4dl7ci6b ปีที่แล้ว

    सर तुमच्या धोंडी मुळे पाणी आलं

  • @ravidaterao1363
    @ravidaterao1363 ปีที่แล้ว

    धोंडी मुळे पाणी आलं सर

  • @pravinchaudhari4909
    @pravinchaudhari4909 ปีที่แล้ว +5

    टीचर टकाटक ले बट्टा,माह्या तर्फे ,शिवलाल ले पहिला रट्टा!!
    आता हाना बाकीचे....

  • @pralhadrathodrathod9736
    @pralhadrathodrathod9736 ปีที่แล้ว +11

    Sir, from the episode presented today, what Shivlal insisted to me is true. Because it's going on today... it's true.

  • @amoljambhule1621
    @amoljambhule1621 ปีที่แล้ว +1

    शिवलाले आणि बबन ले बती वाला विडिओ टाका सर लय उचापती करते

  • @akashagham8875
    @akashagham8875 ปีที่แล้ว +2

    पुण्याला पण आला पाऊस आज sir ✌️✌️✌️😃😃😃

  • @amolmantute688
    @amolmantute688 ปีที่แล้ว +3

    First like first view sir 💯👍

  • @sagarjingar9431
    @sagarjingar9431 ปีที่แล้ว

    वस्तुस्थिती मांडली गुरुजी तुम्ही.प्रत्येक गावात असे लोक असतातच.

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 ปีที่แล้ว

    खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏

  • @yogirajwankar3826
    @yogirajwankar3826 ปีที่แล้ว

    आज मस्त मान देला शिवलाल ले

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 ปีที่แล้ว +1

    Khup mast video sir

  • @pramodgawande1792
    @pramodgawande1792 ปีที่แล้ว

    मस्त झाला भंडारा 😂😂

  • @shashideshmukh6915
    @shashideshmukh6915 ปีที่แล้ว

    पुण्यात बी आल पाणी 😂😂

  • @mangeshkhodke9466
    @mangeshkhodke9466 ปีที่แล้ว +1

    अकोला पाणी आल

  • @gajananbhatkulkar7938
    @gajananbhatkulkar7938 ปีที่แล้ว

    धोंडी चा गाणं खूपच मस्त

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 ปีที่แล้ว

    एकच नंबर विडिओ झाला सर आज लय मजा आली लक्ष्मण ने तर खूप कमाल केली आज खूप मजा आली

  • @ganeshjadhao7488
    @ganeshjadhao7488 ปีที่แล้ว +1

    टीचर टकाटक चैनल सर्वच पात्र नंबर एक आहे

  • @sunilmusale3725
    @sunilmusale3725 ปีที่แล้ว

    पाणी आला जी 🙏🙏

  • @vrushabhkukade1992
    @vrushabhkukade1992 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र ❤मराठी बेस्ट

  • @vishnuqpaikrao4048
    @vishnuqpaikrao4048 ปีที่แล้ว +2

    येरे येरे पावसा❤❤

  • @user-rv3qx5ox7r
    @user-rv3qx5ox7r ปีที่แล้ว

    Dhanyavad sir

  • @pavandhole8365
    @pavandhole8365 ปีที่แล้ว +1

    Rampurcha n pani aal sir 👌👌

  • @Amitsharma-gt7wu
    @Amitsharma-gt7wu ปีที่แล้ว

    Rampurle mukti aani shivlal le batti🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 ปีที่แล้ว

    खुप छान व्हीडिओ. सर.

  • @shubhamdeshmukhe4511
    @shubhamdeshmukhe4511 ปีที่แล้ว +1

    Ek Number video sir❤❤

  • @user-uq1up9xc5k
    @user-uq1up9xc5k 29 วันที่ผ่านมา

    खुप छान व्हिडिओ बनवता👌 असेच व्हिडिओ बनवत रहा